Ranjit Nimbalkar| रणजीत निंबाळकर सरांना का मारलं ? धक्कादायक माहिती आली समोर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2024

КОМЕНТАРІ • 112

  • @akshayberad6841
    @akshayberad6841 5 днів тому +120

    त्या ताईचे शब्द ऐकून अंगावर काटा आला त्या नालयकला शिक्षा झालीच पाहिजे 😡

  • @kailasdamane2704
    @kailasdamane2704 3 дні тому +16

    जीव घ्यायला नको होता, एक दोन हाताने फटके मारले असते तरी चालला असता, हत्या नको करायला पाहिजे होती, प्रत्येक व्यक्ती ही कुटुंबासाठी प्रिय असते

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 5 днів тому +61

    TRP वाढवतात.मुलीला न्याय मिळून द्या

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 5 днів тому +57

    निंबाळकर सरांना कसा न्याय मिळेल हे पहिल्यांदा बघा

  • @user-kj1yk9km9z
    @user-kj1yk9km9z 4 дні тому +11

    काकडेला कुणीही पैरा देऊ नये,,❤❤❤

  • @kishormore3023
    @kishormore3023 4 дні тому +32

    गौतम काकडेला शिक्षा झालीच पाहिजे

  • @sachinshingadevlog
    @sachinshingadevlog 5 днів тому +36

    असा बैलगाडा मालक पुन्हा कधीच होणार नाही ❤

  • @rsgharge338
    @rsgharge338 3 дні тому +9

    अतिशय दुःखद व मनाला वेदना देणारी बातमी..
    निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 4 дні тому +11

    कठोर शिक्षा झाली पाहिजे 😢😢😢😢

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 5 днів тому +27

    जाहीर निषेध😢

  • @subhashsakunde6150
    @subhashsakunde6150 5 днів тому +21

    बैलगाडा प्रेमी झालेल्या घटनेची जाहीर निषेध करत आहे.

  • @AtulMadhavi
    @AtulMadhavi 4 дні тому +9

    ताई ला न्याय मिळालाच पाहिजे

  • @mishalsuryabhan2339
    @mishalsuryabhan2339 4 дні тому +9

    गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @subhashsakunde6150
    @subhashsakunde6150 5 днів тому +23

    गुन्हेगार कारवाई झालीच पाहिजे

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 4 дні тому +6

    गुन्हेगाराला माफी नाही शिक्षा झाली पाहिजे पाठीशी घालू नका

  • @rohanpawar1233
    @rohanpawar1233 5 днів тому +13

    100 टक्के मिळणार न्याय

  • @dilipwaghmare6547
    @dilipwaghmare6547 3 дні тому +5

    सध्या जग कुठे प्रगती करीत आहे आणि हे खुळे बैलगाडा शर्यत राबवित आहेत त्यातही गुन्हेगारीचे डावपेच खेळत आहेत. काय म्हणून भारी भारी कार मधून फिरताय. एवढं प्रेम बैलावर करता तर बैलगाडीतूनच फिरा ना.बैलांना राबवून त्यांच्या नावाखाली असे कृत्य करताना लाज नाही वाटत.

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 4 дні тому +9

    त्या दोन मित्रांची चौकशी हवी यानंतर पूर्ण खरा प्रकार बाहेर पडेल आता मॅडम पूर्ण सगळं सांगण्याच्या मनस्थितीत नाहीत

    • @SunilYadav-nf7gw
      @SunilYadav-nf7gw 4 дні тому

      ते दोन मित्र मीडिया समोर बोलत नसतात

  • @deepakkawathekar3292
    @deepakkawathekar3292 4 дні тому +10

    सापडला गौतम...केली अटक....✌️

  • @user-lj1ed5sp8r
    @user-lj1ed5sp8r 4 дні тому +8

    गौत्या ला ब्यान करा शर्यत क्षेत्रातुन

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 5 днів тому +5

    असे लय जण आहेत.

  • @prabhakaringale7690
    @prabhakaringale7690 4 дні тому +4

    बैल gada shayrtivar घातलेली बंदी ही योग्यच होती म्हणावे लागेल करण महाराष्ट्रात आतापर्यंत अश्या murderchya अनेक घटना घडल्या आहेत. गुंडगिरीचा वावर वाढला आहे.

