VAISHALI MADE | Singer (Sa Re Ga Ma Pa) | Interview by DR. ANAND NADKARNI, IPH | VEDH

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 879

  • @nitinpagedar1246
    @nitinpagedar1246 Рік тому +9

    वैशाली खरतर तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस, परंतु कर्तुत्वाने अतिशय मोठी आहेस म्हणून वैशाली ताई म्हणतो..अतिशय सुंदर आवाज आहे तुझा, तुझ्या आवाजाच्या जादूवर फिदा आहे..तू ज्या पद्धतीने जीवनाला सामोरी गेलीस आणि स्वकष्टाने इथवर पोहोचलीय त्याबद्दल तुझे खूप कौतुक आहे...तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळो.....धन्यवाद...

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Рік тому +24

    खरच भारी आवाज. ग्रेट. तुझा संघर्ष खुपच मोठा तरी स्वतःहातलं क्रिम जपलं. सुर आणि संगीतानी तुला समृद्ध केलं. अभिनंदन

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 Рік тому +10

    मी सुध्धा कार्यक्रमात गाते वैशली ताई मी तुझी खूप फॅन आहे मला तू खूप आवडतेस मी माझ्या शासकीय सेवेतून ऑफिसर म्हणुन रिटायर्ड झाल्यावर गाणे शिकले मला खूप लहानपणापासून आवड आहे गाण्याची

  • @urmilaapte8626
    @urmilaapte8626 4 місяці тому +1

    अप्रतिम मुलाखत.अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत रहा.यश नक्की मिळेल.कोशीश करनेवालोकी कभी हार नहीं होती।
    हे वैशालीने सिध्द करून दाखविले
    खूप खूप शुभेच्छा

  • @gscineentertainment4191
    @gscineentertainment4191 3 роки тому +9

    वैशाली ताई तुमचा आवाज खरच खूप छान आहे आणि एक गायिका म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे अशीच प्रगतीची शिखरे आपण नक्कीच सर कराल संगीतक्षेत्रात आपल्या सगळ्या मनोकामना लवकरच पूर्ण होतील जी एस सिने एंटरटेनमेंट तर्फे आपणास शुभेच्छा

  • @kalidasmitragotri4496
    @kalidasmitragotri4496 2 роки тому +3

    वैशाली ताई तुम्हांला माझे प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏 आशिर्वाद.....
    शंभरात एकच मुलगी भारी....
    आई वडिलांला मुलगी असावी, तर.
    वैशाली ताई सारखी,,, खुपच भारी...
    माणसाच्या जिवनांत परीत्थितीची
    जाणीव, काम करते असते...
    खरंच बरोबर च आहे...
    मला खुपच कौतुक वाटले!!!!
    कालिदास मित्रगोत्री, सोलापुर..

  • @arajdasharath894
    @arajdasharath894 3 роки тому +12

    वैशाली ताईंच्या सा रे ग म मधील गायन स्पर्धे साठी मी स्वत: माझ्या फोन वरून आणि मित्रांच्या फोनवरून १५ ते २० वोटींग केले होते.
    आणि ताई १ नं. ने जिंकल्या याचा मला खूप- खूप अभिमान वाटतो. खूपच गोड आवाज आणि छान गायन आहे ताईचं. 👌👌👌🌷🌷🌷🌷🌹🌹🌹

  • @ashokbedekar1664
    @ashokbedekar1664 3 роки тому +33

    अस्खलित मराठीत निर्दोष शब्दोच्चार करीत साहसाच्या सुरांनी दिलेली साद.
    "ठेचांना न कुरवाळता पुढे जायचं"!
    अनेक शुभेच्छा!!

