नमस्कार अनयजी, खुप चांगला प्रयत्न आहे, आपले व्हिडिओ राजकीय विषयांवर जास्त असुनही माहितीपुर्ण असतात. माझी एक विनंती आहे, मागील र५ वर्षांपैकी जवळपास १७ वर्ष कॉग्रेस राष्ट्रवादी ची सत्ता होती, बिजेपी शिवसेनेला ७.५ वर्ष मिळाली पण मा. देवेंद्र जी आणि मा. शिंदे जीनी महाराष्ट्रात जास्त चांगले काम केले यावर आपण एक व्हिडियो बनवला तर महायुतीला नक्कीच फायदा होईल असे वाटते. ईच्छा तर महायुती यावी हिच आहे, पण र०१९ चा अनुभव चांगला नाही. असो, जय श्रीराम
मी आताबघितला दादा तुझा हा व्हिडिओ. अतिशय उत्तम झाला आहे. तू म्हणतोस त्या प्रमाणे विदर्भात काँग्रेस मजबूत आहे. तिथल्या जनतेला हे सुद्धा माहित आहे की २०१४ पर्यंत विदर्भात धड रस्ते सुद्धा नव्हते. ते रस्ते bjp ने तयार केले. पण त्यांना आजही मत काँग्रेस ला च द्यायचं आहे. म्हंजे नक्की त्यांना योग्य काय आहे हे कळते की नाही कळत हे आपल्याला कळत नाही. मी स्वतः विदर्भातला आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक शहरातून जाणारी रस्ते आता बायपास मुले सुसह्य झाली आहे. एकावेळी २ वाहन ये जा करणाऱ्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणायचे एकेकाळी. मी आधी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात जायचो तर तिकडची रस्ते बघून विदर्भाबाबत खूप वाईट वाटायचं आता मात्र अतिशय सुंदर आणि काँक्रिट रस्ते बघून खूप आनंद होतो पण विदर्भातील काही लोक आणि विशेषतः व्होट जिहाद करणारे आजही faqt congres ला मत देणार म्हणतात. मग लोकांना नक्की विकास हवा की विदर्भ भकासच हवा ते कळत नाही
नवीन प्रयोग चांगला आहे, आवडला. अनयजी, आपला मतदार लबाडांच्या भूलथापांना बळी पडू नये म्हणून ज्या पोटतिडकीने आपण विश्लेषण करता त्या करता तुम्हाला कडक सॅल्यूट.
खूपच छान विश्लेषण केले आहे.ही तुलनात्मक स्थिती सादर करून आपण त्या भागात 1960 नंतर झाली ती प्रगती पायाभूत सुविधा आणि तेथे सहकारी वा अन्य संस्था व्दारे जीडीपी कसा वाढला आणि वाढत आहे हे दाखवून दिले आहे आपलं मनापासून अभिनंदन करतो.भरत कुलकर्णी पुणे
मी उशीरा पहात आहे. नेहमी प्रमाणेच खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण. जळगाव पेक्षा धुळे कमी हे पटणे अवघड आहे, कारण धुळ्या पेक्षा जळगावात बागायती शेती, इंडस्ट्रीज, रेल्वेमार्ग हे सगळं जास्त आहे. तुम्ही म्हणताय तशी गुजरात महाराष्ट्र स्पर्धा खान्देशात जाणवत नाही, कारण इकडून अनेक नातेवाईक गुजरातेत स्थायिक झालेत, आणि त्यांच्या मुळे आमच्या कडे बर्यापैकी समृद्धी आली आहे.
दर डोई उत्पन्नाबरोबर दर डोई खर्चाचा आणि त्याबरोबर दर डोई केलेल्या कामाचा ही विचार व्हायला हवा. उत्पन्ना बरोबर केलेल्या मेहनतीचा विचार व्हायला हवा. हा खूप व्यापक विषय आहे
पुणे मुंबई लोकल लाईन स्वतत्र पाहिजे. पुणे सोलापूर , पुणे कोल्हापूर स्वतंत्र लोकल लाईन पाहिजे. रेल्वे लोकल प्रवास स्वस्त असतो मुंबई पुण्याचा विकास त्यातून झाला आहे.
काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर भारताच्या नैऋत्य दिशेला असणाऱ्या राज्यांना देवाच्या भरोशावर सोडलं होतं मागासपणा वाढला.. तेथे मुस्लिम कॅथलिक धर्मांतराचा प्रकार जास्त वाढला तोच प्रकार महाराष्ट्रात मागास राहिलेल्या पट्ट्यांवर केलं त्यामुळे ही अवस्था आली आहे.. भाजपाने तिथे लक्ष घालावे उशीर झालेला आहे.. देव तुम्हाला यश देवो
अनयजी, सातारा आणि सांगली हे दोन्ही जिल्हे सोलापूर जिल्ह्यापेक्षा सुपीक तसेच सिंचनाची अधिक उपलब्धता असलेले आहेत. कदाचित चुकून आपण त्यांचा उल्लेख दुष्काळी असा केलेला असेल. पण सोलापूर जिल्हा सुद्धा आता सिंचनाच्या बाबतीत प्रगती करताना दिसत आहे.
नमस्कार अनय सर. तुमचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरचे व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असतात. मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते. खूप खूप धन्यवाद
नमस्कार, आपण नेहमीच चांगले व्हिडिओ करून आम्हाला खूप छान माहिती देता, पण आज हा दर डोई उत्प्पन्न आणि त्याची जोड राजकारणाला दिली आहे हा एक वेगळा आणि चांगला प्रयत्न आहे, कोणत्या पक्षाने कशी प्रगती करून समाजाचे उत्पन्नावर परिणाम केलेला आहे हे कळते
अनयजी जिल्हा आणि विभागाची अर्थिक स्थिती सांगत असताना रायगड आणि माणगाव रेलवे स्टेशन वर थांबणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांबाबत विषय मांडला शतषः धन्यवाद संजय खांबेटे, म्हसळा रायगड
स्तुत्य उपक्रम. (विषय आणि लाईव्ह). भविष्यात राजकारण सोडून अशा विषयावर मला आवडेल. आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत गिरीश कुबेर ह्यांचा याच विषावर लेख आहे. आपण वाचला असेलच. केंद्र आणि राज्य बाबत राज्यातील नेतृत्वाला कायम खच्ची केले आहे. मग केंद्रात काँग्रेस असो वा बीजेपी असो. हे सुध्दा एक कारण असावं. तसेच आपण म्हटल्यानुसार मुंबईचे उत्पन्न फसवे आहे हे एकदम बरोबर आहे. असो. पुन्हा एकदा धन्यवाद.
प्रयोग आवडला, निवडणुकी नंतर जिल्हा निहाय जिल्हात पण शहर(जिल्हा मुख्यालय) व गावे यात फरक आहे. रायगड मध्ये तर पनवेल व उरण-खोपोली व इतर तालुके हे उत्पन्नाचे तिन विभाग पडतात.
अत्यंत महत्वपूर्ण विश्लेषण. खर तर ही व्हिडीयो राज्य करु इच्छीणार्यानीअभ्यासणे आवश्यक आहे.
उद्धटला गुजराती बद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही, तो आणि कुटुंबीय अंबानी कडे हळदीकुंकू सत्यनारायण या कार्यक्रमाला सुधा उपस्थित असतात
उद्धव ठाकरे आमदार झाले ते गुजराथी पंतप्रधान यांचे आशीर्वाद होता म्हबून.
हे ते सोयीस्करपणे विसरतात
नमस्कार अनयजी, खुप चांगला प्रयत्न आहे, आपले व्हिडिओ राजकीय विषयांवर जास्त असुनही माहितीपुर्ण असतात. माझी एक विनंती आहे, मागील र५ वर्षांपैकी जवळपास १७ वर्ष कॉग्रेस राष्ट्रवादी ची सत्ता होती, बिजेपी शिवसेनेला ७.५ वर्ष मिळाली पण मा. देवेंद्र जी आणि मा. शिंदे जीनी महाराष्ट्रात जास्त चांगले काम केले यावर आपण एक व्हिडियो बनवला तर महायुतीला नक्कीच फायदा होईल असे वाटते. ईच्छा तर महायुती यावी हिच आहे, पण र०१९ चा अनुभव चांगला नाही. असो, जय श्रीराम
मी आताबघितला दादा तुझा हा व्हिडिओ. अतिशय उत्तम झाला आहे. तू म्हणतोस त्या प्रमाणे विदर्भात काँग्रेस मजबूत आहे. तिथल्या जनतेला हे सुद्धा माहित आहे की २०१४ पर्यंत विदर्भात धड रस्ते सुद्धा नव्हते. ते रस्ते bjp ने तयार केले. पण त्यांना आजही मत काँग्रेस ला च द्यायचं आहे. म्हंजे नक्की त्यांना योग्य काय आहे हे कळते की नाही कळत हे आपल्याला कळत नाही. मी स्वतः विदर्भातला आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक शहरातून जाणारी रस्ते आता बायपास मुले सुसह्य झाली आहे. एकावेळी २ वाहन ये जा करणाऱ्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणायचे एकेकाळी. मी आधी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात जायचो तर तिकडची रस्ते बघून विदर्भाबाबत खूप वाईट वाटायचं आता मात्र अतिशय सुंदर आणि काँक्रिट रस्ते बघून खूप आनंद होतो पण विदर्भातील काही लोक आणि विशेषतः व्होट जिहाद करणारे आजही faqt congres ला मत देणार म्हणतात. मग लोकांना नक्की विकास हवा की विदर्भ भकासच हवा ते कळत नाही
काहीही झालं तरी भाजपप्रणीत सरकारचीच गरज आहे
अविकसित भाग ताब्यात ठेवा म्हणजे जास्त आमदार येतील हीच पाॅलीसी आहे ७०वर्षा पासून
भारताच्या अस्तित्वासाठी भाजप एकमेव पर्याय ❤
खूपच informative ज्ञानात भर पडली, असेच प्रयोग करत रहा.मन:पूर्वक अभिनंदन !
