Chandrashekhar Bawankule On Suresh Dhas :सुरेश धस यांना बोलणार, असे स्टेटमेंट नको:चंद्रशेखर बावनकुळे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 248

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 18 годин тому +167

    ग्रेट जॉब धस आणा असे लोकप्रतिनिधी असावे ❤❤❤❤

  • @vijayambure4539
    @vijayambure4539 17 годин тому +95

    दस साहेब अतिशय चांगलं बोलत आहेत आणि खरोखर बोलत आहेत त्यांना पालकमंत्री करा कारण ते उत्तम बुद्ध माहिती जे गैरप्रकार बीडमध्ये चालत आहे ते सगळं 100% खरोखर बोलत आहेत

    • @Rock-star143
      @Rock-star143 16 годин тому +2

      त्याला पालकमंत्री नको पालक भाजी विकायला ठेवा 🤣😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 15 годин тому

      ​@@Rock-star143धन्याला कला केंद्र द्यायच का😂😂

    • @Hidden106
      @Hidden106 5 годин тому

      जाळली का तुझी​@@Rock-star143

  • @omprakashtekale1397
    @omprakashtekale1397 17 годин тому +65

    सुरेश धसांना शांत करुन हे प्रकरण दाबायच आहे का सरकार ला

  • @kiranshelke1015
    @kiranshelke1015 17 годин тому +81

    बावनकुळे तु सुरेश आण्णा ला मॅनेज करु शकत नाही

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 18 годин тому +182

    सुरेश धस यांना बीड चे पालक मंत्री करावे 🙏🙏

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 17 годин тому +21

      Shett ghe 😂😂

    • @mangeshgambhire6294
      @mangeshgambhire6294 17 годин тому +10

      Only Dhas saheb

    • @pratappatil2297
      @pratappatil2297 17 годин тому

      @@kiranraut3360 उस तोड मजुर 😂😂 चुप बस

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 17 годин тому

      तूझ्या आई ल दे की लई झाले असतील तर ayghlaya.... इंग्रज ​@@kiranraut3360

    • @kartik-0145
      @kartik-0145 17 годин тому +11

      Kel ghe bullya😂 tya kalya la

  • @knews3381
    @knews3381 16 годин тому +23

    Only धस साहेब!!!! एक कोल्हापूरकर

  • @RohidasKadam09
    @RohidasKadam09 17 годин тому +41

    सुपर साहेब

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 18 годин тому +71

    धस साहेबांना पालकमंत्री करा

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 17 годин тому +4

      😂😂😂shett

    • @Vish1511
      @Vish1511 17 годин тому

      Chok ekda karu mg 😂😂

    • @HarivanaveVanave
      @HarivanaveVanave 16 годин тому

      गे कोणी आडवलय 😂😂😂😂😂 शेट्ट

    • @ramdasdongre4807
      @ramdasdongre4807 16 годин тому

      सुरेश धस च्या तोंडात केळ दिल पाहिजे

    • @Veterinarian07
      @Veterinarian07 14 годин тому

      ​@@kiranraut3360गप रे केळ्या

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 17 годин тому +32

    सुरेश दस ग्रेट मैन 😂

  • @MBBS-b3c
    @MBBS-b3c 16 годин тому +11

    धस साहेबांना मानलं पाहिजे बोलायला पण हिंमत लागते ✌️✌️

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 17 годин тому +50

    धस साहेब खरे बोलतात तर बाकीचे बिजेपीचे काय करतात जनतेने तुम्हाला निवडून दिले भरोसा ठेवला पण

    • @abhijadhav3378
      @abhijadhav3378 17 годин тому

      Pudhchya veles kel dyych n ky baki

    • @devendrapatil4830
      @devendrapatil4830 16 годин тому

      देवेंद फडणवीस यांनीच त्यांना पुडे केलें आहे यालाच politics बोलतात नाहीतर कोणी तेव्हडा येडा नाही आमदारकी दावणीला टाकून

  • @Puneritadkaaa
    @Puneritadkaaa 17 годин тому +15

    सत्य दाबण्याचा प्रयत्न केला तर अवघड होऊ शकते. They are सुरेश dhus

  • @bajrangdake4136
    @bajrangdake4136 17 годин тому +19

    अरे बावनकुळे सुरेश अण्णाला बोलण्याचा अधिकार आहे

  • @badevijay8820
    @badevijay8820 5 годин тому +2

    Great अमोल मिटकरी साहेब ❤️👍

  • @SantoshPawar-xm9zn
    @SantoshPawar-xm9zn 16 годин тому +7

    सुरेश अण्णा आता तुमच्यावर पूर्ण बीड जिल्ह्याचा विश्वास आहे तुम्हीच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देऊ शकता त्यामुळे आपण पक्षाचा विचार न करता बीड जिल्ह्याचा विचार करावा एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे ... आपलाच - बीड जिल्ह्याचा रहिवासी...?

