Girish Patankar Vlogs
Girish Patankar Vlogs
  • 139
  • 1 117 276
Savalya Ghat | Best Hidden Place in Tamhini | Camping Site | सावळ्या घाट, Full Location Details
Savalya Ghat | Best Hidden Place in Tamhini | Camping Site | सह्याद्रीतील लपलेली सुंदर जागा | सावळ्या घाट, Full Location Details in this vlog
तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा....
Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing)
8956208995
सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना.
Route -
From Pune -
Pune - Paud - Mulashi - Varak - Tamhini - Nivhe - Hotel Jai Malhar - Andharban Road - Paratewadi (66 KM)
From Mumbai -
Mumbai - Khalapur - Pali - Rawalje - Tamhini Ghat - Hotel Jai Malhar - Andharban Road - Paratewadi (151KM)
From Kolhapur-
Kolhapur - Satara - Pune - Paud - Mulashi - Varak - Tamhini - Nivhe - Hotel Jai Malhar - Andharban Road - Paratewadi (300 KM)
Follow me on Instagram
girishpatankarvlogs
Like me on Facebook
girishpatankarvlogs/
Follow me on Twitter
GirishPatankarV
My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Action Camera - GoPro Hero 9
Drone - DJI Mini 3 Pro
Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm
Music:
Epidemic Sound
#monsoon #trekking #rainyday #hiddenplace #secret #waterfall #waterfalls #2024 #rappelling #pune #tamhini #tamhinighat #plusvally #devkund #devkundwaterfall #hiddenplace #milkybar #vally #devkundrappelling #rappelling #waterfallrappelling #andharban #travel
#savlyaGhat #savlya #beautifulwaterfallviews #bestwaterfallinmaharashtra #mulshilake #bestpicnicspot #beautifulplace #HeavenOnEarth #waterfallnearpune #waterfallnearmumbai #monsoontrekkingplace #trending #trendingplaces #besttouristplace #touristplacenearpune #besttouristplaceinmaharashtra #beautiful #beautifulwaterfall #adventure #adventuroustrek
#devkundwaterfall #zenithwaterfall #reversewaterfall #trendingwaterfall #beautifulwaterfalls #bestwaterfalls #milkybar
Переглядів: 2 922

