Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
तात्या १च नंबर माणूस आहे प्रेमळपणा आणि कष्टाळू आणि प्रामाणिक पणा हि त्यांची वैशिष्ट्ये जिवाला भावतात त्या देव खुप आयुष्य देवो.
तात्या या वयात येवढ काम करता 😊खूप अभिमान वाटतो तुमचा 👑बाकी असेच हैप्पी राहा तुमी काकू 💫
साथ मे पार्टी करने का मजा ही अलग है
Love you nana means love you grandpa always be happy god bless you
एक नंबर तात्या लय भारी चिकन तोंडाला पाणी सुटलं 👌👍😋
Khup xhan recipe..me try keli apratim zale 👍👌
खुप छान आम्ही पण अशी शेता मध्ये पार्टी करतो तुमचं व्हिडिओ बगून खूप भारी वाटले..😊
बॉस तात्या लई भारी एक्दम कडक टीचर तात्या आहे बंडाचे काई खरे नाही 😀😀😀काकूला लवकर बरे वाटुदे
Ekdam Chan lay bhari
असं वातावरण आणि असल्या जेवणाची चव तुम्ही ऑल कुठे पण फिरा भेटणार नाही
Ek number... so tasty Dada.
फुकट भेटलं की सगळंच चांगलं लागतं (खातात पण असे जसं कधी भेटलं नाही हावरे)
एक नंबर....बेत आहे
Tatya tumhi shataat kaam karnarya lokanchi lalji gheta tyana anandaat karta video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍👍🙏
एकच नंबर 👌
लय भारी शेंडातच पार्टी झाली तात्या
1 number zakaaassss fakkad mejwani bagha Tatya....Ase mehnat kelya nantar raatri shetat chicken 🐔 rassa , bhakri , Kanda , tomoto, limbu jewaych mhanje swarg sukh ch
Ek number chicken🐔🐓🐤 rassa ani sukke with jawarichi bhakari. Enjoy the dinner in open air.
तात्या कॅमेरा मॅन कोणी आहे सांगा तरी एकदा खुप छान
नमस्कार तात्या खुप छान पार्टी पार्टी चिकनची मस्त बघून छान समाधान झाले फारचं छान सर्व बाय बाय 👌 एक आजी सोलापूर
तात्या एक नंबर झालं. आम्हाला बोला की होता त्या तुमच्या गावाला.
तात्या एकच नंबर झालंय बघा...
खुप छान तात्या,,,,
Very nice❤❤
Khup chann ..pan pustak wachlya sarkhe dialogue hotat ..te jara baghaw
❤❤❤❤❤❤
एक नंबर बेत ❤
चिकन फ्राय आणि चिकन करी खूप छान केली दादा आईला बरं वाटत नाही का
झकास ....🎉
Wow 😮
मस्त
मस्त व्हिडिओ पण गावाचं नाव गाव पत्ता
शेतात
भारीच आहे की बेत 😮
😋😋
Super
खूप पातळ रसा आहे
onkar niyojan kara ,Danolila alyavar .Tatyanchi bhet galun dya
Rassa Pawan Pani Sutla❤❤
Lay bhari
Khup mast 😊😊
Nice
म्हातर पण कस तारूण्य कराव हे तात्या कडून शिकाव नुसत रानात राबून जगण्यापेक्षा रानालाच जिवंत पण आणण हे तात्या नी दाखवून दिलय
100 perfect
ऐक नंबर बेत केला आहे😊😅😮
तात्या घरी कोण कोण असंत
👌🏼🙏😋
Tatya pyechi soy keli ka tyanchi
300K subscribers.. congratulations 🎉
आम्हा शेतकर्याला फक्त मालाला बाजार चांगला मिळाला ना तर कोणाच्याच पाया पडायची गरज पडणार नाय
Jra rassa ghat hava hota ..baki bet mst cg
ताय्ता तुमची मुल कुंडे आहेत
शेंडा तच की शेतात
तात्या मस्तच
तात्या तुमचं गाव कुठलं पत्ता बाबा सांगा मी बावचळून तुम्हाला
मु.पो.दानोळी ता.शिरोळ जि. कोल्हापुर
हातकणंगले
@@SanjayShinde-hp4tr danoli
tytya gav kutle tumch ..,tumchya sang matnacha bet karaycha hay...number dya tumcha..amch pn food vloging channel ahe
Siri per kaise banate hain Maharashtra mp
Chatani kasi banvaychi te sanga baki recipe 💯🙏🙏😊
कोणत्या रेसीपीची पाहिजे चटणी ते सांगा त्याची रेसीपी सांगतो.