नमस्कार छान समजावून सांगत
आहात.खूप आवडली ही पद्धत
विश्लेषणाची.
नमस्कार
खुप चांगले विवेचन.
प्रत्येक निवडणूक मध्ये काँग्रेस गरिबी हटावचा नारा देते पण करत काही नाही
नवीन प्रयोग चांगला आहे, आवडला.
अनयजी, आपला मतदार लबाडांच्या भूलथापांना बळी पडू नये म्हणून ज्या पोटतिडकीने आपण विश्लेषण करता त्या करता तुम्हाला कडक सॅल्यूट.
जनतेला सजग करायचे नाही हेच काँग्रेस प्रेणित्यांचे धोरण राहिले आहे.
पूर्व महाराष्ट्र, मराठवाडा असू दे अथवा संपूर्ण हिंदी पट्टा.
खूपच छान विश्लेषण केले आहे.ही तुलनात्मक स्थिती सादर करून आपण त्या भागात 1960 नंतर झाली ती प्रगती पायाभूत सुविधा आणि तेथे सहकारी वा अन्य संस्था व्दारे जीडीपी कसा वाढला आणि वाढत आहे हे दाखवून दिले आहे आपलं मनापासून अभिनंदन करतो.भरत कुलकर्णी पुणे
फारच उपायक्त माहिती, असेच नेहमी सांगत जावे, म्हणजे वास्तव कळेल 🙏
अतिशय सुंदर आणि माहिती पूर्ण विडिओ महाराष्ट्र राज्य ची स्थिती समजली
महत्वाचे आणि वेगळे
अभ्यासपूर्ण
नेहमीसारखेच
👍
हे सगळे वार्षिक उत्पन्न आहे आपण किती अभ्यास करून विश्लेषण केले आहे त्यामुळे सर्वसामान्य घरातील उत्पन्न कळले.
मी उशीरा पहात आहे. नेहमी प्रमाणेच खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण.
जळगाव पेक्षा धुळे कमी हे पटणे अवघड आहे, कारण धुळ्या पेक्षा जळगावात बागायती शेती, इंडस्ट्रीज, रेल्वेमार्ग हे सगळं जास्त आहे.
तुम्ही म्हणताय तशी गुजरात महाराष्ट्र स्पर्धा खान्देशात जाणवत नाही, कारण इकडून अनेक नातेवाईक गुजरातेत स्थायिक झालेत, आणि त्यांच्या मुळे आमच्या कडे बर्यापैकी समृद्धी आली आहे.
छान विश्लेषण, या उत्पन्नाच्या तफावतीकडे एरवी आपण लक्ष देत नाही, खरं तर गरजेचं आहे, वेगळा दृष्टिकोन मतदारांना मिळतो.
दर डोई उत्पन्नाबरोबर दर डोई खर्चाचा आणि त्याबरोबर दर डोई केलेल्या कामाचा ही विचार व्हायला हवा. उत्पन्ना बरोबर केलेल्या मेहनतीचा विचार व्हायला हवा. हा खूप व्यापक विषय आहे
अप्रतिम,, 🌹👍👌अनय सर,,, एकदम बेस्ट वाटले,, जय हिंद,, जय महाराष्ट्र,,, 🙏🙏
महाराष्ट्र मध्ये अनेक पक्ष आहे.आणि लोक प्रलोभन ला बळी पडतात .त्यामुळे विस्कळीत ठेवलंय नेत्यांनी.