  • @cpgodse6380
    @cpgodse6380 4 дні тому +13

    हे टग्यांच सरकार आल्यापासून सतत गोळीबार हौत आहे,भावपूर्ण श्रधांजली🎉🎉🎉

    • @gpengineers7159
      @gpengineers7159 4 дні тому

      बरोबर

    • @user-tw9xv4nd5w
      @user-tw9xv4nd5w 3 дні тому

      सरकार चा ह्या घटनेशी काय संबंध

  • @shubhangisurve6301
    @shubhangisurve6301 3 години тому

    ताई न्याय मिळालाच पाहिजे

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 дні тому +3

    जन्म ठेप झाली पाहिजे गौतम काकडे ला

  • @vishalshedge910
    @vishalshedge910 5 днів тому +8

    Goutam ek number nalayk manus God bolun vyapar karnara aani kaljat shirun kata kadnara nalayk manus.

  • @anil.bhagatbhagat1608
    @anil.bhagatbhagat1608 4 дні тому +4

    आता.ब्येल. गाडा.कमिटी.गेली.का.पळून.गेली.यांना.पण.अटक.करा.तेव्हा.गवतंम.काकडे.पोलिसांच्या.ताब्यात.येईल

  • @chandrakantnakade2856
    @chandrakantnakade2856 День тому

    निंबाळकर सरांच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही विनंती

  • @NikhilJagtap-e3v
    @NikhilJagtap-e3v 4 дні тому +1

    नववी b 31 डिसेंबर episode

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 5 днів тому +5

    Fashi zali pahije Gautam kakdela

  • @krishnathasurkar4160
    @krishnathasurkar4160 2 дні тому

    😢

  • @user-pv4nx2wn9i
    @user-pv4nx2wn9i 4 дні тому +1

    गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 4 дні тому

    न्याय मिळाला पाहिजे

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 2 дні тому

    जाहीर निषेध

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 3 дні тому +1

    Bad Home minister.

  • @nikhilkashid6791
    @nikhilkashid6791 4 дні тому +1

    He sagl jaudet gunegar sapdla ka te sanga

  • @vaibhavpatil4230
    @vaibhavpatil4230 3 дні тому +1

    हे सगळं माहीत आहे धक्कादायक काय ते सांग

  • @SandipNalwade-kk5wr
    @SandipNalwade-kk5wr 4 дні тому +1

    Navin kay

  • @pramodpatil3050
    @pramodpatil3050 13 годин тому

    जरा लवकर व थोडक्यात सांगा

  • @user-kb8hk8ek9l
    @user-kb8hk8ek9l День тому

    आरे हे माहीत आहे स्टोरी दुसर काय माहित आहे का ते सांग पाणचट काय सांगु नको बसत जाऊ यार नवीन काय असेल ते सांग

  • @vilaspawar8160
    @vilaspawar8160 4 дні тому +3

    बैलगाडा शर्यत बंद करा

  • @hanmantmane5234
    @hanmantmane5234 5 днів тому +8

    संघटना कुठे आहे

    • @Mathur00099
      @Mathur00099 4 дні тому +2

      Bs ek video banvla ki sir nit ahet zal gele ghri te pn tr jalayche sir vr rahul Bhai sodla na sagkyacha dolyat khupayche sir sacha manus 1 varshat charchet ala te pn hindkesari

    • @aditaykalamkar6494
      @aditaykalamkar6494 4 дні тому

      ​@@Mathur00099खरंच दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस राहूल दादा ऍडमिट करण्यापासून शेवट पर्यंत सोबत होते. सुंदर ला पण पुन्हा आणण्यासाठी खूप प्रयन्त केले दादा नि पण कायदेशीर प्रक्रिया करूनच सुंदर मिळेल

    • @soul_ashok783
      @soul_ashok783 4 дні тому

      हित पण आणली का राजकान तुम्ही संघटना काम करत आहे गौतम लहान माणूस नाही शरद पवार अजित पवार च माणूस आहे चांगला जवळचा टाईम लागेल पण माझ्या बहिणीला नाय मिळणार फक्त शर्यत मध्ये राजकारण नको please😢​@@Mathur00099

  • @dilipwaghmare6547
    @dilipwaghmare6547 3 дні тому

    सरकार या बाबतीत ठोस पाऊल उचलेल.

  • @ravindrashinde9794
    @ravindrashinde9794 3 дні тому

    Kay zhale te sang tula original mahiti sang

  • @amol-q2g
    @amol-q2g 4 дні тому

    Nay day,tumci trpe vadhau naka,

  • @amitpawar9435
    @amitpawar9435 5 днів тому +1

    .

