ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांची मुलाखत- गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa | Charudatta Aphale Interview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांची मुलाखत
    यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवणारी मुलाखत पहा...
    "गप्पा हरिदासांशी"
    आपले वडील राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे यांच्याकडून मिळालेले कीर्तनाचे संस्कार, राष्ट्र पुरुषांच्या कर्तृत्वाचे गिरवलेले धडे, पारंपरिक शिक्षणासोबत कीर्तन, संगीत आणि नाटक यांची साधना आणि गेल्या चार दशकांमध्ये सादर केलेल्या हजारो किर्तनांमध्ये आलेले विविधरंगी अनुभव... त्यातून घडलेले सुप्रसिध्द व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांची अनुभवसंपन्न मुलाखत...
    मुलाखतकार : प्रा. अनिकेत पाटील आणि शेषा जोशी
    Charudatta Aphale Interview
    Marathi Kirtan
    Aphale Buva Kirtan
    Aniket Patil, Shesha Joshi
    Marathi Kirtankar Interview
    Gappa Haridasanshi
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa #marathikirtan

КОМЕНТАРІ • 163

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Рік тому

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @hemlatapurohit821
    @hemlatapurohit821 3 роки тому +19

    खूप छान बुवा खूप छान मार्गदर्शन केलं किर्तन विश्वाच्या माध्यमातून आज जगभर जे कीर्तन पोहचले आहे त्याचे श्रेय आपल्याला आहे हरीओम

  • @bhanudasdakhare5720
    @bhanudasdakhare5720 2 роки тому +4

    संगीत नाटकात अभिनय कला प्रेक्षकांच्या ह्रदयाला स्पर्श करुन नारदिय किर्तनातुन रसिकांना सकल ज्ञानानी संतुष्ट करणारे आफळेबुवा.
    शतशः धन्यवाद!!!

  • @prashantbenare2988
    @prashantbenare2988 Рік тому +1

    राष्ट्रीय कीर्तनकार तिर्थस्वरुप श्री चारुदत्त आफळे महाराजांसारखे कीर्तनकार युगण्युगे आम्हाला लाभो हीच देवाचरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏

  • @sandhyamadan7099
    @sandhyamadan7099 Рік тому

    खरच कीर्तन विश्व हा अप्रतीम ऊपक्रम आहे.
    जय जय रघुवीर समर्थ

  • @user-bf8it5it4c
    @user-bf8it5it4c 3 роки тому +7

    आफळे बुवांची मुलाखत ही पर्वनी आहे.....🙏🙏

  • @atulyabharat4214
    @atulyabharat4214 3 роки тому +6

    अप्रतिम आफळे बुवांनी मनावर फार फार भुरळ घातली जास्तीत जास्त किर्तन पाहणं ऐकन जमवायचा प्रयत्न करतो

  • @ravindrahejib2000
    @ravindrahejib2000 3 роки тому +2

    सुरेख मुलाखत 🍁 आफळे बुवांना नमस्कार
    अठरा पुराणे, वेद उपनिषदे , पौराणिक ग्रंथ ई. यांचे फुकट ज्ञान देणारे सर्व कीर्तनकार यांना वंदन च. हभप आफळे सरांचे योगदान मोठे आहे
    खुपखूप शुभेच्छा

  • @yograjk1925
    @yograjk1925 3 роки тому +1

    बुवांनी एक छान विषय असा मांडला की, कित्येक किर्तन कारंजा चाहता वर्ग आहे पण त्याच कीर्तनकाराचे कीर्तन ऐकतो. जसे की आफळे बुवांचा एक खूप मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे, अगदी तरुण सुद्धा.
    सगळ्या प्रकारची कीर्तन, वेगळ्या पठडीतील किर्तन एकत्र इथे ऐकायला मिळतील. हा एक खूप मोठा फायदा होणार आहे❤️🙏🏻

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 2 роки тому

    खूपच सुरेख मार्गदर्शन बुवा .या चॅनल चे बहुतेक सर्वच कीर्तन , मुलाखती ऐकतेच.
    सर्व क्षेत्रातील सुविद्य व्यक्ति या क्षेत्रातही आहेत हि अभिमानास्पद गोष्ट , पण पुण्यामुंबई च्या बाहेर या बाबत इतकी जागरूकता असली पाहिजे असं जाणवतं ..सध्या शिकत आहे.. धन्यवाद ...🙏

