NPK

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 сер 2023
  • NPK 19:19:19 जास्त रिझल्ट साठी कधी वापरावे l NPK 19 :19 :19 Fertilizer
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एनपीके 19 19 19 या खता बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे हे खत काय आहे या खतांमध्ये कोणत्या घटकाचा समावेश आहे या खताचे आपल्या पिकांना काय फायदे होतात हे खत काय कार्यकर्ते या खताचा एकरी डोस किती वापरावा व या खताची फवारणी मध्ये कोणती सावधगिरी बाळगावी
    #agriculture
    #farming
    #npk
    #npk191919
    #npkfertilizer
    #datta_kankal_marketing
    #fertilizer
    #potashfertilizer
    #urea
    #watersolublefertilizer
    #NPK-19:19:19 विद्राव्य खता बद्दल संपूर्ण माहिती
    #NPK 19:19:19 Fertilizer
    Your Queries :
    1 19 19 19 हे खत काय आहे
    2 19 19 19 या खताचे पिकाला काय फायदे होतात
    3 191919 खताचे कार्य
    4 19 19 19 खताचा एकरी डोज
    5 फवारणी वेळी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे
    ☛ युट्युब चॅनल:
    Please Like, Share and Subscribe
    ********************************************
    ☛ You tube :
    / @dattakankalmarketing
    ****************************************************************
    Facebook : datta.kankal...
    ****************************************************************
    Instagram:
    / dattakankal27880gmail.com
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ***************************************
    नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो
    ****************************************************************
    Thank You!!
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 67

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 4 дні тому +1

    आपण योग्य अशी शास्त्रीय माहिती देता

  • @kapilwankhede2346
    @kapilwankhede2346 11 місяців тому +15

    प्रत्येकजण वेगवेगळे उपाय सुचवतात, ऐकावे जनाचे करावे मनाचे.

  • @vinayakharne8736
    @vinayakharne8736 Місяць тому +1

    19-19-19 बदल खूप छान महितिदील्याबद्दल धन्यवाद सर 👌👌🙏

  • @somnathbhalekar4558
    @somnathbhalekar4558 13 днів тому +1

    छान माहिती मिळाली

  • @sagarkokane3203
    @sagarkokane3203 5 місяців тому +2

    खूप छान माहिती देतात, आमचं द्यान मध्ये भर पडते

  • @UmeshThorat-k4k
    @UmeshThorat-k4k 25 днів тому +2

    खूप महत्त्वाचे माहिती

  • @Devidas_khadse
    @Devidas_khadse 11 місяців тому

    Mast video sir khup mahitipurn video💯

  • @ayan5789
    @ayan5789 7 днів тому

    छान माहिती धन्यवाद सर

  • @dadakotkar2378
    @dadakotkar2378 10 місяців тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 10 місяців тому

    खुप चांगली माहीती दिली आहे

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 5 місяців тому

    Ek no sir❤

  • @pankajchimote7076
    @pankajchimote7076 11 місяців тому +3

    खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर❤

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 19 днів тому +1

    खूप छान माहिती

  • @sharadkirnge5812
    @sharadkirnge5812 7 місяців тому

    चांगली आहे माहिती

  • @user-ly8cs9bm6y
    @user-ly8cs9bm6y 11 місяців тому +1

    BEST VIDEO

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 11 місяців тому

    Ok भाऊ छान 👍👍

  • @sagarkokane3203
    @sagarkokane3203 5 місяців тому +1

    Tomato 🍅 पिकासाठी एक viedo बनवा कोण कोणते खत टाकतात

  • @vaneshdivate4233
    @vaneshdivate4233 5 місяців тому

    👌👌👌🙏

  • @rahulgamer989
    @rahulgamer989 Місяць тому

    Chan

  • @vijaykhadse2097
    @vijaykhadse2097 11 місяців тому +1

    सर खुप छान अशी माहिती दिली सर तुम्ही... Thank you ❤

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 11 місяців тому +1

    सर जरा मोसंबीसाठी 5:48 कोणते खत कधी वापरावे कसे वापरावे याचा माहिती विडिओ बनवा कृपया

  • @p.n.parghane1899
    @p.n.parghane1899 9 місяців тому

    Kupach chaan aani detail mahiti dili saheb

  • @JalindarnathDukale-ds3ty
    @JalindarnathDukale-ds3ty Місяць тому +1

    सर आम्ही मका पिकात बेसल डोस जय किसान 19-19-19 एकरी 75 की. वापरला आहे . असे चालते का? मार्गदर्शन करा सर

