Manoj Jarange Jalna : 30 सप्टेंबरपर्यंत कर्जमाफी करा, अन्यथा... जरांगेंचा इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #abpमाझा #manojjarange #jalna #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #badlapur #badlapurnews #mumbairains #pmnarendramodi #rajthackerayvssharadpawar #mvaseatallocation #maharashtrarain #badlapurcrime
    Manoj Jarange Jalna : 30 सप्टेंबरपर्यंत कर्जमाफी करा, अन्यथा... जरांगेंचा इशारा
    Video Credit : #Jalna | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 234

  • @shivajimhaske8113
    @shivajimhaske8113 17 днів тому +51

    100% खर आहे संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे

  • @amolbhagat7410
    @amolbhagat7410 17 днів тому +31

    शरद पवार पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे यांना अगोदर विचारा की मराठा समाजाला obc मधून आरक्षण देण्यासाठी तुमची भूमिका काय आहे आणि नंतर बोला मतदान योग्य माणसाला द्या आरे सरळ सांगा की मतदान तुतारी ला द्या

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 17 днів тому

      येड्या गबाळ्या सरकार व सत्ता कोणाची आहे, तुला काही कळतंय का? कळतं नसेल तर गप्प गुमान पडावं..!

    • @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
      @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 17 днів тому +1

      Konihi bhumika spasht karnar nahi mg Sharad pawar la satta kadhi denar mhnun ata shetkari mudda pudh kelay.
      Vajva tutari 😂

    • @amolbhagat7410
      @amolbhagat7410 17 днів тому

      @@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ बरोबर

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 18 днів тому +29

    लय भारी 😊

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k 18 днів тому +42

    पाटील सांगतील तेच होणार

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef 17 днів тому

      मराठ्यांचे वाटोळे होणार ...ews गेलं

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 17 днів тому +13

    कर्ज माफ करा आणि ह्याने लोकाना फसवल ते पैसै पण माफ करा😂

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 17 днів тому +20

    याचा समाज म्हणजे शरद पवार
    पवार ला ईचारल्या शिवय काहीच करत नसतो

  • @jaaved786
    @jaaved786 18 днів тому +26

    प्रामाणिकपणे लढणारा माणूस

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 17 днів тому +4

    ह्याला राजकारण करायचं आहे. मराठा आंदोलन निमित्त आहे. कधी म्हणतो मुस्लिमांना आरक्षण द्या. आता म्हणतो शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. आंदोलन कशासाठी आहे हेच कळत नाही

  • @sureshshinde11
    @sureshshinde11 17 днів тому +39

    योग्य ठिकाणी मत द्या म्हणजे, तूतारीला द्या 😅😅

    • @pravinnaikwade5507
      @pravinnaikwade5507 17 днів тому +1

      No

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 17 днів тому +2

      जलनारे.दादा चे.काम विरोधी ला.आवडत.नाही पन.खरा.मानुस मजे जरागे दादा ❤❤जीदाबाद

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 17 днів тому

      बेवड पिऊन बोलतो

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 17 днів тому

      😂😂😂

  • @नादविहार
    @नादविहार 17 днів тому +11

    शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ झालंच पाहिजे

  • @A_K_K_I_E
    @A_K_K_I_E 17 днів тому +4

    वा वा पाटील ….पाटील तुम्ही का फिरले हो वारंवार उपोषणाला बसून……तुम्ही का माघार घेतली …..समाजासाठी मरायला तयार होते तुम्ही …..पळकुटे आहे का तुम्ही😂😂😂😂

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 17 днів тому +9

    आरे या ऍडपटाची काय बाईट घेता

  • @suhaskelkar3119
    @suhaskelkar3119 17 днів тому +8

    याचा मुक्काम सध्या कुठल्या तरी फार्म हाऊस वर वाटतोय एकटा जरागे व एकटा पत्रकार बाकी सब गेले वाटत पोटापाण्याच्या उद्योगाला

  • @sureshshinde11
    @sureshshinde11 17 днів тому +29

    आडाणी,पाचवी नापास😅😅.मुख्यमंत्र्याकडून अंमलबजावणी किवा कार्यवाही होते.ऊपमूख्यमंत्री नाही.ऊठ सूठ फडणवीसालाच जबाबदार धरतो

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 17 днів тому +1

      टरबुज्या चे 105 आमदार आहेत. शिंदे ला मुख्यमंत्री फडणवीस ने केलय.

