मी स्वतः बीड सोडून पुण्याला राहायला आलेलो आहे एवढं सांगू शकतो मी तुम्हाला आम्हाला तिथे बीड जिल्ह्यामध्ये काय एक काम भेटत नाही जेवढं काम आहे वंजारी संभा समाजाच्या माणसालाच काम आहे मराठ्यांच्या लोकाला काम नाही मी तर बीड सोडून आलोच आहे माझ्यासोबत 20 ते 25 लोक बीड सोडून आलेले आहे तू कातर मुंडे घरांना आहे ना बेना बेना सगळे लोक पुण्याला सगळेच लोक बीड जिल्हा सोडून मुंडे घराण्याला लोक घेऊन राहायला पुण्याला आलेले आहेत धनंजय मुंडे आसन एवढी दहशत आहे बीड जिल्ह्यामध्ये एकंदरी चा आवाज उठवला तर त्याला डायरेक्ट मारण्याची धमकीला चा कार्यकर्त्याकडून एवढेच सांगू शकतो मी तुम्हाला तुझ्यामुळेच बीड जिल्हा सोडून पुणे जिल्ह्यामध्ये मी राहायला आलेलो आहे बीड पेक्षा पुणे जिल्हा लय भारी आतापर्यंत राहिले म्हणूनच बोललो मी मी आता बोललोय त्याच्यानंतर मला धमक्या येणार कमेंट डिलीट कर म्हणून गरिबाच्या माणसाला एवढीच विनंती आहे सरकार तुमच्याकडेच हात जोडून 👏
अंबड प्रकरणात का गप्प बसता मग. आरोपी मराठा आहे म्हणुन का?. स्वतः च्या जिल्हातील गोष्ट आसुन जरांगे तेथे गेले नाही. शरद पवार पन तीथे गेले नाही. या भुमिकेला काय म्हणायचे.
धस यांनी केलेले खून म्हणजे काय? पारधी समाजातील स्री सोबत सौ धस यांनी काय केले? बापू अंधाळेचा मारेकरी अजूनही मोकाटच? क्षीरसागर यांच्या कुटुंबाने केलेल्या हत्या यावर काय?
अरे बीड मध्ये घर जळत होते त्यावेळी का घरात बसला ते प्रकरण उघडे केले पाहिजेत तुझे अंतरवाली मध्ये पोलीस वर झालेला हल्ला त्यावेळी जखमी झालेले पोलीस त्यावर cid चौकशी झाली पाहिजेत त्यावर बोल राजकारण तू करत आहेस
गुन्हेगारी शोधण्यासाठी ईतका वेळ का लागतोय? सर्व राजकीय लोक खंडणी मध्ये हिस्सा घेत होते का? सरकार कडून काम होत नसेल तर राजीनामे द्या. उगाच टाईय पास करू नका.
बरोबर बोलतात दादा ,सरकारकडून लवकर त्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे नाहीतर सरकार स्वत:च्या माणसाला वाचविण्यात वेळ घालवत असेल तर अपेक्षा कुणाकडून ठेवायच्या,मग याला देवा कडुनच न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवायची का
कायद्याने अजून धनुभाऊ किव्हा कराड ला गुन्हेगार म्हणून सिद्ध केलेलं नाही ..मुळात यानला यात राजकरण करायचे म्हणून बोंबलतेत..ना कायद्यावर विश्वास ...ना सरकार वर विश्वास...यांच्या काही टोळ्या मनानेच ठरवत आहेत कोण आरोपी आणि कोण गुन्हेगार
सरकारच भ्रष्ट मार्गाने निवडून आले आहे . ते काय न्याय देणार . अन्यायासाठी पत्री सरकार स्थापन करण्याची सध्या गरज आहे . कोणी तयार आसेल तर माझा त्याना पाठिंबा आहे .
न्याय मिळवण्यासाठी मोर्चा काढावा लागतोय अवघड झालय महाराष्ट्र सरकार...
