Eknath Shinde on Maratha Reservation : मनोज जरांगे आणि विशेष अधिवेशनावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 479

  • @ankushthakare8019
    @ankushthakare8019 Місяць тому +212

    जनता 100% हुशार आहे शिंदे साहेब तुम्हचं काम चांगलं आहे

    • @bharatdhanka1819
      @bharatdhanka1819 Місяць тому +2

      बरोबर बोलत यांना यांना काम नक्की denar

    • @jitinmane4158
      @jitinmane4158 Місяць тому +4

      जनता खूप हुशार आहे पुढच्या वर्षी आराम करायला लावणार😂

    • @NG67-i9f
      @NG67-i9f Місяць тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @SachinPatil-kx5rp
      @SachinPatil-kx5rp Місяць тому +1

      उगाच तुम्हाला अंधभक्त म्हणत नाहीत, लगे रहो

    • @भगवेवादळ-झ9छ
      @भगवेवादळ-झ9छ Місяць тому

      उलटा टांगून ठेवा या अडाणी मुख्यमंञी ला

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w Місяць тому +26

    शिंदे साहेब मराठा समाजाला सगेसोयरे आरक्षण सरसकट देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Місяць тому +75

    🚩💪💪💪सगे सोयरेचा कायदा लागू झालाच पाहिजे 🚩💪💪💪नाही तर मराठा समाज येणाऱ्या विलक्षण ला दाख ऊन देईल मराठ्यांची ताकत

    • @GeoShubh
      @GeoShubh Місяць тому

      Congress, NCP opposed Maratha in OBC. Konala vote denar mag?

  • @ganeshkharat9676
    @ganeshkharat9676 Місяць тому +182

    एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटिल तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya Місяць тому +10

      मनोज जारांगे ह्यांना सांगा मराठा आरक्षण 10% आधीच दिल आहे भाजप ने
      काँग्रेस मध्ये सगळे मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले तरी एकाने पण दिल नाही
      शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाला त्याने 1% पण मराठा समाजाला आरक्षण दिल नाही
      आणि अजून तुम्ही काँग्रेस आणि शरद पवार कडून अपेक्षा ठेवता
      काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर 10% दिलेलं आरक्षण सुद्धा घालवणार ते कारण जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना कोर्टात आरक्षण टिकवता आलं नाही

    • @marathaelashkar7077
      @marathaelashkar7077 Місяць тому +8

      तुम्ही आम्हाला शिकवू नये आम्हाला कोणत आरक्षण पाहिजे मराठा फक्त 50 टकके च्या आत ओबीसी आरक्षण ​@@मोरयाmorya

    • @sandipingle1505
      @sandipingle1505 Місяць тому +1

      सब समजते हे

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya Місяць тому

      @@marathaelashkar7077ठीक आहे तुला पाहिजे तेवढं टक्के आरक्षण घे परंतु एकढ लक्षात ठेव काँग्रेस आणि शरद पवार कधीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकणार नाही
      हे मी तुला लिहून देतो
      द्यायचं असत तर 2014 च्या आधीच दिल असत
      काँग्रेस हा कधीच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेत नाही आहे आणि भविष्यत ही नसणार हे मी तुला लिहून देतो
      दिलेलं 10 टक्के सुद्दा तुम्ही गमावणार

    • @Yash-p4h
      @Yash-p4h Місяць тому

      आले रे आले खूप मोठे कायदा तज्ञ आले यांना कोणी काही शिकवू नका ओबीसी आरक्षण तर मिळणार नाही पण मराठ्यांना भेटलेले ईडब्ल्यूएस गमावलं आणि आता एसीबीसी हिल गमावून बसतील 😂​@@marathaelashkar7077

  • @sampatwalke1911
    @sampatwalke1911 Місяць тому +109

    महाराष्ट्राचे
    आतापर्यंतचे सगळ्यात चांगले स्वछ मनाचे ,कार्यक्षम मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब !!!
    सदैव आपल्यासोबत आहोत

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 Місяць тому +26

    जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Місяць тому +82

    खोटी शपथ पूर्ण करा.. काहीच कमी पडणार नाही... पाटील म्हणतील तसच होणारं 💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sambhajibhosale8496
    @sambhajibhosale8496 Місяць тому +3

    आपण योग्य मार्गा वर आहात साहेब

  • @kirangunjkar2071
    @kirangunjkar2071 Місяць тому +75

    शिंदे साहेब जिंदाबाद,ऐक मराठा लाख मराठा!

