अधिकारी ऐकून घेईनात, परळीत बूथ कॅप्चर, टक्का वाढल्याने Bajrang Sonavne यांचा आक्रमक पवित्रा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • #BeedLokSabha #DhananjayMunde #PankajaMunde #BajrangSonawane #MaharashtraTimes
    बीड लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. आज (१४ मे) रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी फेरमतदानाची मागणी केली आहे. बजरंग सोनवणेंनी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केलीय. परळीतील दहा, केजमधील दोन, माजलगावमधील एक, धारुरमधील चार, आष्टी आणि पाटोद्यातील प्रत्येकी एका गावात इन कॅमेरा फेर मतदान घ्यावे अशी मागणी केली. या गावांमध्ये मतदान केंद्र ताब्यात घेवून बोगस मतदान केल्याचा आरोप बजरंग सोनवणेंनी या पत्रात केला आहे. तसेच धर्मापुरी या गावातील काही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचे देखील म्हटलं. आता या पत्रावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

КОМЕНТАРІ • 894

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 16 днів тому +9

    परभणीत जानकर साहेबांना पाडण्यासाठी, आसेच बुथवर बोघस मतदान केल , जानकर साहेब रडले नाही🙏🙏🙏🙏

  • @user-ur2de6tx8s
    @user-ur2de6tx8s 17 днів тому +191

    Collector पण मुंडेंच आहे, काही उपयोग नाही, त्या collector स्वतःला पालकमंत्री मुंडे चे घरचे मेंबर समजतात

    • @dnyaneshwarwagh750
      @dnyaneshwarwagh750 16 днів тому +5

      मूरखा मुधोंळ आहे ते

    • @dnyaneshwarwagh750
      @dnyaneshwarwagh750 16 днів тому

      जातिभेद करतो बजरंगी

    • @rjfans9661
      @rjfans9661 16 днів тому

      आरे गाढवा त्या स्वतः मेहनत करुन UPSC passout झाल्यात..तुझ्या सारखा जात पात करतं नाही बसल्या....बाकी रडा फक्त ४ जुनं पर्यन्त 😂😂DM cha हाबाडा कसा बसला 😂

    • @sonug9032
      @sonug9032 16 днів тому +2

      त्या south indian आहेत बाळा

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 15 днів тому

      आरक्षण ३५% वाला कलेक्टर 😂😂

  • @sunilavhad848
    @sunilavhad848 17 днів тому +89

    अरे तुम्हीच जातीवरून राजकारण केलं भाऊ..आता कशाला रडतो😂

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 16 днів тому +6

      मुंडे प्रत्येक वेळी जातीवर निवडणुक घेऊन जातो
      या वेळी हाकलून देणार आम्ही बीड चे

    • @creatorrd1275
      @creatorrd1275 16 днів тому

      @@user-uj2pj9vd3hhe kadhi zal… maratha samajachi sankhya jast astana as ks hou shakat.

    • @viralworldNew9527
      @viralworldNew9527 16 днів тому +3

      पडते ताई या वेळेस
      मागच्या वेळे सारखे

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 16 днів тому +1

      Tumi kay kelay fake vote ka kartay Himmat asel tar Saral Lada mug bagu

    • @ABC69906
      @ABC69906 16 днів тому

      ​@@user-uj2pj9vd3hचड्डी उलटी घालू नकोस

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 17 днів тому +150

    एकाच जातीचे लोक सरकारी पातळीवर...😅

    • @NareshAute
      @NareshAute 16 днів тому

      तुझा बाप घेतो का UPSC ची परीक्षा ??

    • @sonug9032
      @sonug9032 16 днів тому +5

      नोकरीत आम्हाला नुसता नावाला आरक्षण आहे बुद्धिमत्ता कोणाची मक्तेदारी नाही दादा

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 16 днів тому +1

      गप रे
      कोण किती हुषार आहेत ते सर्वांना माहीत आहे

    • @sonug9032
      @sonug9032 16 днів тому +2

      मेरिट कसं लागत कधी बघितलंय ka दादा तिथं आरक्षणाचा फायदा नाही वंजार्यांना अश्याने दंगली पेटतील उगाच आपला महाराष्ट्र च मणिपूर hoil😭

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 16 днів тому

      @@sonug9032 मग मराठ्यांना विरोध का..???
      उपोषणाने आरक्षण मिळत नाही म्हणे...

