गावाकडची वाट vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 485

  • @kalapanakonge4481
    @kalapanakonge4481 4 роки тому +35

    आम्ही अमेरिकेत फ्लोरिडा राज्यात ओरलॅन्डो येथे मुलीकडे आहोत व तुम्ही बनवलेले पदार्थ आम्ही अमेरिकेत यूट्यूब वर पाहतो आहे

  • @santoshnikam132
    @santoshnikam132 4 роки тому +113

    आई वडील पत्नि बहीण आपली मुलं
    बहिणीची मुलं
    अख्या जगाची संपत्ती एकीकडे आणि
    अश्या पूर्ण परिवारा बरोबर राहण्याचा
    आनंद एकीकडे
    खरंच दादा मानलं ह्या माणूसकीला
    आणि नमस्कार आहे माझा अशी शिकवण देणारया वडीलांना आणि आमच्या ह्या आईला

    • @smitas8281
      @smitas8281 4 роки тому

      Ho na

    • @joystanakulkarni1056
      @joystanakulkarni1056 4 роки тому

      मस्त भाजी सगळा परिवार असणे एकमेकांना
      विचारणे ह्यासाठी भाग्य व निती मत्ता चांगली असणे गरजेचे आहे

    • @rubymathur5936
      @rubymathur5936 4 роки тому

      @@joystanakulkarni1056 t

    • @ashwinisomwanshi8133
      @ashwinisomwanshi8133 4 роки тому

      À,Àa

    • @surekhakudale5719
      @surekhakudale5719 4 роки тому

      भाग्यवान भाऊ बहिण 😘😘😘

  • @varshatadkalkar5433
    @varshatadkalkar5433 4 роки тому +10

    वहिनींच बोलणं खरं आहे.मन लावून स्वयंपाक केला की तो रुचकर ही होतो आणि खाणाऱ्यांचे मन तृप्त होत

  • @subodhinikulkarni3463
    @subodhinikulkarni3463 4 роки тому +30

    भाजी करण्याची ही पद्धत योग्य आहे.जुन्या गृहिणी पाकशास्त्रात पारंगत होत्या.त्यांना आहारविषयक विज्ञान कळत होते परंतू ह्यालाच विज्ञान म्हणतात हे माहीत नव्हते.

  • @Z.P.BHAU.2500
    @Z.P.BHAU.2500 4 роки тому +1

    भाऊ... तुमचा आवाज आणि आपल्य गावाकडची भाषा ऐकली, आणि ते संध्याकाळचे वातावरण पाहिले की गावात असल्या सारखे वाटते, तुम्ही आणि वैनी सगळ्या भाजा त्याचे शारीरिक गुणधर्म सांगता त्याचा उपयोग करून घेतो, मी मिळतील तेवढ्या भाजा बायको बनवून देते, गाव ते गावच

  • @saritabubane5900
    @saritabubane5900 4 роки тому

    तुमच्या हया गावाकडची वाट मुळे आम्हाला गावातील आढवणी जाग्या होतात .दादा वहिनी तुम्ही खुप छान सांगता .तुमच्या घरातील मडंळी पन खुप छान आहेत तुम्हाच्यामुळे गावातील शेत रान भाज्याची पद्धत पाहवयास मिळते मी तुमचे रोज गावाकडची वाट वरील रेसपि पाहते धन्यवाद जेवढे करीन तेवढे कमीच आहे असच अाम्हाला गावातील वाट ,भाजी,हे नेहमी दाखवत जा ....Thank you...🌹🌹

  • @akshadaghadge7380
    @akshadaghadge7380 4 роки тому +26

    दादा वहिनी तुमच्या घरच वातावरण खुप छान वाटले मला पण माझ्या माहेरची आठवण झाली 😊😊 व माझी आई पण अशीच भाजी करते

  • @truptidoddwad5477
    @truptidoddwad5477 4 роки тому +3

    वहिनींची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. तुमच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या पालेभाज्यांची माहिती मिळाली.

