श्री येडेश्वरी देवीचा योग्य पद्धतीने पानाचा विडा कसा कांडावा🌿

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 103

  • @Rupalipatil-c6l
    @Rupalipatil-c6l 4 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤खुप खुप छान

  • @srikantmane6557
    @srikantmane6557 Рік тому +2

    खूप छान आहे व्हिडिओ खरचं प्रत्यक्षात बघितल्यासारखं वाटत आणि मी पण आताच विडा कांडला आहे या पद्धतीने खूपच छान प्रकारे माहिती देता भेया

  • @ujwalagodge8239
    @ujwalagodge8239 3 місяці тому +1

    छान पद्धतीने माहिती दिली

  • @ujwalagodge8239
    @ujwalagodge8239 Рік тому

    एकदम साध्या पद्धतीने गरीबातील गरीब सुद्धा हा असा विडा कांडु शकतो.खुप छान सोप्या भाषेत माहिती दिली देवा.आई राजा उदोउदो येडुसरीचा उदोउदो

  • @Rutuja-ly3ht
    @Rutuja-ly3ht Рік тому +2

    ❤️🌍❤️🌍

  • @arjunchoudhary-re2yr
    @arjunchoudhary-re2yr Рік тому +5

    ❤आई येडामाई भोळ्या भक्तांची वाली आहे मी खुप मानते आई खुप खुप छान आहे मला आवडला व्हिडिओ आई राजा उदो उदो

  • @Rutuja-ly3ht
    @Rutuja-ly3ht Рік тому +2

    ❤️🌍 आई येडुबाईसाहेब 🌍❤️

  • @urmilamore2520
    @urmilamore2520 Рік тому +1

    ❤ Tumi khup chan sangta mahiti 🎉❤❤❤❤❤❤

  • @Rutuja-ly3ht
    @Rutuja-ly3ht Рік тому +2

    ❤️🌍 आईसाहेब 🌍❤️

  • @savitajamdar6123
    @savitajamdar6123 Рік тому

    आई राजा उदय उदय आनंदीचा उधळ उधळ बोल भवानी माता की जय एकच नंबर व्हिडिओ दादा असेच व्हिडिओ तयार करत जावा खूप आनंद झाला विडा तयार करताना बघून आई येडेश्वरी तुम्हाला सदैव सुखी ठेवेल आणि आमच्या भोळ्या भक्तांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतील मला पण खूप इच्छा आहे विडा काढायची माझा एक प्रॉब्लेम आहे म्हणून मी वेडा काढणार आहे सव्वाशे पानाचा आई येडेश्वरी च्या दारात जाऊनच

  • @ashleshavidur4825
    @ashleshavidur4825 Рік тому +1

    खूप खूप छान आहे मला आवडला आई राजा उदे उदे

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 8 місяців тому

    छान केला विडा

  • @kitupiyuspecial1671
    @kitupiyuspecial1671 7 місяців тому

    Aaisaheb 🙏🏻🙏🏻

  • @pintugaikwad6544
    @pintugaikwad6544 Рік тому +1

    एकदम छान व सुटसुटित विडयाची माहीती दिली. आई राजा उदाे उदाे

  • @avinashdighe8576
    @avinashdighe8576 Рік тому +1

    Khup chan bhau

  • @varshajagtap390
    @varshajagtap390 Рік тому +2

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली. आईसाहेबांची प्रचिती क्षणोक्षणी येते. मला खूप बर वाटलं हा व्हिडीओ पाहून. या जगात खरच कोणी कोणाला काही सांगत नाही. आपण आईसाहेबांचा अनमोल कृपाप्रसाद व्हिडीओ च्या माध्यमातून दिलात. खूप खूप धन्यवाद.
    ॐ येडेश्वरी दैव्ये नमः 🙏🙏💐💐💐

  • @santoshmunde9334
    @santoshmunde9334 Рік тому

    Aai yedamai ki jay

  • @Shravanibansode1001
    @Shravanibansode1001 Рік тому +1

    खुप छान भैय्या 😍😍❤️❤️🙏🙏🙏🙏🌼🌼🙏🙏🙏🙏🙏

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Рік тому

    आई येडेश्वरी🙏🙏❤

  • @sachinbhosale5666
    @sachinbhosale5666 Рік тому +1

    खुप छान माहिती दिलीत विड्याची , आइराजा उदो उदो

  • @sarikasathe4190
    @sarikasathe4190 Рік тому +1

    दादा खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने वेडा दाखवला आहे तुम्ही आई येडेश्वरी च्या आशीर्वादाने तुम्ही खूप पुढे जावे येडेश्वरी चरणी प्रार्थना करते 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐

  • @santoshkurhade2327
    @santoshkurhade2327 Рік тому

    खूप छान

  • @manmedevlogs7441
    @manmedevlogs7441 Рік тому +1

    छान आहे दादा 🙏🌺🙏

  • @varshak4670
    @varshak4670 Рік тому +1

    पाया पडणं येत दादा येडामायला तुम्ही विड्याचा व्हिडिओ दाखवला दादा तर आम्ही ह्या शुक्रवारी पाणाचा विडा काडंला दादा खुप छान वाटलं दादा अशिच माहित देत जा दादा आई येडेश्वरीचा उदो उदो

  • @swatipatil436
    @swatipatil436 Рік тому +1

    खूप छान दादा

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Рік тому +1

    छान आहे

  • @ujjwalakumbhar7663
    @ujjwalakumbhar7663 Рік тому +1

    आई राजा उदो उदो येडेश्चरी च उदो उदो खूप छान दादा मला खूप आवडला video आणि मला बघायच होतं कस कांडतात खूप खूप छान दादा आपण भाड्याच्या घरात कांडु शकतो 🙏🙏☘️☘️🙇‍♀🙇‍♀