Відео

Dangerous Climbing in Maharashtra, मधमाश्यांची रोखले Rock Fall, Scottish Kada Climbing, Harihar FortDangerous Climbing in Maharashtra, मधमाश्यांची रोखले Rock Fall, Scottish Kada Climbing, Harihar Fort
Dangerous Climbing in Maharashtra, मधमाश्यांची रोखले Rock Fall, Scottish Kada Climbing, Harihar Fort
Переглядів 6323 місяці тому
Dangerous Climbing in Maharashtra, मधमाश्यांची रोखले, Overhang Climb, Chimney Climb, Rock Fall, Scottish Kada Climbing, 450 Feet Climbing, Harihar Fort, Nashik तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे, थरारक जंगल ट्रेक, थरारक धबधब्यांचे रॅपलिंग, पिनॅकल क्लाइंबिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8...
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखर, Kalasubai Trek in Record Break Time, Bari, Nashikमहाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखर, Kalasubai Trek in Record Break Time, Bari, Nashik
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखर, Kalasubai Trek in Record Break Time, Bari, Nashik
Переглядів 4834 місяці тому
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समले जाणारे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर..कळसूबाई... तुम्हालाही नवनवीन ठिकाणांचे, थरारक जंगल ट्रेक, थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना. Route ...
महाराष्ट्रातील सर्वात थरारक (Thrilling) ZIPLINE, 400 Ft Pinacle Rappelling Jivdhan Fort - Vanarlingiमहाराष्ट्रातील सर्वात थरारक (Thrilling) ZIPLINE, 400 Ft Pinacle Rappelling Jivdhan Fort - Vanarlingi
महाराष्ट्रातील सर्वात थरारक (Thrilling) ZIPLINE, 400 Ft Pinacle Rappelling Jivdhan Fort - Vanarlingi
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
महाराष्ट्रातील सर्वात थरारक (Thrilling) ZIPLINE, 400 Ft. Pinacle rappelling | Jivdhan Fort - Vanarlingi Pinacle तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे, थरारक जंगल ट्रेक, थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की...
Most Dangerous Trek in Maharashtra 80% vertically inclined trek एक चूक - मृत्यू, हरिहर किल्ला NashikMost Dangerous Trek in Maharashtra 80% vertically inclined trek एक चूक - मृत्यू, हरिहर किल्ला Nashik
Most Dangerous Trek in Maharashtra 80% vertically inclined trek एक चूक - मृत्यू, हरिहर किल्ला Nashik
Переглядів 3426 місяців тому
किल्ला कि मुंबई ची लोकल ट्रेन, हरिहर किल्ला : महाराष्ट्रातील सर्वात थरारक किल्यांपैकी एक, ८० डिग्री रोमांचक पायर्यांचा ट्रेक, सर्वात जास्त गर्दी असणारा किल्यांपैकी एक, हरिहर किल्ला, Nashik तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे, थरारक जंगल ट्रेक, थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley C...
रौद्र धबधब्यातील भयानक 😱 Rappelling | Most Thrilling Shitkada Waterfall #शितकडाधमालरौद्र धबधब्यातील भयानक 😱 Rappelling | Most Thrilling Shitkada Waterfall #शितकडाधमाल
रौद्र धबधब्यातील भयानक 😱 Rappelling | Most Thrilling Shitkada Waterfall #शितकडाधमाल
Переглядів 7329 місяців тому
पहिल्यांदाच नवख्या मुली vs भयानक रौद्र धबधबा 😱 Rappelling, मनाची तयारी करूनच खाली उतरलो | Most Thrilling Shitkada Waterfall, Nashik तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे...
महाराष्ट्रातील सगळ्यात Dangerous वॉटरफॉल रॅपलिंग🥵जीव मुठीत धरून खाली उतरलो 😱 Kambre Secret Waterfallमहाराष्ट्रातील सगळ्यात Dangerous वॉटरफॉल रॅपलिंग🥵जीव मुठीत धरून खाली उतरलो 😱 Kambre Secret Waterfall
महाराष्ट्रातील सगळ्यात Dangerous वॉटरफॉल रॅपलिंग🥵जीव मुठीत धरून खाली उतरलो 😱 Kambre Secret Waterfall
Переглядів 7319 місяців тому
तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना. Route - From Pune - Pune - Talegaon - Vadgaon - Kanhe Phata - Takave Budruk - ...
सगळ्यात प्रसिद्ध देवकुंड धबधबा Rappelling 🥵😱 Valley Crossing चा थरार, लोकांचा महापूर, २०२३सगळ्यात प्रसिद्ध देवकुंड धबधबा Rappelling 🥵😱 Valley Crossing चा थरार, लोकांचा महापूर, २०२३
सगळ्यात प्रसिद्ध देवकुंड धबधबा Rappelling 🥵😱 Valley Crossing चा थरार, लोकांचा महापूर, २०२३
Переглядів 6019 місяців тому
Devkund Waterfall Rappelling in High Water, लोकांची तुफान गर्दी, दोन टप्प्यातील भयावह Rappelling, Valley Crossing चा थरार, केला भर पावसातील Risky ट्रेक, Plus Vally तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सवि...
इथे का झाले माणसांवर हल्ले 😱 संध्याकाळी ६ नंतर इथे जाऊ नये, सुंदर अपरिचित Sandavali Waterfall Sataraइथे का झाले माणसांवर हल्ले 😱 संध्याकाळी ६ नंतर इथे जाऊ नये, सुंदर अपरिचित Sandavali Waterfall Satara
इथे का झाले माणसांवर हल्ले 😱 संध्याकाळी ६ नंतर इथे जाऊ नये, सुंदर अपरिचित Sandavali Waterfall Satara
