Sharada Marathi Vlog
Sharada Marathi Vlog
  • 431
  • 416 450
कन्यादान रुखवाता च्या वस्तूंची मांडणी👆Hi करण्यासाठी नवरी जिन्याने❤️पल्लवी सागर राव विवाह बंधनात🥰
कन्यादान रुखवाता च्या वस्तूंची मांडणी👆Hi करण्यासाठी नवरी जिन्याने❤️पल्लवी सागर राव विवाह बंधनात🥰
Переглядів: 574

Відео

अशी केली दीदीने माझी तयारी🥰पुतणी पल्लवी& सागर राव यांचा वैदिक पद्धतीने विवाह सोहळा♥️देवांची तळी भरली
Переглядів 1,1 тис.Місяць тому
अशी केली दीदीने माझी तयारी🥰पुतणी पल्लवी& सागर राव यांचा वैदिक पद्धतीने विवाह सोहळा♥️देवांची तळी भरली
पुतणी पल्लवी ची हळद नाचवली🟡साहेबांचा लॉचा पेपर झाल्यानंतर हळदीला पोहोचलो👆सर्वांनी खूप डान्स केला💃
Переглядів 793Місяць тому
पुतणी पल्लवी ची हळद नाचवली🟡साहेबांचा लॉचा पेपर झाल्यानंतर हळदीला पोहोचलो👆सर्वांनी खूप डान्स केला💃
झटपट घरच्या घरी सोप्या पद्धतीने केसांना मेहंदी लावा👌कांद्याच्या टरकला चा असा वापर करा झाडं छान🌿🌹
Переглядів 486Місяць тому
झटपट घरच्या घरी सोप्या पद्धतीने केसांना मेहंदी लावा👌कांद्याच्या टरकला चा असा वापर करा झाडं छान🌿🌹
लग्नानंतर पहिल्यांदा केला मोखाडा ते नाशिक टू व्हीलर प्रवास🏍️स्कुटीची सर्विसिंग केली🛵भाचीला फ्रॉक👗💃
Переглядів 579Місяць тому
लग्नानंतर पहिल्यांदा केला मोखाडा ते नाशिक टू व्हीलर प्रवास🏍️स्कुटीची सर्विसिंग केली🛵भाचीला फ्रॉक👗💃
सोफ्याचे कुशन उन्हामध्ये वाळत टाकल्यामुळे कापूस🌞कव्हर बदलले👌हॉल एकदम प्रशस्त दिसू राहिला👆
Переглядів 473Місяць тому
सोफ्याचे कुशन उन्हामध्ये वाळत टाकल्यामुळे कापूस🌞कव्हर बदलले👌हॉल एकदम प्रशस्त दिसू राहिला👆
रात्रीच्या वेळेस घराच्या आजूबाजूची फरशी धुवून काढली👌खमण ढोकळा😋तेलाच्या बॉटल भरून ठेवल्या👍
Переглядів 606Місяць тому
रात्रीच्या वेळेस घराच्या आजूबाजूची फरशी धुवून काढली👌खमण ढोकळा😋तेलाच्या बॉटल भरून ठेवल्या👍
सर्वसामान्य माणसांना त्रास कंपनीच्या माणसांकडून KENTला प्रॉब्लेम झाला🤷तांदळाचे दळण दळले 👍किचन आवरला
Переглядів 645Місяць тому
सर्वसामान्य माणसांना त्रास कंपनीच्या माणसांकडून KENTला प्रॉब्लेम झाला🤷तांदळाचे दळण दळले 👍किचन आवरला
किचनची साफसफाई करायची🧹गार्डन मधले पहिलेच फळ इतक्या लहान झाडाला पेरू🌿🍐मॅंगो केक रेसिपी🥭देवपूजा🙏
Переглядів 414Місяць тому
किचनची साफसफाई करायची🧹गार्डन मधले पहिलेच फळ इतक्या लहान झाडाला पेरू🌿🍐मॅंगो केक रेसिपी🥭देवपूजा🙏
बुद्ध पौर्णिमेनिमित्त पूजा🙏सत्यनारायण पूजा👆 प्रसाद😋पोथी कुठे वाचली कळाले नाही👍 सर्वजण होते छान वाटले
Переглядів 503Місяць тому
बुद्ध पौर्णिमेनिमित्त पूजा🙏सत्यनारायण पूजा👆 प्रसाद😋पोथी कुठे वाचली कळाले नाही👍 सर्वजण होते छान वाटले
