जावई जोरात भाग 27

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • आपले स्वागत आहे
    YRF FILMS
    मध्ये
    🙏 मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा 🙏
    Produced by :- YRF FILMS
    दिग्दर्शक: प्रकाश साबळे
    कास्टिंग डायरेक्टर :- अमर गायकवाड (स्वराज एंटरटेनमेंट)
    लेखक : युवराज कुमार
    प्रोडक्शन हेड :- ओमकार खामकर
    Dop : ओंकार भुसारे
    Music : प्रज्वल यादव
    एडिटर: श्रीनाथ साबळे
    मेकअप : विशाखा
    वेशभूषा:- आदित्य धस
    कलाकार
    जुनैया सक्सेना ,junnaiya saksena ,राजेन्द्र ताम्हाणे , दिंगंबर पोकळे , अमृत आजबे, प्रकाश साबळे, रवींद्र कुमार तेलधूने, , नागराज वाल्हेकर , अविरज सपकाळ , संदिप जगताप , रुपल कदम , रजत गवळी , ओमकार खामकर , पूजा साकरकर , प्रकाश जगताप
    जयराज काळे. युवराज कुमार,
    स्नेहल राहूलवार, सुप्रिया सोनवणे,
    बालकलाकार पूर्वा आंधळे
    Follow links
    मित्रांनो
    अभिनेत्री स्नेहल हिच्या इन्स्टा ग्राम ला फॉलो करा
    / snehalraulwar
    Yuvraj Kumar
    Following
    m.facebook.com...
    Instagram
    / yuvrajkumar_21
    Special thanks:
    For contact
    Email ID:- yuvrajkumar4900@gmail.com
    Mobile number :-
    YUVRAJ KUMAR :- 9145150200
    #युवराजकुमार #yuvrajKumar #yuvrajcomedy
    #Marathicomedy #युवराजकॉमेडी #युवराजकुमारकॉमेडी #joas
    #Yuvrajingawale
    #YRFFILMS #Balasaheb #
    #sandeepjagtap #संदीपजगताप
    #जावईजोरात #jawaijorat #javaijorat
    #जावई #jawai
    #मामाचीबायको
    #मामाचीपोरगी
    #मामाचापोरगं
    #मामाचापोरगा
    #yrffilms
    #yrf
    #YRFFILMS

КОМЕНТАРІ • 200

  • @onkarjogdand8157
    @onkarjogdand8157 2 роки тому +6

    आरे बाबा नो तुम्ही दर आठवड्याला एपिसोड का बनवत नाही आम्ही खुप वाट पहात असतो आणि कमीत कमी 30 मी चा एपिसोड बनवत जा राव

  • @poojadoke1221
    @poojadoke1221 2 роки тому +19

    Ek number ❣️

  • @shahajiugalmugale9059
    @shahajiugalmugale9059 2 роки тому +2

    खुपच छान भाग आणि विनोदी भाग खुप आवडतो

  • @sohamkuchekar4708
    @sohamkuchekar4708 2 роки тому +1

    Mastch

  • @shrinathghate5597
    @shrinathghate5597 2 роки тому +1

    लय भारी हौस राव

  • @SagarK07
    @SagarK07 2 роки тому +1

    Kadakkkkkkk

  • @ganeshahire4709
    @ganeshahire4709 2 роки тому +9

    खूप खूप छान एपिसोड जल भाऊ पण वेळ खूप कमी लावला आहे तुम्ही . वेळ वाढवा भाऊ प्लीज. ❤️❤️❤️👌👌👌❤️❤️❤️

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 2 роки тому +2

    खूप छान एक नंबर कॉमेडी लक्ष्या आणि हवश्या नाद खुळा जोडी

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @babasahebmakhare1799
    @babasahebmakhare1799 2 роки тому +1

    एपिसोड लवकर बनतजवे

  • @tukaramlandge6657
    @tukaramlandge6657 2 роки тому +1

    1 no

  • @sandipoonamshelarshelar1063
    @sandipoonamshelarshelar1063 2 роки тому +1

    मस्त सर

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 2 роки тому +1

    Khara sangto mala sari lai avate i love you pillu

  • @wayakrbwayakrb6094
    @wayakrbwayakrb6094 2 роки тому +1

    number 1

  • @yogeshkharse4046
    @yogeshkharse4046 Рік тому +2

    👌👌👌👌👍👍👍

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 2 роки тому +4

    एपिसोड खुपच छान आहे लवकर लवकर टाका आणि भाग 30 मिनिटे तरी दाखविण्याचा प्रयत्न करा धन्यवाद