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 17 днів тому +2

      @@user-wqie4jn9 कशावरून फढणविसने शिदेना cm केलय.तो निर्णय मोदी शहाचा होता.काहीही असो कायद्याने कोणताही निर्णय हा cm चा असतो.

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 17 днів тому

      शकशनाकडे.बघुन सोयरीक.करायचीका.काम कीती मोठा आहे हे.पहा

  • @aryapilankar7871
    @aryapilankar7871 17 днів тому +6

    70 वर्ष झोपलेला का

  • @TanajiDoltade
    @TanajiDoltade 17 днів тому +12

    खासदारकीला मताच्या रूपाने आंदोलन केले काय पडले मराठ्यांच्या पदरात जरांगे साहेब उलट माझ्या मराठ्यांचा ईडब्ल्यूएस आरक्षण तुमच्या हट्टा पायी गेले शेतकरी बांधवांना वीज मोफत दिली साहेब

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा 17 днів тому

      EWS गेले पण SEBC ची कोणी मागणी केली बळच देल. नुकसान केलं.. 🍉🍉

  • @sachinshikare3854
    @sachinshikare3854 17 днів тому +3

    जरागे साहेब एक नंबर निर्णय घेतला शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @darasingh594
    @darasingh594 17 днів тому +9

    हा झाला येड़ा आता

  • @shobhanagargoje1864
    @shobhanagargoje1864 17 днів тому +6

    आधी आरक्षण मागा आणि आरक्षण मिळाले की दुसरीकडे लक्ष दया सगळीकडे लक्ष ठेवल की काहीच मिळत नसत पाटील.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 18 днів тому +10

    रोज एक नवी मागणी?

  • @vishalkate239
    @vishalkate239 18 днів тому +9

    ज्यांचे तुम्हाला आरक्षण पाहिजे का नेमकं राजकारणात यायचं असेल तर स्पष्ट जनतेला आशा लोकांना वेगळा विचार करतील असे वागू नका म्हणून बाळासाहेब आंबेडकर तोंडा वर बोलतात किं जरांगे शरद पवारांना जवळचे आहेत .ओन्ली बाळासाहेब आंबेडकर❤ जय भीम .

    • @m.k.7404
      @m.k.7404 17 днів тому +2

      Kay zal, शेतकरी साठी लढले

    • @dhanajipatil6417
      @dhanajipatil6417 17 днів тому

      कोणाला कोण आवडतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
      आज मराठा समाजाला मनोज दादा जरांगे पाटलांची गरज आहे. कुणाचे काहीही मत असो

    • @vishalkate239
      @vishalkate239 17 днів тому

      @@dhanajipatil6417 ह्या आवडी निवडीचा विषय नाही बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात जरांगेन आता पर्यंत जे चाललंय त्या हयात कोणी राजकीय स्वार्थ साधून नये स्वताहून आपली मानहानी होईल असे करू नये कारण आज तुम्हाला तुमच्याच नेत्यांनी खेळवले ते पण सत्तर वर्षे झाली तरी तुम्हाला समजलं नाही म्हणजे गोरगरीब मराठा समाजाला न्याय मिळू न देणारे तुमचेच आहेत आणि ओळखायला जरांगीणी तुम्हाला शिकवले म्हणून बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात तुम्ही तुमच्या ताकदीवर उमेदवार उभे करावेत त्यांचा तुम्हाला विरोध नाही हे लक्षात घ्या आणि अभ्यास करून वक्तव्य करा तरच टिकेल नाही तर काय नाही आज पर्यंत तुम्ही बघत आला राजकारण्याणी स्वताचीच पोळी भाजून घेतली काय मिळाले तुम्हाला हे सांगतात बाळासाहेब आंबेडकर .जय भीम ओन्ली बाळासाहेब आंबेडकर

    • @umeshdongare7248
      @umeshdongare7248 17 днів тому +2

      बाळासाहेब आंबेडकर स्थिर आहेत.का अगोदर बघा रोज एक भूमिका बदलतात. एकदा म्हणतात पाटील फडणवीस एकच आहेत.येकदा पाटील पवार एकच आहेत.त्यांना नक्की विचार हे कोणाचे आहेत.

