ताई, तुमच्या रेसिपीमुळे मला खुप मदत झाली. आज माझी आई दाढ दूखत असल्याने झोपून होती. आज मी हे पिठलं बनवलं. माझ्या आई-वडिलांना हे पिठलं खूप आवडले. आणि मला पदार्थ बनवता येतो याचा त्यांना आनंद झाला..!!😊 मनापासून धन्यवाद...!!!
एकच नंबर ताई... मी आजच बनवल आहे आणि सर्वांना आवडल.... मझ स्वंपक खूप छान होतो आता असे माझे husband म्हणतात.. मला स्वांपक येताच नव्हता पण तुमच्या मुळे जमतोय आता.. thank you ताई. ❤️❤️😀😀🙏🙏
तायडे तुझे व्हिडीओ बघून मी सगळा स्वयंपाक शिकून घेतला आहे...कारण मेसच जेवण खाऊन अक्षरशः वैताग आला होता...thnx तायडे तुझ्यामुळे मी स्वतः जेवण बनवून पोटभर खाऊ शकतोय आता 🙏🙏
Your recipes help me a lot here in the US.... Didn't know how to cook when I first got here, but now people love the food I cook... All thanks to you! ✨
Living far away from home and craving for typical Maharashtrian food. This recipe helped me to fulfil my craving and it turned out amazing. Thank you so much, lots of love from Canada 🙏🏻
ताई मी तुमच्या रेसिपी घरी करत असते, चांगल्या होतात,मला स्वयंपाक येतो आणि आवडतो पण🙂,तुमच्या रेसिपी करताना मजा येते,तुम्ही सोपं करून सांगता ना,keep it up 👍🏼
वा वा !!मधुरा , तुम्ही तर आज श्री संत गजानन महाराजांना आवडणारा,दाखवला जाणारा नैवेद्य च केलात. खूप छान. फक्त अंबाडी ची भाजी नव्हती, असो. पिठले या वर तास तास बोलू शकते. लहानपणी आमच्या कडे रोज पिठले व्हायचेच, ते सुद्धा रोज नवीन प्रकारे. गाठीचे मलाही आवडते. या बरोबर तेल तिखट करतो. गरम तेलात तिखट मीठ घालून खमंग लागते. मस्तच लागते. असे छान छान पदार्थ दाखवत जा.God bless you. Have nice time.👍👍👍
नमस्कार मधुराताई ...मला तुमचे सगळेच पदार्थ खूप आवडतात ...मी नेहमीच ते करून बघण्याचा प्रयत्न करत असते ...तुमच्या पद्धतीने मी परवा गोळ्याची आमटी बनवली आणि आज तर नाश्ताला मसाला पराठा केला ...दोन्ही रेसीपी खूपच सुंदर झाल्या माझ्या त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद ... आज रात्री तुम्ही आत्ता दाखवलेल्या पिठल्याचा बेत आखलाय ....🙏🙏🙏
वाह मधुरा ताई खूप छान. मी नेहमी तुमच्या recepies बघते आणि try पण करते. सगळ्यांना आवडतात... मला खास सांगायचे आहे की तुम्ही जेव्हा receipes दाखवता त्यावेळी तुम्ही तुमचे काही खास शब्द वापरतात जसे की या reciepe मधे labalab पिठले raparap शिजणे हे मला खूप आवडले..
मधुराताई तुमची रेसिपी आम्ही कायम आवडीने पहात असतो मोकळ्या वेळेत आमची ट्रक उभी असली की तुमची रेसिपी पाहून आम्ही बनवायचा प्रयत्न करतो गाडीमध्ये सर्वच काही मिळत नाही तरी पण आम्ही तुमची रेसिपी पाहून प्रयत्न करतो मधुराताई तुमची रेसिपी मस्त वाटते 👌👌👌👌👌
खूप छान....my all time favorite recipe. आम्ही फोडणी मध्ये पाणी टाकून ते उकडून घेतो मग त्यात बेसन टाकतो, गाठ्या होतात बेसनाच्या पण त्या शिजल्या कि छान लागते. आम्ही यात भरपूर लसूण घालतो,लाल तिखट पण जास्त घालतो.
