Maharashtra Today | महाराष्ट्र टुडे
Maharashtra Today | महाराष्ट्र टुडे
  • 356
  • 1 988 239
धनंजय मुंडे -मनोज जरांगे यांची भेट, रात्री तीन वाजता भेट घेण्याचं नेमकं कारण तरी काय?, चर्चेना उधाण
धनंजय मुंडे -मनोज जरांगे यांची भेट, रात्री तीन वाजता भेट घेण्याचं नेमकं कारण तरी काय?, चर्चेना उधाण
Переглядів: 3 840

Відео

कुछ नाले भी खुद को समंदर समज बैठे है, धनंजय मुंडे यांचा इशारा नेमका कुणाकडे | परळीतून सिंहगर्जना
Переглядів 2,2 тис.2 години тому
बीड जिल्ह्यातील परळी येथे गणेशोत्सवानिमित्त नात प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेत्री रश्मिका मंदाना सोनाली कुलकर्णी याच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला.
दरोडेखोर आणि ग्रामस्थांमधील त्या रात्रीचा भयानक थरार | पुन्हा ड्रोन आणि चोर, स्कॉर्पिओ फोडली
Переглядів 2,7 тис.2 години тому
दरोडेखोर आणि ग्रामस्थांमधील त्या रात्रीचा भयानक थरार | पुन्हा ड्रोन आणि चोर, स्कॉर्पिओ फोडली
धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांनी पट्ट्या शोधला?
Переглядів 4,8 тис.4 години тому
परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये कोण उमेदवार असेल याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत. उमेदवार हा मराठा समाजातील असावा की वंजारी समाजातील असावा याबाबत शरद पवार चाचणी करत असल्याची माहिती आहे. अखेर धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये लढणारा शरद पवारांचा पट्ट्या शोधला गेला आहे?
हे काम केले तर पाय धुऊन दर्शन घेतो, पहा असं का म्हणाले खा. बजरंग सोनवणे
Переглядів 1 тис.7 годин тому
हे काम केले तर पाय धुऊन दर्शन घेतो, पहा असं का म्हणाले खा. बजरंग सोनवणे
मराठा -ओबीसी तरुणांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, पंकजा मुंडेंचा उल्लेख, इतक्या गलिच्छ शिव्या, अति झालं
Переглядів 2,7 тис.12 годин тому
सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट पडतात पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. एकमेकांना फोन करून काही तरुण गलिच्छ भाषा वापरत आहेत. शिवीगाळ करत आहेत, त्यांच्यातील संस्कृती आणि त्यांच्यातील माणुसकी कुठे हरवले आहे हे मात्र सध्या कळायला मार्ग नाही. अशीच एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये फार चुकीची भाषा वापरण्यात आलेली आहे. अशा भाषेचं आम्ही कदापी समर्थन करणार नाही.
बैलपोळा : दोन लाखाच्या बैलजोडीच आगळीवेगळी सजावट
Переглядів 23414 годин тому
बैलपोळा : दोन लाखाच्या बैलजोडीच आगळीवेगळी सजावट
majalgao vidhansabha माधव निर्मळ यांचं अखेर ठरलं, निवडणूक लढायची की नाही घेतला निर्णय
Переглядів 2,9 тис.21 годину тому
माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या उमेदवारी मिळवण्यावरून चुरस आहे. उमेदवारीवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये तिकीट सुरू असताना ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अधो निर्मळ यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवायची की नाही याबाबत स्पष्ट सांगून टाकला आहे.
पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच केले असे हटके भाषण | आष्टी कृषी प्रदर्शन | maharashtra today
Переглядів 29 тис.День тому
पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच केले असे हटके भाषण | आष्टी कृषी प्रदर्शन | maharashtra today
आष्टीच्या कृषी प्रदर्शनात मा. आ. भीमराव धोंडे यांचे धडाकेबाज भाषण
Переглядів 1,9 тис.День тому
आष्टीच्या कृषी प्रदर्शनात मा. आ. भीमराव धोंडे यांचे धडाकेबाज भाषण
Beed अजित पवारांसमोर घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड
Переглядів 154День тому
Beed अजित पवारांसमोर घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड
Beed : लाडक्या बहिणीसह शेतकऱ्यांना अजितदादांनी दिला मोठा शब्द | पहा नेमकं काय म्हणाले
Переглядів 613День тому
Beed : लाडक्या बहिणीसह शेतकऱ्यांना अजितदादांनी दिला मोठा शब्द | पहा नेमकं काय म्हणाले
