गावठी मॅटर || भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 539

  • @bhagvanchougale5421
    @bhagvanchougale5421 Рік тому +10

    काय पण म्हणा राणीच वातावरणच ताइट आहे. ...😂😂😂

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 4 роки тому +15

    ..
    छत्रपती शिवाजी महाराज की जय....
    तुम्हा सर्वांना पण खूप खूप शुभेच्छा.

  • @GavwadiProduction
    @GavwadiProduction  4 роки тому +42

    सर्व रसिक मायबाप प्रेक्षक तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा... तुमचं गाववाडी प्रोडक्शन आणि गावठी मॅटर वेब सिरीज वरच प्रेम असाच कायम राहुद्या 🙏😍🙏😍
    दिवाळीच्या गावच्या आठवणी ताज्या झाल्या असतील तर हा भाग नक्की share करा...

    • @sonalikonde.652
      @sonalikonde.652 3 роки тому

      7

    • @chinukamble
      @chinukamble Місяць тому

      विषय हार्ड भवानो आणि ताईनो

  • @ut_002Entertainment
    @ut_002Entertainment 4 роки тому +19

    ओम्याचा नादच खुळा....... happy Diwali ओम्या ....

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 4 роки тому +22

    ओम्या. राणी. एक नंबर.जोडी👫💜 आहे

  • @maheshbhosale8294
    @maheshbhosale8294 3 роки тому +1

    गणेश न डोळ्यात पानी आनल राव खरच जूनी आठवन काडली राव 😭😭😭😭😢😢😢😔😕😕😕😕😕 miss u

  • @naeemkondekar3433
    @naeemkondekar3433 4 роки тому +3

    Ganya bhawa khup mst

  • @premjadhav533
    @premjadhav533 4 роки тому +8

    Rani ani Omya mule baghayla maja yete rav

  • @ajaynale4169
    @ajaynale4169 4 роки тому +8

    हाईट न जरी बारकी असली तरी ही राणी वातावरण ताईट करती
    अभिनय जोरात राणी
    मानाचा मुजरा

  • @pravinkhamaytkar8844
    @pravinkhamaytkar8844 3 роки тому +1

    जगातील सर्वांत सुंदर वेब सिरीज आहे. सोन्या भावा एक नंबर

  • @G_K_Fouji
    @G_K_Fouji 4 роки тому +30

    ओंम्यासाठी फक्त बघायला लागतेत एपिसोड time to time 🔥💪⚔️🇮🇳⚔️

    • @mahadevhirve1499
      @mahadevhirve1499 4 роки тому +1

      शेवऺता व तिचा काळु कुठे आहे छान भाग घेतला आहे🌹 सर्व टिमला दिपावली च्या शुभेच्छा🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @santoshkargalkargal6891
      @santoshkargalkargal6891 2 роки тому

      @@mahadevhirve1499 l

  • @vasimdevlekar7042
    @vasimdevlekar7042 4 роки тому +10

    खुप छान वाटले आजचा एपीसोड
    तुमच्या संपूर्ण टीम ला दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा, ⚘⚘⚘⚘

  • @rahulghadge8434
    @rahulghadge8434 4 роки тому +5

    गण्या भावा एकच नंबर जय शिवराय सोन्या सगळ्या टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सोन्या हाय तर टेंशन नाहि

  • @mandarguravvelaneshwar8527
    @mandarguravvelaneshwar8527 4 роки тому +12

    हा भाग खूप आवडला, यातून चांगला संदेश दिलाय👌👌 ओम्या उठणं लावतानाच गाणं भारीच😁😁👌 गण्या ने मात्र रडवलं खूप छान अभिनय,👌👌

  • @sachinsutar123
    @sachinsutar123 3 роки тому +2

    सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे मनापासून धन्यवाद खूप छान असतात आपले ऐपिसोड सगळे भाग पाहण्यासारखे आसतात

  • @bharatthoke5532
    @bharatthoke5532 4 роки тому +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌🌹🌹🌹💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘सपना सुंदर आहे

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 роки тому +20

    ओम शेठ उठणे लावाला राणी ला बोलावू का.😂🤣🤣😆😄😉😍😆😎😋😊😋😆😉😆😍

  • @santoshnevkar7281
    @santoshnevkar7281 4 роки тому +6

    *👑⛳छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई* *जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या* ~*सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩🚩*~

