खूपच सुंदर माहिती मिळाली. बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या. आपण असेच नवनवीन व्हिडीओ लवकरात लवकर करावे. पुढील व्हिडीओसाठी दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय येडेश्वरी 🙏🙏💐💐💐💐💐💐
एक दिवस मुक्काम करावी असे म्हणतात बाकीचे सगळ्या एक नंबर आई राजा ऊदे ऊदे सदानंदीची ऊदे ऊदे तुळजाभवानी ची ऊदे ऊदे येडाईची ऊदे ऊदे पाया पडणे येतय येरमाळयाची येडामायाल खूप खूप शुभेच्छा बाळा
पाया पडण येत दादा मी तुमचा व्हिडिओ बघितला खुप आनंद झाला बघुन पण माझं अस काही झालं नाही आणि आता पण परडी दोन वर्षे झाले आहेत तसेच आहे काही केल नाही खरंच दादा खुप माहिती छान सागितली मी फोन केला पण तुम्ही उचला नाही आई येडेश्वरीचा उदो उदो
खुप छान माहिती मिळाली दादा. मलाही आई येडेश्वरी ची परडी आणायची आहे . गंगाळे भरायचे आहेत. ज्योत लावायची आहे परडी अंथनी भरली तर चालतील का प्लीज दादा कमेंट मध्ये मार्गदर्शन सांगा
Wasikaren karnyasati kya karu please sanga lawakar aajch the same ka please sanga lawakar maza nawara fakte mazach rahawa manun khanyatun konti wastu taku wasikaren sati sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga
येडेश्वरी चा उदे उदे आई राजा उदे खरंच दादा खूप छान माहिती सांगता तुम्ही पण येडेश्वरी देवीची परडी घेताना किंवा गुरु विधवा बाई चालत नाही का गुरु होण्यासाठी विधवा बाईने गुरु व्हायचे नसते प्लीज दादा मला ही माहिती सांग मागे पण मी तुम्हाला विचारले होते त्याचे उत्तर दिले नाही दादा प्लिज आता सांगा 🙏🌹🌹🌹🌹🙏
जय येडेश्वरी अमोल दादा तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली मला असं वाटलं मी जणू तुळजाभवानी आणि येडेश्वरी ला स्वतः तुमच्या बरोबर मी हे दोन्ही मूळपीठ कधी पाहिले पण मला असं वाटलं तुमच्या सोबत आहे मला पण येडेश्वरी आई आणि आहे पण मी कधी गेले नाही मला तुळजाभवानी ची परडी आणायची आहे तर कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यात घ्यायची मला सांगा
मला येडाई च ताट येतंय.पण मी पुणेला राहते माझी सख्खी बहिण आणि मी सखे जावा आहेत मग डोंगरावर देवदेव करुन तिच्या घरी आलो तर चालेले का आणि सव्वा महिन्याची खिर चपाती पुण्यात केली तर
Dada Amala mahit naahi ki konate tat aahe tr kase olkhayche
फुल ( कौल लावायचं देवीला )
व्हिडिओ खूप छान होता दादा अशीच माहिती पाठवत चला आई राधा उदो उदो सदानंदीचा उदो उदय येडेश्वरी चा उधळ उधळ हर हर महादेव
मनापासून धन्यवाद
अती छान वाटले ऐकून आम्ही आणणार,आहोत,येडाईला
दादा खरच खूप छान माहिती आहे आई राजा उदे उदे येडेश्वरी चा उदे उदे सदानंदीचा उदे उदे
मनापासून धन्यवाद
खूप चांगली माहिती सांगितली आहे
दादा खूप छान mahiti dili❤❤
मनापासून धन्यवाद
खूपच सुंदर माहिती मिळाली. बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या. आपण असेच नवनवीन व्हिडीओ लवकरात लवकर करावे. पुढील व्हिडीओसाठी दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय येडेश्वरी 🙏🙏💐💐💐💐💐💐
मनापासून धन्यवाद
Hi
बोला
Khup chan video hota dada 😊
दादा खुप छान माहीती दीली आई राजा ऊदो ऊदो
मनापासून धन्यवाद
खुप पारंपरिक पद्धतीने विधी केला दादा खुप छान वाटले
मनापासून धन्यवाद
Khup chhan dada❤
खरंच खूप छान माहिती दिली. असेच नविन video पाठवतजा खुप छान वाटते तुमचे video पहायला व ऐकायला. ऊ येडेश्वरी नम 🙏🙏
मनापासून धन्यवाद
अतिउत्तम.आण्णा.