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 17 днів тому +39

    वाजवा तुतारी खाजदर वंजारी

    • @user-uk8wm2jl2i
      @user-uk8wm2jl2i 16 днів тому +1

      वंजारी फक्त दोन-तीन आमदार असतिल. 160 मराठा आमदार आहे. आरक्षण का भेटलं नाही. ज्यावेळेस वंजारी पेटुन उठेल मराठ्यांचे सहा आमदार सुद्धा निवडून येणार नाही

  • @Aaaarrr9757
    @Aaaarrr9757 17 днів тому +113

    झाली याची रडारड चालू

    • @SureshShelke-nl3nj
      @SureshShelke-nl3nj 16 днів тому

      रड😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉

    • @sid_1724
      @sid_1724 16 днів тому

      डोईफोडे 😊
      कळलं कळलं

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s 17 днів тому +153

    जातीवादी अधिकारी झालेत

    • @nirajsangle7230
      @nirajsangle7230 16 днів тому

      Asach low level che comments ani fake accounts/bots ne kelela vaet prachar lokanna lakshaat ala. Opposition fakta social media low level comments ani narrative banavnyat vasta hote ani tikde ground vr PM+DM kaam karat rahile. Tumhi lokanni evdha atirek kelay ki je Loka PM la vote karnar navhte end la tyanni pn BJP lach voting keliy. Loka hushar asta fakta socialedia vr Kon ani ground level la Kon hee sarva samajta tyanna. Tumchya haach prakara mule PM harnari nivadnuk jinktay aata. Zoplela lokanna jaaga kela tumhi ani tyanni sarva PM la voting kelay

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 16 днів тому +9

      त्याला अभ्यास करून व्हावं लागतं पात्रता दाखवावं लागती मोर्चा काढून होत नसतेय अधिकारी

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 16 днів тому

      ​@@S.R.MUNDE1212ho ka abhyas tu ekta ch kartos. Bakiche open vale abhyas karat nahi ka murkha

    • @sj90538
      @sj90538 16 днів тому

      94वाला पुढे जातो 190वाला घरी बसतो वरून रडून सांगतात मी अमूक जातीत जन्माला आलो गुन्हा केला काय

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 16 днів тому

      @@sj90538 आता घुसखोरी केली कि काही दिवसासाठी 94घेऊन व्हा तुम्ही अधिकारी 😂😂😂

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 17 днів тому +75

    हुकुमशाही च्या देशात लोकशाही ची
    कशी मागणी

    • @anilnagargoje196
      @anilnagargoje196 16 днів тому

      हुकुमशाही तुझ्या बापानी नसेल बघितली देशात,तुला दिसेल थांब थोड

    • @ghulevishal
      @ghulevishal 16 днів тому +2

      Ja baba mag jithe lokshahi ahe tithe 😂

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 16 днів тому

      बरोबर आहे बजी च्या गुंडा नी बीड मध्ये मतदानाला येणारे रोखत होते
      पण
      वाजवा तूतारि आपला बाप वंजारी

  • @navnathaghav7058
    @navnathaghav7058 16 днів тому +5

    जातीवाद तुम्हीच करायचा आणि तथ्य नसलेल्या गोष्टी तुम्हीच बोलायच्या, चंदन तस्कर

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 17 днів тому +27

    बाप्पा election commision bjp च आहे वरून बीड चा collector ,SP अधिकारी कोणाचे आहेत ते माहीतच असेल

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 17 днів тому +20

    बाप्पा साहेब ह्या लोकांनी राममंदिर चा निकाल लावला. हे साधे लोक नाहीत

    • @Rohit-mn5oq
      @Rohit-mn5oq 16 днів тому +1

      🤣🤣🤣🤣🙏🏻🙏🏻👍🏻

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 16 днів тому

      😂😂😂😂😂

    • @ravidarshankarad8769
      @ravidarshankarad8769 16 днів тому

      Mhnje beed Kar apan ram mandir virodhat ahe ka ki kse?