Beed : ठरलं, कोणती जागा कोण लढणार | धनंजय मुंडे यांनी स्पष्टच सांगून टाकलं | maharashtra today
Переглядів 51 тис.День тому
Beed : ठरलं, कोणती जागा कोण लढणार | धनंजय मुंडे यांनी स्पष्टच सांगून टाकलं | maharashtra today
बीडमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत, योगेश क्षीरसागर यांनी मने जिंकली
Переглядів 1,1 тис.День тому
बीडमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत, योगेश क्षीरसागर यांनी मने जिंकली
अजित पवार बीड येथील सभा
Переглядів 92День тому
अजित पवार बीड येथील सभा
Beed : अगोदर ड्रोन फिरला नंतर चोर घुसले, धारूर तालुक्यात ग्रामस्थांनी चोर पकडला
Переглядів 326 тис.День тому
Beed : अगोदर ड्रोन फिरला नंतर चोर घुसले, धारूर तालुक्यात ग्रामस्थांनी चोर पकडला
ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांच्या बैठकीत घेतला हा मोठा निर्णय, पहा नेमकं काय ठरलं
Переглядів 10 тис.День тому
ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांच्या बैठकीत घेतला हा मोठा निर्णय, पहा नेमकं काय ठरलं
ज्ञानराधाचे पैसे मिळणार नसल्याचं किरीट सोमय्यांनी थेटच सांगितलं | कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
Переглядів 5 тис.День тому
ज्ञानराधाचे पैसे मिळणार नसल्याचं किरीट सोमय्यांनी थेटच सांगितलं | कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
लक्ष्मण हाकेंनी एकदाचा हा निर्णय घेतलाच | प्रस्थापितांना धक्का, ओबीसी कडून मात्र स्वागत
Переглядів 2,7 тис.14 днів тому
लक्ष्मण हाकेंनी एकदाचा हा निर्णय घेतलाच | प्रस्थापितांना धक्का, ओबीसी कडून मात्र स्वागत
बीड जिल्ह्यात अजित दादांच्या दोन आमदारांना झटका, महायुतीचे दोन ओबीसी नेते बंडाच्या तयारीत
Переглядів 3,7 тис.14 днів тому
बीड जिल्ह्यात अजित दादांच्या दोन आमदारांना झटका, महायुतीचे दोन ओबीसी नेते बंडाच्या तयारीत
मोदींनी भर सभेत दिले संकेत, फडणवीस यांना झटका | रक्षा खडसे यांचा विशेष उल्लेख | पहा काय घडलं?
Переглядів 172 тис.14 днів тому
मोदींनी भर सभेत दिले संकेत, फडणवीस यांना झटका | रक्षा खडसे यांचा विशेष उल्ले | पहा काय घडलं?
manoj jarange शेतकरी आंदोलनाच्या आडून भलताच डाव? | जरांगे दुसऱ्या खेळीच्या तयारीत
Переглядів 80814 днів тому
manoj jarange शेतकरी आंदोलनाच्या आडून भलताच डाव? | जरांगे दुसऱ्या खेळीच्या तयारीत
घिरट्या घालणारे ड्रोन : पोलीस आणि सरपंचामधील फोनवरील संवाद, कॉल रेकॉर्डिंग तुफान व्हायरल
Переглядів 35714 днів тому
घिरट्या घालणारे ड्रोन : पोलीस आणि सरपंचामधील फोनवरील संवाद, कॉल रेकॉर्डिंग तुफान व्हायरल
इकडे शेतकरी मरतोय अन तिकडे मस्त चाललय राजकारण ह्यांचं | maharashtra today
Переглядів 16714 днів тому
इकडे शेतकरी मरतोय अन तिकडे मस्त चाललय राजकारण ह्यांचं | maharashtra today
अजितदादा भर सभेत धनंजय मुंडे यांच्यावर संतापले, पहा नेमकं काय घडलं? | maharashtra today
Переглядів 3,2 тис.14 днів тому
अजितदादा भर सभेत धनंजय मुंडे यांच्यावर संतापले, पहा नेमकं काय घडलं? | maharashtra today
धनंजय मुंडे यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांसमोर धडाकेबाज भाषण
Переглядів 22414 днів тому
धनंजय मुंडे यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांसमोर धडाकेबाज भाषण
परळीत दोन हेलिकॉप्टर दाखल, पहा कोण कोण नेते आले | maharashtra today
Переглядів 2,5 тис.14 днів тому
परळीत दोन हेलिकॉप्टर दाखल, पहा कोण कोण नेते आले | maharashtra today
नजरेतील आमदारकी आणि टेकू | Ashok khade | Maharashtra today
Переглядів 1,5 тис.14 днів тому
नजरेतील आमदारकी आणि टेकू | Ashok khade | Maharashtra today
वाद पेटला : फडणवीस -जरांगे पाटील आमने सामने | Maharashtra today
Переглядів 1,8 тис.14 днів тому
वाद पेटला : फडणवीस -जरांगे पाटील आमने सामने | Maharashtra today
धनंजय मुंडे आणि चार बहिणीचं रक्षाबंधन, नात्यातील ओलावा दिसून आला | Maharashtra today
Переглядів 2,6 тис.14 днів тому
धनंजय मुंडे आणि चार बहिणीचं रक्षाबंधन, नात्यातील ओलावा दिसून आला | Maharashtra today