मंत्रिपद हटवण्यासाठी मोर्चा?
@@Ana_22702Rajkarnatun gundacha rajkaranat kay kam nahi
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢5😢😢😢😢😢😢😢😢5😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@@Ana_22702न्याय मागुच नये का मग ? आरोपीला अटक केली असती तर मोर्चा कशाला काढला होता
@@Ana_22702ह्याचा रंगाच्या बोलण्याने थोडे मंत्रीपद जाईल
मी स्वतः बीड सोडून पुण्याला राहायला आलेलो आहे एवढं सांगू शकतो मी तुम्हाला आम्हाला तिथे बीड जिल्ह्यामध्ये काय एक काम भेटत नाही जेवढं काम आहे वंजारी संभा समाजाच्या माणसालाच काम आहे मराठ्यांच्या लोकाला काम नाही मी तर बीड सोडून आलोच आहे माझ्यासोबत 20 ते 25 लोक बीड सोडून आलेले आहे तू कातर मुंडे घरांना आहे ना बेना बेना सगळे लोक पुण्याला सगळेच लोक बीड जिल्हा सोडून मुंडे घराण्याला लोक घेऊन राहायला पुण्याला आलेले आहेत धनंजय मुंडे आसन एवढी दहशत आहे बीड जिल्ह्यामध्ये एकंदरी चा आवाज उठवला तर त्याला डायरेक्ट मारण्याची धमकीला चा कार्यकर्त्याकडून एवढेच सांगू शकतो मी तुम्हाला तुझ्यामुळेच बीड जिल्हा सोडून पुणे जिल्ह्यामध्ये मी राहायला आलेलो आहे बीड पेक्षा पुणे जिल्हा लय भारी आतापर्यंत राहिले म्हणूनच बोललो मी मी आता बोललोय त्याच्यानंतर मला धमक्या येणार कमेंट डिलीट कर म्हणून गरिबाच्या माणसाला एवढीच विनंती आहे सरकार तुमच्याकडेच हात जोडून 👏
धन्यवाद जरांगे पाटील
धन्यवाद पाटील बरोबर ❤
आरोपींना जर तात्काळ अटक करण्यात आले असते तर बाकीचे प्रश्न तयार झाले नसते...
पण गुन्हेगार कोण आहें पक्का माहिती पाहिजे
@@bhausahebgamane5208 माझा भाऊ पोलीसात आहे....
पोलिसांना माहित नाय अशी गोष्ट नाय...😂
sanga na tyana mag jaun pakada tyana je khare aaropi aahet
@@sandeepshinde9078 पण गुन्हेगार मी इथ थांबलो मला इथून घेऊन जा म्हणत नाही ना,आणि मोबाईल बंद केल्यावर ट्रेस करायला उशीर लागतो.
कारवाई झालीच पाहीजे कोनिही आसो कोनता धर्माचा आसो
अंबड प्रकरणात का गप्प बसता मग. आरोपी मराठा आहे म्हणुन का?. स्वतः च्या जिल्हातील गोष्ट आसुन जरांगे तेथे गेले नाही. शरद पवार पन तीथे गेले नाही. या भुमिकेला काय म्हणायचे.
Hurda fukya
Tu बोल ना मग ....
बघा आरोपी मराठा आहे म्हणून माफ आहे वाटतंय. याला म्हणतात तुतारी जातीयता
अजितदादा,तूम्ही,विचार करा,तूमचयावर,पण,वेळ,एईल,हे,लोक,आणणार,
धस यांनी केलेले खून म्हणजे काय?
पारधी समाजातील स्री सोबत सौ धस यांनी काय केले?
बापू अंधाळेचा मारेकरी अजूनही मोकाटच?
क्षीरसागर यांच्या कुटुंबाने केलेल्या हत्या यावर काय?
