3 मोफत गॅस सिलेंडर योजना सुरू! अर्ज कुठे करावा? पात्रता काय? गॅस पुरुषाच्या नावावर? eKYC कशी करावी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @sandhyasawai220
    @sandhyasawai220 3 місяці тому +5

    Tumhi khup chan ani sampuran mahiti vishya sangitlya baddal dada tumche khup dhanywad 🙏🙏🙏🙏👌

  • @sudhirpattewar4534
    @sudhirpattewar4534 2 місяці тому +2

    खूपच उत्तम माहिती दिली सर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली धन्यवाद ❤

  • @PrafulHajare-x8o
    @PrafulHajare-x8o 3 місяці тому +95

    छान पद्धतीने समजून सांगितले तुम्ही सर मला खुप आवडली, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली बरे झाले धन्यवाद गैससीलेडर, पण देता खुप चांगली माहिती मिळाली

    • @ManishaKunjir-v4y
      @ManishaKunjir-v4y 3 місяці тому +5

      संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला त्या महिलांना लाडकी बहिण योजना लाभ घेता येत नाही मग from कोठे भरायचे

    • @harshadadesai7966
      @harshadadesai7966 3 місяці тому

      Wwwà​@@ManishaKunjir-v4y

    • @mangaldeshmukh1945
      @mangaldeshmukh1945 3 місяці тому +3

      👍👍

    • @sonalichavan5904
      @sonalichavan5904 2 місяці тому +1

      Ekyc kraychi asel tr konala jayla lagel

    • @purveshbhoir7729
      @purveshbhoir7729 2 місяці тому

      लाडक्या बहिणीला १५०० नव्हते. त्यावेळी लाईट बिल तीनशे रुपये. आता 1500 दिले तर लाईट बिल 1700 रु वा रे लाच्यार मिंद्या.
      तेलाचे भाव लिटर मागे 30 रुपये वाढवून वसूल पण केले , घेणार जनतेचे, नाव मात्र आम्ही दिले, जणू काही यांनी खिशातून च दिलेत.
      हे गुजराती, राजस्थानी, व्यापाऱ्यांनी 75% मुंबई ताब्यात घेतले आहे आणि आपले राज चालवत आहेत.
      गुजरातचा फेकू तडीपार मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याची महाराष्ट्र पुर्ण ताकदीने महाविकास अघाडीचे ठाकरे सरकारला पाडून गद्दारांच्या सहकार्याने मनुवादी विचाराने ग्रासलेले सरकार स्थापन करुन महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन पुढील तय्यारी चालू केली आहे.
      हरियाणा पॅटर्न
      देवेंद्र फडणवीस चा, माज जिरवायचा असेल, तर महाविकास आघाडी ला, मतदान करा,,.....
      अन्यथा, परत पुढील पाच वर्षांसाठी, फडतूस फडणवीस ला, बोकांडी बसवून घेण्यासाठी, तयार रहा,,....आज पासून ते 23 नोव्हेंबर पर्यंत होणाऱ्या लोकशाही च्या उसत्वात सर्वांनी सामील व्हा..महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारना भरगोस मतांनी विजयी करा.. कमळीबाई आणि तिच्या दोन सवती घरी बसवा 😂
      आपली निशाणी मशाल, तुतारी फुंकणारा माणूस, हात ✋️📯
      🔥
      ❗️

  • @manoharnaphade8036
    @manoharnaphade8036 3 місяці тому +20

    खूप सुंदर व सोप्या पद्धतीने संगितले आहे फक्त ekyc करणे गरजेचे आहे, धन्यवाद

  • @MeghaChougale-b8g
    @MeghaChougale-b8g 3 місяці тому +42

    खरंच आमच्या बहिणीच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल शिंदेदादांना मानाचा मुजरा ❤❤