КОМЕНТАРІ

  • @ShobhaTidke-ke2yy
    @ShobhaTidke-ke2yy 3 години тому

    संजय दोन्ड आहेत 😊

  • @ashokbhosale2862
    @ashokbhosale2862 12 годин тому

    प्रशासन कस शांत आहे

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 13 годин тому

    DM is the boss.

  • @ahamadshaikh4241
    @ahamadshaikh4241 18 годин тому

    Hh

  • @kamalakarkadam6051
    @kamalakarkadam6051 19 годин тому

    संजय दौड

  • @user-ku6yw3vh5g
    @user-ku6yw3vh5g 19 годин тому

    Nali.to.ocansea

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c 21 годину тому

    Only dhnubhau munde 👍🙏🌹💪

  • @pranaysalunkhe8238
    @pranaysalunkhe8238 21 годину тому

    Hannah ajun

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 22 години тому

    धनंजय मुंडे साहेब विजयी आपलाच आहे

  • @user-dp6zr9hu9e
    @user-dp6zr9hu9e 22 години тому

    Fine program Dm saheb

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 23 години тому

    😂😂😂😂😂

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 День тому

    छान कार्यक्रम आयोजित केले जातात 👍👍

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 День тому

    आहो महाशयांनी चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले काय.

  • @DeepakDhakne-qi1lk
    @DeepakDhakne-qi1lk День тому

    Dm Boss

  • @gajanangholwe6893
    @gajanangholwe6893 День тому

    टायगर जिंदा है

  • @Dnyaneshwar-yl4pt
    @Dnyaneshwar-yl4pt День тому

    Boss

  • @appashinde5998
    @appashinde5998 День тому

    Dava te suting

  • @martandaghav8482
    @martandaghav8482 День тому

    Nandur ghat kaij taluka ratri dron firat hote 6 /9/24

  • @user-lw3em6vf2l
    @user-lw3em6vf2l День тому

    😂😂

  • @colourful3231
    @colourful3231 День тому

    Overacting karto ahe

  • @uttamkarad613
    @uttamkarad613 День тому

    संजय भाऊ दौंड विजय होतील

  • @pravinwakade3217
    @pravinwakade3217 День тому

    Vdo dakhava saheb

  • @pradeepsuryawanshi360
    @pradeepsuryawanshi360 2 дні тому

    सर तुम्ही थोड जास्तच वर्णन करताय.मोजक्या शब्दात सांगितले असते तर बरं झालं असत.आम्हाला स्पीडोमीटर लाऊन ऐकावं लागत.

  • @ashoknagargoje7073
    @ashoknagargoje7073 2 дні тому

    स्वतः शरद पवार ला येऊन उभा ठाकला तरी फरक पडणार नाही एक परळीकर बोलतोय

  • @KanhaiyaPhad
    @KanhaiyaPhad 2 дні тому

    Sanjay Bhau Daund❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sudhakarbhosale2363
    @sudhakarbhosale2363 2 дні тому

    Sanjay Dound

  • @RatanKumarkharat
    @RatanKumarkharat 2 дні тому

    भाऊ चोर असता तर तो. पळून गेला असता. अशा अफवा मुळे.रात्री ग्रमस्त कोणालाही पकडतील.अनिन विपरीत घडेल.चुकीच्या बातम्या देऊ नका. द्रोण चा व्हिडिओ आहे का