    • @vishalkate239
      @vishalkate239 17 днів тому

      भाऊ
      आज
      बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदल बोलतोना तर बाळासाहेब हे सतरा पक्ष बदलत नाहीतआणि आज पर्यंत घेतली भूमिका कधीच बदलली नाही त्यांना आता पण मंत्रीपद मिळाले असते पण ते सत्तेचे लालची नाहीत आणि तु बोलतो भुमिका बदलतात त्यांनी अभ्यास करून वक्तव्य करतात हे लक्षात ठेव.जय भीम ओन्ली बाळासाहेब आंबेडकर.

  • @vishwanathkatdare4157
    @vishwanathkatdare4157 17 днів тому +6

    फक्त आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या ना आरक्षण ही राज साहेब ठाकरेंची भूमिका 100% परफेक्ट
    स्पष्ट वक्ता नेता.अशा नेत्यांची आज गरज आहे.

  • @ludoking6489
    @ludoking6489 17 днів тому +1

    जरांगे दादा कर्जमाफी 24 पर्यंत झाली पाहिजे सर सकाळ झाली पाहिजे सातारा वरून बोलते

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 18 днів тому +11

    शेतकरी आंदोलन सुरू करणार jarange Kalyan करणार निवडणूक लढवणार नाही pada पाडी करणार गोधडी घेणार

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 17 днів тому

      @@bhausahebpatil6714 एका आमदाराला पाडणेसाठी 1 कोटी घेणार, सुरवात धनूभाऊ पासून. निवडणुकी आधी वनंतर गुप्तधन पोहोच होणार.

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 18 днів тому +22

    महायुती व महाआघाडी याचा सुपडा साफ करू .

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 18 днів тому +12

    पत्रकाराला पण मिशी नाही 😂😂😂 एक मराठा लाख मराठा ❤❤❤

    • @user-mv4vw3li6r
      @user-mv4vw3li6r 17 днів тому

      अरे हो खरंच त्याला वाईट वाटलं असेल 😂

  • @m.k.7404
    @m.k.7404 17 днів тому +8

    मी जारंगे ❤️❤️🥰🥰

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 18 днів тому +15

    याला काम धंदा नाही. वर्षभर कोणते तरी बहाणा करून आंदोलणे करून लोकांचा वेळ खाणार.

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा 17 днів тому

      ये जाय ज्ञान देवू नको आमचा टॅक्स घेऊन कोण लाभ घेत आहे हे पाहा..

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 17 днів тому

      आमच्या 400 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत दादा तुला काय होतय बोलायला.... मरेपर्यंत पाटील सोबत 🔥

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 17 днів тому

      @@akshaysawant2727 दादा संविधान, कायदा संविधान चौकतीत राहून देश चालत असतो. तुम्ही उद्या कोणतीही मागणी कराल व ती पूर्ण च झाली पाहिजे असे म्हणाल असे कसे चालेल?हाय कोर्ट ठरविणार.पाडा पाडी करून तुम्हाला आरक्षण मिलणार आहे का? तुम्ही फक्त जातीवाद वाढविणार. कोणताही नेता obc तुन आरक्षण देऊ म्हणून लिहून द्यायला तयार नाही.ews घालवून हानी करून घेतली.

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 17 днів тому

      @@Sudarshan109 मराठ्यांना पाहिलंच obc मध्ये आरक्षण आहेत आम्ही तेच मागतोय obc समाज 16% Extra आरक्षण खातो तेव्हा संविधान कुठं जात तुमचं

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 17 днів тому

      @@akshaysawant2727 दादा, शरद पवार ने मोठा खुट्टा ठोकून ठेवला आहे. त्यामुळे अवघड व अशक्य होऊन बसले आहे. कोणीही सत्ते वर आले तरी ते देऊ शकणार नाहीत. संविधान ची बात केली तर हाय कोर्ट मधूनच काही निकाल मिळु शकतो. दुसरे पाडा पाडी उद्योग करण्याची गरज नाही.