  • @pritibhuvad8767
    @pritibhuvad8767 2 місяці тому

    खूप छान सांगितली माहिती ❤ आभारी आहे दादा 🙏🏻🙏🏻

  • @karbharichavan5457
    @karbharichavan5457 3 місяці тому +11

    लाडकी बहिण योजना अतिशय उत्तम अशी आहे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🎉 पण आमच्या गॅस खात्यात सबसिडी चे पैसे पडत च नाहीत ,गॅस ऑफिस मध्ये अनेक वेळा अर्ज केले,ekyc केली , पण उज्वला गॅस योजना मधील सबसिडी मिळत नाही कृपा करून सहकार्य करावे.
    - अलका कारभारी चव्हाण, नेवासा ज्ञानेश्वर गॅस येजन्सी , पावन गणपती समोर नेवासा

  • @sudamchintamani3468
    @sudamchintamani3468 2 місяці тому +1

    मनापासून आभार सर खुप छान सोप्या भाषेत माहिती दिली 🙏🙏👍👍

  • @SwatiPanmalkar-ct3sr
    @SwatiPanmalkar-ct3sr 3 місяці тому +7

    Khup chan mahiti ahe savistr mahiti dilya badal dhnyvad 🎉❤

  • @sunitamitkari1536
    @sunitamitkari1536 2 місяці тому +11

    आमचा भारत गॅस आहे भारत गॅस ला मिळणार नाही काही योजना

  • @pranalibibekar4170
    @pranalibibekar4170 2 місяці тому +1

    Khup chàn explain kele sir, thanks 🙏🙏

  • @MeghaChougale-b8g
    @MeghaChougale-b8g 3 місяці тому +99

    मी लाडकी बहीण योजनाची लाभार्थी आहे मला तीन हप्ते मिळाले आहेत मुख्यमंत्री शिंदे दादांची खुप खुप आभारी आहे

    • @UrmilaPatil-g1f
      @UrmilaPatil-g1f 3 місяці тому +7

      Tai Aaplech paise ahet he, atta mahagai mahagai kiti vadliy te bagha.

    • @ajinkyadeshmukh7845
      @ajinkyadeshmukh7845 3 місяці тому +2

      ताई कोणी स्वतःच घरातून दिले नाहीत पैसे आपलेच काढून आपल्यालाच दिले आहेत त्या मुळे अस भ्रमात पडू नको 🙏

    • @audumbarsargule7388
      @audumbarsargule7388 3 місяці тому +2

      दादा आता तेच पैसे डबल वसूल करणार आहे

    • @Shamalalmahadukumbhar
      @Shamalalmahadukumbhar 3 місяці тому

      त तारीख जाहीर करा कोणत्या तारखेपासून मिळणार

    • @pankajonkar3833
      @pankajonkar3833 3 місяці тому

      तुझ्या दागिन्याचे भाव 77000/-10ग्राम वर चढ ले त्यात तुम्ही काय म्हणता मला कळवा मग दादा ला thyanku म्हणा

  • @SachinPohekar-r5n
    @SachinPohekar-r5n Місяць тому

    Khup chagali mahiti denya badal 👍💐💐💐💐💐💐💐💐💐🇨🇮

  • @vighnahartamoviespune9326
    @vighnahartamoviespune9326 2 місяці тому +3

    मनापासून आभारी आहे,
    अतिशय सोप्या भाषेत आपण समजून सांगितलं

  • @malan1954
    @malan1954 3 місяці тому +5

    मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे खूप खूप आभारी आहोत

  • @aradhyasalvi7902
    @aradhyasalvi7902 2 місяці тому +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद ❤❤

  • @atharvaartdrawing721
    @atharvaartdrawing721 3 місяці тому +116

    आम्हाला जी माहिती मिळते आहे त्यात तर म्हणत आहेत की पुरूषांच्या नावावरचे सिलेंडर कुटुंबातील महिलेच्या नावावर केले तरच सिलेंडर चा लाभ मिळेल... असे कसे❓