Переглядів 4,4 тис.10 місяців тому
इथे का झाले माणसांवर हल्ले, संध्याकाळी ६ नंतर इथे का जाऊ नये, इथे सापांचे प्रमाण खूप जास्त का, अति सुंदर पण अपरिचित असा, ३ टप्प्यात कोसळणारा, सांडवली धबधबा, Sandavali Waterfall, Sandavali, Satara कोयना किंवा पाटण खोऱ्यातील विविध ठिकाणी फिरण्यासाठी तुम्ही सह्याद्री व्याघ्र राखीव (STR) चे निसर्ग मार्गदर्शक यांच्याशी संपर्क साधू शकता. निलेश फुटाणे सर - 91 7744023799 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली...
कोकणी लोककला शक्ती तुरा शाहिरी जंगी सामना, गणपती मधील पारंपरिक नाच, Shakti Tura Samana Chach, Raigadकोकणी लोककला शक्ती तुरा शाहिरी जंगी सामना, गणपती मधील पारंपरिक नाच, Shakti Tura Samana Chach, Raigad
कोकणी लोककला शक्ती तुरा शाहिरी जंगी सामना, गणपती मधील पारंपरिक नाच, Shakti Tura Samana Chach, Raigad
Переглядів 65410 місяців тому
कोकणातील सुंदर परंपरा, गणपती मधील अद्भुत उत्सव, सांस्कृतिक शक्ती तुरा पहिली बारी शाहिरी जंगी सामना, गावातील ऐतिहासिक पुरातन व्यापारी मार्ग, Shakti Tura Samana, Chach, Raigad सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना. Route - From Pune - Pune - Tamhini - Nizampur - Borwadi - Chach (111 KM) From Mumbai - Mumbai - Khalapur - Durshet - Pali - Nizampur -...
साताऱ्यातील नवीन अपरिचित धबधबा, मनमुराद आनंद लुटण्यासाठीचे ठिकाण, Step Waterfall, Thoseghar, Sataraसाताऱ्यातील नवीन अपरिचित धबधबा, मनमुराद आनंद लुटण्यासाठीचे ठिकाण, Step Waterfall, Thoseghar, Satara
साताऱ्यातील नवीन अपरिचित धबधबा, मनमुराद आनंद लुटण्यासाठीचे ठिकाण, Step Waterfall, Thoseghar, Satara
Переглядів 2,6 тис.10 місяців тому
सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना. Route - From Pune - Pune - Shirval - Pachwad - Satara - Dabewadi - Bhondavade - Gajawadi - Thoseghar - Solar Project Maldev - Step Waterfall (140 KM) From Mumbai - Mumbai - Pune - Shirval - Pachwad - Satara - Dabewadi - Bhondavade - Gajawadi - Thoseghar - Solar Project Maldev - Step Waterfall (282 KM) From ...
मुलाचा हात खांद्यातून निसटला गंभीर दुखापत, धबधबा पडला महागात, स्वर्ग, Milkybar Waterfall Plus Vallyमुलाचा हात खांद्यातून निसटला गंभीर दुखापत, धबधबा पडला महागात, स्वर्ग, Milkybar Waterfall Plus Vally
मुलाचा हात खांद्यातून निसटला गंभीर दुखापत, धबधबा पडला महागात, स्वर्ग, Milkybar Waterfall Plus Vally
Переглядів 1,8 тис.10 місяців тому
मुलाचा हात खांद्यातून निसटला, गंभीर दुखापत, दोघांना महाराष्ट्र रेंजर च्या रेस्क्यू टीम ने वाचविले, धबधबा पडला महागात, सह्याद्रीतील अजून एक स्वर्ग, सुंदर तितकाच भयंकर प्रवास, गर्दीचा महापूर, Milkybar Waterfall, Plus Vally तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Tr...
रिंग धबधबा, पाण्यामुळे जमिनीला पडलेले भगदाड, सह्याद्रीतील चमत्कार, Hidden Waterfall, Tamhini Ghatरिंग धबधबा, पाण्यामुळे जमिनीला पडलेले भगदाड, सह्याद्रीतील चमत्कार, Hidden Waterfall, Tamhini Ghat
रिंग धबधबा, पाण्यामुळे जमिनीला पडलेले भगदाड, सह्याद्रीतील चमत्कार, Hidden Waterfall, Tamhini Ghat
Переглядів 87911 місяців тому
Discover the Real Ring Waterfall in Tamhini Ghat, Hidden & Secrets Waterfall, Unveiling the Beauty, Nature's Serene Masterpiece, Danger Trek रिंग धबधबा, ताम्हिणी घाट, प्लस दरी तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 89...
२०० ते ३०० लोक अडकले 🥵, लोकांच्या वस्तू गेल्या दरीत😱, Dark Forest, Aadrai Jungle Trek, Malshej Ghat२०० ते ३०० लोक अडकले 🥵, लोकांच्या वस्तू गेल्या दरीत😱, Dark Forest, Aadrai Jungle Trek, Malshej Ghat
२०० ते ३०० लोक अडकले 🥵, लोकांच्या वस्तू गेल्या दरीत😱, Dark Forest, Aadrai Jungle Trek, Malshej Ghat
Переглядів 11 тис.11 місяців тому
२०० ते ३०० लोक अडकले, झाला निसर्गाचा प्रकोप, लोकांच्या वस्तू गेल्या दरीत, जे आमच्या सोबत घडले ते कोणासोबत घडू नये, आडराई जंगल, Dark Forest, Aadrai Jungle Trek, Trail, Most Thrilling Experience, Khireshwar, Junnar, Malshej Ghat 2023 तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly ...
३०० फूट भयानक धबधब्याचे रॅपलिंग 😱, Secret Reverse Waterfall Rappelling, Thrilling, Malshej Ghat३०० फूट भयानक धबधब्याचे रॅपलिंग 😱, Secret Reverse Waterfall Rappelling, Thrilling, Malshej Ghat
३०० फूट भयानक धबधब्याचे रॅपलिंग 😱, Secret Reverse Waterfall Rappelling, Thrilling, Malshej Ghat
Переглядів 2 тис.11 місяців тому
अपरिचित ३०० फूट धबधब्याचे रॅपलिंग 😱, Secret Waterfall Rappelling, Hidden Reverse Waterfall, Most Thrilling Experience, Khireshwar, Junnar 2023 तुम्हालाही अश्या नवनवीन आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ...

