स्त्री स्वताच्या घरी पण सुरक्षित नाही मुलींनी आंदोलन करायला पाहिजे व एकच मागणी मागायला पाहिजे ती म्हणजे अशा बलात्कार्यांना लिंग कापून नपुंसक बनवणे तरच अशा घटना कमी होतील नाहीतर असे राक्षसी वृत्तीचे लोक घरात घुसून बलात्कार करतील
आमच्या रत्नागिरी मध्ये😢 असं. आम्हाला आमचे शहर पूर्ण जगातील safe City वाटत होते. पण इथे दिवसाउजेडी हा प्रकार घडला म्हणजे सर्वात dangerous जिल्हा आमचा च निघाला. आणि आजवर आम्ही north India मध्ये अश्या news ऐकत होतो पण आता आपला महाराष्ट्र इतका दुखावला 😢 सर के उपर आसमान aur पैर के नीचे से जमीन खिसक gayi😢😢.
Ekdam correct sir ...Jo paryant rajkarani lokancha ghari ha prakar ghadat nahi to paryant kayade kanun kadak honar nahit. ...aropinna kaydyachi bhiti rahili nahi ...Karan aropinna shikshach hot nahit hya mahinyat kiti prakaran jhali pan ajun paryant ekahi attyachar aropila shiksha jhali nahi ..great aahe he government
100% khar ahe.. Raja chya gharat chori hot nhi.. To paryant to mananar nhi... Sale political lokani gunde badmash palun palun asha haivaniyat gang zalyat... Tyana saja nhi tar yana kay milel.. Mhanun he bundas ghadat.. Ahe..
Ky bollat naa.....varun jay shivraj jay jijavu mhntay....te maharaj tyani dushmananchya side chya stri la pn aapli aai-bahinisaman manal.....aamdarachya pori aslya tari porich ahet na....tyana hi ijjat ahech naaa....balatkar n konavar zala nahi pahije aata zalelya ghatnenantar aamdar khasdar sudhartil aaani yogya to decision ghetil.....pn tarihi....tyanchya muli bakin vishayi asa vichar karun nahi chalnaar
साहेब! आज तुम्ही रत्नागिरी घटनेची दिलेली माहिती तंतोतंत खरी आहे.मी रत्नागिरीकर, त्या बद्दल धन्यवाद. बलात्काराच्या घटना भरपूर वाढवल्या आहेत. अशा आरोपींना सवूदी अरेबिया प्रमाणे मृत्युदंड हिच शिक्षा योग्य आहे शिवाय असे अपराध थांबणार नाहीत.
बहुत बढ़िया हमारे प्यारे नेताओंको और देश के कानून को शत शत कोटि प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 ❤❤❤❤❤❤ सरकार से निवेदन है की सभी बलतकारी भाइयों को भारत रत्न पुरस्कार दिया जाए, जो देश के लिए बहुत बड़ा काम कर रहे है। वह हमारे देश के आधारस्तम्भ है उनका अच्छे से खयाल रखा जाए। बलतकारी भारत की जय हो🚩🚩🚩 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
💯💯👍 aap ka comments padhke aisa lagta hai is desh ke netaon ka aur kanoonon ka koi value pure ke pure bik chuke hai mein salute karti hoon aap ko aap ne comments ka aisa theer mara hai padhke netaon ko aur kanoon ko sharam aani chahiye
फाशी दिल्या शिवाय पर्याय नाही 🙏 कीव जाळून टाका चौकात 🙏 नाही तर गुन्हे थांबणार नाही चौरंग करा काय होतंय माझ्या शिवछत्रपती च्या महाराष्ट्रात 😢 शासनाने या वर लक्ष द्यावं सरकार 🙏
मुख्यमंत्री साहेब माझी लाडकी बहीण योजना सुरू केलीत पण तिच तुमची बहीण आज सुरक्षित नाही आहे मग अशा योजनेचा काय फायदा 🙏🙏🙏🙏🙏 गृहमंत्री साहेबांनी राजीनामा द्यावा हीच विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ekdam barobar ahe,ata tyala baher ye mahna, jati chya nava khali hindu muslim madye vish pasrwnyachi kame dharmvede krtat,tyache wait parinam samnya mansala bhogawe lagtat
आपण सर्वच स्री पुरूष यानी मुळात आपली स्वतःची पाण्याची बाटली वापरणे आवश्यक आहे....या मुलीने त्याच्याकडे पाणी मागून ते पाणी पिणे हिच मुळात चुक आहे. नशीब ती दारूच होती...काहीतरी विष वगैरे नव्हते. वैद्यकिय अहवाल महत्त्वाचा आहे.बर्याच गोष्टी उघड होतील..अनपेक्षित गोष्टी सुध्दा उघड होऊ शकतात.
