तात्या आणि माई तुमचे व्डिडीओ सारखे पाहत असते मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे. मला माहेर नाही पण तुमचा व्हिडीओ पाहिला की माहेरची आणि आई वडिलांची खुप आठवण येते
तात्या तुम्ही खूप छान आहे आमच्या वडलांन सारखे आहे. आमचे वडील पण आईला मदत करायचे तुमचे video खूप खूप भारी असतात. तात्या, आई दोघे पण खूप छान आहे. 🙏 🤗🤗👌🏻👌🏻👍🏼
Majhi madhavi bahin suman taai aani aappa yanchi aathvan jhali,,,,,,tumhi doghe khup khup sukhi rahha hi mazi sripati baba charani prarthana,,,,great great great great great great great great great great great video,,gavachi aathvan aali,,dhanyawaad aabhari sukhi rahha
नमस्कार तात्या काकू फार छान शेवग्याची आमटी सुंदर रेसिपी सर्व छान मस्त मस्त कष्ट या किती हायती कष्ट कष्टाविना फळ ना मिळते असेच आनंदी रहा बाय बाय बेस्ट,🙏🙏 धन्य ते तात्या काकू
मुंबई चा सर्व झगमगाठ सोडून कायमचे तुमच्यासारखे साधे गावाकडचे जीवन जगावे अशी खूप इच्छा आहे . तात्या मी ही तुमचा सारखा कोल्हापूरचा आहे . तुमचे व्हिडिओ पहिले की मला ही माझा आईवडिलांची खूप आठवण येते .
Kharach kiti chan.chulivarache jevan thondska pani sutale.kaki ani Tatyana namaskar tumhache video baghun khup bare vatate.tumhi dakhavleli shevgyachya shengachi amati nakki karun baghanar
तुम्ही जे आयुष्य जगताय ते लाखो लोकांचं स्वप्न आहे 👍
खरंच माझं पण 😄
कायपण उगच
लाखो लोकांचं स्वप्न म्हणे
@@sumit.s7535 tumch swapn nhi na mng sodun dya
Kharach hech sukhi jivan shaharatlya gajbajat ani bhesalyukt khanyapasun mukt
@@sumit.s7535 दिसायला छान वाटतं पण प्रत्यक्षात कळतं 🤣
देव तुमाला असाच एकमेकांसाठि आनंदि व दिरघायु ठेओ
खुपच छान आजीबाबांन कडून जिवन जगायची कला सर्वानी शिकली पाहिजे .
ua-cam.com/channels/extISNs8Ty4820I3ofJm7Q.html
अप्रतिम जीवनातला आनंद खरा घेतात खुप खुप छान
तुम्ही दोघे खूप छान जीवन जगत आहेत पाहून जगण्याची प्रेरणा मिळाली
अप्रतिम, किती छान जोडी आहे एकमेकांना मदत करतात जेवताना त्यत्यानी जेवणाची कशी तारीफ केली ते मस्तच.साधे सोपे जीवन. खूप नधिब् वाण आहेत
Tu pn ja ki tujha job sodun... Asch jagshil
Thank YOu
As
@@tatyachamala :
जीवन जगण्याची कला, दोघांमधला सुसंवाद, कामावर नितांत निष्ठा, सारे काही अफलांतून.खरेच जीवनपाठ जणू.... तात्या 🌹
भरपूर कष्टाचं तरीही समाधानाचं आयुष्य आहे....
तात्या आणि माई तुमचे व्डिडीओ सारखे पाहत असते मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे. मला माहेर नाही पण तुमचा व्हिडीओ पाहिला की माहेरची आणि आई वडिलांची खुप आठवण येते
तूमचा नंबर पाटवा माॅडम
🙏🙏
Tatya raw khanyacha ani jevaycha sodun dya ho hya wayat kashta ani he kam tyala salute ahe majha. Made for each other tatya.
तुम्ही दोघं पण किती छान आहे अशेच रहा
मस्त पांढरे शुभ्र फेसळणारे घरचे ताजे आणि भेसळ नसलेले दूध 😊👍👍👍👍👌👌👌👌
Tirtharoop Tatya and Aaisaheb live such enriched lives......so much to learn....dhanyawaad and Saadar Naman
वा,मस्तच बेत.
बाबा किती बरोबर आजी एकटी काय काय करणार,तुम्ही खरेच किती मदत करता.
