*❣️जरांगे पाटीलांमुळे आमची कुणबी नोंद सापडली... एक घरकुल आले, मुलाचा काॅलेजात नंबर लागला...❤ खुप गरीब परिस्थिती होती आमची रहायला घर सुध्दा नव्हते...😔😢 धन्यवाद पाटील साहेब 🙏🙇♂️*
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जाती ला विचारात घेऊन कार्य केले नाही 🙏 जाती च्या नावावर जे काही तुम्हाला विशेष अधिकार हवे आहेत ते स्वतः मिळवा त्यात छत्रपतींचा उल्लेख करून अशे दाखवू नका की हे छत्रपतींना देखील असे हवे आहे 🙏 त्यांना श्रींची☀️ इच्छा म्हणजेच हिंदवी स्वराज्य सर्वांसाठी हवे आहे ते अजून एक विचार म्हणून राहिले आहे त्या इच्छेला सत्यात आणण्यासाठी झटा🙏
Tumchya buddhila गळू झालाय का ? कोणत्याही आंडू पांडू ला छत्रपती सोबत तुलना नका करू .आणि चुकूनही तुमच्या बुध्दीला गळू झाला असेल तर लवकरात लवकर इलाज करून घ्या. मनोज पवार यांची तिळा एवढी पात्रता नाहीय .😂😂😂
Good Movie या महाराष्ट्रात जरांगे पाटील सारखे सगळे निष्ठावंत माणसे असते तर जगात महाराष्ट्र no,1 राहीला असता जय हो जरांगे पाटील सलाम करतो तुमच्या कार्याला
नक्कीच कुठलाही माणूस सहज मोठा होत नसतो त्याच्या मागे खूप कष्ट असतात आणि हेच चित्रपटातून माहिती पडत, म्हणून जातीचा आणि विशिष्ट समाजाचा न विचार करता हा चित्रपट सर्वाणी बघून समजून घेतला पाहिजे. आभार सर्व टीमचे आणि खूप खूप शुभेच्या

@@maharashtramaza2326 म्हणून नव नवीन आरक्षण देत जाणं हा एकमेव पर्याय आहे का ? सर्वांना एक समान का नाही मानत जर आपण जाती व्यवस्थाच मानत नाही तर आरक्षण कशाच्या आधर वर घेत आहेत आताचे लोग सगळं पोकळ खेळ सुरू आहे जातीच्या नावावर मते घ्यायचा धंदा आहे हा इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे आपल्या लोकांना आपापसात जाती जाती चे राजकारणात अडकवून ठेवण्याचे कारस्थान आहे हे
Love you yogesh sir Suresh sir nd the talanted p Shankaram dada ... Your the extra ordinary creative person...♥️♥️♥️♥️ Nd adarsh shinde ni tyanchya avajat he gaan ajunach legend level la pohchavla
जय महाकाल, जय भवानी जय शिवाजी महाराज, बहुत सुन्दर , कैलाश भाई, बहुत सुन्दर प्रस्तुति रही आपकी, सॉन्ग भी काफी अच्छा रहा, म्यूजिक भी दमदार, सभी को ढेर सारी शुभकामनाएं महादेव की कृपा बनी रहे आपके टीम के उपर,💐💐💐🥰🥰🥰
*❣️जरांगे पाटीलांमुळे आमची कुणबी नोंद सापडली... एक घरकुल आले, मुलाचा काॅलेजात नंबर लागला...❤ खुप गरीब परिस्थिती होती आमची रहायला घर सुध्दा नव्हते...😔😢 धन्यवाद पाटील साहेब 🙏🙇♂️*
Khup chan🎉
तालुका कोणता
हे अजून काही लोकांना कळत नाही😮😮
लवकरच trending ला येणार हे गाण
मी धनगर समाजातील आहे, जरांगे पाटलांच्या जिद्दीला सलाम
कस पाटील म्हणतील तसे सगळ्यांचा बाप मराठ्यांचा सरसेनापती मां मनोज दादा जरांगे पाटील ❤
निजमाची औलाद म्हण कारण तिकडून आरक्षण भेटणार ना😅
तुमचा बाप असेल.. आमचा नाही
जय शिवराय 😊
@@brsaint7728 bhava jar sagle sobat aale na trr konich roku shakat nahi maratha aarakshan la aapnch asa bhedbhav kela trr kass chalel jay shivray🚩
@@kunalmalsane1770 हे सगळं राजकीय आहे..तुम्हाला यावर विचार करण्याची गरज आहे. मी सुधा सभेला मोर्चाला जाऊन आलोय..पण हे सगळं पवारची खेळी आहे
कैलास दादा खरंच कमाल अभिनय केलाय तुम्ही.... आदर्श शिंदेंच्या अवाजातल सगळ्यात बेस्ट गाणं...movie creators ला सलाम
कैलास कोण
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जाती ला विचारात घेऊन कार्य केले नाही 🙏 जाती च्या नावावर जे काही तुम्हाला विशेष अधिकार हवे आहेत ते स्वतः मिळवा त्यात छत्रपतींचा उल्लेख करून अशे दाखवू नका की हे छत्रपतींना देखील असे हवे आहे 🙏 त्यांना श्रींची☀️ इच्छा म्हणजेच हिंदवी स्वराज्य सर्वांसाठी हवे आहे ते अजून एक विचार म्हणून राहिले आहे त्या इच्छेला सत्यात आणण्यासाठी झटा🙏
हिंदवी स्वराज्य ही श्रींची इच्छा विसरलेले आणि जाती पातीच्या आरक्षणाच्या नादाला लागलेले जरांगे आणि त्यांचे गावळे
हे मकरंद देशपांडे आहेत कैलास नाहीत
एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज कि जय 💐💐
लाख नाही कोटी
#अप्रतिमगीत , शब्दरचना संगीत सादरीकरण आणि #महाराष्ट्राचीशान आदर्श दादा शिंदे चा बुलंद आवाज. सर्वोत्कृष्ट समीकरण.,🔥🔥🔥🔥
निस्वार्थ व्यक्तिमत्त्व मा. मनोज जरांगे-पाटील. कायम जरांगे-पाटीलांसोबतच❤❤❤❤❤❤
सिनेमासाठी खुप खुप सुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचाराना सोबत घेऊन मराठा समजला न्याय मिळून देणार कट्टर मावळा म्हणजे मनोज जरांगे पाटील.......