  • @madhukarpradhan3997
    @madhukarpradhan3997 11 місяців тому +4

    वैशाली,खरंच तू जिंकली
    वंचितांना शिक्षणाचं दालन निर्माण झालं आणि तू अथांग आकाश कवेत घेऊन प्रगती केली.सार्थ अभिमान वाटतो.तुझ्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कल्पकतेला जय क्रांती, जय ज्योती, जय शिवबा, जयभीम. जय् लहू, जय मुक्ता साळवे

  • @roshanmahire2489
    @roshanmahire2489 3 роки тому +5

    vaishu tai प्रथमतः आपणास क्रांतीकारी जय भिम 🙏 ताई तुझा voice खुप छान आहे.. तु जेव्हा लता बाई मंगेशकर यांचे songs गातेस तर वाटचं नाय कि vaishu tai गातेय .... lord buddha blessed you....

  • @devidasmodak197
    @devidasmodak197 2 роки тому +4

    जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर, परिस्थिती कितीही कठीण असली,तरी साहसी व्यक्ती आपलं टार्गेट प्राप्त करतेच.हे वैशाली ताईंनी सिद्ध करून दाखविले.अभिनंदन,ताई.

  • @manoharandhale3661
    @manoharandhale3661 3 роки тому +10

    वैशाली माडे...खरोखरच गोड गळ्याची जिद्दी, साहसी गायिका आहे...या एकूणच धडपडीला...सलाम!👍💐💐💐

  • @sanghamitra4950
    @sanghamitra4950 3 роки тому +12

    वैशाली तु खूप मोठा संघर्ष करुन प्रगती पथावर जाण्यासाठी केलेले साहस आणि धाडस याला माझा मनापासून सलाम आणि तु अशीच पुढे जाऊन खुप मोठी गायिका हो हिच शुभेच्छा...

  • @sganesh777
    @sganesh777 3 роки тому +3

    वैशाली खरंच सांगतो खूप मनापासून ऐकलेली मुलाखत. मला खूप भावली तुझ आत्मकथन कोणत्याही माणसाने परिस्थितीला न लाजता सामोरे जायला पाहिजे हे तुझ्याकडून शिकायला मिळाले.

  • @subhashchikne6041
    @subhashchikne6041 Рік тому +3

    वैशाली जी आपण खूप छान गाता मला आपलं खूप कौतुक वाटते की आपण आयुष्यात खुप कष्ट करून आपण आज हे पद पटकावलं भगवंत आपल्याला अशीच प्रगतशील ठेवो अशी देवा चरणी प्रार्थना

  • @chandrahasballal6924
    @chandrahasballal6924 2 роки тому +18

    Vaishali your voice is just like GyanKokila Lata Mangeshkar Didi.
    You are next Future PlayBack Singer for Indian.Proud n Inspirer for Youngsters.

  • @handsomeboys-j3t
    @handsomeboys-j3t 2 роки тому +5

    वैशाली ताई, तुमचे मन जेवढे निर्मल सुंदर, तसेच तुमचा आवाज सुंदर आणि अप्रतिम आहे.
    तुमचा जीवनाचा प्रवास ऐकून, आमचे दुःख विसरलो.
    तुमच्या पुढ्याचा वाटचालीला शुभेच्या 🙏

  • @deepaswami6336
    @deepaswami6336 2 роки тому +4

    काय आवाज आणि सूर आहेत अंतःकरणाचा ठाव घेणारे हे सूर . मनाच्या गाभार्यात अगदी घट्ट बसलेत सतत घुमल्यासारखे वाटताहेत . शब्द सुचत नाहीत दिदी

  • @manishamalusare
    @manishamalusare 3 роки тому +12

    मी सुद्धा खूप कठीण परिस्थितीतून शिकले. गाणे हा माझा देखील छंद आहे. ग्रेट मॅम

  • @mahendrakedarkustipremimpk945
    @mahendrakedarkustipremimpk945 2 роки тому +34

    वैशाली ताई अतीशय सुंदर आवाज आहे तुमचा... एक नंबर.. महाराष्ट्र ची शान.. वैशाली ताई...🙏🙏🙏

    • @rajanivaidya7160
      @rajanivaidya7160 2 роки тому +3

      ताई तुमचा आवाज फार सुंदर आहे.