समाजात अनाचार वाढत चालला आहे. कायद्याची भीती नाही. कायदा कमजोर नाही पण तो राबणारी यंत्रणा अधिक कठोर झाली पाहिजे. अपराध्यांना कडक शिक्षा होण्या साठी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे . आरोपीला ओळखीचा फायदा मिळता कामा नये.
अरे घरून पाणी आणायचं अन ऐक 🛍️ बरोबरच ठेवायची.. n रस्त्यात कधी तहान लागली तर पाणी प्यायच न हो नसेल पाणी तर रिक्षा thmbvayla लावायची न दुकानातून botal घ्याची .. यात आत्ता चूक कोणाची .. माहीत आहे समाजात काय चालू आहे जरा मुलींनी जागरूक का राहत नाहीं....
कायदे कमकुत आहेत आरोपिला ताबडतोब फाशि ध्या.तरच हे अत्याच्यार बंद होतील नाहीतर,काही खर नाही.लाडकी बहिण म्हणत मिरवत आहे आणि अत्याच्यार चालू आहेत लाज वाटतनाही.
भारता चा कायदा एक कॉमेडी आहे असं समजूं लोक मर्जी करतत. अजुन असेच होत राहिल. लोकांना नाही देवाची भीती. नाही आपल्या आई बाबा ची , तर नाही समाजाची भीती... तुम्हाला काय वाट्त आहे न आपला कानून एक कॉमेडी. आनी याला पोलीस नेतृत्व करतात. आपण रोजच बागतो... आपला पोलीस हीरो आहे कडी बागलय का......
रत्नागिरीत असे काही भयानक झालेले नाही आता पूर्ण सत्याची माहिती द्या दादा कारण टाळी एका हाताने वाजत नाही आणि प्रत्येक वेळी पुरुषच चुकतो असे नाही लहान मुलींच्या बाबतीत चुकीचेच आहे पण ज्या मुली समजदार आहेत आता चाललेली परिस्थिती बघतायत तरीही अनोळखी व्यक्तीकडून खावू पिवू शकतात हा ते आधी सांगा
हे प्रकरण झाले ही निदनीय आहेच,याचा निषेध केलाच पाहिजे,पण याला थांबवणार कोण,तो दीड फुट्या निल्या नित्या हे कुठे आहेत,महाराष्ट्रात अश्या रोज घटना घडत असताना हे बोलघेवडे नेपाळी गडप झालेत.नेपाळ्यांनो तुकडे उचला पण जनतेसाठी काहीतरी करा.
माझ्या समोर अशी घटना दिसली तर मी त्याचा कापून टाकीन,मी जेलमध्ये गेलो तरी चालेल...मी पोलिस चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे... तुम्ही तयार आहात का...?