    • @krishnasanap4871
      @krishnasanap4871 15 днів тому

      तुमची post आवडली रेव

  • @vaibhavmadke3935
    @vaibhavmadke3935 17 днів тому +99

    काय सांगू गेवराई मध्ये सुद्धा खूपच बोगस मतदान झाले माझ्यासमोर झाले

    • @shauryagaikwad8973
      @shauryagaikwad8973 17 днів тому +12

      तुम्ही झोपले होते का

    • @Kalpesh28119
      @Kalpesh28119 17 днів тому +8

      Vaibhav beta mg tu bght bslela ka fkt ksa krt astat bogas vote 😂 bala ithe social media mde bdbd krt bsnya peksha tithe bolla asta tr br zal asta na re

    • @deepaksanap4831
      @deepaksanap4831 17 днів тому +4

      जैसे को तैसा

    • @siddheshwarneharkar8272
      @siddheshwarneharkar8272 17 днів тому

      तुकाय करीत होता

    • @anandpatil1091
      @anandpatil1091 17 днів тому

      षंढ मराठा नेते आणि अती विषारी विकृत कपटी वंजारी , बिनडोक वाचाळ जरागें
      यांच्या मुळे बोगस मतदान करून, रडीचा डाव खेळून जातीयवादी अधिकारी मुंडे ला मदत करत आहेत.
      काहीही होणार नाही सगळं प्री प्लॅन होते आता उपयोग नाही. खिसेकापू दरोडेखोर जमातीचा हा प्रकार नवीन नाही.अगोदरच काही गोष्टी करायला पाहिजे होत्या.

  • @Sarthak.123
    @Sarthak.123 17 днів тому +33

    पुष्पा आपलं जुना धंदा सुरू करा रंगारेड्डी आहेस तुमच्या साथीला तसही त्याला काय काम नाही तोही रिकामाच आहे चंदन चोर कुठला माणूस किती पुढे गेला तरी त्याचे जुने काम होतो विसरत नसतो😂😂😂😂

    • @viralworldNew9527
      @viralworldNew9527 16 днів тому +3

      चंदन विकत असेल तर ते बरे पण लहान लेकराची चिक्की खाल्ली तसे नको रे बाप

    • @rambpatil
      @rambpatil 16 днів тому

      म्हणजेच पंकजा मुंडे पुन्हा चिक्की चोर्णनार

  • @rajugutte9120
    @rajugutte9120 17 днів тому +10

    बहुरंगी काय पण बोलतो आरे हा मतदारसंघ
    स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या
    वर जिवापाड प्रेम करणारा मतदार राजा आहे

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 17 днів тому +38

    सर्व नियम धाब्यावर शेवटी काय तर सत्ते पुढे शहानपण चालत नाही हे अंतीम सत्य

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 16 днів тому +9

    कमेंट करायला आलो होतो पण इथे तर माझ्या आधीच लोकांनी मैदान मारून घेतलं तरीपण बाबा तुम्ही रडू नका पंकजाताई ची बिल्डिंग एकदम टाईट वाजवा तुतारी वंजारी खासदार

  • @bwnetwork668
    @bwnetwork668 17 днів тому +41

    कलेक्टर च्या घरी उपोषणाला बसा

  • @sun_2327
    @sun_2327 17 днів тому +27

    गंगामसला ता.माजलगाव मध्ये काय झालं हे सांगा

    • @balajiacharya657
      @balajiacharya657 17 днів тому +1

      परळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये काय झाले ते पण सांगा ना

    • @govardhanjadhav6627
      @govardhanjadhav6627 17 днів тому +1

      Right

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 17 днів тому +93

    सोनावणे तू अजून सुद्धा जातीवाचक बोलत आहे मतदान संपले तरी तुझा जातीवाद संपून देत नाही

    • @sid_1724
      @sid_1724 16 днів тому +2

      ताई ने जातिवाद केला इलेक्शन मध्ये ते दिसत का तुम्हाला

  • @keshavchaure5741
    @keshavchaure5741 17 днів тому +26

    मुद्दामून आता अधिकाऱ्याला टार्गेट करावे लागेल उगीच कोणावरही आरोप करू नयेत

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 17 днів тому +55

    Collecter जातीवादी ahe kay करणार दरात जाऊन बीड सर्व अधिकारी लिस्ट कडा मग कळेल जिथं तिथं एक जाती अधिकारी आहेत हा जातीवाद नाही हा योगा योग आहे.