Madhura tumcha avaj khup khup chan ahe n tumchya receipies tr khup mst astame try krte mst ahat tumi and tumcha voice tumi tv vr ya na z marathi vr 😘😘😘
I like yellow Jhunka/ Pithla as compared to red ones... dad used bring fresh chillies and garlic and coriander and then for this I used pluck few curry leaves from neighboring tree... and then wait impatiently for this awesome food. ☺️😋 Now, have to prepare it on my own. 🥺 Miss those childhood days.
Hiii Madhura you are became vey favourite of mine becoz of your recipes. After 25 years my diwali sweets became perfet n testy bcoz of your youtube diwali recipes. I always try your different recipes. Your measurements are so right so its becomes tasty. Thanks a lot and please keep shares your recipes. I wish god will also spared happiness in your life and makes your recipes more tasty.
नमस्कार मधुराताई, मला तुमच्या recipes फार आवडतात व त्या सोप्या वाटतात. तुमची Dal fry ची recipe मला फार आवडली व ती मी घरी try केल्यावर सर्वांना फार आवडली.
अहाहा ,,, मस्तच, असलं गरम गरम पिठलं पाहिले की तोंडाला पाणी च सुटते आणि त्यात बाहेर मस्त पाऊस थंड हवा आणि तुझी असली गरमा गरम रेसिपी .. मस्तच मधुरा... आणि धन्यवाद तुझ्या टिप्स बद्दल . पीठ आधी पाण्यात कालवून घ्यायचे ... Thanks madhura... आणि हो मी मेथी चे पराठे केले होते त्यात तू सांगितल्या प्रमाणे मिरचीचा ठेचा घातला एक नंबर झाले होते पराठे 😊😊😊 thanks madhura
सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद या साठी की एवढी सोप्या पद्धतीने तुम्ही रेसीपी सांगितली तीच पाहून मी आता बनवली पहिल्यांदा परफेक्ट झाली मी या आधी ही तुमची सुक्या झुनक्या ची रेसीपी बनवली आहे ती देखील तितकीच छान झाली धन्यवाद पुन्हा एकदा ...
मधुराणी तुम्ही खूप छान सांगता त्यामुळे बायको घरी नसताना तुमची रेसिपी पाहून पिठले केले ..,.. मस्त झाले माझी सौ रोहिणी देखील तुमची रेसिपी फॉलो करते धन्यवाद
south indian from mumbai living abroad for a long time. been watching your recipes for years because i miss mumbai's maharashtrian dishes. going to make this now.
Me pan same padhatti ni karte pithla. Ani var na tel takun ch khato aamhi. tu khup divsani recipe test karu dakhavtes 😀 amcha tondala pani sutle 👌👌💕💕💕💕
Madhura tujhya recipes mi english madhe pahaychi pan tevdi majha yaychi nahi ti tujhya खूप छान रंग आला,आह मस्त वास सुटला,consitancy मस्त आलीये,शेवटी हसत राहा खात राहा ,खूप खूप आभार तुझे मस्त हसणे i love 😊😊👌👍🙏🙏
Thanks Madhura. I follow your recipes step by step and they always turn out delicious, or fabulous as you like to say. Thecha tip was really valuable. My bhakhri didn't turn out so well, was a bit tough, but the taste was superb.
For bhakri...my tip..plate should be betterly large and thick...and apply consistent pressure on the edge first...if you are beginner mix other flour into little bit and after few trial you will get to know perfect bhakar
फोडणीत कांदा परतवून झाला की पाणी टाकावे.मीठ चविपुरते.हे पाणु उकळल्यावर गॕस बारीक करून बेसन भुरभुरायचे व एका वहाताने सतत हलवत रहायचे.ह्यावर गुठळ्या होऊ नयते पाण्याचा शिपकामारून लगेच झाकण ठेवावे.एकही गुठळी रहात नाही.कालच पाऊस खूप होता म्हणून केले होते.आम्ही सैलसर पीठल्याबरोबर स्लाईस ब्रेड खातो.खूपच छान लागतो .
ओहो...गरमा गरम पिठलं....तोंडाला पाणी सुटले. मी पण पाणी फोडणीमध्ये घालून वरून बेसन भुरभरून केलेल पिठलं जास्त आवडीने करते आणि खाते.एक आठवण शेअर करावीशी वाटली म्हणून सांगते ताई....माझ्या हातच पिठल माझ्या मम्मीला खूप आवडायच.....ती कधी माझ्या कडे आली की मी बनवायची....पण तीला आता देवाघरी जावून 1वर्ष झाल.....पण पिठलं म्हटलं की मम्मीची खूप आठवण येते......आजही झाली. ........असो.... तुझी रेसेपी नेहमी प्रमाणेच मस्त...