    • @madhurisalunke9793
      @madhurisalunke9793 Рік тому

      Tai tumchi mulakat ekli m kalwa. Yethe rahate MLA tumala pahaychi khup iccha ahe

    • @prabhakarkulkarni1115
      @prabhakarkulkarni1115 11 місяців тому

      खुपच छान आवडले धन्यवाद जयहरी

  • @chinmaykalmankar1404
    @chinmaykalmankar1404 3 роки тому +14

    अतिशय सुंदर आवाज.'कुलवधू'या झी मराठी वरील मालिकेचे वैशालीने म्हटलेले शीर्षक गीत आजही अंगावर रोमांच आणतं.

  • @bhaskarghumar3037
    @bhaskarghumar3037 3 роки тому +3

    ताई तु फार छान आहेस व तुझे वक्रत्व,तुझे डोळे, बोलन्याची शयली,आवाज,किती सुंदर वैशाली तु खरच दैवशाली आहेस सु संस्कारी आहेस शब्दात वर्णन करणे कठीन आहे

    • @suchitashrirao1488
      @suchitashrirao1488 3 роки тому +2

      Vaishali exllent अशीच पुढे जात रहा अमरावतीक्राच्या तुला खुप प्रेम शुभेच्छा

    • @suchitashrirao1488
      @suchitashrirao1488 3 роки тому +2

      अरे शब्द च संपले

  • @ashokkharat3036
    @ashokkharat3036 3 роки тому +3

    God bless you . ताईसाहेब तुम्ही खुप छान गाता . गरिबांच्या जिवनात अशाच गोष्टी घडतात.त्यातुन कस पुढ जायाला पाहिजे ते आम्हाला सांगितल याबद्दल धण्यवाद.God bless you .

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 Рік тому +10

    अतिशय सुंदर आवाज आहे लताबाईंना लाजवेल
    असा सुमधूर आवाज वैशाली बाईचा आहे धन्यवाद

  • @mahanteshkore364
    @mahanteshkore364 Рік тому +6

    आपल्या जिद्दी ला सलाम. फार फार शुभेच्छा. आपला आवाज सुंदर आहे. काही लोक आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत दाद देऊ नका. चांगले काम करत रहा.

  • @jayvanthapan4134
    @jayvanthapan4134 3 роки тому +20

    मनाला चटका लावणारी पण जिद्दीला खूप नवी स्वप्न देणारी मुलाखत .🙏👍

  • @aukumeshyou
    @aukumeshyou 4 роки тому +6

    वैशाली, खरचं ग्रेट आहेस, बिग बाँस मुळे तुझी प्रतिमा मलिन झाली होती कारण प्रेक्षक किंवा फँन ची इच्छा असतेच की समोरच्या कलाकाराने चांगलेच वागले पाहिजे, त्यामुळे मी पण थोडासा नाराज होतो. आज सगळी जळमटं दुर झाली आणी परत माझ्या मनावर राज्य करु लागलीस.
    खुप मोठी होशील. गणरायाचे आशिर्वाद आहेतचं. धन्यवाद वैशाली.

  • @deepakbiswas9714
    @deepakbiswas9714 4 роки тому +26

    She is the future of marathi playback singer....very nice voice..devine voice
    Wish u all the best

    • @arunamulherkar8436
      @arunamulherkar8436 4 роки тому +2

      फारच उद्बोधक मुलाखत!

  • @sheelagodbole3618
    @sheelagodbole3618 Рік тому +6

    गाण आणि बोलण दोन्हीत खूप गोडवा आहे. अभिनंदन. खूपखूप. शुभेच्छा ❤

  • @kashinathtayde9990
    @kashinathtayde9990 2 роки тому +5

    वैशालीताई 👌 आपला आवाज अति गोड आहे आपण असेच पुढे पुढे जात राहा

  • @gopalkoranne
    @gopalkoranne Рік тому +6

    लई भारी आवाज.. आम्हाला गर्व आहे, वैशाली तु विदर्भ तील गायिका आहेस.. खूप खूप सुंदर आवाज, अप्रतिम

  • @swatieevideos5620
    @swatieevideos5620 Рік тому +6

    खूप सुंदर ताई...बऱ्याच दिवसांनी काहीतरी नवीन ऐकून छान वाटलं...