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 16 днів тому +2

      सगळीकडे च.मरठा सोडता त्यांचेच अधिकारी आहेत

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 16 днів тому +3

      उपोषण करून अधिकारी होत नसते त्यासाठी अभ्यास करावा लागतो.

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 16 днів тому

      @@sandeepk3386 बघितला अभ्यास 190 मार्क वाला घरी 90 मार्क वाला अधिकारी.

    • @rjfans9661
      @rjfans9661 16 днів тому +2

      अर्र चू लोकांनो ते मेहनत करुन अधिकारी झालेत.. तुमच्या सारखे मराठा मराठा करुन नाही... त्या गांजा fhukya मुळे तुमचं अजुन वाटूला होणारं... काय तर मना एकच जातीचे सगळे अधिकारी... शेट्यानो अभ्यास करा आणि अधिकारी हुवा

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 16 днів тому +1

      @@rjfans9661 मेहनत करून अधिकारी जोक ऑफ the day. स्वतः पेक्षा चक्क 10 मार्क कमी पडून दुसरा अधिकारी होता ना मग कळते मेहनत.

  • @maheshghongade9743
    @maheshghongade9743 16 днів тому +3

    लढवय्या OBC नेत्या पंकजाताई

  • @JMRK774
    @JMRK774 17 днів тому +86

    ये खराटा ..😂😂😂😂..तो हारने की डर से अब मुतने लगा....😂😂😂
    येणार OBC खासदार बीड ... पंकजाताई च..💪🚩🚩🚩🚩

    • @raosahebvighne4162
      @raosahebvighne4162 17 днів тому +7

      Only pankaja tai

    • @Kalpesh28119
      @Kalpesh28119 17 днів тому

      Te खराटा काय भानगड आहे 😂 समजला नाही बरेच जन याला खराटा च म्हणतायत 😅

    • @sakharamghare7417
      @sakharamghare7417 17 днів тому +2

    • @rajabhaugharjale7049
      @rajabhaugharjale7049 17 днів тому +2

      जातीयवाद तर तुम्हीच केला.मतदान हे लोकशाही मार्गाने झाले आहे.समोर पराभव दिसतोय म्हणून काहीही आरोप करू नका.

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 16 днів тому

      ❤️ड्यावर हाणला तुम्हाला इतके दिवस फडणवीस न तेंव्हा zopla होतात का ओबीसी लेंडी 😂😂😂🤣

  • @vikramjaybhaye8851
    @vikramjaybhaye8851 16 днів тому +6

    जारांगे च्या आयत्या लाटेवर बसायला बघतो बबलु

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 16 днів тому +3

    पुरावे सादर कर फोकणीच्या 👎👎
    बिन बुडाचे आरोप नको करू

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 17 днів тому +101

    कलेक्टर पण आमचाच आहे

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 17 днів тому +16

      कलेक्टर जिल्ह्याचा असतो. जातीचा नाही...

    • @MotiramChavan-wg4ly
      @MotiramChavan-wg4ly 17 днів тому +1

      😂😂😂😂😂

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 16 днів тому

      ​@@gopaladamande8649तुमच्या जातीय वादांमुळे पंकजाताई अडचणींत आहे

    • @sujittaware31
      @sujittaware31 16 днів тому

      कुत्र्या hukumshahi करू नका arkshanavar जगणारी तुम्ही आम्हाला शिकवू नका collector ha समाजा साठी asto जाती साठी nasto