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा
      जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @dattaingale4986
    @dattaingale4986 2 роки тому +1

    Ek no👍👍👍👍

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 2 роки тому +3

    भाग खूप मस्त होता

  • @जावलसिद्धनाथनगरीदर्शन

    Ekdem chan episode ahe

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 2 роки тому +1

    छान

  • @yogeshkokane1522
    @yogeshkokane1522 2 роки тому +3

    Nice episode yuvraj bhau

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 2 роки тому +1

    Bhari

  • @maluravi5466
    @maluravi5466 2 роки тому +7

    😂😂😂 लवकर पुढील बाग टाका ❤️👌👌❤️❤️❤️

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका

  • @dineshsavale
    @dineshsavale 2 роки тому +2

    प्रोमो फुल एपिसोड हाप

  • @avinashsapkal1389
    @avinashsapkal1389 2 роки тому +1

    खूप छान एपिसोड आहे मी खूप हसलो

  • @sscreations6761
    @sscreations6761 2 роки тому +2

    एक नंबर लक्ष्मणराव 🤠🤠🤠

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 2 роки тому +1

    लयी च भारी राव

  • @sandhyakakade7019
    @sandhyakakade7019 2 роки тому +2

    कथा लेखण अप्रतिम आहे खूप छान😂👍👌👌👌

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद मॅडम तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा ग्रुप वरती

  • @Mamachi_por_13
    @Mamachi_por_13 2 роки тому +13

    50 लाख
    हौष्याचा हवास राव 😅😅

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @rajeshsalunke423
    @rajeshsalunke423 2 роки тому +4

    1 नंबर खूपच अप्रतिम असा एपिसोड झालाय ...❤️🔥🔥🔥

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 2 роки тому +2

    हावसराव लयच भारी जरा पुढे दाखवलं असतं तर लयच भारी झाले असते

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      हो नक्कीच सर लवकरच येईल
      तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @hashampatel1133
    @hashampatel1133 2 роки тому +1

    super bhag

  • @sharadwagh5960
    @sharadwagh5960 2 роки тому +1

    1 ch number bhau 🙏🙏😊

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @dashrathghadage5146
    @dashrathghadage5146 2 роки тому +1

    खूप छान

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      धन्यवाद सर जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @ashokwagadkar7640
    @ashokwagadkar7640 2 роки тому +1

    Hawadrao jindabad

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @moseemshaikh5341
    @moseemshaikh5341 2 роки тому +3

    Mast

  • @dattatelang929
    @dattatelang929 2 роки тому +4

    काय हवस राव जाम हसलो आम्ही
    लक्ष्या एक नंबर वाट लावली हाऊसची
    त्याच्याकडून 250 रुपये घे 😂😂

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा

  • @ganeshraut2296
    @ganeshraut2296 2 роки тому +1

    Mast hota

  • @किसनयेवले-ढ6म
    @किसनयेवले-ढ6म 2 роки тому +1

    👍👏🖐️

  • @rahulbahir3328
    @rahulbahir3328 2 роки тому

    मस्त

  • @shankarbhotkar1627
    @shankarbhotkar1627 2 роки тому +1

    ❤️❤️

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 2 роки тому +1

    Zabardast 🙏🙏🙏🙏

  • @mahesht0097
    @mahesht0097 2 роки тому +1

    हावसराव लय भारी 😂😂😂

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @IrfanPathan-o9v
    @IrfanPathan-o9v 8 днів тому

    Hawas raw 1no

  • @dilipdhawne797
    @dilipdhawne797 2 роки тому +1

    good

  • @madhavdoke3370
    @madhavdoke3370 2 роки тому +1

    🥰🥰

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 2 роки тому +1

    कडक भाग हावस राव सरी आणि युवराज भाऊ असलेवर ok मध्ये असणारं 😀😀😀🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @amolbhor5735
    @amolbhor5735 2 роки тому +2

