नमस्ते माऊली, अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩 🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले नमस्ते माऊली, आपणास व आपल्या कुटुंबास गुढ़ी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप - खूप शुभेच्छा 🚩🚩🚩🙏🙏🙏🌹🌹🌹
,sir अतिशय सुंदर अभंग खूप खूप आवडला आलाप सुंदर ताना मुले सौंदर्य अप्रतिम वाढते असेच सुंदर सुंदर अभंग आपणाकडून मिळतील व त्या मुळे या क्षेत्रात आम्ही खूप आनंद घेवू आणि काही तरी शिकू धन्यवाद सिर
सर,सादरीकरणाबद्दल अभिप्राय द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत.मला तरी वाजवता येणार नाही. आपला हा व्हीडीओ पाहून आणि परत परत ऐकून मी खूप खूप आनंद घेईन.सुंदर अभंग ऐकवल्याबद्दल धन्यवाद.
खूप सुंदर आवाज, चाल, आणि सादरीकरण , प्रणाम सर एक विनंती आहे, राम नवमी जवळ आली आहे म्हणून राम जन्मला ग सखे राम जन्मला ह्या गीताचे नोटेशन अपलोड केले तर खूप बरं वाटेल
खुप छान गायलात विजय कुमार जी
गुरुजी खूप खूप धन्यवाद!
आपले आशिर्वाद पाठीशी असो हीच मनोकामना!
खूप आनंद झाला.
@@SARGAMSANGEETVIDYALAYA 00p
@@SARGAMSANGEETVIDYALAYA qa0
@@SARGAMSANGEETVIDYALAYA qq
@@SARGAMSANGEETVIDYALAYA qqqqqq00p
किती गोड सादरिकरण 🙏🌹👌
Dhanyawad 🙏
फारच सुंदर शिकविता गुरुजी. तुम्हाला वंदन.
धन्यवाद माऊली👍
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन आणि नोटेशन सादरीकरण केले आहे.
खूप खूप धन्यवाद
खूपच छान सर 🙏
धन्यवाद
अप्रतिम.💐🌹🌺🏵️🌻🌼
धन्यवाद
नमस्ते माऊली, अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
नमस्ते माऊली, आपणास व आपल्या कुटुंबास गुढ़ी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप - खूप शुभेच्छा 🚩🚩🚩🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप खूप खूप धन्यवाद माऊली👍👍👍
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा💐💐💐💐
Wow...Mauli...Yehaa kaliyugatil Maulich ...Khup Chhan ....Naakichh Hormoniumvar...🙏🙏👌🏼👌🏼👍🏽💖🌹💖🙋♂️...Chhanch Chhali Aahet...Kalyanji Maulinchhya..👌🏼👌🏼💖🌹💖🙏
धन्यवाद माऊली
Vijayji...khup Chhan ...👌🏼👌🏼Aapratim..
धन्यवाद
काय वाणु आता न पुरेही वाणी या प्रमाणे माझ्याकडे शब्द नाहीत,मस्तक चरणी ठेवितसे,माझा तुम्हाला नमस्कार
अप्रतिम.....👍 खूप खूप छान माऊली आणि सुंदर अभंग🙏🙏
धन्यवाद
खुप सुंदर अभंग माउली
धन्यवाद
अतिशय सुंदर.धन्यवाद.राम कृष्ण हरी महाराज.
रामकृष्णहरी
वा किती कैवतुक करावे सर खुप सुंदर गायिले आहे जय हारी माऊली
धन्यवाद
Khup chan sir I like it 🙏🙏
Thank you
खूपच छान गायन व वादन .
Thank you
,sir
अतिशय सुंदर अभंग खूप खूप आवडला
आलाप सुंदर ताना मुले सौंदर्य अप्रतिम वाढते
असेच सुंदर सुंदर अभंग आपणाकडून मिळतील व त्या मुळे या क्षेत्रात आम्ही खूप आनंद घेवू आणि काही तरी शिकू
धन्यवाद सिर
धन्यवाद
अती सुंदर वा ! खुप छान वा वा परत परत ऐकायला आवडेल असा .आणि आवडतोच.