  • @suvarnarushi2269
    @suvarnarushi2269 3 роки тому

    जय हरी विठ्ठल. आज चारू दत्त बुवांनी जी मुलाखत दिली तेव्हा त्यांच्या वडिलांच्या कीर्तनात लहानपणी आठवण झाली. खरच खूप गर्दी, युवक मंडळी ही आपल्या सायकलीवर बसुन का होईना कीर्तनात रंगून जायचे.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому

    चारुदत्त सरांची वाणी खूपच रसाळ आहे त्यामुळे ऐकतच रहावं अस वाटते.हल्ली आम्ही भक्तीसुधा चॅनलवर सकाळी 8 त 8.30 वाजता बुवा कूर्म पुराण सांगतात.ते आम्ही न चुकता श्रवण करतो.U tub वरच्या सगळ्या मुलाखती आणि कीर्तन श्रवण करायला लागल्यापासून आम्ही TV बघणे सोडून दिलंय.

  • @somnathparsekar
    @somnathparsekar 3 роки тому +5

    आफळे बुवांच्या मुलाखतीतून बुवांची जीवनी तर समजली, त्याचबरोबर नवीन कीर्तनकारांना उपयुक्त असे मार्गदर्शनपण लाभले.धन्यवाद बुवा.

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 3 роки тому

    kirtan Vishwa koti koti Dhanyavad. Aapan chalavilela prakalpa faar chhan.

  • @user-xi9rs9jc4x
    @user-xi9rs9jc4x 2 роки тому +1

    आधुनिक तंत्राचा उपयोग करून आफळे बुवा खुप छान पद्धतीने कीर्तन विश्वा द्वारे संस्कृतीचा जागर करत आहेत . खुप स्तुत्य उपक्रम आहे 🙏

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 3 роки тому +1

    🙏फारच सुंदर मुलाखत झाली🙏 आपल्या वडिलांची आठवण येते मुंबईला गोरेगावला दत्तमंदिरामध्ये 1979/80 ला कीर्तनाला यायचे.जबदस्त कीर्तन व प्रचंड गर्दी जमायची.स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जबदस्त कीर्तन द्यायचे.🙏

  • @latajoshi3095
    @latajoshi3095 3 роки тому +3

    🙏 आपल्या मुलाखतीची आम्ही उत्सुकतेने वाट बघत होतो .आज तो योग आला.आधुनिक तंत्रज्ञानाची कीर्तनात सांगड घालून किर्तनविश्व ने हा जो उपक्रम सुरू केला आहे तो फार प्रशंसनीय आहे.आपल्यासारखे हरहुन्नरी ,सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेत लोकप्रबोधन करण्याचे आपले कार्य सदैव उत्तम प्रकारे सुरू राहो ही देवाचरणी प्रार्थना .खूप आभार.🙏🙏🙏

    • @vandanaghaisas8332
      @vandanaghaisas8332 3 роки тому

      आफळे बुवा नमस्कार, रत्नागिरीतील कीर्तन महोत्सवाचे आम्ही श्रोते आहोत, खूप च श्रवणीय असतात आपली कीर्तने, कीर्तन रंगी रंगून जाणण्याचा आनंद अवर्णनीय, असतो.
      आज मुलाखतीतून वेगळी ओळख झाली, छान वाटले, खूप च प्रेरणादायी आहे🙏

  • @educationallinone6730
    @educationallinone6730 3 роки тому +2

    खुप छान आफळे महाराज यांना कीर्तना मधून ऐकत होतोत पण आज कीर्तन विश्व ने त्यांना उलघडून दाखवले त्या बद्दल कीर्तन विश्व चे खूप खूप आभार. ऐतिहासिक कीर्तन आफळे महाराज ज्या पध्दतीने सांगतात ते आमच्या सारख्या तरूण पिढीला खरा इतिहास समजायला खूप मदत होते. पुन्हा ऐकदा धन्यवाद कीर्तन विश्व

  • @sunilsadawrate886
    @sunilsadawrate886 3 роки тому +4

    बुवा ,
    आपणास आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासुन खुप खुप शुभेच्छा.

  • @milindmunje21
    @milindmunje21 2 роки тому

    अतिशय स्तुत्य उपक्रम, मला सौ नीला कुलकर्णी, बुवांची शिष्या, सोबत मला संवादिनी वाजवायला मिळाले

  • @vivekgokhale4959
    @vivekgokhale4959 3 роки тому +1

    बुवा आपल्या बद्दल खूप छान माहिती मिळाली .
    नमस्कार .

