गडहिंग्लजमधील अघटित घटना...नेमकी काय आहे??? जाणून घ्या...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @nikhildesai6683
    @nikhildesai6683 16 днів тому +5

    साहेब नेपाळि सुद्धा आपल्या भागात आहेत सर्वांची चौकशी करून हाकलु घालवा

  • @anitarane2539
    @anitarane2539 17 днів тому +6

    कडक कारवाई करा

  • @ShankarPawar-d7d
    @ShankarPawar-d7d 11 днів тому

    गोवा मध्ये जस पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं तस परप्रांतीयांचे करा पोलीस कार्ड बनवा आणि ते कोणाकडे कामाला आले आहेत त्यांचा ॲड्रेस पण घायचा

  • @aniljadhav7097
    @aniljadhav7097 16 днів тому +2

    अश्या लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

  • @jagadeeshpatilcivil3035
    @jagadeeshpatilcivil3035 14 днів тому +2

    कमी पैशात घ्या काम करून परप्रांतीय कडून. आपण आपले लोक सोडून बाहेरच्यांना देतो काम.
    सर्वांनी विचार करणं गरजेच आहे मित्रानो. कमी किमतीत काम किती महाग पडतात. त्यांची हिम्मत इथपर्यंत पोहचायला आपलेच जबाबदार नाहीत का? असा प्रश्न पडतो.

  • @sachinasode6430
    @sachinasode6430 17 днів тому +3

    Barobar aahe dada

  • @tanveerkhalifa5844
    @tanveerkhalifa5844 16 днів тому

    Kadak karwai Zalich pahije

  • @SwatiKulkarni-w5m
    @SwatiKulkarni-w5m 16 днів тому +3

    पोस्को नव्हे पोक्सो

  • @RameshLokhande-tc7sy
    @RameshLokhande-tc7sy 17 днів тому

    नागेश चौगुले यांनी

  • @RameshLokhande-tc7sy
    @RameshLokhande-tc7sy 17 днів тому

    माझी गाडी चोरली

  • @prakashjadhav5405
    @prakashjadhav5405 16 днів тому +1

    मुसलमान युवक आहे त्याला सोडू नका परत अशी घटना होता कामा नये

    • @abdulnadaf6129
      @abdulnadaf6129 16 днів тому

      गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो तो हिंदू असो किंवा मुसलमान त्याला कुठला धर्म जात नसते परंतु साहेब तुमचं असं बोलणं चुकतंय मुसलमान युवक आहे त्याला सोडू नका

    • @NajirNawab-yx1lu
      @NajirNawab-yx1lu 14 днів тому

      झाले वाघ मुसलमान म्हटल की बास

  • @suhaskesarkar8511
    @suhaskesarkar8511 16 днів тому +2

    मनसे ❤