  • @manjusharoy8433
    @manjusharoy8433 3 роки тому +13

    वैशाली खुप छान गाते. गोड आवाज आहे तुझा.अशीच गोड गोड गाणं गात जा. माझा आशिर्वाद आहे तुझ्या पाठीशी.

  • @aydivg
    @aydivg 3 роки тому +6

    खूपच छान. लढण्याची जिद्द, मेहनतीची तयारी आणि स्वर्गीय सुरांची साथ 👍

  • @vinayaknighojkar6801
    @vinayaknighojkar6801 3 роки тому +4

    वैशाली तुझ्या स्वभावातच फार गोडवा आहे.तुझ्या स्वरातच गोडवा आहे.तुझ्या श बदातच हिम्मत आहे.जिथे हिम्मत तिथेच किंमत.मस्त तुझे बोल.त्यावरून तुझी छान.सर्व काही छान.तुझ्या पुढील प्रवासास माझ्या प्रेमाच्या सुंदर शुभेच्या...

  • @Sardardidi
    @Sardardidi 3 роки тому +1

    ताई माझ्या बाबांच्या orchestra मधे गात होत्या. बाबा मला नेहमी ताई विषयी सांगतात.आधी contact करण खुप अवघड जायच कारण तेव्हा मोबाईल वगेरा काही नव्हत तर ताई च्या गावी १० te १५ दिवस आधी त्यांच्या घरी जाउन Orchestra च्या date देत होते. ताई निम्बोडा song खुप छान गात होत्या मला बाबा अजून ही सांगतात❤

  • @devlu1957
    @devlu1957 3 роки тому +4

    वैशाली जी इंटरव्यू के लिए धन्यवाद

  • @vpcoolvarun
    @vpcoolvarun 3 роки тому +14

    Proud of you for great singer in Marathi.
    Who sings with greatest singer Shreya Ghoshal and we could not differentiate voice in between two great singer.
    You have raised lot of expectations in kansens.

  • @arjunpat8l864
    @arjunpat8l864 5 років тому +12

    देवानं स्वर दिला तसं मण ही खुप दिल खूलास दिलं , परिस्थीतीशी झगडण्याची ऊर्मी दिली , विपरित परिस्थीती वर मात करत आई वडिलांना खुप समाधान लाभलं आसेल , धन्य ते माता पिता ,

    • @somkuwar7094
      @somkuwar7094 4 роки тому

      P

    • @sureshbhadange4276
      @sureshbhadange4276 3 роки тому

      देवाच्या व गणपतीच्या कृपेने म्हणणे म्हणजे ढोंगीपणा आहे.

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 11 місяців тому +2

    *_डॉ.आंबेडकर ही एक वैश्विक ऊर्जा आहे..!_*
    *_ती ऊर्जा निर्माण होणार नाही आणि नष्टही होणार नाही._*
    *_ती उर्जा फक्त एका पिढीतून दुसऱ्या पिढीत रूपांतरित होऊ शकते..!_*
    *जय भीम..!*
    *जय भीम हा भारताचा म्हणजेच भारताला सामाजिक आणि आर्थिक विकासात बदलण्याचा परवलीचा शब्द आहे..!*

  • @MeenaBoudhankar
    @MeenaBoudhankar Рік тому +8

    Great achievement Vaishali.. Proud of you and a great struggle
    Keep it up 👏🏻👏🏻👏🏻

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 2 роки тому +4

    वैशाली बौद्ध असुनही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा तिरस्कार करतांना दिसते
    गणेश भक्त दिसते
    असो घटनेमध्ये तिला तसे वागण्याचा अधिकार दिला आहे
    तुझा आवाज छान आहे
    तुझे कौतुक

