Majha Katta : वाडकरांच्या आठवणीतल्या 'स्वरसम्राज्ञी', ज्येष्ठ गायक Suresh Wadkar 'माझा' कट्ट्यावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2022
  • #ABPMajha #SureshWadkar #LataMangeshkar #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 163

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 2 роки тому +10

    खूप भरून आले हा सर्व प्रवास ऐकताना...दीदी गेल्या आहेत हे मन मात्र मान्य करत नाहिये त्यांची खूप आठवण येतीये..सुरेश वाडकर यांच्या सोबत त्यांच्या आठवणी ऐकणं हा अतिशय भावनापूर्ण अनुभव होता..सर्व शब्दात सांगणे केवळ अशक्य...हा माझा कट्टा दीदी सोबत जगला जणू आम्ही..खूप सारे धन्यवाद आणि वाडकर सर किती भाग्यवान आहेत खरंच...

  • @umeshk487
    @umeshk487 2 роки тому +9

    लता दिदी म्हणजे विश्वातलं आठव आश्चर्य .🙏🙏🙏

    • @user-bq1th5wq6e
      @user-bq1th5wq6e 9 місяців тому +1

      एकदम चूक. लतादीदी हे जगातलं एकमेव आश्चर्य आहे.

  • @pravinbhanudasjagtap3255
    @pravinbhanudasjagtap3255 2 роки тому +14

    💐💐भारतरत्न गणकोकिळा लता दीदी ना भावपूर्ण आदरांजली 💐💐

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 2 роки тому +26

    सुरेश जी त्या खांडेकर ला काही सांगू नका त्याला काही समजत नाही

  • @tejashripatki4734
    @tejashripatki4734 2 роки тому +11

    अतिशय सुंदर मुलाखत, सुरेशजी तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि खूप मनापासून लताजीं बद्दल बोललात, कलाकार हा उपजतच भावुक आणि संवेदनशील असतो त्यामुळे एक कलाकार हा दुसऱ्या कलाकाराला त्याच्या कलेला खूप चांगल्या तऱ्हेने ओळखू शकतो हे मुलाखत ऐकताना जाणवत होते.

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 2 роки тому +31

    माॅं सरस्वती दर हजार वर्षांनी पृथ्वीतलावर अवतार घेते. आता कित्येक पिढ्यात लता म्हणजे एक चमत्कार असंच वाटेल.

  • @anandpatil6150
    @anandpatil6150 2 роки тому +27

    सुरेशजी, आपण खरोखरच खूप खूप नशीबवान आहात की अगदी तरुणपणी, करियरच्या सुरवातीलाच आपणास लताजीं बरोबर गायची संधी मिळाली. अनेक अप्रतिम गाणी आपण दोघांनी मिळून गायली आहेत आणि रसिकश्रोत्यांनी त्याचा पुरेपुर आनंद लुटला आहे. खूप खूप धन्यवाद !

    • @jalindarjagtap4407
      @jalindarjagtap4407 2 роки тому +1

      खूप छान

    • @shivajiraojadhav1739
      @shivajiraojadhav1739 2 роки тому +1

      Very nice sarji .l remember your visit with latadidiji at aurad shahajani dist.latur in1981.remember one of the events.

  • @anitafatnagare2793
    @anitafatnagare2793 2 роки тому +2

    Because of this type program ABP Maza is No.1

  • @dhananjayarsule7456
    @dhananjayarsule7456 2 роки тому +4

    सुरेश जी , लताजी 🙏🙏🙏🙏 देशाची शान 🙏 आमचा अभिमान

  • @anjulirao3458
    @anjulirao3458 2 роки тому +3

    You are really lucky n blessed one who got opportunity to sing with melody queen. N also her blessings Great feeling.
    🙏🇮🇳🕉👒🌈😎

