आम्हाला पण शेंगा पाठवा आमच्या लहानपणाची आठवण दिली मी चितळे दुध डेअ री आहे भिलवडी रेल्वे स्टेशन आहे ते माझं सासर आहे सांगली दोन किलोमीटर आहे . माझ वय सध्या ६५ आहे म्हणून तुमच्या शेंगा तोंडाची आठवण दिली पंन्नास वर्षे मागील आठवणी दिली पुर्वी लोक भुईमूगाच्या शेंगा ज्वारी करत होता आमच्या कडे सध्या उस च आहे शेंगा तोंडायची आठवणी दिली.
दादा - वहीणींचे 'गावाकडची टेस्ट' चॅनल वरील विडियो आपल्याला कसे वाटतात? आवर्जून कमेंट करून सांगा.
❤❤ जबरदस्त
Chan
चतुर्थी चा आणि नॉनव्हेज चा काय समंध आहे
झणझणीत वीडियो!
मी तुमचा ख़ुप फँन आहे.
खूप छान स्वंपाक पाहुनी वहिनी ला करायला लावला
अतिशय सुंदर रेसिपि मी खुद बनवणार असा विडिओ save केला की 👌👍❤❤ 29:09
भविष्यात मी असा बकरी आणि कोंबडी पालन माझ्या शेतात करेल असे मला प्रेरणा मिळाली व पूर्ण वर्धक्या जीवन असेच आनंदी जगेल 👌👍❤❤ 29:42
1 number video 👌👌
1 ch number
Khoop Chhan
कोंबड्या वाले दादासाहेब भारीच आहेत छान बोलतात
खूप छान
खुप छान आहे गावकोणचे आहे
एक नंबर चॅनल गावाकडची टेस्ट विडिओ बघतांना पूर्ण रमून जातो थोड्या टाईम साठी का होईना आपल्या गावात आपल्या माणसात गेल्या सारख होत ❤❤
धन्यवाद 🙏
खूप खूप छान मस्तच👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏
Khoop chaan, hamare yaha ek motu hai cute hjaoi
Bhari video hota Dada mast
धन्यवाद 🙏
छान
खासच बेत केला आहे आज 👍👍👍👌👌👌
धन्यवाद 🙏
खुपच छान मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एक नंबर
14:31 Kay sakshat dev ahet tumcha pude 😊😊💛💛🤩🤩😋😋😋😋
खुप छान आसेच विडीयो बनवत राहा
धन्यवाद 🙏
1ch no 👍
धन्यवाद 🙏
आम्हाला बोलवा जेवायला
Fantastic 😍
😊मस्त दादा वाहिनी
धन्यवाद 🙏
Kay lay bhari Keli ka baji
हो
मला पण 1 1 किलो तिकट phatva दादा लाल आणि काळ तिकट
Khup. Chan. Dada. Video ..
धन्यवाद 🙏
Dada kont gav tumch
संकष्टी चतुर्थी
दोघं दारू पिता 🙏🙏👍👍🤣
नाही ओ 🙏🤣😂
👌👌
धन्यवाद 🙏
दादा वहिनी आज चतुर्थी आहे आणि तुम्ही नॉन व्हेज खाताय
एका दिवसात शूट करून एडिटिंग करणं इतकं सोपं नाही हे व्हिडिओ अगोदर शूट केलेले असतात. 🙏
तोडण्यापेश्या त्यांना पाटी लावून ठोका पूर्ण शेंगा वेगळ्या होतात आमच्याकडे पाटीवर ठोकतात त्यांना.
14:26😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊😊😢😢😢
😂🙏
❤❤
Mast konte gaav
वळसंग जत
❤
दादा आजोबा कोण आहे ते
SHEGAON mde ahe ka ha vedio
पाऊस पडला नाही का दादा तुमच्या कडे आमच्या कडे भरपूर पाऊस पडला आहे
आता 4 दिवस पाऊस कमी झाला आहे
आम्हाला पण शेंगा पाठवा आमच्या लहानपणाची आठवण दिली मी चितळे दुध डेअ री आहे भिलवडी रेल्वे स्टेशन आहे ते माझं सासर आहे सांगली दोन किलोमीटर आहे . माझ वय सध्या ६५ आहे म्हणून तुमच्या शेंगा तोंडाची आठवण दिली पंन्नास वर्षे मागील आठवणी दिली पुर्वी लोक भुईमूगाच्या शेंगा ज्वारी करत होता आमच्या कडे
सध्या उस च आहे शेंगा तोंडायची आठवणी दिली.
हो नक्की 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏
बापरे किती तेल आहे भाजीत
चावत नाही म्हणता आणी खायला पुढे येता मुके जीवाला
Chatni. Kun ttakanar
दादा वहिनी, तुम्ही कोंबडी रस्सा खाता,आमच्या तोंडाला पाणी सुटले.मसाला वर्धा येथे बोलवायला काय करावं लागेल.
आमच्या व्हाट्सअप वर संपर्क करा - 7350369001
घटक लिहा-व्हिडिओ मध्ये इंग्रजी किंवा हिंदीमध्ये
किती हा रस्सा😂😂😂😂
Bhai khote vatat video ase naka banvu jara khare banva
5 min cha video tya chi 35 min pagal jungle 😊
Kiti no ch bal ahe tai chya potat
Mast dada..kute ahe he,
❤
धन्यवाद 🙏