Haasya Samraat Samir Choughule on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • Watch Samir choughule on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Pitara by Isha Thakur
    Contact: +91 90110 01525
    ...
    / pitaaraexclusivehandcr...
    2. Shailee by Janhavi
    Contact: +91 98810 21033
    / shaileedesigns2020
    ...
    "Shailee by Jahnavi" is a brainchild of an interior designer by profession. The brand was conceived out of the simple thought of making a space more relatable, cozy and something you can call "your own"...
    It is a concoction of ideas which are translated into beautiful hand painted home decor products to enhance you space.
    3. Dr. Urmila Apte
    Contact: +91 98909 18470

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @samirchoughule8395
    @samirchoughule8395 2 роки тому +762

    सर्वांचे मनःपूर्वक आभार.. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा हाच माझा आशीर्वाद..खूप खूप प्रेम

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +135

      समीर या यशावर आणि शुभेच्छावर तुझा हक्क आहे....तो हक्क मिळविण्यासाठीचे कर्तव्य तू नेहमीच प्रामाणिकपणे करत आला आहेस आणि करत राहशील याची खात्री आहे.

    • @shwetaghag8129
      @shwetaghag8129 2 роки тому +1

      आमच्या शुभेच्छा कायमच राहणार तुमच्या सोबत् सर... कारण तुम्ही खुप् छान काम करत आहात आणि असेच करत राहाल याची खात्री आहे आम्हाला....🌹🙏🏻❤️

    • @siddhipawar8307
      @siddhipawar8307 2 роки тому +3

      I was really waiting for this. Thankyou

    • @rohitjadhav7961
      @rohitjadhav7961 2 роки тому +1

      @@SulekhaTalwalkarofficial Magchya week che winners nahi sangitale tumhi..jar gifts dyayache nasatil tar competition thevata kashala ..khup chukiche aahe...Nishedh 😔😔

    • @mrunalidodke1947
      @mrunalidodke1947 2 роки тому

      Sir tumhi khup chan acting krta

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 2 роки тому +15

    अजून 4-5 तास ऐकायला नक्कीच आवडलं ताई...वेळ कसा निघून गेला कळलं नाही...एक एक शब्द ,वाक्य लक्ष वेधून घेत होते... काय आणि कितीतरी शिकवून गेला हा माणूस...किती तरी वेळा अंगावर शहारे आले...सुलेखा ताई , तुमचे अगदी मनापासून आभार...इतकी छान 'ट्रीट' दिल्याबद्दल...

  • @shobhahattangadi2903
    @shobhahattangadi2903 2 роки тому +15

    'रंगभूमी ही आपली आई आहे, आपल्यावर ती जे संस्कार करते ते आयुष्यभर साथ देतात' ...अतिशय सुंदर उपमा. समीर चौगुलेंना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 роки тому +3

    मा.समीर जी ; छान मुलाखत; खूप प्रामाणिक, सच्चे विचार हसत खेळत मांडलेत ; छान वाटलं.😊🙏
    माँ अन्नपूर्णा देवींना पाहण्याची त्यांच्या घरात ; त्यांच्यासाठी; त्यांच्यासमोर सतार वादन करण्याची ; त्यांच्याकडून प्रशंसा मिळवण्याची फार म्हणजे फार दुर्मिळ संधी मला मिळाली.त्यानंतर वीस वर्षांनी माझ्याकडून देवानेच जणू माँचे चरित्र अनुवादित करून घेतले अशी माझी प्रांजळ श्रद्धा आहे.
    माँ अन्नपूर्णादेवी ; खरोखर देवी सरस्वती च होत्या. आपण पुस्तक नक्की वाचावे. ही विनंती 😊🙏🎶🕉️🎵

  • @minakshi4121
    @minakshi4121 2 роки тому +16

    समीर चौगुले... अतिशय प्रामाणिक, मेहनती आणि सच्चा कलाकार..!!!
    त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच सदीच्छा्.. ✌✌

    • @shirishsane7182
      @shirishsane7182 2 роки тому

      समीर चौगुलेची मुलाखत ऐकून खूप छान वाटले , तसेच आपण जे सहज हसतो ते हास्य निर्माण करण्यासाठी या कलाकाराना किती मेहनत घ्यावी लागते हे समजले .याबरोबर याच हास्य जत्रेने आधीच असलेल्या पण आता आणखी "दील के करीब "आणलेल्या प्राजक्ता माळीला ऐकायला व पाहायला आम्हाला आवडेल.