  • @pradhnyadole8512
    @pradhnyadole8512 4 роки тому +1

    खुप छान रान भाज्या बनवून त्याची माहिती पण देतात आणि सगळी कडे हिरवगार शेत बघून पक्षांची किलबील ऐकू येते व खंमग भाकरी चा वास ...लय भारी तुम्ही निसर्गाच्या किती जवळ राहता शहरातील आम्हा लोकांना हा आनंद नाही मिळत .....धन्यवाद

  • @rekhanarewade7702
    @rekhanarewade7702 4 роки тому

    Serotonin kuthalya bhaji v fruits madhun milatat

  • @sulbhajadhav25
    @sulbhajadhav25 4 роки тому +2

    खुप छान वाटलं हे सर्व बघून अगदी मिळून मिसळून आजकाल कुठे पहायला मिळते नशिबवान आहे ती बहिण ही असे भाऊ भावजय तीला मिळाले.

  • @ranisaheba1
    @ranisaheba1 4 роки тому +1

    या पद्धतीने कोन कोणत्या भाज्या करावयात?

  • @balurathod7366
    @balurathod7366 4 роки тому +30

    सर चाफ्याची शेंग दुधाबराेबर घेतली तर pergency राहते आस मी ऐकलय परंतु कस खायच माहीती आसेल तर सागा सर ज्याना बरेच दिवस मुल हाेत नाही त्याना खूप उपयाेगी आहे

    • @mayakhalate4869
      @mayakhalate4869 3 роки тому +1

      Kharcha dada he khara aahe ka,pls sanga

    • @bhavanasonar6219
      @bhavanasonar6219 3 роки тому

      Ya question ch answer dyal tr khup changal hoil..

  • @dellalewis6285
    @dellalewis6285 3 роки тому +1

    You are right Bro 👍 I cook my spinach in this way. Very good information. Not many women know this. Some people find greens hard for digestion. Our old folks were wise.

  • @suchetakulkarni9862
    @suchetakulkarni9862 3 роки тому

    मला गावाकडे रहायला खूपच आवडत.दादा मी सगळ्या रेसिपी बघते.गावाकडची भाषा ऐकायला आवडत.फुंकणीचा आवाज,चूल,बाभळीच्या काट्याच सरपण ,त्याचा वास,चिमण्या तर पुण्यात बघायलाच मिळत नाही

  • @ud1976
    @ud1976 4 роки тому +13

    Beautiful scene. Just watching it made my heart calm down.

  • @Sam_441
    @Sam_441 4 роки тому +1

    Aatishy mahatv purnii bol aavadali khup chhan ok🙏🙏🙏👍👍❤️;; like ur speech. Nice thanks 👍👍

  • @revatikanhere9582
    @revatikanhere9582 3 роки тому

    ही भाजी मी शिजवून घेऊन पिळून सगळ पाणी काढून नंतर नुसती लसणाची फोडणी व मीठ घालून बनवलेली

  • @ashayamgar5566
    @ashayamgar5566 3 роки тому

    एकदम आजोळची आठवण आली मला. आम्हीपण मामाच्या गावाला असेच एकत्रित जमा होऊन अशीच मजा करत होतो. माझी आजी अशीच जेवण वाढवायची आणि मामी गरमा गरम भाकरी करायची आणि आम्ही त्या मन तृप्त होईपर्यंत खायचो पण मामी कधी थकल्या पण नाही आणि तक्रार पण नाही. माझं गाव मु.पो. घेरडी , सांगोला , सोलापूर. खूप मिस करते ते जीवन. अजूनही मामी आमच्या चुलीवर सगळा स्वयंपाक करतात.पण या सगळ्या धकाधकीच्या जीवनात जाणं होत नाही ही खंत आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे की तुम्ही शेतीचा आधुनिक वारसा समर्थपणे चालवत आहात.👍👌🙏

  • @Namaste_5
    @Namaste_5 4 роки тому +4

    अगदी बरोबर आहे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी. पोटॅशियम जास्त प्रमाणात असते पालेभाज्यांमधे, जे किडनी साठी हानीकारक आहे. डॉक्टर किडनी पेशंटला हल्ली सांगतात की अशी पाणी काढून टाकून म्हणजे 'लीचिंग' करून पालेभाजी खा.

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 4 роки тому +1

    Palak kasa lavaycha mahiti sanga,gardning,chi

  • @R.KMart5
    @R.KMart5 4 роки тому +7

    लाईट जाते ना, सौर ऊर्जा चा वापर करा,
    आणि भाजी खूप छान झाली आहे.....