  • @ashwiniwaghmare4709
    @ashwiniwaghmare4709 3 роки тому +3

    खूप सुंदर मुलाखत! ईश्वराचे गुण गायन म्हणजे कीर्तन. बुवा आपला अभ्यास प्रचंड आहे

  • @vishakhapawar1032
    @vishakhapawar1032 3 роки тому +1

    अतिशय सुंदर मुलाखत झाली .आफळे बुवांन बद्दल आणि त्यांना लाभलेली घरची परंपरा ह्याची माहीती मिळाली ...त्यांनी सांगितले मुद्दे तसेच प्रसंग खूपच छान होते .... धन्यवाद कीर्तन विश्व 🙏

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 Рік тому

    Excellent interview!!

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 роки тому +1

    खुप छान मुलाखत खरच खूप छान झाली सर्व माहिती कळली किर्तन विश्र्व साठी जी मेहनत घेतात आहात खरंच अवर्णनीय आहे घरात बसून ऐकायला मिळते हे अहो भाग्य आहे सर्व देवतांचे आशीर्वाद आहेतच त्याशिवाय हे शक्य नाही नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @bhushankulkarni3055
    @bhushankulkarni3055 3 роки тому +3

    किर्तन विश्र्व म्हणजे चैतन्य विश्व
    चैतन्य मुर्ती आफळे बुवा यांना शुभेच्छा, नमस्कार 🙏🏼 श्री राम समर्थ 🙏🏼

  • @suvarnarushi2269
    @suvarnarushi2269 3 роки тому

    🙏आपल्या कडून ही बरीच माहिती मिळाली धन्यवाद.

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 3 роки тому +1

    सादर प्रणाम।
    कीर्तनच नाही, पण व्यासपीठावरून कोणत्याही कलाकाराला अथवा व्यावसायिकाला अतिशय मौलाची माहिती बुवांनी दिली. अर्थात ती मिळवण्यासाठी नियोजकांचे सुद्धा कौशल्य कमी नाही.
    खूप छान. धन्यवाद 🙏

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Рік тому

    खुप छान 🚩 ओम् आनंद ओम् शांती 🙏

  • @neetajoshi2638
    @neetajoshi2638 2 роки тому

    Namaste buva, sundar mulakat 👌👌

  • @manasidharme4764
    @manasidharme4764 3 роки тому +2

    अतिशय श्रवणीय अशी मुलाखत झाली. कीर्तन विश्वमुळे भलेमोठे भंडार समोर आले आहे. धन्यवाद!

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 3 роки тому +6

    अप्रतिम कीर्तनविश्र्वा मुळे घर बसल्या ‌अतिशय उत्तम ऐकण्यासाठी मिळत आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 Рік тому +1

    🙏 Mauli 🙏🙏💐

  • @vikasgurav2178
    @vikasgurav2178 3 роки тому +1

    सुंदर गायन, सुंदर अभिनय आणि आधुनिक पिढीला आवडेल असे विषय याचा सुंदर संगम. मनापासून अभिनंदन बुवा.

  • @neetapurandare5599
    @neetapurandare5599 3 роки тому

    ईश्वराचे गुण गायन आणि मानवी प्रयत्नांची उत्कृष्ठ सांगड व त्याचे गुण गायन म्हणजे कीर्तन
    या आपल्या विचारसरणीला विनम्र अभिवादन. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .आणि आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @narendranathugavekar5202
    @narendranathugavekar5202 3 роки тому

    🙏🙏 श्री गुरुदेव 🙏🙏
    आफळे महाराज आपले या कीर्तनविश्व मध्ये जी आपली मुलाखत झाली ती या ठिकाणी ऐकत असताना आयुष्यातली ४० मिनिट कधी निघून गेली हे समजलच नाही . एवढे आपण उस्फुर्तपणे बोललात . निवेदकांन कढुन विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तर देताना अतिशय महत्व पुर्ण अशी आपण सर्व प्रश्नांची उत्तरे दिलात . महाराज आपली युष्यातील काही असे हे अनुभव ऐकून आम्हाला खूप खूप चांगलं मार्गदर्शन लाभले आहे . आपल्या कडून त्या भागवताची सेवा निरंतर दीर्घकाळ घडत राहूदे हीच ईश्वर चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे . ☺️👌👌👌👌👍

