मी खूप टेन्शन मध्ये आहे तुमचा व्हिडिओ ऐकल्यावर बरं वाटलं मी हे व्रत उद्याच्या शुक्रवारपासून चालू करणार आहे माझी एवढीच इच्छा आहे की आई साहेबांनी आमच्या मागचं सगळं दुःख दूर करू दे
दादा मी गेलेला शुक्रवार धरला आणि मला कुठलीही अडचण आली नाही त्या दिवशी खूप समाधान वाटलं त्या दिवशी एकच प्रार्थना आहे देवीला सगळी सकट दूर करावे आणि प्रत्येक कामात यश दे आम्हाला मी खूप मनोभावे सेवा करते दादा सातच्या अगोदर पूजा होते माझी दररोज देवीची आणि मला होतय तोपर्यंत मी करणार🌷🌷🙏🙏
नाही दादा. नॉनव्हेज चालत नाही मी तुमचा विडिवो बगून मी पण नॉनव्हेज खावू लागले होते माझे..17 शुक्रवार व्रत चालु आहे जोपर्यंत आपण उपवास करतो तो पर्यंत आपण नॉनव्हेज खायला नाही पाहिजे कारण आपलाय घरात देवीचा वास राहतो त्यामुळे आपण घरात नॉनव्हेज आणायला नाही पाहिजे मी येडेश्वरी आईची सेवा करतेय आणि आमच्या इते देवीचा खूप मोठ मंदिर आहे आणि तेथे देवीची सावरी.येते..आणि मला देवीनं सांगितलं की जो पर्यंत व्रत चालु आहे तो. पर्यंत नॉनव्हेज घरात आणायचा नाही
Dada mi 17 shukravar karte pan mi visale maje kiti jalet he Aani Pooja kartana pan mi thod puje cha ghat chukicha thevla hota maje kiti shukrvar jalet hejat mi visarle tr dada kay kel pahije aata please sanga
दादा आमच्या घरातले येडामाई ला मानत नाहित त्यामुले मी 17 शुक्रवार ची पूजा मांडू शकत नाही पण माझ्या मागे खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत त्यामुळे माझी खूप इच्छा आहे हे व्रत करण्याची प्लिज मला काहीतरी सल्ला द्या
@@pratik6050 dada mi vratt kele ani mananech suvasini jeu ghatlya aai sahebana tyancha man pan dila ani suvasinina pn Kahi chukl asel rahil asel tr aai sahebana mhtl mla sambhalun ghya Karan mla mhiti navht ya vrattach udhyapan ks karaych
दादा माझं कुठलंच काम होत नाही मी जर देवीचा उपास धरला तर माझे काम होतील का मला खूप अडचण यएलआआहएत मी खूप परेशानी मध्ये आहे मी जर उपास धरला येडेश्वरी चा आहे तर माझ्या अडचण दूर होईल का
मी खूप टेन्शन मध्ये आहे तुमचा व्हिडिओ ऐकल्यावर बरं वाटलं मी हे व्रत उद्याच्या शुक्रवारपासून चालू करणार आहे माझी एवढीच इच्छा आहे की आई साहेबांनी आमच्या मागचं सगळं दुःख दूर करू दे
दादा मी गेलेला शुक्रवार धरला आणि मला कुठलीही अडचण आली नाही त्या दिवशी खूप समाधान वाटलं त्या दिवशी एकच प्रार्थना आहे देवीला सगळी सकट दूर करावे आणि प्रत्येक कामात यश दे आम्हाला मी खूप मनोभावे सेवा करते दादा सातच्या अगोदर पूजा होते माझी दररोज देवीची आणि मला होतय तोपर्यंत मी करणार🌷🌷🙏🙏
नक्की येडामाय तुम्हाला प्रसन्न होऊन भरभरून देतील सर्वकाही
धन्यवाद दादा
दादा खूपच छान माहिती आहे तुम्ही माहिती सांगितल् मी खूप अडचणीत उपवास केला प्रत्यक्षात अनुभव येतात खूप छान माहिती दिली
होय खुप जागरूत आहे व्रत