КОМЕНТАРІ

  • @DapkarPravin
    @DapkarPravin 2 години тому

    सह्याद्री💥🤞🏻

  • @user-vm1yb2ds4v
    @user-vm1yb2ds4v 5 годин тому

    Bhava, ha bogda paar karayla kiti time lagto

  • @meenachaubal1617
    @meenachaubal1617 6 годин тому

    अती साहस कधीतरी महागात पडते.

  • @ojastarkase7028
    @ojastarkase7028 7 годин тому

    किती वेळचा ट्रेक आहे

  • @santoshvamanchougule1520
    @santoshvamanchougule1520 19 годин тому

    video quality vr thod kam kara sir.

  • @shantaramkurhade942
    @shantaramkurhade942 День тому

    फार योग्य मेसेज 👍🙏

  • @SachinB.A.
    @SachinB.A. День тому

    पहिलाच vlog आणि ठिकाण ही मस्त निवडलं. , ट्रेक कुठून (शहर) सुरू केला आणि कलावंतीण पर्यंत कसे अलात , किती किमी अंतर , ई. माहिती द्यायला हवी होती.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs День тому

      @@SachinB.A. पहिलाच vlog होता 4 वर्षा पूर्वी 😊, कसे करावा, कसे बोलावे काहीच काळात नव्हते त्यामुळे मला माहिती देता आली नव्हती, पुन्हा एकदा इथे जाणार आहे आणि एकदम व्यवस्थित video होईल तेव्हा 😊🤘

