खूप शिकलो या interview मधून कष्ट किती घेतात, अपयश आणि आयुष्यात सतत नवीन नवीन शिकत राहील पाहिजे...खूप छान मुलखात... सगळे कलाकार खूप छान आहेत.. आणि हे यशाच्या शिखरावर असून सुद्धा खूप down to earth आहेत...superb show. Khu
नाटकाला प्रयोग का म्हणतात ह्याचं इतकं सुंदर उत्तर कधीच ऐकलं नव्हतं तसा कधी विचारच केला नव्हता की नाटक चुकू शकत कोणत्याही क्षणी म्हणून त्याला प्रयोग म्हणतात.. छान होता पूर्ण भाग
Samirdada, rohit, vanita, rasika tumhi ji comedy karta tyamula aamhi nehmi hasat rahato, aamhala energy milte. Mala kahi stress aala tar mi hasyjatra baghte. Samirdada cha prtek episode mi 50vela tari pahila asel. Dhnywad 🎉
तुमच्या सगळ्यांकडून आज खूप शिकलो . सर तुमच्या सारखी चांगली लोक खुप कमी आहेत. आणि समीर दादा तुम्ही जे प्रयोगाच उदाहरण ते एकदम बरोबर आहे हे बेसिक बऱ्याच लोकांना माहीत नाही आज ते महिती पडल
समीर चौगुले तुम्ही प्रयोगाला न जाऊन गेलेली आई परत येणार नव्हती.पण तुम्ही प्रयोग केलात ह्याचा गेलेल्या आईला नक्कीच समाधान देणारा असेल.कारण कलाकार मुलाने आपल्या व्यवसायाशी इमान राखले..हे एक समाधान असत.आई सतत असतेच हो सोबत.तिचे आशीर्वाद असतातच.
Sameer Chougule should be a sensitive person. It looks like he has pains which he ventilates out with his performance and make laugh. In few years people might see him as an institution. He is a genuine person who speaks truth. I wish to meet him but do not have the connection.Rightly said social media wastes time. Rasika was shown her destiny years ago buy an unseen power when she has mentioned about dark screen. Maharashtrachi Hasya Jatra has brought happiness in lives of many many people. Rightly said by Sameer drama is in foundation of people of the state. It is very true. And actors are sooooo genuine. They work very very hard everyday. Respects for all of them. A divine power has worked behind Hasya Jatra by bringing in such talented actors. Thats why they are loved,appreciated by people around the globe. And when it happens, definitely that divine power is working around the globe since aeons. These talented actors are selected by that Universal divine power.
MHJ ची पूर्ण टीम काहींना काहीं छान अनुभव देत असते आम्हीं दुःख विसरून हसत असतो असेच पुढेही आयुषयभर हसवत राहावे हा शो कोणीही सोडून जाऊ नये ही आमची कळकळीची विनंती आहे ❤❤I love हास्य जत्रा ❤❤ 🙏🙏🤟🤟👍👍❤️❤️
सर्वांची हास्य नाटूकली सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना टेन्शन मुक्त करते,सर्वांचे कौतुक
खूप शिकलो या interview मधून कष्ट किती घेतात, अपयश आणि आयुष्यात सतत नवीन नवीन शिकत राहील पाहिजे...खूप छान मुलखात...
सगळे कलाकार खूप छान आहेत..
आणि हे यशाच्या शिखरावर असून सुद्धा खूप down to earth आहेत...superb show.
Khu
नाटकाला प्रयोग का म्हणतात ह्याचं इतकं सुंदर उत्तर कधीच ऐकलं नव्हतं तसा कधी विचारच केला नव्हता की नाटक चुकू शकत कोणत्याही क्षणी म्हणून त्याला प्रयोग म्हणतात.. छान होता पूर्ण भाग
Mukta barve ne pan khup vela sangitale ki Natak la prayog ka mhantat
👍
😮
What a thought process Sameer Dada has!! Keep your indomitable spirit alive!! Huge fan of all the actors and actresses..
अप्रतिम उत्तरातुन प्रामाणिक पणा व उत्साह हा सामुदायिक कामातून दिसण्यासाठी तुमच्यातील एकी असल्याने ते दिसुन येते.
Samirdada, rohit, vanita, rasika tumhi ji comedy karta tyamula aamhi nehmi hasat rahato, aamhala energy milte. Mala kahi stress aala tar mi hasyjatra baghte. Samirdada cha prtek episode mi 50vela tari pahila asel.
Dhnywad 🎉
Hands up to all.best explanation.
So down to earth.. सगळ्या कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤
तुमच्या सगळ्यांकडून आज खूप शिकलो . सर तुमच्या सारखी चांगली लोक खुप कमी आहेत. आणि समीर दादा तुम्ही जे प्रयोगाच उदाहरण ते एकदम बरोबर आहे हे बेसिक बऱ्याच लोकांना माहीत नाही आज ते महिती पडल
खुपच सुंदर सवाद zalet खुपच बरे वाले मि आपल्या सर्व timcha khup motha fyan आहे आपनास लाख लाख शुभ कामनाएं
समीर चौगुले तुम्ही प्रयोगाला न जाऊन गेलेली आई परत येणार नव्हती.पण तुम्ही प्रयोग केलात ह्याचा गेलेल्या आईला नक्कीच समाधान देणारा असेल.कारण कलाकार मुलाने आपल्या व्यवसायाशी इमान राखले..हे एक समाधान असत.आई सतत असतेच हो सोबत.तिचे आशीर्वाद असतातच.