नाही दादा. नॉनव्हेज चालत नाही मी तुमचा विडिवो बगून मी पण नॉनव्हेज खावू लागले होते माझे..17 शुक्रवार व्रत चालु आहे जोपर्यंत आपण उपवास करतो तो पर्यंत आपण नॉनव्हेज खायला नाही पाहिजे कारण आपलाय घरात देवीचा वास राहतो त्यामुळे आपण घरात नॉनव्हेज आणायला नाही पाहिजे मी येडेश्वरी आईची सेवा करतेय आणि आमच्या इते देवीचा खूप मोठ मंदिर आहे आणि तेथे देवीची सावरी.येते..आणि मला देवीनं सांगितलं की जो पर्यंत व्रत चालु आहे तो. पर्यंत नॉनव्हेज घरात आणायचा नाही
Periods madhe kas karaych to diwas सोडायचा का आणि पुढे कास count karaych 17 days
हो तो सोडून पुढचा येईल तो 17 मध्ये धरावा
Yedeshwari bij mantra sanga
Yedeswri devichi VAR manglvar ka shukarvar ahy te krrupya sanga
Dada sankalp c tandul Pooja zalevr kuthe thevayc...plzz sanga
त्या चऊकावरच सोडून द्यायचे कलशापाशी
Dada pitra madhye apan yedeshwari device vrat krto k
I was doing this fast vart but one in my family passed away so i must start again or continue my fast 10 are over
Please reply what to do
Shukarvar kasha Che karay
Information great😊
मनापासून धन्यवाद
Junya patdya swapnat yet ahet yache sanket kay ahet
व्रत च्या लास्ट दिवसी काय करायचे आस्ते
Dada aai che 17 shukravar che vrat swatacha iichene kru shaktot ka ka aai chi parvangi ghyavi lagte itak sanga plaz
स्वताच्या काही इच्छा पुर्ण व्हावी म्हनुन करावे किंवा आपली इच्छा होत आसेल तर करु शकता
Pn he vrth ks krayche tyache vidhi ky ahet please sanga
Dada akach gharat dogini jr var dhrle tr 2 pooja madaychi ka 1
माझी जिंदगी आहे येडामाय ❤❤❤
Period madhe upwas karaychet ki nhi ani yachi Pooja mandawi lagte ka...
दादा विधवा बायका ये व्रत करू शकतात का प्लीज सांगा 🙏🏻
हो कोनीही करु शकत मनामध्ये काही आनायचे नाही येडामाय सर्वांची आहे
🙏🌺 आई राजा ऊदे ऊदे येडेश्वरीचा ऊदे ऊदे🌺🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
🌿🌿🔱🔱🚩🚩
Misstarna porna shariravar safed dag aahet tya sati KY kur mi upavas kela tar chalel kaa.dada.
Ho krun bagha shradhen ani davakhana pan kara skin cha dava an duva donhi karaicha
Ok thanku dada
दादा दुसऱ्या कोणत्या माळेवर जप करता येईल का करता येत असेल तर सांगा ना Plz.
नाही येडामाय चा मंत्र रूद्राक्ष माळेवरच जप करावा
गावाला गेल्यावर कस करायची पुजा उधापण कस करायच🙏🙏🙏🙏
येडामाई चा मंत्र तुळशीच्या माळी वर जपाला चालेल का
नाही चालत रुद्राक्ष माळ लागते
मंगळवारी केल तर चालेल का
शुक्रवारचच महत्व आहे खुप
Aani dada 17 vrat hoipryant nonveg khac ka nhi plzz he pn sanga
खाऊ शकता फक्त शुक्रवारी खायचं नाही
नमस्कार दादा🙏 उद्या च्या शुक्रवारी हे व्रत केले तर चालेल का
होय
पूजा करताना येड्या वर लिंबू ठेवले तर चालेल का
नाही चालत लिंबू या व्रताला
Khup chan sagitle bhau