  • @mrphantom3305
    @mrphantom3305 2 дні тому

    Well done Girish . I got drawn to this video due to a recent accident . I loved the constant pleas to the viewers “ jiwachi risk ajjeebath ghevu naka “ Good work Girish

  • @MukundPadale
    @MukundPadale 3 дні тому

    khup chan bhavu.. mast mahiti .. <3

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 2 дні тому

      खुप खुप धन्यवाद मित्रा 😊😊🤘🤘

  • @avinashbendale
    @avinashbendale 3 дні тому

    नीट जा.. नीट या.. घरी आपले आई बाबा वाट पाहत आहे

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      अगदी बरोबर, एन्जॉय करायला पाहिजेच पण सर्व काळजी घेऊन

  • @abhasapre8047
    @abhasapre8047 3 дні тому

    One of the most beautiful travel videos I have seen so far. Fantastic shots, beautifully edited and so well presented. Thankyou young man, planning to see this on large screen now.

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 3 дні тому

    याला म्हणतात कडक वीडियो ❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      खूप खूप धन्यवाद मित्रा 😊😊🤘🤘

  • @MrVivekmane
    @MrVivekmane 4 дні тому

    जबरदस्त व्हिडीओ भावा..❤❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      खूप खूप धन्यवाद भावा 😊😊🤘🤘

  • @ambadasbhosalevlogs8355
    @ambadasbhosalevlogs8355 4 дні тому

    Bhava tuze video khup mast aahet

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      खूप खूप धन्यवाद भाई 🤘🤘😊😊❤️

  • @diyd2016
    @diyd2016 4 дні тому

    गिरीश खूप खूप छान वाटल तुला आणि तुझा हा अप्रतिम व्लोग पाहून. शाळा संपल्यानंतर इतक्या वर्षांनी आज दिसलास ...छान... आनंद वाघमारे ,२००५

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      खूप खूप धन्यवाद भाई, छान वाटले तुला इतक्या वर्षांनी बोलून, मला Instagram वर मेसेज कर भाई लगेच @girishpatankarvlogs यावर

  • @digitaltour-wu1zl
    @digitaltour-wu1zl 4 дні тому

    Hello friend Very nice 👍👍👍

  • @AnandShidture
    @AnandShidture 4 дні тому

    दरवर्षी अशा धोकादायक ठीकाणी दुर्दैवी अपघात घडतात.त्याबददल तुम्ही व्हिडिओ मध्ये दिलेला संदेश खुपच भारी आहे.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      खूप खूप धन्यवाद सर 😊, आजकाल हे गरजेचे आहे त्यामुळे छोटासा प्रयत्न

  • @AnandShidture
    @AnandShidture 4 дні тому

    गिरीश भाऊ 🙏 तुमचे व्हिडिओ खरच खूप भारी असतात. मी देखील तुमचे व्हिडिओ बघुन, प्रेरीत होऊन चैनल चालवतो माझा. धन्यवाद 🙏

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      खूप खूप धन्यवाद छान वाटले हे ऐकून, छान मस्त व्हिडिओ बनवीत रहा 😊❤️🤘

  • @rajendrakanase5810
    @rajendrakanase5810 4 дні тому

    सर खुप छान आवश भेट देऊ

  • @sachinkadam6293
    @sachinkadam6293 4 дні тому

    २०१४ shiv प्रतिष्ठानची मोहीम इथूनच गेली होती.. हा कडा अगदी जवळून पाहिला होता पण वाटलं नाही की पावसाळ्यात इतका छान धब धबा असेल

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      खूप छान ठिकाण आहे, पण जाताना सांभाळून जावे लागते, काळजी घ्या जर जाणार असाल तर 😊

    • @sachinkadam6293
      @sachinkadam6293 3 дні тому

      @@GirishPatankarVlogs नक्की

  • @manmathmanganale135
    @manmathmanganale135 4 дні тому

    ❤❤👌👌

  • @dreamonwheels598
    @dreamonwheels598 4 дні тому

    Dada video khup leat kel

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      हो थोडा office मुळे वेळ नाही देता आला, आता परत चालू झाले आहेत व्हिडिओ 😊