    • @nilimashinde1073
      @nilimashinde1073 2 місяці тому +9

      आम्हाला कसा लाभ मिळेल सर आमच्यातकडे पुरूषांच्या नावावर आहे

    • @Dancerswanu12
      @Dancerswanu12 2 місяці тому +1

      Kute chaukashi kraychi

    • @sujatabhosale2118
      @sujatabhosale2118 2 місяці тому +7

      आमचे गैस सिलिंडर नवऱ्याच्या नावांवर आहे तर आम्हाला काय करावे लागेल सांगा ‌please

    • @vinantipujare2398
      @vinantipujare2398 2 місяці тому

      किती वेळा तेच तेच बोलता

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 3 місяці тому +18

    लय बोर मारतो तू, लवकर माहिती देत जा.लोकांना महागाई मुळे लवकर कामावर जावे लागते.नाहीतरी फुकटच काहीच पुरून राहीले नाही

  • @jayshreepawar6535
    @jayshreepawar6535 3 місяці тому +1

    खुप छान माहिती दिलीत सर 🙏 धन्यवाद

  • @maayaasankpal6981
    @maayaasankpal6981 2 місяці тому +19

    गॅस सिलेंडर माझ्या नावावर आहे पण मला गॅस सिलेंडर च्या या योजनेचा लाभ मिळालेला नाही तरी आपण मला गॅस सिलेंडर च्या या योजनेचा लाभ मिळवून दयावा हि विनंती 🙏

  • @diptipednekar4781
    @diptipednekar4781 3 місяці тому +21

    अतिशय मोजक्या शब्दात महत्वाची बातमी दिली, धन्यवाद

    • @anandkonda5524
      @anandkonda5524 3 місяці тому +1

      अगदी बरोबर आहे, ताई.

    • @rajendrakolhe6828
      @rajendrakolhe6828 3 місяці тому

      Dhaywad. Sir

    • @AnantaTakalkar-z4t
      @AnantaTakalkar-z4t 3 місяці тому

      Ananta. Takalkar

    • @pallavigadgadekar1834
      @pallavigadgadekar1834 2 місяці тому

      Mazhya pati chya nave gas conection aahe ani mi ladki bahin yojna patra aslyaver, anapurna yojna sathi konachi ekyc karaychi? Ka pati patni doghanche pan ekyc karaychi?

  • @ashoksonawane6257
    @ashoksonawane6257 3 місяці тому +2

    खूप छान समजवल सर 🙏🏻

  • @dnyaneshwarawate95
    @dnyaneshwarawate95 3 місяці тому +15

    आमचं मतं फक्त शिंदे साहेबांना

  • @jaimalarawat1796
    @jaimalarawat1796 2 місяці тому

    खूप छान माहिती दिलीस 🎉

  • @minakshidhere4885
    @minakshidhere4885 2 місяці тому +2

    Dhnywad चांगली माहिती दिली तुमचे v shinde दादा,अजितदादा दादा, फडणवीस दादा सर्वांचे आभार 🎉🎉

  • @उपाडेमहाराजसंगीतसेवा

    Thank you,खूप चांगली माहिती मिळाली.

  • @aartibhalkikar5546
    @aartibhalkikar5546 3 місяці тому +78

    मला लाडकी बहिण योजना याचे पैसे मिळाले मुख्यमंत्री साहेब यांना मानाचा मुजरा ❤❤❤❤🎉 आता सिलिंडर मिळणार म्हटल्यावर दुधात साखर खुप खुप आभार