Mazi pn khu echaa aahe he varth karachi me pn karnar🙏🙏🌷🌷🌷
Mala pn he vrat krayche ye pn maj lgn jhaly ky palay ch asta ka sanga na plZ 🙏🙏🙏🙏
नाही भोळया मनाने करा आई सगळं मानुन घेते
Bhau puja divshi sankllp kela jato mg ti puja apan dusrya divshi . uttr puja karun kadhtho mg dusrya shukrrwari puja kartana part sankllp karaycha ashe ka facat puja karaychi ahe bhau pliz replay dya 🙏🏻
Dada mi 17 shukravar karte pan mi visale maje kiti jalet he
Aani Pooja kartana pan mi thod puje cha ghat chukicha thevla hota maje kiti shukrvar jalet hejat mi visarle tr dada kay kel pahije aata please sanga
चतुर्थी आणि शुक्रवार 1 च दिवशी आहे तर शुक्रवार धरला जाईल का
हो धरला जाईल
Dada mala yedesvri cha pardee cha karykram karaycha ahe to goda var ka tikhatavar karava
17 shukravar zalyavr Nantahala Kay karayach ka
Dada he upwas kellyntar uthapn kase kwe
लवकरच उद्यापनाचा विडीओ सोडणार आहे
दादा मी तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे १७ शुक्रवार चा संकल्प सोडून व्रत चालू केलं आहे पण त्या कलशातील पाणी आणि तांदूळ काय करायचे
कलशातील पाणी फुलांच्या झाडाला घालू शकता आणि तांदळाचा भात करून खायचा दुसऱ्या दिवशी
@@yedeshwarimandirmohol धन्यवाद दादा🙏
दादा माझ्या घरी पण येडाई आहे तर मूर्ती पुजले तर चालेल का
मनापासून धन्यवाद
Thanks Guru v
Gharat chalat nahi gharachya baher Keli tar chalel ka
हो चालेल
देवि ची ओटी कशी भरावी
मनापासून धन्यवाद
Plez konl mahi ashel tar saga
Khup Chan mahiti sangitli ahe dada
मनापासून धन्यवाद
Dada kuhp chaan sangitala
Dada kharach tumchya mule mala aai sahabancha mihiti samju shakli
Pooja jalya ntr panache kay karayche te sanga🙏
तुम्ही खाऊ शकता किंवा पाण्यात विसर्जन करू शकता
Dada me ek vidhva ahe tar he vrat kel tar chalelka
हो चालत येडामाई भेदभाव करत नाही कधीच मानस करतात
Dada je shukravar la upvas karta Ani je nevady Devi la deta te apan khala ter chalil ka please sang n Ani video banva
17 sukarvar kelavr sankat samptil ka
होय नक्कीच
हे व्रत षुरुषा नी केले तर चालेल का
हो चालत
दादा उद्यपण कस करायचे का नाही कारायच
यावर आपला सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चैनल वर बघून घ्यावा
Poojachee madnee kdhee uchlaychee
पोजेची मध्णी कधी उचलायची
दादा तुम्हीं खूप छान माहिती सागितली आहे पण माझा एक प्रश्न आहे ते तुम्हीं सागाल का
शुक्रवार चे व्रत चालू आसताना एकदा शुक्रवार पुढे गेला तर चालेल का सगळे सलग झाले पाहिजेत का
पुढे गेला तरी चालेल
17 sukravar Zale ki te kashe ujavayche plij dada te shaga
लवकरच उद्यापनाचा विडीओ सोडणार आहे
आम्ही वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करतोत त्याच शुक्रवारी ही पण पूजा केली तर चालेल का?