  • @shabbirpatel6661
    @shabbirpatel6661 2 місяці тому +1

    Ws pekababat mahete sanga

  • @kiranmankar6276
    @kiranmankar6276 10 місяців тому +1

    19 19 19madhe kitak nashak mix Karu shakto ka

  • @sandipgosavivlogs
    @sandipgosavivlogs 11 місяців тому +1

    Agdi chhan mahiti sir

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  11 місяців тому

      Konte chanal ahe tumche

    • @sandipgosavivlogs
      @sandipgosavivlogs 11 місяців тому

      @@dattakankalmarketing vloging ☺️

    • @user-ok8vj2du1z
      @user-ok8vj2du1z 11 місяців тому +1

      धन्यवाद गुरुजी ही समजवून सांगण्याची पदत आहे

  • @shakuntalahagwane15
    @shakuntalahagwane15 10 місяців тому +1

    भातावर कोणती favarni करण्याची आणि कोणते खत द्यायचे

  • @user-ck7ht3yw7i
    @user-ck7ht3yw7i 17 днів тому

    सर माझ्या सोयाबीनला एक महिना झाला आहे मी पहिली फवारणी महाराजांनी टॉनिक ची किल्ली आहे आता मला 1919 खत आणि त्याच्यासोबत कोणते औषध टाकावे लागेल

  • @user-uo1tv4js8i
    @user-uo1tv4js8i 11 місяців тому +1

    ऍसिड ट्रीटमेंट विषयी सविस्तर व्हिडिओ बनवा, फॉस्फरिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड कुठे कधी किती प्रमाणात वापरावे

  • @sandipzol4728
    @sandipzol4728 11 місяців тому +2

    जरा केळी ची माहिती सागा

  • @SAMADHAN.ZADE1307
    @SAMADHAN.ZADE1307 3 місяці тому

    उन्हाळी मेथी करेल आहे तिला फवारी करु का,किती प्रमाणात घ्यावी.

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Місяць тому

    ऊस पिकासाठी फवारणी कधी करावी ?

  • @sonukunturkarkunturkar
    @sonukunturkarkunturkar Місяць тому

    मिर्ची पिकावर कोकडा आहे रिजल्ट सांगा

  • @sudarshanpagar1202
    @sudarshanpagar1202 11 місяців тому +1

    कपाशी पिकाला कसे द्यावे

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 9 місяців тому

    Sir 19 19 19 . 4 थी फवारणी केली आहे मी....काही होणार काय

  • @Dineshbhauthikare
    @Dineshbhauthikare 3 місяці тому

    धान शेती वर नवीन ज्ञान चर्चा करा विडियो पिहीजे लागवड ते काडणी परत

  • @vitthalgiri3826
    @vitthalgiri3826 9 місяців тому +1

    Methila spray kela tar chalel ka

  • @AmolMore-qr6vo
    @AmolMore-qr6vo 16 днів тому

    मकासाठिचालेलका

  • @ankushmohire4897
    @ankushmohire4897 10 місяців тому

    कोथिंबीर साठी चालेल का सर..

  • @dinkarpatil2915
    @dinkarpatil2915 Місяць тому

    Concentration is not given.

  • @lahupatil6974
    @lahupatil6974 19 днів тому

    उस पिकासाठी एका पंपास किती ग्रम वापरावे

  • @ramtikhe5654
    @ramtikhe5654 11 місяців тому

    हळदीची माहिती सागा

  • @dinkarpatil2915
    @dinkarpatil2915 Місяць тому

    किती लिटरचा पंप वापरतात? 10 20 30 ?

  • @user-no2it1on6w
    @user-no2it1on6w 20 днів тому

    कंकाळ सर. मी चापके विठ्ठल.

  • @Parivarvad
    @Parivarvad 6 місяців тому

    भेसळ कशी ओळखवी साहेब

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  6 місяців тому +1

      प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे तुम्हाला कोणत्या खताची पाहिजे

    • @Parivarvad
      @Parivarvad 6 місяців тому

      @@dattakankalmarketing सगळ्या खतमधील भेसळ विषयी शुल्क अकरून सेमिनार ठेवा,मी सहभाग घेईल

  • @sunilgiramkar9798
    @sunilgiramkar9798 4 місяці тому

    100.kg. बॅग. नसते

  • @prashantmahale9281
    @prashantmahale9281 Місяць тому

    फवारणी साठी प्रमाण प्रति लीटर आहे की प्रति पंप ?

  • @radhakishanhanwate2749
    @radhakishanhanwate2749 11 місяців тому +1

    खूप छान माहिती

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 Місяць тому

    Chan