    • @harshawardhangaikwad3812
      @harshawardhangaikwad3812 2 роки тому

      आपण कोणते शुद्ध बुद्धीस्ट आहात ते आधी बघा मग वैशाली ताईला नावे ठेवा.
      शेवटला कितीही झाले तरी धर्मांतरित राहणार तुम्ही लोक 👎👎👎

    • @pankajtapase358
      @pankajtapase358 7 місяців тому

      कलाकार कोणत्याच जाती धर्माचा नसतो.. मित्रा

  • @pradipwadkar44
    @pradipwadkar44 Рік тому +7

    अप्रतिम सुंदर आवाज वैशालीताई

  • @JayaMehere-wv2pc
    @JayaMehere-wv2pc Рік тому +2

    Khup chaan.tai I'm big fan of urs.......from daryapur

  • @sganesh777
    @sganesh777 3 роки тому +95

    ज्या लोकांनी डिसलाईक केलंय त्यांना एकच विचारतो, कधी अश्या परिस्थितीत जन्माला येऊन इतकी उंची स्व कर्तृत्वावर गाठणे तुम्हाला आयुष्यात शक्य झालंय का ?

    • @rameshbait2125
      @rameshbait2125 3 роки тому +2

      Ft

    • @shraddhanaik9531
      @shraddhanaik9531 3 роки тому +8

      कष्टाचं चीज झालं .तुच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार हे तु खरं करुन दाखवलंस.

    • @Yashhddjdjd9300
      @Yashhddjdjd9300 3 роки тому +1

      @@rameshbait2125 m

    • @ranjanamhase346
      @ranjanamhase346 2 роки тому +2

      Itaki pan chagala swabhav nahi ti gan hi ishavri den ahe ...mi pan kiti tari voot kele tila survatila tinech sangitale mi jikahi te mazya navrya mule an vijeti zalya var tyala sodun dila

    • @ushadalvi5711
      @ushadalvi5711 Рік тому +1

      ❤😊

  • @manikkamble9642
    @manikkamble9642 3 роки тому +7

    Very nice I am proud of Vaishali Tai . I like your voice very much . Go ahead . We are always with you .

  • @bhimraojadhav2636
    @bhimraojadhav2636 Рік тому +5

    She very very bright future n she will be successful in all respects. No doubt. God bless you Vaishali.

  • @chandrakantjadhav5272
    @chandrakantjadhav5272 4 роки тому +56

    जयभीम बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे सर्व बदल होत आहे आणि होणार आहे बाबासाहेब आंबेडकर ना विसरू नका हिचं अपेक्षा

    • @ashokloke7627
      @ashokloke7627 3 роки тому

      Ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp

    • @ravirajgaikwad6117
      @ravirajgaikwad6117 2 роки тому +1

      तिला देवाने गिफ्ट दिलं अस तिला वाटतंय

    • @sumansangle2340
      @sumansangle2340 2 роки тому

      By h qlv

    • @Edgyan
      @Edgyan 8 місяців тому

      तुझा जन्म पण बाबासाहेब यांच्यामुळेच झाला?

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 Рік тому +4

    एक नंबर वैशालीताई, तुमचा आवाज सुमधुर आणि सुरेल आहे🎉

  • @hanumanthdounde-sg7nu
    @hanumanthdounde-sg7nu Рік тому +1

    Vaishali Tai tumcha awaaz kiti sunder aahe De 4:45 v tumcha sobat aahe aajun tumala chan, chan . Program milude God blessed you.

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 3 роки тому +2

    वैशाली is great.... मला माहीत आहे तु शुन्यातून पुढे आली आहेस...

  • @aratikhairnar8009
    @aratikhairnar8009 3 роки тому +4

    वैशाली काय मधुर आवाज आहे तुझा आवाजा बरोबर तु पण खुप छान दिसते तुला खुप खुप शुभेच्छा.