Va chan banvales pital mi pan aschicha banvateuy pan thu khali pani mix keleyala pitlayala vegalicha chv aani fodnitha mix keleyala pitlayala vegalicha chav
Mast rang ala pithalyala, Fridge madhe bhaji nasli ki mast pithale bhatacha menu ,asech banavate pan kadhi shevga pan takte n मस्त झणझणीत banvate,,😋😋👌👌
ताई, तुमच्या रेसिपीमुळे मला खुप मदत झाली. आज माझी आई दाढ दूखत असल्याने झोपून होती. आज मी हे पिठलं बनवलं. माझ्या आई-वडिलांना हे पिठलं खूप आवडले. आणि मला पदार्थ बनवता येतो याचा त्यांना आनंद झाला..!!😊 मनापासून धन्यवाद...!!!
तुमची रेसिपी बघून मी पिठले बनवायला शिकलो... तुमची रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत सहज व सोपी आहे.. खूप छान झालं होतं पिठलं .
खूप खूप धन्यवाद
मला प
Really awesome 🌹❤️
सलवगव
Wow
एकच नंबर ताई... मी आजच बनवल आहे आणि सर्वांना आवडल.... मझ स्वंपक खूप छान होतो आता असे माझे husband म्हणतात.. मला स्वांपक येताच नव्हता पण तुमच्या मुळे जमतोय आता.. thank you ताई. ❤️❤️😀😀🙏🙏
अरे वा छानच... धन्यवाद...
तायडे तुझे व्हिडीओ बघून मी सगळा स्वयंपाक शिकून घेतला आहे...कारण मेसच जेवण खाऊन अक्षरशः वैताग आला होता...thnx तायडे तुझ्यामुळे मी स्वतः जेवण बनवून पोटभर खाऊ शकतोय आता 🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुमच्यामुळे झंनझणीत पिटल बनवायला शिकलो मॅडम. खुप खूप आभारी आहे🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mam mi tum chi 🙂 khup mothi fan aahe♥️🥰✨ Tum chai recipe khup cchan aste💕
धन्यवाद 😊😊
Your recipes help me a lot here in the US.... Didn't know how to cook when I first got here, but now people love the food I cook... All thanks to you! ✨
Happy to help!!
Living far away from home and craving for typical Maharashtrian food. This recipe helped me to fulfil my craving and it turned out amazing. Thank you so much, lots of love from Canada 🙏🏻
Great 👍
@@MadhurasRecipeMarathi 😍😍
I am from Karnataka. I like pithla very much. Thanks for your recipe.
Khup Chan banvte tai jevna 😋😋👌👌👌
😊😊
तुझा सर्वच रेसिपीज खूप साड्या आणि सोप्या असतात आणि त्या चान होतात....आणि खूप सुंदर टिप्स ही मिळतात.
धन्यवाद 😊😊
चमचमीत आणि लपलपित 👌👌तोंडाला पाणी सुटल मी पण असेच बनविते . घरच्यांना खुप आवडत पाऊस आणि झणझणीत पिठलं मस्त 😋😋🌹🌹
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hemashree Chogle ko
Wah majja aali. Aajch banvale dandanit laplapit pitle. Thank you . You are so sweet ❣️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
दणकून
रपाराप
लपलपित
झणझणीत
चमचमीत
जबरदस्त
😜😂आ🤣हा😂😜
धन्यवाद 😊😊
Rasika DV that’s what I like about Madhura. Maja yete aikayla
@@MadhurasRecipeMarathi maro
One more addition
सरसरीत
Mla pn lai awdat a
S boel
तुमच्या रेशिपी छान सोप्या टीप्स असतात. 👍
धन्यवाद...
ताई मी तुमच्या रेसिपी घरी करत असते, चांगल्या होतात,मला स्वयंपाक येतो आणि आवडतो पण🙂,तुमच्या रेसिपी करताना मजा येते,तुम्ही सोपं करून सांगता ना,keep it up 👍🏼
धन्यवाद...