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 17 годин тому +12

    बावनकुळेजी , आपल्या सरकार मधील लोकं असल्याने काळजी घ्या ...

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 17 годин тому +21

    अडचणी बघता का खुन कसा झाला हे बघता वारे बावनकुळे

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 16 годин тому +4

    Suresh Anna Wild Fire 🔥

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 7 годин тому +2

    धस साहेबांनवर दबाव टाकु नका महाराष्ट्र धस साहेबांनसोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

  • @nalagetukaram1928
    @nalagetukaram1928 15 годин тому +4

    बावणकुळेजी लोकशाही जिवंत ठेवा.आमदारांना दाबू नका.

  • @sanjayjadhavpatil4742
    @sanjayjadhavpatil4742 17 годин тому +6

    जनतेच्या मनातला प्रतिनिधी चांगला व्यक्तिमत्व

  • @jyotiparkhe5536
    @jyotiparkhe5536 4 години тому

    एक नंबर काम

  • @sandipkagne9976
    @sandipkagne9976 16 годин тому +5

    वारे लोक देशमुख भाऊंना न्याय देता की राजकारण करता का पोळी भाजून गेता ही सामान्य माणूस सांगेल वरावा काय डाव टाकतोय लाज वाटू द्या बर कधीच होणार नाही धस

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 16 годин тому +3

    बावनकुळे साहेब सुरेश धस बरोबर बोलत आहेत।जनतेचा आवाज बोलत आहेत ते।तुमचा गुन्हेगारांना सपोर्ट आहेका हे जाहीर सांगा।म्हणजे आम्हीपण bjp सोडतो।

  • @amolphoke4328
    @amolphoke4328 6 годин тому +1

    एक नंबर आमदार साहेब

  • @marshalmedianews
    @marshalmedianews 8 годин тому

    चांगले विचार आहे 👍

  • @maheshpawar2584
    @maheshpawar2584 14 годин тому +1

    मी मराठी म्हणून मला आपली खरंच काळजी वाटती

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 17 годин тому +3

    Yes Dhas anna

  • @sandipkagne9976
    @sandipkagne9976 16 годин тому +6

    तुम्ही राजकारण केलं धस साहेब जय शिवराय

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 4 години тому

    बावनकुळे बरोबर बोले ❤❤

  • @RajuKharaskar
    @RajuKharaskar 16 годин тому +3

    सुरेश आण्णा good 👍

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 17 годин тому +5

    हे राजकारणी लोकं देशमुख परिवाराला न्याय देत आहेत का राजकारण करत आहेत हे समजत नाही

  • @DattaDhebe
    @DattaDhebe 8 годин тому +2

    सुरेश धस जरा ओबीसीच्या लोकांना टार्गेट करू नको जरा नीट बोलत जा धनगर समाजाचे जीवन निवडून आला आहेस आणि त्यांना टार्गेट करतो काय

    • @ArjunMadan-tm2ow
      @ArjunMadan-tm2ow 6 годин тому

      आरे पण तु धनगर समाजातील नहीं😂रै

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 14 годин тому +1

    सरकार गाढ झोपेत आहे आणि म्हणे तपास चालू आहे ----२० दिवस झालेत

  • @AmrutAndhale-i5j
    @AmrutAndhale-i5j 17 годин тому +14

    धस साहेब रडून पालकमंत्री मिळत नसते

    • @deepakjagtap1185
      @deepakjagtap1185 16 годин тому +2

      तुमच्या सारखं उडऊन घेऊन मिळते का 🤣🤣🤣🤣

  • @mukeshchakure6179
    @mukeshchakure6179 16 годин тому

    1 no sar

  • @mohanNaikwade-p2f
    @mohanNaikwade-p2f 16 годин тому +4

    बहिण भाऊ यांनी मंत्रीपद मिळवलं महाराष्ट्र मध्ये सुरेश भाऊ तुम्ही लय जळतात

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 16 годин тому

      पुच्चीत घालून घे ते मंत्रिपद तुझ्या. अरे गाढवा अमानुष मानवी हत्या झाली आहे. आणि तुला दाना चोळायला मंत्री पद सुचते.

  • @नितीनबारगजे
    @नितीनबारगजे 17 годин тому +8

    धस लय बाराचा आहे

  • @pundlikgawas7131
    @pundlikgawas7131 5 годин тому

    धस साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत, या बावन कुळे ना भाव देऊ नका,

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z 16 годин тому +1

    कुळे जी, अजून गुन्हेगार सापडत नाहीत, त्याची लाज वाटू द्या. सत्तेचा वापर न्याय देण्यासाठी करा, गुन्हेगारांना संरक्षण देवू नका.

