टिळक कथा - योगी टिळक - राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे - Lokmanya Tilak- Charudatta aphale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 сер 2020
  • Live - टिळक कथा सप्ताह : भाग ७ - योगी टिळक - राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

КОМЕНТАРІ • 9

  • @vaijayantikashikar5180
    @vaijayantikashikar5180 2 роки тому +1

    अतिशय सुरेख ओघवते वक्तृत्व आणि कमालीचे ज्ञानपूर्ण !! खूपच आवडलै

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 4 роки тому +2

    आपले राष्ट्रीय किर्तनकार श्री चारुदत्त आफळे यांनी आपल्या ह्या राष्ट्र पुरुषाच्या निरनिराळ्या पैलू वर प्रकाश पाडून हल्लीच्या लोकांना जे अशा थोर व्यक्तीमत्वाला विसरु लागले आहेत.त्यांना जागरुक करण्याचे मोठे काम केले आहे हा टिळक सप्ताह करुन. कोटी कोटी धन्यवाद आफळे जी तुम्हाला.
    🌹🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🌹

    • @sandhyakulkarni6939
      @sandhyakulkarni6939 4 роки тому +1

      रवुप सुंदर उपक्रम मनापासुन धन्यवाद

  • @kartikchavan8219
    @kartikchavan8219 3 роки тому +1

    Sagalya kranti karkacnchi ashich series banava.

  • @nilimajoshi55
    @nilimajoshi55 4 роки тому +1

    संपूर्ण कथा माला ऐकली . खूप आवडली , भरपूर माहिती मिळाली . धन्यवाद .

  • @piyushhiwarkar6742
    @piyushhiwarkar6742 Рік тому

    खूप छान

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 3 роки тому

    Khup chhan

  • @sunitagokhale2098
    @sunitagokhale2098 4 роки тому +1

    खुप छान नमस्कार

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 3 роки тому

    बुवा, आता श्री अरविंदांवर सप्ताह करावा ही विनंती.
    तसेच नरेंद्र मोदींच्या वर सुद्धा सांगा.
    Modi, man of the movement!!👍👍👍