  • @vivekraut2866
    @vivekraut2866 3 роки тому +9

    जे कुलवधू मालिकेला जे शीर्ष गीत खूप छान गायलेल ताई .❤ 😘

  • @pravintayade4713
    @pravintayade4713 2 роки тому +9

    Very nice interview...
    Apart from subject , I noticed the questions asked by host... very nice ...both of you ..
    Worth educational / academic syllabus value ..
    Very impressed..

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 Рік тому

    खडतर परिस्थितीवर मात करुन पुढे येणे हे खरोखरच खूप कठीण असते, परंतू, खडतर परिस्थितीमधील कोणतीही कटुता न बाळगणे हे त्याहून कठीण असते. यावरून ती व्यक्ती जनसामान्यांपेक्षा महान होते. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी, वैशाली यांना खूप खूप शुभाशिर्वाद!

  • @meghamokashi1779
    @meghamokashi1779 Рік тому +1

    फार सुंदर गोड आवाज.आयुष्यातिल खडतर प्रवास हिंमतीने लढत आज जे यश मिळवले आहेस ते निश्चितच कौतुकास्पद आहे.खूप खूप शुभेच्छा आपल्या संगीत प्रवासासाठी.🎉🎉🎉

  • @radhanair1101
    @radhanair1101 Рік тому +8

    वैशाली खुप खुप गोड आवाज आहे अशीच प्रगती करत झा अमचा आशिर्वाद आहेत धन्यवाद ❤❤

  • @ushagarje9313
    @ushagarje9313 3 роки тому +4

    मुलाखत घ्यावी ते आनंद नाडकर्णी सरांसारखी. Sir, तुम्हाला सलाम.

  • @sunielshirole1027
    @sunielshirole1027 3 роки тому +18

    Proud feeling Vaishali and her story !! All the Best and God Bless You Always Vaishali !!

  • @bhimsinggirase7420
    @bhimsinggirase7420 2 роки тому +3

    अप्रतिम मुलाखत , प्रेरणादायी

  • @vishnubhosale6504
    @vishnubhosale6504 3 роки тому +11

    We salute you Vaishali Tai.... you are proud of VIDHARBH.... 🙏

  • @ravindrawankhade3453
    @ravindrawankhade3453 4 роки тому +18

    वैशालिताई , ही coment तू वाचशिल की नाही हे मला माहित नाही परन्तु मी ह्या coment च्या माध्यमातून तुला सांगु इच्छितो की तुला जे काही मिळाले ते देवाने नाही तर " सावित्रीबाई फुले " नी दिले याचा विसर पडलेला दिसतो.

    • @sumantirpude9339
      @sumantirpude9339 Рік тому

      सावित्रीबाई फुले नी शिक्षणाची सुरवात केली व संविधान मूळे संधि मिळाली म्हणूनच आपण आहात.❤

    • @ashwinikamat2616
      @ashwinikamat2616 11 місяців тому

      Vaishaline je kahi milavlay te swakasharjit aahe, tila kuni kahi dilele nahi, ugich tichya kashanche shrey kunalahi deu naka.

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 6 місяців тому

      तिला दिलेला आवाज हा दैवाने दिला आहे, ना की कुणी मानवाने....

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Рік тому +3

    अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.
    पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.

  • @naveedihsan6617
    @naveedihsan6617 Рік тому +3

    Would that this interview was in urdu.her expressions are very interesting and amicable l listened complete interview with out understanding her language

  • @harilalsonar3747
    @harilalsonar3747 3 роки тому +11

    वैशू तुझ्या वाणीत माधुर्य आहे.भाषा खूप लाघवी आहे.