हा प्रयत्न खूपच छान आणि उपयुक्त वाटला, असेच करत राहिलात तर आम्हांसारख्याना विषय समजून घेणे सोपे होतेय
विश्लेषण उत्तम झालंय, स्लाईडस मुळे विषय समजायला खूप मदत झाली. उत्तम प्रयत्न.
श्री जोगळेकर तुमचा यूट्यूब फार चांगला आहे परंतु इलेक्शन वरती बोला कारण हे लेक्चर सर्वसामान्य माणसाला कळणार नाही काय म्हणतात निगेटिव खोदून काढा
सर्व उत्पन्नाचे digitalization करा, खरं रूप कळेल.
अनयजी तुम्ही मनापासून कष्ट घेऊन नवनवीन प्रयोग करत आहात हे पाहून आनंद झाला.
Anaygi dhanyawad 🙏🙏👍 nehamiprmane apratim nice video ✌️💯✌️👍🙏🙏👩👩👧👧
छान तुलनात्मक सादरीकरण .....👏👌👌👍👍
अतिशय सुंदर विश्लेषण व माहितीपूर्ण व्हिडिओ.
स्तुत्य उपक्रम....अतिशय उपयोगी माहिती... पण किती जण हे त्यांना उपयोगी आहे ते समजतील ..शंका आहे😢
अतिशय वेगळा दृष्टीकोन आणि विश्लेषण, खूप खूप धन्यवाद
औद्योगिकीकरणामुळे दरडोई उत्पन्न वाढते असे दिसते. तसा प्रयत्न राजकारण्यांनी करायला हवा.
अरे वाह! खूप छान रिळ गाव …..सुंदर. कधी कधी गाव पाहिलं की वाटतं. “ठेविलें अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान”
खूपच सुंदर प्रयोग - सोबतीला नकाशा आणि आकडेवारी दाखवल्यामुळे संदर्भ लगेच लावता आला.
Nice presentation
अतिशय उत्तम माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपली जागतिक आणि स्थानिक प्रश्नावर माहिती देतात कौतुकास्पद🎉
पुणे मुंबई लोकल लाईन स्वतत्र पाहिजे.
पुणे सोलापूर , पुणे कोल्हापूर स्वतंत्र लोकल लाईन पाहिजे.
रेल्वे लोकल प्रवास स्वस्त असतो मुंबई पुण्याचा विकास त्यातून झाला आहे.
काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर भारताच्या नैऋत्य दिशेला असणाऱ्या राज्यांना देवाच्या भरोशावर सोडलं होतं मागासपणा वाढला.. तेथे मुस्लिम कॅथलिक धर्मांतराचा प्रकार जास्त वाढला तोच प्रकार महाराष्ट्रात मागास राहिलेल्या पट्ट्यांवर केलं त्यामुळे ही अवस्था आली आहे.. भाजपाने तिथे लक्ष घालावे उशीर झालेला आहे.. देव तुम्हाला यश देवो
नमस्कार, छान माहिती देत आहात.
उत्तम प्रयत्न, चांगली माहिती, विचार करायला उद्युक्त केलेत अनयजी. असे प्रयत्न चालू राहावेत ही विनंती 🙏
Khub sunder mahiti
Great infographics and even better explanation with screen sharing. Please have more of this❤
अजूनही आपल्यातील बहुसंख्य समाज काँग्रेसला आपल्या जातीच्या उमेदवारांना मतदान करतात काँग्रेसेतर पक्षाला कितीही काम केले तरी मत देत नाही हे दुर्दैव आहे
अनयजी, सातारा आणि सांगली हे दोन्ही जिल्हे सोलापूर जिल्ह्यापेक्षा सुपीक तसेच सिंचनाची अधिक उपलब्धता असलेले आहेत. कदाचित चुकून आपण त्यांचा उल्लेख दुष्काळी असा केलेला असेल. पण सोलापूर जिल्हा सुद्धा आता सिंचनाच्या बाबतीत प्रगती करताना दिसत आहे.
शिवसेनेचा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश झाला.तिथेच मराठी माणूस काहीसा दुभंगला गेला.टगे संस्कृती विकसित झाली. थोडक्यात हप्त्ये हाच एक पर्याय. 😢
छान माहीती कळते नमस्कार
उत्तम निवेदन खूप छान माहिती मिळाली एक एक वेगळा दृष्टिकोन मिळाला
हिंदुत्ववादी उमेदवारालाच मत देणे, हेच पुढील पिढी साठी आवश्यक आहे
छान विश्र्लेषण.
विदर्भ, मराठवाडा कोरडवाहू शेती पाण्याचे शून्य नियोजन हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे इंडस्ट्री पण येत नाही.
