अतिशय सुंदर प्रकारचे गायन आहे परंतु पंढरीनाथ भगवान असे म्हणावे पंढरीनाथ देव आहे महाराज नवीन आपले गायन अतिशय सुंदर आहे त्याला आमचा सलाम आहे राम कृष्ण हरी
जयहरी ,,जय गजानन माऊली,, खूप छान, खूप आवडले, मन भरून गेले. आम्ही भजन शिकतोय, आपली आम्हाला चांगलीच मदत होते, धन्यवाद गुरु जी,, आभारी आहोत, रामकृष्ण हरी⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Wow Vijay kumarji quite excellent and simple method of singing PANCHPADI
I liked it very much and I am proud of your sweet notation.
Thank you so much 😊😊😊
@@SARGAMSANGEETVIDYALAYA ग
खूप छान भजन. जय हरी माऊली
@@SARGAMSANGEETVIDYALAYA 1
@@aaibaba7480 4
खूपच मधुर पंचपदी आहे दादा....
धन्यवाद💝👏👏
खूपच सुंदर विजू भाऊ, रामकृष्णाहरी
.
धन्यवाद
Atishay sundar awaj ani sopya chali ahet khupach chan navoditansathi
धन्यवाद
Mauli khup chaan
Vithumauli pragat keli tumhi
Ram krishna hariii
Ramkrishnahari
अतिशय सुंदर पंचपदी गायन .
Thanks
खुप छान सर
राम कृष्ण हारी
👍👍👍
धन्यवाद
उत्कृष्ट नमुना आहे सर
धन्यवाद
राम कृष्ण हरी महाराज गुपचुप छान माऊली
खूप खूप धन्यवाद
सोप्या पद्धतीने कोणालाही सहज म्हणतां येईल व शिकता येईल अशी आपली शिकविण्याची पद्धत आहे . असे विद्यादान करणारे क्वचितच पाहायला मिळतात.धन्यवाद गुरूजी .
धन्यवाद
Khup chan madhur shravniy
धन्यवाद
Khup chan aahe sir good dhanyavaad.
Thanks
खुप छान . साधे सरळ आणि सोपे आहे . प्रेणादायी आहे
खूप खूप धन्यवाद माऊली👍
विजय कुमार नमस्कार गोड आवाजात पंचपदी रागदारी संगीत सुंदर शुभेच्छा भातखंडे
खूप खूप धन्यवाद भातखंडेजी
रामकृष्ण हरी माऊली, फारच सुरेख गायन, सहज व सोप्या पद्धतीचे गायन
धन्यवाद माऊली
खूपच सुंदर,अप्रतिम सादरीकरण.,..💐💐💐
धन्यवाद
धन्यवाद सर,अतिशय सुंदर चालीत पंचपदी आहे.
धन्यवाद
क्या बात है माऊली..सुंदर आवाज
धन्यवाद
खूपच गोड, सुंदर, भक्ती रसात न्हावून निघालो. 🙏🏻💐
धन्यवाद
वा खुप छान मन तृप्त होऊन गेले
धन्यवाद
अतीशय सुंदर गायन
धन्यवाद
अतिशय सुंदर प्रकारचे गायन आहे परंतु पंढरीनाथ भगवान असे म्हणावे पंढरीनाथ देव आहे महाराज नवीन आपले गायन अतिशय सुंदर आहे त्याला आमचा सलाम आहे राम कृष्ण हरी
हो
धन्यवाद माऊली
महाराज म्हटल्याने काय फरक पडतो! मला तर यात काही वावगे दिसत नाही 🙏🌹
पंढरीनाथा ला काही फरक पडणार नाही,त्याला सखा, काळ्या,माऊली,देवा,इत्यादी
पण पंढरीनाथ महाराज म्हटले तर एखादे हभप आहे असा समज होऊ शकतो.रामकृष्ण हरी
Rajabhau kore pathurdi vava khup sundar aavaj gayan and chali ekcha number Jai Hari
धन्यवाद
अतिशय सुंदर पंचपदी ...ते पण सोप्या पद्धतीने ..धन्यवाद आणि शुभेच्छा.. जय जय रामकृष्ण हरी...