लयी लयी भारी 👌👌👌👌💛💚💜💕💖आजी आजोबा
Ase aai vdil saglyana milo deva 🙏🙏🙏🙏khup chan
हा व्हिडीओ पाहून मस्त वाटले लहानपण आठवलं आजोबा आणि आजी असेच होते 😊😍🙏🙏🙏🙏😊🙏
🙏🙏🙏🙏🙏
तात्यांच्या मळा आहे कुठे,
काकूंची जेवणाची पद्दत अतिशय सुंदर आहे
शेतातील ताजी भाजी, सर्व ताझे, फार सुंदर
🙏धन्यवाद तात्या आणि काकू🙏
ua-cam.com/channels/extISNs8Ty4820I3ofJm7Q.html
मी तर comment वाचायला आलोय फक्त
खूप छान तात्या,,🙏🙏
Tumche video kup chan aastat aani tataa lay bhari aahet
तात्या काकू तुम्ही किती कष्ट करतात खुप छान असेच दोघ आनंदी रहा सगळेच एक नंबर एक आजी सोलापूर.
तात्या तुम्ही खूप छान आहे आमच्या वडलांन सारखे आहे. आमचे वडील पण
आईला मदत करायचे तुमचे video खूप खूप भारी असतात. तात्या, आई दोघे पण खूप छान आहे. 🙏 🤗🤗👌🏻👌🏻👍🏼
oyi
I like your traditional cooking,Aayee pranam ani Dhanyawaad.
सुंदर.. अप्रतिम.. God always bless you..
ua-cam.com/channels/extISNs8Ty4820I3ofJm7Q.html
True example of love God bles you both abundantly
Majhi madhavi bahin suman taai aani aappa yanchi aathvan jhali,,,,,,tumhi doghe khup khup sukhi rahha hi mazi sripati baba charani prarthana,,,,great great great great great great great great great great great video,,gavachi aathvan aali,,dhanyawaad aabhari sukhi rahha
नमस्कार तात्या काकू फार छान शेवग्याची आमटी सुंदर रेसिपी सर्व छान मस्त मस्त कष्ट या किती हायती कष्ट कष्टाविना फळ ना मिळते असेच आनंदी रहा बाय बाय बेस्ट,🙏🙏 धन्य ते तात्या काकू
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji Sundar
खूप छान अप्रतिम असं चुलीवरचे जेवणं मिळाले तर भाग्यच शहरात चवच नाही
🙏🙏🙏 खूप छान दादा.वैनी.
Khup chhan kaku chya bhakri kiti gol gargarit yet aahet love from Beirut, Lebanon.
तात्या लईच भारी काम हाय राव तुमचं !
Khup chhan tumchya video khup chan astat ho aaji ❣️❣️❣️
तात्या खरच तुमच्यासारखी मानस आजुन आहेत म्हणून संस्कृती आहे
Thank You
1 no. Aaji Baba mast jodi hai sai baba ap dono ka saath hamesha aise hi bana rahe. Bhaut acha lagata ap dono ko dekha kar aaji baba
माझा कडून खूप खूप प्रेम आजी तात्या, व्हिडिओ खूप आवडतात मला.
आजी बाबा तूम्हचे मुल नाही दिसत खरच तूम्ही दोघं खुप छान काळजी घेतात ऐकमेकाची
Bohot badhiya h aapki vedio 👌👌👌👌👌👌
छानच काकू तुमची जेवण बनवण्याची पद्धत आणि तात्यांची तुम्हाला त्यात साथ खूपच छान 👍👌🙏
ua-cam.com/channels/extISNs8Ty4820I3ofJm7Q.html
खुप च छान आजोबा आणि आजी गावाचे आठवन आली
विरुद्ध अन्न ते आपल्या शहरातल्या लोकांसाठी... त्यांची शरीराची हालचाल होते. शुद्ध हवेत राहतात.... त्यामुळे ते निरोगी राहतात.
VERY GOOD PROUD to be INDIAN .. CULTURE . VAIDYA GAUTAM PATEL USA
माझ्या वडिलांना पण जेवताना दूध लागत होतं
Very nice Kaku and kaki lay bhari bnvtat bhaji bakri
खूपच भारी तात्या आणि आई दोघेही ग्रेट आहात.
Khup bhagyawan ahet kaka itki changli baiko milali khup chan jevan banavtat
Kharach khup chan swayampakacha bet asto tatya tumcha ,khup chan jodape ahat tumhi
Traditional ani original lunch. Ek number. Good night💤😴😘
Mastch aai baba aahet chhan video kartat
Mast Aii ek no. mala avadala. 😍😊😃
Lai bhari aamchi gavkari🙏🏻🙏🏻
Aai baba chup chan👌👌🌹
मुंबई चा सर्व झगमगाठ सोडून कायमचे तुमच्यासारखे साधे गावाकडचे जीवन जगावे अशी खूप इच्छा आहे . तात्या मी ही तुमचा सारखा कोल्हापूरचा आहे . तुमचे व्हिडिओ पहिले की मला ही माझा आईवडिलांची खूप आठवण येते .