  • @a.s.4774
    @a.s.4774 Місяць тому +87

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 Місяць тому +5

    एकनाथ शिंदे साहेब एक नबर मुख्यमंत्री 👍👍👍ग्रेट 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉जय हिंद

  • @ashokparthe9653
    @ashokparthe9653 Місяць тому +93

    सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करा

    • @obc7523
      @obc7523 Місяць тому +8

      कशाला

    • @Pragatpragati
      @Pragatpragati Місяць тому +4

      कमून

    • @tushars7103
      @tushars7103 Місяць тому +2

      Kasyala tax Nako jast income ala ki uth suth bhik magaychi

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya Місяць тому

      @@ashokparthe9653 माज्या आईच्या माहेरी त्यांची 70 acre जमीन आहे त्या गावातल्या लोकांनी दादागिरी करून शेती करतात आणि आत्ता त्यांची मूल नगरसेवक झाल्यात आणि आमच्या आईच्या माहेरच्या लोकांना काहीच उत्पन्न देत नाहीत
      कोर्टात 7 वर्ष case चालू आहे आणि तू म्हणतोस कर्ज माफी करा
      त्या 70 acre ला 6 लोक वारस आहेत त्यात 5 महिला आहेत आणि माजी आई पण आहे त्यात वारस

    • @Samira-xs2bk
      @Samira-xs2bk Місяць тому +3

      Ka re ??

  • @RajkumarJagdale-y6z
    @RajkumarJagdale-y6z Місяць тому +58

    तान्या सावंत आय घालतोय तिथ...🤓🥸

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Місяць тому +56

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. एकच मिशन मराठा आरक्षण.

  • @roshandalvi3638
    @roshandalvi3638 Місяць тому +5

    मराठा समाजाला 10% आरक्षण दिले आहे तर 10% मतदान तुम्हाला भेटायला पाहिजे म्हणजे तुमचे पण कल्याण होईल,जय महाराष्ट्र, जय शिवराय 🚩🚩🚩🙏

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 Місяць тому +6

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावी मुख्यमंत्री ❤

  • @ganeshsarade5745
    @ganeshsarade5745 Місяць тому +3

    महाराष्ट्राचा स्वाभिमानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब.

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 Місяць тому +2

    शिंदे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहो
    लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही भाजपाला मतदान नाही केले, पण विधानसभा निवडणुकीत तुमच्या कडे बघून युती ला मतदान करणार, तुमचे काम छान आहे
    आणि परत तुम्ही च मुख्यमंत्री व्हा एवढीच गणपती बाप्पा समोर प्रार्थना करतो ❤❤

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤❤❤❤❤

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 Місяць тому +7

    शिंदे साहेब म्हणजे रोकठोक. आसा मुख्यमंत्री पाहीजे

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn Місяць тому +16

    धाराशिव मध्ये महायुतीचा उमेदवार किती लाखानी पडला ते तपसा

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Місяць тому +7

    🚩🚩ओन्ली मनोज दादा दरांगे पाटील 🐯🚩🚩

  • @SavitaDhayagude
    @SavitaDhayagude Місяць тому +51

    महाराष्ट्र मुख्यमंत्री फक्त फक्त आणी माझ लाडका भाऊ शिंदे साहेब

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 Місяць тому +118

    10% sebc हे न टिकणार आरक्षण कोणी मागितलं नव्हतं..... आरक्षण ओबीसी तच पाहिजे
    हैद्राबाद गेजेट लागू नाही केलं तर .... विधानसभा महायुतीचा सुपडा साफ होणारच