  • @ganeshswami6526
    @ganeshswami6526 4 роки тому +6

    Life asavi tar ashi.Gavakadach shant vatavaran.Manmokale panane rahanari manas.tyat apal chotas kutumb.sarvansobat milun rahan.manamokalya gappa karan.ratri anganamadhye basun sarvanni ekatra jevan karan.Sarvat mahtvach mhanje samadhani ani anandi rahan.Tumhi khup chhan lifestyle jagata dada.Apalepana visarat chalaleya ya jagat tumchyasarkhi manas bhetali ki manusaki ajun jivant ahe yachi janiv hote.
    Khup chhan video..awadala apalyala.✌👌😊

  • @Namaste_5
    @Namaste_5 3 роки тому

    किडनी फिल्टरेशन नीट होण्यासाठी उपाय सांगा.

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 4 роки тому

    दादा एकदम बरोबर माझी आजी पण अशीच भाजी बनवायची. नंतर हे आलं. मी दामले उवॉच एक व्हिडिओ बघितला त्यांनी पण हेच सांगितलं. तुमच्या माध्यमातून परत जनजागृती झाली खूप खूप धन्यवाद

  • @umakutty5291
    @umakutty5291 4 роки тому +9

    तुमचे घर छान आहे एकदा घराचे विडियो टांका तुमचया घराजवल कोनती ट्रेन जाते ते पन सांगा

  • @niveditakulkarni4456
    @niveditakulkarni4456 4 роки тому +1

    Sir mazya aaichya hatachya talvyatun mungya yetat ani shir choke up aahe. aayurvedik upay sanga

  • @gkyelsangi
    @gkyelsangi 4 роки тому +3

    I love to watch ur videos, God bless ur sukhi sansar 🙏🙏

  • @jyothirao6542
    @jyothirao6542 4 роки тому +8

    Too good, I love to watch all your videos, keep going👍

  • @laxmangojepatil9343
    @laxmangojepatil9343 4 роки тому +15

    एकदा मस्त व्हिडिओ आणि बंगाला पण मस्त बांधला परीवार पण मस्त आहे

  • @kavitakute9339
    @kavitakute9339 4 роки тому

    Amhi lehan pena pasun amhi chuli verchch jeven jevloy khup suder ani khup testy gavi bhajila oil nesel khahi saman nesel tri chanch lagtat mi ata 13 years zale punat rahte amch gavi ata konch nahi menun amhi gavi nahi gelo

  • @EnglishwithArchana
    @EnglishwithArchana 4 роки тому +3

    किती मस्त वाटत आहे |गावातील हे निसर्ग पाहून

  • @ashayadav643
    @ashayadav643 4 роки тому

    किती। छान। वातावरण। आहे। आई। आणि। मुलगी। आणि। आई। गप्पा। मारत।बसलयाआहेत। वहिनी। त्याचं। करतोय। किती। छान। करत। आहेत। त्यांवर। किती। छान। संस्कार। आहेत

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 4 роки тому

    राजगिरा पाले भाजी रेसीपी ही भाजी मुदाम पेरली जाते किंवा शेतात उगवते जी भाजी न
    पेरता उगवते तिची चव खूप छान लागते
    या रान भाजीची रेसिपी व्हिडिओ दाखवल्या मुळे रान भाजी चुली वर कशी करावी याची माहिती मिळाली
    ...धन्य वाद

  • @swatiyenurkar
    @swatiyenurkar 4 роки тому

    Gaav kuthl dada tumch??? Khupach chaan. Lahanpanichya aathvani tajya hotat mamacha shetatlya

  • @riddhimandavkar7355
    @riddhimandavkar7355 4 роки тому

    खुपच छान राजगिरा भाजी पूर्वी माझी आई अशी भाजी करायची ती आठवण आज पुन्हा एकदा आली आता आई अशी भाजी नाही करत कारण मुंबईत भाजी नाही मिळत खरच तुम्ही मला माझ्या लहानपणीची आठवण करून दिली धन्यवाद आभारी आहे साहेब अश्या प्रकारे तूम्ही तुमच्या पारंपरिक पद्धतीचा जुन्या पद्धतीचा स्वयंपाक करून दाखवले तर पोट भरत आणि मन देखील एकदा तुमच्या गीवी याव अस वाटत