अशा पद्धतीने देव स्वच्छ करा देवांची झीज होणार नाही👆असा करा मार्बलचा देव्हारा स्वच्छ👍मऊ लुसलुशीत पोळी
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
अशा पद्धतीने देव स्वच्छ करा देवांची झीज होणार नाही👆असा करा मार्बलचा देव्हारा स्वच्छ👍मऊ लुसलुशीत पोळी
तांदूळ असे ठेवा तांदळाची भाकरी मऊ होते👌उन्हामध्ये कपड्यांचा कलर👆उन्हात झाड हिरवेगार गार्डनची साफसफाई
Переглядів 9762 місяці тому
तांदूळ असे ठेवा तांदळाची भाकरी मऊ होते👌उन्हामध्ये कपड्यांचा कलर👆उन्हात झाड हिरवेगार गार्डनची साफसफाई
एवढ्या गाड्या असून एकही गाडी नाही🚗🛵 दुपारच्या उन्हामध्ये गेलो मतदान करायला🤷 केंट सर्विसिंग👆दीर आले👍
Переглядів 5572 місяці тому
एवढ्या गाड्या असून एकही गाडी नाही🚗🛵 दुपारच्या उन्हामध्ये गेलो मतदान करायला🤷 केंट सर्विसिंग👆दीर आले👍
किचनमधले भांडे भरून ठेवले 🤷फ्रिजची साफसफाई👆घर सजवा तेवढं कमी पडते💒 दोरीचा पडदा खूपच छान👍
Переглядів 4512 місяці тому
किचनमधले भांडे भरून ठेवले 🤷फ्रिजची साफसफाई👆घर सजवा तेवढं कमी पडते💒 दोरीचा पडदा खूपच छान👍
वर्षभरासाठी गहू ,तांदूळ अशा पद्धतीने साठवून ठेवा आळी ,कीड लागणार नाही👆चार महिन्यासाठी कांदे असे ठेवा
Переглядів 1,8 тис.2 місяці тому
वर्षभरासाठी गहू ,तांदूळ अशा पद्धतीने साठवून ठेवा आळी ,कीड लागणार नाही👆चार महिन्यासाठी कांदे असे ठेवा
सकाळचे काम👆बाथरूमची टाइल्स आणि नळ साफ केले👌देवी आईचा मुकुट , वस्त्र🔴सकाळची देवपूजा🙏शेव टोमॅटो रेसिपी
Переглядів 4432 місяці тому
सकाळचे काम👆बाथरूमची टाइल्स आणि नळ साफ केले👌देवी आईचा मुकुट , वस्त्र🔴सकाळची देवपूजा🙏शेव टोमॅटो रेसिपी
आमच्या गाडीचा अपघात🚗गाडीची भरपूर नुसकान🤷स्वामींची कृपा🙏वादळ, वारा ,विजांचा कडकडाट☁️खरवस रेसिपी😋
Переглядів 6222 місяці тому
आमच्या गाडीचा अपघात🚗गाडीची भरपूर नुसकान🤷स्वामींची कृपा🙏वादळ, वारा ,विजांचा कडकडाट☁️खरवस रेसिपी😋
गव्हाच्या शेवाया😊बहिणीचे पापड बनवले👆आई आल्यामुळे एवढे काम आवरले👍लाडक्या नातीने बाबांना घरभर फिरवले💃
Переглядів 8912 місяці тому
गव्हाच्या शेवाया😊बहिणीचे पापड बनवले👆आई आल्यामुळे एवढे काम आवरले👍लाडक्या नातीने बाबांना घरभर फिरवले💃
वस्तू घेताना चांगली घेतली तर आपला फायदा👍 लाडक्या भाच्याचे बोबडे बोल❤️संध्याकाळी माहेरी जेवण करून घरी
Переглядів 4212 місяці тому
वस्तू घेताना चांगली घेतली तर आपला फायदा👍 लाडक्या भाच्याचे बोबडे बोल❤️संध्याकाळी माहेरी जेवण करून घरी
अक्षय तृतीया स्पेशल ब्लॉग🙏सुहासिनी ला जेवण आमरस पुरणपोळीचा स्वयंपाक😋पूजेसाठी केळी नाही मिळाली👆
Переглядів 7792 місяці тому
अक्षय तृतीया स्पेशल ब्लॉग🙏सुहासिनी ला जेवण आमरस पुरणपोळीचा स्वयंपाक😋पूजेसाठी केळी नाही मिळाली👆