  • @santoshwaghmode8709
    @santoshwaghmode8709 5 місяців тому

    खुप जिव ओतुन सगळे कलाकार कला सादर करतात
    हे सगळं अप्रतिम आहे ❤

  • @Rahul-re1ok
    @Rahul-re1ok 4 роки тому +7

    Nice😘😘😘

  • @Samratashok07
    @Samratashok07 4 роки тому +5

    सोन्या भावा खूप छान एपिसोड बनवतो तुझी आक्खी टीम खूप चांगली कलाकार आहे
    मित्रानो सोन्या सारख्या चांगल्या व्यक्तीचा हात सोडू नका..... 🙏👌👌

  • @dineshsuryawanshi8298
    @dineshsuryawanshi8298 4 роки тому +8

    Very nice video

  • @prashantdahale7991
    @prashantdahale7991 4 роки тому +2

    Jabrdast kam kelay balano

  • @babutopkar5237
    @babutopkar5237 3 роки тому

    मला तरी सगळ्यात भारी या चिमुखल्या राणीचा एपिसोड अवडतो राव ........💋💋

  • @govindkande1973
    @govindkande1973 4 роки тому +2

    छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏💞

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 4 роки тому +14

    सोन्या. भावा. दिवाळीच्या. खूप. खूप शुभेच्छा माझ्या कडून. सपूर्ण. टिमला.

  • @santoshlohar9559
    @santoshlohar9559 4 роки тому +1

    Sarv teem la khup khup dipawali shubecha. episode awdala

  • @muradmulani5843
    @muradmulani5843 3 роки тому

    खंरच भावा नो आणि बहिणी नो ही आठवन आत्ताच्या धावपळीच्या जीवनात
    डोळ्यातन पाणी काढती या
    प्रत्येकाला दिवाळी साजरी करता येत नव्हती 🙏

  • @abhijitpawar5690
    @abhijitpawar5690 4 роки тому +8

    सोन्या भाऊ तुमच्या टीमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @aniketkashid9464
    @aniketkashid9464 4 роки тому +2

    खूप छान सर आहे च आपला जिल्हा एक नंबर

  • @KunalBhalerao-wd5vr
    @KunalBhalerao-wd5vr 3 роки тому +1

    1 no episode bghun dolyat panni aale😭❤💫💯

  • @mangeshvatkar5091
    @mangeshvatkar5091 4 роки тому

    सोन्या भावा माणसं फक्त आपलीच दिवाळी साजरी करतात पण तू गण्या साठी कपडे घेतलीस मस्त वाटलं भावा तुझ्या सारखी माणसं असलीत तर लय भारी

  • @ganeshkambale9185
    @ganeshkambale9185 4 роки тому +2

    सोन्या एक नंबर भाऊ

  • @dainikpashubajar0498
    @dainikpashubajar0498 4 роки тому +1

    Kddddk

  • @suniltare7629
    @suniltare7629 4 роки тому +2

    Khup mast hota

  • @dattatraymohite4191
    @dattatraymohite4191 4 роки тому +1

    जितेंद्र सर तुम्ही खुप छ्यान विषय मांडतात

  • @sharadnetke1124
    @sharadnetke1124 4 роки тому

    भावांनो तूम्ही सातारकर नादच भारी हा भाग त्यायुन भारी 🧨🧨🎎🎎🎎🎎🎎🎆🎆🎇✨✨

  • @dattatraymohite4191
    @dattatraymohite4191 4 роки тому +3

    शुभ दिपावली गावठी मॅटर टीम

  • @appajadhav3444
    @appajadhav3444 4 роки тому +1

    Episode lay bhari hota mast Ani Nnavin parytan Sthal Shree Ram boting khupch chaan

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 4 роки тому +3

    Happy Diwali all tem, सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌

  • @popatbhujbal5804
    @popatbhujbal5804 4 роки тому +1

    वा भावांनो डोळ्यात पाणी आलं 👍

  • @RushiAudiomajgaonRushi
    @RushiAudiomajgaonRushi 4 роки тому +1

    Super episode Khup sunder gavchi athvan taaji zali

  • @avinashborude3970
    @avinashborude3970 4 роки тому +1

    🙏🙏🙏🙏😀😀😀👍 छान

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 4 роки тому +2

    सोन्या भावा एक नंबर

  • @pradipnikam6940
    @pradipnikam6940 4 роки тому +42

    सोन्या भावा खुप मोठा संदेश देतो तु आणि तुझी टिम समाजाला मी तुमचे सगळे एपिसोड सौदी अरेबिया तुन पाहतो खुप भारी वाटतं गावची आठवत येते राव 1 कादा भाग सैनिकांन वर काढा

