सर्वसामान्य माणसांना त्रास कंपनीच्या माणसांकडून KENTला प्रॉब्लेम झाला🤷तांदळाचे दळण दळले 👍किचन आवरला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @asharaut782
    @asharaut782 3 місяці тому

    😊❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  3 місяці тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @Sonali8080
    @Sonali8080 3 місяці тому

    Didi hair mehndi block

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  3 місяці тому

      ताई आजच केसांना मेहंदी लावली तुमची कमेंट आली त्यावेळेसच केस धुतले पण आता हा व्हिडिओ उद्या सोमवारी तुम्हाला येईल खास ताई तुमच्यासाठी मेहंदी कशी लावायची ते दाखवला आहे घरच्या घरीच मेहंदी लावली आहे मी तुम्हाला पण माझी पद्धत आवडेल धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🌹🙏

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 3 місяці тому

    Good morning Tai 🌅 kooker kiti liter cha ahe mala pn Tarak Mehta ch avdte tai tech baghe mi pn nehmi

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  3 місяці тому +1

      🙏नमस्कार ताई हा कुकर तीन लिटरचा आहे, आणि याच्या बरोबरीचा दुसरा दीड लिटरचा आहे, एक झाकण दोन कुकर आहे, खूप छान आहे कुकर ताई 👌 नाशिकलाच घेतलेला आहे कुकर , मला पण तारक मेहता आवडतं👌 मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

    • @O.yashodhanvlogs
      @O.yashodhanvlogs 3 місяці тому