कळसुबाईतील 'शेकरू' गणनेपासून, बांद्यातील 'शेकरू'च्या बागेपर्यंत | maharashtra state animal shekaru

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025

КОМЕНТАРІ • 96

  • @anthonytania7023
    @anthonytania7023 5 місяців тому +27

    शेकरू राज्य प्राणी आहे तर त्याला राहण्यासाठी वावरण्यासाठी जंगलाचं संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. असे असताना मोठ्या प्रमाणात जंगलतोड करण्यावर संपूर्ण बंदी घालणे गरजेचे आहे......

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @udaysatardekar5504
    @udaysatardekar5504 5 місяців тому +12

    १०- १५ वर्षा पूर्वी फार क्वचित दिसणारी हि महाखारीची प्रजात आता मात्र दोडामार्ग मधील घोटगेवाडी, केर, मोर्ले, पाळये या भागात भरपूर प्रमाणात आढळते. सुंदर विडिओ.

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому +1

      धन्यवाद

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 5 місяців тому +11

    खूप अभिमानास्पद कामगिरी केली आहे डॉ रुपेश पाटकर यांनी 👌🏻👍🏻

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @jagdishkini8050
    @jagdishkini8050 5 місяців тому +2

    *शेकरु* राखीव क्षेत्रा विषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवीली पाहिजे व लोकांना या प्राण्याविषयी आकर्षण झाले पाहिजे.डॉ.पाटकर आपला उपक्रम स्तुत्य आहे.आपणांस खुप शुभेच्छा.सेवाभावी संस्थे मार्फत खर्चाची तरतूद झाली तर हा उपक्रम झपाट्याने यशस्वी होईल.

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 5 місяців тому +4

    हेच खर निसर्गावरील प्रेम 👌👌👌

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 5 місяців тому +8

    जंगलात वनविभागाची नेहमी, सतत तेहळणी असावी तरच असे दुर्लभ प्राणी, अस्तिवातं राहतील

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 5 місяців тому +8

    Really hats of to Rupesh patkar..खरा निसर्गमित्र..Gr8..🙏🙏

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 5 місяців тому +1

    छान विडीओ.

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @vandanaabhade8885
    @vandanaabhade8885 5 місяців тому +3

    व्हिडिओ माहिती पूर्ण तर आहेच पण रंग पण खूप छान आहेत. खूप छान पिक्चरायजेशन. नारळाच्या झाडावरून खाली उतरणारी शेकरू खार, तिच्या च लेवलला जाऊन, काय मस्त टिपलीय कॅमेरात. @ 5:05 कॅमेरामन ला सलाम

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @sanjaypai5123
    @sanjaypai5123 5 місяців тому +8

    डाॅ.रूपेश पाटकरानां खरोखरच सलाम .
    सावंतवाडी कारिवडे कोलगाव भागात श्रिमंत लोकही शेकरूच्या नावाने खडे फोडत असताना आणि महाराष्ट्राच्या या राज्यप्राण्याची हत्या होत असताना डाॅ.रूपेश पाटकरानीं हे जे पाऊल उचलले आहे ते खरोखरच अभिमानास्पद आहे.
    7:39

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 5 місяців тому +2

    सिंधूदूर्गमधील आंबोली घाटात पण आढळतो.उन्हात पाहिल्यास अतिशय छान दिसतो.

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @Kddatashan
    @Kddatashan 5 місяців тому +1

    mastch

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @lakshmikantneve8279
    @lakshmikantneve8279 5 місяців тому +1

    एकुणच संवर्धनासाठी खुप छान प्रयत्न!

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @kodaks1
    @kodaks1 5 місяців тому +1

    khup chan, Salam. keep it up

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @shobhadumbare1644
    @shobhadumbare1644 5 місяців тому +1

    Khup chan mahiti aahe
    Shekharu ha prani aaj ya video mule pahayla bhetla
    Thank you sir
    Jangalanche sanvardhan hone khup garjeche aahe

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @FarmLife24
    @FarmLife24 5 місяців тому +1

    Really nice.i stay at the foot hills of matheran panvel here we hv peacocks jungle roosters hv heard thr r deers too unfortunately the forest officers hv no interest in saving wildlife here .ppl hunt these animals really sad.

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @NizamShaikh-k7p
    @NizamShaikh-k7p 5 місяців тому +1

    👍👍👍

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @anildabholkarm.b.darodaeng1642
    @anildabholkarm.b.darodaeng1642 5 місяців тому +1

    संजू दादा,छान बातमीपत्र

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @sanjivanibhoir5183
    @sanjivanibhoir5183 5 місяців тому +2

    Khupch chan.

