Jag sagla khatay asspass kuthe bhatku nako konala madatila gheu nako karan tu kahi vastu khato, vaparto ji lok tuzya samparkat astil tya paiki koni pan mansahari asu shakto... Tyache haat lagun tu vaparto tya vastu pan papi zalet... Rasta banavnare pan mansahari astil tyanni banvlelya rastyavarun jaa ye karu nko... Shakahari mansahari vaad nahi pan donhi baju ne vichar kela pahije...
@@BDO498 एवढच कशाला हे कलियुग आहे,इथ इतर विषयी ही सगळेच चुका करतात,मी ही केल्या असतील.0 % & 100 % नसतं,आपण समाज प्रबोधन करत रहायचं.हा मोबाईल जो आपण वापरतो,msg type करतो हे काही शास्त्रात दिलेलं नाही.मी पूर्वी मांसाहार करायचो, लॉक डाऊन नंतर सोडला.
मला काय वाटते ते एवढं काम करतात म्हणजे कोलेस्टेरॉल वगैरे नसणार त्यांना... आणि दुसरं म्हणजे आपल्याला पटत नसेन तर आपण व्हिडीओ पाहू नये... आणि पहिली तरी निगेटिव्ह कंमेंट करू नये... कारण संविधानाने जरी आपल्याला मत मांडायचा किव्हा बोलायचं अधिकार दिला असें न तरीही त्यांनी कोणाच्या भावना दुखावण्याचा किव्हा खच्चीकरण आणि demotivate करायचा अधिकार नाही दिला... आपल्या एका निगेटिव्ह कंमेंट मुले समोरच्याचा उत्साह आणि हुरूप कमी का करायचा न... चांगलं बोलता येत नसेल प्रोत्साहन देता येत नसेल तरी किमान वाईट तरी बोलू नये... बाकी जेवण आणि रस्सा उत्तम👍👍👍
Ya aadhi suddha tumhi ashyach recipe dakhavlya aahet. Maaf kara, pan navin kahi tari baghayla milel ya aasheni tumche videos baghto nehmi. Pan aajkal jara disappointing aahet recipes. Darja ghasartoy.
तात्या तुम्ही खूप मेहनती आहात तुम्हाचां सार्थ अभिमान वाटतो आम्हाला नंबर 1 धन्यवाद 🎉🎉
TATYA VERY HARD WORK. GREAT.
खूपच छान घेवड्याच्या शेंगा
Bhaji Chan Zali Aahe
लय भारी , झकास , फक्कड चिकन रस्सा आणी भाकरी कांदा.. तात्या / काकू ❤️
खुप खुप धन्यवाद ..... !
Tatayache kay chalayle bare aahat ka tatya
Desi pavta recipe taka
काकी फार छान स्वयंपाक करतात
Super Video Very nice 😊😊😊❤❤❤
खुप खुप धन्यवाद ..... !
खूप छान मला तुमचे प्रत्येक व्हिडिओ खूप आवडतात आणि मी आणि माझी फॅमिली आम्ही न चुकता व्हिडिओ पाहतो
Aai chikancha rassa bhaaji chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
खुप खुप धन्यवाद ..... !
तात्या तुमचं गाव कोणतं तुम्ही राहता कुठे तुमचं घर का दाखवत नाही तुम्ही नेहमी शेतातच जेवण
चूप बैताडे
😂😅😂
😅😅@@pranaylakade934
Super tata
Nice Tatya
तात्या कुठं राहता आपण म्हणजे गाव कोणत
दानोळी का?
Tatya khup divssani chikencha bet lai bhari no.1ch
खुप खुप धन्यवाद ..... !
Bobalya ghevada. Chicken🐔🐓🐤 rassa ek number🚜🐄🌾. Pangat basali. Misiwale baba ek number chicken khat nahi. Andi khatat. Nice video🎥
खुप खुप धन्यवाद ..... !
तात्या कधी येऊ जेवायला
ऐक नंबर ऐपीसोड आहे😊
Kaku mi mutton anuan detto kadhi yevu tujekade tuja hatache mutton khaiyche mala
खूप मस्त चिकन 🐔 बनवले काकू ❤
खुप खुप धन्यवाद ..... !
तात्या तुमचे गाव कोणते
Mla pn rasa pyava lagal ata
Jay Hare Thata
Taya na bhetayach aahe kuthe gaav aahe
Tumche video chan astat pan volume khup halu asato
किती वेळेस दाखवणार, चिकन शिजलंय, बाकी रेसिपी छान, मस्त चिकन rassa
ऐकच नंबर तात्या नमस्कार 👍👍👍👍🐓
तात्या तुमचा गावं कोणतं आहे
👌👌🙏🌹
तात्या नंबर एक गाव
I want to meet this uncle and aunty once.
खुपच छान
खुप खुप धन्यवाद ..... !
Tatya Jai Ram Krishna Hari
First comment ❤
Tatya kaku chicken tari bet lay bhari tya kakanahi tumhi hue ghatale chan vatle
खुप खुप धन्यवाद ..... !
तात्या तुमच्या गावाकडे यायचं आहे तुमचा पत्ता सागा. झणझणीत चिकन चा रस्सा खायला.