    • @riddhimandavkar7355
      @riddhimandavkar7355 4 роки тому

      कळजी घ्या आणि घरी राहा कोरोना वायरस संपूर्ण नष्ट होईपर्यंत गावा बाहेर जवू नका काळजी घ्या सर्वानी

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  4 роки тому

      हो धन्यवाद

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 4 роки тому +5

    खूप छान एकत्र परीवार बहीण आल्यामुळे आणखीनच घर पुर्ण झाले तुम्ही खूप भाग्यवान आहात.भाजी भाकरी एकदम झकास.👌👍😋देव करो तम्ही असेच मस्त आनंदी आणि निरोगी रहा

    • @rajkumarmundhe2453
      @rajkumarmundhe2453 4 роки тому

      राजगिर्याची भाजी आणि तुमच कुटुंब खुप छान☺☺

    • @rajkumarmundhe2453
      @rajkumarmundhe2453 4 роки тому

      राजगिर्याची भाजी आणि तुमच कुटुंब खुप छान☺☺

  • @raje6664
    @raje6664 4 роки тому +3

    हेच जीवन आहे बघा तुमची मुले किती बिनदास्त खेळत आहे खूप सुंदर

  • @Reshma-p6b3v
    @Reshma-p6b3v 4 роки тому +1

    तुमचा खलबत्त्या खुप आवडला कुठुन घेतला

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 4 роки тому +9

    काय योगायोग आहे, मी पण आज माझ्या गच्चीवरच्या बागेत पिकवलेल्या राजगिरा ची भाजी केली 😊
    तुमची भाजी छानच झाली 👍

  • @chayasalvi8240
    @chayasalvi8240 4 роки тому

    मी तुमचा व्हिडीओ पाहिलांदा पहिला खूप छान आहे माझे बालपण गावकढे गेले ह्या सर्व गोष्टींचा मला अनुभव आहे मला ओढ गावाकडची आहे तुम्ही सर्व mahiti छान सांगता

  • @nasreenshikalgar918
    @nasreenshikalgar918 3 роки тому

    बहुत बहुत अच्छा खाना बनाया आप के सब वीडियो मै हमेशा देखती हूं आप सोच बहुत अच्छी है आप helping nature पसंद आया और एक बात आप ने बताई के हमेशा खुश रहेना ... सच बहुत अच्छी बात बताई है .. well done दादा ... 👍🙏👍

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 4 роки тому +3

    तुमच्या रेसिपी तर छानच असतात पण तुमचं घर मला खूप आवडलं

  • @sachinYouTube5711
    @sachinYouTube5711 4 роки тому +2

    भाऊ परंतु कोणकोणत्या भाज्या पिळाव्यात त्यांची यादी सांगा कृपया

    • @kvmarathi1085
      @kvmarathi1085 4 роки тому

      राजगिरा भाजी खाल्यावर लूज मोशन होत .हे माहित आहे.म्हणूनच माझी आजी व आई पण भाजी शिजवून पिळून पाणी काढूनच फोडणी द्यायच्या.फक्त राजिगरा भाजीच अशा प्रकारे करायच्या.धन्यवाद भाऊ.

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 4 роки тому +5

    मी पण पालक असाच ऊकडुन घेते
    आणि तुमचे गाव आणि घर छान आहे
    यशस्वी भव😘😘

  • @anilratod8772
    @anilratod8772 2 роки тому

    Dada tumch gaav Konti ahi

  • @sudhakarshinde8724
    @sudhakarshinde8724 4 роки тому +1

    माझी आई अशीच भाजी बनवते. मीठाचि आणि आल, लसूण ,व मिठ. ऐवङच.तिखट नाही टाकायची .आई.👌🌹मि मोहोळ. लांबीची चा .दादा.तुझी भाषा मोहोळ जवळ, च ची वाटते. मि हा आनंद घेतो घरी.

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 4 роки тому +1

    Khupch chhan rajgura bhaaji 😋
    Dada & Vahini

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 4 роки тому

    Mast video. Khupach chan .sarvansobat rahanyat kiti anand asto tyach ha parivar ak uttam udaharan. 👌👌👍👍

  • @mactomains16
    @mactomains16 4 роки тому +1

    Solapur mde konta gav.. Tumchya gharacha purn video dakva.