  • @Rajesh-kx3tc
    @Rajesh-kx3tc 17 днів тому +6

    ए बी पी माझा हा चॅनेलच फार प्रमोशन करतो ह्या येड्याच ...

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 17 днів тому +2

    अल्टिमेटम एकदाच द्यायचा असतो.... हा आठवड्यातून एकदा देतो

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 18 днів тому +8

    आज भारी बोले तूम्ही

  • @user-le4hu4xv2f
    @user-le4hu4xv2f 17 днів тому +1

    जरांगे साहेब आपले आरक्षण भेटलं नाही तर कर्जमाफी काय भेटणार ते भी तुम्ही म्हणल्यानंतर शक्यच नाही साहेब

  • @Akshay.2018
    @Akshay.2018 17 днів тому +1

    आपण सगळे शेतकरी जारांगे पाटिल सोबत आहे❤❤❤

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 17 днів тому +1

    एक नंबर पाटील ❤️❤️

  • @svkrealknowledge4520
    @svkrealknowledge4520 17 днів тому

    100% बरोबर आहे. सामान्य जनतेचा भावना मांडले आहेत

  • @NageshDigraskar
    @NageshDigraskar 17 днів тому +7

    जरंग्या कोणाला मत द्यायचं बीजेपी सोडून ते सांग.... तुतारी ला तु सांगितलं तरी मी टाकत नाही

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 17 днів тому +2

    शेतकरी बियाणे खत औषध वरती GST बंद करा हटाव

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 17 днів тому +1

    संपूर्ण कर्ज माफी मागणी लावून धरा जरागे साहेब शेतकरयाची हालत खराब आहे

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 17 днів тому +1

      @@rushisawrate2590 काहीही होणार नाही.फक्त महाविकास आघाडीचे सरकार आले की जरंगे काहीही करणार नाही.काहीही करून सरकार पाडायची सुपारी घेतलीय तूतारीकडून.

  • @user-wz3pe2dq1f
    @user-wz3pe2dq1f 17 днів тому +1

    ❤ LADENGE JITENGE HUM SAB JARANGE ❤

  • @chetan6599
    @chetan6599 17 днів тому +2

    सहमत 💯💯💯💯💯

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 17 днів тому +1

    गोरगरीब जेनता दादा सोबत ❤❤❤

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 17 днів тому +1

    महाराष्ट्राचा बांगलादेश करू नकात म्हणजे झालं...

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 17 днів тому +4

    लढंगे जितेंगे हम सब जरांगे ❤❤❤

  • @chaitanyaaghav390
    @chaitanyaaghav390 17 днів тому +1

    अन्नाला नाव ठेवत नसतात ते कसे ही असो

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 15 днів тому +2

    थांब थांब तुला पुर्ण जगाचा राजा बनवायच आहे यढपट कुठला काही पण बरळत

  • @navnathWadekar-en7yq
    @navnathWadekar-en7yq 17 днів тому +1

    शेतकरी लाडक्या मेव्हण्याचा विचारचं होयला पाहीजे दादा कर्जमुक्ती करा & पहिल्या प्रथम लाडक्या भाच्याचा विचार होयला पाहीजे दादा मराठा आरक्षण 🚩🚩🎉🎉

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 17 днів тому +2

    दररोज नवनवीन प्रयोग

  • @dattaraypawar3082
    @dattaraypawar3082 17 днів тому

    7/12कोरा करा हाच एक नारा संपूर्ण कर्ज माफी 😮😮

  • @dnyaneshwarnikam5514
    @dnyaneshwarnikam5514 12 днів тому

    कर्ज माफीचा मुद्दा उपस्थित करा साहेब

  • @murlidharekade6870
    @murlidharekade6870 17 днів тому +1

    पत संस्था माफ करा मग सर्व उघडकीस राजकारण येते

  • @gopalgurav5296
    @gopalgurav5296 16 днів тому

    मनोज दादा एकदम बरोबर बोलत आहेत

  • @pandurangpalve8704
    @pandurangpalve8704 16 днів тому

    जरंगे कर्ज जास्त उसाचे आहे साखर कारंखादार कडूनच कर्ज माफ करूनच घे शरद पावरकडूनच घे.