    खतरनाक एपिसोड 1 च नंबर 💕💕💕

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 2 роки тому +1

    Babadya very nice brow

  • @vijaysawant8957
    @vijaysawant8957 2 роки тому +2

    हवस राव लक्ष्याची कॉमेडी एकच नंबर 👌👌

  • @sachinwarade5155
    @sachinwarade5155 2 роки тому +1

    Lay bhari

  • @chandrakantbhadre3509
    @chandrakantbhadre3509 2 роки тому +1

    1 नंबर हावसरव 😂😂😂😂👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯

  • @dnyaneshwarchavan5963
    @dnyaneshwarchavan5963 2 роки тому +1

    हावस राव लय भारी हे राव 👌

  • @Katta-boys
    @Katta-boys 2 роки тому +2

    Mast ❣️

  • @aebazchaus1717
    @aebazchaus1717 2 роки тому +1

    लय भारी युवराज सर

  • @ganeshmanchare777
    @ganeshmanchare777 2 роки тому +1

    प्रोमो मध्ये तर वेगळाच सीन दाखवलाय

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 2 роки тому +1

    होसेराव एकच नंबर

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 2 роки тому +1

    ईपिसोड ला लय उशीर लावला राव ईपिसोड आजचा लय 👌 भारी दादा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      धन्यवाद दादा खूप खूप आभार असेच प्रेम राहू द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा

  • @MangeshJondhale
    @MangeshJondhale 2 роки тому +1

    Nice episode

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @sagarkadam5321
    @sagarkadam5321 2 роки тому +1

    भाग जास्त वेळ पाहिजे आणि तर आठवड्यातुन

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला सांगा

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 роки тому +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा

  • @sandeepkambale3162
    @sandeepkambale3162 2 роки тому +3

    प्रत्येक आठवड्याला एपिसोड येणं आवश्यक आहे आणि वेळ तिस मिनिटं करा

  • @Mamachi_por_13
    @Mamachi_por_13 2 роки тому +1

    Kdk

  • @nilkantganapa8159
    @nilkantganapa8159 2 роки тому +1

    Wow super episode हावसरव लई भारी

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @CSPElectric
    @CSPElectric 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे🥰🥰💞💐

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 2 роки тому +1

    Nice 👌

  • @nanasojadhav547
    @nanasojadhav547 2 роки тому +1

    खूप छान pudcha भाग लवकर टाका

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @reelsvideos9075
    @reelsvideos9075 2 роки тому +2

    Nice

  • @babantekane6277
    @babantekane6277 2 роки тому +1

    वाह सर काय मस्त आहेत सर मजा आली.

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      धन्यवाद सर आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @आदित्यगायकवाड-च2ष

    तुमचे भाग येतात खूप दिवसा नंतर दर रविवारी टाकायचा प्रयत्न करा जर दर रविवारी टाकले तर सर्व जण बघतील नाहीतर विसरून जातात

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण आमची कळकळीची विनंती आहे की तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @malharikamble5213
    @malharikamble5213 2 роки тому +2

    एपिसोड लवकर सोडत जावा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच सर आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 2 роки тому +1

    खुप छान आहे लवकर टाका पुढचा भाग

  • @rahulsable511
    @rahulsable511 2 роки тому +1

    👍🏻👍🏻👍🏻😂😂😂एकदम भारी 😂😂😂

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा ग्रुप वरती

  • @rajubhalerao1702
    @rajubhalerao1702 2 роки тому +2

    एकच नंबर असतो तुमचा भाग भाऊ 👌👌👌👌👌

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद सर आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @mahadavsatpute8704
    @mahadavsatpute8704 2 роки тому +2

    Nice episode sir

  • @sscreations6761
    @sscreations6761 2 роки тому +2

    पुढच्या भागासाठी किती दिवस लागतील युवराज भाऊ

  • @MG-xj8xu
    @MG-xj8xu 2 роки тому +2

    टायमिंग वाढवा बाकी सगळे ऐकच नंबर 👌👌👌👌👍👍👍

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @wasimgadkari5586
    @wasimgadkari5586 2 роки тому +1

    Khupch chan

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर शेअर करायला विसरू नका

  • @sagarshitole7185
    @sagarshitole7185 2 роки тому +1

    Hausarav 1111111

  • @chetankavade7119
    @chetankavade7119 2 роки тому +1

    Ek number bhawa..

