Nilesh Rane | शिवरायांचा पुतळा प्रकरणाबाबत निलेश राणे यांचा वैभव नाईक यांना खोचक सवाल | tv9 Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • Nilesh Rane | शिवरायांचा पुतळा प्रकरणाबाबत निलेश राणे यांचा वैभव नाईक यांना खोचक सवाल | tv9 Marathi
    #PMNarendraModi #PMModiPalgharVisit #ModiInMaharashtra #VadhavanPort #VadhavanBandar #MalvanRada #RaneVsThackeray #RajkotFort #AadityaThackeray #NarayanRane #NileshRane #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #Sindhudurg #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

КОМЕНТАРІ • 626

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 18 днів тому +21

    निलेश राणे हे बरोबर बोलत आहे याच्या पाठिमागे राजकारण असु शकते याची चौकशी झाली पाहिजे. कारण महाराजांच्या पुतळा विषय आहे.

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 15 днів тому

      ✅️✅️✅️✅️✅️👍👍👍👍👍👍

  • @milindmore22
    @milindmore22 18 днів тому +37

    सरकारची बदलले कारणे.
    १ . ताशी ४ ५ किमी वारे होते म्हूणन पुतळा पडला.
    २ . खारे वारे होते म्हणून पुतळा कमकुवत झाला.
    ४ . पुतळा नौदलाने बांधलाय राज्य सरकारचा यात हात नाही.
    ५ . निकृष्ट दर्जाचा पुतळा होता म्हणून पडला.
    ६ . वैभव नाईक १ ५ मिनिटात पोचला म्हणून त्याने दगा करून पुतळा पाडला असावा.
    ७ . अजून कारण येतीलच...

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 18 днів тому +93

    एकट यायचं ना बापाला घेऊन आला रडत😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 18 днів тому +7

      नारायण राणे यांना सरकारी संरक्षण असते ते संरक्षण यांच्या कामी आले

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 15 днів тому +1

      ​@@AmolPatule-yu7efयुवानेता ३३वर्षाचा तरूण घाबरून कसाबसा पळ काढला😅😂

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 18 днів тому +109

    विधान सभेला भाजपचे 20/25 निवडून येणार राणे मुळे भाजप संपणार फक्तं बगत रहा जनता घरी बसवणार 😅😅😅😅

  • @dilipchougule8857
    @dilipchougule8857 18 днів тому +90

    कमेटं वाचा राणे

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 15 днів тому +2

    बरोबर बोलले नितेश राणे साहेब.. आमचा पूर्ण पाठिंबा आहे नारायण राणे साहेबाना.. 👍

  • @omkarrawale4778
    @omkarrawale4778 18 днів тому +150

    हा पत्रकार राणेंचा माणूस आहे

    • @anantremje886
      @anantremje886 18 днів тому +2

      Are. Jyane. Comition khale. Tya. Nepalyachi. Mulakhat. Kashyala. Gheta. Hyachi. Layaki. Deeste. Kay. Boltoy. Coronechya. Weli. Thanyala. Police. Stashanala. Ranechi. Tarakali. Hoti. 3600cr. Kay. Hyala. Vichara

    • @prasad8
      @prasad8 16 днів тому

      आणि तू वडापाव खातो मातोश्रीला 😂

  • @prathmesh3128
    @prathmesh3128 18 днів тому +73

    दारू पेयून आला की काय😂😂😂😂

  • @SachinKanase-x1g
    @SachinKanase-x1g 18 днів тому +48

    केंद्रीय मंत्री असताना सभागृहात नीट बोलता येत नाही त्याला निवडून देता कीव येते कोकणी माणसाची

    • @nitinnikam1720
      @nitinnikam1720 18 днів тому +12

      मी पण कोकणी आहे पण तू बरोबर बोलास

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 18 днів тому +1

      Barobar kokni loka konala pan nivdun d'etat Ani nantar boltat ki raste nahi amchya kade ganpati la jayaela

    • @GauravSarnaik-t1w
      @GauravSarnaik-t1w 18 днів тому

      Raut ne kay kel

    • @dhawre6ketan
      @dhawre6ketan 15 днів тому

      गावातून हाकलून दिले असेल तुम्हाला म्हणुन किव येते कारे नालायकांनो कोकणी माणूस काय आहे ते मेहेनत करतो त्याला माहीत कोकणी म्हणुन सगळ्यांना संबोधित करू नका