धन्यवाद
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने विलंबित संथ गतीने नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.
माऊली खूप खूप धन्यवाद👍👍☺️☺️☺️
Jai Hari Mauli.Very nice Abhang , chaal and notation also.
👍👍👍☺️☺️☺️👏👏
अप्रतिम ,खूपच सुंदर
धन्यवाद
माऊली,खुपच छान!!!!!🙏👍
अप्रतिम अभंग, गायन वादन तर अप्रतिमच 👍👍👍👏👏👏
धन्यवाद
🙏🙏🙏 फार सुंदर गायण आहे खूप खूप धन्यवाद नोटेशन दिले खूप खूप धन्यवाद सर आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ❤️❤️❤️❤️❤️
Thank you ☺️☺️☺️
सर अप्रतिम सादरीकरण केले खुप खुप धन्यवाद
धन्यवाद
मी तर अल्प मति हिन काय वर्णू तुमचे गुण .अप्रतिम सादरीकरण माऊली धन्यवाद !असाच सादीकरणाचा झरा नियमीत सुरू ठेवावा हिच आपणाकडून अपेक्षा. 🙏🙏🙏
धन्यवाद 👍
सुंदर
खुपचसुंदरगायन विजय महाराज अभिनंदन तुमच
धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली खूपच छान!!!
रामकृष्णहरी
अप्रतिम सादरीकरण केले आहे धन्यवाद सर 👍🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Excellent!!!!
खुपच बर वाटल ,माझ्या आवडीच अभंग
धन्यवाद
क्या बात है सर उत्कृष्ट तान चे सादरीकरण. खूप शिकायला मिळाले धन्यवाद 🙏
👍👍👍
Thank you
अतिशय सुंदर 👌👌
Thank you
Gudi Padavyachya Hardik Shubhechha Maouli, Apratim, Dhanyawad, Ram Krishna Hari.
आपणासही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नमस्कार सर खुप खुप सुंदर आंभग सुंदर गायन वादन अप्रतीम सुंदर सादरीकरण केले खुप खुप धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद
अतिशय सुंदर अभंग सर खूप खूप छान गायन माझा खूप आवडता अभंग आहे धन्यवाद नमस्कार सर 👌👌👏👏🙏🙏💐💐
धन्यवाद
सर खुप छान गायन केलं मनापासुन धन्यवाद.,
धन्यवाद
🚩🚩सर खूप छान गायन केलं मनापासुन धन्यवाद 🚩🚩
धन्यवाद
लोक पुर्ण व्हिडिओ बघा
खरच खूपच छान
जय हरी
👍👍👍👍
अप्रतिम सादरीकरण दादा 🙏🙏
धन्यवाद
नमस्कार!
खरोखरच खूप सुंदर!
छान मार्गदर्शन!
धन्यवाद!
शुभेच्छा!
धन्यवाद
Waah sir... Khoop chaan. Dole band karun aayka.. Ase gaayan. 👌🌹
Thanks
खूपच छान आणि सुंदर गायन
खूप धन्यवाद
अप्रतिम गायन,सर.🙏 आपणास नमस्कार.🙏
किती सुंदर गायन केले महाराज एकच नंबर
Dhanyawad
Khup chan sir 👌👌👌👌👌
Thank you so much ☺️
खुप सुंदर असेच अभंग पाठवत राहा
नक्कीच
जबरदस्त १नं
धन्यवाद
अप्रतिम सरजी 💐
धन्यवाद!
डॉक्टर साहेब
फारच सुरेख सलाम
धन्यवाद
सर उत्तम सादरीकरण केले आहे, खूपच सुंदर
राम कृष्ण हरी 🙏 🙏 🙏
धन्यवाद
Koti koti pranam Mauli, khup Chan.god awaj
Dhanyawad 🙏💐🙂
एकच शब्द
अप्रतिम !
धन्यवाद
माऊली खुपच छान अभंग गायले आहे एक नंबर माऊली नोटेशन दिल्या बद्दल धन्यवाद पण माऊली आलापाचे नोटेशन दिले असते तर बरे झाले असते
धन्यवाद माऊली
खुपच छान वाजवली आहे पेटी
धन्यवाद
आम्ही चकोर चंद्रमा पं. बाळासाहेब वाईकर सर यांनी गायलेला
या अभंगाचे नोटिशन द्याना गुरुजी🙏🙏
Khup chan sir yakdam mast
धन्यवाद
Mast.very sweet
Thank you
फार छान...,....
