Nice रेसिपी, सिर्केवाला प्याज्, कांदा म्हटलं की डोळ्यात पाणी 😅 माझ्या घरी हे काम नेहमी माझ्याकडे 😅 सुरुवातीला मी एवढा विचार करत नव्हतो , पण घरात हे काम ओघाओघाने माझ्याकडेच यायचे , मला खूप उशिराने कळले की आई हे मुद्दामून माझ्याकडे देते ती कुणालातरी सांगताना मी ऐकले , की कांदा कापायला मला अजिबात आवडत नाही , मग माझा मेंदू विचार करायला चालू झाला 😅 कांदा कापायचा झाला की मी साक्षात देवाधिदेव महादेव किंवा सर्वांच्या भाषेत भोले शंकर व्हायचो , जे माहीत आसुंसुधा जी इच्छा आसेल ती पूर्ण करतात , तशी मी आईची इच्छा पूर्ण करतो , ही माझी कांद्याबाबतची आठवण , तुमच्या व्हिडिओ बदल म्हणाल तर उत्तम ड्रेसिंग , Nice object choice, आणि तुम्ही नावही एअवढे छान दिले आहे , सिरकेवला म्हणजे थोड्या वेळ डोक्यात येते की आपल्या मराठी भाषेत डोक्यावर बसणारा कांदा 😅 खरोखर कांदा जास्त तिखट झणझणीत आसेल तर तो डोक्यात जातो , मग काय maximum enjoyment , आपल्या जीवनात खरोखर कांद्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, Nice, keep it up onece again 😊
Nice recipe Pallavi. Will try
Thanks
Very healthy receipe
Thanks
❤❤❤❤
Thanks 🙏🏻
Nice recipe.
Thanks
Khup chhan salad
Thanks
Good job
Thank you 🙏
👌👌
Thanks 🙏🏻
Nice❤
😀😀😀
Mast
Thank you
Thank you 🙏
Nice info 👌👌
Thank you 🙏
❤👌🏻
Thank you 🙏
मी हा प्रकार ऐकून होते, काहीच माहिती नव्हती ती अगदी सोप्या प्रकारे मिळाली. नक्की करून बघेन !!🎉🎉🎉
Nakki
different recipe.
Thank you 🙏
Thank you 🙏
Thank you 🙏
Yummy

Thanks 🙏
Yummy
Thank you