  • @manojkumarchaudhari-kl5cp
    @manojkumarchaudhari-kl5cp 6 годин тому

    सुरेश धस यांचा आवाज बंद करु नका त्यांना मोकळे बोलु द्या.. जनतेला काय ते कळू द्या. बावनकुळे साहेब प्रामाणिक नेत्यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नका. 🙏

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 4 години тому

    बावनकुळे हे जनतेला न्याय देत आहे धस साहेब यांना काय कायघोटले उघडकीस अनत आहेत ते मंडण्यासारख काम करत त्यांना कोणीही विरोध करू नये

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 17 годин тому +11

    सुरेश धस वर भाजप ने कारवाही करायला हवी...

    • @shivajipatil3997
      @shivajipatil3997 15 годин тому +1

      का?

    • @yogeshjadhav-hw2qz
      @yogeshjadhav-hw2qz 15 годин тому +1

      खर बोलत आहे मणून का?

    • @Sachin-7978
      @Sachin-7978 15 годин тому

      आणि गुंड धन्या ला वळू सोडायचं की काय अजून खून करायला

    • @Vijay-o3g1d
      @Vijay-o3g1d 5 годин тому

      मुंडेना तर भर चौकात फाशी द्यायला पाहिजे मग..

  • @ram77-g4i
    @ram77-g4i 16 годин тому +2

    एलियन मंत्री असून देखील मंत्रीपदाची शपथ विसरला वाटत इतक्या लवकर न्याय सोडून अन्यायाला दाबायला सुरुवात झाली

  • @PadmakarSonvani
    @PadmakarSonvani 17 годин тому +5

    आरे तुला आरूपीच कय नाही धस फक्त राजकारण कराचय काय नेता आहे रे बाबा नेता नावाला कलंक आहे एक माणुस घेलाय तीथ पण राजकारण चालू आहे रे वा नेता कशाला निवडुन दिलय रे धसाला संतोष देशमुख ला नाय भेटला फायजे पण राजकारण नंतर करत बसारे बाबानो

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 18 годин тому +4

    समज द्या

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 17 годин тому +2

      धस सबका बाप हैं

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 15 годин тому

    Only anna 🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshpawar2584
    @maheshpawar2584 14 годин тому

    Anna आपण z सुरक्षेची मागणी करावी

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 6 годин тому

    धस साहेबाना राष्ट्रपती करा

  • @moredreams334
    @moredreams334 16 годин тому +1

    सुरेश अण्णा the great man..

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 14 годин тому

    Only सुरेश आणा धस💪💪💪💪

  • @yogeshjadhav-hw2qz
    @yogeshjadhav-hw2qz 15 годин тому

    💥💥Suresh Dhas 💥💥

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im 6 годин тому

    धस आणा ❤

  • @badrinathbongane4892
    @badrinathbongane4892 14 годин тому +1

    मंत्री पदाची जळजळ 😂😂

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 6 годин тому

    घटना काय चाललाय काय जनता सुज्ञा आहे

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 4 години тому

    Satya बोलतात म्हणून dhus साहेब टोचला लागेल

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 14 годин тому

    दस आणणे लावून धरले आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षातले,आता त्यांना शांत करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. कारण अण्णा उघड उघड सर्व सांगत आहेत जनतेच्या समोर.

  • @kartikthorve1095
    @kartikthorve1095 13 годин тому

    सुरेश आण्णा धस यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री करावे

  • @nananimbalkar6650
    @nananimbalkar6650 16 годин тому +1

    राजकीय नेते आणी अभिनेत्री हे काय नवीन प्रकरण नाही.

  • @sambhajilendave1116
    @sambhajilendave1116 14 годин тому

    धस साहेब बरोबर बोललात

  • @prashantingle5506
    @prashantingle5506 5 годин тому +1

    किरोन पोलार्ड तु तुझी तिकडच आय घाल तुला प्रकरण दाबायच आहे का वेस्ट इंडिज

  • @vasanthursale7029
    @vasanthursale7029 17 годин тому +4

    53 kule kay bolanar

  • @SulbhaDeshmukh-hm5dc
    @SulbhaDeshmukh-hm5dc 15 годин тому +1

    बावणकुळेची अशी कृर हत्या झाली असती तर समजल असत.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 3 години тому