Tatya ekda gharat swaypak banva bagaych aahe ghar tumch
चवदार चिकन
Nice recipe
Rasa patal jhala na ho tatya
बाजरीची भाकर असते तर अजून मजा आली असती
तुम्हीं घरात बनवलेली लाल चटणी मसाला रेसिपी दाखवा आज्जी
Rasa patl zala
तात्या अम्हाला बि बोलवा की चिकन पार्टी ला
मोठ उत्पादन हाय की राव
कष्ट पण तेवढंच आहे दादा...
@@abamu5374 are tu jaa re ....!😅
Rassa kub patal zala
घेवडा नाही दादा... वालाच्या शेंगा म्हणतात याला आमच्याकडे
Dhum pani
Tatya ashach Nadi Kati banva mutton ekda
ढर्रा तयार आहे 😊
पाट्या वरचा मसाला चांगली टेस्ट देतो.
तात्या दुसरे आहेत त्यांना चावत नाहीका
तात्या तुमचे विडियो खुप छान आहे तुमचा पत्ता
काय आहे आम्हाला तुम्हाला भेटायचे आहे
आजी आज रस्सा जरा पातळ झाला आहे.
मी येऊ तुमचया कड़े तात्या
सगळ पाणी केलं
rssa tayar zalyavar thode jvariche pith lavayche mh je rssa datsar hoto
Tatya ram.ram
तात्या तुम्ही दोनच व्यक्ती आहेत एक किलो मटण कसे काय संपवता
Tatya ata vay zale ahe parmarthat utra nuste mattan mase khekade khaun prashidhi
Milu naka varshatun kahatana 1 ch vidivo taka jast vidivo takle tar lok laike volkhtat
मांसाहार करने शेवटी पापच.
Tataya lay 12 ch ahe
Jag sagla khatay asspass kuthe bhatku nako konala madatila gheu nako karan tu kahi vastu khato, vaparto ji lok tuzya samparkat astil tya paiki koni pan mansahari asu shakto... Tyache haat lagun tu vaparto tya vastu pan papi zalet... Rasta banavnare pan mansahari astil tyanni banvlelya rastyavarun jaa ye karu nko... Shakahari mansahari vaad nahi pan donhi baju ne vichar kela pahije...
@@BDO498 एवढच कशाला हे कलियुग आहे,इथ इतर विषयी ही सगळेच चुका करतात,मी ही केल्या असतील.0 % & 100 % नसतं,आपण समाज प्रबोधन करत रहायचं.हा मोबाईल जो आपण वापरतो,msg type करतो हे काही शास्त्रात दिलेलं नाही.मी पूर्वी मांसाहार करायचो, लॉक डाऊन नंतर सोडला.
Chikan madhe Pani jast zal
😋😋😋
तात्या काय रोज मटन खात्यात की काय😅
बाकी व्हिडीओ छान पण तेल बघून भीती वाटते
😊
आजी बाई थोडा जास्तच लाल तिकट वापरते
अहो तात्या शाकाहारी जेवणाचं काय दाखवता का नाही
नुसतं पाण्या सारख दिसतंय
बोकड मारायच होत. 😂😂😂
काकू एकदा तात्याची लिपिड प्रोफाईल टेस्ट करून घ्या मग कटाच्या रस्याची करामत कळेल 😅
मला काय वाटते ते एवढं काम करतात म्हणजे कोलेस्टेरॉल वगैरे नसणार त्यांना... आणि दुसरं म्हणजे आपल्याला पटत नसेन तर आपण व्हिडीओ पाहू नये... आणि पहिली तरी निगेटिव्ह कंमेंट करू नये... कारण संविधानाने जरी आपल्याला मत मांडायचा किव्हा बोलायचं अधिकार दिला असें न तरीही त्यांनी कोणाच्या भावना दुखावण्याचा किव्हा खच्चीकरण आणि demotivate करायचा अधिकार नाही दिला... आपल्या एका निगेटिव्ह कंमेंट मुले समोरच्याचा उत्साह आणि हुरूप कमी का करायचा न... चांगलं बोलता येत नसेल प्रोत्साहन देता येत नसेल तरी किमान वाईट तरी बोलू नये... बाकी जेवण आणि रस्सा उत्तम👍👍👍
😂😂😂😂😂😂
😢
तात्या गाव सांगा तुमचं मी भेटायला येणार आहे❤
तात्या Video जबराट असत्यात बगा... मूळव्याध होणार नाही याची तेवढी काळजी घ्या..
गावाकडच्या लोकांना काही होत नाही समजलं का
@@tusharthorat69 असं नसतं भावडय़ा... पण अति Nonveg मुळे त्रास नको म्हणून बोलतोय न्हवं..
Tumcha vidio bagitla ka tondala Pani sutat tatya
तेलाच प्रमाण कमी करा बाकी जेवण एक नंबर
Ya aadhi suddha tumhi ashyach recipe dakhavlya aahet. Maaf kara, pan navin kahi tari baghayla milel ya aasheni tumche videos baghto nehmi. Pan aajkal jara disappointing aahet recipes. Darja ghasartoy.
व्हिडिओ लवकर येत नाही त्यामूळे सक्राईबर कमीच राहत आहेत
बायलर चिकन खाऊं नका उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे
गरमा आहे तात्या जाळ सुटल खालुन बेताचा खा
खातोय मातर अस की डोकं हलते चवीनं
mast
जय श्रीराम तात्या आजोबा ❤❤
खूपच छान