1नंबर कुमार साहेब आजचा ep खूप छान होता आणि त्या ताईला 100%मार्क दिले पाहिजे कारण त्या दलाल ला चांगलाच चोप दिला कारण दलाल ला ममुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे खरच खूप छान संदेश दिला आहे great work pn कुमार साहेब भाग मोठा करा plz
खूप छान रोल केलेत सर्वानीच पाचही बोट सारखी नसतात भावांनो काही कमी जास्त होणारच सर्वच सारख असत तुम्ही तीला प्रतिसाद द्या ती परत चांगल करण्याचा प्रयत्न करेन..... खूप छान. Awesome......👌👌👌👌👌👌जय जवान जय किसान 🌾🌾🌾🌾🌾🌾
आईच्या गावात काय धुतला राव आडतीवाला.....खरच शेतकऱ्यांची एकी पाहिजे सगळेच झुकतील ....शेतकरी राबतो म्हणून देश चालतो पण शेतकऱ्याचीच हाल होते .... खूप मस्त जबरदस्त युवराज कुमार आणि टीम मस्त 1 no 100/100 marks..... oll the best👍👍👍👍👍👍
1नंबर कुमार साहेब आजचा ep खूप छान होता आणि त्या ताईला 100%मार्क दिले पाहिजे कारण त्या दलाल ला चांगलाच चोप दिला कारण दलाल ला ममुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे खरच खूप छान संदेश दिला आहे great work pn कुमार साहेब भाग मोठा करा plz
या ठिकाणी सरी पाहिजे होती ना सर किती जणांना वाटतं त्यांनीच लाईक करा
हो सरी पाहिजे होती
Kharay
I love sari 😘
युवराज दादा तुमचा विषय खोल आहे... जबरदस्त विषयाला हात घालता राव तुम्ही
भाग अप्रतिम परंतु सरीच पाहिजे
Hoy barobar ✌✌
Ho na
एक नंबर ताई तू व्यापाऱ्याला चांगलाच धडा शिकवला
खुप खुप धन्यवाद दादा आणि
मित्रांना नक्की पाठवा
भाऊ सरी सारखी सर नाय येणार कोणाला
बाकी भाग तर अप्रतिम च होता
खरंच ताई खुप छान एपिसोड केला आहे शेतकऱ्यांसाठी धन्यवाद ताई
भाग चागलां होता एक नंबर पन सरी पाहिजे परत
बरोबर सरी पाहिजे परत
सारी पाहिजे होती भाई 1 no मजा आली असते
सरी पाहिजे परत
🥰🥰
सरी येऊद्या परत..
टाइमिंग वाढवा सिरीज चा
आणीमधे पण चांगली डेरिग आहे अस कोणाला तेनी लाईक करा
अनुचीही acting खुप छान आहे.
खूप छान रोल केलेत सर्वानीच पाचही बोट सारखी नसतात भावांनो काही कमी जास्त होणारच सर्वच सारख असत तुम्ही तीला प्रतिसाद द्या ती परत चांगल करण्याचा प्रयत्न करेन..... खूप छान.
Awesome......👌👌👌👌👌👌जय जवान जय किसान 🌾🌾🌾🌾🌾🌾
खूप सुंदर एपिसोड. शेतकरी या नात्याने खूप खुप धन्यवाद युवराज सर
दुकानदाराला मारायला सरी पाहिजे होती भाग अजून भारी वाटला असता कोणा कोणाला वाटत सरी पाहिजे त्यांनी लाईक करा
खुपच सुंदर वेब सिरीज आहे.
यात सर्व कलाकार खुप मनापासुन ॲक्टीग करतात.
सरी पाहिजे सर सरी शिवाय एपिसोड मधे जान नाही
बरोबर आहे भावा
Agdi barobar
बरोबर आहे भावा
I love sari
खूप छान काम आहे तुम्हाला पुढील वाटचाली खुप शुभेच्छा
👍👍👍👍एक नंबर भाग होतो शेतकरिवर
भाग मस्त होता
👌👌👌👌 खूप खूप छान भाग
एकच नंबर एपिसोड खूपच छान जय जवान जय किसान
खूप मनापासून धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यात 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👑👑👑👑👑barobar aahe tai saheb 😎😎😎😎😎😎
एक नंबर ओपिसोड आहे
एक नंबर भाग होता राव
खूप छान झाला भाग.