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 5 місяців тому

    Sameer Chaugule is very talented & transparent....thanks Sulekha .....nice interview as usual...

  • @mansideshpande5177
    @mansideshpande5177 2 роки тому +47

    Egarly Waiting...my favorite actor..writer...very very adorable personality...यांच्यामुळे lockdown सुखावह झाला...👏👏

  • @savitamhaskar8850
    @savitamhaskar8850 2 роки тому +1

    Sulekha mam superb interview ..and u look Preity as usual ❤️

  • @ashwinigogate7467
    @ashwinigogate7467 2 роки тому +88

    आम्ही देवाचे आभार मानतो की देवाने तुमच्या सारखे जबरदस्त कलाकार आणि त्यांची कला पाहण्याचि संधी आम्हाला दिली.... खूप खूप धन्यावाद आणि खूप खूप शुभेच्छा !!

  • @satishwagh2388
    @satishwagh2388 2 роки тому +1

    Fantastic!! It's really 'Dil ke kareeb' sulekha...great job,👍👊

  • @themaverick4992
    @themaverick4992 2 роки тому +33

    I m a mallu born and bought up in thane, i really feel i m lucky that in school we had a marathi subject, bcoz of that now my marathi is as fluent as a marathi person, Mhj bagoon sagla punches mi khup majene samzu shaktho ani khup enjoy kartho, jai Maharashtra🚩🙏

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому

      So nice of you

    • @themaverick4992
      @themaverick4992 2 роки тому

      @@SulekhaTalwalkarofficial Thnx madam, so kind of u to reply 🙏🏻

    • @bhagvaraj9527
      @bhagvaraj9527 Рік тому

      Mam tumhi kasauti zindagi ki madhe kam kelay ka old vali.... Mi 6th la hoto tevha.... Khup avdaychya tumhi mala❤

  • @savitamhaskar8850
    @savitamhaskar8850 2 роки тому +2

    Haasya jatra is the only show which I watch on you tube...sameer sir superb actor ...want to see your courier graph up only ...wishing from heart....may God bless u sir

  • @san9347
    @san9347 2 роки тому +58

    Thank you for this come back of flow.. त्यासाठी कलाकार आणि सुलेखा ताई दोघांचे आभार..
    सुरुवात आणि शेवटचा पंच 😂😂
    शाळेला इतक्या लांब प्रवास करणे, स्वतःच्या मरणावर skit करणे, लेखकाला समाधान मिळते मानधन नाही हे सहजतेने सांगणे..जमिनीवर असण्याची कितीतरी लक्षणे खूप काही शिकवून गेली..
    सुलेखा ताई त्यांना शेवटी दिलेला आशिर्वाद अंगावर काटा आणणारा होता..कित्ती मस्त मुलाखती घेता..खूप धन्यवाद..
    सध्याचे लेखक म्हणून ग्लॅमरस असलेले नाव अरविंद जगताप आणि लेखक जातीला ग्लॅमर मिळवून दिलेले नाव गुरू ठाकूर यांना ऐकायला आवडेल.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +1

      आभार आणि धन्यवाद

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 2 роки тому

      Beautiful interview, best wishes and many blessings to both of you from retired employee of mumbai port trust shri sachin chandrakant potdar andheri west mumbai🙏