  • @nilimalimaye3208
    @nilimalimaye3208 Рік тому

    वारंवार ऐकावी अशी मुलाखत 🙏 ॐ 🙏

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 3 роки тому +1

    अप्रतिम मुलाखत 👍🙏 कीर्तन विश्व हा खूप सुंदर उपक्रम🙏🙏 शुभेच्छा आणि धन्यवाद🙏🙏

  • @milinddeshpande4315
    @milinddeshpande4315 3 роки тому

    विनम्र अभिवादन

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 Рік тому

    खूप सुंदर 🙏👌🌹

  • @poonambhosale6951
    @poonambhosale6951 Рік тому

    🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🚩 😊👌👏👏

  • @supriyapathak7867
    @supriyapathak7867 3 роки тому

    फारच छान मुलाखत कीती छान हेतू लोकांना चांगले विचार पोहचवण्यासाठी चे आपले प्रयत्न धन्यवाद्

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 3 роки тому

    किर्तन विश्व आयोजकांचे मनापासून अभिनंदन. आपल्यामुळे खूप उत्तम किर्तन घरी बसून ऐकता येतात. कान तृप्त होतात. उत्तम श्रवणभक्ती होते.मन शांत, प्रसन्न होते. 🙏🙏🔥🔥हा किर्तन यज्ञ असाच सुरू रहावा नव्हे तो वाढावा अनेक तरुणांनी या परंपरेचा अंगिकार करावा, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. 🙏🙏

  • @makaranddadkar6655
    @makaranddadkar6655 3 роки тому

    आपले कल्याण करी रामराया ही प्रार्थना फारच भावली. अगदी रामराया नजरेसमोर येतो. मन तल्लीन होऊन जातं. फारच सुंदर अनुभव येतो ऐकतांना.
    धन्यवाद

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 3 роки тому +1

    बुवांनि जुन्या पद्धतीबरोबर नवीन तंत्रज्ञांशी घातलेली सांगड ऐ कुन खरच खुपच छान वाटले

  • @shekharpadhye1085
    @shekharpadhye1085 2 роки тому

    Great

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 11 місяців тому

    🌺💫🙏☘️👌🚩धन्यवाद महोदय नमस्कार 10/23

  • @Surajdbhoir
    @Surajdbhoir Рік тому +1

    🙏🏻🕉️🚩

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 роки тому +5

    परम आदरणीय कीर्तनकार आफळे बुवा यांना विनम्र अभिवादन!👌💐

    • @venkateshainwale5242
      @venkateshainwale5242 2 роки тому

      आफळे गुरू,ग्रेट तुमचा आम्हाला अभिमान आहे

  • @swativaze1242
    @swativaze1242 3 роки тому +7

    सर्व भारतीय रूषी म्हणजे scientist चआहेत त्या वर किर्तन करावे 🙏🙏

  • @sudhirdeshpande7677
    @sudhirdeshpande7677 3 роки тому +3

    आपण करत असलेल्या कीर्तन सेवेबद्दल मनापासून नमस्कार

    • @milindgaddamwar5980
      @milindgaddamwar5980 3 роки тому +1

      किर्तनातील तरूणांचा सहभाग हा वाढतो आहे कां ? त्यांना किर्तनाकडे कसे आकर्षित करता येईल. कितर्नातून जातीभेदाच्या भिंती कश्या पाडता येतील.

    • @pramilaumredkar2293
      @pramilaumredkar2293 3 роки тому

      आदरणीय आफळे बुवांच्या मुलाखतीतून नविन माहिती ज्ञात झाली.त्यांची मुलाखत म्हणजे एक पर्वणीच होती.किर्तन विश्वामुळे तर प्रत्येकाच्या जीवनाची दिशाच बदलणार यात शंकाच नाही.विशेषतः तरुण वरर्गाला अत्यंत उपयुक्त ठरणार,या नियोजनाला ज्यांचे सहकार्यमिळाले त्या सर्वांचे अभिनंदन नमस्कार

  • @user-nx9nv8hq8k
    @user-nx9nv8hq8k 3 роки тому +1

    आफळेबुवा.........विद्वत्ता, वक्तृत्व, अभिनय, गायन यांचे जणू अादर्श विद्यापीठ.

  • @supriyajoshi1795
    @supriyajoshi1795 3 роки тому +2

    खूपच छान मुलाखत

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse5034 2 роки тому

    Atishay sbhyasu margadarshan.

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 Рік тому

    फारच सुंदर मुलाखत... उच्चार, वाणी सर्वच छान..

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 3 роки тому

    मुलाखत पाहुन/ऐकुन मनापासून आवडले.