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 18 днів тому +161

    भाजपाचे जास्त नुकसान राणे पिता पुत्रामुळे झाले,

    • @sachinthorse1380
      @sachinthorse1380 18 днів тому +5

      Ghanta 😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 18 днів тому +6

      100%

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 18 днів тому +6

      हे तिघे पिता पुत्र भाजपला रसातळाला घेऊन जाणार

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 18 днів тому +3

      मुळीच नाही. मुद्दामच घेतले आहे राणे ना. जिकंले की नाही कोकणात 2024 खासदार झाले.
      नितेश राणे ना हिंदू जागरण मोर्चा चे काम बाजप दिले आहे.

    • @sagarzagade6525
      @sagarzagade6525 18 днів тому +4

      ठाकरें च नशीब थोर की त्यांना बाळासाहेबांची पुण्याई नशिबात मिळाली..म्हणून आज हे कसेपन वागले तरी लोकांना मान्य आहे...
      या उलट राणे साहेबांचं नशीब खराब आहे..
      मी तरी एवढ्या वर्षात हेच अनुभवला की राणे साहेब कधीच कोणत्या गोष्टीची सूर्वात करत नाहीत...पण त्यांना चिथावलं की ते कुणालाच सुट्टी देत नाही..हा त्यांचा स्ट्राँग पॉइंट आहे..पण त्यांचा हाच स्ट्राँग पॉइंट त्यांचा विक पॉइंट बनवला जातोय...कारण जशास तसे उत्तर दिल्यावर लोक त्यांना कोण काय बोलले , किती घान बोलले हे विसरून जातात फक्त राणे कसे चुकीचे बोलले कसे वागले हेच दाखवतात...जे चुकीचे आहे....
      क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच हे लोक विसरलेत...
      आणि राणे साहेब असताना तर सुट्टी नाहीच

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x 18 днів тому +69

    हा चरसी आणि याचा भाव नेपाळी...😂😂😂

    • @anantremje886
      @anantremje886 18 днів тому

      Are. Gavgundya. Kendratali. Satta. Jawoode. Mag. Bag. Tuzi. Mastee. Kitee. Mastee gavandal. Sala

    • @anantremje886
      @anantremje886 18 днів тому +1

      3600. Cr. Hishob. De. Pahila. Ha Akanamabarcha bavlat

    • @santoshjadhav1607
      @santoshjadhav1607 18 днів тому +1

      3800 . Cr cha🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️😂😂😂

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 15 днів тому

      ​@@anantremje886मुंबई महानगरपालिकेची लूट कोणी केली ??जगजाहीर आहे

  • @vijaypawar2306
    @vijaypawar2306 18 днів тому +46

    राडा करायला पण बापाला घेऊन जातात आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना देखील कुणाला नेत नव्हतो

  • @vinayakpatil5845
    @vinayakpatil5845 18 днів тому +76

    अरे तू कुठल्या मैदानात उभा होता कुस्त्यांच्या

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 18 днів тому +92

    BJP ची उतरती कळा सुरू

  • @Ritedh-o8q
    @Ritedh-o8q 18 днів тому +52

    कशाला दाखवते नेपाळीला 😂😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 18 днів тому +50

    कडक गांजा अजून उतरला नाही वाटत

  • @जयमहाराष्ट्र-फ7घ

    कोकणचा बुलंद आवाज राणे कुटुंबीय

  • @74ranuranu
    @74ranuranu 15 днів тому +2

    निलेश राणे खरं बोलत आहेत असे वाटते.

  • @udayoak2758
    @udayoak2758 15 днів тому +2

    निलेश राणे यांचे म्हणणे बरोबर आणि संयमी वाटले

  • @kishoreshete156
    @kishoreshete156 14 днів тому +2

    निलेश राणे जे बोलत आहे ते योग्यच आहे !