    • @mr.hackar9518
      @mr.hackar9518 3 місяці тому +2

      😂😂

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 3 місяці тому +5

      😅 चिंचेच्या झाडावर जाऊन बसले

    • @ashokraopatil1457
      @ashokraopatil1457 3 місяці тому +2

      निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र विकायचा आहे

    • @fatimahodekar5498
      @fatimahodekar5498 3 місяці тому

      😂​@@ashokraopatil1457

    • @pravinthorat6825
      @pravinthorat6825 3 місяці тому

      अजून काय विकणार आहे माहित नाही

  • @jyotsnagolatkar989
    @jyotsnagolatkar989 2 місяці тому

    खुप छान माहिती दिलीत सर. आभारी आहे 👌

  • @gopinathdutal3187
    @gopinathdutal3187 3 місяці тому +8

    सर तुम्ही खुप छान माहिती देता तूमच कान्ट पण खूप छान आहे सर धन्यवाद सर

  • @बाळासाहेबगुंजाळपाटिल

    छान माहिती पुरवली दादा धन्यवाद ❤

  • @superstar77721
    @superstar77721 3 місяці тому +4

    Khupach chan mahiti dili Thanku sir

  • @hemadounde2658
    @hemadounde2658 3 місяці тому +2

    खूप छान माहिती 😊

  • @ChhayaBahadure-yl2ly
    @ChhayaBahadure-yl2ly 3 місяці тому +24

    धन्यवाद सर माझा ग्यास सॅलेंडर माझ्या पतीच्या नावाने असल्यामुळे मी खूप तणावामध्ये होती 🙏😊

    • @shahjanjasnaik5802
      @shahjanjasnaik5802 3 місяці тому +5

      Mag tumhi kai kelat
      Dada chya nawavarti hota na
      Tumchya nawavarti kasa kelat
      Ani kiti kharch aala

    • @sonamprasaf1744
      @sonamprasaf1744 3 місяці тому

      ​@@shahjanjasnaik5802 2 hazar kharch yete

    • @YashwantTelange
      @YashwantTelange 2 місяці тому

      माझ्यापण हाच.प्रश्न आहे

    • @YashwantTelange
      @YashwantTelange 2 місяці тому

      मग तो सिलेंडर तुम्ही तुमच्या नावावर केला का प्लीज रिप्लाय आमचं पण तोच प्रॉब्लेम आहे मला पण माझ्या नावावर करायचा आहे त्यासाठी काय करावे लागते

    • @rajshreetavarkhed5661
      @rajshreetavarkhed5661 2 місяці тому

      Ho please replay dya tai maja pn thech problem ahe❤

  • @dadasosature766
    @dadasosature766 3 місяці тому

    धन्यवाद सर, खूप छान माहिती मिळाली 🙏

  • @PramilaBashire-yo8be
    @PramilaBashire-yo8be 3 місяці тому +4

    छान माहिती दिली

  • @vimallandge413
    @vimallandge413 Місяць тому

    Very nice information thanks sir ji 🙏

  • @AyaanShaikh-od6xp
    @AyaanShaikh-od6xp 3 місяці тому +3

    Khup chhan mahiti dili dhanyawad

  • @rajendradeshmukh7165
    @rajendradeshmukh7165 3 місяці тому

    ऊत्कृष्ट माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @YogitaBadjawat
    @YogitaBadjawat 3 місяці тому +13

    Sir mi ladki bhin yojnela patr aahe mla paise milale pan majhya naavachi gas jodni nahi tar mla labh milel ka

  • @DakshataBelnekar
    @DakshataBelnekar 2 місяці тому

    धन्यवाद चांगली आणि उपयुक्त माहिती दिल्याद्दल

  • @amoldongare1079
    @amoldongare1079 3 місяці тому +15

    फ्री मोफत म्हटल्यावर पैसे भरायची काय गरज आणि कशामुळे सरकार डायरेक्ट मोफत का देत नाही .😢😮

  • @cincinnati3059
    @cincinnati3059 2 місяці тому

    भाई आपका बोहोत बोहोत धन्यवाद 🙏

  • @RiddhiGaonkar-e5o
    @RiddhiGaonkar-e5o 3 місяці тому +8

    धन्यवाद दादा

  • @heetprogamer2230
    @heetprogamer2230 2 місяці тому +2

    Thank sir माहिती दिल्याबद्दल

  • @MohanPatil-ls6xq
    @MohanPatil-ls6xq 3 місяці тому +11

    यामध्ये जी स्त्रिया 65 वर्श्याच्यावर आहेत,उज्वलामधे आहेत, परंतू लाडकी बहिण मध्ये नाहीत त्यांनी अर्ज कुठे करायचा .