आजी आजोबा तुमच्या जेवण नंबर one
देव बरे करो
तात्या काकू खूपच छान 👍कुठल्या गावी आहे तुमचा मळा. येऊ आम्ही तुम्हाला भेटायला आम्ही नेहमी कराडला येतो. आमच गाव आहे. 🙏🙏
Karad la kuthe??
Amhi Umbraj che
खूप छान जोडी स्वयंपाक पण खूप छान मस्त जोडी मस्त स्वयंपाक
Lai bhari kaku 🙏 khrch kaka tumche pn kautik 🙏
तात्या तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात ..मी आणि माझी बायको रोज व्हिडिओ बघत असतो ....खूप मस्त तात्या....... असच हॅपी रहा
खरंय तात्या तुम्ही जगताय ते खरं आयुष्य आमच कायम स्वप्न राहणार
खुप छान जोडी आहे. आणि स्वयंपाक ही
Kaku tumhi chhan sugran aahat .
तुम्ही एवढा स्वयंपाक करता तुमच्या घरात कीती माणंस आहेत तुमचं एकमेकांना न भांडता सहकार्य बघुन समाधान वाटतं
Chan vatat ase gavakadche video baghun nice couple
अतिशय सुरेख शैतातला विडीओ
My favourite Jodi Tatya and I 🤗🤗🤗
Khup sunder tondala pani sutale mala ase jevan khup awadte
Happy gudi padava aaji Baba
Our root life is the life which is living by Tatya and his wife
Very nice
खुप च झक्कास बेत !❤❤❤! अरे वा खुपच खास!❤❤❤❤❤!❤❤❤! खुप च अप्रतिम बेत !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Aravrchi bhakr.....bagun bhuk lagli😋😋
Khup chan j1 banvle aahe
Khup chhan tatya , ani mavshi mast jevan banvta tumhi aaichya hatachi chav athvli 👌
Khup chhan....
Kharach kiti chan.chulivarache jevan thondska pani sutale.kaki ani Tatyana namaskar tumhache video baghun khup bare vatate.tumhi dakhavleli shevgyachya shengachi amati nakki karun baghanar
Tatya yaar tumhi man jinkalt maz.. Khup shikayla milat tumchyakdun...
Khup chhan kaka kaku
Wow Amti khupach sundar distey👍
Thank you
Khup chhan 👌🏻👌🏻
Mala tumache video khup avadat ❤❤❤
खूप छान जेवण बनवलं आईने
🙏🙏 खूप छान वाटतं 🙏🙏
thank you tatya aani kaku khupach chan chulivarcha swaypak 🙏
Shree Swami Samarth ❤️🎉
Tondala pani ala. Far chan. Aai baba na namaskar. Nisarga ramya vatavaran, wah.
Thoda maja kareaky thank you 🙏👍
Khup chan 👌 Kaku . Gavch jevan apratim aahe 👌👌
ua-cam.com/channels/extISNs8Ty4820I3ofJm7Q.html
Mast bajit hirvay mirchi nahi takli lasnachi fodni dili 😊
खुप छान जेवण बनवलं काकु तुम्ही. खुप सुंदर.
खुप छान आहे आजची रेशीपी
ua-cam.com/channels/extISNs8Ty4820I3ofJm7Q.html
सुप्रात फार छान तातया काकू शेवगाशेंगा आमटी मेथीची भाजी काकू फार हूशार हायती मला लय आवडती तूमची जोडी आसेच आनंदी रावा दोघ सुंदर जीवण एक आजी सोलापूर.
Kuthlyahi 5star hotel cha jevnapeksha 100patine saras jevan kelat aajji ...kharch tod nahi ya gavran jevnala❤️❤️❤️❤️❤️❤️
पाणी सुटलं तोंडाला 🤤🤤🤤❤️❤️❤️👌👌👌
एक no आजी बाबा 🌹❤
ua-cam.com/channels/extISNs8Ty4820I3ofJm7Q.html
आजी आजोबा रेसीपी एकदम छान आहेत👌👌💖💖
Happy
तात्या खरच मस्त जीवन जगत आहात
ua-cam.com/channels/extISNs8Ty4820I3ofJm7Q.html
तात्या मावशी तुमचा स्वयंपाक फार सुंदर
Kaku thatyala mast culivarch garam Jevan detha kup chan n kalji thy Tumi pan
तात्या तुम्ही आणि आई खरंच खूप नशीब वान आहात
खुप गोड जोडी आहे तुमची
Khup chan videos
Namaskar tatya aani kaku tumacha sagala swayanpak khup changala aahe , main tumacha patyawarcha masala sawda mala khup aawadato ,