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघून आणि ऐकून अंगावर काटा आणि डोळ्यात आश्रूं🚩रोपवे ने रायगडावर👌
Переглядів 5242 місяці тому
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघून आणि ऐकून अंगावर काटा आणि डोळ्यात आश्रूं🚩रोपवे ने रायगडावर👌
व्हिडिओ नक्की बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकायला मिळेल👌रायगड किल्ल्यावर घेतले राजांचे दर्शन
Переглядів 2612 місяці тому
व्हिडिओ नक्की बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकायला मिळेल👌रायगड किल्ल्यावर घेतले राजांचे दर्शन
नागांव बीचवर बसलो बोटीत सर्वांनी केल enjoy🛥️ रायगड प्रवास सुरू🚗जिजाऊ माँ साहेबांच्या समाधीचे दर्शन🙏
Переглядів 5662 місяці тому
नागांव बीचवर बसलो बोटीत सर्वांनी केल enjoy🛥️ रायगड प्रवास सुरू🚗जिजाऊ माँ साहेबांच्या समाधीचे दर्शन🙏
शिप मध्ये गाडी टाकून केला मुंबई ते मांडवा समुद्रामधुन प्रवास🛳️भरपूर enjoy👍स्टार लोकांचे बंगले बघितले
Переглядів 3462 місяці тому
शिप मध्ये गाडी टाकून केला मुंबई ते मांडवा समुद्रामधुन प्रवास🛳️भरपूर enjoy👍स्टार लोकांचे बंगले बघितले
सकाळच्या वेळेस ताज हॉटेल आणि गेट वे च्या रस्त्याने केला मॉर्निंग वॉक👆मुंबईला महालक्ष्मी मातेचे दर्शन
Переглядів 3852 місяці тому
सकाळच्या वेळेस ताज हॉटेल आणि गेट वे च्या रस्त्याने केला मॉर्निंग वॉक👆मुंबईला महालक्ष्मी मातेचे दर्शन
घराची आठवण नाही💒मुंबईमध्ये खूप मज्जा केली 👆डबल डेकर बस मध्ये प्रवास🚌
Переглядів 2752 місяці тому
घराची आठवण नाही💒मुंबईमध्ये खूप मज्जा केली 👆डबल डेकर बस मध्ये प्रवास🚌
मुंबईचे कपड्यांचे फॅशन मार्केट बघितले👕 ताज हॉटेल आणि गेट वे कडे फिरायला👌
Переглядів 3062 місяці тому
मुंबईचे कपड्यांचे फॅशन मार्केट बघितले👕 ताज हॉटेल आणि गेट वे कडे फिरायला👌
मुंबई मध्ये प्रवेश करताना सिद्धिविनायक दर्शन🙏ताज हॉटेल♥️गेट वे ऑफ इंडिया जवळ हॉटेल बुक 👍
Переглядів 2772 місяці тому
मुंबई मध्ये प्रवेश करताना सिद्धिविनायक दर्शन🙏ताज हॉटेल♥️गेट वे ऑफ इंडिया जवळ हॉटेल बुक 👍
रात्रीच्या वेळेस बॅग पॅकिंग केली🧳लवकर उठून सर्व आवरून पहाटे पाच पासून प्रवास सुरू🚗कुठे निघालो आम्ही👆
Переглядів 4942 місяці тому
रात्रीच्या वेळेस बॅग पॅकिंग केली🧳लवकर उठून सर्व आवरून पहाटे पाच पासून प्रवास सुरू🚗कुठे निघालो आम्ही👆
घरातले काम आवरून👆उन्हामध्ये प्रवास सुरू🌞 एक लग्न एक साखरपुडा केला💐पंजाबी ड्रेस शिवायला टाकले
Переглядів 3112 місяці тому
घरातले काम आवरून👆उन्हामध्ये प्रवास सुरू🌞 एक लग्न एक साखरपुडा केला💐पंजाबी ड्रेस शिवायला टाकले