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 18 днів тому +9

    वैभव नाइक तु नहीं बचेगा टोमणाबाई को लेकर जाएगा जेल

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 18 днів тому +3

      Do bar naru ko or do bar es Nepali ko utana Kiya hai beduk brand

    • @ganeshkadam1096
      @ganeshkadam1096 18 днів тому +3

      3 पली or नेपाळी भी नाही बाचेंगे 😅

  • @sahilkumarthakur6504
    @sahilkumarthakur6504 18 днів тому +52

    येवडी हिम्मत होती तर बापाला... नाऱ्याला का बोलवलंस... तुला माहीत झालं कि आत्ता तुझ्यात दम नव्हता... म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणेला.. बापाला बोलावलं... करणं मग इशू करायचा कि केंद्रीय मंत्र्याला मारहान झाली... तुमच्यात दम नाय राहिला... उतरती कला लागलीय तुमची

    • @sachinthorse1380
      @sachinthorse1380 18 днів тому

      Ye Thakur kutcha re tu tula kay jhat mahit aahe konknatle,ye rane samor chaddi oli hoil re tuji

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 18 днів тому

      नारायण राणे दहीहंडी ला मुंबई त आले होते तेव्हा च बोलले होते उद्या मी मालवण ला जाणार राज्य सरकारने रिपोर्ट बनवायला सांगितलं आहे त्या संमभदित तिथे भेटायला बोलवले आहे.
      तर मुर्खा निलेश नाही बोलवल. नेव्ही dept ची, पोलीस permission घेतली होती.
      ण. राणे आता मंत्री नाही आहेत.
      खासदारकी जिकंले आहेत.
      मुर्खा, अडाण्या माहिती नीट काढ. जिकंले म्हणजे उतरती कळा 🙄🤭🤣🤣
      तूझ्या उद्धव ला election लढायला सांग आधी गल्लीतले तरी. घाबरट लढ म्हंटले की थर थर कापतो.

  • @subhashjoshi2922
    @subhashjoshi2922 18 днів тому +3

    बारा पक्ष बदलणारे राणे स्वतः काढलेला पक्ष सुद्धा विकलात तुम्ही

  • @chandrakantgharat7221
    @chandrakantgharat7221 18 днів тому +7

    मा.राणे हिंदुत्वाची शान आहे . मा. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे एकही गुण उध्दव आणि यांच्या मुलात नाही😊

  • @m.p116
    @m.p116 18 днів тому +43

    पाणी थोड कमी पडलं कोरी घेतली😂😂

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 16 днів тому +3

      एकदम जबरदस्त कमेंट भाय, पाणी कमी पडलं 😂😂😂😂😂

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 12 днів тому +1

    निलेश अतिशय कळकळीने बोलतो आहे, आणि अगदी बरोब्बर बोलत होते, बाळासाहेबांचा पुतळा मातोश्रीवर बांधून घ्यावा.यातच मोठेपणा आहे.

  • @rahulbursevlog4788
    @rahulbursevlog4788 18 днів тому +48

    तुम्ही एक दिवस भाजप संपवणार

  • @dilipchougule8857
    @dilipchougule8857 18 днів тому +51

    फडवणीस साहेब याना आवरा

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 18 днів тому +3

    पण काही बोला.. राणे कुटुंब एकटं अक्ख्या शिवसेनेच्या नाकी नऊ आणतात. सगळ्यांची फाटली होती.

  • @Sby837
    @Sby837 18 днів тому +13

    Only Rane Saheb❤❤

  • @जयहिंदजयभारत-च4त

    नाचता येईना अंगण वाकडे असे झाले आहे या 3 पण , जन ची नाही तरी मन ची ठेवा, आणखी एक भाजप चे राज्यपाल आणि बरेच आमदार छत्रपतीन बदल बोलले तेव्हा हे तिघे का गप्पा होते

  • @vilastambe3710
    @vilastambe3710 18 днів тому +7

    एखाद्या वाईट घटनेनंतर सर्व चॅनल्सनी अशा लोकांची बाईट घेऊ नये. अशा प्रवृतीमुळे महाराष्ट्रात अराजकता जास्त प्रमाणात वाढत आहे. हि जबाबदारी चॅनलची असेल.कारण चॅनल्सची लोकप्रियता नक्कीच कमी होत आहे. अर्थात हे त्या पक्षाला सुध्दा खुप घातक ठरू नये.