  • @ganeshfuke4424
    @ganeshfuke4424 4 роки тому +3

    सोन्याला स्वप्निल गण्याला ओमला राणीला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक म्या शुभेच्छा

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 роки тому

    खरंच राव लय भारी बरं वाटलं आजचा भाग बघितला खुप छान विषय आहे

  • @abhijitkotolikar1993
    @abhijitkotolikar1993 4 роки тому

    लय भारी। दिवाळीच्या मनस्वी शुभेच्छा संपूर्ण टीम

  • @sandeepjadhav6919
    @sandeepjadhav6919 4 роки тому +2

    Khup sundar

  • @salomi460
    @salomi460 4 роки тому +2

    Happy diwali all team gavthi matter

  • @madhavpatil6902
    @madhavpatil6902 4 роки тому +2

    1 नंबर किल्ला भाग

  • @sunilgaikwad5746
    @sunilgaikwad5746 4 роки тому +1

    लय भारी सोन्या

  • @tanajipawar6186
    @tanajipawar6186 4 роки тому

    गण्या भावा डोळ्यातून पाणी आले..

  • @ganeshshingare5987
    @ganeshshingare5987 3 роки тому

    सोन्या भावा लाई भारी शिवाजी महाराज यांचा एपीसोड घेतलाय आम्हाला खुप छान वाटलं

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 4 роки тому +2

    .एक नंबर भाग घेतला आहे. सोन्या भावा

  • @SahilPatil-jj5bw
    @SahilPatil-jj5bw 2 роки тому +1

    जबरदस्त ♥️♥️😍

  • @bharatwagh2134
    @bharatwagh2134 4 роки тому +1

    आजचा एपिसोड खुपचं मस्त होता

  • @vilasthakr7619
    @vilasthakr7619 4 роки тому +2

    Number 1

  • @sumitshingade8001
    @sumitshingade8001 4 роки тому +7

    तुम्हां सर्व कलाकार मंडळींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..💥🪔🧨💐

  • @rajpotdar5063
    @rajpotdar5063 4 роки тому +1

    Ek no episode Sonya dada

  • @rajendrapathare1341
    @rajendrapathare1341 4 роки тому +2

    अप्रतिम खुप सुंदर

  • @amolpawar8041
    @amolpawar8041 4 роки тому +4

    सोन्या भाव दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @dattatraymohite4191
    @dattatraymohite4191 4 роки тому +6

    गण्या भावा गरिबांनी पण दिवाळी साजरी करायची असती

  • @oyeitspb_32
    @oyeitspb_32 4 роки тому +2

    Only omya sati baghto episode

  • @kailasnamaye
    @kailasnamaye 4 роки тому +14

    सोन्या भाव दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा संपुर्ण गावठी मॅटर टीम ला

  • @akshaychavan4415
    @akshaychavan4415 4 роки тому

    सोन्या भावा खूप सुंदर episode आहे

  • @narayankamble9390
    @narayankamble9390 4 роки тому +1

    1ch number sonya bhava
    Great job

  • @ankushmuradkar6752
    @ankushmuradkar6752 4 роки тому +1

    तुमच्या सर्व टीमला दीवाळीच्या खुप खुप शुभेच्छा

  • @gorkharekar4190
    @gorkharekar4190 4 роки тому +1

    Khup Chhan aahe

  • @manojkumarbehera7217
    @manojkumarbehera7217 4 роки тому +1

    Me Odisha cha ahe me pan bagte gavathi matter Mala Umiya cha comedy le awadte ...Go Ahead 🙏