  • @sunitakulkarni368
    @sunitakulkarni368 3 роки тому +1

    नमस्कार आफळे बुवा. धन्यवाद

  • @kokanatilbhaykatha_
    @kokanatilbhaykatha_ 3 роки тому

    chaan mulakhat zali

  • @sohanvt
    @sohanvt 3 роки тому +2

    भारतीय वैज्ञानिक शोध व शास्त्रज्ञ अगदी पुराण काळापासून ते आधुनिक काळापर्यंत या विषयावर कीर्तन ऐकण्यास अतिशय उत्सुक आहे. जय हिंद🙏

  • @milindbharde4238
    @milindbharde4238 3 роки тому +3

    आफळे बुवा नमस्कार .🙏🌹🌹🌹👌

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 3 роки тому

    गुरुजी 👋 आजवर युट्युबवर आपले किर्तन बघितले परंतु आज प्रत्यक्षात मुलाखत पाहता मनाला आनंद झाला. असेच पुढील किर्तना- तुन दर्शन होईल ही अपेक्षा.

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 3 роки тому

    खूप सुरेख मुलाखत. चारूदत्त आफळेबुवा अतीशय सुंदर कीर्तन करतात. त्यांच्या संस्थेला शुभेच्छा . हरी ॐ 💐🌺🌼🌸💐👌

  • @manishaphoujdar1309
    @manishaphoujdar1309 3 роки тому +1

    खूप छान मुलाकात झाली सर.🙏

  • @dharmsevakamolchendake2330
    @dharmsevakamolchendake2330 3 роки тому

    बुवा नमस्कार
    मी एक हिंदू धर्म भक्त आहे मी होईल तेवढी कुवतीनुसार धर्म सेवा करत असतो बुवा मी पहिल्यांदा पं नतुराम यांच्या वरील कीर्तनाचे अडिओ ऐकले आणि अक्षरशः मला तुमच्या गायनाचे व कीर्तनाचे वेड लागले नंतर स्वतंत्र वीर सावरकर ,बाजीप्रभू देशपांडे, महाराना प्रताप इत्यादी कीर्तने ऐकली आणि जोरदार प्रसार केला आमच्या मोबाईल चे रिंगटोन तुमच्या अनाधी मी अनंत मी व देशभक्ती हे पाप असे तर ही तुमच्या आवाजातील गाणीच होती
    बुवा तुम्हाला 3 वेळा प्रत्यक्ष भेटून तुमच्या चरण दर्शनाचा लाभ झाला कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात प्रत्यक्ष कीर्तनाचा लाभ झाला व सगळ्यात भाग्य म्हणजे काही वर्षांपूर्वी नृसिंह वाडी येथे भरलेल्या राष्ट्रीय कीर्तन संमेलनात आपल्या व इतर किर्तनकराची सेवा करण्याची संधी मिळाली बुवा माज्या लहानश्या गावात आपले कीर्तन ठेवण्याचा माझे स्वप्न आहे आपण नक्की याल ही अपेक्षा आहे आपल्याला संपर्क करायचा आहे कृपया आपला संपर्क नंबर द्याल का 9591210069 मजा नंबर आहे

  • @sandhyaoak5972
    @sandhyaoak5972 3 роки тому

    खूप छान मुलाखत. प्रेरणादायक. स्फूर्ती देणार.

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 3 роки тому

    या मुलाखती मुळे नवीन पिढीला खूप प्रेरणा मिळेल.मी कीर्तन शिकते आहे दादर विठ्ठल मंदिरामधे

  • @mayakinhikar214
    @mayakinhikar214 3 роки тому

    Kirtanvishw mala faar awdtey Charudatt buwa great ...vinodbudhi,Sangeet,Vakchtury khup chhan ..🙏🙏🙏

  • @milindbharde4238
    @milindbharde4238 3 роки тому +2

    कीर्तन विश्व च्या आयोजनकर्ते सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि धन्यवाद आधुनिक तंत्र सहाय्य अतिशय उत्तम ;समयोचित वापर .👌👌👌👍🙏🌹🌹🌹

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 3 роки тому

    धन्यवाद , आफळेबुवाजी

  • @shashikanttambe9889
    @shashikanttambe9889 2 роки тому

    अप्रतिम

    • @sulbhawalimbe2020
      @sulbhawalimbe2020 2 роки тому

      "अप्रतिम!!!आपली मुलाखतआणि आपण घेतलेल्या ईतर कीर्तनकारांच्या मुलाखती अप्रतिम ऐन वसंतात आम्हाला कीर्तनाची मेजवानी मिळतेआहे,या सारखे भाग्य ते काय!!! सर्वांना मनापासून सादरप्रणाम
      श्री. सुलभा वाळिंबे सातारा

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 3 роки тому

    आफळे बुवांची मुलाखत सुंदर व श्रवणीय होती. 🙏🙏

  • @vasudeodeo4834
    @vasudeodeo4834 3 роки тому +2

    आफळे महाराज म्हणजे जणू चैतन्य ,त्यांच्या बाबतीत या मुलाखतीत अधिक जाणून घेता आले त्या बद्दल धन्यवाद ..

