पाटणकर जी अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे ,काळेश्वरी देवी ही आमची कुलस्वामिनी आहे ,मंदिराचा परिसर मंदिराच्या भोवतालचा परिसर, गावातील दृश्य फार सुंदर चित्रीकरण केला आहे .मंगेश काळे ,गाव बोपर्डी राहणार खारघर नवी मुंबई
खूप खूप धन्यवाद सर, खूप सुंदर असे गाव आणि परिसर आहे, गावातील सर्वांनी खूप मदत केली, खूप चांगली माणसे आहेत, राम कदम सरांनी खास करून खूपच मदत केली, सर्वांच्या मुळे व्हिडिओ छान करता आला 😊😊😊
खूप छान मेहनत घेऊन आपण व्हिडिओ आमच्यासाठी प्रसारित करता आणि आपल्या मेहनतीचे फळ म्हणजे आपले झालेले चार हजार Subscriber. अशीच आपली प्रगती होत राहो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना
नमस्कार पाटणकर साहेब....मी राम कदम साहेब यांचा मित्र जयवंत देसाई..मी नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्यास असतो...मला हा व्हिडीओ खुप आवडला...खुप छान वाटत आहे...हा व्हिडीओ तसेच देवीची माहिती..ग्रामस्थांकडून...व तुमच्या कडुन मिळाली.....धन्यवाद 🙏🙏🙏
नमस्ते सर, खूप खूप छान वाटत आहे आपणास व्हिडिओ आवडला हे ऐकून, खूप खूप धन्यवाद सर, असेच छानसे व्हिडिओ आपले आलेले आहेत आणि अजून येणार आहेत नक्की पाहा 😊😊🚩🚩
हनुमानाचे मंदिर कुठे आहे गावामध्ये, गावातील ग्रामस्थांनी व्हिडिओ साठी पूर्ण मदत केली त्यांनी जे जे दाखवले ते सर्व व्हिडिओ मध्ये मांडले आहे, काही राहिले असल्यास क्षमस्व 😊😊🚩🚩
पाटणकर, आपण महादेवी काळेश्वरी माता व मंदिर बद्दल चांगली माहिती प्रसारित केली आहे. मी, डी एम काळे निवृत्त शास्रज्ञ, बीएआरसी, देवीचा भक्त आपला आभारी आहे. धन्यवाद 🙏🙏
आमची ग्रामदेवता असलेल्या काळेश्वरीची महती भाविक भक्तांताना सुंदर भाषेत,सुंदर छायाचित्रण द्वारे दाखवले बद्दल आपले मनापासून आभार
खूप खूप धन्यवाद..मला प्रसिद्ध अश्या तीर्थक्षेत्राचे चित्रीकरण करण्याची संधी मिळाली 😊😊🚩🚩आपणास व्हिडिओ आवडला याबद्दल सुधा छान वाटत आहे
पाटणकर जी अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे ,काळेश्वरी देवी ही आमची कुलस्वामिनी आहे ,मंदिराचा परिसर मंदिराच्या भोवतालचा परिसर, गावातील दृश्य फार सुंदर चित्रीकरण केला आहे .मंगेश काळे ,गाव बोपर्डी राहणार खारघर नवी मुंबई
खूप खूप धन्यवाद सर, खूप सुंदर असे गाव आणि परिसर आहे, गावातील सर्वांनी खूप मदत केली, खूप चांगली माणसे आहेत, राम कदम सरांनी खास करून खूपच मदत केली, सर्वांच्या मुळे व्हिडिओ छान करता आला 😊😊😊
आमची कुलस्वामी कुसुंबीची काळेश्वरी आहे. व्हिडीआे बनवणारेचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🌹🌹🍀🌹🌹
खूप खूप धन्यवाद सर 😊😊🚩🚩
Sir khup chan hota video plz.sir tumi shahapur chi kalyani mandir cha 1 video banava.. plz.... Sir ,,
शहापुरची kalubai मंदिर व्हिडीओ बनवा plz
धन्यवाद साहेब
Jatra kadi aste kosumbichi kalubai chi
काळू बाई च्या नावाने चांगभलं...