  • @vinodambhore5035
    @vinodambhore5035 4 роки тому +44

    वैशाली आपली बहिन आहे अप शब्द वापरू नाही आपली प्रतिक्रीया चांगल्या शब्दात त्या जय भिम ़नमो बुद्धाय

    • @laddhasun5964
      @laddhasun5964 3 роки тому +3

      Be universal

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 3 роки тому +2

      Vinod....Praryek veli swatacha dharm dakhvaychi garaj nahi..tumhi lok ase ka karta....ithe comment madhw he dalhvaychi haraj navti

    • @ramnathmedhane3310
      @ramnathmedhane3310 3 роки тому +1

      नाही चान्गल्या व्यक्ती साठी चान्गले च उद्गगार निघतात, जय महाराष्ट्र

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 роки тому +1

    वैशाली तुला गायन कला ईश्वर ने दिली। तुझी घरची परिस्थति अत्यंत नाजुक होतीं इतक असूनही तुम्ही पुढे गेलात।बर वाटत

  • @chandrahasballal6924
    @chandrahasballal6924 2 роки тому +3

    Very Very Melodious GogGifted Voice you got.Maintain it,never waste for nothing.Just Sing, Sing,N Sing a Lot.

  • @omkargovekar6895
    @omkargovekar6895 3 роки тому +1

    ताई खुपच प्रेरणादायी प्रवास....👍
    आमच्या गोव्याला तुमचा कार्यक्रम आयोजित करू.

  • @umakantkhubalkar4040
    @umakantkhubalkar4040 3 роки тому +5

    वैशालीचा अतोनात स्टृगल ,जिद्द फारच प्रेरक आहे।दुष्यंत म्हणतो 'कौन कहता है
    आसमान में सुराग नहीं हो सकता?
    इक पत्थर तो तबीयत से उछालो यारो।

  • @kalpanapalange5277
    @kalpanapalange5277 Рік тому +3

    Vaishali very amazing. Your voice is sooooo sweet. You are god gifted. Khupach chhan. Sureshji is the best .

  • @dineshsalve8406
    @dineshsalve8406 2 роки тому +9

    खूप छान आवाज आहे ताई तुझा आशीच पुढे जा आणि यशस्वी होशील तू पण आपल्या बाप बाबासाहेब आंबेडकरांना नको विसरू हीच विनंती करतो जय भीम जय शिवराय जय संविधान ❤❤

  • @kashinathtayde9990
    @kashinathtayde9990 2 роки тому +13

    नमो बुद्धाय👌👌👌 जय भीम... वैशालीताई आपला गोड आवाज आहे धन्यवाद अशीच प्रगती करत जा

  • @vikasnewase6939
    @vikasnewase6939 2 роки тому +5

    My favorite Female playback Singer 😊😊👏👏

  • @satishsawant8892
    @satishsawant8892 3 роки тому +5

    'Vaishali made' he nav mi aj aikle. & awaj kanavar padtach awadla. Nave mala bhavala. Manavar garud karun gela. Tu great ahes.

  • @vkfilms2794
    @vkfilms2794 2 роки тому +13

    Congratulations to you vaishali ji..👌🌹 you are the top star of singing area of film industry...👌🌹❤💐🌹👏👏👏
    Jai Bhim🙏💐🌹👏

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 4 роки тому +9

    खोटे काल्पनिक देव कधी पावत नाही.तुला सावित्रीबाई फुले पावली .

  • @atharvamore59clx59
    @atharvamore59clx59 Рік тому +2

    वैशाली ताई खुप छान आवाज आहेच पण त्याचबरोबर सकारात्मक विचार आहेत त्यामुळे तुझी दिवसेंदिवस उत्तम प्रगती होत राहो हीच ईश्वर सद्गुरू चरणी प्रार्थना

  • @chavdarbhojanchannel8098
    @chavdarbhojanchannel8098 3 роки тому +1

    Vaishali fan's👌👌👌👌
    Pinga g pori pinga
    Ghar more pardesiya👌👌👌👌👌👌👌👌

  • @surekhanikalje425
    @surekhanikalje425 Рік тому +7

    Very sweet voice vaishali.All the best for your future

  • @ankushpandit7268
    @ankushpandit7268 Рік тому +2

    अतिशय बिकट परिस्थितवर मात करून यशस्वी होण्यासाठी माढेताई एक प्रेरणास्रोत आहे. सलाम तुझ्या कर्तृत्वाला. जयभीम🙏🙏🙏

  • @ps9238
    @ps9238 5 років тому +46

    एक घोडचूक केलीस BB मराठींत गेली ..‌ते तुझं क्षेत्र नव्हतच ग . खुपच गुणी आहेस तू संगीत जगतेस तू ...