  • @pallavijoshi9861
    @pallavijoshi9861 2 місяці тому

    खूपच छान माहिती दिली दादा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली खुप खुप धन्यवाद.

  • @shwetadeshpande4563
    @shwetadeshpande4563 3 місяці тому +16

    माझ्या नावावर गॅस कनेक्शन आहे मी लाडकी बहीण लाभार्थी आहे अन्नपुर्णा योजना साठी लाभ मिळावा कसा याचे मार्गदर्शन करा प्लीज

  • @sheetalraut7414
    @sheetalraut7414 3 місяці тому

    Khup chan mahiti dili Thank you so much ❤❤

  • @dnyaneshwarthorat3390
    @dnyaneshwarthorat3390 3 місяці тому +6

    भारत गॅस असेल तर काय करायचं आम्ही पात्र आहे पण गॅस कनेक्शन दुसरे आहे

  • @AlkaDilwar
    @AlkaDilwar 3 місяці тому +6

    वेबसाइटवर फार्म भरला तर चालतो का ई केवायसी करून घेतलं चालते का गॅस एजन्सी करून घेत नाही

  • @gauravpagare9121
    @gauravpagare9121 3 місяці тому

    Khup chhan detail mdhe information denya babat thank you so much 😮

  • @kiranpatil7073
    @kiranpatil7073 3 місяці тому +72

    गॅस पूरष्याच्या नावावर असेल तर काय...ते सांगा

    • @rameshingaleofficial8131
      @rameshingaleofficial8131 3 місяці тому +6

      Ha mazya navavar ahe gas

    • @roshanidharmik2107
      @roshanidharmik2107 3 місяці тому

      Aahe pushacha navavr

    • @uzmanazshaikh6851
      @uzmanazshaikh6851 3 місяці тому

      Mojoddin aminoddin ha nava vr ahet

    • @uzmanazshaikh6851
      @uzmanazshaikh6851 3 місяці тому

      Mojoddin aminoddin ha nama vr gas ahe

    • @attachedam2965
      @attachedam2965 3 місяці тому

      घड्याळाच्या नावाला बाईच्या नावावर करायचा गॅस काय करायचं​@@roshanidharmik2107

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 2 місяці тому

    एकदम मस्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @siddhiparakh1282
    @siddhiparakh1282 3 місяці тому +6

    दिसेंबर 2023 मधे सर्व कागद पत्र दिली होती । Thumb 👍🏻 दिले होते । पण आता परत ekyc करावी लागेल का ?

  • @KavitaPotphode-u8p
    @KavitaPotphode-u8p 3 місяці тому +1

    Kup chan prakare samjaun sangitles dada Thank you🙏

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 3 місяці тому +5

    काय तर करून वेळ मारुन टाकले जात आहे आचार संहिता चालू झाली की काय बी मिळणार नाही सावध राहा

  • @आदिनाथजाधव-ठ4ष
    @आदिनाथजाधव-ठ4ष 3 місяці тому

    👌 खूप छान माहिती 👌 पण केव्हा मिळेल 🙏

  • @AlkaDilwar
    @AlkaDilwar 3 місяці тому +5

    गॅस एजंट केवायसी करून घेत नाही आम्हाला मेसेज आला नाही

  • @MukhtarShaikh-fz4dp
    @MukhtarShaikh-fz4dp 2 місяці тому

    Very nice. Explain in detail. Thankful for your information of this yojana

  • @dipakshinde7750
    @dipakshinde7750 3 місяці тому +5

    E kyc karayla gelto.Gas agency vale म्हणतात उज्वला gas la fakt ahe gas free bharat gas la nahi