    • @mysteriousfactz-Hindi
      @mysteriousfactz-Hindi Місяць тому +28

      Aamhi pn obc ahe as ksa supda saaf hou denar 😅

    • @Aryan-z5x7f
      @Aryan-z5x7f Місяць тому

      कुत्रा काय बडबडत आहे हरामखोर मराठा

    • @sureshg2470
      @sureshg2470 Місяць тому +1

      आम्ही मराठा पण आम्ही तुझ्या जरांगे उर्फ तुतारीचा पहिला सुपडासाफ करणार

    • @obc7523
      @obc7523 Місяць тому +4

      नको

    • @petsanimals4974
      @petsanimals4974 Місяць тому +14

      ​@@mysteriousfactz-Hindiतु लोकसभा ला कोठे पाकिस्तान मधे होता का

  • @Roadmarathas
    @Roadmarathas Місяць тому +55

    96k मराठा भाई एकनाथ शिंदे साहेब ❤❤❤

  • @amoldeshmukh6046
    @amoldeshmukh6046 Місяць тому +46

    महाराष्ट्र राज्य याला योगी आदित्य नाथ हे मुख्य मंत्री पाहिजे.

    • @Annumane2525
      @Annumane2525 Місяць тому

      😂

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri Місяць тому +4

      महाराष्ट्राला युपी बिहार जाहीर करावे लागेल 😂😂

  • @dattatraylondhe7105
    @dattatraylondhe7105 Місяць тому +15

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.मा.ना.श्री.एकनाथ शिंदेसाहेब🚩🚩🚩

  • @AbhijitAvatade
    @AbhijitAvatade Місяць тому +8

    तुम्ही शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l Місяць тому +1

    नाथांचा नाथ एकनाथ मदतीचा हाथ. शिंदे साहेब तुम आगे बडो हमसब तुम्हारे साथ हैं. 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Місяць тому +3

    येवढे इमानदार मुख्यमंत्री Hone nahi 50 खोके घेतले पण 1500 लोकांना पण दिले 💯😂घरीबसा 🚩🚩

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Місяць тому +2

    तुतारी पेक्षा शिंदे साहेब व फडणवीस साहेब यांनी मराठा समाजासाठी चांगले काम केले आहे ज्यांनी मराठा समाजाचे आरक्षण घालवले त्यांनाच आपण साथ देवू राहिलो

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Місяць тому +1

    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b Місяць тому +37

    शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @prabhakarkhandekar284
    @prabhakarkhandekar284 Місяць тому +31

    साहेब धनगर समाजाचे मते नको यात काय आरक्षण दिले तरच मतदान मिळेल सगळा धनगर समाज जागृत झाला आहे हे विसरू नका

  • @RekhaMaske-s2x
    @RekhaMaske-s2x Місяць тому +51

    स्वर्गिय हिन्दुरुदय सम्राट आदरणीय बालासाहेब ठाकरे.आनि आनंद दिघे साहेबा त्यांच बोल् आठवते एक दिवस माज्या शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता .लोकप्रिय मुख्यमंत्री होनार . श्री एकनाथजी शिंदे साहेब जय महाराष्ट्र

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 Місяць тому +1

      शेणातील ४० कीड्यांची शेणसेना

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare1427 Місяць тому +10

    राजकोट किल्ला प्रकरणाबद्दल काही खेद वाटतो की नाही.... निर्लज्ज कुठले... कर्नाटक सरकार चा निषेध करता..
    आपण आपल्या घरात काय जळत ते बघा अगोदर....