  • @arvindsalunke9388
    @arvindsalunke9388 4 роки тому +2

    Jay shivray bhava no far chan

  • @sainathrgaikwad8232
    @sainathrgaikwad8232 4 роки тому +4

    सोन्या भावा लई भारी भाग झाला बर का

  • @kgnas1898
    @kgnas1898 4 роки тому +1

    Chaan

  • @irshadpathan5961
    @irshadpathan5961 4 роки тому +2

    Happy Diwali Sonya bhava

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 4 роки тому +2

    ऐकच नंबर ओम्या आणि राणी

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 4 роки тому +3

    प्रथम गावठी मॅटर या वेब सिरीज मधील सर्व कलाकारांना दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा तुमचे सगळेच भाग खूप छान असतात उत्तमा चे सादरीकरण उत्तम अशी कलाकार सोन्या भावा तुझी अशीच प्रगती हो व नवनवीन भागांमधून समाजाला एक नवीन संदेश देवो हीच अपेक्षा

  • @narendrapatil357
    @narendrapatil357 4 роки тому +1

    Happy Diwali lai bhari looking

  • @pravinrathod9275
    @pravinrathod9275 4 роки тому +1

    tumhala sudha divalicya hardik shubhechya

  • @Pushparaj_Landage_9008
    @Pushparaj_Landage_9008 4 роки тому +1

    Happy diwali all off you Aani khup mast zhala episode hrudyala bhidla sonya rav kadddakkkkk

  • @somnathkale7363
    @somnathkale7363 4 роки тому +1

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎈🎈 गावठी मॅटर टिमला

  • @bharatwagh2134
    @bharatwagh2134 4 роки тому +4

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वाघ परिवरकडून सम्पूर्ण टीम ला आणि हो मला सुट्टी मिळताच मी येणार चाफळचा निसर्ग अनुभवायला व तुम्हा सर्वांना भेटायला पण

  • @vinumane1193
    @vinumane1193 4 роки тому +2

    Happy diwali गाववाडी प्रोडक्शन

  • @GaneshPawar-fc1jz
    @GaneshPawar-fc1jz 4 роки тому +4

    दीपावली च्या हार्दिक हर्दिक शुभेच्छां ..आपली वेब सिरीज अशीच प्रगती करीत राहो आणि आम्हला असच आनंद भेटत राहो अशीच या आनंदी क्षणी शुभेच्छां.

  • @sakshibhivrkar3118
    @sakshibhivrkar3118 3 роки тому

    खूपच भारी एक नंबर सोन्या भाऊ

  • @govindsontkke2449
    @govindsontkke2449 4 роки тому

    सोन्या भाऊ आजचा एपिसोड एकच नंबर झाला आहे

  • @harshadbangar255
    @harshadbangar255 4 роки тому +2

    1 no

  • @nageshtorvi5007
    @nageshtorvi5007 4 роки тому +1

    Nice video happy diwali

  • @adhikghadage9801
    @adhikghadage9801 4 роки тому +2

    दिवाळीच्या शुभेच्छा

  • @vK-qv7wh
    @vK-qv7wh 4 роки тому +2

    jay shivray..... bhavano....

  • @ट्रेंडइजफ्रेंड

    Omya aani rani ...ekch no jodi
    Aani ganya pn

  • @salomi460
    @salomi460 4 роки тому +2

    Kadakkkkkk

  • @rohitmate7297
    @rohitmate7297 4 роки тому +2

    किल्ला खूप छान बनवला
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू

    • @rohitmate7297
      @rohitmate7297 4 роки тому +1

      जय शंभू राजे

  • @KrishnajiShirgaonkar
    @KrishnajiShirgaonkar 17 днів тому

    Gawati mattr ani yalpahijy omya ani rani ❤️❤️❤️❤️❤️

  • @poojagade2514
    @poojagade2514 4 роки тому +1

    छान एपिसोड सर जी

  • @deepakraut5833
    @deepakraut5833 4 роки тому +1

    अभिनंदन व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छां

  • @ajaynikam3891
    @ajaynikam3891 4 роки тому +1

    Sonya bhau superrrrrr

  • @trambaklohakare7070
    @trambaklohakare7070 4 роки тому +4

    Nice💐👌👌

  • @sachinkhutale6757
    @sachinkhutale6757 Рік тому

    💝💝💝Ganya kd bhagun dolaetun Pani all♥️♥️💝💝

  • @vijaykhot4343
    @vijaykhot4343 4 роки тому

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा संपूर्ण गावठी मॅटर टीम ला

  • @DilipYadav-bi1ob
    @DilipYadav-bi1ob 4 роки тому

    Sony bhava diwali cha hardik shubacha and jhakas episode