  • @rahul.bhoiraver
    @rahul.bhoiraver 4 роки тому +1

    निवांत आणि नैसर्गिक शांततेच तुमचे सुंदर गांव "गांवकडची वाट" या चॅनेलच्या माध्यमातून बघून बरेच काही शिकायला आणि आणि अनुभवायला मिळत.

  • @jyotipatkar3498
    @jyotipatkar3498 3 роки тому

    चांगली माहिती दिलीत दादा वहिनी,माझ्या नवऱ्याला पालेभाजी खाल्ली की गॅस भरतो मीही अशी भाजी करून पाहीन

  • @mahiangle8025
    @mahiangle8025 4 роки тому

    Mi pn solapur krmalyachi aahe chiklthan khup sunder aahe hey gav nav kalel ka mla gavach , sdhya mi dubaila ahe pn roz tumche video bghun smjut kdhte swtachi ki mi gavi aahe mjhya aajikde

  • @varshamane190
    @varshamane190 4 роки тому

    दादा !माझा तुम्हाला वेगळा प्रश्न आहे.उडदाची डाळ घरी भरताना उडीद किती वेळ भिजवायचे?तुर आणी हरबरा आपण ६ते ७ तास भिजवतो .🙏

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  4 роки тому

      १२ तास ठेवावे

    • @Grihinispecialmarathi
      @Grihinispecialmarathi 4 роки тому

      आमच्या कडे उडदाची दाळ करताना उडीद भीजवत नाही फक्त धुवुन तेल लाउन वाळवायचे व दाळ करायची छान दाळ होते

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  4 роки тому +1

      खुप छान आम्ही करून बघू. धन्यवाद

    • @गावाकडचीवाट
      @गावाकडचीवाट  4 роки тому

      तेल कोणते वापरायचे

    • @Grihinispecialmarathi
      @Grihinispecialmarathi 4 роки тому

      खायाचे कोनतेही तेल चालते .काही ठीकानी तर तेल न लावता सुद्धा करतात.धन्यवाद

  • @varshatadkalkar5433
    @varshatadkalkar5433 4 роки тому

    तुमच्या चुलीवरच्या रेसिपी मस्तच असतात.. शेतातील घरही छान आहे.तुम्ही दररोज शेतात दररोज चुलीची जागा बदलतात का? तुमचे गाव कोणतं आहे?

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 роки тому +1

    आजचा व्हिडिओ खूप छान वाटला. पाहुणे आल्यामुळे मुलं खुश आहेत. तुमचा बंगला पण छान आहे. पालेभाजीची आयुर्वेदिक माहिती आमच्यासाठी उपयोगी आहे. भाजी भाकरी चुलीवरची एक नंबर झाली आहे. पाले भाजी बनवायची योग्य पद्धत आहे. पंगत छान बसली आहे जेवायला. आपलं घर आपला स्वर्ग असतो. मेहनती दादा वहिनीला नमस्कार 🙏🙏🙏🙏.

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 4 роки тому +4

    Mast vlog ahe ajacha dada, a chhan vatla ,ekda sarv gharacha video dakhava ,mast 👏👏👌👌🙏🙏🤗🤗

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 3 роки тому

    Bhau light amchya kade mumbai( kalyan) madhe hi Satat jat asto

  • @latabansod8409
    @latabansod8409 4 роки тому +1

    कोनत गांव आहे तुमच

  • @geetazunzurward345
    @geetazunzurward345 4 роки тому

    Dada, tumache kutumb ani Aai- vadil, bahin ani tithe kutumb, far shrimant ahaat. Vahini khupach sugran ani sojwal ahet. Asech anandat ani surakshit raha.

  • @priyabiradar4069
    @priyabiradar4069 4 роки тому +1

    Dada tumchya ghrchi tour and kitchen tour dakhva na plz plz

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 4 роки тому

    दादा आणि वहिनी नमस्कार. तुमच्या सर्व रेसिपी मला खुप आवडतात. तुम्ही छान माहिती सांगता.तुमचे घर आणि शेत छान आहे. आमचेही गावाला असेच आहे.