वा वा !!मधुरा , तुम्ही तर आज श्री संत गजानन महाराजांना आवडणारा,दाखवला जाणारा नैवेद्य च केलात. खूप छान. फक्त अंबाडी ची भाजी नव्हती, असो.
पिठले या वर तास तास बोलू शकते. लहानपणी आमच्या कडे रोज पिठले व्हायचेच, ते सुद्धा रोज नवीन प्रकारे. गाठीचे मलाही आवडते. या बरोबर तेल तिखट करतो. गरम तेलात तिखट मीठ घालून खमंग लागते. मस्तच लागते.
असे छान छान पदार्थ दाखवत जा.God bless you. Have nice time.👍👍👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
नमस्कार मधुराताई ...मला तुमचे सगळेच पदार्थ खूप आवडतात ...मी नेहमीच ते करून बघण्याचा प्रयत्न करत असते ...तुमच्या पद्धतीने मी परवा गोळ्याची आमटी बनवली आणि आज तर नाश्ताला मसाला पराठा केला ...दोन्ही रेसीपी खूपच सुंदर झाल्या माझ्या त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद ...
आज रात्री तुम्ही आत्ता दाखवलेल्या पिठल्याचा बेत आखलाय ....🙏🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊हो नक्की करून बघा 😊😊
वाह मधुरा ताई खूप छान. मी नेहमी तुमच्या recepies बघते आणि try पण करते. सगळ्यांना आवडतात... मला खास सांगायचे आहे की तुम्ही जेव्हा receipes दाखवता त्यावेळी तुम्ही तुमचे काही खास शब्द वापरतात जसे की या reciepe मधे labalab पिठले raparap शिजणे हे मला खूप आवडले..
Nice
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
मधुराताई तुमची रेसिपी आम्ही कायम आवडीने पहात असतो मोकळ्या वेळेत आमची ट्रक उभी असली की तुमची रेसिपी पाहून आम्ही बनवायचा प्रयत्न करतो गाडीमध्ये सर्वच काही मिळत नाही तरी पण आम्ही तुमची रेसिपी पाहून प्रयत्न करतो मधुराताई तुमची रेसिपी मस्त वाटते 👌👌👌👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Aani Tumchi recipe khup aadvte 😊😊
धन्यवाद...
खूप छान....my all time favorite recipe. आम्ही फोडणी मध्ये पाणी टाकून ते उकडून घेतो मग त्यात बेसन टाकतो, गाठ्या होतात बेसनाच्या पण त्या शिजल्या कि छान लागते. आम्ही यात भरपूर लसूण घालतो,लाल तिखट पण जास्त घालतो.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura tumcha avaj khup khup chan ahe n tumchya receipies tr khup mst astame try krte mst ahat tumi and tumcha voice tumi tv vr ya na z marathi vr 😘😘😘
I like yellow Jhunka/ Pithla as compared to red ones... dad used bring fresh chillies and garlic and coriander and then for this I used pluck few curry leaves from neighboring tree... and then wait impatiently for this awesome food. ☺️😋
Now, have to prepare it on my own. 🥺 Miss those childhood days.
खुपचं छान लागत हे अस पिठल 👌👌
😊😊
Yekch nabar.........👌
धन्यवाद...
मला तुमच्या रेसिपीज खूप खूप आवडतात आणि त्याही पेक्षा तुम्ही खाऊन दाखवता ते खूप आवडतात.👌
हा हा हा... धन्यवाद 😊😊
This is awesome, very delicious and perfect pithal recipe 😍😍
Thanks a lot...
Are you serious ?
So yummy..made it first time and turned out amazing. Everyone ate it raappaarapp ❤️
So glad!
@@MadhurasRecipeMarathi pani kiti gyaych ??
@@prajithapremrajan7091 mazha pn tich प्रश्नन aahe
Hiii Madhura you are became vey favourite of mine becoz of your recipes. After 25 years my diwali sweets became perfet n testy bcoz of your youtube diwali recipes. I always try your different recipes. Your measurements are so right so its becomes tasty. Thanks a lot and please keep shares your recipes. I wish god will also spared happiness in your life and makes your recipes more tasty.