बरोबर
हे दोघंही पक्के बैल आहेत शरद पवारने पाळलेले
😂😂
Are dya ki nyay mag@@pratik4707
ह्याचा वरून कळत तुला अक्कल किती आहे 😂😂😂
Gundana kiti aakal aahe bag aadhi
Chashma choricha ghatlay ka? 😂 bhikarya
Tu uus todayala ja 😂
जातीवाचक जरागे
निवडणूक झाली आणि तब्येत ठणठणीत झाली 😅😂😂😂😂
A tula rajkaran distay ka fakt rajkaranyacha fayda tula asel jantela nahi
पाडुन देउ का तुझ्या घरी
निट कमेंट टाक ये टयराळ्या मानुसकी धर जरा थोडी खुण झालाय एका निष्पापचा
@@Pawar127मग Jarange तुतारी एजंट म्हणून प्रचार का करत होते. सुपडा साफ झाला बसा शांत आता
बंटी आणि बबली ला मंत्री मंडळातून काढल्या शिवाय न्याय मिळणार नाही
😂
अरे जातीवाद्यांनो तिकडं तुमचं काय चालत नाही, म्हणून मुद्दाम एका घराण्याला बदनाम करताय ते त्यांची ताकत राहू नयेत ka ...zatu आणि तू फक्त कमेंट करत बस
पाडता आलं नाही मंत्रीपद थांबवता आलं नाही म्हणून आता हे सोंग
बुथ ताब्यात घेऊन का😂😂
@@sudhir1873 जली ना
जाणून बुजून आरोपींना पाठीशी घालण्यात येत आहे
अरे जरांगे महाराष्ट्रात अशी बरीच प्रकरणात झालेत तिथे पण लक्ष घाल तू फक्त धनु भाऊ ला विरोध करते म्हणूनच हे बोलत आहेस
अरे बीड मध्ये घर जळत होते त्यावेळी का घरात बसला ते प्रकरण उघडे केले पाहिजेत तुझे अंतरवाली मध्ये पोलीस वर झालेला हल्ला त्यावेळी जखमी झालेले पोलीस त्यावर cid चौकशी झाली पाहिजेत त्यावर बोल राजकारण तू करत आहेस
उपोषणाला बस अन त्यातच राम म्हण
धन्यवाद पाटील साहेब बरोबर आहे
पाटील कायम तुमच्या सोबत
हागायला जाताना पण का?😂😂
@@manojjadhav4398कशाला गांज्या मळुन द्यायला का
Upatayala 😅
लोकमत वाल्याला दोन्ही आंदोलनाचे , दाखवावे, बीड व तसेच परभणी
तुझं घर किती मोठं केलं तु महाराष्ट्राला माहीत आहे
Yes
Hurda fuktya 😂😂
महाराष्ट्राला माहीत आहे भाड्याच्या घरात राहते पाटील
माहीत आहे तर माहीत राहुद्या काही फरक पडत नाही😂😂😂
बरोबर यात विशिष्ट राजकीय लोक राजकारण करत आहे..
न्याय नकीच मिळेल,पण त्या अडून राजकारण करू नको
जातीयवाद नको
मनोज ❌ मनोरंजन ✅
मोर्च्या काढायचा सोडून जरांगे आन गोदाम नुसत्याच गप्पा मारता राव ही काय बरोबर नाही राव .😮😮
आता तू घरात बसून ठरवणार कुणी काय केल पाहिजे 😂😂
Rahu de vanjarya budapasun uptanar ahet tumhala 😂
गुन्हेगार ठरवनारे तुम्ही कोण 😅😅😅
गप बस रे ग्वातली आळी वळ वळ नको करु😂😂
Tuzya ghari asa murder hova
एखाद्या जातीच्या आरोपिमुळे त्या जातीला दोष आणि त्यांच्या नेत्यांना दोष देणं बंद करा..
आरोपीला शिक्षा द्या.