КОМЕНТАРІ

  • @ManishaPawar-q9y
    @ManishaPawar-q9y День тому

    खुप छान ताई

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 15 годин тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @yogitakedar6119
    @yogitakedar6119 4 дні тому

    Tai vlog ka nahi takt ata tu

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 3 дні тому

      उद्या परवापासून व्हिडिओ येथील योगिता 👆 धन्यवाद योगिता असाच सपोर्ट असू दे 🙏🌹

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 4 дні тому

    🙏

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 3 дні тому

      ताई उद्या परवापासून व्हिडिओ येथील आपले 👆 खूप खूप धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🌹🙏

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 4 дні тому

    ताई काहीतरी अपडेट टाकन ग किती दिवस झाले तु व्हिडीओ टाकला नाही .सगळे छान आहेत न ❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 4 дні тому

      ताई सर्व काही ठीक आहे. कालच शॉट व्हिडिओ टाकलेला आहे सत्यनारायण पूजेचा 🙏 लवकरच आपल्या चैनल वर व्हिडिओ पण येतील जरा कामांमध्ये आहे ऑफिसमध्ये काम असल्यामुळे बिझी आहे. मनापासून काळजी वाटल्या बद्दल धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट असू द्या 🙏💐

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 4 дні тому

      ताई कालच आपल्या चैनल वर सत्यनारायण पूजेचा short video टाकलेला आहे. ऑफिसमध्ये काम असल्यामुळे जरा busy आहे. लवकरच आपल्या चैनल वर व्हिडिओ येतील. घरी सर्व काही मजेत आहे. तुम्ही कशा आहात? सगळेजण मजेत आहेत ना? काळजी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏💐😇

  • @PujaNamulwar-gu1vc
    @PujaNamulwar-gu1vc 9 днів тому

    Tai kitila jhali Rack

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 3 дні тому

      ताई ती रॅक 18 वर्षांपूर्वीची आहे लग्नामध्ये माझ्या वडिलांनी मला दिलेली आहे 👆3000₹ आहे खूप भारी रॅक असल्यामुळे मी ती ठेवलेलीच आहे 🙏🌹 तिचे कप्पे पण खूप छान आहेत ताई 👆 धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 16 днів тому

    सर्व ठिक आहेन ताई व्हिडीओ येत नाहीत म्हणुन विचारल I miss you ❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 16 днів тому

      ताई तुम्हाला माझ्या कुटुंबाची आठवण आल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏 सर्वजण मजेत आहोत ताई आम्ही थोडासा ऑफिसमध्ये काम असल्यामुळे व्हिडिओ येत नव्हते पण उद्या व्हिडिओ नक्कीच येणार आहे ताई 👆 तुम्ही कशा आहात ताई मजेत आहात ना घरी सर्वजण कसे आहात 🙏 काळजी घ्या ताई, पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏👆🌹

  • @nandinikunghatkar2311
    @nandinikunghatkar2311 20 днів тому

    kute chale tumhi?