मी गेले बरेच दिवस आपले व्हिडिओज पाहतोय... पण मला एक गोष्ट अशी जाणवतेय कि बलात्कार होण्याआधी जी काही चूक आहे ती त्या व्यक्तीची आहे आणि बलात्कार झाल्यानंतर त्यावर कडक शिक्षा झाली नाही ही सरकार ची चूक आहे... मला वाटत आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त 10 पक्ष असतील आणि जेवढ्या निवडणूका आजपर्यंत झाल्या त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त बलात्कार झाले मग आपण त्याच पक्षांना का मतदान करतोय... आगामी निवडणुकीत सर्वांनी नोटा ला मतदान करावे आणि ही सूचना असेल सर्वांना की आपण पिडीतांना न्याय देऊ शकत नकार तर तुम्हाला पदावर राहण्याचा काहीही अर्थ नाही...
उरण मध्ये मोर्चे काढणारे आता कोणत्या बिळात जाऊन बसले.. अक्षता म्हात्रे ला मारणारा हिंदू ब्राम्हण पांडे आणि मिश्रा कुठे आहेत की पुजाऱ्यांना खास सावलात आहे.
ratnagirit ashya ghatana hon katin aahe zal te khup vait aahe tyamule ratnagitich nav kharab hot .....parantu ashya ghatana ratnagirit khar nahi vatat hi ghatana nkkich olakh aani sat gat ya prakratun zali aahe ....riksha vale sarv gav vale lok asatat tyana purv gav olakhat asat tyamule as karayla koni dhadas karanar nahi aaropi aani mulichi kahi tari conection olakh asanar tapasat te pude yeilch
सध्याची वाईट परिस्थिती पाहता इथे राष्ट्र पती राजवट लागू केली पाहिजे
त्या सोबतच अजित दादा म्हणतात त्याप्रमाणे तीच शिक्षा अशा नराधमांना व्हायला हवी
काय चाललंय काय मन सुन्न झालं डोकं बधीर झालं.
खुप छान माहिती दिली प्रथमेश😮😢😮😢
न्याय व्यवस्था विकली 😢
कायद्याची भिती संपली 😡
Barobar
Correct....
रिक्ष्यावल्यवर लक्ष्य ठेवतील की त्या पोरीवर .पोरगी कुठे जाते की krte त्यावर लक्ष्य ठेवलं पाहजे
Correct
किती भयंकर आहे , आता तर दिवसा घराबाहेर पडायची भीती वाटते . कसं होणार 😮😢
वाघनख लोहाराकडून बनवून घ्या आणि ते घेऊन फिरा
आपल्या मुलीच्या हातात चाकू देण्याची वेळ आज आली आहे
सुना था आदमी जानवर से बना था लेकिन आज भी लग रहा है आदमी अभी भी जानवर है
स्त्री स्वताच्या घरी पण सुरक्षित नाही मुलींनी आंदोलन करायला पाहिजे व एकच मागणी मागायला पाहिजे ती म्हणजे अशा बलात्कार्यांना लिंग कापून नपुंसक बनवणे तरच अशा घटना कमी होतील नाहीतर असे राक्षसी वृत्तीचे लोक घरात घुसून बलात्कार करतील
Good idea 😂@@sushantdhanawade914
आमच्या रत्नागिरी मध्ये😢 असं. आम्हाला आमचे शहर पूर्ण जगातील safe City वाटत होते. पण इथे दिवसाउजेडी हा प्रकार घडला म्हणजे सर्वात dangerous जिल्हा आमचा च निघाला. आणि आजवर आम्ही north India मध्ये अश्या news ऐकत होतो पण आता आपला महाराष्ट्र इतका दुखावला 😢 सर के उपर आसमान aur पैर के नीचे से जमीन खिसक gayi😢😢.