That's nice... My Pleasure.. Enjoy...😊😊
Nice ... Khup mhst
Wow, नुकताच ढगाळ वातावरण आहे, करतो मस्त पिठलं, धन्यवाद मधुरा 😊👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Namaskar Madhura tai. Tumcha sarv recipes mala khup aavdtat. Mi tumcha video baghun surlicha vadaya banvayla shikle. Khup chan hotat gharchana khup aavadtat. Thank you tai
Waah! Me aaj hey nakki banavnaar aahe ❤️❤️
thank you for this recipe. It’s perfect!
Hi Mam.. whenever I want to make any Maharashtrian dish, I refer to yr channel. It comes out very well. Thank you so much.
Glad to hear that!!
नमस्कार मधुराताई, मला तुमच्या recipes फार आवडतात व त्या सोप्या वाटतात. तुमची Dal fry ची recipe मला फार आवडली व ती मी घरी try केल्यावर सर्वांना फार आवडली.
अप्रतिम..... 👌👌👌
धन्यवाद 😊😊
खुप छान मी पण असंच बनवते माझ्या आई ने लहानपणी शिकवलं आहे खुप छान लागतं
आणि तुमची रेसिपी खुप छान
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अहाहा ,,, मस्तच, असलं गरम गरम पिठलं पाहिले की तोंडाला पाणी च सुटते आणि त्यात बाहेर मस्त पाऊस थंड हवा आणि तुझी असली गरमा गरम रेसिपी .. मस्तच मधुरा... आणि धन्यवाद तुझ्या टिप्स बद्दल . पीठ आधी पाण्यात कालवून घ्यायचे ... Thanks madhura... आणि हो मी मेथी चे पराठे केले होते त्यात तू सांगितल्या प्रमाणे मिरचीचा ठेचा घातला एक नंबर झाले होते पराठे 😊😊😊 thanks madhura
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ashwini Padghamkar)
Khup mast tai me tumchya saglya recipe follow karate ani me pan asach pithala banavate 😀
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद या साठी की एवढी सोप्या पद्धतीने तुम्ही रेसीपी सांगितली तीच पाहून मी आता बनवली पहिल्यांदा परफेक्ट झाली मी या आधी ही तुमची सुक्या झुनक्या ची रेसीपी बनवली आहे ती देखील तितकीच छान झाली धन्यवाद पुन्हा एकदा ...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kup chan recipe 👌👌👌aaj mi try keli kup chan zali...thanks mam😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I saw, I made, I ate
And I loved it so much.. Delicious recipe.. Thank you for sharing the same!
I am going to try.
Thanks a ton Madhura I made this today.. For beginners like Me ur recipes come very handy as it turns out easy n tasty
Glad to hear that!!
खुपच छान खमंग वास येतो 😍
धन्यवाद 😊😊
मधुराणी तुम्ही खूप छान सांगता
त्यामुळे बायको घरी नसताना तुमची रेसिपी पाहून पिठले केले ..,.. मस्त झाले
माझी सौ रोहिणी देखील तुमची रेसिपी फॉलो करते
धन्यवाद
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
south indian from mumbai living abroad for a long time. been watching your recipes for years because i miss mumbai's maharashtrian dishes. going to make this now.
Hope you enjoy!!
Glad you are watching my videos!!
I love to hear your marathi. Your 'Aahe' is so unique ❤️
This is such a perfect recipe to make Pithala....I followed it and my pithala turned out to be very tasty
That's nice... Thank you..😊😊
🙏🙏🙏 Khup Chan mahiti dili, tumche Khup Abhinandan
खूपच छान, झणझणीत पिठलं 🙏. आजचा दुपारचा मेनू मिळाला, लगेच तयारीला लागते.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुमच्या रेसिपीस मला खूप आवडतात.मी तुमची भरले कारल्याची रेसिपी बनवली. ती खूप झणझणीत झालेली. Thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow tai... Tumhi khup chan sangta... Recipe banvaychi ani sangaychi style khup sopi sutsutit ani khamang ahe tumchyasarkhich...
I tried pithala recipe as you showed. It was awesome. Thanks
Glad to hear that!!
खूप छान....मी पण असेच बनवते पण बेसनपीठ पाण्यात टाकून करते पण बारीक गुढळ्या होतात पण त्या शिजल्यावर छान लागतात मस्त ....