  • @GautamBhagat-r2o
    @GautamBhagat-r2o 3 місяці тому +2

    Bahut acche se samjhaya sar aapane 🙏🌹

  • @ShamitaGawade
    @ShamitaGawade 3 місяці тому +6

    भारत गॅस सर्व्हिस मधे ऐकून घ्यायला तयार नाहीत

  • @kailasdhangar9318
    @kailasdhangar9318 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली सर तुंम्ही
    मनापासून धन्यवाद

  • @ganeshtokapure5938
    @ganeshtokapure5938 3 місяці тому +6

    उज्ज्वला गॅस चे कनेक्शन हवे असल्यास कसे मिळेल कुठे मिळेल त्याची प्रक्रिया काय जर अर्ज करायचा असेल तर तो कुठे करायचा त्याची प्रक्रिया काय😊 प्लिज reply द्या 😊❤

  • @shwetadeshpande4563
    @shwetadeshpande4563 3 місяці тому

    छान सांगत आहात धन्यवाद सर 🙏

  • @SumanGaikwad-wn4gc
    @SumanGaikwad-wn4gc 3 місяці тому +10

    सर गॅस कनेक्शन सासूच्या नावावर आहे सिलेंडर मी भरत आहे इ केवायसी कोणाला करावी लागेल.

  • @rajaramsanas1460
    @rajaramsanas1460 2 місяці тому +1

    Khupchan mahiti dilit thanks

  • @maheshgend1528
    @maheshgend1528 3 місяці тому +51

    पुरूषा चा नावावर गैस कनेक्शन आसेल तर त्यानी काय करायचे ते सांगा भाऊ

  • @sandhyapawar9045
    @sandhyapawar9045 3 місяці тому

    खूप खूप आभारी आहे दादा तुमचे मन फार मोठे आहे धन्यवाद दादा

  • @NarayanPatil-l8p
    @NarayanPatil-l8p 3 місяці тому +25

    मुख्यमंत्री माझी लाडकीबहीण योजना चे पैसे आह्माला अजून मिळाले नाहीत संपूर्ण प्रक्रिया केली आहे फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे पण अजून बँकेत रुपये जमा झाले नाहीत. पोस्टाचे सुद्धा खाते काढले.

    • @SureshThakre-tq7op
      @SureshThakre-tq7op 3 місяці тому +1

      tai.tumhi.ekyc.keli.ka.aani.account.la.bank.madhe.jaun.aadhar.link.kele.ka.aamchi.hich.samssya.hoti.pan.jevha.aabhi.he.kele.aamche.aajparntche.sarv.pelse.aale.tumhi.bank.madhe.jaun.aadhar.seeding.cha.form.bharun.dhya.mag.tumhala.aaDhar.. update.zale.cha.bank.kadun.massage.yeil.tevhva.samja.yek.matter
      ..OK.zale.nantar.ekyc.tyach.bankeche.setuvar.kara.lagate.jase.sbi.aahe.kivha.maharatra.bank.baki.itar.bank.che.genrEl.. setuvar.hoil.aani.postache.inden
      payment.post.bank.che.khate.je.card.milte.te.ch.pahije..small.seving.post.te.nahi.chalt.aani.ho.post.chi.kyc.aapan.card.gheto.tyaveli.atomtic.hour.jate.resent.asel.tAR.. June.khate.asel.aani.te.trangectin.nasel..khate.band.padle.asel.tar.punha.post.chi.kyc.kara.lagel.ase.aahe

    • @sushmatekam4618
      @sushmatekam4618 3 місяці тому

      Tai tumacha primary account la check kara

  • @SureshKole-u8g
    @SureshKole-u8g 3 місяці тому

    साहेब खुप छान माहिती दिली त्याच्या बदल धन्यवाद.