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 27 днів тому

    Kute aahes g tai kiti divs zale

  • @Sonali8080
    @Sonali8080 Місяць тому

    didi parlour se Mehandi Laga kar aana

  • @PriyankaRanmale-dl1tt
    @PriyankaRanmale-dl1tt Місяць тому

    खुप छान

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 Місяць тому

    ताई आज तु खुप सुंदर दिसत आहे ❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई 🙏 ताई तुमची दीदी पुढच्या शिक्षणासाठी नाशिकला येणार होती मग ती आली का नाशिकला मला आठवण आली त्यामुळे मी तुम्हाला विचारलं तुम्ही मला मागे एकदा कमेंट करून सांगितलं होते👆 खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

    • @vaishalitandule2229
      @vaishalitandule2229 Місяць тому

      ​@@sharadamarathivlog9179हो ताई आली ती क्लासेस पण सुरु झाले. तुझ्या लक्षात होत ताई

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 Місяць тому

    साडी खूप छान दिसते ताई आणि तुम्ही घातलेले ज्वेलरी 1 ग्राम गोल्ड ची आहे की ओरिजनल गोल्ड ची आहे खूप छान वाटते म्हणून विचारले तुमची दीदी काय करते शिक्षण

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      बारावी सायन्सला आहे 👆 ताई सर्व ओरिजनल आहे १ ग्रॅम नाही 👆 खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @CharushilaChavan-uq6bk
    @CharushilaChavan-uq6bk Місяць тому

    छान व्हिडिओ आहे. ताई तुम्ही खूप सुंदर मेकअप केला होता

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @manojaher5984
    @manojaher5984 Місяць тому

    खूप छान व्हिडिओ

  • @manojaher5984
    @manojaher5984 Місяць тому

    छान

  • @shailajavasalamarri5494
    @shailajavasalamarri5494 Місяць тому

    Superb

  • @shailajavasalamarri5494
    @shailajavasalamarri5494 Місяць тому

    Superb

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असा सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @AishwaryaPatil-cu7ei
    @AishwaryaPatil-cu7ei Місяць тому

    Sundar❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद दीदी असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @AishwaryaPatil-cu7ei
    @AishwaryaPatil-cu7ei Місяць тому

    ❤❤

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 Місяць тому

    खूप छान दिसते ताई

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @AishwaryaPatil-cu7ei
    @AishwaryaPatil-cu7ei Місяць тому

    🔥

  • @AishwaryaPatil-cu7ei
    @AishwaryaPatil-cu7ei Місяць тому

    🔥

  • @jyotiscreativity1813
    @jyotiscreativity1813 Місяць тому

    Khupch chan tai.

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ज्योती असाच सपोर्ट असू दे 🙏🌹

  • @ashwinichaudhary142
    @ashwinichaudhary142 Місяць тому

    👌👌👌

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @user-mn5tb9qf3f
    @user-mn5tb9qf3f Місяць тому

    Cute tai ❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🌹🙏

  • @DivyaPatil-te4xw
    @DivyaPatil-te4xw Місяць тому

    Sundar naari 💗💋

  • @CharushilaChavan-uq6bk
    @CharushilaChavan-uq6bk Місяць тому

    ताई तुम्ही आमचा कमेंट ला रिप्लाय नाही करत आम्ही वाईट कमेंट थोडी करतो

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      असं काही नाही ताई मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते 👆 आता सध्या घरात साफसफाई काढली आहे 🙏🌹 वाईट वाटलं असेल तर सॉरी ताई 🙏 पण ताई मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते आणि तुम्ही कमेंट केल्यानंतर मला खूप छान वाटतं 🙏 धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @CharushilaChavan-uq6bk
    @CharushilaChavan-uq6bk Місяць тому

    रोज व्हिडिओ टाका की

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      हो ताई दररोज व्हिडिओ टाकीन पण आता सध्या कामांमध्ये होते 🙏 आठवण काढल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई 🙏 खूप खूप धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @CharushilaChavan-uq6bk
    @CharushilaChavan-uq6bk Місяць тому

    ताई खूप छान Choice आहे तुमची साडी छान आहे

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @CharushilaChavan-uq6bk
    @CharushilaChavan-uq6bk Місяць тому

    ताई साडी खूप सुंदर आहे. तुमची दीदी आज पहिल्यांदा मी व्हिडिओ मध्ये पहिलं छान

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @asharaut782
    @asharaut782 Місяць тому

    😊❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 Місяць тому

    Khup chan dista sarv jan

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🌹🙏

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 Місяць тому

    Khup दिवसांनी video ala tai tumche nasik la ale ahe tr yaych na आमच्याकडे

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      एखाद्या वेळेस वेळ भेटला तर ताई नक्कीच येईल तुम्हाला पण भेटायला, तुम्हीच आम्हाला कधीतरी भेटायला मोखाडला 👆 धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @deepalilahamage7468
    @deepalilahamage7468 Місяць тому

    Khup chan video Tai

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू दे 🙏🌹

  • @Sonali8080
    @Sonali8080 Місяць тому

    DiDi next time Laga Ho To please please parlour Se Lagana mehndi

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      हो ताई 👆 धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @PriyankaRanmale-dl1tt
    @PriyankaRanmale-dl1tt Місяць тому

    खूप छान आहे

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असंच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @shailajavasalamarri5494
    @shailajavasalamarri5494 Місяць тому

    Cute family

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @DivyaPatil-te4xw
    @DivyaPatil-te4xw Місяць тому

    🥹💕

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 Місяць тому

    आठ दिवस झाले ताई व्हिडीओ आले नाही .सगळेच छान आहेत न I miss you ❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      ताई आम्ही सगळेजण मजेत आहे घरी लग्न असल्यामुळे व्हिडिओ आले नाही 🙏 खूप खूप मनापासून धन्यवाद ताई इतकी आपुलकीने चौकशी केल्याबद्दल 🙏❤️

  • @asharaut782
    @asharaut782 Місяць тому

    😊❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असा सपोर्ट असू दे 🙏

  • @O.yashodhanvlogs6
    @O.yashodhanvlogs6 Місяць тому

  • @vadadevnagarsattari7486
    @vadadevnagarsattari7486 Місяць тому

    Which place is it

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      मोखाडा नाशिक घाट माझ्या माहेरी जाताना लागतो 👆 धन्यवाद असाच सपोर्ट असू द्या ताई 🙏🌹

  • @vasukiv2967
    @vasukiv2967 Місяць тому

  • @vasukiv2967
    @vasukiv2967 Місяць тому

    wow suuuuuuuuuuuperb infinite likes

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असा सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @shailajavasalamarri5494
    @shailajavasalamarri5494 Місяць тому

    Wow suuuuuuuuuuuperb

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏

  • @jyotiscreativity1813
    @jyotiscreativity1813 Місяць тому

    Tai aaruchya tondala pani suthal

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      अरुला माझ्याकडे पाठवून दे लॉलीपॉप खायला 😄😋

  • @O.yashodhanvlogs6
    @O.yashodhanvlogs6 Місяць тому

    🎉

  • @asharaut782
    @asharaut782 Місяць тому

    👌😊❤

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 Місяць тому

    खुप छान एन्जॉय केले ताई

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      हो ताई खूप एन्जॉय केला 👍 रिप्लाय ला उशीर झाला जरा कामांमध्ये बिझी होते ताई 🙏

  • @manishatidke4703
    @manishatidke4703 Місяць тому

    खूप छान आहे

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 Місяць тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