धन्यवाद
रामकृष्णहरी
सर सुंदर पंचपदी गायली धन्यवाद. खुपचं सुंदर व सोप्या चाली शिकणार्यांसाठी खुपचं उपयुक्त.
धन्यवाद
खुफ सुं द र
धन्यवाद
अप्रतिम सर!! अतिशय सुंदर चाल.... प्रसन्न वाटतं ऐकताना!!!
खूप सुंदर सर हार्मोनिम नॉटेशन द्यावा
ही विनंती
संप्रदायिक परंपरेत शिवाजी महाराज की जय, म्हणणे चुकीचे आहे.
आपल्या राजाचा अभिमान आहे मला म्हणून गायलं.
जयगुरु ,,,जयहरी ,,,,,सुंदर ,,भक्तिरसपूर्ण गायन ,,
धन्यवाद
Gieiei
सर गायन अत्यंत सुंदर आहे पारंपरिक सांप्रदायिक चाली खूप छान आहे. पंढरीनाथ महाराज म्हणण्या ऐवजी पंढरीनाथ भगवान असे लिहावे वाचावे राम कृष्ण हरी
Dhanyawad 🙏
🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏 फारच सुंदर व गोड 🌹💐🪴
Dhanyawad 🙏
खूपच सुंदर आवाज आणि सादरीकरण ❤
Apratim, Maharaj, panchpadi khhup awadli Ramkrishnahari 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
J aya J aya Ram Krishna
Hari
Jay hari
खूपच सुंदर आहे आवाज मस्त आहे
धन्यवाद
अतिशय फार सुंदर सुंदर सुंदर सुंदर छान आहे
Thank you so much
जय जय राम कृष्ण हरी
हरी हरी
चाल खुप छान आहे 🙏
धन्यवाद
व्वा बुवा...खुपच सुंदर गायन
धन्यवाद
खुप छान🙏🙏🙏🙏
Thank you so much ☺️
एक नंबर सर
अवाज अप्रतिम
खूप छान आहे
धन्यवाद
अतिशय सुंदर गायन राम कृष्ण हरी माऊली
Dhanyawad 🙏
Khup chchan bhau 🙏🌷
👍👍👍☺️☺️
खूपच छान स्वर ,माहिती आणि सादरीकरण हरी ओम ।।
खूप खूप धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी महाराज.
पंचपदी भाग 1. सुंदर व मधुर चालीत गाता.
मला आवडले
Dhanyawad 🙏
खुप छान पंचपदी सर ऐकुन खुप छान वाटले आवाज सुंदर आहे
खूप खूप धन्यवाद
Khup sundar,mauli
धन्यवाद
फार सुंदर....आम्ही पण या पंच पदी चा सराव करीत आहोत.
धन्यवाद
अतिशय सुंदर गायन
Thanks
छान गुरुजी
धन्यवाद
नमस्कार🙏🙏🙏🙏🙏🙏
छान माऊली
धन्यवाद
सुंदर अंतरमनाला डोलावनारं संगीत
धन्यवाद
Jai Hari Mauli .Best presentation of Panchpadi. Heart filled with joy.
Thanks
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏👏👏👏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
धन्यवाद
आपले गायन गोड आहे,
पंढरीनाथ भगवान असे म्हणतात,
अतिशय सुंदर, गोड चाली लावून
छान वाटते,
धन्यवाद
Khihi yaar......yedyasarkha😅😅😅
खुप छान ,कुठल्या रागातले ते नाही समजले खुप सुंदर
व्हिडीओ मध्ये सर्व नावे दिली आहेत
जयहरी ,,जय गजानन माऊली,, खूप छान, खूप आवडले, मन भरून गेले. आम्ही भजन शिकतोय, आपली आम्हाला चांगलीच मदत होते, धन्यवाद गुरु जी,, आभारी आहोत, रामकृष्ण हरी⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🙏🙏 Thanks 🙏🙏
जयहरिहरबाबा
रामकृष्णहरि
☺️☺️☺️👍👍👍
खुप छान गायन, वादन वाटले.धन्यवाद
Dhanyawad 🙏🌹
जयहरी महाराज फारच छान गायन आहे
स्वर पण शुद्ध ज्या त्या रागाला धरुन च आहेत
धन्यवाद माऊली
खूप खूप आभारी पंचपदी दिल्याबद्ल
छान सर 🙏
Thank you so much ☺️
खुप सुंदर
राम कृष्ण हरी
!! राम कृष्ण हरी!!