  • @सपनाकिचनरेसिपी

    भाऊ मी तुमचे वीडियो खुप पाहते कारण शेतातील वातावरण मला खुप आवडते मनुन मला पन स्वपाक करायला खुप आवडते पन शेती आहे पन शेतात पाणी नाही वीर बोर असायला पाहिजे मग राहाता येतो छान वाटतेय

  • @suchetakulkarni9862
    @suchetakulkarni9862 3 роки тому

    कुठल गाव?

  • @64_vishals20
    @64_vishals20 4 роки тому +3

    भाजी खुपच सुंदर झाली आहे तुमचं घर पण खूपच छान आहे

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 3 роки тому

    Ho Bhau tumhi mazhe mulache vayache disata aahet .mazhe donhi mule Dr ,aahet .mazhi Natavande ashicha aahet tumhi agadi barobar bolalat me pan pratyek bhaji ukalechya panyatan kadhatey .mala stonecha problem aahe .tsech me sheti vyavasay javalun baghatey .bhajyan var khup Favare martat tyamule bhajya me khade methat panyat 20 minute bhijavun thevatey .in maj ukalatey .5 minute pilun mag paratavtey kiva ghotun banavatey .june techa sone .agadi barobar tya mule lavakar daijest pan hotey .pot pan saf hote .👍👍👍👌👌💐💐💐💯💯😃😃

  • @anand8964
    @anand8964 4 роки тому +1

    Dada tumche gaav konte. Ekda nakki bhet deto tumhala

  • @sonuraut8878
    @sonuraut8878 4 роки тому +2

    मिपण तांदूळक्याची भाजी ऊकडून घेते त्यात कांदालसून हीरवी मीरचि टाकून तूमच्या पद्दतीने बनवते

  • @sejalgawai8595
    @sejalgawai8595 4 роки тому

    What's the name of dada and vayni
    And there children's... 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @nchandra4859
    @nchandra4859 3 роки тому

    Non veg kadhi dhakvta
    Plz

  • @sunitamahanor4127
    @sunitamahanor4127 4 роки тому

    तुम्ही भाजी खूप शिकवली वरुन त्यातील पाणी काढून टाकले आमच्या प्लॉट मध्ये ही भाजी यायची आई ती नाही उघडता करत असे खूप छान होते राजगिरा दोन प्रकारचे असतात पानं पण दोन प्रकारची दिसतात

  • @saritabubane5900
    @saritabubane5900 4 роки тому

    तुमचे घर खुपच छान आहे .आई चे बोलने पहिल्यादाच ऐकले गोड बोलतात .तुमच्या घरच्या मंडळी सरवच खुप गोड आहे.

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 4 роки тому +1

    राधे।राधै।भाऊ।कोनी।बोलते।भांजी।ऊकडुन।घेऊ।नये।कोनाचे।ऐकावे।कोनाचे।नाही

  • @sambhajikadlag8463
    @sambhajikadlag8463 4 роки тому

    राज गिर्याची भाजी छान दाखवली मी अजुन कधी खागल्ली नाही पण कधी गावी जाईल तेव्हा नक्की बानऊन खानार हा तर तुम्ही विचारलेल कि भाजी उकठुन घ्यावि कि नाही कमेंटमधे सांगा तर माझ मत अस आहे कि जर भाजी उकडुन घेतली तर जिवन सत्व निघुन जातातम्हणुन चांगली स्वछ दुन घेऊन डायरेक फोडनी द्याची मी तर असच करते मी कारले सुद्धा कधी उकडुन घेत नाहीडायरेक फोडनी देते माझ नाव धन्यवाद

  • @indiatouk29
    @indiatouk29 4 роки тому +15

    *छान व्हिडिओ..आणि मी माझ्या india to uk या मराठी चॅनल वर कोरोना बद्दल आत्ताच व्हिडिओ टाकला आहे, नक्की एकदा भेट द्या.*

  • @AmrutaGhuli
    @AmrutaGhuli 4 роки тому +1

    Palebhajya madhe kshar nakkich astat, pn bhaji dhutlyamule sharirala poshak asnari satva milat nahit

  • @varshatadkalkar5433
    @varshatadkalkar5433 4 роки тому +2

    सौर ऊर्जेवरती लाईट बसवून चर्या म्हणजे हा प्राब्लेम येत नाहीत.