महाराजाचा एक तरी गुण आहे का यात, कुठ महाराज अखंड देशाचे दैवत आणि कुठं हा जातीवादी माणूस
@@gopalaghav4781 आधी ती स्वतःच आत्मपरीक्षण कर मग जरांगे पाटलांवर बोल..
@@gopalaghav4781kiti jaltey ti😂paani taak
@@ShubhamPatil-iy4zvata anlay na nivdun thakre ani sharad pawar la maga arakshan bghu bhettay ka 😂😂😂 changla chuna lavla jarange ni maratha smzala
Tumchya buddhila गळू झालाय का ? कोणत्याही आंडू पांडू ला छत्रपती सोबत तुलना नका करू .आणि चुकूनही तुमच्या बुध्दीला गळू झाला असेल तर लवकरात लवकर इलाज करून घ्या. मनोज पवार यांची तिळा एवढी पात्रता नाहीय .😂😂😂
मि OBC आहे महाराज म्हणजे माझे श्रद्धास्थान देव आहेत राजे माझ्या साठी
राजं सगळ्यांचेच आहेत त्यांनी कधीच जात धर्म पहिला नाही,पण आपणच जाती पातीत अडकून पडलोय.
राजे सगळ्यांचेच दैवत आहेत...
जय जिजाऊ.जय शिवराय.जय शंभुराजे❤
मराठ्यांचे काळीज मनोजदादा ❤❤
Jay Jijau, Jay Shivaray 🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐
घेतल्याशिवाय हटत नसतो...जरांगे पाटील ❤ मराठा ही जात नाही वादळ आहे वादळ.
😂😂😂 घे कुसळ
@@vinayakjadhav3601 तुझ्या आई बहिणीची इज्जत करतो नाहीतर घेतल्याशिवाय हटत नसतो 😜
😂😂😂😂…Chomu …
@@vinayakjadhav3601
Nashik la jaun tondat ghe tu😂😂
@@Danny90809 ka tuzi aai rahte ka tith 😁😁😁
प्रत्येक मराठा समाज बांधवानी हा चित्रपट नक्की पहा❤️
Bagge…darude bagyche taar bar madye Zahile…ya darudywar kasahal paise karce karu 😂😂😂
Good Movie या महाराष्ट्रात जरांगे पाटील सारखे सगळे निष्ठावंत माणसे असते तर जगात महाराष्ट्र no,1 राहीला असता जय हो जरांगे पाटील सलाम करतो तुमच्या कार्याला
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤❤
दादा चार शतकानंतर मराठा एकवटला तो फक्त तुझ्यामुळेच.
एक मराठा कोटी मराठा
छत्रपती शिवाजी महाराज की जय
The voice and sentence is amazing 😍
Jay shivaray
Khup mast ahe song
नक्कीच कुठलाही माणूस सहज मोठा होत नसतो त्याच्या मागे खूप कष्ट असतात आणि हेच चित्रपटातून माहिती पडत, म्हणून जातीचा आणि विशिष्ट समाजाचा न विचार करता हा चित्रपट सर्वाणी बघून समजून घेतला पाहिजे. आभार सर्व टीमचे आणि खूप खूप शुभेच्या
जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🧡🧡🧡
Kdkk kailas shirsath khup fabulous acting keleli ahe am fam of you broo❤❤❤❤❤❤❤
मकरंद देशपांडे यांनी रोल केला आहे
Makranda deshpande olakhayala pn yet nahit what a actor he is❤
जरांगे फॅक्टर काय आहे कळलं असेल bjp ला
आम्ही फक्त मराठावादी..❤️🚩✌️
पवारच्या गोट्या चोळल्याशिवाय जरांगे फॅक्टर अधुर आहे
Very nice and great work kailash. I'm proud of you bro mahadev blessing you 💐🥰💐🥰
संघर्ष योध्दा मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील 👑💪🚩💯
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जाती ला विचारात घेऊन कार्य केले नाही 🙏 जाती च्या नावावर जे काही तुम्हाला विशेष अधिकार हवे आहेत ते स्वतः मिळवा त्यात छत्रपतींचा उल्लेख करून अशे दाखवू नका की हे छत्रपतींना देखील असे हवे आहे 🙏 त्यांना श्रींची☀️ इच्छा म्हणजेच हिंदवी स्वराज्य सर्वांसाठी हवे आहे ते अजून एक विचार म्हणून राहिले आहे त्या इच्छेला सत्यात आणण्यासाठी झटा🙏
उपास पोटीच का
@@धर्मराजमिरगे उपास पोटी आरक्षण साठी लढा देता येतो ना मग हिंदवी स्वराज्य 🔥 साठी का नाही ?