    • @Xyz20059
      @Xyz20059 16 днів тому

      तू चपरशी होऊ शकतोस का रे गांडू कलॅक्टर मॅडम कर्नाटक च्या लिंगायत समाजाच्या आहेत. तुम्ही काहीच करू शकत नाहीत. नुसतं आरक्षण.,... 4:03

  • @sattu2636
    @sattu2636 17 днів тому +11

    धनु भाऊ म्हणजे dm 😂💥😉 नाद करायचा नाही

  • @RaghunathAghao
    @RaghunathAghao 16 днів тому +1

    मला असे वाटते राज्यात जेवढ्या महायुतीच्या जागा येतील तेवढया मतदार संघाबाबत हेच बोंबलणार आहेत की बोगस मतदान झाले किंवा वोटींग मशीन सेटिंग होती. आणि यांचे जिथं उमेदवार विजयी होतील तेथील मतदान निस्पक्ष पणे झाले. मोठी कीव येते या विरोधी पक्षाची.काय दिवस आलेत यांच्यावर

  • @abhijeetkirdant5434
    @abhijeetkirdant5434 17 днів тому +12

    राम कृष्ण हरी

  • @shrikrishnasaruk225
    @shrikrishnasaruk225 16 днів тому +2

    बप्पा गेम च झाला ना राव 😂😂

  • @virajsinstrumentalstudio7285
    @virajsinstrumentalstudio7285 17 днів тому +31

    बारामती ला जाऊ सांगा ते बीडमध्ये विकास करतील

  • @dineshnagre440
    @dineshnagre440 16 днів тому +2

    स्वःता केल की लोकशाही आणि दुसरे करतात ते दडपशाही का... परभणी शहरात किती बोगस मतदान झालं तेव्हा का नाही तुमच्या पक्ष्याचे का नाही बोले तेव्हा तर तुमचं शहरावर वर्चस्व सांगतात.. जातीचे राजकारण तुम्ही आणि तुमच्या नेते नी केले आहे सरळ सरळ दुसऱ्या जाती लहान आणि कमी समजणे. प्रत्येक वेळेस मीडिया समोर बोलतानी आणि प्रचार करतानी जातीचे बोले ना आणि सोबतीला दुसरे होतेच ..

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 17 днів тому +15

    जातीवर कोणी नेली

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g 17 днів тому +6

    तू जातीचं नावं घ्यायलास आणि म्हणतोस जातीवर इलेकशन झालं नाही म्हणतोस😂

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 16 днів тому +5

    प्रत्येक वेळेस बाप्पा तुम्ही जातच राजकारण करू नका

  • @rajeshmunde3455
    @rajeshmunde3455 16 днів тому +1

    कलेक्टर पण मुंडे साहेब कुठे जाणार आहात तुम्ही

  • @tukaramdukare9880
    @tukaramdukare9880 17 днів тому +30

    आतापासूनच रडायला का गगांमसला येथील घटना तुला दिसली नाही का

  • @kailasmore4445
    @kailasmore4445 17 днів тому +3

    निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा कोर्टात जाऊन आपील करा

  • @deepakkande1377
    @deepakkande1377 17 днів тому +16

    गाबरलय 😅😅 power of DM 🔥🔥

    • @madhureshthosar5144
      @madhureshthosar5144 16 днів тому

      झवाडा Dm अस म्हण🔥🔥🔥🔥🔥

  • @politicalposti
    @politicalposti 17 днів тому +17

    जाऊन झोपा आता पाटील, पराजय समोर दिसतोय म्हणून काहीही आरोप करणं शोभत नाही तुम्हाला

  • @ramdassanap7061
    @ramdassanap7061 17 днів тому +18

    कुठे ही बूथ कॅप्टरिंग झाले, नाही, हा उमेदवार पडत आहे, त्याचे उत्तर त्याने तय्यार ठेवले आहे.