खर बोललात मला ही कधी काळी अस वाटायचं
पण शेवटी हावसी वृत्ती ही सर्वत्र आहेच
😢😢😢
Saheb aajun forensic report yaycha ahe . Aaplya Ratnagiri la yha khotya Afwa pasravun gal got lavaycha prayatna ahe . Ti mulga khuda dev rukh chich ahe .aajun Kani sangushakat nahi aapli Ratnagiri Aajun hi safeach ahe . Kahich divsat prakaran ugadkis yeil
Right 💯 Tela faasi deun taka mang kadhees ghatna honaar naahi 💯😢
Ho Itkya lavkar kahi tharvu naka...Faqt ek news kalali mhanun...Ratnagiri khup chan shahar aahe
😊
As kahi nahi sagalikade he chaluc ahe phakt kon bolto ani kon ghabrun bolat nahi
खरं आहे अजित दादा बरोबर आहे तुमचं
नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या पोरीवर जोपर्यंत बलात्कार होत नाही तोपर्यंत असच चालणार
❤❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤
Ekdam correct sir ...Jo paryant rajkarani lokancha ghari ha prakar ghadat nahi to paryant kayade kanun kadak honar nahit. ...aropinna kaydyachi bhiti rahili nahi ...Karan aropinna shikshach hot nahit hya mahinyat kiti prakaran jhali pan ajun paryant ekahi attyachar aropila shiksha jhali nahi ..great aahe he government
100% khar ahe..
Raja chya gharat chori hot nhi.. To paryant to mananar nhi...
Sale political lokani gunde badmash palun palun asha haivaniyat gang zalyat... Tyana saja nhi tar yana kay milel..
Mhanun he bundas ghadat.. Ahe..
बरोबर आहे
Ky bollat naa.....varun jay shivraj jay jijavu mhntay....te maharaj tyani dushmananchya side chya stri la pn aapli aai-bahinisaman manal.....aamdarachya pori aslya tari porich ahet na....tyana hi ijjat ahech naaa....balatkar n konavar zala nahi pahije aata zalelya ghatnenantar aamdar khasdar sudhartil aaani yogya to decision ghetil.....pn tarihi....tyanchya muli bakin vishayi asa vichar karun nahi chalnaar
साहेब! आज तुम्ही रत्नागिरी घटनेची दिलेली माहिती तंतोतंत खरी आहे.मी रत्नागिरीकर, त्या बद्दल धन्यवाद. बलात्काराच्या घटना भरपूर वाढवल्या आहेत. अशा आरोपींना सवूदी अरेबिया प्रमाणे मृत्युदंड हिच शिक्षा योग्य आहे शिवाय असे अपराध थांबणार नाहीत.
कायदा राजकारण्यांनी संपवलं त्याची हि फळ आहेत
अजित पवार बोलतात तसे सामान कापून टाका. प्रश्न मिटेल 😂
Ajit cha saman kapa .................😂😂😂😂😂
Uddhav thakre cha saaman kaapa 😂
Tuzach kapan.😂@@kingviratkohlisabkaabaap6347
माजला महाराष्ट्र. फुकटात bhetatena gahu tandul. बंद करा फुकटात देणे dhanya.
😂
बहुत बढ़िया
हमारे प्यारे नेताओंको और देश के कानून को शत शत कोटि प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
सरकार से निवेदन है की सभी बलतकारी भाइयों को भारत रत्न पुरस्कार दिया जाए, जो देश के लिए बहुत बड़ा काम कर रहे है।
वह हमारे देश के आधारस्तम्भ है उनका अच्छे से खयाल रखा जाए।
बलतकारी भारत की जय हो🚩🚩🚩
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
💯💯👍 aap ka comments padhke aisa lagta hai is desh ke netaon ka aur kanoonon ka koi value pure ke pure bik chuke hai mein salute karti hoon aap ko aap ne comments ka aisa theer mara hai padhke netaon ko aur kanoon ko sharam aani chahiye
फाशी दिल्या शिवाय पर्याय नाही 🙏
कीव जाळून टाका चौकात 🙏
नाही तर गुन्हे थांबणार नाही
चौरंग करा काय होतंय माझ्या शिवछत्रपती च्या महाराष्ट्रात 😢
शासनाने या वर लक्ष द्यावं सरकार 🙏
हा प्रश्न कधी संपेल जेव्हा मुली दुर्गा झाशी बनेल सरळ वस्त्रा ठेवा पर्स मध्ये सामान छाटून टाका.