  • @anushtandlekar1572
    @anushtandlekar1572 3 місяці тому +12

    मला अजून एकही रुपये आलेलं खात्यात जमा झाले नाही मी अनुष्का तांदळेकर

    • @AP-743
      @AP-743 3 місяці тому

      येतील उद्या

  • @dattatraysanap3011
    @dattatraysanap3011 3 місяці тому

    Thanks for your valueable information, जय शिवाजी, जय श्रीराम, जय महाराष्ट्र 🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @rameshwardasbairagi9068
    @rameshwardasbairagi9068 3 місяці тому +12

    पुरुषाच्या नावावर गॅस तर सिलेंडर कसे मिळेल याची माहीती मिळालीच नाही ,कृपया मार्गदर्शन करावे

    • @atharvaartdrawing721
      @atharvaartdrawing721 2 місяці тому

      @@rameshwardasbairagi9068 गॅस च्या ऑफिस मध्ये जाऊन गॅस ट्रांसफर चा अर्ज भरा आधार कार्ड व बॅंक पासबुक घेऊन जा

  • @kavitaawkire3623
    @kavitaawkire3623 3 місяці тому +5

    मला ही पैसै भेटले नाही अगस्त मध्ये फॉर्म भरला अपूर्वरही आला आहे तरी अजून पैसै नाही भेटले

    • @anandkonda5524
      @anandkonda5524 3 місяці тому +1

      ताई, अप्रूव मेसेज आहे ना , जर नक्कीच अप्रुव असेल तर ,मग असं करा , तुमचे जेवढे बॅंक खाते आहेत, बंद असलेले किंवा वापरात नसलेले ते सर्व चालू करा, सर्व म्हणजे लग्नापूर्वीचेही असेल तरीही ते सर्व बॅंक खाता चालू करा . नक्की पैसे जमा झाले असतील कोणत्याही बॅंकेत .
      धन्यवाद ताई.

  • @sandeepzende192
    @sandeepzende192 2 місяці тому

    धन्यवाद सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल

  • @SantoshmansaramPatil
    @SantoshmansaramPatil 3 місяці тому +4

    पत्नीला लाडकी बहिनी चा लाभ मिळाला आहे पण गॅस कनेक्सेन पतीच्या नावावर आहे तर लाभ मिळेल का सांगा सर

    • @PrakashRane-mi4hl
      @PrakashRane-mi4hl 3 місяці тому

      मिळणार

    • @bhagyashreenarkhede
      @bhagyashreenarkhede 3 місяці тому +3

      पण कसा मिळणार
      कागदपत्र पुरुषाच्या नावावर, ekyc पुरुष करेल तर लाडकी बहीण योजना अंतर्गत ३ सिलिंडर मोफत कसे मिळणार, सिलिंडर चे पैसे महिलेच्या खात्यात कसे येणार

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 3 місяці тому +4

    यवकांना नोकरी द्या आम्ही सक्षम होऊ आम्हाला अशा फसव्या योजना नको

  • @prachisawant2918
    @prachisawant2918 3 місяці тому +5

    Ekyc Keli aahe pan te gas agency Wale bolatat aamhala aju oder aali nahi mag ky karawe

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 3 місяці тому +116

    27 जुलैला आमचा फोन अप्रूव्ह झालेला आहे तुम्ही अजून एक रुपयाही भेटलेला नाही त्यामुळे मला असे वाटते की हा सगळा जुमला आहे

    • @vkpkck
      @vkpkck 3 місяці тому +19

      Bank account aadhar seeded aahe ka ?? Mazaya aai la milale

    • @pooja4092
      @pooja4092 3 місяці тому +8

      Same problem

    • @ShailaKale-cr1ue
      @ShailaKale-cr1ue 3 місяці тому +2

      11❤❤❤

    • @yogitanimunkar4561
      @yogitanimunkar4561 3 місяці тому +1

      Sir, majha form 19 August submit kela 29 August la successfully approved msg aala. Tari pan ajun mla July, August, September che paise aale nahit. Please paise lavkar pathava. Nahitar tumchya varcha vishwas udel.