    भाजपच्या वरिष्ठांचे सत्य आवाजाला दाबु नये

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 12 годин тому

    बावनकुळे तू शांत बस बरोबर आहे धस

  • @माॅसाहेबाचालाडकाअमोलसोमवंशी

    सुरेश दस साहेब खरं बोलत आहेत म्हणून दाबायला सरकारने आपले आमदार सोडले आहे 😡

  • @kempanakhot4578
    @kempanakhot4578 10 годин тому

    Great job bolu dena tyala

  • @maheshvyavahare7150
    @maheshvyavahare7150 13 годин тому

    बीड जिल्ह्याचा टायगर

  • @kshitijchannel7496
    @kshitijchannel7496 17 годин тому +1

    Dhas barobar boltay

  • @SleepyAirplaneWindow-dn2sw
    @SleepyAirplaneWindow-dn2sw 14 годин тому

    वाघ आहे वाघ धस साहेब मानले साहेब

  • @MahendraPhalke-ms5iq
    @MahendraPhalke-ms5iq 17 годин тому +3

    का ऐवडा वेळ लागतोय

  • @ramakantgore2543
    @ramakantgore2543 17 годин тому +1

    खर बोलन बीजेपी LA मान्य नाही आस distay

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 14 годин тому

    नेता आसवा तर धस साहेबांसारखा

  • @sushant1776
    @sushant1776 4 години тому

    त्रेपन्न कुळे धस बरोबरच बोलत आहेत तु नको लय शाहना होऊ

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 4 години тому

    मुख्य सुत्रदार सुरेश धस असणार लक्ष विचलित करत आहे हा

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 16 годин тому +6

    सुरेश धस जळकुटे आहेत

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 15 годин тому

    Dhas boltat te true aahe❤

  • @PrakashChavan-c1b
    @PrakashChavan-c1b 12 годин тому

    काय बोलतो मंत्री पद नाही भेटत म्हणून तुझी लायकी माहित आहे धस 😂😂

  • @DattaKale-q9w
    @DattaKale-q9w 15 годин тому

    सुरेश धस खरा माणूस आहे त्या माणसाला पालकमंत्री करा

  • @sambhajilendave1116
    @sambhajilendave1116 14 годин тому

    तुम्हाला काही समजतं का नाही बावनकुळे, सरकार काही करणार नाही.धस साहेब जोर लावा

  • @rsstudio23
    @rsstudio23 10 годин тому

    धनंजय मुंडे हटाव बीड बचाव

  • @SKarad-it5rd
    @SKarad-it5rd 16 годин тому

    तुमच्या मुलाने ठेवलेले कार्यक्रम बघितले नाहीत का साहेब

  • @MadhavSuryawanshi-fg3yv
    @MadhavSuryawanshi-fg3yv 9 годин тому

    Awaj konacha gorgarib lokacha only dhas saheb

  • @ravindramusmade1738
    @ravindramusmade1738 2 години тому

    सरकार गुंडाना पाठिशी घालत आहेत

  • @malharichole3824
    @malharichole3824 17 годин тому +3

    शेपू मंत्री 😂😂kara😂

  • @kalyankare3136
    @kalyankare3136 17 годин тому +4

    धसा तुला राजकारण करायचं

  • @socialjustice1887
    @socialjustice1887 15 годин тому

    मी काय म्हणतो धस सोबतचे संदीप सोबतचे पण फोटो दाखवत जा ना वाल्मिक कराड चे

  • @MadhavSuryawanshi-fg3yv
    @MadhavSuryawanshi-fg3yv 9 годин тому

    No amdar saheb

  • @krishnagaming4947
    @krishnagaming4947 15 годин тому

    ओनलीअन्ना🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MadhavSuryawanshi-fg3yv
    @MadhavSuryawanshi-fg3yv 9 годин тому

    Dhas top amdar

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 16 годин тому

    सुरेश धस मंत्रीपद पाहिजे म्हणून. हा कार्यक्रम

  • @Satishsarukk
    @Satishsarukk 15 годин тому

    मुख्यमंत्री करा याला म्हणजे गप्प बसल धस कट 😄😄

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 16 годин тому

    देशमुख हतेच समर्थन कोणी करत नाही.

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 16 годин тому

    Sattecha maz suru ahe 😢😢😢 PAN KAHI HONAR NAHI ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 17 годин тому +1

    सुरेश धस इतका झाला का

  • @Nationalagricultureresearch
    @Nationalagricultureresearch 16 годин тому

    धस बोले सबको कोले 😂

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 15 годин тому

    बावन खुळे आदी त्या मितकरी ला नीट राहायला सांग

  • @sanatani-Hindu007
    @sanatani-Hindu007 14 годин тому

    तु गप्प बस , खर बोलणारा च आवाज दाबतोय हा

  • @khadijamomin2739
    @khadijamomin2739 16 годин тому +1

    Ekach samaj zindabaad ekach samajache lok arabpati crorepati kase hotat

  • @RahulHindule
    @RahulHindule 14 годин тому

    जत्रा 😂😂