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hello Madhura I'll tried it...Its so nice & very tasty 😍😗
That's nice... Thank you..😊😊
@@MadhurasRecipeMarathi maro
पहिला घास देवाचा ❤️ भगवंतांना देऊनच खावं आपन जे काही बनेल.. छान रेसिपी
😊😊
खरंच खूप छान रेसिपी ताई 🙏 तुम्ही खूप छान आणि सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏❤
Me pan same padhatti ni karte pithla. Ani var na tel takun ch khato aamhi. tu khup divsani recipe test karu dakhavtes 😀 amcha tondala pani sutle 👌👌💕💕💕💕
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mihi asch pithl karte..pan varun besan bhrbhrun..v thecha ghalun ..sobat jwarichi bhakri...mastch..khup chan
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura tujhya recipes mi english madhe pahaychi pan tevdi majha yaychi nahi ti tujhya खूप छान रंग आला,आह मस्त वास सुटला,consitancy मस्त आलीये,शेवटी हसत राहा खात राहा ,खूप खूप आभार तुझे मस्त हसणे i love 😊😊👌👍🙏🙏
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
हॅलो मधुरा ताई तुम्ही रेसिपी करता त्या खूपच मस्त असतात
छान रेसिपी🙏🙏🙏 आणि सांगण्याची पद्धत अप्रतिम 👍👍👍😀😀😀
धन्यवाद 😊😊
Mi just pithla bnvla tumchi recipe bghun ekch number zala❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura.. thanks for the awesome recipe. My son loves pithla bhakri and he loved the dinner today
Today i made pithal by looking at your recipe and it turned out tasty👍🏻. Love from ❤️BEED Maharashtra.
U made it so easy Madhuraji...its look awesome
Thank you for saving my married life 😄
Happy to help!!
मी तुमची पद्धत शिकलो खूप छान पद्धतीने शिकवलं तुम्ही असाच प्रयत्न करत रहा 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks for this recipe mam it's tasty 😊😋👌
Most welcome 😊
Thank you ma'am for the recipe...I tried it today and everyone just loved it
Great 👍
@@MadhurasRecipeMarathi maro
हा हा मस्तच पिठलं....
मधुरा मी same असच च पिठलं बनवते व मी त्यात ठेचा टाकते कारण ठेचा मूळे लसणाची चव खूप छान लागते...👌👌👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khoop chaan tondala pani sutlye
Mast
सरसरीत
कमी घट्टसर
दाटसर
लपल्पित
दणकून वाफारलेले
रपारप
झणझणीत
चमचमीत
जबरदस्त
सबस्क्रिबलेले ..... पिठले
धन्यवाद 😊😊
गजानन माऊलींचा आवडता नैवेद्य 🙏
😊😊
Thank you for this easy and amazing recipe. This time, made pithla using your recipe and it turned out tastier :)
Glad you liked it...
I tried this pithala, it turned awesome. Thanks for the receipe.
My Pleasure.. Enjoy...😊😊
आपल्या सर्व रेसिपी छान आहे.मला
फार आवडली
Thanks Madhura. I follow your recipes step by step and they always turn out delicious, or fabulous as you like to say. Thecha tip was really valuable. My bhakhri didn't turn out so well, was a bit tough, but the taste was superb.
For bhakri...my tip..plate should be betterly large and thick...and apply consistent pressure on the edge first...if you are beginner mix other flour into little bit and after few trial you will get to know perfect bhakar
@@shwetasagole thank you nice tip
खूप खूप मस्त एकदम झकास चविष्ट खमंग पिठलं भाकरी अप्रतिम 👌👌👌👌👌 अफलातून 👌😃👌👌👌 चटपटीत चमचमीत झणझणीत जबरदस्त रेसिपी लाजवाब 👌👌👌👌👌 भन्नाट
Mala pan guthli aslele pithla far far awadta
Ani sarsarit😋😋
Recipie khup jasta chaan aahe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
You say so nicely that seems you enjoy food n make us also feel yummy
Thank you..😊😊
Made ur receipe today for lunch. It turned out to be very delicious.