  • @ranjanachandorkar7622
    @ranjanachandorkar7622 2 роки тому +6

    गळा भरून आला....आणि डोळ्यात अक्षरशः पाणी आले ऐकता....ऐकता ! ऐका देवीच्या प्रमाणे च आपण सगळ्यांच्या मनात त्याचे स्थान आहे....त्यांचे दैविक सुरच आपल्या जीवनाच्या शेवट पर्यंत साथ देणार आहे....
    ऐवढे खरे !👍👌💐

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 2 роки тому +6

    मुलाखत खूप छान, हृद्य झाली.
    सुरेशजी नशीबवान आहेत, त्यांना दीदींचा सहवास आणि स्नेह लाभला.
    फक्त त्यांचं एक वाक्य मला पटलं नाही.
    ते वाक्य असं....
    @ 4:00 - 4:09, सुरेशजी म्हणाले की 'लता दीदी दिसल्या की 10 मिनिटं साप चावल्यासारखं वाटायचं.'
    ... ही चुकीची तुलना केली सुरेशजीनी!!
    हे विधान ऐकून राजीव खांडेकर हसतात...त्यांनी ही चूक लगेच दुरुस्त करायला हवी होती.
    "लतादीदी दिसल्या की, मला माता सरस्वतीचं दर्शन झालं असं वाटायचं,सुगंधाचा दरवळ यायचा , फुलांचा शिडकावा व्हायचा , सतार वाजू लागायची ,अत्यानंद व्हायचा etc." ...... असं काही सुरेशजी म्हणाले असते तर ते पटलं असतं,
    पण दीदी दिसल्या की त्यांना 'साप चावल्यासारखं' वाटायचं ??
    ही तुलना मला पटली नाही.

  • @UmeshSharma-pi3ng
    @UmeshSharma-pi3ng 2 роки тому +25

    It would be wonderful if Suresh Wadkarji brings out the account of this wonderful musical journey with Great Lata Mangeshkar in book form as music lovers will welcome it with love and respect

  • @rahulmranade
    @rahulmranade Рік тому +2

    eagerly waiting for the album where sureshji sung lata didis songs..

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 2 роки тому +8

    नमस्कार ...
    सुंदर मुलाखत ...धन्यवाद .....ए बी पी माझा....

  • @viveksavarikar3917
    @viveksavarikar3917 6 місяців тому

    सुरेशजींची मुलाखत ऐकताना जीवाचे कान करून ऐकत होतो...😂अंगावर फक्तं शहारे च शहारे उठत होते.❤

  • @santoshchindarkar4820
    @santoshchindarkar4820 8 місяців тому

    सुरेशजी आपल्या गाण्याइतकच आपलं बोलणही गोड आहे, ऐकता रहावा वाटते, तुम्हाला कोटि कोटि प्रणाम

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 7 місяців тому

    Very very nice and thank u very much for majha katta to bring this Great interview of great melodious singer dear Suresh Wadkar saheb.❤