मुख्यमंत्री साहेब माझी लाडकी बहीण योजना सुरू केलीत पण तिच तुमची बहीण आज सुरक्षित नाही आहे मग अशा योजनेचा काय फायदा 🙏🙏🙏🙏🙏 गृहमंत्री साहेबांनी राजीनामा द्यावा हीच विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏
झक मारायला कशाला जायचं असा म्हणत असेल नित्या राण्या
अजित दादा बरोबर बोलत आहेत
फासी ची सजा झाली पाहिजे
Proud to be Indian
Jhav Maharashtra
कोकणात अशी घटना घडते. लज्जास्पद गोष्ट आहे.
हे सर्व मोबाईल चे कारनामे आहे. या कलियुगात कानून ला मजबुती केले. पाहिजे. 🙏👍
कायदा आहे की नाही
गुन्हेगारांना वाचवण्यासाठी आहेत कायदे 😢
इंग्रज, व मुघल बरे असं म्हणायची वेळ आलीय. आपलेच लोकं आपल्या आया बहिणीची अब्रू लुटतात. कुठे नेऊन ठेवलाय, महाराष्ट्र माझा.😢
आत्याचार तर पहिल्यापासून होतायत पण आवाज कोणी उठवत न्हवत. आता सगळे जागरूक झाल्यामुळे ह्या गोष्टी बाहेर यायला लागल्यात...
महाभयंकर काळ आहे हा. ३-४ दिवस आधी आमच्या पिंपरी चिंचवड मध्ये ऐका शिक्षकाला पोलिसांनी पकडले. शाळेने ते प्रकरण दाबून टाकले.
अशा प्रकरणात पोलीसांनी भरपूर कमाई केली आणि श्री मंत झाले
आहो पण तुमच्या इथली लोकं काय करत होती त्यांना आवाज नाही काढता आला का ? मुलगी बरी आहे का ती ???
त्या शिवाय असे हमारी सुधारणा होणार नाही
कठोर शीक्षा झालीच पाहिजे
पिसाळलेल्याना पिसाळलेला कायदा लागू द्या. असेल धंदे करताना त्यांना माणुसकी नाही तर कायदा पण तसाच हवा
Ekdum barobar !!!
महाराष्ट्रात काय लैंगिक वायरस पसरला आहे वाटतं 😅😅😅
यूपी बिहार आणि आता महाराष्ट्र काय झालंय या राज्यात
त्या उरण च्या दाऊद शेख प्रकरणात हिंदू मुस्लिम धर्मा धर्मात विष पसरविण्याचे काम केले आता कुठं मुग गिळून बसलाय.....?????
Jhadey suirr apney firtitt nhiy bhuiltey kuch nalik bhuil jatey hiy
Zhatu...fake id walya mullya hi tujya malkachich kutri aahet... tu kiti pan udya maar Mullyana sarva jagatil desh thokanar he lihun thev
Ekdam barobar ahe,ata tyala baher ye mahna, jati chya nava khali hindu muslim madye vish pasrwnyachi kame dharmvede krtat,tyache wait parinam samnya mansala bhogawe lagtat
Are landya lande aalyavar म्हांनरच na.
राजकारण आहे सगळे.
९५% बलात्कारी गैर मुस्लिम असतात परंतु ५% गुन्ह्यांचे वापर करून भडकवले जाते!