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 Місяць тому +23

    only shinde saheb🎉🎉🎉

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Місяць тому +19

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @samadhankolekar5020
    @samadhankolekar5020 Місяць тому +9

    Original Hero एकनाथ शिंदे साहेब गोरगरिबांचे कैवारी 🥰💪🥰🥰🥰

  • @vishwasnalawade
    @vishwasnalawade Місяць тому +20

    तान्या कसा मान हलवतो बघा

  • @surekhaghodke841
    @surekhaghodke841 Місяць тому +1

    साहेब आरक्षण द्या माझी आर्थिक स्थिती नाही म्हणून माझ्या मुलीला शिकवले नाही म्हणून तिच लग्न केले

  • @ganeshshinde8060
    @ganeshshinde8060 Місяць тому +10

    , अधिवेशनामध्ये कर्जमाफी देखील करा

    • @obc7523
      @obc7523 Місяць тому

      कशाला

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स Місяць тому +1

    शिंदे साहेब गेट आहेत

  • @EknathSurvase-u1b
    @EknathSurvase-u1b Місяць тому +19

    शिंदे साहेबांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc Місяць тому

    धन्यवाद सर 🙏

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Місяць тому +23

    शिंदे सरकार जय ❤❤❤हो

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Місяць тому +13

    एकच वादा मनोज दादा 💯💯💯💯💯

  • @SachinGarule-mn9qs
    @SachinGarule-mn9qs Місяць тому +9

    आरक्षण नाही गाजर दिले

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Місяць тому +2

    एकनाथ शिंदे साहेब जबरदस्त काम करणारे मुख्यमंत्री आहे कर्नाटक सरकार चा. निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध संविधान विरोधी पक्ष काँग्रेस पक्ष

  • @AtharvaMavale-rx1ve
    @AtharvaMavale-rx1ve Місяць тому +2

    नियमित कर्जफेड प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार देऊन टाका शिंदे साहेब
    तुमच्या खिशातून नकोच

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Місяць тому

    गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरागें पाटील
    जय शिवराय🙏

  • @MohammedShaik-k7k
    @MohammedShaik-k7k Місяць тому +9

    नारायणराणे वक्तव्य केलेला आहे के मुख्यमंत्री याना विचार

  • @BaluSurayavshi-xd2hh
    @BaluSurayavshi-xd2hh Місяць тому +5

    शिंदे साहेब घरी बसा

  • @MrYashwantJShid
    @MrYashwantJShid Місяць тому +1

    अतिशय सुंदर कार्य केले जाते आहे.
    मला वाटते की जगाच्या पाठीवर जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था ही एक आगळवेगळी संस्था आहे.
    गरीब मुलांना मोफत शिक्षण देणारा दाता आहे मा. निलेश सांबरे साहेब.
    खूप सुंदर शैक्षणिक कार्य. ❤

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 Місяць тому +16

    शिंदे साहेब
    फक्त महायुती❤❤

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s Місяць тому +3

    गुजरात नी सगळ्या कंपन्या इंडस्ट्री उद्योग गुजरात ला नेल्या त्या वर एक शब्द नाही बोलत तुम्ही

    • @umakantmahajan2104
      @umakantmahajan2104 Місяць тому

      Aho dada .. TN waale US madhye jaun Companies sobat MOU sign karun aaliye.. Tyaat Gujraat kadn shikna sodun tyanna Dosh detach rahu aapan

  • @dilipKawade-ys8kc
    @dilipKawade-ys8kc Місяць тому +3

    अहो शिंदे साहेब सरकार तुमचं आहे विरोधी पक्ष ला महत्त्व देऊ नका आरक्षण देऊन टाका

  • @sanjaywadgaonkar302
    @sanjaywadgaonkar302 Місяць тому +10

    हे फक्त बोलणारे आहेत

    • @sureshg2470
      @sureshg2470 Місяць тому +4

      तू फक्त ऐकत रहायच 😂😂

    • @Spd123-r5m
      @Spd123-r5m Місяць тому +1

      शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेणार मुख्यमंत्री मिळालेत.