😂😂😂 99 takke aropi Jari eka jatiche astil tari
१००% बरोबर. नेमके मुख्य मुद्द्यावर बोट ठेवले.
मनोज जरगे फक्त राजकारण चालू आहे
एका प्रकरणामुळे आख्या जातीला बदनाम करतो का रे भेंचोत
काय कला इतक्या करू नये बीड ची वाट लागली पार
Patil bhau Kalyan madhil mulila nyay dyenyasathi Kay karnar tumhi
परभणी मोर्चा काढला पाहिजे मनोज पाटील फक्त मराठा समाज आहे महुन बीड जिल्हा मध्ये मोर्चा कडून नये
मोर्चा जरांगे पाटलांनी नाही काढला पूर्ण जिल्ह्यातील लोकांनी काढलेला आहे
जरांगे ची वंजारी ने जिरवली आहे...
काय जिरवली स्वतः चा पराभव करुन घेऊन का😂
किरकोळ लोकांना मराठा भाव देत नाहीत😅
न्याय मिळालाच पाहिजे
jarangya तू jatiwad surwat keli Adhi😊
बरोबर आहे साहेब
सरपंच देशमुखाना न्याय मिळाला पाहिजे
👍👍🚩
गप रे बाबा 😅😅😅😅
टार्गेट मुंडे साहेब फक्त
Hay mansa mule Hindu vibhagla gela
Jara nange saheb banglacha kam kuth paryant alay
Barobar 🙏
गुन्हेगारी शोधण्यासाठी ईतका वेळ का लागतोय? सर्व राजकीय लोक खंडणी मध्ये हिस्सा घेत होते का? सरकार कडून काम होत नसेल तर राजीनामे द्या. उगाच टाईय पास करू नका.
बापू आंधळे यांच्या हत्या झाली तो वंजारी समाजाचा आहे त्याच्यावर बोला जरांगे पाटील
मुंडे ने बदनाम केलय बीड ला, गोपीनाथ मुंडेंना कीती वाईट वाटत असेल 😢
मुंडे काय देवमाणूस होता का?
गोपीनाथ मुंडे ही असाच झुंड आणि गुंडशाही करत होता.
म्हणूनच त्याला फक्त वंजारी समाजच जास्त मानतो.वंजारी समाजाचा नेता.
@@New-y2wफक्त वंजारी च नाही पूर्ण ओबीसी समाज मुंढे साहेबाला मानतो तू चूप बस
हे सर्व DM ला पालक मंत्रीपद भेटू नये म्हणून चालू आहे राजकारण..
जरगे साहेब नमस्कार
जातीयवादी घुसखोरी करणारे ज्ञानाचे धडे द्यायला लागलेत.देशमुख कुटुंबासोबत आम्ही सवॅ आहोत.
लपून ठेवलेलं तुला माहिती आहे तर तू हुडकून काढून दे
आरे जग्रमा पंढरपुर मधील क्षीरसागर च पण बोलकी डरमाळ्या
Tu ghari bas jatiywadi dukrya
❤
या काही जणा पैकी.. तू पण आहेस
धन्यवाद पाटील
दादा तूम्ही घ्या बर मनावर शरद भाऊ पवार आहेत तोपर्यंत आपल्याला साथ देणार आहेत नाहीतर मग देवा भाऊ आपल्याला लई त्रास देणार भाऊ.
बरोबर आहे पाटील साहेब
पाटील बोले तो सबको कोले
खरा जातीवाद जरांगे साहेब तुम्ही केला आहे
👌🏻👌🏻
याचा च हात दिसतो या मध्ये
बरोबर बोलला त दादा
बीड सोडून नाही परळी सोडून
बरोबर बोलतात दादा ,सरकारकडून लवकर त्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे नाहीतर सरकार स्वत:च्या माणसाला वाचविण्यात वेळ घालवत असेल तर अपेक्षा कुणाकडून ठेवायच्या,मग याला देवा कडुनच न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवायची का
मनोज दादा....