कोणत्या रेसीपीची चटणी पाहिजे सांगा त्याची रेससीपी सांगतो.
आरे ईतक पाणी त्या मटना मध्ये लय झालं ढुळुक पाणी
आरे बंडा जेवला का पोट भरून 😅
तात्या तुम्ही स्पीकर 🔊 वापरत नाही का? कधी कधी तुम्ही काय बोलता तेच कळत नाही
गाव कुठलं म्हणायचं
तात्या तुमच गाव कोणत,
मु पो. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
तात्या पावसाळ्यात कोनता भाजीपाला करावा
Shevga
Vangi mirchi
कशालाच भाव नाही गांजा पेरा
Tayta.very.nice
यांचा कोल्हापूर जिल्हा आहे
खरंच माझा पण कोल्हापूर जिल्हा आहे
First view and like by me
रस्सा पातळ झाला की राव
🤤
कॅमेरा बंद करून किती तेल टाकले
Laich patl aahe rasa
हो का
कुठल गाव आहे तुमचं
तात्या तुमचं गाव कुठलं सांगा जरा
Tatya Chan Jevan aste tumhce
🙏🙏तात्या तुमचं गाव कुठे आहे सांगा कि?
@@shivpratapsankpal5192 जयसिंगपूर जवळचे danoli काय
@@vaishaligadade1589 ho
तात्या, इंडेस aani इंद्र, मिरची च्या नादाला लागू नका आम्ही,, प्रत्येकानी 10/12 लाखाला घर जाळून घेतलीत,, आमचा तर तालुका कर्जबाजारी झालाय 😄😄, तुम्ही आपलं जेवणाचे vedio करा राहूद्या इंडेस इंद्रा मिरची
No1tatya
Tumala mulaga aahe ka
तात्या जिल्हा कुटला आहे
तात्या कधी करायची मग पार्टी नंबर द्या तुमचा
नाटक जास्त होता है गडी राव एवढं पण करू नका सरळ सरळ गोष्ट सांगा
😒swaypak karnara kiti ovry boltay sadh bola ki raw
Banda AAAAA 😁
रस्सा खूपच पातळ झाला....
आमच्या भागात असाच बनवतात
Taty aamhla pn bolva akda
4 rop lavli tavr javay
तात्या जरा कमि बोलत जा लही समोरच्या नीट करतो. तात्या, जरा कमि करतो
First coment first like 🎉🎉
हे सर्व अक्टिंग केल्या सारख का करत आहेत ?😂
भावा ती गावाकडची साधी माणसं हायत.....
Tonda la paani sutla
पातळ रस्सा प्या😂
Sukkka😋😋
Coconut RIP
छान
Lai bhari
तात्या १च नंबर माणूस आहे प्रेमळपणा आणि कष्टाळू आणि प्रामाणिक पणा हि त्यांची वैशिष्ट्ये जिवाला भावतात त्या देव खुप आयुष्य देवो.
तात्या या वयात येवढ काम करता 😊खूप अभिमान वाटतो तुमचा 👑बाकी असेच हैप्पी राहा तुमी काकू 💫
साथ मे पार्टी करने का मजा ही अलग है
Love you nana means love you grandpa always be happy god bless you
एक नंबर तात्या लय भारी चिकन तोंडाला पाणी सुटलं 👌👍😋
Khup xhan recipe..me try keli apratim zale 👍👌
खुप छान आम्ही पण अशी शेता मध्ये पार्टी करतो तुमचं व्हिडिओ बगून खूप भारी वाटले..😊
बॉस तात्या लई भारी एक्दम कडक टीचर तात्या आहे बंडाचे काई खरे नाही 😀😀😀काकूला लवकर बरे वाटुदे
Ekdam Chan lay bhari
असं वातावरण आणि असल्या जेवणाची चव तुम्ही ऑल कुठे पण फिरा भेटणार नाही
Ek number... so tasty Dada.
फुकट भेटलं की सगळंच चांगलं लागतं (खातात पण असे जसं कधी भेटलं नाही हावरे)
एक नंबर....बेत आहे
Tatya tumhi shataat kaam karnarya lokanchi lalji gheta tyana anandaat karta video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍👍🙏
एकच नंबर 👌
लय भारी शेंडातच पार्टी झाली तात्या
1 number zakaaassss fakkad mejwani bagha Tatya....
Ase mehnat kelya nantar raatri shetat chicken 🐔 rassa , bhakri , Kanda , tomoto, limbu jewaych mhanje swarg sukh ch