  • @nandkumarpatil8523
    @nandkumarpatil8523 Місяць тому +1

    तुम्ही धरणं काय मागता आम्ही नदी पण मंजुर करुन टाकु

  • @Somnathpawar-s6g
    @Somnathpawar-s6g Місяць тому

    मनोज दादा आप आगे बडो हम आपके साथ है🚩

  • @navsajishinde6684
    @navsajishinde6684 Місяць тому

    तु फक्त पाचच आमदार निवडून आणून दाखव
    😊

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @balubhalerao3792
    @balubhalerao3792 Місяць тому

    सॅल्यूट 👌👌👍

  • @sunilpwarpawar1137
    @sunilpwarpawar1137 Місяць тому +1

    परत एकदा शिंदे साहेब 🎉🎉🎉

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Місяць тому

    विश्वास एकदाच पुन्हा नाही.... एकनाथराव आम्हाला खेळवत आहे

  • @src6089
    @src6089 Місяць тому +3

    म्हणजे विशेष अधिवेशन होणार नाही असे साहेब म्हणतात . मग बार्शीच्या आमदार महाशयांना कायमचे धरण्यावर बसवणार की काय .

  • @krushnatupe8812
    @krushnatupe8812 Місяць тому

    जरांगे पाटील तुम आहे बढो हम तुम्हारे साथ हे

  • @amarmane8836
    @amarmane8836 Місяць тому +2

    शिंदे साहेब ...लाडकी बहिण...लाडका भाऊ...कितीही योजना आणल्या आणि शेवटचा बॉम्ब जरी कर्ज माफी म्हणून टाकला तरीही....गद्दार म्हणून तुम्हाला जनता माफ करेल असे वाटत नाही अशी चर्चा आहे...😂😂😂😂😂

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 Місяць тому +11

    नाटकी शिंदे चा जाहीर निषेध, आरक्षण दिलं नाही तर सुपडा साफ़च... फक्त मनोज जरांगे पाटील🚩

  • @chandumalipatil
    @chandumalipatil Місяць тому +1

    लिमीटेड संपल सर ❤

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 Місяць тому +1

    न्याय कहां दे रही है बीजेपी सरकार मुस्लिम समाज के ऊपर नए कर रही है

  • @akashniras8397
    @akashniras8397 Місяць тому +1

    मनोज दादा सांगतील तेच होणार

  • @vedantkhandare96
    @vedantkhandare96 Місяць тому +3

    पनास खोके एकदम ओके

  • @amoldeshmukh6046
    @amoldeshmukh6046 Місяць тому +10

    शिंदे sahab लास्ट 03 month एन्जॉय.

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 Місяць тому

    जरांगे पाटला नंतर मराठा आरक्षणाला कोणी जर सहकार्य केलं असेल तर फक्त एकनाथ भाई शिंदे

  • @indrashansahu7552
    @indrashansahu7552 Місяць тому

    ❤❤❤❤

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 Місяць тому +11

    10%कुणी मागितल आमची तर ओबीसीतून मागणी आहेत बाबा

    • @IGRX_-qo9zc
      @IGRX_-qo9zc Місяць тому

      केळ घे ओबीसी मधून.... सुप्रीम कोर्टाने आत्ता पर्यंत तुम्हाला तेच दिले आहे 😅😅😅😅😅

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 Місяць тому +2

      तस दम असेल तर sc मधून मागं ना 😂

    • @Vijay-patil-f5t
      @Vijay-patil-f5t Місяць тому

      🍌 ghya

    • @obc7523
      @obc7523 Місяць тому +1

      तुम्ही उद्या आमदारकी मागाल

    • @dattaraobachate9144
      @dattaraobachate9144 Місяць тому

      To सरकारी निर्णय आहे. तू कोण ठरवणार. तुझ्यात दम असेल तर आरक्षण सोड ना. ​@@piyushpardeshi3538