  • @jagdishwagh6010
    @jagdishwagh6010 2 роки тому +4

    एक घंटा न थकता हे ऐकलं सुरेश जी असं वाटतं होत ह्या गोष्टी कधी संपू नये

  • @sanjaykolapkar772
    @sanjaykolapkar772 2 роки тому +7

    Hair trancplant

  • @vijayasali7658
    @vijayasali7658 2 роки тому +1

    अलौकिक संगीत सौंदर्य प्रसाधन

  • @vijayasali7658
    @vijayasali7658 2 роки тому

    धन्यवाद

  • @vikassonule1298
    @vikassonule1298 7 місяців тому

    मी भाग्यवान आहे की मी काही काळ सुरेश जी यांच्या वाहन चालवण्याचा आणी त्यांच्या सोबत काही कार्यक्रम मध्ये जाण्याचा गाणी ऐकण्याचा संधी मिळाली सुरेश जी यांच ही सेम असचं आहे कुठे ही गेले की ते सगळयांची अशीच काळजी घेतात ते असं नाही म्हणत की हा माझा ड्राइवर आहे किंवा आणी कोणी आरे हा माझा माणूस आहे माझ्या सोबत आहे
    बाहेर कुठे गेले की विचारतात जेवलास का जेऊन घे खाऊन घे खूप खूप काळजी करत सर्वांची सुरेश जी तुम्ही ग्रेट आहेत खुप जणांना घडवलं आहे तुम्ही कित्येक जणांची घर सौसार फक्त तुमच्या मुळे चालत आहे आजीवसन आणी तुम्ही खूप कलाकार संगीतकार गीतकार आज तुमच्या मुळे आहेत धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 роки тому +1

    kadhich sampu naye ashi mulakhat........ Very touching......

  • @sbhagwatam
    @sbhagwatam 2 роки тому

    अतिशय सुरेख आणि हृद्य मुलाखत....

  • @Sunil-Swapnil
    @Sunil-Swapnil 2 роки тому +7

    आई सरस्वती 🙏🏼लतादीदी 🙏🏼
    धन्यवाद सुरेशजी 🙏🏼🎼❤️

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 2 роки тому

      याची लायकी आहे का दिदींबद्दल बोलायची,? यांच्या ही गळ्यात जागा नाही.

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 2 роки тому

      भीक मागून सरकार कडून चेंबूरला क्लास साठी जागा घेतलीय. हलकट.

    • @Sunil-Swapnil
      @Sunil-Swapnil 2 роки тому

      @@meenagokhale8619
      पण ते वाईट कुठे काय बोलले दीदींबद्दल 🤷🏻‍♂️

    • @virajmore3611
      @virajmore3611 2 роки тому

      सर्वात खोटा माणूस सुरेश वाडकर त्यांचे खरे गुरू हे विश्वनाथ मोरे आहेत, जियालाल वसंत सांगतो हा याला लाज वाटते सांगायला ह्याला

  • @prashantpidadi3230
    @prashantpidadi3230 2 роки тому +3

    सुरेश जी नमस्कार, तुम्ही आम्हाला फारच भाऊक केलं
    *सिनेमे जलन*

  • @rajeshdarji124
    @rajeshdarji124 6 місяців тому

    Suresh ji nice voice

  • @anjulirao3458
    @anjulirao3458 2 роки тому +1

    Bharatna kokila la bhavpurna aadrapurna shradhanjali
    🇮🇳👌👌👌👌👌🙏🇮🇳🕉👒🌈

  • @pallavipandit1405
    @pallavipandit1405 2 роки тому +5

    वा खूपच छान..... धन्यवाद......

  • @chandruq8
    @chandruq8 2 роки тому +1

    Great interview

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 2 роки тому

      खरंच मामर. फालतू. बैल.

  • @vijayasali7658
    @vijayasali7658 2 роки тому +1

    खूप स्वर्गीय वाटते

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte3716 Рік тому

    Suresh Ji Atishay Sundar Gayan Awaj yacha Sanskar Ek uttam Udaharan Anek bhakti geet Eikali eikuch Watatey 🙏👍

  • @nileshchogle1648
    @nileshchogle1648 2 роки тому +2

    Phar chan. Sunder program. Lata Deedi ke kya Kehane. But Suresh ji, my favourite artist and classical singer, so humbly telling story of the legendary late Bharat Ratna, Lata Deedi.

  • @kubdya32
    @kubdya32 2 роки тому +5

    Set 1.5 playback speed. Thank me later !

  • @deepalisontakke5079
    @deepalisontakke5079 Рік тому

    खुपच सुंदर कार्यक्रम.

  • @rushikesh_mr1924
    @rushikesh_mr1924 2 роки тому +2

    Thank you So Much To Suresh Wadkar Ji and Majha Katta 🙏🏻🙏🏻

  • @madhuriharalkar966
    @madhuriharalkar966 2 роки тому

    Very heart touching

  • @Zsg436
    @Zsg436 2 роки тому +4

    सुंदर मुलाखत!