सॉरी एक नंबर
Sari lay bhari... Sari pahijech
जबरदस्त 👌👌
Thn
थोडा मोठा भाग केला तर बरं होईल
Zabardast 🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan Jay kishan
आमचे जिवलग मित्र
आमचं काळीज युवराज दादा ❣️❤️
Khup chyan
सरी पाहिजे प्रत्येक भागात...plz😍
एकच नंबर व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी
मस्त आहे खुप छान वाटले खरच
आपले सर्व एपिसोड चागलेच असतात.नवीन कलाकाराना पण सदी दिली पाहिजे, पण सरी पाहिजे तीच्याशिवाय मजा नाही.🙏🙏🙏
Supar
सर शेतकऱ्यावर भाग केल्याबद्दल अभिनंदन
All tim.... 👍👌👌👌
🌾🌾सर धन्यवाद शेतकरया बदल विडोओ बनवला खुप छान मला आवडला 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
खूप खूप धन्यवाद सर शेर करा मित्रांना
फारच छान भाग झाला, मस्त.
खरच ताई खुप छान एपिसोड केला शेतकऱ्यांसाठी धन्यवाद🙏
Akdm barobar
एकच नंबर आहेताई
लय भारी आहे राव
ओम खामकर खूप शांत भूमिका घेतो
एपिसोड बनवायला खूप टाईम. लागतो तुम्हाला
एकच नंबर ❤️🔥
मला खरंच एपीसोड आवडला
लय भारी
मस्त भाग होता शेतकऱ्यांविषई dhkhwala पण सरी पाहिजे होती राव युवराज भाऊ 🙏🙏🙏🙏
फार छान 👌👌
एकच नंबर भाग असाच पुढचा हुनजाऊ द्या
इकदम भारी
आईच्या गावात काय धुतला राव आडतीवाला.....खरच शेतकऱ्यांची एकी पाहिजे सगळेच झुकतील ....शेतकरी राबतो म्हणून देश चालतो पण शेतकऱ्याचीच हाल होते .... खूप मस्त जबरदस्त युवराज कुमार आणि टीम मस्त 1 no 100/100 marks..... oll the best👍👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद सर जी
लय भारी सर
Youraj sir tumhi hiro aahat
भाग खुप छान आहे पण सरीची कमतरता जाणवली सरी असती तर खुप मज्जा आली असती धन्यवाद 🙏🙏
खूप खूप सुंदर अपिसोड सरी ला मानलं पाहिजेलय भारी काम केलेआहे असेच छान छान व्हिडिओ बनवत जा😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आजचा भाग शेतकऱ्यांवर खुप छान
Khup chan episode..
Lay bhari episode ❤️❤️❤️❤️
माझी एक विनंती आहे जास्त शेअर करा शेतकर्याबद्दल आपुलकी असेल तर
@@ComedyYuvrajKumar पण सरी पाहिजे राव
कडक भाग आहे
खुपच छान 👌
मी तुमच्या एपिसोड ची आतुरतेने वाट बगतो
Nice episode Yuvraj bhau
लयभारी
भाग खूपच भावला पण सरी पाहिजी होती
Kdkkkk episode 💯
1च no. युवराज भाऊ
सरी साठी 100तोफेची सलामी
अप्रतिम कार्य ❤️
सर्वांना शुभेच्छा 🙏👍
आसच केल पाहिजे
Jabrdast
सरी ला प्रत्येक एपिसोड घेत जावा सरी नसेल na तेव्हा एपिसोड पण बगावा वाटत नाही सरी चा खुप मोठा fan आहे मी ❤❤🥰🥰
Mst bhag aahe pan sari pahije 👌
खुप छान संदेश 👌👌👌👌👌👍👍👍👍
अप्रतिम
सरि पाहिजे होती आणखीनच मजा आली असती
ओन्ली सरी 👍👍
Sari important ahe
खुप छान
शेतकरी राजा साठी खूप चांगलं मार्गदर्शन केल तुम्ही 👍🏻
छान छान
सरीच पाहिजे
1दम कड़क
🌷🌷🌷🌷🌷धन्यवाद सर.... अप्रतिम..... 🌷🌷🌷🌷🌷
1नंबर👌
सरी प्रत्येक एपिसोड मध्ये असावी युवराज भाऊ
लयभारी एपिसोड झाला आणखीन असेच एपिसोड करा शेतकऱ्याची परिस्थिती कळेल
Sari pahije hoti rao bhari episode zhala asta
1nabar 👌👌👌👌💯🙏🙏👍
👌👌
👌👌👌👌👍👍👍
सरी ही सरी च आहे . कोणालाही सरीची सर नाही❤️❤️❤️❤️
हा भाग खुप छान आहे