  • @prashantsathe7774
    @prashantsathe7774 Рік тому +1

    खूप सुंदर माहिती देता

  • @VarshaPisal-nf9fi
    @VarshaPisal-nf9fi Рік тому +1

    खूप छान माहिती दिली बर का दादा आम्ही पण असं नक्की करू येडेश्वरा यायचा वीडा,,,

  • @KaminiJawalkar-ws9pq
    @KaminiJawalkar-ws9pq Рік тому +1

    छान ❤

  • @abhijeetwanjale346
    @abhijeetwanjale346 Рік тому +1

    अगदी बरोबर आहे दादा तुमचं

  • @official.mohini1079
    @official.mohini1079 Рік тому +2

    खुप छानदादा मला माहीत नवत आज कऴाल आस आसत 🙏 आई राजा ऊदे ऊदे 🙏

  • @rajmane8941
    @rajmane8941 Рік тому +1

    Mast

  • @santoshmunde9334
    @santoshmunde9334 Рік тому

    Yedamai prasann

  • @surajjavalkar3870
    @surajjavalkar3870 8 місяців тому

    येडाई ची घंगाळी कशी भरायची त्याचा एक व्हिडिओ बनवा ना 🙏🙏

  • @sandhyakate2236
    @sandhyakate2236 Рік тому +1

    We also do vada at our gurus house same way songs and vida ismade very happy ly and we give respeast

  • @chandanijadhav8508
    @chandanijadhav8508 9 місяців тому

    Hello dada
    Aapan pan yedeswari aai che bhakti karto ani tumcha video mala lay avdato dada
    Mala ak bolayacha hota dada jyancha ghari kon mela tar kas kay kay karava tya babat video banva dada please

  • @NikitaKadam-dq4ji
    @NikitaKadam-dq4ji Рік тому +1

    धन्यवाद

  • @shraddhabhadange3115
    @shraddhabhadange3115 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @YashFulare-jk2hg
    @YashFulare-jk2hg 11 місяців тому

    Vidhva baina Vida kadaylachaltka

  • @anilrajguru3021
    @anilrajguru3021 Рік тому +1

    ❤❤❤❤❤

  • @टॉपटेलंटइंडिया

    दादा साहेब उरलं विडा लोकांना वाटु शकते का नाही 🙏🏻 माहिती देया 🙏🏻 जय आई

  • @poojamule454
    @poojamule454 Місяць тому +1

    Dada maja upvas chalu ahe 17 sukrvarche tr mg mla pn asacha vida gharch kadva lgl ka

  • @santoshjagtap6021
    @santoshjagtap6021 Рік тому +1

    Yedu Aai chi gangali Kashi bharya chi ya vr video daka amol dada..

  • @sonalsarangoli4616
    @sonalsarangoli4616 Рік тому +2

    खूप छान दाखवलं विडा कसा कांडवा ते साधा सोपा मला खूप आवडला मी पण कांडात आसते विडा एकदा येडामाईचे घंगळी कशी भरावी ते दाखवा पाया पडणे येतय गुरू🙏🙏

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  Рік тому

      मनापासून धन्यवाद ताई

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  Рік тому +1

      हो सर्व माहिती दाखवणार आहे विडीओ काढून घंगाळी चा पन लवकरच काढणार आहे

  • @sheethalsuryawanshi6620
    @sheethalsuryawanshi6620 Рік тому +1

    Guruji Bach Gaye so Pan ka bida kya karna chahie

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  Рік тому

      मुझे फोन करो मुझे तुम क्या बोले समज नाही आता 8482832140

  • @Umesh_kumbhar_7721
    @Umesh_kumbhar_7721 Рік тому

    सातव्या माळ्याला काढला तर चालतो का

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 Рік тому +2

    छान माहिती सांगितली दादा आमच्या घरी पन येडेक्षवरी आई च ताट आहे,

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  Рік тому

      आरे वा खुप छान ताई सेवा करा मनापासून आई खुप चांगलं करेल तुमच

  • @cuties1524
    @cuties1524 Рік тому

    मला यडुबाईचा संचार येत होता तो बंद झाला व त्या जागेवर काळाजादु के ला नातेवाईकांनि परत संचार येन्या साठी काय कराव कृपया सागा दादासाहेबा 😥😥

  • @PoojaAshokChavan-yj7gg
    @PoojaAshokChavan-yj7gg 2 місяці тому +1

    चौक भरताना खारीक खोबरं आणि अजून काय लागेल

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  2 місяці тому

      खारीक खोबरं बदाम पूजेची सुपारी आणि हळकुंड

  • @ashwinihingmire2566
    @ashwinihingmire2566 Рік тому +1

    Udo ambabai please sanga lawakar aajch sanga khanyat kya chiz takun khanyasati dhawu please sanga lawakar aajch sanga lawakar aajch wasikaren chahiye please pati sirf myera sunye ga sirf myera wasikaren chahiye please

  • @shakuntaladalavi8089
    @shakuntaladalavi8089 Рік тому +1

    विडा कुटायला खलबत्ता गोल वापरला तर चलतोका

  • @Rutuja-ly3ht
    @Rutuja-ly3ht Рік тому +4

    ❤️🌍❤️🌍

  • @nilamtarade4901
    @nilamtarade4901 Рік тому +1

    Khup Chan dada

  • @गणेशआराधीकोंबडवाडी

    🙏🙏🙏🙏🙏

  • @alkarajguru8164
    @alkarajguru8164 Рік тому

    ❤❤❤❤❤

  • @pushpakamble5123
    @pushpakamble5123 8 місяців тому

    Khup Chan dada