  • @mohandevgude
    @mohandevgude 18 днів тому +27

    पत्रकार बंधूंना नम्र विनंती अशा लोकांच्या मुलाखती घेऊ नका हे काय सांगणार महाराजा बद्दल

  • @user-kt9rg5nz2r
    @user-kt9rg5nz2r 18 днів тому +43

    हे च्यायनल वाळे स्वताचीच काढण्यासाठी मुलाखत घेतात की काय

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 18 днів тому +40

    काय माहिती मिळवलंय ह्या पत्रकारा ने
    ही मुलाखत घेऊन

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat6357 18 днів тому +38

    Aaditya udhav thakre jindabad 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @atulmisal3077
    @atulmisal3077 18 днів тому +9

    पुतळे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आहे चेक कर चाराने

  • @SachinPatole-wp6mz
    @SachinPatole-wp6mz 18 днів тому +25

    खरतर ह्याचा पेक्षा मीडिया वाल्यांना शिव्या घातल्या पाहिजे.

  • @satishkedar4254
    @satishkedar4254 16 днів тому +2

    राणे साहेबांच्या हिमतीला दाद देतो आणि

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 18 днів тому +27

    अरे चरसी सोशल मीडियावरच्या कमेंट आधी तूच वाच. राणे कंपनीला लोक किती शिव्या घालतात. ते आधी वाच...

  • @manojpatil3207
    @manojpatil3207 17 днів тому +2

    अहो किल्ला चढला असता ना आदित्य ठाकरे, गेला नसता पण उध्दव ठाकरे नी helicopter पाठवले असते....

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 18 днів тому +12

    राणे पितापुत्र इतक्या उशीरा भेट द्यावयास का गेला.अपने गल्ली मे तो...भी शेर होता है।

  • @rajanlad4534
    @rajanlad4534 14 днів тому +2

    निलेश साहेब ग्रेट

  • @riteshmayekar1990
    @riteshmayekar1990 15 днів тому +1

    काही असो पण आदीत ठाकरे घाबरला होता हे दीसतय त्या वीडीओ मधे , विनायक राऊत पण घाबरलेला बोलत होता की आम्हाला बाहेर काढण्याची जबाबदारी पोलीसांची😂😂😂😂

  • @VithalHandore-i8d
    @VithalHandore-i8d 18 днів тому +3

    पुतळा पडतो आणि तुमचं राजकारण चाललाय.

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 18 днів тому +2

    जशास तसे उत्तर देऊन,बाळासाहेबांचे विचार पुढे नेतायत

  • @statuslovervishlya3422
    @statuslovervishlya3422 18 днів тому +4

    Wagh ahe rane sahebb❤❤

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 18 днів тому +19

    आरे बाबा तुम्ही हुकूमशाही पद्धतीने वागत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @bkpatil09
    @bkpatil09 18 днів тому +2

    रणे ची हात भर फ़ाटली होती त्या दिवशी सर्व जनते नी पाहिला शेवटी कोपर्याला ऊभा होता पाहत 😂

  • @ramchandrakeshavkuware9031
    @ramchandrakeshavkuware9031 18 днів тому +3

    निलेशजी खालील कमेंट्स वाचा म्हणजे समजेल .

  • @KBKAILAS
    @KBKAILAS 15 днів тому +2

    हा खरा 96 कुळी मराठा आहे

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 18 днів тому +15

    हे भयानक वास्तव सांगितले आहे त्यामुळे वैभव नाईक ची चौकशी व्हावी

  • @asp6892
    @asp6892 18 днів тому +24

    खोटे बोल रेटून बोल...