  • @vibhanshuramteke-227
    @vibhanshuramteke-227 2 роки тому +6

    Khup chan intro mam I am really inspired by you 🤗

  • @pritamkumarsarode6137
    @pritamkumarsarode6137 3 роки тому +4

    My favorite singer after than Alka Yagnik.... Vaishali tai you are great.. Keep it up...

  • @vimaltelang9054
    @vimaltelang9054 3 роки тому +2

    वैशाली मांगे तुझा आवाज जणू अगदी कोकीळे सारखा सुंदर मऊं आहे 👍👍

    • @akc9123
      @akc9123 Рік тому

      Made nav ahe tyancha

  • @sanjivanbhise6702
    @sanjivanbhise6702 2 роки тому +3

    I like your voice very much
    I always listens your songs
    Love you
    All the best

  • @ashokohal5340
    @ashokohal5340 3 роки тому +2

    Great Vaishali ji sundar mulakhat ghetli dhanywad

  • @vasantsande8644
    @vasantsande8644 5 років тому +9

    Singing sensation miss Vaishali, with her voice, has made this world beautiful and bountiful.

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 3 роки тому +4

    Vaishaliji ,Gariboke Kismatme
    Kya kya Likha Hai He Geet
    Purna Aikayachi Echha Aahe
    Take Care God Bless You 🌹🙏

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty 3 роки тому +4

    Ur my 😍fav singer of 20s , True struggler, hat's off, best👍 luck

  • @prabhasawai8716
    @prabhasawai8716 3 роки тому +15

    Woow your voice is excellent👌🌹

  • @mess8169
    @mess8169 2 роки тому +3

    Love from Khartalegaon ❤️ very nice Vaishali

  • @vasantpaturde4912
    @vasantpaturde4912 4 роки тому +16

    Salute to u Vaishali tai for ur struggle ,may be obstacle of poverty.Ur voice is GOD gift and may God bless you with fulfilling ur desire in Music industry. You are now celebrity and other fellows of Spa and sallon ,both hailing from small village of khar talegaon (Amravati.)

  • @gskadamgkforces7362
    @gskadamgkforces7362 4 роки тому +5

    Very nice and great Vaishali tai , i like ur strugale

  • @divyapai6243
    @divyapai6243 Рік тому +2

    Vaishali your voice is too sweet …proud of your fearless efforts to chase your dream …wish you all the success in your future journey ❤🎉

  • @minaashokkulkarni2992
    @minaashokkulkarni2992 3 роки тому +4

    We all marasrashtrians love u as our child for your grand success by your own efforts . BEST OF LUCK FOR WHSTEVER BEST U WSNT TO ACHIEVE. JAI HIND JSI MARARASHTRA.

  • @sanjaysshinde3006
    @sanjaysshinde3006 5 років тому +10

    वैशाली ताई तु 2007मधे सुरत ला आली होतीस तेव्हा तु हेच सांगितले होतेस छान तुझी इच्छा पूर्ण हो

  • @ashanaik2489
    @ashanaik2489 2 роки тому +3

    All the best in all your endeavours. God Bless You.

  • @pratimajadhav7636
    @pratimajadhav7636 Рік тому +7

    Vaishali,तुमची आयुष्याची कलाटणी सगळ्यांना स्फूर्ती देत राहील ....खूप छान आवाज आहे ❤

  • @leenakulkarni4050
    @leenakulkarni4050 5 років тому +18

    वैशाली अप्रतिम गाण साहस जिद्द कशी असावी हे उदाहरण लोकांना दाखऊन दिलस