  • @user-kz1rf2xz6c
    @user-kz1rf2xz6c 4 дні тому +2

    तुला काय माहित असलं तरी सांग

  • @jaydeepchavan785
    @jaydeepchavan785 4 дні тому +2

    Baill gada Band kra he as honar asel tr

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 4 дні тому

    Ajun kiti lokaanche ghara fodle asnaar ya guldasta valya Gautam kakde ne

  • @ferozshaikh7416
    @ferozshaikh7416 4 дні тому +1

    Arre baba tu tech sangat ahe ti divas tech aikt ahe Kara baba ky tari

  • @akshayzankar6995
    @akshayzankar6995 4 дні тому

    Shant ani sanyami navhte sir... Ek parkhad ani rokhthokh vyaktimatva hota te... Thoda abhyas kara video banavnya adhi 🙏

  • @ankeshchavan608
    @ankeshchavan608 4 дні тому +1

    Zaley kay ani aikvtoy kay

  • @AagriRTsharyatpremi
    @AagriRTsharyatpremi 3 дні тому

    बैल गाडा संघटनेने ही केस हातात घ्यावी

  • @nitinkanade8098
    @nitinkanade8098 3 дні тому +3

    बंदी आणा बैलगाडी शर्यतीला किंवा बक्षीस बंद करा मग करू द्या शर्यत

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 День тому

    Kadachit baillachi haay asel saglya na te bichare muke prani bolt nahit mhanun tyna rabun ghetat lok🙏😔

  • @meghachavan2809
    @meghachavan2809 4 дні тому

    Phasichi shiksha kara

  • @bhagwaniinge8335
    @bhagwaniinge8335 4 дні тому +6

    बैल गाडा शर्यतीवर बंदी आणलीच पाहिजे म्हणजे यातून उद्भवणारे रणजित निंबाळकर जो प्रसंग ओढवला असे प्रसंग घडणार नाहीत . एकदरीत बैलगाडा शर्यतीवर कायमची बंदी घातलीच पाहिजे .
    जातिवंत खिलार जनावरे पैदास करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले पाहिजे प्रोत्साहन दिले पाहिजे मात्र बैलगाडा शर्यत बंदी झालीच पाहिजे .

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 4 дні тому

    या घटनेतुन हे समजत की. मापापेक्षा जास्त बोलू नये.....
    सरांला श्रद्धांजली 💐💐💐

  • @Bhausaheb1973
    @Bhausaheb1973 4 дні тому

    Tya la fashi lavkar dya

  • @AnilChavan-vc3tc
    @AnilChavan-vc3tc 4 дні тому

    To kon jari jahagirdar asla tri tyala siksha hi jhali pahije

  • @user-ye2xx5gc6c
    @user-ye2xx5gc6c 3 дні тому

    Only Bakasur

  • @ashokdeshmukh3666
    @ashokdeshmukh3666 4 дні тому

    Tech tech sangtoy rao mudyach bol

  • @AmitPatil-tv2tj
    @AmitPatil-tv2tj 8 годин тому

    आरे बाबा नवीन काहीतरी माहिती दे हे सगळं इकडून तिकडून गोळा करून तेच तेच आम्हाला सांगू नको टायटल काय तुझी माहिती काय लाईक कमेंट साठी करू नको हे सगळं जून झालं

  • @rjeditor389
    @rjeditor389 4 дні тому +1

    Bailgada Sheraton band kara

  • @rajeevsant7256
    @rajeevsant7256 5 днів тому +3

    Bail gadyacha faltu khel adhi band kara. Mukya pranyacha chhal kelyawrar ya peksha wait Kay honar?

    • @user-pb5ry9kk6w
      @user-pb5ry9kk6w 5 днів тому +1

      Tumhi kahi pan naka comment karu

    • @user-pb5ry9kk6w
      @user-pb5ry9kk6w 5 днів тому +2

      Aamhi kashya padhtine bail sambhalto he baga kahi lokanmule saglyana nave naka tevu

    • @SwapnilT6300
      @SwapnilT6300 5 днів тому +6

      Are Lavdya hi muki janavar jevha kattal khanet marli jatat tevha tumhi kuthe asta....aj sharyat chalu zali mhanun kiti bailanche jiv vachlet...

    • @ashoknan1111
      @ashoknan1111 4 дні тому

      तु येडझवा आहे का, शांत बस जरा

    • @vijayshid9218
      @vijayshid9218 4 дні тому

      ​@@SwapnilT6300👍👍👍👍👍

  • @sangitapatil8597
    @sangitapatil8597 4 дні тому

    Baramatichy mantree kute gala atta taai ani dada ani vhini

  • @sachinmhade868
    @sachinmhade868 4 дні тому

    Tula kay mahit ahe ka.....उगाच नको ते टायटल ठेवून trp vadvtoy...

  • @SandipNalwade-kk5wr
    @SandipNalwade-kk5wr 4 дні тому +1

    Bakwas

  • @anandsonawane7105
    @anandsonawane7105 5 днів тому +1

    Gautam ka Ghar se bahut

  • @user-ye2xx5gc6c
    @user-ye2xx5gc6c 3 дні тому +1

    Kahi honar nahi Gautam ahe paisewala sutnar to bagha