  • @MaheshWagh-bn3ze
    @MaheshWagh-bn3ze 4 дні тому

    कदाचित तुझा हा व्हिडिओ त्या यूट्यूबर् ने पहिला असता जी काही दिवस पूर्वी इथून च पडली..मग तिने पण हिम्मत नसती केली

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      मलाही तेच वाटतेय, मागच्या वर्षी मी हा व्हिडिओ केला होता पण कोणी जास्त पहिला नाही, कदाचित पहिला असता तर तिचा जीव वाचला असता

  • @neetashinde1
    @neetashinde1 4 дні тому

    Khoop sundar

  • @shankarshinde3115
    @shankarshinde3115 4 дні тому

    I am from Talbid TASAWADE village but still I have not gone anytime on this FORT. Really feeling proud of this FORT where CHATRAPATI Shivaji came here to assassinate of Mahdji Jagdale from Masur. This Jagdale was against Shivaji & friend of SULTAN . This was the reason to assassinate him by SHIVAJI IN 1669.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      खूप खूप धन्यवाद सुंदर माहिती दिलीत 😊😊🤘🤘

  • @avinashmangnale2196
    @avinashmangnale2196 4 дні тому

    Baraych divasani video takalay pn mast ahe

  • @avinashmangnale2196
    @avinashmangnale2196 4 дні тому

    Khup sundar shut ❤❤❤

  • @KavitaBhanushali-xe9jw
    @KavitaBhanushali-xe9jw 4 дні тому

    Ek Varsha Purvi Tumhi ha video takala aahe, ek varsha purvich tumhi hya thikani yeun jiv dhokyat taku naka hi vinananti keli hoti, pan lokana nahi kalat, atach eka changlya shiklelya travel influencer cha yethe ghasrun jiv gela

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      हो अगदी खरे आहे तुमचे, पण नाही पाहिला मागच्या वर्षी हा व्हिडिओ लोकांनी, खरंच ती वाचली असती

  • @NatureGuideNileshPhutane
    @NatureGuideNileshPhutane 4 дні тому

    खूप सुंदर

  • @shobhabhosale2798
    @shobhabhosale2798 4 дні тому

    भारी👌👌👌

  • @backpackingstories3244
    @backpackingstories3244 4 дні тому

    Mast👌

  • @Krishpawar4912
    @Krishpawar4912 4 дні тому

    Bhau bus me jau skti ka pimpri Chinchwad madhun

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      Hi bus ne jau shakato, mangaov gadi ne निव्हे गावाच्या पुढे उतरता आले तर तिथून 30 मिनिटे चालत जावे लागेल परतेवडी पर्यंत

  • @UDesai-i5w
    @UDesai-i5w 4 дні тому

    मी साळुंखे पाटणकर देशमुख आहे 🚩

  • @AATheExplorer2526
    @AATheExplorer2526 5 днів тому

    Mast bhai 👌👌👌👆🥳

  • @AviJadhav
    @AviJadhav 5 днів тому

    बर्‍याच महिन्यानंतर दर्शन दिले 🙏

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 5 днів тому

      हो, काही जॉब च्या मुळे थोडा गॅप घेतला होता, आता नियमित चालू झाले आहे शूट 😊😊

    • @AviJadhav
      @AviJadhav 5 днів тому

      @@GirishPatankarVlogs एकच नंबर. खूप सुंदर झाला आहे विडिओ. ड्रोन शॉट्स तर अद्भुतच आहेत 🔥🔥👌👌👌🔥🔥