  • @ShubhamKedari39
    @ShubhamKedari39 18 днів тому +28

    कोकणचा धाण्या वाघ ❤ ड्याशिंग यंग लीडर, आणि भावी आमदार निलेश नारायण राणे 🚨🚩

  • @जयमहाराष्ट्रहिंदू

    राणे साहेब पुतळा पडला की पाडला हे मी पहिल्या दिवसा पासुन सांगतोय हा Naik याच्या मागे आहेत त्याने रात्रीत काय तर केले आहे त्यात तोच दोषी आहे

  • @पोपटरहाणे
    @पोपटरहाणे 18 днів тому +23

    निलेश राणे एकदम बरोबर बोलत आहे

    • @Ritedh-o8q
      @Ritedh-o8q 18 днів тому +2

      कसंल 😅😂😂

  • @vikassuryarao7529
    @vikassuryarao7529 18 днів тому +12

    Mumbai varun vagh ala hota to ekta hota 🚩❤️‍🔥 tu bapala anla hota 😅😅😅

  • @mpjagtap2507
    @mpjagtap2507 18 днів тому +15

    ते येणार हे माहित होत तुम्ही त्याच दिवशी कसे काय तिथे आला?

  • @shrishinde4125
    @shrishinde4125 18 днів тому +3

    एक दिवस जनता मस्ती जिरवेल

  • @sardarpatil9964
    @sardarpatil9964 15 днів тому +2

    राणे ओन्ली राणे

  • @milindmanerikar4043
    @milindmanerikar4043 11 днів тому

    टीव्ही 9, पितपत्रकारिते पासून लांब राहून सत्य जनतेला दाखवावे. 🙏

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 18 днів тому +2

    जय शहाण्णव कुळी मराठा

  • @baliramkale1425
    @baliramkale1425 18 днів тому +5

    तुला जर त्याचा फोन आला असेल तर क्लिप टाक

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq 18 днів тому +10

    राणे साहेब जिंदाबाद ❤

    • @Ritedh-o8q
      @Ritedh-o8q 18 днів тому +2

      नेपाळी टिल्लु 😂🤣🤣

  • @VinodPawar-hn5hd
    @VinodPawar-hn5hd 18 днів тому +8

    Nilesh bhai Amca no 1 , fix Aamdar,

  • @mahendranaik4610
    @mahendranaik4610 16 днів тому +1

    Barobar aahe

  • @santoshbangar9476
    @santoshbangar9476 18 днів тому +2

    शेर , शेर होता है
    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे तो
    कुणाच्या बापाला घाबरत नाही

    • @prashantrane5145
      @prashantrane5145 15 днів тому

      धुर आलेला कोण भित्रा पळकुटा तो समजला पेंग्विन पळाला 😂

  • @sandipkank1230
    @sandipkank1230 18 днів тому +15

    रात्री दारू जास्त पिली की अशी बडबड सकाळी होते

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 18 днів тому +21

    नेपाळी गोरख्या

  • @akashbhore1751
    @akashbhore1751 18 днів тому +30

    Bevdaaa

  • @pramoddandge3824
    @pramoddandge3824 18 днів тому +6

    राणे तुमचा इतिहास आख्या महाराष्ट्राला माहीत आहे😂😂

    • @123zgs
      @123zgs 18 днів тому

      Ya 2 bedkananna polisanni fakt 10 minute public chya tabyat dile pahije

  • @amoljadhav4485
    @amoljadhav4485 13 днів тому +1

    🔥🔥🔥🔥Rane

  • @Ganeshgawari-sj3fz
    @Ganeshgawari-sj3fz 15 днів тому

    बापाच्या जिवावरती दम दाटी करता आहे पोलिसानं सोबत

  • @navinsalian8683
    @navinsalian8683 18 днів тому +9

    Rokthok nilesh rane saheb ,kaal fatli thakre chi😂

  • @gorakhDhanawate
    @gorakhDhanawate 18 днів тому +2

    बाप ते बाप असतो ठाकरे

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 18 днів тому +8

    राणे साहेब आपण शेर आहोत

  • @sushant1776
    @sushant1776 18 днів тому +12

    पुरावे दे उगच काहीही बोलु नकोस हा छञपतींचा विषय आहे

  • @aaparaut-sw9hd
    @aaparaut-sw9hd 18 днів тому +2

    कोकणचा ढाण्या वाघ,
    राणे साहेब ❤❤❤

  • @jayshriram108
    @jayshriram108 18 днів тому +3

    आग केली साहेब

  • @yogirajgangode501
    @yogirajgangode501 18 днів тому +2

    यांची मुलाखत का घेता कसला भाव देता अश्या लोकांना

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 15 днів тому +2

    मराठी माणसासाठी शिवसेना हवीच
    भाजपा हा गुजरातचा कैवारी

  • @RajveerPatil1582-yt3bv
    @RajveerPatil1582-yt3bv 18 днів тому +7

    एक नंबर साहेब
    कुडाळ मालवणचा बुलंद आवाज फक्त निलेश राणे निलेश राणे ❤

  • @vishwanathekal6
    @vishwanathekal6 16 днів тому

    An accepted answer.