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 17 днів тому +8

    अगोदर नियोजन करायचे होते

  • @sandeepbatule2458
    @sandeepbatule2458 17 днів тому +3

    घाबरल हे 😂😂

  • @pandurangdole120
    @pandurangdole120 17 днів тому +4

    Maratha 7 lakh ahe bead made mag boot capture kase honar

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake2732 17 днів тому +27

    रडू नका आम्ही भाजपा विरोधात आहे पण हार जीत होते आता काय बोलून उपयोग नाही

    • @MovieBestScence78
      @MovieBestScence78 16 днів тому

      Gap lavdya tu mi swata dharmapuri cha ahe Kay zale mahit ahe ka tula😢

  • @Kendreediting1212
    @Kendreediting1212 16 днів тому +10

    बीड जिल्हा वंजारी बाल किल्ला ✌✌✌

  • @sandipkarpe9537
    @sandipkarpe9537 16 днів тому +2

    बीड जिल्ह्यात स्वर्गातून येवून मतदारांनी मतदान केले एवढी लोकशाही परळी आणि परिसरात बळकट झाली आहे

    • @KingsRings-1
      @KingsRings-1 16 днів тому

      रंडी रोना नको करु…टांगा पलटी झालाय 🤣🤣

  • @donchapappa
    @donchapappa 16 днів тому +2

    अधिकाऱ्यांची जात काढतो तू निवडून नसतो येत

  • @rajmunde3624
    @rajmunde3624 17 днів тому +4

    मग कशाला गावठी मिथुन कडे फोटो काढायला गेलता

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 16 днів тому +2

    बाप फक्त

  • @RYANFF-iu5ib
    @RYANFF-iu5ib 16 днів тому

    आपल्या प्रयत्नांना यश येणार सर ......

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 17 днів тому +4

    मला एक समजले नाही बजरंग बपा तुम्ही त्या लपूट ला जवळून ओळखता , तुम्ही आधीच मिलीटरी बंदोबस्त मागायला पाहिजे होता कांही तालुक्यासाठी ,

    • @prashantbade939
      @prashantbade939 16 днів тому

      Are hach chor ahe zattu hyala kon olakhtay militry magvayla sale zattu lok

  • @user-rf5gn7ne8x
    @user-rf5gn7ne8x 16 днів тому +1

    गावठी मिथुन ची मागणी मी जोरात लावून धरिन,,,आणि जात पात नव्हती😅😅😅

  • @user-tx7tm3pm1p
    @user-tx7tm3pm1p 17 днів тому +18

    Agadi barobar

  • @vishwaskangane8303
    @vishwaskangane8303 16 днів тому +11

    जरांग्याच्या पदराखाली बस आता चोट्टा कुठला

  • @dnyaneshwargite920
    @dnyaneshwargite920 16 днів тому +4

    बास झाल्या गप्पा, आता घरी बस बप्पा 😂

  • @parmbadeofficial7646
    @parmbadeofficial7646 16 днів тому +1

    सरळ सरळ सांगणं तेय वंजारी समाजाचे आहेत

  • @pdhawate1
    @pdhawate1 16 днів тому +1

    LAW ची माहिती एक चंदन .... देत आहे...

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 16 днів тому

    पूर्ण फेर मतदान झाले पाहिजे

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 16 днів тому

    झालेल्या घटनेचा जाहीर निषेध

  • @kantaghule9810
    @kantaghule9810 16 днів тому +4

    स्वतःच्या जातीवर विश्वास ठेवावा लागतो कुठून काय पण बोलून चालत नाही

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 17 днів тому +3

    अगदी बरोबर बोललात साहेब 💯

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 17 днів тому +51

    हरणार महून हे खोटं चालू

    • @sujittaware31
      @sujittaware31 16 днів тому +1

      Tuzi ताई घरी basnar आहे 100%

    • @balasahebsalve7855
      @balasahebsalve7855 16 днів тому

      सर खरं आहेएका केंद्राक्षाला मारहाण झाली.