  • @rajendramandewal5562
    @rajendramandewal5562 3 роки тому

    व्वा छान मुलाखत. महत्वपूर्ण मार्गदर्शन आणि योग्य विचार. हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @shakuntalakulkarni9458
    @shakuntalakulkarni9458 3 роки тому +1

    अप्रतिम मुलाखत 👍👍👍🙏🙏🙏

  • @deepakbalapurkar4221
    @deepakbalapurkar4221 3 роки тому +1

    अतिशय सुंदर आहे

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 3 роки тому

    अप्रतिम, आफळे गुरुजींचा प्रवास प्रेरणादायी

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 3 роки тому +2

    आफळेबुवा यांची मुलखत खूप माहिती पुर्ण झाली.
    दोन्ही मुलाखतकार आणि आफळेबुवा यानां धन्यवाद आणि नमस्कार.
    शिरीष शानभाग,
    टिळक नगर, चेंंबूर, मुंबई-४०००८९.
    दिनांक: ३०.५.२०२१.

  • @mohananadkar3792
    @mohananadkar3792 3 роки тому

    अतिशय सुंदर मुलाखत.

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 Рік тому

    🙏🙏🙏🙏

  • @yugandharavirkar4553
    @yugandharavirkar4553 3 роки тому

    खूप छान चाललीय मुलाखत

  • @dnyaneshpanchal2906
    @dnyaneshpanchal2906 2 роки тому +1

    कंटेन्ट च्या नदीत हात घालावे आणि त्यात एका परिसा प्रमाणे दगड मिळावा असा अनुभव ह्या चॅनेल ने दिला आहे. 🙏🙏

  • @nileshraut8479
    @nileshraut8479 3 роки тому

    नमस्कार बुवा
    आपल्या कार्यासाठी खुपखुप शुभेच्छा

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 10 місяців тому

    🙏

  • @shobhamankeshwar4085
    @shobhamankeshwar4085 3 роки тому +1

    खुप छान सल्लाआहे🙏🏻🙏🏻👌👌🌷🌷

  • @shivajinarkar3162
    @shivajinarkar3162 3 роки тому

    खूप अभ्यास आहे बुवा आपला........🙏🙏🙏

  • @sulbhaketkar4611
    @sulbhaketkar4611 3 роки тому

    अतिशय उपयुक्त माहिती आहे

  • @yashwantkulkarni7412
    @yashwantkulkarni7412 3 роки тому

    फार सुंदर

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 3 роки тому

    Khupach chan upkram.Ayojakanachya kalpaktela namskar.

  • @jyotijoshi4014
    @jyotijoshi4014 3 роки тому

    अप्रतिम मुलाखत झाली

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 3 роки тому

    Kirtan vishwala trivar dandvat. 🙏🙏🙏

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 3 роки тому

    किर्तनामुळे खूप छान माहिती मिळते

  • @dthappan5875
    @dthappan5875 3 роки тому

    Sundar Nivedan .Mahatvapurna Mahitee.

  • @ashviniwagh3798
    @ashviniwagh3798 3 роки тому

    खूप छान माहिती.नमस्कार बुवा 🙏

  • @pradeepratnaparkhe9310
    @pradeepratnaparkhe9310 3 роки тому

    धन्यवाद🙏 खूप छान माहिती

  • @kirtankarshekharbuavyas2311
    @kirtankarshekharbuavyas2311 3 роки тому

    अप्रतिम मुलाखत बुआ

  • @user-jk1zw6ov5c
    @user-jk1zw6ov5c 3 роки тому

    छान जीवन...तेजोमय

  • @vijaykale8700
    @vijaykale8700 3 роки тому

    Very nice.

  • @vinodwagle6855
    @vinodwagle6855 3 роки тому

    Apratim, Namaskar

  • @parmeshwarkumbhar5175
    @parmeshwarkumbhar5175 3 роки тому +1

    रामकृष्णहरी !

  • @gajananvasudeoraokulkarni2733
    @gajananvasudeoraokulkarni2733 3 роки тому

    खुप छान आफळे बुवा🌹🙏