Kalakar hon soppa nasat hech khar
रसिका म्हणाली तसं सिरीयल मध्ये त्या त्या नवीन कलाकाराचे नांव ओळख म्हणून द्यायला हवी. जी पूर्वी देत होते. प्रेक्षकांना नक्की उत्सुकता असतेच.
Sameer Chougule should be a sensitive person. It looks like he has pains which he ventilates out with his performance and make laugh. In few years people might see him as an institution. He is a genuine person who speaks truth. I wish to meet him but do not have the connection.Rightly said social media wastes time.
Rasika was shown her destiny years ago buy an unseen power when she has mentioned about dark screen.
Maharashtrachi Hasya Jatra has brought happiness in lives of many many people. Rightly said by Sameer drama is in foundation of people of the state. It is very true. And actors are sooooo genuine. They work very very hard everyday.
Respects for all of them.
A divine power has worked behind Hasya Jatra by bringing in such talented actors. Thats why they are loved,appreciated by people around the globe. And when it happens, definitely that divine power is working around the globe since aeons.
These talented actors are selected by that Universal divine power.
खरंय..विनोद निर्मिती करताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून करावी लागते.ही कसरत आहे खरी.
कोणाच्या डोक्यात येणार नाही असे विषय घेता याचे ही कौतुकास्पद
Hasya jatra all team member always name garav more all interview he is truly star
MHJ ची पूर्ण टीम काहींना काहीं छान अनुभव देत असते आम्हीं दुःख विसरून हसत असतो असेच पुढेही आयुषयभर हसवत राहावे हा शो कोणीही सोडून जाऊ नये ही आमची कळकळीची विनंती आहे ❤❤I love हास्य जत्रा ❤❤ 🙏🙏🤟🤟👍👍❤️❤️
🎤🎧🙌👌 "टिचर प्रणाम, बहुतहीं असलमें ट्रॅक आपनें हमें गाना और साथमें संगीत का सुर भीं सिखाया है! धन्यवाद...!"
Rasika aani Samir ekdam original bolataat...vani aani savatya thoda banawat bolataat😊
समिरजी आपले कुटुंबीय कोरोना मधे हॉस्पिटलमध्ये .....
खूप हृदयस्पर्शी
वनिता खुप छान काम फारच चांगले करतेस
खूप छान interview ❤❤😊
खूपच छान मुलाखत 🌹🌹
PROUD AS A ME MARTHI, I AM SHAMRAJ FROM KUWAIT
सुरूवातीला रोहीत मानेचे उच्चार स्पष्ट नव्हते, पण आता बेस्ट म्हणजे बेस्ट म्हणजे बेस्ट असतय.
खुप छान 👌
SUPERB INTERVIW❤
तुम्हा सगळ्या कलाकारांना नमस्कार खुप मेहनत घेत आहात ओमकार भोजने परत आले तर बघायला आवडेल
❤❤❤
खूप छान कार्यक्रम!
All actors do good work
रोहित भावा तू एक नंबर
👍👍👌👌
रसिका मॅम तूम्ही खूप छान आहात ❤
superb
मराठी कलाकार रंगमंचाला देवुळ मानतो हे हया कलाकारांना बघुन अभिमान वाटतं.
सर्वांनी शूज खाली काढले आहेत.
Te undir manjar pakdingo gana kontya ganyavarna ghetlay?
रस्सा मंद बदक लई भारी !!!!!
Samir sir Rohit mane best
Sameer sir experience speak
मोटी वनिता समीर chi चार्ली चैपलिन
रोहित कोल्हापुरी भाषा भारी
काय समजला रत्नागिरी भाषा pan अपान सरवानी महाराष्ट्र चे दर्शन भी वेड लावले ❤
रसिका pan फअरच उत्तम
समीर चौगुले यांना एनर्जि बद्दल मानलं पाहीजे.
Dil dosti duniya serial madhe kahi episode madhe savatya sudha hota. Ani Rashika kar kavalya chi paggu hoti.😂
गौरव मोरे पण हवा होता
ताल मधलं की दिल से मधलं गाणं?
सावत्या rock
Pahila episode kontay?
Shubhedar team cha hota
@@knowledgeaddon9150 ok thanks
सावत्या म्हंजी सावत्या म्हंजी सावत्याच हाय !!!!!
Thukrat balish vinod❤
या सगळ्यात प्रथमेश आणि श्रमेश हेच फक्त टुकारैत. बाकी सर्वजण एकदम ओक्के !
सर्व कलाकार भारीच ,पण वनिता अकारण हसते ,ते कृत्रिम वाटते
तेच तेच बघायला कंटाळा आलाय
Prabhakar morencha naav visaralaat sagale
लोचन मजनूच्या टकलावर आज चार चाॅंद दिसत होते !!!!!
He सगळे पकाव टाइप आहे 🙏खरं बोला 🙏
Vanita hi koli ahe ti khoop masli khate rasika konkan chi ahe ani khoop mashe khate chaan
Mi tar fakt rohit mane sathich pahte
समीर ज्ञानी बाबा........ आता कळतंय डोक्यावरचे का गेले
Aami vishay deu shakat nahi ka?
Rasika la gaurav brobr bola hota mand badak comedy vr hasayla yet nhi tichya 😂😂😂
ठिवsssss फोन !!!!! 📞📞📞📞📞
Gaurav hi kami janvate
Hyancha pan interview 😂