श्री येडेश्वरी देवी प्रसन्न 🚩
Thankyou dada aabhar
17 शुक्रवारच्या पूजेचे नारळ काय करायचे दर शुक्रवारी नारळ नवीन घ्याचेका
नाही प्रत्येक शुक्रवारी तोच नारळ ठेवून घ्यावा
17shukravar pojeche sahitya techa thevayche ka
होय प्रत्येक वेळी तेच वापरायचे साहित्य
❤️🌍 आई येडुबाईसाहेब 🌍❤️
Ha JP aasnavrch ka ka
Hii 😊❤❤❤❤❤❤❤
Namskar
नमस्कार
खुप छान माहिती गुरु 🌹🌹🙏🙏
मनापासून धन्यवाद
दादा येडेश्वरी ची पूजा दुपारी तीन-चारदा मांडली तरी
दादा आमच्या घरातले येडामाई ला मानत नाहित त्यामुले मी 17 शुक्रवार ची पूजा मांडू शकत नाही पण माझ्या मागे खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत त्यामुळे माझी खूप इच्छा आहे हे व्रत करण्याची प्लिज मला काहीतरी सल्ला द्या
Angat sanchar hoto pan kahi disat nahi yavar upayogita sanga
लवकरच सांगितले जाईल
Dada ban lattani banala sheput krta aamchya ite krt nahi he krn aavshy aahe ka v ya mage Kay aahe sanga pilg
लवकरच या बद्दल माहिती सांगितली जाईल
Thinks
मी पण सुरू केले दादा येडेश्वरी
शेवटच्या शुक्रवारी उद्यापन कसे करावे सांगू शकता का
दादा शुक्कावरी जर येकदास आणि चतुर्थी आली तार पूजा मांडू शकतो का
काही जरी असेल तरी पण पूजा मांडायची फक्त उद्यापन करताना एकादस चतुर्थीी नसावी
उद्यापन चा व्हिडिओ टाका,आई राजा उदे उदे 🙏🏾🙏🏾💐💐
होय
9 divas upwaas kdhi Sodaycha aaj ki udya mala aaj hlnar ahet
Dada paya padn yetay 🌹🙏🌹mi aj pasun kel tr chaln ka 🌹🙏🌹Aai raja use use🌹🙏🌹🙏🌹
होय
दादा विधवा स्त्रियांना हे व्रत करतात येत का
हो कोणीही करू शकते हे व्रत
17शुकवारचे हे वृत्तनमिट खाता करतात का
तसं काही नाही
Please margdarshan kara
काय मार्गदर्शन पाहिजे बोला
मला असं विचारायचं कि आपनजर कलश भरतो त्याच काय करायच
जय येडेश्वरी माता प्रसन्न
व्रत उद्यापन कसे करायचे
❤❤
मंगळवार पण करू शकतो का उपास
येडामाय चे तर शुक्रवार चेच व्रत आहे
माझे कायम चें आहे
कैलाश कसबे छान 😊
मनापासून धन्यवाद
एखाद्या शुक्रवारी अडचण आली तर चालेल का
हो
Bala sathi mi vrat karte kase karayche mala samga
Mala vrat sanga mi karte mala bal havay
फोन करा मला सविस्तर बोलू
8482832140
या वृत्ताचे उद्यापन कसे करायचे दादा मी हे व्रत करत आहे तुम्ही जसे सांगितले तसेच करत आहे
❤
हे वृत्त केल्यानंतर त्याचे उद्यापण कसे करावे
@@pratik6050 dada mi vratt kele ani mananech suvasini jeu ghatlya aai sahebana tyancha man pan dila ani suvasinina pn Kahi chukl asel rahil asel tr aai sahebana mhtl mla sambhalun ghya Karan mla mhiti navht ya vrattach udhyapan ks karaych
गुरुजी संकल्प सोडल्याले तांदूळ काय करायचे गुरु❤️🩹🙏
दादा माझं कुठलंच काम होत नाही मी जर देवीचा उपास धरला तर माझे काम होतील का मला खूप अडचण यएलआआहएत मी खूप परेशानी मध्ये आहे मी जर उपास धरला येडेश्वरी चा आहे तर माझ्या अडचण दूर होईल का
,खुप छान माहीती दिली धन्यवाद। येडेश्रव्ररी मातेचं उदे उदे
मनापासून धन्यवाद
udyapan kaise kare
Thanks so 😢❤😊
मनापासून धन्यवाद
येडामाई चे शेवचेशुक्रवारी काय करायच आहे
व्रत
Call me
Udyapan kse karave
Khup khup dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏
मनापासून आभारी
Pooja Kashi mandaychi
विडीओ आहे चानेल वर बघून मांडा पूजा
दादा येडेश्वरी आईचे वर्त करताना पूजा मांडली नाही तर चालेल का
धन्यवाद भाऊ 🙏🙏
🙏🙏🚩🚩🌿🌿
,देविची कहानि वाचायची आहे का आणि १७ वया शुक्रवारी उद्यापन करायचं आहे का सांगा प्लिज
कहाणी नाही
उद्यापनाचा विडीओ लवकरच सोडणार आहे यूट्यूब चानेल वर
व्रताच उद्यापन कसे करावे? हे सांगितलं नाही... 🙏🙏🙏
या विषयावर सविस्तर विडीओ बनवला आहे बघुन घ्या नक्की आपल्या युटुब चानेल वर
Dada mi krte he wrat 4 hota aaj khup bhari wate😊😊😊