दादानी योग्य शिक्षा सांगितली नंतर धिंड काढायची मरणार पण नाही घरी सुध्दा तोंड दाखवू शकणार नाही
रिक्षा वाला शोधून काढा
लवड्या मग काय तसच सोडणार काय
Bhetla 3 jan bhetle
आमच्या रत्नागिरी मध्ये काय चाललंय आरोपी ला शोधून काढा
😢 lvkr shiksha dili tr lokana bhiti watten
काय करायचे मुली सुरक्षीत नाही आहेत महाराष्ट्र मध्ये काय चाललंय
आपण सर्वच स्री पुरूष यानी मुळात आपली स्वतःची पाण्याची बाटली वापरणे आवश्यक आहे....या मुलीने त्याच्याकडे पाणी मागून ते पाणी पिणे हिच मुळात चुक आहे. नशीब ती दारूच होती...काहीतरी विष वगैरे नव्हते.
वैद्यकिय अहवाल महत्त्वाचा आहे.बर्याच गोष्टी उघड होतील..अनपेक्षित गोष्टी सुध्दा उघड होऊ शकतात.
दारू आहे ते तिला समजल नसेल काय?
Daru aahe na he samjala nasel ka
नितेश राणे मेला काय आता
Bhava Muslim aasala tarach to yeto
आरोपी मुस्लिम असेल तर तो हिंदू मुस्लिम करायला येईल😢😢
@@irfankazi3758ye dar acha he
@@irfankazi3758tu nko bolu mdhe k2wa
अहो, नित्या आणि निल्याला अनाजीपंत स्क्रीप्ट लिहून देतील, तेव्हच ते भुंकायला सुरवात करतील.@@anindian1225
समाजात अनाचार वाढत चालला आहे.
कायद्याची भीती नाही. कायदा कमजोर नाही पण तो राबणारी यंत्रणा अधिक कठोर झाली पाहिजे.
अपराध्यांना कडक शिक्षा होण्या साठी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे .
आरोपीला ओळखीचा फायदा मिळता कामा नये.
नित्या भावपूर्ण श्रद्धांजलि
आमची रत्नागिरी पण यापासून लांब राहिली नाही याची खंत वाटतेय 😢
महाराष्ट्रा मधील महिला आणि मुलीं साठी खूपच भीतीदायक वातावरण आहे. 😞😞😞
Being a Ratnagiri kar and also Living near Champak maidan , i feel ashamed 😔
अरे घरून पाणी आणायचं अन ऐक 🛍️ बरोबरच ठेवायची.. n रस्त्यात कधी तहान लागली तर पाणी प्यायच न हो नसेल पाणी तर रिक्षा thmbvayla लावायची न दुकानातून botal घ्याची .. यात आत्ता चूक कोणाची .. माहीत आहे समाजात काय चालू आहे जरा मुलींनी जागरूक का राहत नाहीं....
Tila chakkar yet hoti manun piyali ti Pani samajal
रोज या घटना घड त आहेत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
Saral st ne fira kunala sagle sangu pan naye aani khaou piu pan naye
कायदे कमकुत आहेत आरोपिला ताबडतोब फाशि ध्या.तरच हे अत्याच्यार बंद होतील नाहीतर,काही खर नाही.लाडकी बहिण म्हणत मिरवत आहे आणि अत्याच्यार चालू आहेत लाज वाटतनाही.
हे चाललंय काय ? देशात असो किंवा राज्यात असो कधी पर्यंत शांत बसणार आहोत आपण ? रोज नवीन काही तरी बातमी येतेय मन सुन्न डोकं बधिर करतेय.
Police Sanchi Naave Dakhun Tyana Mothe Karu Naka. Dont Depend on Police
गावोगावी असे गुन्हेगार शोधून जेल मध्ये टाकून सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी तातडीने शासनाने पाऊस उचलले पाहिजे..... दादा 🙏🏻🙏🏻
टिल्ल्या राणे खूप दिवस दिसला नाही.
आरोपी त्याला हव्या त्या जातीचा नाही म्हणून की काय?😡
Ekch upay ahe Raj Saheb Thakare
झव❤❤❤
माटो❤❤❤
चे जेवण करू नका ❤❤❤
Road CCTV kuthayt?
