उडीद, मूग की सोयाबीन? 2024 च्या खरीपमध्ये कश्याची पेरणी करावी? | kharip 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 тра 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bharatagri.com/
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    आजचा विषय - 🌱उडीद, मूग की सोयाबीन? 2024 च्या खरीपमध्ये कश्याची पेरणी करावी? | kharip 2024 #kharif #bharatagri 🤔
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम मराठी - bit.ly/3B9Ny8G
    👉इंस्टाग्राम हिन्दी - bit.ly/45XAj88
    👉वेबसाइट - krushidukan.bharatagri.com/
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 38

  • @goswamisuresh1545
    @goswamisuresh1545 2 місяці тому +2

    बरोबर आहे उडीद मुग पेरण चांगले आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      आपला अभिप्राय आमच्यासाठी अतिशय मोलाचा आहे, धन्यवाद सर !

  • @ganeshvirpatil2949
    @ganeshvirpatil2949 Місяць тому

    Khoop chan Sunder

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @santoshveer232
    @santoshveer232 Місяць тому

    👌

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!

  • @yogeshsathe4185
    @yogeshsathe4185 Місяць тому

    अतिशय कमी वेळेत खूपच उपयुक्त माहिती सांगितली👍👍

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      आपल प्रेम असच असुदया, धन्यवाद सर !

  • @user-qn5bi9hv1d
    @user-qn5bi9hv1d 16 днів тому

    Sar

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  16 днів тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @shivrajkadganchi50
    @shivrajkadganchi50 2 місяці тому +2

    Mataki baddal video banava sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      आपण या वरती नक्कीच व्हिडिओ बनूया , धन्यवाद सर

  • @dipakbagal7659
    @dipakbagal7659 2 місяці тому +5

    मुग पिकाचा एक अडचण आहे
    पिक काढणीला की पाऊस लागुन बसतो आणि सगळं पिक सडुन जात

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      आपण सांगता ते बरोबर आहे , आशा वेळेस काढणी करून ताडपत्री खाली झाकून ठेवावे आणि ऊन पडल का लगेच ताडपत्री काढत राहावी म्हणजे जास्त नुकसान नाही होणार. धन्यवाद सर !

  • @sadhanakakade8799
    @sadhanakakade8799 Місяць тому

    तुरी मध्ये उडीद आंतरपीक घ्यायचे आहे. त्याच्या साठी कोणते तणनाशक फवारणी करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @pareshwable4574
    @pareshwable4574 Місяць тому

    ऊडीद चांगले

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @user-ni8ro5dg6n
    @user-ni8ro5dg6n Місяць тому

    उडीद मूग पेरणी चांगली आहे 😊

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      आपला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर .

  • @ajitkumarsawant2873
    @ajitkumarsawant2873 2 місяці тому

    तूर मध्ये उडीद आंतरपीक घ्यायचं आहे कस राहील आपण थोडक्यात सखोल अभ्यास पूर्ण माहिती दिली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      घेऊ शकता काहीच अडचण नाही,धन्यवाद सर !

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 2 місяці тому

    भारत अग्री वर कापूस बियाणे 2100 रुपये आहे.. खरेदी कशी करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      नमस्कार सर, तुम्ही कूपन कोडचा लाभ घेऊ शकता, प्रॉडक्टची किंमत कमी होईल!

  • @AgroIndiavaibhav007
    @AgroIndiavaibhav007 2 місяці тому

    सर आपल पूर्ण नाव सांगा ना

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому +1

      सूर्यकांत विभीषण कांबळे ,धन्यवाद सर !

  • @user-zd2pf6hp5l
    @user-zd2pf6hp5l 2 місяці тому

    YA VARSHI MI SOYA LAVNAR AAHE SAR NANDURBAR JILA

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Місяць тому

    उडीद एक नंबर आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !

  • @indian-chanty3797
    @indian-chanty3797 2 місяці тому

    सर उडीद t 3 क्विंटल पिकतो तर मग कसे करता त्याचा नका तोटा काढता अणि सोयाबीन t 6 क्विंटल pikte तर त्याचा कसा nafa

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      सर दोन्ही पिकाची आपण एक साधरण माहिती दिली आहे, धन्यवाद सर !

  • @HanumantWabale
    @HanumantWabale Місяць тому

    उडीद या पिकाची पेरणी करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!

  • @atultaware5563
    @atultaware5563 Місяць тому

    जास्त पाऊस आला तर उडीत राहते का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      आपण सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी म्हणजे उडीद चांगला राहील.

  • @ramprasadrathod6654
    @ramprasadrathod6654 2 місяці тому

    Udid mug karave

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 місяці тому

      आपण दिलेली माहिती योग्य आहे ,धन्यवाद सर !