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @sachinshinde5555
    @sachinshinde5555 2 роки тому +1

    युवराज सर तुमचे सर्व भाग खूप छान असतात फक्त भाग जरा मोठे करा ना plz एकतर खूप वेळ लावता next भाग यायला कमीतकमी 30min तरी करा भाग

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

    • @avinashmakasare974
      @avinashmakasare974 2 роки тому

      ua-cam.com/video/6jOTeiZJ6fQ/v-deo.html शेतकरी हिरो भाऊ शिंदे च्या सिनेमाचा टिझर पण पहा...

  • @shubhamdure476
    @shubhamdure476 2 роки тому +1

    👌👌👌😀😀😀💐💐

  • @pramodkhatal1089
    @pramodkhatal1089 2 роки тому +1

    छान 🤣🤣🤣🤣👍👍👍

  • @mohitshiralkar5199
    @mohitshiralkar5199 2 роки тому +1

    mast ahe episode yuvraj bhau

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद दादा आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @शिवायरेडे
    @शिवायरेडे 2 роки тому +1

    👍👍👌👌

  • @शेतकरीमित्रटाकळीकर

    😜😜😀😀😀

  • @laxmanbalme2625
    @laxmanbalme2625 2 роки тому +1

    👌👌🌹🌹🌹

  • @rajaramshinde6384
    @rajaramshinde6384 2 роки тому +1

    आपली वेबसिरीज लयच भारी हाय राव फक्त वेळ वाढवा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @preeticreation..7132
    @preeticreation..7132 2 роки тому +1

    खूप छान एपिसोड ❤️❤️❤️🎉

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद दादा जवळच्या मित्रांना शेअर करा ग्रुप वरती

  • @wasimgadkari5586
    @wasimgadkari5586 2 роки тому +2

    Pn tumche apisot lavkar ka yet nahit

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे उशीर होत आहे
      इथून पुढे येतील लौकर

  • @samadhan4282
    @samadhan4282 2 роки тому +1

    खुप दिवसा नंतर तुम्ही विडीओ टाकल्या बदल तुमचे स्वागत

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
      तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला

  • @shekharjadhav.8278
    @shekharjadhav.8278 2 роки тому +1

    पुढचा भाग लवकर पाठवा प्लीज 🙏🙏

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा शेअर करा ग्रुप वरती

  • @shubhamwaybhase437
    @shubhamwaybhase437 2 роки тому +1

    Lakshya aani havasraav khup comedy ahet 😂😂

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद सर आणि
      मित्रांना नक्की पाठवा

  • @ravipathade5483
    @ravipathade5483 2 роки тому +2

    थोडासा भाग वाढवा राव आजून

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा शेअर करा ग्रुप वरती

  • @dipakadake2511
    @dipakadake2511 2 роки тому +1

    हौसरावला फारच हवा भरली राव😂😂🤗🤗

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद सर आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा ग्रुप वरती

    • @dipakadake2511
      @dipakadake2511 2 роки тому

      @@ComedyYuvrajKumar नक्कीच👍

  • @ravindradivate5040
    @ravindradivate5040 2 роки тому +1

    पुढील भाग लवकर टाका

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @amolmadhawai931
    @amolmadhawai931 2 роки тому +1

    👌👌👌

  • @dayanadkamble8121
    @dayanadkamble8121 2 роки тому +1

    खतरनाक episode आहे पण भागाचा time वाढवा सर

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच दादा जवळच्या मित्रांना शेअर करा ग्रुप वरती

  • @prakashkhamkar9265
    @prakashkhamkar9265 2 роки тому +1

    एपिसोड लवकर सोडा

    • @ComedyYuvrajKumar
      @ComedyYuvrajKumar  2 роки тому

      हो नक्कीच सर आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा

  • @gannahatkar483
    @gannahatkar483 2 роки тому +1

    Sarila aana ki rao

  • @govindphad5250
    @govindphad5250 2 роки тому +1

    लय भारी 🌎🤞🤞