धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांनी पट्ट्या शोधला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार असेल याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत. उमेदवार हा मराठा समाजातील असावा की वंजारी समाजातील असावा याबाबत शरद पवार चाचणी करत असल्याची माहिती आहे. अखेर धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये लढणारा शरद पवारांचा पट्ट्या शोधला गेला आहे?

КОМЕНТАРІ • 25

  • @ramhariashokraodahiphale4812
    @ramhariashokraodahiphale4812 10 днів тому +14

    विरोधात स्वतः शरद पवार जरी उभा राहिले तरी धनंजय मुंडे निवडून येतील...

    • @sachinpatiltanmane
      @sachinpatiltanmane 5 днів тому

      म्हणून रात्री 3वाजता जरांगे पाटील यांची भेट घ्यावी लागते

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 10 днів тому +7

    आतापर्यंत असे वाटत होते, की जाणता राजा मोठया मनाचा व दुरूदॄष्टी असलेले नेते असतील, पण प्रत्यक्षात किती आखुड विचाराचे आहेत हे दिसून येते व छोट्या समाजाला कसे टारगेट करतात हे दिसते, पण ओबीसी व ईतर समाज ओळखत आहे. म्हणून धनंजय मुंडे साहेब विधानसभेत निवडून आणतील.....

  • @amirsayyad3863
    @amirsayyad3863 10 днів тому +5

    उमेदवार जर संजय भाऊ असतील विजय पक्का आहे जनतेची गॅरंटी 100%

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 10 днів тому +5

    ओन्ली obc ओन्ली मुंडे

  • @mahadevgore4244
    @mahadevgore4244 10 днів тому +4

    धनंजय मुंडे साहेब आमदार होतीन

  • @uttamkarad613
    @uttamkarad613 9 днів тому +3

    संजय भाऊ दौंड विजय होतील

  • @mahadevnagargoje3816
    @mahadevnagargoje3816 10 днів тому +4

    Asa samaja zala tar sanjay bhau dound he 20 hajar matachya farkane vijayi 🎉hotil. Jansamany manus ahet te..

  • @KanhaiyaPhad
    @KanhaiyaPhad 10 днів тому +3

    Sanjay Bhau Daund❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @amirsayyad3863
    @amirsayyad3863 10 днів тому +3

    संजय भाऊ दौंड साहेब विजय उमेदवार 100%

  • @prashantwanve979
    @prashantwanve979 10 днів тому +3

    ह्याल च धनंजय मुंडे साहेबांनी आमदार केल होत
    हा काय आमदार होईल आता

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 7 днів тому +1

    जनसामनयात मिसळणार नेत्रतव दोड साहेब

  • @rajebhaukhodve1299
    @rajebhaukhodve1299 10 днів тому +4

    संजय भाऊ दौड साहेब

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 10 днів тому +2

    उमेदवार फक्त ओबीसी आमदार होणार

  • @sudhakarbhosale2363
    @sudhakarbhosale2363 10 днів тому +3

    Sanjay Dound

  • @ShivhariNagrgoje-x4z
    @ShivhariNagrgoje-x4z 10 днів тому +1

    धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार आणि जरागें पाटील छ
    उभा राहिले तरी धनंजय मुंडे निवडुन येणार

  • @10sumitchate
    @10sumitchate 7 днів тому

    त्यांचा अंबाजोगाईत चालता परळी मध्ये नाही त्यांचे कार्यकर्ते अंबजोगाई मध्ये आहेत

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 4 дні тому

    फक्त शरदपवारानी
    मुंडे. घरातला
    विरोध.केला

  • @ShobhaTidke-ke2yy
    @ShobhaTidke-ke2yy 8 днів тому +1

    संजय दोन्ड आहेत 😊

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 10 днів тому

    जो इतरांना विजयी किंवा पराभूत करण्याचं सामर्थ्य राखतो , तिथं बुटपालीसवाले चमक दाखवणार ?

  • @ashoknagargoje7073
    @ashoknagargoje7073 10 днів тому

    स्वतः शरद पवार ला येऊन उभा ठाकला तरी फरक पडणार नाही एक परळीकर बोलतोय

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 10 днів тому +1

    Only baban Bhau gitte ❤

  • @BhagvatChate-gd3my
    @BhagvatChate-gd3my 10 днів тому +1

    बबन भाऊ गिते

  • @AshokkekarKekar
    @AshokkekarKekar 10 днів тому +1

    😅😅😅

  • @kamalakarkadam6051
    @kamalakarkadam6051 8 днів тому +1

    संजय दौड