  • @sharmilabawdekar1740
    @sharmilabawdekar1740 2 роки тому

    👌

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 2 роки тому

    मस्त. हिट गाणं,हे माझेही आवडते आहे. काऴ देहासि

  • @S_ayeshha
    @S_ayeshha 2 роки тому +2

    विग लावला का सुरेश जी?

  • @madhavileparle
    @madhavileparle 2 роки тому +4

    सुरेशजी कृपया या सगळ्या आठवणींचं पुस्तक काढा.आमच्यासारख्या भक्तांना तेवढाच आधार 🙏🙏

  • @sureshkuruvilla9396
    @sureshkuruvilla9396 2 роки тому +1

    Surprisingly Rajeev ji na "सांवरे सांवरे" माहित नाही ?

  • @sanjaybarve8278
    @sanjaybarve8278 2 роки тому +1

    Pharach sundar mulakhat

  • @movietime7448
    @movietime7448 2 роки тому

    nice intro

  • @duryodhanbhele2485
    @duryodhanbhele2485 2 роки тому +26

    मृत्यू अंतिम सत्य आहे

    • @ajinkyabudake5601
      @ajinkyabudake5601 2 роки тому

      Peace is the last truth .

    • @santoshdervankar3213
      @santoshdervankar3213 2 роки тому +1

      भनवान श्री कृष्ण यांना पण मृत्यू जेलवा लागला आणि मा सरस्वती भारतरत्न लता मंगेशकर जी या वेगळ्या आहेत..... लक्षात ठेवा

  • @smitachoudhary244
    @smitachoudhary244 2 роки тому

    Suresh wadkar ji tumhi khup bhagwan aahet tumhi lata didi barobar gayan kele aani tumhi khup chan gane gaun sarv rasikana mantramugdh kele tumhala pudhil watchalis shubhechya aani namskar

    • @virajmore3611
      @virajmore3611 2 роки тому

      सर्वात khota manus ahe suresh wadkar 😓

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 2 роки тому

    Ek dujje keliya flim song wr best

  • @Sachinmore8659
    @Sachinmore8659 2 роки тому +1

    Ravindra jain yani tyna introduce kel tr mg vishwanath more yani ky kel vichara jra Suresh wadkarana suresh wadkar yanche guru vishwanath more ahet he mahiti asudya🙏🏻

    • @sangitamokashi819
      @sangitamokashi819 2 роки тому

      He wastav tumhi reply detana mandayla hawa hota. Karan he konalach mahit nahi

    • @virajmore3611
      @virajmore3611 Рік тому +1

      @@sangitamokashi819 hech moth durdai ahe karan marathi movie mdhun tyna chance bhetly vishwanath more yani tyna chance dila

  • @RajnaDongare
    @RajnaDongare 2 роки тому +5

    Megar, megare, tera, rag, kisa, suparmananiye, suresh, ji, vadakar, supar, lata, didi, nam, gum, jayega,

  • @shrikantnaikwade6005
    @shrikantnaikwade6005 2 роки тому +1

    Didi mhan didi

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 роки тому

    खूपच छान मुलाखत

  • @umesh6787
    @umesh6787 2 роки тому +6

    34:30 कोल्हापुरी स्टाईल 👌👌

  • @anupamawagh5253
    @anupamawagh5253 2 роки тому

    सुंदर मुलाखत

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE 2 роки тому

    राजीव जी खूप खूप धन्यवाद, सुरेशजींं ना कट्ट्यावर बोलवल्या बद्दल. खूप छान छान आठवणी जागवल्या

  • @user-tk1wq6yc4e
    @user-tk1wq6yc4e Рік тому

    9:03

  • @santoshkumar-vu2pw
    @santoshkumar-vu2pw 2 роки тому +9

    सुरेश जी , मा सरस्वती ना , प्लीज बाई असा संबोधू नका , दीदी म्हणून तर हाक मारा ,

    • @rajashriathale6048
      @rajashriathale6048 2 роки тому +5

      पूर्वी नावाला जोडून बाई म्हणणे
      आदरा ने बोलले जायचे
      अलीकडे बाई म्हणणे लोकांना आवडत नाही
      पण तसे नाही ,अजूनही जुन्या लोकांच्या तोंडात तसेच येते

    • @nitinrane1981
      @nitinrane1981 2 роки тому +5

      Bai is a highly respectable word. That means Lady.

