संस्था नोंदणी पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ ? | How much time is required for Registration of NGO?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @mukeshbhalerao2174
    @mukeshbhalerao2174 3 дні тому

    नमस्कार सर
    मी मुकेश भालेराव, संस्थापक अध्यक्ष भुमिपुत्र मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना .
    सर मी आपला युट्यूब वरील व्हिडिओ बघीतले आहे ते मला खुप आवडले आहे आपण संस्थेसाठी अवश्यक ते सर्व माहीती सांगीतले त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @sachinahire3350
    @sachinahire3350 Місяць тому

    Khup chhan mahiti dili sir dhanyawad

    • @ngomanagement
      @ngomanagement  Місяць тому

      धन्यवाद... सविस्तर माहिती साठी संपर्क करा 📞 or Whats App 9370676376 Adv Vilas Kharat Advocate & NGO Legal Consultant

  • @deepalighatage1612
    @deepalighatage1612 Місяць тому

    Very nice and informative videos

    • @ngomanagement
      @ngomanagement  Місяць тому

      So nice of you

    • @ngomanagement
      @ngomanagement  Місяць тому

      धन्यवाद... सविस्तर माहिती साठी संपर्क करा 📞 or Whats App 9370676376 Adv Vilas Kharat Advocate & NGO Legal Consultant

  • @isakmullani7839
    @isakmullani7839 21 годину тому

    नमस्कार सर
    आमची सामाजिक संस्था १९८९ मध्ये धर्मादाय आयक्त कोल्हापुर येथे Regestration आहे‌ ‌. पण बरेच वर्ष ऑडिट Report सबमिट न केलेने संस्था धर्मादाय आयुक्त ने बंद केली आहे. तीच संस्था आम्हास पून्हा सुरु करावयाची आहे. याकरीता आपली मदत हवी.

  • @waseemsayyed1362
    @waseemsayyed1362 2 місяці тому

    👍👍👍

    • @ngomanagement
      @ngomanagement  Місяць тому

      धन्यवाद... सविस्तर माहिती साठी संपर्क करा 📞 or Whats App 9370676376 Adv Vilas Kharat Advocate & NGO Legal Consultant

  • @sachinahire3350
    @sachinahire3350 2 місяці тому

    Nice video sir

    • @ngomanagement
      @ngomanagement  Місяць тому

      धन्यवाद... सविस्तर माहिती साठी संपर्क करा 📞 or Whats App 9370676376 Adv Vilas Kharat Advocate & NGO Legal Consultant

  • @malgaonenglishschoolmalgao1097
    @malgaonenglishschoolmalgao1097 20 днів тому +1

    सर आमची संस्था एक शाळा चालवते आणि त्याच रजिस्टर आम्ही केल आहे परंतु त्याच्या पुढील प्रोसेस काय करायची आम्हाला PTR उतारा घ्यायचा असल्यास कोणती माहिती अपडेट करावी लागेल

    • @ngomanagement
      @ngomanagement  16 днів тому

      धन्यवाद... सविस्तर माहिती साठी संपर्क करा 📞 or Whats App 9370676376 Adv Vilas Kharat Advocate & NGO Legal Consultant

  • @amolambapkar230
    @amolambapkar230 Місяць тому +1

    नमस्कार सर,साचीवला कार्यकारी मंडळातून काढता येते का?

    • @ngomanagement
      @ngomanagement  Місяць тому

      धन्यवाद... सविस्तर माहिती साठी संपर्क करा 📞 or Whats App 9370676376 Adv Vilas Kharat Advocate & NGO Legal Consultant