नमो सरकार 🙏🚩
अतिशय अभ्यासपूर्ण video...
अशीच माहिती देत रहा
फार छान अभ्यासपूर्ण
जर इथे विकास केलाअसता तर भाजप आपला विकासाचा अजेंडा दाखवून हया मतदारानाआपलेसकरूशकलाअसता
नमस्कार अनय सर. तुमचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरचे व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असतात. मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते.
खूप खूप धन्यवाद
प्रयोग उत्तम!
आधी सर्व जिल्हे 3.0 लाखच्या वर नेणे यावर महाराष्ट्र सरकारने भर द्यावा
माहितीपूर्ण सादरीकरण 🎉
अगदी छान विश्लेषण केले...
खूप छान प्रेझेंटेशन
खूप खूप धन्यवाद . कोकणात उद्योग कमी दर डोई उत्पन्न जास्त आहे.
अनयजी,
'अनभिक्षित' नाही तर 'अनभिषिक्त' सत्ता असते ते.
शत प्रतिशत मतदान करा 🙏
खूपच अभ्यासपूर्ण 👌🏻👌🏻👌🏻
चांगले प्रेजेंटेशन आहे. 🙏🏼
खूप सुंदर विश्लेषण !
खुप छान आणि सविस्तर माहिती दिली आहे
नमस्कार, आपण नेहमीच चांगले व्हिडिओ करून आम्हाला खूप छान माहिती देता, पण आज हा दर डोई उत्प्पन्न आणि त्याची जोड राजकारणाला दिली आहे हा एक वेगळा आणि चांगला प्रयत्न आहे, कोणत्या पक्षाने कशी प्रगती करून समाजाचे उत्पन्नावर परिणाम केलेला आहे हे कळते
अनयजी जिल्हा आणि विभागाची अर्थिक स्थिती सांगत असताना रायगड आणि माणगाव रेलवे स्टेशन वर थांबणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांबाबत विषय मांडला शतषः धन्यवाद संजय खांबेटे, म्हसळा रायगड
Khup chhan prayatna awadla keep it up well done anayji
छान प्रयत्न आहे.
बढीया बढीया
ખૂપ્ સુંદર વિશ્લેષણ.
નમસ્કાર બંધુ અનય જી.
नमस्कार माहितीपूर्ण विश्लेषण आहे
स्तुत्य उपक्रम. (विषय आणि लाईव्ह). भविष्यात राजकारण सोडून अशा विषयावर मला आवडेल. आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत गिरीश कुबेर ह्यांचा याच विषावर लेख आहे. आपण वाचला असेलच. केंद्र आणि राज्य बाबत राज्यातील नेतृत्वाला कायम खच्ची केले आहे. मग केंद्रात काँग्रेस असो वा बीजेपी असो. हे सुध्दा एक कारण असावं. तसेच आपण म्हटल्यानुसार मुंबईचे उत्पन्न फसवे आहे हे एकदम बरोबर आहे. असो. पुन्हा एकदा धन्यवाद.
खूपच उपयुक्त माहिती तुम्ही देत आहात 🎉
उत्तम उपक्रम आहे.
छान विश्लेषण
खूप छान, वेगळी माहिती
जय श्रीराम
फार छान.!!
खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि अभ्यास पूर्ण विवेचन केले आहे.
असेच नव नवीन विषय घेऊन व्हिडिओ तयार करा.
बर झाल चांगली माहिती मिळाली
अतिशय सुंदर विवेचन केले आहे.
Kup chan video kelat anayaji
8:19
अतिशय उत्तम माहिती दिलीत
🌹🙏🏿🇮🇳🙏🏿🌹🇮🇳🇮🇳100000000000000% महायुती 🦾🌸🦾🪷🦾🪷🪷🪷🪷🪷🦾
छान उपक्रम
Namaskar Upyogi Mahiti Dili.
प्रयोग आवडला, निवडणुकी नंतर जिल्हा निहाय जिल्हात पण शहर(जिल्हा मुख्यालय) व गावे यात फरक आहे. रायगड मध्ये तर पनवेल व उरण-खोपोली व इतर तालुके हे उत्पन्नाचे तिन विभाग पडतात.
प्रेसेंटेशन चा प्रयोग खूप चांगला वाटला नमस्कार अनय 🙏
Khup chan 👌👍👍
आपला उपक्रम छान आहे. धन्यवाद
फार छान माहिती दिलीत धन्यवाद
Nice presentation Anayji.. Well informed in detail.
Very Informative explanation
Good effort
नेहेमी उत्तम ...