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @anjalikhatav9172
    @anjalikhatav9172 5 місяців тому +1

    Khup sunder mahity dili,

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @kumodgurav
    @kumodgurav 5 місяців тому +2

    खूपच छान

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @vijaygawas690
    @vijaygawas690 5 місяців тому +2

    खुप छान 🙏🏻🙏🏻

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @lokeshn.3616
    @lokeshn.3616 5 місяців тому +2

    खूप छान s सादरीकरण

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @dnyaneshkute3230
    @dnyaneshkute3230 5 місяців тому +1

    महाराष्ट्राचे वैभव. शेकरू.
    भिमाशंकर चे अभयारण्य

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 5 місяців тому +1

    Great work ❤

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 5 місяців тому +1

    मी मागच्या वर्षी गावी गेलो होतो त्यावेळी मला हा प्राणी झाडावर दिसला. ते ठिकाण होत सावरवाड तिठा, ता. - मालवण, जिल्हा - सिंधूदुर्ग. तो खारूताई सारखा ओरडत होता आणि खारूताईच्या पेक्षा खुप मोठा होता.

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @vaijayantigadgil4908
    @vaijayantigadgil4908 5 місяців тому +1

    Wonderful

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @abhaymohite4191
    @abhaymohite4191 5 місяців тому +1

    खूपच छान 🎉

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @sachinkondar2700
    @sachinkondar2700 5 місяців тому +1

    जगा आणि जगूदया

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @omkartulsulkar2837
    @omkartulsulkar2837 5 місяців тому +2

    शंभर उपदेशांपेक्षा डॉ. रुपेश पाटकर यांचे एक पाऊल मागँदशँक

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @makranddeshpande1157
    @makranddeshpande1157 5 місяців тому +1

    Khup chhan

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @mayurrana5266
    @mayurrana5266 5 місяців тому +1

    Good Job Sir 🙌♥️

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @ajaysambare1992
    @ajaysambare1992 5 місяців тому +1

    अप्रतिम व्हिडिओ

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @sachinwalunj2864
    @sachinwalunj2864 5 місяців тому +1

    ❤ सुंदर❤

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 5 місяців тому +1

    ❤❤

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 5 місяців тому +1

    तुम्ही राखणार तुमच लेकरू त्याला माहीती असेल का शेकरु 🤔🤔🤔🤔

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 5 місяців тому +1

    माजगाव सावंतवाडी भागात शेकरू बऱ्याचदा पाहायला मिळतात.शिकार करताना कोणाला नाही पाहिलं.

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @subhashrane1545
    @subhashrane1545 5 місяців тому +1

    आमच्या बागेत येणारी शेकरू पकडून पाटकरानी आपल्या बागेत नेवून पाळावीत आणि आम्हाला वाचवावे.

  • @AnilDhupkar
    @AnilDhupkar 5 місяців тому +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhausahebzarekar2619
    @bhausahebzarekar2619 5 місяців тому +1

    Right sir Jai Hind Jai Bharat

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @Save_ecology
    @Save_ecology 5 місяців тому +2

    Banda gavalitemb
    Tal sawantwadi
    Dist sindhudurg

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @SHYAMCHIPKAR
    @SHYAMCHIPKAR 5 місяців тому +1

    Ha prani zadanchya chhotya chhotya phandya todun nevun gharte bandhato.

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद

  • @sudarshanchondhe7388
    @sudarshanchondhe7388 25 днів тому

    भीाशंकरला खूप शोधा शोध घेतली पण काही दिसला नाही

  • @dhanrajchavan1737
    @dhanrajchavan1737 5 місяців тому +1

    असं काही नाही आहे , मुळात हा मोठा प्रमाणात कोकणात आढळतो माझाच बागेत ,आणि गावात ५० पेक्षा जास्त आहेत , यांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे नारळ बागेच १००% नुकसान करतात , government ने यांना पकडून यांचं एखाद पार्क बनवाव अन्यथा रिझर्व जागेत सोडावं

    • @SantoshMahajan-g8v
      @SantoshMahajan-g8v 5 місяців тому

      वनविभागाने शेकरू चा आहारासाठी काय लागवडी केल्या शेतकऱ्यांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या पिकावर डल्ला मारून शेकरूची वाढलेली वाट पाहण्यात शेतकऱ्यांची पोटे उपाशी राहिलेत इकडे कोणाचे लक्ष जाईल का

    • @SantoshMahajan-g8v
      @SantoshMahajan-g8v 5 місяців тому

      प्रत्येक गावाला आवश्यक तेवढेच वन्यप्राणी ठेवावेत त्या गावातील पर्यावरणाला पेलतील पोचता येतील एवढेच वन्यप्राणी दरवर्षाला संख्या निर्देशित करून त्या बाहेरील संख्येचे कलिंग होणे गरजेचे आहे अन्यथा माणसाला जगणे सोपे नाही जगायला नको माणसाला भविष्यात वन्यप्राण्यांच्या अतिरिक्त वाढलेल्या संख्येमुळे प्रथिनांचा तुटवडा निर्माण होऊन आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होईल

  • @shantarampadwal6100
    @shantarampadwal6100 5 місяців тому

    शेकरू नारळ बागेची खूप नुकसान करत आहे

  • @RadhiniThorat
    @RadhiniThorat 5 місяців тому

    Shakharu.shekar.karun.khatta.sc.st.lok.

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 5 місяців тому +1

    छान व्हिडिओ

    • @mahamtb
      @mahamtb  5 місяців тому

      धन्यवाद