राज्यचे गृहमंत्री काय करतोय समजत नाही कधी कारवाई करणार..
भारता चा कायदा एक कॉमेडी आहे असं समजूं लोक मर्जी करतत. अजुन असेच होत राहिल. लोकांना नाही देवाची भीती. नाही आपल्या आई बाबा ची , तर नाही समाजाची भीती... तुम्हाला काय वाट्त आहे न आपला कानून एक कॉमेडी. आनी याला पोलीस नेतृत्व करतात. आपण रोजच बागतो... आपला पोलीस हीरो आहे कडी बागलय का......
पुढे काय झालं... आरोपी भेटला काय...
फडणवीस निष्क्रिय गृह मंत्री आहेत महाराष्ट्रात खूप गुन्हेगारी वाढली आहे
रत्नागिरीत असे काही भयानक झालेले नाही आता पूर्ण सत्याची माहिती द्या दादा कारण टाळी एका हाताने वाजत नाही आणि प्रत्येक वेळी पुरुषच चुकतो असे नाही लहान मुलींच्या बाबतीत चुकीचेच आहे पण ज्या मुली समजदार आहेत आता चाललेली परिस्थिती बघतायत तरीही अनोळखी व्यक्तीकडून खावू पिवू शकतात हा ते आधी सांगा
गुन्हा ❌ गुण्हा ✅
आरोपींना ❌ आरोपींणा✅
घटना ❌ घटणा✅
खोटी माहिती पसरवली जाते आहे.
जनतेने सरकारच्या भरोसा वर राहु नका .आपल्या लाच रस्त्यावर ऊतरावा लागेल
😢😢😢
हे प्रकरण झाले ही निदनीय आहेच,याचा निषेध केलाच पाहिजे,पण याला थांबवणार कोण,तो दीड फुट्या निल्या नित्या हे कुठे आहेत,महाराष्ट्रात अश्या रोज घटना घडत असताना हे बोलघेवडे नेपाळी गडप झालेत.नेपाळ्यांनो तुकडे उचला पण जनतेसाठी काहीतरी करा.
अतिशय वाईट घटना आहेत. पण या घटना आता लाईनीत घडत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे रामराज्य आले तरच या घटना थांबतील असे वाटते.
एक आत्याचा लीला फाशी झाली तर दुसरा नरधाम असं करणार नाही
भाऊ देवेंद्र फडणवीस काय करत आहे या विषयावर १ व्हिडिओ बनवा
निवडणुकीची तयारी
कुटे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
😢😢😢😢
अजित पवारला सांगा तो रिक्षावाल्याला शोधून आन म्हणा
सद्या असलेले कायदे कडक करायला हवेत 🙏
महाराष्ट्राचा बिहार झालाय
Bas radat😂😂
वचक, दरारा म्हणून काही राहिलंच नाही.
🥵लाडके भाऊ CM लाडके 2 उप CM आणि सडका टरबूज ग्राहमंत्री च अस्तित्वात नाहीत 🥵RIP महाराष्ट्र सरकार 🥵RIP CM 🥵RIP D. CM🥵 RIP सडका ग्रह टरबूज 🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵
मुस्लिमांना आई बहिणींची पण चाड नसते. त्यांचे प्रमाण अधिक आहे.
कापुन टाका त्या नराधमाच सामान तुम्हाला जमत नसेल तम आम्हा महिलांच्या ताब्यात द्या आम्ही कापतो
सगळ्यात अपयशी सरकार व नेभळट गृहमंत्री
. बरीच प्रकरणे अशी आहेत कि भोभा टा . झाला । कि अत्याचर झाल्याचे जाणवते
Ye deva Kay chalu ahe ye 😢😢😢😢😢😢😢muli ni Ghara cha Bayer paday la hav ka nahi 😢 Sarkar 😢...pratek divshi ek mulichi news ahe..R.....chi 😢😢😢
माझ्या समोर अशी घटना दिसली तर मी त्याचा कापून टाकीन,मी जेलमध्ये गेलो तरी चालेल...मी पोलिस चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे... तुम्ही तयार आहात का...?