धन्यवाद
Khup Chan buva
धन्यवाद
दरबारी कानडा सुंदर माहीती मिळाली धन्यवाद
धन्यवाद
कृपया इतरांना पाठवा
खुपच छान
सर एक नंबर , किती वेळा ऐकल तर ऐकावच वाटत खुप सुंदर आवाज ,❤❤
Dhanyawad 🙏💐🙂
सर तुमचे अभंग आईकाइला खूप छान वाटते परंतु वाजवायला अवघड आहेत
सतत ऐकून मगच सराव करा
नक्की येईल
ऐक नंबर सर
धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
व्वा फार गोड आवाज आहे महाराज
धन्यवाद
खुपच छान मन प्रफुल्ल झाले
Dhanyawad 👍👍
Chan sir ekdam sopya lagveg made sangitle notition avdle
खुप छान
धन्यवाद
Khup Chan Hari Om
Thanks
लयच भारी पेटी वाजवत आहे
धन्यवाद
अतिशय उत्तम
खूप खूप धन्यवाद
खूप छान गुरुजी.....
धन्यवाद
Khup chan
धन
Dhanyavaad
सुंदर आवाज , . ईषवरी देणगी.
Thank you ☺️☺️
अप्रतिम!!!
धन्यवाद
Khup chan guruji
धन्यवाद
नाही फी नाही क्लास
संगीत आपले फस्ट क्लास
☺️☺️☺️👍👍
असे च विडिओ सोडा🙏👏👏
सोडतो
अंती सुंदर महाराज
धन्यवाद
राम कृष्ण हरी महाराज
Dhanyawad
Excellent guruji 😍😍😍👌🙏
धन्यवाद
आलाप ताना खुप चांगले धन्यवाद सर
🙏 Thank you ☺️
जबरदस्त
धन्यवाद
राम कृष्ण हरी उत्कृष्ट सादरीकरण आलाप आणि ताना लेखी स्वरूपामध्ये द्यावे
Ok
सुंदर गायन🙏
Thanks
खूप खूप धन्यवाद
Thank you
सुंदर 👌अभंग
धन्यवाद
खुप छान गुरुजी
धन्यवाद
गायन खूप छान आहे सर
धन्यवाद
सर मला या अभंगाचा आलाप शिकायचं आहे
@@swapnilmusale2351 व्हाट्सप वर मेसेज करा
आलाप आणि ताना लिहून पाठवतो
अटी लागू👍👍
सर,सादरीकरणाबद्दल अभिप्राय द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत.मला तरी वाजवता येणार नाही. आपला हा व्हीडीओ पाहून आणि परत परत ऐकून मी खूप खूप आनंद घेईन.सुंदर अभंग ऐकवल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद
सर हार्मोनियम कोणती आहे
@@mangeshsalunke3915 हरिभाऊ विश्वनाथ
मुंबई (गोरेगाव) 50,000 रुपये
गुरुजी
विठू माउली तू माउली जगाची या अभांगा वर अभंग नोटेशन व अभग आलापी याचा व्हिडिओ. तयार करा कृपया करून
जय हरी🙏🙏🙏
Ok
Jay hari sar thumi he wady wajawta hi khuthale aps aahe
तबला आणि तानपुरा मशीन आहे
Very very nice sir
Thank you
खूप सुंदर आवाज, चाल, आणि सादरीकरण , प्रणाम सर एक विनंती आहे, राम नवमी जवळ आली आहे म्हणून राम जन्मला ग सखे राम जन्मला ह्या गीताचे नोटेशन अपलोड केले तर खूप बरं वाटेल
Ok
Khupchhan
धन्यवाद
जय हरी
👍👍👍
Very nice
Thanks
Fine mauli.
Thank you so much ☺️
👌👌
👍👍
सर तुम्ही आॕनलाईन क्लास घेता का
हो
7387302306
Only whatsapp