रामकृष्णहरी
अप्रतिम 👌👌 kup sundar
काळाची गरज आहे लोपलेल ज्ञान मोफत शिक्षण देणे गरजेचे आहे जय हरी माउली जय सदगुरू नाथ ॐशिवगोरक्ष योगी ॐनमो आदेश
धन्यवाद माऊली👍👍
एकदम झकास आवाज भारी
धन्यवाद
फार छान आहे🙏 🌹🚩
धन्यवाद
जय हरी माऊली खुप छान
रामकृष्णहरी
Mastch sir ....Ab aayega maza
खूप छान.
अप्रतिम.
Speechless 👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏
सुंदर श्रवणीय .आनंद वाटला
खूप खूप धन्यवाद मॅडम👏
रागदारी, भावपूर्ण गायलं आहे बुवा!! धन्यवाद.
Dhanyawad 🙏
खुपच छान गायन आहे
धन्यवाद
Apratim mauli.
धन्यवाद
खुपच छान आवाज गायन सुस्पष्ट अप्रतिम....राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
फारच छान गुरूजी
Thank you
वा सरजी,खूप चांगले गायन.अप्रतिम...👍🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
राम कृष्ण हरी
जय हरी
व्वा सुंदर ओं नमो नारायणाय
धन्यवाद
👍👍🙏
7387302306
WhatsApp number
Only message please
Khup khup mast guruji
Mast chali ahet
Thank you so much
Khup khup khup sunder sir jai hari vithal mauli🌹🌹🙏🙏
Thank you
फारच छान ॐ
खूप खूप धन्यवाद
खूप छान गायिले पंचपदी मला पण शिकता येईल असे एकदम गोड आवाजमध्ये👌🙏
Dhanyawad
पाडुरंग हरी अप्रतिम गायन।
खूप खूप धन्यवाद
टाळ वाजवा माऊली.
हो
mast aahe sur mala far mast vatle
धन्यवाद
अप्रतिम।। खुप छान।।
छान.उत्कृष्ट पंचपदी
धन्यवाद
खूप सुंदर महाराज 👌👌 जय हरि
रामकृष्णहरी
खुप छान सर ...धन्यवाद सर...
धन्यवाद
@@SARGAMSANGEETVIDYALAYA nice
खुपचं छान गायन आणि सादरीकरण
Dhanyawad
faarfaar madhur awaj tumach mauli wooow🎤🍁👌🎤🍁👌🎤🍁👌🎤🍁👌🎤🍁👌🎤🌹👌🎤🌹👌🎤🌹👌🎤🥀👌🎤🌿👌🎤🌷👌🎤🌱👌👍👌👍👌👍👌👍
Dhanyawad
खूप छान आहे.धन्यवाद !!
धन्यवाद
👌🏽उत्कृष्ट खुपच छान 👌🏽
धन्यवाद
खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीनें इतके अप्रतिम गायन, मार्गदर्शन केलेत ... गुरुजी असेच मार्गदर्शन असूद्या सदैव🙏
हो नक्कीच
Jay Hari very good
नमस्कार सर 🙏🏻💐💐
तुमचे पंच पदी भजन मला खूप आवडले.
धन्यवाद
kay awaj aahe
खुप सुंदर पंचपदी सर धन्यवाद नमस्कार सर
खूप खूप धन्यवाद
खूप भावपूर्ण गायन गोड आवाज
धन्यवाद👏👏👏👏