  • @arvindpalve1997
    @arvindpalve1997 17 днів тому +5

    Only Tai

  • @BhausahebRandhave-wz5do
    @BhausahebRandhave-wz5do 17 днів тому +8

    Narutya 70% ami obc

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 16 днів тому +1

    तरीपण बाप्पा तुम्हीच विजयी होणार 🚩🚩🚩

  • @pandurangdole120
    @pandurangdole120 17 днів тому +4

    Marathyani eka vicharani Gavachi Gav Ek Shikee karun ghetlet yanchi polkhol hoil manun he as radtai

  • @balukendre
    @balukendre 16 днів тому +5

    अरे मंग सांगायचे ना माझा आणि मराठा जातीचा काही संबंध नाही.मंग आम्ही म्हणालो असतो की हा माणूस खरोखरच जातीवादी नाही

  • @shreedharchate7257
    @shreedharchate7257 16 днів тому +3

    पंकजा ताई जेव्हा बुलढाणा येथे येऊन मराठा खासदार यांच्या साठी सभा घेते तेव्हा

    • @sonug9032
      @sonug9032 16 днів тому

      नगर ला पण

  • @bmagar8012
    @bmagar8012 17 днів тому +5

    तू तरी वाजवा आता लग्नात पंकजाताई 5 लाखांना निवडून येतात

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 17 днів тому +9

    100 टक्के पडले, त्याचीच रडारड 🤣🤣🤣🤣

  • @user-fr6cj2yo2j
    @user-fr6cj2yo2j 17 днів тому +1

    Bappa tumcha vijay nichhit aahe

  • @SanjaySonwane-jq1ee
    @SanjaySonwane-jq1ee 16 днів тому +1

    फिक्स खासदार पंकजाताई मुंडे

  • @sandeepbatule2458
    @sandeepbatule2458 17 днів тому +5

    जातीयवादी नाही त्यांच्या कष्टावर ते अधिकारी झालेत .तुम्ही फक्त आत्तापर्यंत पाटील म्हणून स्वतःला मिरावल.आम्ही अभ्यास करून पुढे गेलो.आम्ही जातीयवाद नाही केला....

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 17 днів тому +8

    खरं आहे..प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी.

  • @user-fm3pe1ln9r
    @user-fm3pe1ln9r 16 днів тому

    कोर्ट त्यांच सरकार त्यांच न्याय कसा मिळणार

  • @deepaksanap4831
    @deepaksanap4831 17 днів тому +8

    मनोज जरांगे ने संख्या सांगून डिवचले इतर समाजाला

  • @user-cm5um2sy7w
    @user-cm5um2sy7w 17 днів тому +11

    ताई🎉🎉

  • @vikramjaybhaye8851
    @vikramjaybhaye8851 16 днів тому +2

    जैसे कर्म तैसे फळ बज्जू

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 17 днів тому +32

    निकाला आधी रडारड पुन्हा evm नावाने बोंब

    • @donaldtrupm123
      @donaldtrupm123 16 днів тому +1

      पूर्ण निवडणूक मध्ये रोज रडत कोण होते😂

  • @Ranragini_1212
    @Ranragini_1212 17 днів тому +49

    राम कृष्ण हरी पुन्हा सुरू करा चंदन चोरी

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 17 днів тому +3

    जरांगे म्हणलं ना अस पाडा का आता का पक पक

  • @royalshetkreyt6054
    @royalshetkreyt6054 16 днів тому

    सरकारी पातळीवर सगळे एकाच जातीचे आहेत त्यामुळे ते कोणतीही तक्रार स्वीकारणार नाहीत हे मात्र नक्की

  • @digambarchoure2962
    @digambarchoure2962 16 днів тому +1

    सोनवणे आजपर्यंत जाती वादी च बोलत आहेत .

  • @akashhodshil1306
    @akashhodshil1306 16 днів тому +1

    तुम्ही जातीपातीच्या राजकारण केलंय बजरंग बप्पा

  • @bhagawantchole87
    @bhagawantchole87 16 днів тому +1

    हे लहान समाजाचे लोक आहेत बहुरंग्या 😂

  • @dnyaneshwarmunde5439
    @dnyaneshwarmunde5439 17 днів тому +4

    बप्पा तुमच्या पण काही भागात... तुम्ही जे बोलताय तेच केलल आहे...