तेच करत आहोत
शिवरायांच्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय होता कुठल्याही जातीवर अन्याय होत नव्हता आणि मराठा समाजाचीही तीच मागणी आहे.
@@maharashtramaza2326 म्हणून नव नवीन आरक्षण देत जाणं हा एकमेव पर्याय आहे का ? सर्वांना एक समान का नाही मानत जर आपण जाती व्यवस्थाच मानत नाही तर आरक्षण कशाच्या आधर वर घेत आहेत आताचे लोग सगळं पोकळ खेळ सुरू आहे जातीच्या नावावर मते घ्यायचा धंदा आहे हा इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे आपल्या लोकांना आपापसात जाती जाती चे राजकारणात अडकवून ठेवण्याचे कारस्थान आहे हे
First Comment ❤ Jay Shivray
Jabardast song ❤
Second comment ❤Jay shivray
विचार तू शिवबा नावाचा ❤
Va kupe chan ❤❤🎉🎉
Makarand Deshpande ni khup chan kam kel
कैलास भावा... अभिमान वाटतो तुझा...❤❤
खुप छान काम केलंय🤞🤞
🚩🚩Yek Maratha lakh Maratha 🚩🚩💯
Love you yogesh sir Suresh sir nd the talanted p Shankaram dada ...
Your the extra ordinary creative person...♥️♥️♥️♥️
Nd adarsh shinde ni tyanchya avajat he gaan ajunach legend level la pohchavla
एक मराठा लाख मराठा ❤ जय जरांगे ❤
Speechless for composition music nd play back....
Jay OBC 👍
जय शिवराय🔥🔥
Beautiful composition and beautiful song , congratulations ♥️♥️
Khup chan kam kel kailas 🎉 keep it up
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩🚩
#कैलास शिरसाठ #आम्ही जरांगे
आतुरता 14 जुन ची
जय शिवबा
जय महाकाल, जय भवानी जय शिवाजी महाराज, बहुत सुन्दर , कैलाश भाई, बहुत सुन्दर प्रस्तुति रही आपकी, सॉन्ग भी काफी अच्छा रहा, म्यूजिक भी दमदार, सभी को ढेर सारी शुभकामनाएं महादेव की कृपा बनी रहे आपके टीम के उपर,💐💐💐🥰🥰🥰
Khup chhan Sarv Team Ani Chhan Kam kelas @Kailas Shirsath
आता कस जमल एकदम 💥
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मर्द मावळा
#जरांगे पाटील ❤
कैलास भाऊ खुपछान ❤❤❤
Khupach chan❤
जय जरागे🎉
कैलाश शिरसाट भावा काय कमालीची एक्टिंग केली आहे आशीच खूप प्रगती करत रहा तुला पुडच्या भावी वाटचालीस खूप शुभेच्छा
Dhanyawad bhau ♥️
नाद खुळा पिक्चर
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🔥
🚩❤️
एक मराठा कोटी मराठा🎉❤🎉अभिनंदन सर जी🎉
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
👍👍👍
#जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ⛳🚩❤️🙏
Kadak ❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤
Amcha neta jarange patil ❤️
एकच नंबर सर
जय शिवराय एक मराठा लाख मराठा❤❤
हा movie 21 जुन ला येणार आहे😢
🚩🚩🚩🚩🚩🚩
🎉 लय भारी
JAY SHIVRAY
🎉🎉
एक.मराठा.लाख.मराठा❤
जय शिवराय 🚩
Mast
Jay Shivaray 🔥
Supar hit jarange sir
फक्त जरांगे पाटील 👍
एक मराठा लाख मराठा ❤❤
माढा तालुका , सोलापूर
कायम मनोज दादा सोबत
1no ❤️ जयस्तु मराठा 🚩
JAI SHIVRAI JAI BALASAHEB THACKERAY🚩
MAST.1
Jay शिवराय
👑 🤟 👑
꧁❤•༆પાટીल༆•❤꧂
💯💯👍🏻👍🏻👍🏻🔥🔥🔥
😍❤️🌟🚩🚩
Jay shivray❤
Flipkart wala 😂
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
jay shivray ♥️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔥🔥🔥
मराठा समाजाला आत्ताच्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या रूपात खंभीर नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्यामुळे मराठा एक झाला.
🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
Patil❤❤
Ek maratha lakh maratha yoddha