  • @BhagvatChate-gd3my
    @BhagvatChate-gd3my 2 дні тому

    बबन भाऊ गिते

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 2 дні тому

    Only baban Bhau gitte ❤

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 2 дні тому

    उमेदवार फक्त ओबीसी आमदार होणार

  • @amirsayyad3863
    @amirsayyad3863 2 дні тому

    उमेदवार जर संजय भाऊ असतील विजय पक्का आहे जनतेची गॅरंटी 100%

  • @amirsayyad3863
    @amirsayyad3863 2 дні тому

    संजय भाऊ दौंड साहेब विजय उमेदवार 100%

  • @alokpawar4172
    @alokpawar4172 2 дні тому

    हात कापुन टाका. 😡😡

  • @rajebhaukhodve1299
    @rajebhaukhodve1299 2 дні тому

    संजय भाऊ दौड साहेब

  • @shubhu__
    @shubhu__ 2 дні тому

    ह्यांच्या भोकात भुरका भरा आणि कुटा

  • @shubhu__
    @shubhu__ 2 дні тому

    आमच्या पैठण ल खूप धुमाकूळ हे 😢

  • @mahadevnagargoje3816
    @mahadevnagargoje3816 2 дні тому

    Asa samaja zala tar sanjay bhau dound he 20 hajar matachya farkane vijayi 🎉hotil. Jansamany manus ahet te..

  • @ShivhariNagrgoje-x4z
    @ShivhariNagrgoje-x4z 2 дні тому

    धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार आणि जरागें पाटील छ उभा राहिले तरी धनंजय मुंडे निवडुन येणार

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 2 дні тому

    असे ड्रोन पैठण तालुक्यात अनेक ठिकाणी घरट्या घालत आहेत मी स्वतः पाहिले आहे हे ड्रोन 11 ते 12 सुमारास घरट्या घालतात

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 2 дні тому

    ओन्ली obc ओन्ली मुंडे

  • @AshokkekarKekar
    @AshokkekarKekar 2 дні тому

    😅😅😅

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 2 дні тому

    जो इतरांना विजयी किंवा पराभूत करण्याचं सामर्थ्य राखतो , तिथं बुटपालीसवाले चमक दाखवणार ?

  • @ramhariashokraodahiphale4812

    विरोधात स्वतः शरद पवार जरी उभा राहिले तरी धनंजय मुंडे निवडून येतील...

  • @prashantwanve979
    @prashantwanve979 2 дні тому

    ह्याल च धनंजय मुंडे साहेबांनी आमदार केल होत हा काय आमदार होईल आता

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 2 дні тому

    आतापर्यंत असे वाटत होते, की जाणता राजा मोठया मनाचा व दुरूदॄष्टी असलेले नेते असतील, पण प्रत्यक्षात किती आखुड विचाराचे आहेत हे दिसून येते व छोट्या समाजाला कसे टारगेट करतात हे दिसते, पण ओबीसी व ईतर समाज ओळखत आहे. म्हणून धनंजय मुंडे साहेब विधानसभेत निवडून आणतील.....

  • @mahadevgore4244
    @mahadevgore4244 2 дні тому

    धनंजय मुंडे साहेब आमदार होतीन

  • @swikar3444
    @swikar3444 3 дні тому

    Hana re 😂

  • @DevidasGuthe54381
    @DevidasGuthe54381 3 дні тому

    ❤Hii❤🎉

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 3 дні тому

    अश्या ठिकाणी प्रत्त्येक लोक दिवसभर कष्ट करणारे आहेत आणि रात्री विनाकारण असा त्रास भीती मुळे वाईट परिणाम सर्व लहान थोर मंडळींवर होतो चांगले कामासाठी चांगली मानसिकता जागृत होण्याची गरज आहे

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 3 дні тому

    असे चोर तयार होणे किंवा अशी चोरी करण्याची परिस्थिती कुणावर येणे ही देश व्यवस्थेची कमजोरी दाखवते दिसते सरकार लोकांनी चांगले व्यवस्थित राहणें प्रगतिशील असनेसाठी अनेक योजना राबवते परंतु त्यामुळे संबंधित व्यक्तीपर्यंत जागृती झाली का हे पाहणे चेक करणे पाहणी रिपोर्ट घरोघरी जाऊन घेणे जरुरी आहे प्रतेक व्यक्तीची मानसिकता सुधारेल कुणासाठी त्रास होणार अशी कृत्य होणार नाही हे होणे जरुरी आहे पकडणे शिक्षा यामुळे तात्पुरते समाधान होते मानसिकता सुधारून लोक चांगल्या कामातून प्रगती करणे जरुरी आहे