    • @JMRK774
      @JMRK774 17 днів тому +2

      केज मध्ये हेच केलं याने....आत्ता लागला रडायला 😂

  • @Rahulrdev299
    @Rahulrdev299 17 днів тому

    उपोषण करा आता..न्याय मिळेल

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 17 днів тому +10

    परळीत बिहार पेक्सा घटक आहेत

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 17 днів тому +2

    धन्या ने गोपीनाथ मुंडे साठी बोगस मतदान केलेले आहे हे मान्य केलेले आहे clip बघा बिडकर सावधान

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 16 днів тому

      😂😂😂😂😂😂 लय डेंजर झोन मध्ये दिसतोय, ओबीसी समाजाचा मतदार आपल्या खर्ची ने येऊन मतदान करून गेला, बोंबलत बस काही उपयोग नाही, धन्या म्हणायला लाज वाटते काय, बाप आहे तुझा, निट बोल pooच्या,

  • @mundesk5030
    @mundesk5030 16 днів тому +3

    लागला आता लगेच रडायला,हे तर ठरलेलंच होत,हार दिसली की रडारड,रड बप्पा रड.

  • @nagnathfunde2321
    @nagnathfunde2321 17 днів тому +10

    आमची जात छोटी आहे ना मग कशाला रडता बपप्पाआ

  • @BJPBeed
    @BJPBeed 17 днів тому +10

    पराभव मान्य करा😢😢

  • @ghuleramling4277
    @ghuleramling4277 17 днів тому +11

    पडणार काही जर म्हणला तरी

  • @balajimunde6357
    @balajimunde6357 16 днів тому +1

    ये बाबा लोकाला काम धंदे करू दे रडू नको आता निकाल लागू दे

  • @gl2161
    @gl2161 17 днів тому +5

    परळी बीड मध्ये 99 टक्के अधिकारी हे वंजारी आहे

    • @DnyaneshwarKN
      @DnyaneshwarKN 17 днів тому +5

      क्या बात है
      फक्त 2% आरक्षण असून कर्तुत्ववान वंजारी समाजाची हीच ताकद आहे

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 17 днів тому

      ​​@@DnyaneshwarKNसमाज च 2% आहे तुमचा फालतू मुला.१००% आरक्षण आहे तुम्हाला...नालायक कुत्रे

    • @rajendradhakane5464
      @rajendradhakane5464 17 днів тому +3

      हेच दुःख आपल्या आवडत्या समाजाला झाले आहे,

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 16 днів тому +2

      उपोषण करून अधिकारी होत नसते त्यासाठी अभ्यास करावा लागतो.

    • @kalyanpalwade5716
      @kalyanpalwade5716 16 днів тому +2

      अधिकारी होण्यासाठी अभ्यास करावा लागतो.. चंदन चोरी करण्या एव्हडं सोपं नसतं ते 😀😀

  • @sundarpawar1390
    @sundarpawar1390 16 днів тому

    Only Bappa

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 17 днів тому +38

    परळी मध्ये तुमचे काय शेट् नाही तुम्हाला कस मतदान पडेल? बूथ वर बसायला कोणी मिळाला नाही तुम्हाला..

    • @abhijeetsuryavanshi6455
      @abhijeetsuryavanshi6455 17 днів тому +2

      तुला काय शेट माहीत आहे काय

    • @angryshub5204
      @angryshub5204 17 днів тому

      @@abhijeetsuryavanshi6455 a bullya gp

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 17 днів тому +3

      @@abhijeetsuryavanshi6455 शेट् माहीत असणारे तुझ्या सारखे... आम्ही नको तिथे लक्ष नाही घालत..

    • @anujbudhwat323
      @anujbudhwat323 17 днів тому +1

      बरोबर भाऊ

    • @A--zv3ex
      @A--zv3ex 17 днів тому

      Hoo

  • @user-oz7rs3vj5f
    @user-oz7rs3vj5f 15 днів тому

    कायम वजनात✌🏻मुंडे Brand👑

  • @sanjaykate6620
    @sanjaykate6620 17 днів тому +74

    बजरंग बाप्पा काही काळजी करू नका फार फार तर 20 हजाराचा लीड कमी होईल यापेक्षा जास्त काही नाही काळजी करू नका तुम्ही 2 लाखाने निवडून याल