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k 18 днів тому +3

    एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

  • @sadashivnagulwad2751
    @sadashivnagulwad2751 17 днів тому +4

    Tutari Wale Patil

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 17 днів тому

    साहेब थोडं घरी पण लक्ष द्यावे आपले विचार फारच छान आहे😡

  • @rajendradandge1892
    @rajendradandge1892 17 днів тому

    पाटिल खूपच हुशार आहेत. मुख्यमंत्रीपद यांनाच द्यावे.

  • @sanjaykelaskar8165
    @sanjaykelaskar8165 17 днів тому

    पाटील साहेब लावा ताकद
    कर्जमाफी झालीच पाहिजे 🚩🚩

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 17 днів тому

    शेतकरी ची भावना फक्त शेतकरीच समजू शकतो.... पाटील आम्ही तुमच्या सोबत 🔥

  • @ludoking6489
    @ludoking6489 17 днів тому

    लय भारी दादा

  • @NavnathKhandode-ox2ie
    @NavnathKhandode-ox2ie 16 днів тому

    Shtkari samanya manus 1ch 1 number patil saheb

  • @Lonerider123
    @Lonerider123 17 днів тому +4

    Kon tu deshi????😂😂😂

  • @kunaldadas7351
    @kunaldadas7351 17 днів тому +1

    He mattra kharr ahe you are right

  • @balajip1604
    @balajip1604 18 днів тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 17 днів тому

    कस होत नाही बघतो ही राज ठाकरे सारखी भाषा झाली

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 17 днів тому

    एक मराठा लाख मराठा✌

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k 18 днів тому +3

    BJP nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko

  • @user-wd8dz8pt7b
    @user-wd8dz8pt7b 17 днів тому

    शेतकऱ्याचा आंदोलन शेतकऱ्यांच्या मालाला भाव सर्व शेतकरी जात-पात सोडून तुमच्या पाठीमागे राहतील

  • @sunilanuse3395
    @sunilanuse3395 16 днів тому

    कर्ज माफी केली तरच युती सरकारला निवडून देणार.

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 17 днів тому +2

    बिहार यांनी 50 तक्के वरील आरक्षण टिकले नाही.s.e.b.c. सुधा टिकणार नाही.असे फसवे आरक्षण का दिले .

  • @Bjp.Shivsenasamarthak
    @Bjp.Shivsenasamarthak 17 днів тому

    जरांगे पाटील कर्जमाफीसाठी लढले तर सर्व ओबीसी समाज तुमच्या पाठीशी राहील

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 17 днів тому

    Only Manoj Dada Jarange Patil 👑
    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @Krushna_patilGhorpade
    @Krushna_patilGhorpade 17 днів тому

    एक मराठा लाख मराठा पाटील दादा

  • @user-ex7oh3ek1s
    @user-ex7oh3ek1s 16 днів тому

    कर्जमाफी करायला लावा सर शेतकरी अडचणीत आहे

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 17 днів тому

    पाटील तुम्ही तर तुतारी चे स्टार प्रचारक असल्यासारखे बोलताय

  • @DadaKale-xw5gi
    @DadaKale-xw5gi 18 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kavitapathe4469
    @kavitapathe4469 16 днів тому

    तीन लाखा पर्रंत काही नीकस नं लावता जर कर्जं माफी केली नाही तर तुमच्या हातात गाजर देनार शेतकरी

  • @BabaluPowar-ip6on
    @BabaluPowar-ip6on 12 днів тому

    मी मराठा आहे
    पण हा राजकारण करत ahe

  • @user-hk1oj3ue4l
    @user-hk1oj3ue4l 17 днів тому

    सत्तेत असणाऱ्यांचे कोणी ऐकत नाही आपण तर सत्यत नाहीआणि विरोधी पक्षात नाही अगोदर सत्ता स्थापन करू नंतर यांना धडा शिकवू

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 17 днів тому

    पाटील म्हणतील तसंच होनार निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 17 днів тому

    आता कर्ज माफीवर आला आहे ह्या अगोदर आरक्षणावर होता आता आरक्षणाचा मुद्दा ठेवला गुंडाळून

  • @RajuShaikh-ng7lx
    @RajuShaikh-ng7lx 17 днів тому

    Karj mafi zalich pahije.