Usmanabad mdye pn Ashich ghatna ghadli ahe tithe pn he bgne garjeche ahe gunhegaar kon ahe, n tyancha Samajache nete kon ahet tyanna pn Shiksha jali pahijet.
Jarangya pagal jhala ahe thechya akka sarkar nahi ale manun
बाळा सरकार आणायच असत तर ठिकठिकाणी सभा घेतल्या असत्या जशा लोकसभेला घेतल असत
संतोष देसमुकाला न्याय milayala pyaji
जरागे पाटील देव. मानुस
पाटील सर्व मराठा समाज तुम्हाला आमचा पाठिंबा
एक नंबर पाटील होऊ द्या एकदा दूध का दूध पाणी का पाणी
आम्ही सांगलीकर मराठे कायम सोबत आहे
अहो याच्या नाकावर टिचून धनु भाऊ निवडून आलाय त्यामुळे याचा जळफळाट झाला आहे महाराष्ट्रात इतरही प्रकरणात मग तिकडेही लक्ष घालू देत
@hemantgaikwad844 का होऊदे की एकदा
अंबड ला पन् एक हत्या झाली... तिथ पन न्याय भेटला पाहिजे तिथल पन् बोला पाटिल
राजामाणूस मनोजदादा...
आरे ज्यांची डोळे जाळले, मग त्याला का सोडता
Zatya eka fatkyat marshil aayghalya
धनंजय मुंडे म्हणाले वाल्मीक कराड माझा माणूस तिथेच गंमत संपली आहे
परभणीका मोर्चा निघत आहे
अगदी बरोबर बोललात दादा जय शिवराय
कायद्याने अजून धनुभाऊ किव्हा कराड ला गुन्हेगार म्हणून सिद्ध केलेलं नाही ..मुळात यानला यात राजकरण करायचे म्हणून बोंबलतेत..ना कायद्यावर विश्वास ...ना सरकार वर विश्वास...यांच्या काही टोळ्या मनानेच ठरवत आहेत कोण आरोपी आणि कोण गुन्हेगार
एक मराठा कोटी मराठा 👍👍👍👍👍
धनु मुंडे यांनी बीडचा बिहार केला आहे
गरगरगर 😅😅😅
Patil ❤❤❤
शेट्टू, कुणाला माहित नाही धन्या अन कराड काय करतोय तें
मनोज जरांगेच समजल पण पत्रकार बांधव तुम्हाला तर कायदयाचा अभ्यास आहे ना
जय शिवराय 🚩 जय जरांगे पाटील
सरकारच भ्रष्ट मार्गाने निवडून आले आहे . ते काय न्याय देणार . अन्यायासाठी पत्री सरकार स्थापन करण्याची सध्या गरज आहे . कोणी तयार आसेल तर माझा त्याना पाठिंबा आहे .
आहो पाटील साहेब, तो पत्रकार काय प्रश्न विचारतो तुम्ही काय उत्तर देता,
हे लय जळक हे
पाटील जिंदाबाद
आमचं तुमचं तुम्हीच सुरू केलंय
हे प्रकरण मोठं नाही असं वाटतंय का तुम्हाला new 18 lokmat
एकदम बरोबर बोलले. पाटील. न्याय लवकर मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांना.....?????
Hyane jatiwad kela
Jarange Saheb jara tya Suryavanshi cha police station madhye mrutyu kela tya baddal pn kay tr bola
अरे ते मुळातच ईतक मोठ आहे की छाटायचे
खूप प्रयत्न करूनही जमल नाही, उगाच
केवीलवाणी धडपड आहे,नीर्ढावल्याचे हे लक्षण,करून सवरून लपायचा प्रयत्न,
दादा ची तब्येत बरी झाली वाटते आता
तु गप बस् सगळा सांत होहील काय बोलतोस कळतंय का नाही 😢😢