  • @ashwinibhalekar235
    @ashwinibhalekar235 4 роки тому

    Mast.ahe.hi.rajgirachi.bhaji.ek number. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sanitamayekar6751
    @sanitamayekar6751 4 роки тому

    Tumche gaav kuthe aahe.

  • @vikramadityakenjale3001
    @vikramadityakenjale3001 4 роки тому +1

    Gavach nav taluka railway line konati good video

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 4 роки тому +21

    छान परीवार आहे बघुन मला खुप छान वाटले 👌

  • @nishajoshi6797
    @nishajoshi6797 4 роки тому

    Khup chaan video banwla aahe tumhi ekdam natural.. 👌👌aamchya Aai kade ajun hyach padhtine bhaji banvtaat.. Agdi aaji ajoban pasun.. Khup chaan.. 👌tumch ghar, Mani, gaay,raatkida, tasech recipe, Aai, baba, bahin,sagli mul,vahini aani tumah chooli varch jevan👌👌😍

  • @mayurisutar663
    @mayurisutar663 3 роки тому

    Tumch gav kont khup chan ahe vatavaran

  • @RewateeOfficial
    @RewateeOfficial 4 роки тому

    Bhaji todun vychya agoder ch chul petaun kadhai mandun dili...as vaya ghalau naye....

  • @aaradhyamusale6548
    @aaradhyamusale6548 4 роки тому

    Bhau thumch ghar kiti lakhat basl

  • @aniketlande7020
    @aniketlande7020 4 роки тому

    Khup chhan mahiti sangitli bhau aani tumcha parivar pan khup chhan ahe ....nashib lagta bhau aasa parivar milvayla....asech video banvat rah bhau....pudhil vatchali sathi khup khup shubhechha....

  • @amrapalialgule2037
    @amrapalialgule2037 3 роки тому

    दादा वाहिनी खूपच भारी रेसिपि बनवता काही भाज्या कधी खाल्ल्या नाहीत आम्ही पण तुम्ही बनवल्यामुळे खायची इच्छा होते

  • @sunandaraut1759
    @sunandaraut1759 4 роки тому

    Khup chhan vedeo banvala aahe aapan tyasobat 👌👌mahiti det aahat mi pan sholapur karmala yethun aahe sadya Navi Mumbai yethe aahe balapani sarv maja ghetaly aahe junya aathavani jagua zalya 🙏🙏🙏🙏

  • @mysweethome4566
    @mysweethome4566 4 роки тому

    Vahini khup kashtalu aahet dada...tyana nehmi manach sthan dya.....lucky aahat doghe...made for each other

  • @priyankas533
    @priyankas533 4 роки тому

    खूप छान.... आनिंदी कुटुंब.... कोणत्या गावातील आहात तुम्ही हे सांगत नाही?

  • @surekhakawade8958
    @surekhakawade8958 3 роки тому

    खरंय वहिनी मन लावून केलं का सगळं छान होतंय

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 4 роки тому

    Seema k Ubale. Dada tumchya javal. Relve station ahe kay train cha awaje yeto ahe

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 4 роки тому

    Seema k Ubale. Dada aaj tumcha ektra parivar baghin khup Anand vatla. recipe Chan ahe

  • @sejalgawai8595
    @sejalgawai8595 4 роки тому

    What amazing , village
    Hello everyone my self Ananya I'm from New Delhi
    👍👍🤗🤗 What is the curry of....
    ??¿???

  • @aaryaspassionworld
    @aaryaspassionworld 4 роки тому +1

    Sir tumcha Gav konta.

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 4 роки тому

    Mast video. Manala khup bar vatal. Nat chan japalay tumhi. Asevch aanandi raha.

  • @64_vishals20
    @64_vishals20 4 роки тому +1

    खुपच सुंदर झाली आहे भाजी तुमचं घर खुप आ़वडलं मला

  • @chhayabelesongs7546
    @chhayabelesongs7546 4 роки тому

    खूप छान वाटत तुमची गावची भाजी आजुबाजुचा परिसर खूपच छान,गावची आठवण येते

  • @gajanansakhare3215
    @gajanansakhare3215 4 роки тому +1

    खुप छान आहे रेसिपी आणि तुमचा परिवार सुध्दा

  • @pushpasalve1243
    @pushpasalve1243 4 роки тому

    बरोबर आहे गाव कोणते