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 17 днів тому

    जरानगेना माहीत आहे हे सरकार कर्ज माफ करनार मग आस दाखवण्याचा पक्षयतन करतात कि मी म्हटलं म्हनून सरकाक्षन कर्ज माफ केले हे जरानगेना कळत नाही की जनता हूशार आपन कोनत्या कामासाठी निघाला ते काम मराठादोषी,1990,1994,चा आपल्या पाठीमागे ते जरानगेचे कोनतच काम होऊ देणार नाही त्यांनी त्याच काम जरागेकडून करून घेतलं ओबीसी चे ही खासदार जरानगेचया मदतीनं निवडुंग आनंदें ज्याने आहे अडकले 1990,1994, चाया जाळ्यात त्यांना आताही काही बोलता येत नाही हेच जरानगे मराठ्यांच्या आरकशनासाठी फीरले अन् मराठांच्या आरकशनाचया राखरांगोळी करनारयाचया नादी लागले वरून महनतात मी मरेन टन हाटनार नाही हे त्यांना बरोबर लागू होत का की हे 1990,1994,चया मराठा दोषी साठी हे महनत होते

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 17 днів тому

    फक्त हे आल्तीमेंटम च देत राहील उपयोग काहीच नाही

  • @VinodDhonge-y5r
    @VinodDhonge-y5r 15 днів тому

    Manoj dada tumhi kunabi ya jatitun aarakshan magat ahat mag tumhi kunabi zalet mahun tumhi kunbi samhajale sobat ghyave kunabi samajala vishvasat ghevun dhoran akha apan sagale akach aahot jay shivaraya

  • @Suvarna-ke2ky
    @Suvarna-ke2ky 17 днів тому

    100%बरोबर दादा😂😂

  • @saltnpepper6675
    @saltnpepper6675 17 днів тому

    Chhatrapati Raje manoj jarange zindabad.. 🎉😂

  • @sumangeshkulkarni773
    @sumangeshkulkarni773 17 днів тому

    श्री जरांगे पाटिल ,
    आता आपण , 2 रि मोहिम , (ब्रिटिशांंविरुद्ध, भारत स्वातंत्र लढ्यापेक्षाहि मोठा , भ्रष्टाचारा विरुद्ध लढा) .खालिल प्रमाणे , देश पातळीवर सुरु करावि.
    1) न्याय व्यवस्थेत सुधारणा
    2) प्रशासकीय सुधारणा - प्रत्येेक स्तरावर कायद्याची अमल बजावणी.
    (संबंधितानि हा मेसेज श्री जरांगे पाटिलांपर्यंत
    पोचवावा आणि संबंधितानि सुद्धा तसे प्रयत्न करावेत हि नम्र विनंति.)

  • @aryapilankar7871
    @aryapilankar7871 17 днів тому +1

    हिंदी चायनल ला पाठवा बरे वाटते

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 17 днів тому

    मराठ्यांचा वाघ 🚩🚩🚩🥰

  • @Jahee-y3
    @Jahee-y3 17 днів тому

    सगळ्यात पुढे मराठा समाज आनंद शिंदा घ्यायला

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 17 днів тому

    एकच मिशन मराठा आरक्षण. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @SantoshKhose-u2s
    @SantoshKhose-u2s 8 днів тому

    शेतकरी करजमाफी

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 17 днів тому

    जय शिवराय पाटील

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 17 днів тому

    मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-dw3qy2pm7u
    @user-dw3qy2pm7u 17 днів тому

    सोयाबीन भाव काय आहे ते बघा

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 17 днів тому

    टरबूज फोडायचं 😂😂

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 17 днів тому

    आरक्षण विसरुन शेतकरी संघटना स्थापन केली की काय❓

  • @kishorshendge8960
    @kishorshendge8960 17 днів тому

    ONLY JARANGE PATIL
    EK MARATHA KOTI MARATHA

  • @RajeshBhovte
    @RajeshBhovte 17 днів тому

    Karj mafi jhali pahije

  • @rajukale8783
    @rajukale8783 17 днів тому

    अंतिम निर्णय पाटील सांगतील तेच