    • @srushtimahajan163
      @srushtimahajan163 3 місяці тому

      Ho malasudha ale nahi

  • @RadhaSwarge-hi3vs
    @RadhaSwarge-hi3vs 3 місяці тому +1

    Khup आभारी साहेब tumche

  • @RameshThorat-o8k
    @RameshThorat-o8k 3 місяці тому +2

    संगिता थोरात यांनी लाडकी बहिण योजना चे पैसे मिळाले नाही

  • @kanchanmeshram8838
    @kanchanmeshram8838 3 місяці тому +1

    छान वाटलाय🙏

  • @jaganbahiram9328
    @jaganbahiram9328 3 місяці тому +3

    फक्त माहिती चांगली आहे, सरकार आणि गॅस एजन्सी यांच्यात साटेलोटे आहे. ज्यांना गरज आहे त्यांना घंटा देत नाहीत.

  • @pritinagrale9489
    @pritinagrale9489 2 місяці тому

    मला तुमचा वीडियो फार आवाडला दादा थैंक्यू

  • @anamikahedau4763
    @anamikahedau4763 3 місяці тому +4

    Purush and stree doghanche E KYC karayache ahe ka?

  • @thegameworldshanawazquresh1933
    @thegameworldshanawazquresh1933 2 місяці тому

    Very nice, explain in detail.thanks for your information of this yojna

  • @sachinpetkar4919
    @sachinpetkar4919 3 місяці тому +4

    माझा प्रश्न असा आहे की , गॅस कनेक्शन माझ्या म्हणजेच मुलाच्या नावाने आहे आणि आई लाडकी बहीण साठी पात्र आहे मग हे मोफत गॅस च कस करायच सारा गोंधळ होत आहे

  • @kalpanapatil3738
    @kalpanapatil3738 3 місяці тому +5

    फुकट देण्यापेक्षा पैसे कमी करा आणि सगळ्या महिलांना द्या
    एकीला मिळेल दुसरीला नाही असं का?

  • @shivajijagtap8813
    @shivajijagtap8813 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @anitasathe1413
    @anitasathe1413 3 місяці тому +3

    ज्यांना मिळाले नाही त्यांनी काय करावे??

    • @BhagavatKate
      @BhagavatKate 3 місяці тому

      जना, मिळाले, नाही, यानी, काय, कराचे

  • @vijayshep5030
    @vijayshep5030 3 місяці тому +2

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @JayasreeNimbalkar
    @JayasreeNimbalkar 3 місяці тому +7

    मी जयश्री निंबाळकर माझा गॅस माझ्या नावावर असूनही मी केवायसी केली असूनही माझ्या याचे पैसे भरले परंतु माझ्या गॅसची पैसे आलेच नाहीत

  • @LaxmanNamdevJadhav-ip8tc
    @LaxmanNamdevJadhav-ip8tc 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @vishnudaskumare6867
    @vishnudaskumare6867 3 місяці тому +6

    पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर काय करायला पाहिजे.

  • @VandanaWingade
    @VandanaWingade 3 місяці тому +1

    खूप छान माहिती मिळाली दादा

  • @RasikaTelang
    @RasikaTelang 3 місяці тому

    खुप खुप अभिनंदन साहेब माहिती दिली तुम्ही आभारी आहे

  • @sangitabramhane6858
    @sangitabramhane6858 3 місяці тому +2

    Khup chan sir mahiti

  • @meeratungar6189
    @meeratungar6189 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
    सविस्तर माहिती दिली तर वेळ लागेलच ना
    धन्यवाद

  • @paricharakashwini5986
    @paricharakashwini5986 2 місяці тому

    आजचा video छान वाटला