    • @ajaypatil4083
      @ajaypatil4083 2 роки тому

      @@nitinrane1981ho

  • @rasikakherdikar3825
    @rasikakherdikar3825 2 роки тому +2

    Please ya khandekar la kahi ani kasa bolaycha he shikava re... Tyana baghitla tri dokyat tidik jate

  • @prashimumbairockers
    @prashimumbairockers 2 роки тому

    Pyarelal Sharma Yana Bola ma Kael Lata Didi kay hote

  • @santoshchindarkar4820
    @santoshchindarkar4820 8 місяців тому

    सिनेमे जलन आँखों में...... ही अजरामर गजल ऐकल्यावर अंगातला आळस निघून जातो.

  • @user-zt5sx1cf3o
    @user-zt5sx1cf3o 2 роки тому +2

    अरे कमेन्ट तरी चागल्या करा ना राव

  • @RajnaDongare
    @RajnaDongare 2 роки тому +1

    Mala, sur, nahi, kalt, tal, nahi, kalt, pan, mi, gane, gate, mi, gane, yekun, gane, gate, jashe, didi, ganyesati, jagali, tase, ganec, maza, shend, ahe, Mala pan, koni, chans, dyava, mihi, ganyacha, preyetn, karin

  • @nitinkulkarni3307
    @nitinkulkarni3307 2 роки тому +1

    Sureshji...
    pinned the seen ..
    there are people who are doing this ..,,
    these guys do move hand
    more..
    than tbe voice
    than the

  • @rajnirmale1378
    @rajnirmale1378 2 роки тому

    Tuka mhne punha aise hone nhi 🙏🙏🙏🙏❤️🙏

  • @atulgokhale6132
    @atulgokhale6132 2 роки тому

    उतार कार्य संपवलं ?? वा ..

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 2 роки тому

    खूप छान...

  • @NishantKhaladkar
    @NishantKhaladkar 2 роки тому

    Khandekar useless manus

  • @kishorvelhal3772
    @kishorvelhal3772 2 роки тому

    Bhalji pandhar effect

  • @shashanksalunke1864
    @shashanksalunke1864 2 роки тому +5

    त्या महान गायक आहेत हे मान्य पण आपल्या देशात एखाद्या व्यक्ती ला सरळ देव करून टाकतात !
    इतर प्रतिभावंत व्यक्तींना या वृत्ती मुळे योग्य संधी मिळत नाही.
    लता मंगेशकर गायन क्षेत्रातल्या तेजस्वी तारा आहेत पण पूर्ण ब्रह्माण्ड नाहीत. 🙏

    • @prashantlonkar8192
      @prashantlonkar8192 2 роки тому +10

      पाचशे बर्षा नंतर संगीत क्षेत्रातील केवळ दोन नाव राहतील 1 तानसेन व लता मंगेशकर

    • @ajaypatil4083
      @ajaypatil4083 2 роки тому

      खरयं ! मिडीया नेहमीच दैववाद पसरवते. तेंडुलकर रिटायर झाल्यावरसुध्दा अशीच बोंब मारत होते जणू काही जगाने क्रिकेट खेळण सोडून दिलयं.त्याने शेतकरी आंदोलनात ट्विट केल्यावर कळालं काय अवलादीचा आहे तो ते. या गायिकेनेही शेतकरीविरोधी सरकारला पाठिंबा दिला होता तस ट्विट केलं होत.