Khupach chan
मनापासून धन्यवाद
आगदी योग्य व जुन्या पद्धतीने करता दादा तुम्ही खुप सुंदर
मनापासून धन्यवाद
Khup chan aahe mahit dili dada
मनापासून धन्यवाद
खूप छान आहे आवडे
आई येडेश्र्वरी उदो उदो 🌺🙏🙏
मनापासून धन्यवाद
Khup sunder karyakram par padala guru tumhi
Video banvatana pn kiti chha banvalay Sagal vyavstit samjel asa video banvala ahe
आई राजा उदो उदो भवानी येडेश्वरी चा उदे उदे 🙏🏻❤️👏💐🙌
Khup ch Chan dada
मनापासून धन्यवाद
खूप खूप छान ❤
मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत भाऊ
मनापासून धन्यवाद
आई राजा उदे उदे आई येडेश्वरी चा उदे उदे 🙏🙏
आई तुळजाभवानी🙏🙏 आई येडेश्वरी🙏❤ खूप खूप छान विडीओ दादा
मनापासून धन्यवाद
❤️🌍 आई येडुबाईसाहेब 🌍❤️
मनापासून धन्यवाद
आई राजा उधे उधे🙏🙏
खुपछानदादामाहितीआईऊदोऊदो
मनापासून धन्यवाद
❤️🌍 आईसाहेब 🌍❤️
मनापासून धन्यवाद
Aai saheb my
गुरू कुपा
एक दिवस मुक्काम करावी असे म्हणतात बाकीचे सगळ्या एक नंबर आई राजा ऊदे ऊदे सदानंदीची ऊदे ऊदे तुळजाभवानी ची ऊदे ऊदे येडाईची ऊदे ऊदे पाया पडणे येतय येरमाळयाची येडामायाल खूप खूप शुभेच्छा बाळा
मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिली दादा हे जादे कधी माहितीच नव्हतं असं करायचं असतं
मनापासून धन्यवाद
पाया पडण येत दादा मी तुमचा व्हिडिओ बघितला खुप आनंद झाला बघुन पण माझं अस काही झालं नाही आणि आता पण परडी दोन वर्षे झाले आहेत तसेच आहे काही केल नाही खरंच दादा खुप माहिती छान सागितली मी फोन केला पण तुम्ही उचला नाही आई येडेश्वरीचा उदो उदो
मनापासून धन्यवाद ताई
कामात असेल परत करा फोन
खुप छान माहिती मिळाली दादा. मलाही आई येडेश्वरी ची परडी आणायची आहे . गंगाळे भरायचे आहेत. ज्योत लावायची आहे परडी अंथनी भरली तर चालतील का प्लीज दादा कमेंट मध्ये मार्गदर्शन सांगा
आई raja उदो उदो ❤❤
मनापासून धन्यवाद
❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
गुरजी खूप चांगली पुजा झाली
Mala Pankh karykram kar aisa hai
मला फोन करा सविस्तर बोलू 9359017226
येडाई प्रसन्न
मनापासून धन्यवाद
शिदोरी मध्ये ky काय असते सांगा ना
आई तुळजाभवानीचा वाई येडेश्वरीचा संचार दोन्ही असेल तर कायय करावे कोणाची परडी आणावी
येडेश्वरी देवी ची परडी व आंबाबाई ची माळ
🙏🙏
मनापासून धन्यवाद
🙏😊🌺🌺🌺🌺🌺
मनापासून धन्यवाद
Dada mi chetila jaun aaloy donikd aata ful lavayla jaychy mg tuljapur la nahi gel tr chel ka dayrekt yermalyat ge chalel ka ful lavayla
हो फक्त येडाई ला जावा
Tumcha number milen
9359017226
❤❤❤❤❤
गुरुजी नवीन परडी आल्यानंतर व ती उजवल्यानंतर. जोगवा मागायचा का व तो कधी व किती घरं मागायचा कृपया ते सांगावे. 🙏🙏
होय लवकरच या विषयावर विडीओ बनवला जाईल
Dada video khup chan aahe yedu aai sahebanchi ghangali kashi bharaichi yacha sawistar video kada na
हो लवकरच... मनापासून धन्यवाद
खुप छान भाऊ पण माझ्या गुरु आईनं ही विधी केली नाही मग काय करायचं ही मला तुम्ही केलेली विधी खुप आवडली धन्यवाद भाऊ 👌👌🙏🙏🙏🙏🙏
आसुदेत काही हारकत नाही जे झालं ते झालं
Aai Raja udo udo
Wasikaren karnyasati kya karu please sanga lawakar aajch the same ka please sanga lawakar maza nawara fakte mazach rahawa manun khanyatun konti wastu taku wasikaren sati sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga
हि असलं काय बघत नाही
Aaji la wichrun sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga pahilya kalat kya khawu ghatlye hote please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar upkar hotil please 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 pati sirf myera sunye ga khanye mye khuch milakye
आई.राजा.ऊदेऊदे.
