डाळिंबाच्या बागेतील देशी कोंबडी पालन | कोंबडी विषयी माहिती | गावरान कोंबडी पालन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @satishshirsat3063
    @satishshirsat3063 6 місяців тому +5

    जर कोणालाही गावठी कोबंडीपालन करायचे असेल तर नक्कीच भक्ती अँग्रो फार्म हयाचा सल्ला घ्या, कारण ते शुन्यातुन विश्व उभे करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्याचे नियोजन हे आपण केले ते पण त्यांच्या नियोजनप्रमाणे केले तर शंभर टक्के यशस्वी होणारच. कारण ते आपुलकीने प्रत्येक गोष्ट करतात. मला त्याचा अनुभव आहे, कारण बरेच लोक हे यु टुब वर बघुन करतात, पण नंतर पश्चाताप आल्याशिवाय राहत नाही, त्यांच्या गाईड लाईन जर कोंबडीपालन नक्कीच यशस्वी होते. कारण लोक फक्त पैसे लाऊ शकतात पण स्वतः मेहनत करत नाही, आणि मग यशस्वी कसे काय होणार. माझ्या भक्ती अँग्रो फार्म हयाना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा , आई तुळजाभवानी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच तिच्या चरणी विनंती 🎉🎉

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  6 місяців тому

      खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sagargonjari-kp8rn
    @sagargonjari-kp8rn 6 місяців тому +2

    खूप छान आहे देवकर फार्म. भक्ती ऍग्रो फार्म असाच शेतकऱ्याला सपोर्ट करत रहा.

  • @BM-hh6qb
    @BM-hh6qb 6 місяців тому +5

    भक्ती ऍग्रो फार्म ज्या शेतकर्याच्या पाठीशी उभे राहतात तो शेतकरी यशस्वी होतोच माझा अनुभव

  • @dadamore6641
    @dadamore6641 3 місяці тому +1

    खूप छान माहिती देता ताई तुम्ही

  • @siddheshkadam709
    @siddheshkadam709 6 місяців тому +1

    अस्सल देशी पक्षी व अस्सल देशी कोंबडी पालनाची पद्धत खुप छान फार्म आहे

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  6 місяців тому +1

      धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @surajdavari875
    @surajdavari875 3 місяці тому +1

    छान आहे नियोजन

  • @ismailshaikh6352
    @ismailshaikh6352 4 місяці тому +1

    Very good video
    Mala shet khup avadto . Pune City . Tumcha add . Share Kara .

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद 🙏 आमचा पत्ता - भक्ती ऍग्रो फार्म
      पत्ता - मु. काळमवाडी, पो. पिलीव, ता.माळशिरस, जि.सोलापूर.
      पिन कोड - 413310.
      g.co/kgs/P1Wgyd

  • @Rana_Organic_Agro_Farm_jagji
    @Rana_Organic_Agro_Farm_jagji 6 місяців тому +1

    Class 1 Management..✌👌

  • @gauravchaple3238
    @gauravchaple3238 6 місяців тому +1

    खूप छान मार्गदर्शन करतात तुम्ही ताई

  • @NitinShinde-x2m
    @NitinShinde-x2m 6 місяців тому +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @NitinShinde-x2m
    @NitinShinde-x2m 6 місяців тому +2

    कोरयजा आणि सिआरडि सारखा होत आहे देशी दारू हप्ते मघून तिनं वेळेस देवू का

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  6 місяців тому +1

      सर फोन करा कारण की, कोणताही उपचार विचारत असताना आपण
      1) खायला काय देतो ?
      2) कधी पासून देतो ?
      3) औषध कोणते दिलंय का ?
      4) पक्षी किती दिवसाचा आहे ?
      5) कोणकोणती लक्षणे आहेत ?
      6) लसीकरण केले आहे का?
      7) पक्ष्याचं वय सांगावे. अंदाजे सांगितलं तरी चालेल.
      ह्या सर्व गोष्टी सांगणे या वरून उपचार सांगता येतात.

  • @SantoshThavareOfficial
    @SantoshThavareOfficial 5 місяців тому +1

    अंडी विक्री कुठ करता

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  5 місяців тому

      मुंबई, पुणे, नागपूर, हैद्राबाद

  • @Pravinpoultryfarm
    @Pravinpoultryfarm 6 місяців тому +1

    ,👍👍👌👌

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 6 місяців тому +1

    कोरायझा रोगावर उपाय सुचवा.

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  6 місяців тому

      या कमेंटचा अर्थ तुम्ही भक्ती ऍग्रो फार्मचे व्हिडिओ बघत नाही. अस म्हणण्यास कारण की यावर व्हिडिओ बनविलेला आहे तो बघितला असता तर तुम्ही हा प्रश्न विचारला नसता. शिवाय तुम्ही 1500/- देऊन प्रशिक्षण पण घेतलेले आहे त्यांनी उपाय सांगितलेला नाही का? का त्यांचे उपाय कामी येइना झालेत?

  • @rushikeshkadam9005
    @rushikeshkadam9005 5 місяців тому +1

    डाळिंब बागेत कोंबडीपालन चालते का, कारण डाळिंबाच्या मुळ्या ह्या बोधावर असतात आणि कोंबड्या सारखे उकरत असतात त्याने डाळिंबाच्या झाडाला काही नुकसान नाही का होत

    • @BhaktiAgroFarm
      @BhaktiAgroFarm  5 місяців тому

      डाळींब बागेतून उत्पन्न घेणं बंद केलं आहे. आता फक्त ही बाग कोंबड्यांसाठी ठेवली आहे. व्हिडीओमध्ये तस सांगितले सुद्धा आहे. 🙏

  • @scorecard1007
    @scorecard1007 6 місяців тому +1

    🇮🇳