  • @Manish-nv8ww
    @Manish-nv8ww 5 днів тому

    छान ....video....,👌

  • @SagarMadaneCreation
    @SagarMadaneCreation 5 днів тому

    भारी झालाय व्हिडीओ 👌👌👌 ड्रोन शाॅट्स अप्रतिम.......🔥

  • @Blessed_SDP
    @Blessed_SDP 5 днів тому

    Khara bolla bhau, khup risky ahe, jara japunach vagla pahile. Jai Maharashtra ⛳

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 дні тому

      हो आणि पौसमध्ये हे ठिकाण धोकादायक बनते , लांबून पाहिलेले कधीही चांगले 😊 जय महाराष्ट्र

  • @USchannelthatisyouussschannel
    @USchannelthatisyouussschannel 5 днів тому

    Definitely true what you said 👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻do not take risk it’s not worth.. beautiful work ❤❤❤

  • @USchannelthatisyouussschannel
    @USchannelthatisyouussschannel 5 днів тому

    Beautiful video ❤❤👏🏻👏🏻VERY TRUE safety first.. people should not risk their lives

  • @dsouzadavid80
    @dsouzadavid80 5 днів тому

    ती अव्वी कामदार तिथूनच पडली

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 5 днів тому

      हो ती त्या अवघड स्पॉट वरूनच खाली पडली खूप धोकादायक आहे जास्त पावसामध्ये

  • @mandarbhosle1496
    @mandarbhosle1496 6 днів тому

    हल्ली एक रीलस्टार दरीत कोसळली होती आणि ती सुध्दा या कुंभे धबधब्याच्या जवळपास रील्स बनवताना.... तरीही ही लोकं जीवावर उदार का होतात कळत नाही 😡

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 5 днів тому

      हो बरोबर, हा व्हिडिओ मी मागच्या वर्षी बनवला होता पण कोणी जास्त पहिलाच नाही, ह्या वर्षी अनवी कामदार चा अपघात झाला तेव्हा सर्वजण हा व्हिडिओ पाहू लागले, पुढे असे काही होऊ नये यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यामुळे कोणाचा जीव वाचलाच तर बरे वाटेल 😊

  • @stesachin
    @stesachin 6 днів тому

    Mitra, tuza video aavadla..., konta drone camera tu vapara aahes....

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 6 днів тому

      खुप खुप धन्यवाद मित्रा, मी DJI Mini 3 pro drone वापरतो 😊

  • @user-er1gl2qc3y
    @user-er1gl2qc3y 6 днів тому

    Saralarnech paravangi dili nahi pahije bandhane ghatali pahije

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 6 днів тому

      जास्त पाउस असताना परवानगी नसायला पाहिजे, पाऊस कमी झाला की मग काही हरकत नाही, पण त्यावेळी बंधने असली पाहिजेत 😊

  • @shardathapa548
    @shardathapa548 6 днів тому

    Are hindi me bolte ya hindi subtitels dal dete 😢

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 5 днів тому

      Sorry Bhai, UA-cam channel marathi ka hai so marathi me dala hai, me hindi subtitles dalneki koshish karata hu 😊

    • @shardathapa548
      @shardathapa548 5 днів тому

      @@GirishPatankarVlogs are bhai nji hu sister hu i m girl aur meherbani rahegi if hindi me dalenge kyunki india ki national language hindi hai so hindi me hi daliye

  • @nibbanwaybhantepurn3084
    @nibbanwaybhantepurn3084 6 днів тому

    बौद्ध लेण्या का टाकत नाही आपण?

  • @devyani2407
    @devyani2407 6 днів тому

    Khup chan ..lokanna satark kelat🙏...watching this video after anvi kamdar's death

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 6 днів тому

      खुप खुप धन्यवाद 😊 हे गरजेचे आहे सध्या

  • @sachinchavan7237
    @sachinchavan7237 6 днів тому

    Superb clip bro owsome shoot

  • @VijayPatil-dn3yn
    @VijayPatil-dn3yn 6 днів тому

    Nice video

  • @sidsid7271
    @sidsid7271 6 днів тому

    mc yz खाली पडून मारशील असा बोल 😂 मित्रा हा शब्द या लोकांसाठी नाही आहे 😂