😊
Dada oojava gheun mahanje ky
काय समजले नाही मला तुम्ही काय म्हनताय
उजवा घेणे म्हणजे उजवा वेढा डोंगराला घेणे
ज्यांना आई येडेश्वरी आहे तेच परडी आणू शकतात का आपल्या ईच्छेवर असत
ज्यांना आली आहे ते तर अनतातच पन तुम्ही हावसेने पन अनु शकता आनंदाने जर तुम्हाला आवड असेल तर
@@yedeshwarimandirmohol त्याचे काही नियम आहेत का
Namskar dada
Strila mahadevachi savari yete ka
याबद्दल मला कल्पना नाही...पन खुप जनांना येत आहेत आजकाल.
@@yedeshwarimandirmohol Ts
येडेश्वरी चा उदे उदे आई राजा उदे खरंच दादा खूप छान माहिती सांगता तुम्ही पण येडेश्वरी देवीची परडी घेताना किंवा गुरु विधवा बाई चालत नाही का गुरु होण्यासाठी विधवा बाईने गुरु व्हायचे नसते प्लीज दादा मला ही माहिती सांग मागे पण मी तुम्हाला विचारले होते त्याचे उत्तर दिले नाही दादा प्लिज आता सांगा 🙏🌹🌹🌹🌹🙏
नाही चालत
आई राजा उदो उदो
Ani fakta mal yedai chi ani pardi tuljabhvani chi tar mal yedai chi gabhrayt milte Ka vikat ghvi lagte Karan dokhi eka tatat basaycvhy ahet
मला फोन करा सविस्तर बोलू 8482832140
जय येडेश्वरी अमोल दादा तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली मला असं वाटलं मी जणू तुळजाभवानी आणि येडेश्वरी ला स्वतः तुमच्या बरोबर मी हे दोन्ही मूळपीठ कधी पाहिले पण मला असं वाटलं तुमच्या सोबत आहे मला पण येडेश्वरी आई आणि आहे पण मी कधी गेले नाही मला तुळजाभवानी ची परडी आणायची आहे तर कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यात घ्यायची मला सांगा
मला संपर्क साधा 8482832140
गुरुवर्य जर समजा परडी अनानाया अगोदरच माझ्या अंगात आलंय मग काय करायचं
मला संपर्क साधा सविस्तर बोलू 8482832140
येडा आई च ताट कस येत दादा
अनेक मार्ग आहेत त्याचे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने येते
Rajasthani Bhojpuri song Rajasthani video kunmar sagar avate 😊😊😊😊
येडेश्वरी आईची महिना वारी करतो आम्ही तर तुळजापुरला जावंच लागत का म्हनजे फक्त येडेश्वरीला जाऊन वारी पूर्ण होत नाही का
महिना वारी करत आसाल तर थेट येडाई ला जाऊ शकता
आई येडाई उदोउदो हो 🙏
मनापासून धन्यवाद
मला येडाई च ताट येतंय.पण मी पुणेला राहते माझी सख्खी बहिण आणि मी सखे जावा आहेत मग डोंगरावर देवदेव करुन तिच्या घरी आलो तर चालेले का आणि सव्वा महिन्याची खिर चपाती पुण्यात केली तर
आमचा गुरूंनी कोनताही विधी केला नाही दादा तुम्ही खुप छान सर्व विधी केलात तुमचे शिष्य खुप नशीबवान आहेत
मनापासून धन्यवाद
देवीची मूर्ती आणताना काही विधी करायला लागतात का प्लीज सांगा ना दादा😊😊
पितळी मूर्ती आणणार आहे येडेश्वरीची आणि तुळजाभवानीची मुखवटा स्वरूपात😊😊
सांगा ना दादा प्लीज😊😊
मला पन करायचे आहे दादा
Aai maza nawara fakte mazach rahawa manun khanyatun konti wastu taku wasikaren sati sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch
बहिण उस्मानाबाद ला राहते
एका घरात दोन पाट जमतात का
एका गाण्याची आठवण आली सकाळीच पाटलानी गाव सारा जमवुनी गुरव आणि गोंधळी गेला शिदोरी बांधूनी
मनापासून धन्यवाद
125शिदोरी केली पाहिजे का
तेवडी केली तर उत्तम पन कमी जरी केली तरी हारकत नाही
आसे कोणीही करत नाही सविस्तर केलं तुम्ही सर्वकाही
मनापासून धन्यवाद
Fakte mazach rahawa manun
विटाळा नंतर पण का नविन आणताना
हो
दादा तुमचा मोबाईल नंबर द्याना
8482832140
Khupacha chan
🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
125शिदोरी केली पाहिजे का
शक्यतो करावी कमी केली तरी चालेल
❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद
🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद
🙏
❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद