शेवटी सोमवती अमावस्येला जाखनाबाई आलीच | बस कन्डक्टरसोबत घडलेली घटना | Marathi Horror Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 бер 2024
  • सोमवती अमावस्येला जाखनाबाईने चपाती मागीतली | बस कन्डक्टरसोबत घडलेली घटना | Marathi Horror Podcast
    Description:
    Join us in this bone-chilling tale as a seasoned ST bus conductor recounts a harrowing experience he had in a remote village on Somvati Amavasya. Witness the eerie events that unfolded as he encountered the mysterious story of a deceased woman and the supernatural occurrences that sent shivers down his spine. Brace yourself for a gripping narrative that explores the thin line between the living and the departed on this ominous night. Subscribe and hit the bell to stay tuned for more hair-raising stories from the unknown! 👻
    MarathiHorrorStories
    BhootKatha
    Marathi Podcast Horror
    Marathi horror podcast
    Marathi horror stories
    bhutachya goshti
    MarathiBhutachiKatha
    HorrorShortStories
    MarathiGhostTales
    RaatBhariBhutKatha (Nightful Ghost Stories)
    BhayanakKahaniyan
    MarathiSupernatural
    ChillingMarathiStories
    BhootPretKatha
    MarathiHorror
    BhootKathaChannel
    MarathiBhutachiKatha
    HorrorStoriesInMarathi
    GhostlyNarratives
    MarathiSupernatural
    ThrillingBhutKatha
    ChillingMarathiTales
    RahasyamayMarathiKatha (Mysterious Marathi Stories)
    BhayanakBhutapann
    #HorrorStories
    #SomvatiAmavasya
    #SupernaturalEncounters
    #MarathiHorror
    #MarathiPodcast
    #BhootKatha
    #BhutachaRahasya
    #MarathiMysteries
    #HorrorStories
    #GhostStories
    #SupernaturalPodcast
    #MarathiThriller
    #ChillingNarratives
    Join us on 👇
    Instagram - / je_aahe_te_aahe
    Facebook Page - / profile.php
    Facebook Account - / profile.php
    Sharechat - sharechat.com/profile/2704627235
    Moj - mojapp.in/@jeaaheteaah9260
    Josh - share.myjosh.in/profile/f382d...
    Hipi - www.hipi.co.in/@jeaaheteaahe
  • Розваги

КОМЕНТАРІ • 555

  • @JeAaheTeAahe
    @JeAaheTeAahe  2 місяці тому +38

    अनुभव सांगण्यासाठी संपर्क करा
    +91 99227 86251

    • @SakshiKhirodkar-rq8rd
      @SakshiKhirodkar-rq8rd 2 місяці тому +3

      सर मला माझा नाही पण माझ्या मामा सोबत घडलेली एक paranormal activity सांगायची आहे पण सर मी प्रत्यक्ष येऊन कॅमेरा समोर ही घटना सांगणं मला शक्य होणार नाही माझ्या परीक्षा असल्या कारणस्तव तर माझे विनंती आहे की हे मी सांगितलेला माझ्या मामा चा experience तुम्ही आपल्या मराठी आणि इतर लोकांपर्यंत पोहचवा तर आता तो माझ्या मामा सोबत घडलेला प्रसंग सांगते खर म्हणजे ते माझ्या मामा चा मित्रा सोबत घडलेली गोष्ट आहे. झालं असं होत की माझे मामा जेव्हा २१ वर्षा चे होते तेव्हा ते विहीर खंडण्या चे काम करायचे ते आणि त्यांचा मित्र. तर काही वर्षा आधी त्यांच्या शेता जवळील विहिरी मधे एक तरुण मुलगा ज्याच वय असेल 25 तो मुलाचं विहीर खंडताना अपघाती मृत्यू झाला आणि तरुण वय असल्या कारणास्तव त्याच्या इच्छा आकांशा अपूर्ण रहल्या म्हणून त्याला मुक्ती न मिळता तो भूत योनी मधे च अडकून राहला त्याची अतृप्त आत्मा भटकू लागली. तर माझ्या मामा च्या मित्रा च्या शेता कडे जायला 2 रस्ते आहेत एक रस्त्या कडे जाताना हनुमान महाराज चं मंदिर लागत तर माझ्या मामा च्या मित्राच्या मनात काय आल की तो हनुमान जी च्या मंदिराकडून न जाता त्या विहिरी च्या रस्त्या कडून गेला त्या रात्री काय झालं की तो अधोगती न वारलेला मुलगा माझ्या मामा च रूप आणि नाव घेऊन मामा च्या मित्रा कडे गेला by the way माझ्या मामा च नाव योगेश आहे. आणि मित्रा च नाव राजू आहे तर त्या रात्री तो मुलगा मामा च्या मित्रा च्या घरी गेला तेव्हा रात्रीचे वाजले असतील 3 तेव्हा रात्र्यानी च जात होते विहीर खोदण्या साठी आणि तो आला आणि आवाज देऊ लागला राजू चल ना आपल्या ला जायचं आहे न विहीर खंदायला बघ किती वेळ झाला चल लवकर उशीर नको करू आणि तो पण उठला कारण माझे मामा रोज त्याला बोलवायला जायचे तो उठला आणि त्या आवाज मागे जाऊ लागला चालत चालत तो त्या विहिरी जवळ जाऊन पोहोचला ( इथे तो म्हणजे राजू ) नंतर त्या आत्म्याने त्याला एवढं मारलं सकाळ होई पर्यंत मारत काय होतं त्याचं डोकं माती मधे घुसवत होता असं करता करता सकाळ झाली हे त्याचं करन चालूच होत आणि तो माझ्या मामाच च नाव घेत होता सकाळ झाली मग लोक जमा झाली लोकांनी बघितल हा काय प्रकार घडतोय त्यांना फक्त राजू च स्वतःला च harm करताना मारताना दिसत होता आणि राजू माझ्या मामा च नाव घेत होता मग त्याच्या घरच्या नी एका वैद्याला बोलवून आणल त्या वैद्यांनी राजू ला मंत्र मारलं ले पाणी दिले नंतर तो ठीक झाला आणि मग त्याला खीच आठवत नव्हत की त्याच्या सोबत काय झालं पण त्या वेळे मधे तो मामाच च नाव घेत होता की योगेश नको मारू म्हणून नंतर त्याला पाणी दिलं थोड्या वेळ नी तो ठीक झाला. तर ही घटना माझ्या मामा नी मला सांगितली आणि तुम्ही लोकांचे horror experience तुमच्या UA-cam channel वरती share करता म्हणून मी तुम्हाला सांगितली. माझी एवढी च इच्छा आहे की तुम्ही हा experience लोकांपर्यंत पोहोचांवा हीच अपेक्षा आणि विनंती 🙏 आहे, धन्यवाद.

    • @vishal-su8ik
      @vishal-su8ik 2 місяці тому

      Background music band kar mitra....

    • @vishaldandge4264
      @vishaldandge4264 20 днів тому

      Dada tuzya video che background aavaj band rahu det ja aamhi job vale lok. Divasa job karto aani ratri tuze video pahat asto tyat pn tu aamchi gand fadun takto background music ne 😂

    • @ravindrajadhav9962
      @ravindrajadhav9962 20 днів тому

      Background chi garaj ahe ka

    • @vishaldandge4264
      @vishaldandge4264 20 днів тому

      @@ravindrajadhav9962 no

  • @jayrajkirtirajacharekar9975
    @jayrajkirtirajacharekar9975 4 місяці тому +6

    खरच फारच भयंकर अनुभव आहे हा। दादा तुम्ही फार नशीबवान आहात 👌

  • @avinashnikam4051
    @avinashnikam4051 4 місяці тому +222

    Plz amha सर्वांची विनंती आहे background muaic nka deu maja बिघडती

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому +12

      Thanks for Watching...🙌 Nkkich laksh devu ...Thanks for your suggestion 💯

    • @ramghongade7281
      @ramghongade7281 4 місяці тому +3

      😮😮😮😮

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому +6

      Thanks for Watching...!!
      अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙏❤️

    • @RohitJDave
      @RohitJDave 4 місяці тому +10

      म्हणून podcast का चालत नाही कारण हे public opinion ऐकत नाहीत...

    • @Dkd865
      @Dkd865 4 місяці тому +3

      Dada agdi barobar sangital tumhi science kiti nakaru pan hey sarv ghadat asasr
      Back ground music jara horror theva Ani soumya asudya without background music twist yet nahi

  • @tunnu0035
    @tunnu0035 4 місяці тому +16

    Bhava te background music ajibat taku nko prt nhi tr video nhi bghnar😠😡

    • @prasadsant6757
      @prasadsant6757 2 місяці тому

      😂😂😂

    • @rohitshahane6953
      @rohitshahane6953 2 місяці тому +1

      Ho yaar kaal mla mazyach bedroom mdhe mla bhiti vatayla lgli.. Background music mude😅

  • @user-qp1hg8lu4s
    @user-qp1hg8lu4s 2 місяці тому +1

    ❤❤❤❤
    Khup bhayanak anubhav.ase watat hote ki mi hi tya doghanbarobar aahe evade bhari sangitle.khup chhan video.

  • @poojamit_87
    @poojamit_87 4 місяці тому +4

    Khup chan padhatine ghatna explain keli, ikayla chan watle

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching..! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 4 місяці тому +4

    जबरदस्त एकदम भयानक 😧

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching...!! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी Channel ला Subscribe करून ठेवा.

  • @srushtichavan19
    @srushtichavan19 2 місяці тому +2

    Khup khup bhayanak hot ..ajibat khot over vadhvun chadhvun sangitli ahe katha as ajibat watl nhi ...very nice❤

  • @AkshayKamble-xr2sj
    @AkshayKamble-xr2sj 10 днів тому +1

    आता पर्यंत ची कडक स्टोरी काकांची स्टाईल बोलणारी ❤️❤️🙌

  • @Virah_shbdancha
    @Virah_shbdancha 4 місяці тому +5

    रात्र जागून काढली ,तरी आम्ही सकाळी लेट उठलो😊😊😊😊logic

  • @casualdiary7185
    @casualdiary7185 12 днів тому +1

    अप्रतीम कथा आणि चांगल्या पद्धतीने सांगितली आहे मामांनी

  • @vikrantshinde5736
    @vikrantshinde5736 4 місяці тому +10

    Background music band Kara aavaj suddha aiku yet nahi tyumule…podcast ha Asa nasto jevdha simple and sober thevta yeil yevdha thevava

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      धन्यवाद..! 💯 आम्ही नक्की या वर लक्ष देवू. 👍 Channel ला Subscribe करायला विसरू नका.

  • @user-ij5vk7oc1d
    @user-ij5vk7oc1d 3 місяці тому +1

    Mast aahe ajun upload kra

  • @satyawannaik5904
    @satyawannaik5904 Місяць тому +2

    मस्त गोष्ट आहे

  • @ramnareshloni-sc2fo
    @ramnareshloni-sc2fo 4 місяці тому +1

    छान, keep it up ,

  • @pravin3176
    @pravin3176 4 місяці тому +6

    Lok background music eknyasathi nhi yet bhava content sathi yetatt rav

  • @MCG099
    @MCG099 4 місяці тому +11

    कशल डंगर फेकतय राव 16 वर्ष झाल ट्रक चालवतो आहे पूर्ण कोकण गोवा अंबोली कशेडी रात्र भर चालवतो मला नाही दिसल 😂😂

    • @ketankulkarni7938
      @ketankulkarni7938 Місяць тому

      जुन्नर कोकणात येत नाही ना पण

  • @BalrajNannaware-bp8ed
    @BalrajNannaware-bp8ed 2 місяці тому +14

    ' जाखनाबाई' वाड्यावर या 😅🤩

    • @poojabhale3240
      @poojabhale3240 Місяць тому +1

      ज्याच्या सोबत घडतं त्यालाच कळतं

    • @Lekhak_08
      @Lekhak_08 Місяць тому

      ​@@poojabhale3240आदिवासी 🥵 मस्त माल आहेस 500 देईन.

    • @TusharSasane-jc3ot
      @TusharSasane-jc3ot Місяць тому

      😅😅

  • @AmitGaming-rr1v
    @AmitGaming-rr1v 24 дні тому

    Thanks for making going video ❤

  • @dineshpawar4849
    @dineshpawar4849 10 днів тому +3

    Mama lavkar sanga panvel la nighyacha aahe

  • @sagarkanthe395
    @sagarkanthe395 4 місяці тому +4

    Best story kaka 😮

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому +1

      Thanks for Watching..🙌 Do subscribe our channel for more videos..💯

  • @AkshayKh93
    @AkshayKh93 4 місяці тому +4

    भाऊ बॅकग्राऊंड म्युझिक अजून वाढव ...लई कमी आवाज येतो😬😬😬

  • @chandrakantdesale9259
    @chandrakantdesale9259 4 місяці тому +7

    चांगला व्हिडिओ करून सुद्धा, background music ने मजा घालवली सगळी 😢

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for watching! and your suggestion. Please check out our new videos and we have minimised background music... for a better experience.

  • @shubhlivezone5265
    @shubhlivezone5265 4 місяці тому +1

    Mast content keep growning bhava

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      धन्यवाद... अशाच नवनवीन व्हिडिओज साठी आपल चॅनेल subscribe करून ठेवा.

  • @sonali0520
    @sonali0520 4 місяці тому +2

    Manuskine vicharpus karne hich tr khari olkh ahe mavlatlya mansanchi😊👍💯☺️❤️

  • @pramodshinde5888
    @pramodshinde5888 3 місяці тому +6

    तंबाखूचा आर खाऊन स्टोरी छान सांगितली😂😂😂

  • @HarshPatel-kh4fi
    @HarshPatel-kh4fi 5 місяців тому +1

    Something unique❤

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  5 місяців тому

      Thanks for watching !
      Do subscribe for more videos.

  • @Galaxy_Gamer4350
    @Galaxy_Gamer4350 5 місяців тому +2

    Wow, so horror podcast

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for watching...! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल subscribe करून ठेवा.

  • @beard_boy3123
    @beard_boy3123 2 місяці тому +6

    काका ला बिडी पण मगली असेल भुतानी 😅

  • @swapnildalvi2337
    @swapnildalvi2337 4 місяці тому +3

    भयानक आहे....आणि फिलिंग होतं ऐकताना🫣🥺🥺

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching...! Do subscribe our channel for more videos.

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale6200 2 місяці тому +6

    ही स्टोरी आमचे वडील पण सांगायचे फक्त गावाचं नाव इंगळून जुन्नर सांगायचे. ती गोष्ट पण ड्राइवर कंडक्टर सोबत झाली होती 🙏

    • @nitinbhawari534
      @nitinbhawari534 2 місяці тому +1

      बरोबर

    • @prachigawari6868
      @prachigawari6868 2 місяці тому

      मी पण ऐकलीए सोनावळे ला असताना,

  • @TNM1988
    @TNM1988 Місяць тому +6

    आधी हे सांगा की त्या रात्री दोन्ही मामांनी हाफ युनिट घेतला होता की फुल😂😂😂

  • @omkargadekar3534
    @omkargadekar3534 4 місяці тому +2

    Superb story

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching...!!
      अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙏❤️

  • @abhishekzagade3143
    @abhishekzagade3143 4 місяці тому +1

    Bhari Anubhav ekdum khatarnak

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching...! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙌🙏👍

  • @nitinmore9766
    @nitinmore9766 8 днів тому +3

    background music nka deu

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan 3 місяці тому +2

    छान अनुभव आहेत.....

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  2 місяці тому

      Thanks for Watching... Subscribe for more videos ..💯

  • @saurabhharel9388
    @saurabhharel9388 4 місяці тому

    nice brother..keep it up !❤

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching...! 🙏🙌 अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.👍

  • @AvinashChougale-n7v
    @AvinashChougale-n7v 4 дні тому

    Chan ahe khani❤❤❤

  • @rahulpujari9844
    @rahulpujari9844 4 дні тому

    I love your baground music❤tq so much for your horrible story ❤

  • @user-jt8qs4fx6w
    @user-jt8qs4fx6w 4 місяці тому +2

    बैकग्राऊन्ड आवाजामुळे छान वाटते स्टोरी❤

  • @VishalAmbhore-zv9gg
    @VishalAmbhore-zv9gg 4 місяці тому +2

    Nice story..

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching...! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.

  • @manjushreegarud5263
    @manjushreegarud5263 4 місяці тому +1

    khup chan anubhav

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching..! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙏🙌👍

  • @rahulpujari9844
    @rahulpujari9844 4 дні тому +1

    Mast baground music ❤

  • @shailendranaikapraj556
    @shailendranaikapraj556 4 місяці тому +5

    झाट भर स्टोरीला खेचून मोठी सांगतात हे

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for watching, we will try to minimise the length of the videos...

  • @gotpagar1
    @gotpagar1 3 місяці тому +1

    Har har mahadev..mhnana

  • @voice_ofsoulfulwomen
    @voice_ofsoulfulwomen 4 місяці тому +1

    🔥🔥

  • @shitalvishwakarma9561
    @shitalvishwakarma9561 4 місяці тому +6

    आरे खुळ्या दादा आम्हाला तुझे music ऐकायचे नाही .तो मानूस काय सांगतो त्याच्याकडे आमच लक्ष आसत.
    हिंदी वाले you tuber music वाजवत नाहीत .तेकाय सांगतात ते पटकन आम्हाला कळत.
    तुझ्या video मधे तुझ्या music मुळे तो story सांगनारा मानूसच भूत वाटत आहे.
    मामा तूमची मुलाखात घेनार्या you tuber चांगलच जरा फैलावर घ्या

  • @SachinMane-uj2jj
    @SachinMane-uj2jj 4 місяці тому +1

    Khupch horror ahe story..,..

  • @mayurinahale6210
    @mayurinahale6210 2 місяці тому

    👌👌👌

  • @user-lr1qw8bm4z
    @user-lr1qw8bm4z 4 місяці тому +2

    Story khup chan sangitli..ajun Story add kara..ani plz background music band kara..

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 2 місяці тому +3

    लहानपणी आम्ही आमच्या जुन्या लोकांच्या तोंडुन, भरपुर गोष्टी ऐकल्या आहेत , फेकाफेक, नुसती, बाकी काही नाही, डर गया तेा मर गया,

  • @navnathwarpe95
    @navnathwarpe95 4 місяці тому +5

    किर्रर्र जंगल किर्रर्र जंगल रंगवून सांगतोय म्हातारा...

  • @umeshchavan2225
    @umeshchavan2225 3 місяці тому +3

    Mitraa..kaa..kaanni..saangitleli..kathaa .khupach..bhayaanak...hoti..umesh..maaruti.
    Chavan..

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  2 місяці тому

      Thanks for Watching... Subscribe for more videos ..💯

  • @durgeshjagtap1109
    @durgeshjagtap1109 3 місяці тому

    Nice podcast 👍🏻💯

  • @shashangarsanas1389
    @shashangarsanas1389 3 місяці тому

    Mast

  • @snehalauti6760
    @snehalauti6760 3 місяці тому +1

    👍

  • @IndianHeart07
    @IndianHeart07 Місяць тому +2

    गोष्ट खरी का खोटी माहीत नाही पण आपण कधी रात्री प्रवास करत असेल तर बरेच जण सांगतात की जेवण, भात घेऊन जाऊ नका... किंवा कायच अन्न घेऊन जाऊ देत नाही...
    त्याचा थोडा फार तर्क की का म्हणत असतील ते आत्ता जाणवलं 🙏🏻

  • @sonalidattatrayatamboli7
    @sonalidattatrayatamboli7 4 місяці тому +2

    Maval ❤

  • @amolpol4939
    @amolpol4939 Місяць тому +5

    Driver shantapane ghorat hota😂

  • @mandarpingulkar7494
    @mandarpingulkar7494 4 місяці тому +5

    काका पातळ शी झाली

  • @astheticvideo617
    @astheticvideo617 3 місяці тому +1

  • @vishalstech1880
    @vishalstech1880 Місяць тому +4

    बॅकग्राऊंड music बंद करा, चांगल वाटेल

  • @Galaxy_Gamer4350
    @Galaxy_Gamer4350 5 місяців тому +2

    So horror

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching...! Do subscribe our channel for more videos..

  • @tusharbalsaraf3594
    @tusharbalsaraf3594 2 місяці тому +5

    अर्धा व्हिडिओ झाला पण अजून बाबा काय जखणाबाईच्या विषयावर आले नाही 🤣🤣🤣🤣

    • @cateyesimba
      @cateyesimba 2 місяці тому

      Lay marli na jakhnabai ne mhanoon.😂😂😂😂😂

  • @sunilahire3759
    @sunilahire3759 4 місяці тому +3

    Evdha khass नवहता😊

  • @d.j.6771
    @d.j.6771 27 днів тому +1

    भूत,प्रेत,आत्मा,यावर माझा भरोसा नाही, जिवंत पेक्षा मेलेल्यांची संख्या जास्त आहे,माणसाचं मन भेत,एकटे असतो आणि असे विचार केले की माणसाला भुताचा भास होतो..गौरव तिवारी या व्यक्तीने पूर्ण आयुष्य यावर खर्च केलं आहे,त्यांचा मृत्यू झाला,त्याच कारण अजून समजलेलं नाही...बाकी रामकृष्ण हरी❤

  • @SanketGhotkar-jg9kp
    @SanketGhotkar-jg9kp Місяць тому +2

    मी सांगत असलेल्या अंजनावले गावचा रहिवासी आहे मला अजून पर्यंत असा अनुभव माझ्या गावात आला नाही

  • @vinayakdhavale5993
    @vinayakdhavale5993 2 місяці тому +3

    मला पण असे खुप अनुभव आले पण दारू पिल्यानंतर यायचे,😂😂😂😂😂

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 4 місяці тому +4

    बरेचदा जाखनाबाईचा उल्लेख ऐकूनही तुम्हाला एकदाही जाखनाबाई हे काय प्रकरण आहे हे का विचारले नाही?

  • @sanjayanandraomandharepune5230
    @sanjayanandraomandharepune5230 Місяць тому

    आज काल नवीन जगात कुठे भेटत आशा कथा पुर्वी आम्ही जेवन करून अंगणात रात्री 1 वाजे पर्यंत ऐकत आसत खुप छान

  • @user-wr5mz7ez4l
    @user-wr5mz7ez4l 2 місяці тому +6

    आरे भाऊ मला हा व्हिडिओ ऐकताना काही वाटल नाही पण background music ऐकूनच फाटली राव😂

  • @PankajGurchal
    @PankajGurchal 2 місяці тому +3

    Mi railway..trackman... night duty madhe petroling krtana as khup bhayank anubhav ahet tumhi iku pn shakat nahi.. ya spot vrch video kru..

    • @srushtichavan19
      @srushtichavan19 2 місяці тому +2

      Dada nkki video sathi ya amhala aikaych ahet tumche horror kisse❤

  • @user-fn3en9vc1z
    @user-fn3en9vc1z 4 місяці тому +3

    Bhut nast ch 😅

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 4 місяці тому

      Hi

    • @AkkiRockz
      @AkkiRockz 4 місяці тому +1

      मटन घेवून जा स्मशानात समजेल

  • @akshaynanaware9130
    @akshaynanaware9130 18 днів тому +2

    Background music mule sagali maja jate yar

  • @user-fy6kh2wg9m
    @user-fy6kh2wg9m 4 місяці тому +3

    😮😮😢

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching...!!
      अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙏❤️

  • @VaToVlogs1
    @VaToVlogs1 4 місяці тому +4

    Background music is so loud and irritating brah

  • @shashib8179
    @shashib8179 3 місяці тому +5

    झुट बोलो बार बार झुट बोलो 😂😂

  • @chandanadhav2324
    @chandanadhav2324 4 місяці тому +2

    मि बाविस वर्ष गाड़ी चलावतोय मला कधी एसे भूत दिसले नही ऐसे कही नसते

  • @Komal_Kadu
    @Komal_Kadu 5 місяців тому +2

    भयानक आहे....imagine keli sagli story...

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  5 місяців тому

      Thanks for watching
      Do subscribe for more videos !

    • @The_YTBOB
      @The_YTBOB 5 місяців тому

      Ayoo😰☠️

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  5 місяців тому

      Ashach navin videos subscribe kara !

  • @gurulingkorenetraclinicopt9682
    @gurulingkorenetraclinicopt9682 4 місяці тому +5

    टाईमपासला मस्त आहे!

  • @VaishaliKhote-wc8hd
    @VaishaliKhote-wc8hd 5 місяців тому +2

    Kharch agavr kata alaa gosht kup bhayakr aahe 😳

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  5 місяців тому

      Ashach videos sathi channel la subscribe kara

  • @pranavlakhe4736
    @pranavlakhe4736 4 місяці тому +3

    Background music cha awaj kami thevat ja bhau fkt baki sagla ek numberr

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      धन्यवाद भावा...! अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.🙏🙌👍

  • @wearereactorz974
    @wearereactorz974 3 місяці тому +3

    Background music add naka karu bhau.... tyane kahi farak nahi padat.. irrited hot

  • @sagardaphal5252
    @sagardaphal5252 4 місяці тому +4

    Background music nko takat jaus

  • @shaileshdeshmukh1103
    @shaileshdeshmukh1103 2 місяці тому +4

    Kaka Daru kami pit java...nakki tya divshi tight asnar tumhi

  • @akashtayde5550
    @akashtayde5550 4 місяці тому +1

    Background music mude thoda problem hoto nahi tr khup chan aan aangavr kata aan nari gost aahe

  • @aryankdm9221
    @aryankdm9221 4 місяці тому +5

    Background music faltu ahe story chi maza geli sagli rav

  • @sachinyewale0yewale17
    @sachinyewale0yewale17 Місяць тому +1

    जे काही विनोदी कमेंट करत आहात तर तसा अनुभव आपणास नाही आला आहे पण जेव्हा येईल तर अशीच आपली चड्डी ओली होईल आणि मी ईश्वर चरणी प्रार्थना करेल की असा अनुभव कोणाच्या ही आयुष्यात येऊ नये आणि बाई चान्स आला तर ईश्वर आहे पाठीशी

    • @suhaschindarkar5169
      @suhaschindarkar5169 Місяць тому

      मला कोननात गेलो असता 3-4 वेळा अनुभव आला आहे माझा पूर्ण विष्वास आहे भुतांवर ते असतात ज्याना अनुभवयेतात तेच मानतात ज्याना अनुभव येत नाहीत त्याना कल्पना वाटते भुत वगैरे काहीनसते असेम्हननारे महामूर्खा असतात

  • @latachavan9531
    @latachavan9531 3 місяці тому +5

    छान सांगतात काही हि कमेंट टाकु नका

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  3 місяці тому

      Thanks for your support ! 😊

  • @ajayshirke5041
    @ajayshirke5041 4 місяці тому +4

    Channel lavkar band hoiel background music mule

  • @mahendrateli153
    @mahendrateli153 3 місяці тому +1

    Background music दिली आहेस ना, त्यामुळे असे वाटते की story बनवून सांगितली आहे.....जरी खरी असली तरी

  • @0ofline
    @0ofline 4 місяці тому +2

    Cute host ❤

  • @yashchandele9634
    @yashchandele9634 2 місяці тому +3

    Ojha sir

  • @mavalmaza6143
    @mavalmaza6143 4 місяці тому +2

    Amhi mavali manas ajun chatrapatichi shikavnuk japato vaatsaru aala ki tyachi seva kartoch

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching...! 🙏🙌 अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करून ठेवा.👍

  • @anujapatil8220
    @anujapatil8220 19 днів тому

    Ha right

  • @rupesh7568
    @rupesh7568 3 місяці тому +2

    मामा नी podcast लां यायचा आधी story सांगायची फुल practice केलेली दिसतेय. याला हॉलिवूड मध्ये story writing साठी chance दिला पाहिजे😂
    मामा स्वतः गेला असता त्या रात्री अन् बिचारा मंद ड्राइवर मामा ला पण घालवला असता 😅.

  • @shaikh9334
    @shaikh9334 10 днів тому +1

    बाबा jankhabai वारली कशाने 😮

  • @sandeepkanale1977
    @sandeepkanale1977 4 місяці тому +2

    चांगले आनुभव आहे आसाच ऐक आनुभव मलाही आलेला

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      आमच्या सोबत शेअर करू शकता...

    • @sunny-vx1pe
      @sunny-vx1pe 4 місяці тому

      ​@@JeAaheTeAahemajakde anubhav aahe tumcjapryant kasa pochwta yeil

    • @sunny-vx1pe
      @sunny-vx1pe 4 місяці тому

      ​@@JeAaheTeAaheme purn audio cha madhyamatun deu shkto

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      @@sunny-vx1pe please DM kara instagram.com/je_aahe_te_aahe?igsh=MXZtMnd3dHRrMnRn

  • @deeliplondhe5186
    @deeliplondhe5186 Місяць тому +1

    ही एक मानसिक स्थिती निर्माण झालेली असते, त्याचा परिणाम असतो.

  • @avinashnikam4051
    @avinashnikam4051 4 місяці тому +2

    Reat boln chan वाटत

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  4 місяці тому

      Thanks for Watching...! 🙌 Subscribe our channel for more videos 💯