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Місяць тому

    सामान्य नेतृत्व मनोज जारांगे पाटील ❤️

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +11

    सगे सोयरेच काय झालं आहे

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 Місяць тому +1

    देवधर्म विरोधी भूमिका घेणाऱ्या वसुली सरकारला देव आणि जनता कधीच माफ करणार नाही

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 Місяць тому +3

    लोकसभेचे बोला 😂😂😂

  • @hanmantranjanenari
    @hanmantranjanenari Місяць тому

    शिंदे साहेब पुढचे मुख्यमंत्री आपणचं

  • @santoshchorat9351
    @santoshchorat9351 Місяць тому +1

    मराठा समाजाने पण आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी दिलेलं योगदान स्मरणात ठेवावे हीच इच्छा

  • @gajananpatil2151
    @gajananpatil2151 Місяць тому +6

    वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली ती पुर्ण कधी करणार..... नाही तर मराठा समाज तुम्हाला जागा दाखवणार...
    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे...❤

  • @shahee9361
    @shahee9361 Місяць тому +1

    Bjp हटाओ ओन्ली जरांगे पाटील

  • @Gyyey477
    @Gyyey477 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @payalindianvlogger6236
    @payalindianvlogger6236 Місяць тому

    जनता हुशार झाली आहे , आपल्या हिंदू मुस्लिम नेरवटीव्ह ला आता बळी पडणार नाही, इतर वेळेला आपल्याला दिसत नाही, आज मराठा धनगर समाजाचे आरक्षण आंदोलन,उपोषण चालू आहेत तेव्हा हिंदू आपल्याला दिसत नाही, ज्या वेळी 90 टक्के समानता दिसेल तेव्हा आरक्षण चा निर्णय घेऊ असे विधान राहुल गांधी यांचे आहे, त्यात चुकीचे काही नाही

  • @pradeepshinde9836
    @pradeepshinde9836 Місяць тому +1

    खोटे बोल पण रेटून बोल वारे नेता

  • @KartikShinde-m7o
    @KartikShinde-m7o Місяць тому

    शिदे साहेब तुमच्या पक्षाचा सुपडा साफ करणार मराठा समाज

  • @akshaykanade7736
    @akshaykanade7736 Місяць тому +1

    हा काय बोलत असतो ते पण कळत नाही

  • @vishalingale8167
    @vishalingale8167 Місяць тому +1

    मुख्यमंत्रीपदावर आहात साहेब OBC मधून सरसकट आरक्षण द्या. 10% न टिकणारे दुटप्पी आरक्षण नको आम्हाला. स्वतःच्या जातीला जागा. अस्सल मराठा समाजाचे कल्याण करा मराठे डोक्यावर घेतील नाही तर लोकसभा पॅटर्न आहेच.

  • @shivappahilli3561
    @shivappahilli3561 Місяць тому

    कर्ज माफी करावी

  • @MahendraWagh-u8r
    @MahendraWagh-u8r Місяць тому

    जनता हुशार आहे शिंदे

  • @santoshchorat9351
    @santoshchorat9351 Місяць тому

    बोला आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आपण सहमत आहात का असेल तर खुले हम बोला

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w Місяць тому

    ऊदव साहेब च मूख्यमतंरिहोनार 100 💯 टक्के होनार होनार होनार

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 Місяць тому

    नीट वाच राहुल गांधी काई बोलला उगीच आपली पोळी भाजू नये❤

  • @VijayRode-b9s
    @VijayRode-b9s Місяць тому

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा एक कोटी मराठा

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 Місяць тому +2

    होतकरू नेते घरातबसून नाही,बांधा वर जाणारा शेतकर्‍यां चां मुलगा शिंदे साहेब

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 Місяць тому +6

    मनोज दादा तूम आगे बढो हम तूम्हारे साथ है

  • @pramodsawant1800
    @pramodsawant1800 Місяць тому +16

    तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मराठा समाज आपल्या सोबत आहे.

    • @pandurangnakhate6455
      @pandurangnakhate6455 Місяць тому +1

      गाजरं सोबत आहे, मराठा फक्त मनोज दादा सोबत🚩🚩

    • @SumitDhavane-p3s
      @SumitDhavane-p3s Місяць тому

      💪