चांगभलं 🚩🚩🙏🙏
खूप छान दादा
@@SanjayChikane-yp6pn खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘🚩🚩
Kaleshuri aai pramukha panachayetana namo namha 🙏 bahu you tub var darashan milale 🙏 thanks 💞
खुप छान वाटले ऐकून 😊😊 नमो नमः 🙏🙏
खूप छान माहिती दिली आमची कुलदेवता आहे🙏👍👌👏
खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊😊
खुपच सुंदर दादा 👌👌👌
खूप खूप धन्यवाद मित्रा 😊😊😊🤘🤘🤘
धन्यवाद पाटणकर साहेब खुपच छान
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
Khup chan video aahe
खूप खूप धन्यवाद सर 😊😊🤘🤘
फारच सुरेख पौराणिक ऐतिहासिक माहिती दिलीत vlog मधून 👍👍👍👍 अप्रतिम फोटोग्राफी 👌👌👌👌 विजयादशमी चा आपणास हार्दिक शुभेच्छा 💐
खूप खूप धन्यवाद सर, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा 😊😊
खूप छान मेहनत घेऊन आपण व्हिडिओ आमच्यासाठी प्रसारित करता आणि आपल्या मेहनतीचे फळ म्हणजे आपले झालेले चार हजार Subscriber. अशीच आपली प्रगती होत राहो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना
खूप खूप खूप धन्यवाद 😊😊 जय शिवराय🚩🚩🚩🚩
काळूबाईच्या नावाने चांगभलं , आम्ही कुसुंबिकर
चांगभलं🚩🚩🚩🚩
छान माहिती
खूप खूप धन्यवाद मॅडम😊😊🚩🚩
🙏🙏
Nice 👍👍👍👍👍👍
छान व सुंदर
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
Nice 👍
Thank you 😊
खुप छान
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
विडिओ पाहून देवीला गेल्यासारख वाटल👌🏻👌🏻👌🏻
खुप खूप धन्यवाद, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सर्वांशी नक्की शेयर करा 😊😊
Khup Chhan 👌👌
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
Thanku you
Khup Sundar mahiti tumhi shear Keli majhi pn कुलस्वामिनी आहे🙏🏻 आम्ही नेहमी जातो... 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद 😊😊 खूप सुंदर ठिकाण आहे
Chhan
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
Aamhi kusumbi chya Devi la yaycha ki mandhar chya Devi la
मला नक्की सांगता येणार नाही याबद्दल 😊😊
कुसुबिची काळुबाई मांडायची काळुबाई वाखणची काळुबाई तुमचा आशिर्वाद माझे कुटुंबांवर असु दे
दादा तुझ्यामुळे खुप दिवसातून आमचं कुलदैवत बघायला मिळालं 🙏
😊😊🚩🚩
खूप सुंदर देवस्थान आहे
Kalubaichya navan changbhal
चांगभलं 🚩🚩🙏🙏
Mast
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
खुपच सुंदर 👌👌👌
खूप खूप धन्यवाद निखिल भाई😊😊🤘🤘
A re bhau maj Ghar nahi disal 😔
मित्रा मला तुमचे घर माहीत नाही त्यामुळे दिसले नाही
Khute ahi he mandir
मेढा जवळ, सातारा मध्ये..खूप सुंदर आहे हे मंदिर😊
कुठेआहे हे जिल्हा व तालुका व कसे जायचे
व्हिडिओ मध्ये एकदम सविस्तर माहिती दिली आहे, याठिकाणी जायचे कसे या बद्दल, ते पाहून एकदम व्यवस्थीत पोहोचू शकता, तरी हे ठिकाण, सातारा मधील मेढा जवळ आहे 😊
@@GirishPatankarVlogs धन्यवाद श्री स्वामी समर्थ .माझे ज्योतिष चायनल आहे आवश्य पहा
@@Jyotish_Shastra. हो नक्कीच 😊
आम्ही कुसुंबी चे आहोत
मस्त 😊😊
Nice
Thank you 😊😊
Nice bhau 👍....Keep it up 😊
Thank you 😊🤘
नमस्कार पाटणकर साहेब....मी राम कदम साहेब यांचा मित्र जयवंत देसाई..मी नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्यास असतो...मला हा व्हिडीओ खुप आवडला...खुप छान वाटत आहे...हा व्हिडीओ तसेच देवीची माहिती..ग्रामस्थांकडून...व तुमच्या कडुन मिळाली.....धन्यवाद 🙏🙏🙏
नमस्ते सर, खूप खूप छान वाटत आहे आपणास व्हिडिओ आवडला हे ऐकून, खूप खूप धन्यवाद सर, असेच छानसे व्हिडिओ आपले आलेले आहेत आणि अजून येणार आहेत नक्की पाहा 😊😊🚩🚩
कधी आलेलात सर इकडे आमच्या गावच्या जवळच आहे हे मंदिर
दसऱ्याच्या दिवशी आलो होतो आम्ही शूट ला कुसुंबी मध्ये😊😊
@@GirishPatankarVlogs आधी माहित असतं तर नक्कीच भेटलो असतो....तिथूनच कास पठारला जायला रस्ता आहे...परत आलात तर सांगा🙏
हो, मी insta वर स्टोरी टाकली होती, हो मी नक्कीच सांगेन पुन्हा तिकडे आल्यावर, insta वर मि जिथे जातो त्यावेळची स्टोरी टाकत असतो तिथेही फॉलो करा😊😊
Aamchi Kula Devi aahe mhanun vicharla
काहीच problem नाही 😊😊
❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद 😊😊🚩🚩
♥️♥️🥰♥️
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
🙏🙏🙏
Kali aahe ti
Mahakali
हनुमान मंदिर नाही दाखविले
हनुमानाचे मंदिर कुठे आहे गावामध्ये, गावातील ग्रामस्थांनी व्हिडिओ साठी पूर्ण मदत केली त्यांनी जे जे दाखवले ते सर्व व्हिडिओ मध्ये मांडले आहे, काही राहिले असल्यास क्षमस्व 😊😊🚩🚩
Hanuman mandir bracket lavle hote tithun varti road jato tikde ahe@@GirishPatankarVlogs
Veer Vende
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊😊
आमचे कुलदैवत आहे
खुप छान आहे मंदिर, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सर्वांशी नक्की शेयर करा 😊
आई आहे माझी
ओम कालीका
कोण आई आहे मला सांगाल का😊
Nice 👍👍👍👍👍👍
Thank you so much 🤘🤘😊😊
पाटणकर,
आपण महादेवी काळेश्वरी माता व मंदिर बद्दल चांगली माहिती प्रसारित केली आहे.
मी, डी एम काळे निवृत्त शास्रज्ञ, बीएआरसी, देवीचा भक्त आपला आभारी आहे.
धन्यवाद
🙏🙏
@@dharmakale6813 खूप खूप धन्यवाद सर, खूप छान वाटते जेव्हा आपल्यासारख्या दिग्गज लोकांकडून प्रोत्साहन पर अभिप्राय मिळतात 😊😊