That's nice... Thank you..😊😊
I tried these receipe today.. Taste is awesome.. Thanks mam
Great... My Pleasure.. Enjoy...😊😊
@@MadhurasRecipeMarathi maro
अप्रतिम रेसिपी खरच खूप छान लाजवाब👏👏👏👏👌👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद 😊😊
Khup khupppppp dhanya wqdi mouth watering 😮
धन्यवाद 😊😊
Khup khup mast.. Mazya kokan chi aathwan aali.. Aamchya ethe kulith pithal kartat te pan same asach yummy asat. ..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान
tai khupach mast thanks tai tu mala amachya gharatalich vatate tu khup apulakine bolates mhanun
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Nic
चमचमीत आणी लपलपित 👌👌👌मस्तच ग,मधुरा
धन्यवाद 😊😊
Kdk 1 नंबर आहे पीटल भाकर👌👌😋😋
धन्यवाद 😊😊
ताई तुम्ही सांगितले त्याप्रमाणे पिठले केले.खुप छान झाले. तुमचे मनापासून धन्यवाद.
फोडणीत कांदा परतवून झाला की पाणी टाकावे.मीठ चविपुरते.हे पाणु उकळल्यावर गॕस बारीक करून बेसन भुरभुरायचे व एका वहाताने सतत हलवत रहायचे.ह्यावर गुठळ्या होऊ नयते पाण्याचा शिपकामारून लगेच झाकण ठेवावे.एकही गुठळी रहात नाही.कालच पाऊस खूप होता म्हणून केले होते.आम्ही सैलसर पीठल्याबरोबर स्लाईस ब्रेड खातो.खूपच छान लागतो .
अरे वा... छानच... 😊😊
अगदी बरोबर
मी तसच बनवते मला आवडत
छान
ब्रेड सोबत.. अरे वा
Madhura your recipes are always so good. They remind us of home here in the US. Thanks a lot :-)
तुमच्या रेसिपीज मला न खुप आवडतात
अगदी घरगुती बोलण मस्त
आणि कम्प्लीट मराठी मस्त
U R super cook, my favourite first choice to see your receps 🌹🌹🌹🌹
Thank you so much!!
Dhanyawad Kaku, Me Ireland la tumchya recipe baghun navin navin maharashtrian dishes banavto. Majhya sarkhe anek Bachelor's UK, US, Europe madhe aplya recipe var jagtay. Kadhi kadhi tar apla nusta video baghun ch mann bharta. Mandal apla abhari ahe 🙏 🇮🇳Jai Maharashtra🙏
मी पण असच बनवते थोडी कांद्याची पात टाकली तर अजून छान चव येते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Haatani phodlela kaand ❤❤❤
1 no khupch chan
Hi madhura tai chanch .Archana jadhav .From kagal.,kolhapur.
धन्यवाद 😊😊
Tai tumachi recipe banavale ki perfect💯 hote &gharamadhe tarif pan hote tai thank you❤❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you! आज पिठलं बनवलं आणि भाताबरोबर संपवून टाकलं. मस्त झालं होतं!!
तुमची शेगडी फारच आवडली. कुठली आहे? इथे मिळते का?
Nahi milat
ओहो...गरमा गरम पिठलं....तोंडाला पाणी सुटले. मी पण पाणी फोडणीमध्ये घालून वरून बेसन भुरभरून केलेल पिठलं जास्त आवडीने करते आणि खाते.एक आठवण शेअर करावीशी वाटली म्हणून सांगते ताई....माझ्या हातच पिठल माझ्या मम्मीला खूप आवडायच.....ती कधी माझ्या कडे आली की मी बनवायची....पण तीला आता देवाघरी जावून 1वर्ष झाल.....पण पिठलं म्हटलं की मम्मीची खूप आठवण येते......आजही झाली. ........असो.... तुझी रेसेपी नेहमी प्रमाणेच मस्त...
Va chan banvales pital mi pan aschicha banvateuy pan thu khali pani mix keleyala pitlayala vegalicha chv aani fodnitha mix keleyala pitlayala vegalicha chav
Very nice
Very very nice recipy tai aj sudha notifications nahi ala
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
U took prajakta (mostly sane) Di's intro na..... BTW recipe was good
Mast rang ala pithalyala, Fridge madhe bhaji nasli ki mast pithale bhatacha menu ,asech banavate pan kadhi shevga pan takte n मस्त झणझणीत banvate,,😋😋👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi aaj Atta banavlay he pithale khup chhan zalay...Thank you so much...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