पोलीसांची भीती राहीली नाही... का..??? बीहार ...यूपी...?????
मी गेले बरेच दिवस आपले व्हिडिओज पाहतोय... पण मला एक गोष्ट अशी जाणवतेय कि बलात्कार होण्याआधी जी काही चूक आहे ती त्या व्यक्तीची आहे आणि बलात्कार झाल्यानंतर त्यावर कडक शिक्षा झाली नाही ही सरकार ची चूक आहे... मला वाटत आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त 10 पक्ष असतील आणि जेवढ्या निवडणूका आजपर्यंत झाल्या त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त बलात्कार झाले मग आपण त्याच पक्षांना का मतदान करतोय... आगामी निवडणुकीत सर्वांनी नोटा ला मतदान करावे आणि ही सूचना असेल सर्वांना की आपण पिडीतांना न्याय देऊ शकत नकार तर तुम्हाला पदावर राहण्याचा काहीही अर्थ नाही...
रिक्षा चालक पाणी का देतो? आम्हाला तर कोण रिक्षा चालक पाणी देतो नाही
ek number story😅
अश्या घटना दाखविल्याने घटना वाढत आहे का ?
नाही या होतच आहेत पण बातमी कोणी करत नाही अत्ता करत आहे म्हणून आपल्याला समजत तरी आहे
Nibandh Lihun ghetlyas asach honar
Te scheme fakt Paise Wale sathi ahe
त्याचं सामान कापून टाका
भावा विषय वेगळा आहे रिक्षा आणि गोष्टी वेगवेगळ्या आहेत. चुकीच्या बातम्या
राज ठाकरे यांच्या ताब्यात द्यावे
उरण मध्ये मोर्चे काढणारे आता कोणत्या बिळात जाऊन बसले.. अक्षता म्हात्रे ला मारणारा हिंदू ब्राम्हण पांडे आणि मिश्रा कुठे आहेत की पुजाऱ्यांना खास सावलात आहे.
आरे हे कलयुग हित सगळं असच बगायला मिळणार
La😊
पुन्हा माहिती काढा.फक्त रिक्षावाल्याला दोष देऊ नका
कोकणची माणसं साधी भोळी
Bhau ,Yashshri case cha kay zhal
Ratnagiri झोपली
पहीले अजित पवार चा सामान कापा मिधे आणि पडतुस च पण कापा
फडणवीस ने राजीनामा द्यावा
Remember Akku Yadav Nagpur. Thats only answer.
पोलीस करतायेत काय सरळ इनकउंटर करून फाईल क्लोस करा तडपून तडपून मारा असच सोडू नका
अरे राजांनो प्रेम प्रकरण होतो उगीच त्या गोष्टीची वाट लावू नका कोणाच्यातरी रत्नागिरीत असं काही होणार नाही आम्हाला सगळ्यांना माहीत आहे
@TredingLif6 झालं गेलं गंगेला मिळालं रत्नागिरीत असं काही होणार नाही हे आम्हाला पण गॅरंटी आहे
रत्नागिरी भैरी बुवा ची खूप मोठी कृपा आहे
He khra aahe ka karan me pan ratnagiritlach aahe
ratnagirit ashya ghatana hon katin aahe zal te khup vait aahe tyamule ratnagitich nav kharab hot .....parantu ashya ghatana ratnagirit khar nahi vatat
hi ghatana nkkich olakh aani sat gat ya prakratun zali aahe ....riksha vale sarv gav vale lok asatat tyana purv gav olakhat asat tyamule as karayla koni dhadas karanar nahi aaropi aani mulichi kahi tari conection olakh asanar tapasat te pude yeilch
Nahitar kay Ratnagiri walyana sagla prakran kay aahe te kallay