  • @user-dg8xt2ii1x
    @user-dg8xt2ii1x 16 днів тому

    आदित्य ठाकरे आल्या वरच का गेलात जा आता जागे पाटील आलेत हिमत दाखव

  • @vishnumastud3821
    @vishnumastud3821 16 днів тому

    आरे नालयका पुतळा बनवला कॉन्ट्रॅक्ट कोणी दीले. कुणाच्या काळात उद्घाटन केले,

  • @GilbertBorges-y1k
    @GilbertBorges-y1k 12 днів тому

    Shivsena jindabad jindabad

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 16 днів тому +1

    ज्या कोळी बांधवाने पुतला पडताना पहिला त्याला विचारा कसा पडला?

  • @BhagwanRajiwade
    @BhagwanRajiwade 16 днів тому

    अरे चरसी पुतळे सीसीटीव्ही कॅमेरे नौसेना तसेच राज्य सरकार याची देखरेख करीत असतात या शेंबडे ची मुलाखत घेतात कशाला

  • @omprakashsawardekar5658
    @omprakashsawardekar5658 15 днів тому

    साहेब
    आपली भाषा पहा कशी बोलताय ती .आपण माजी खासदार आहात तर तरुणानी तुमच्याकडुन कोणता आदर्श घ्यायचा .अशीच जर तुमची राडा सस्कृती असेल तर मग धन्य आहे आमच.तुम्ही ते खासदार राहीला नाही.सगळ्याना सोबत घेऊन जाणारे.आता फक्त अरेरावीची भाषा साहेब

  • @Pazu_world_001
    @Pazu_world_001 18 днів тому +3

    उद्धव साहेब ठाकरे कोकणचे खरे हिरो आहेत तुम्ही लोकं झिरो आहात त्याचबरोबर अज्ञानी पण आहात

  • @rajanlad4534
    @rajanlad4534 14 днів тому +2

    राणे साहेबांचे समर्थक कमेंट करत नाहीत. तर प्रत्यक्षात कृती करून दाखवतात

  • @GilbertBorges-y1k
    @GilbertBorges-y1k 12 днів тому

    Shivsena. Jindabad

  • @rajusonavane8189
    @rajusonavane8189 16 днів тому

    महाराष्ट्रातील सर्व माझ्या पत्रकार बंधू ना माझी हात जोडून विनंती आहे हे लोकांना किमंत देऊ नका ओ या पेक्षा सर्व सामान्य गरीब गावातील मुलांना नोकरी काम कसे मिळते हे दाखवा हे भंगार आहेत

  • @santoshkumardalvi716
    @santoshkumardalvi716 18 днів тому +3

    Rane saheb, barobar statment ahe tumache.....jay shivray 🚩🚩🚩🚩🚩

  • @rohitwable448
    @rohitwable448 18 днів тому +9

    निलेश साहेब सत्य मांडलं तुम्ही

  • @mukundbagul2703
    @mukundbagul2703 16 днів тому

    ठाकरे च्या जीवावर मोठा झाला

  • @MrACMande
    @MrACMande 18 днів тому +6

    Rane saheb

  • @sagarchaudhari2676
    @sagarchaudhari2676 18 днів тому +3

    काय रे साहेब साहेब करता घरात एकमेकांना हे नुसतं साहेब साहेब काय

  • @sachinsawant1413
    @sachinsawant1413 18 днів тому +9

    कोकणचे ढाण्या वाघ निलेश राणे साहेब 🙏

  • @GovindGade-i5w
    @GovindGade-i5w 16 днів тому

    आमच्या गावातल पण एव्हड्या फोकीत नाही .... लईच बोर करतो हा