    • @tarekfatahfanclub9043
      @tarekfatahfanclub9043 2 роки тому +2

      छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉ. आंबेडकरांना देवत्व बहाल केलं तर चालतं, मग लता मंगेशकरांना केलं मग आपल्या बुडाशी आग का?
      फक्त प्रशासन किंवा राजकारणाशी निगडित व्यक्तींना देवत्व बहाल करावं असा नियम आहे का कुठे?

    • @sureshingle3459
      @sureshingle3459 2 роки тому +1

      ब्राह्मणांची मक्तेदारी व चापलुसी असल्या मुळे मराठी सिने इंडस्ट्री मुंबई मध्ये असून सुद्धा खूप मागासलेली आहे, याचा का विचार करण्यांत येवू नये? *लता अद्वतीय* ....!!! पण, इतरांची कर्तृत्व नाहीतच का? *सुमन कल्याणपूर* यांनी लतादिदींच्या काळातच सिद्ध.करून टाकलं की मी तुमच्या पेक्षा गायनात काहीच कमी नाही... मग त्यांच्या वर ऐव्हढा अन्याय का? त्या बद्दल कुणी का व्हिडि़यो बनवत नाहीत?
      सुरेश वाडकर किंवा त्यांच्या.चाहत्यांनी.सुद्धा लतादिदीला भरभरून प्रेम दिले,पण भिमगित नाकारणाऱ्या लतादिदी बद्दल.भारतभर काही विशिष्ट.लोकांच्या नाराजी बद्दल का कुणी अवाक्षर काढत नाहीत?

    • @pavtya
      @pavtya 2 роки тому +1

      जळली का tumchi

  • @Zomster123
    @Zomster123 2 роки тому +5

    Aata paryant cha sarvat boring katta.. Suresh Wadkar ha khup bore manus aahe..

    • @rohitkale3284
      @rohitkale3284 2 роки тому

      Nako bghu na m upkar ahet ka teva 😹

    • @Zomster123
      @Zomster123 2 роки тому +1

      @@rohitkale3284 upkar nahit, it is my right to express my opinion/views. Mi tula sangitale nahi baghu nakos mhanoon, tyamule tu pan mala sangu nako mi kay karayche te..

    • @rohitkale3284
      @rohitkale3284 2 роки тому

      @@Zomster123 haa okay 😹

    • @Zomster123
      @Zomster123 2 роки тому +1

      @@rohitkale3284 😁😁

    • @Narendrasingh-td7jc
      @Narendrasingh-td7jc 7 місяців тому

      You need to develop understanding to understand quality discussion. It's not your fault but it's your limitations

  • @Vikas_1.0
    @Vikas_1.0 2 роки тому +2

    आरे हा टकलू होता ना 😂 😂 😂, आजकाल कुणी पण केस लाऊन येतो

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 2 роки тому +6

    जातीवादी होती लता दीदी

    • @rohitkale3284
      @rohitkale3284 2 роки тому +7

      Ha svattahachya dharmacha garva astoch prattekala ani asayla pahijen

    • @abhisheknaik8798
      @abhisheknaik8798 2 роки тому +1

      @@rohitkale3284 barobar

    • @ajaypatil4083
      @ajaypatil4083 2 роки тому +1

      He kay sangayla pahije

    • @avinashbhujbal4035
      @avinashbhujbal4035 2 роки тому +11

      मला वाटतं इथे प्रत्यक्षात देवसुद्धा आला तर troll होईल ,इतके इथे स्वतः वर लता दिदिंमुळे अन्याय झालेले लोक आहेत असे कमेंट वाचून वाटते

    • @rohitkale3284
      @rohitkale3284 2 роки тому +6

      Yanna vatta marathi manus motha hou naye...tyane varshanu varsha bhika magavyat mhanun tr ashya comments ahet.