  • @tejalkhanolkar2027
    @tejalkhanolkar2027 Рік тому +1

    सर्व प्रथम सुलेखा तळवलकर तुमचे मनापासून आभार.तुम्ही समीर चौघुले सरांना बोलवल्याबद्ल. तुम्हा दोघांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏. आज समीर चौघुले आम्हाला नव्याने समजले. एवढे यश संपादन करूनही त्यांचे पाय जमीनीवर आहेत. तुमच्या खूप सुंदर गप्पांमध्ये रंगून गेले... समीर सर असेच घवघवीत यश तुम्हाला यापुढेही कायम मिळत राहो हीच सदिच्छा. खूप खूप धन्यवाद

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 2 роки тому +8

    प्रामाणिक ,सच्चा कलाकार. विशेषतः कार्टूनसाठी घेतलेली मेहनत खूपच प्रेरणादायक ठरली. अजून यशस्वी होण्यासाठी भरभरून शुभेच्छा.

  • @youyogee
    @youyogee 2 роки тому

    वाह मस्त !!! सुंदर गप्पा...
    समीर जी झक्कास..
    सुलेखा तुम्ही एकदम मस्त..
    जिंदा दिल...

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 2 роки тому +12

    क्या बात है…समीर चौगुले हा अतिशय प्रतिभावान कलावंत…अत्यंत down to earth… विनोदाचा बादशहा !! आम्ही पण रोज रात्री त्यांच्या कार्यक्रमाची वाट बघतो.. व ते परत परत नंतरही बघतो…lockdown चा काळ यांच्यामुळेच तर सुसह्य झाला🙏🙏

  • @pankajmarchande4755
    @pankajmarchande4755 2 роки тому +1

    समीर चौघुले सर,
    तुम्ही सदैव महाराष्ट्राचे असेच मनोरंजन करत राहा आणि सर्वांना हसवत राहा, ही तमाम जनतेकडून विनंती आहे आणि तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🙏

  • @swatijamkar2057
    @swatijamkar2057 2 роки тому +21

    फारच छान कलाकार,लोकांना हसवने सोपें नाही तसेच स्वतः बद्दल इतके प्रामाणिक राहून बोलने अवघड आहे.एक उत्तम माणूस च फक्त हे करू शकतो🙏👏

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 Рік тому

    Great. I couldn’t see Hasya Karra due to my schedule but now will see it. I like Vishakha. Now I liked Sameer also.

  • @asmiarvind8745
    @asmiarvind8745 2 роки тому +41

    Yeyyy, looking forward to have a blast 👏👏👏👏👏👏
    जावे गप्पांच्या गावा 😁

  • @vidyajoshi6118
    @vidyajoshi6118 Рік тому

    खूप सुंदर मुलाखत झाली. इतकी साधी, positive व्यक्ती. उत्कृष्ट गायिका, अभिनेत्री. सुलेखा thanks a lot for inviting her in your show

  • @anonymousz1916
    @anonymousz1916 2 роки тому +36

    Please interview each and every member of Maharashtrachi Hasya Jatra. Love your format of interview, want to hear all of their journeys. Thank you for keeping us rooted to our culture for those living outside India.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 9 місяців тому

    Sameer ji you are simply great .God bless you.

  • @mandarjoshi5713
    @mandarjoshi5713 2 роки тому +15

    किती सुंदर! मजा आली. आणि डोळ्यांत पाणीसुद्धा. खूप छान.

  • @komalparanjape135
    @komalparanjape135 2 роки тому

    बापरे ! इतके सारे गुण..
    खूप मजा आली ऐकताना. धन्यवाद सुलेखा ताई

  • @anitamore9244
    @anitamore9244 2 роки тому +18

    सुलेखा जी तुम्ही आज अशा माणसाला मुलखात घेण्यासाठी बोलावले आहे तो खरच देवमाणूस आहे .काय ते त्याचे विनोद .अप्रतिम.खूप सहजता आहे त्याच्या विनोदामध्ये.जितके बोलू तितके कमी आहे.स्वामी चे आशिर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 5 місяців тому

    Chaugule you are just outstanding...great artist...

  • @Sanket_Parab
    @Sanket_Parab 2 роки тому +22

    This is not only interview..it’s a Motivational Video for your entire life and career..
    Thank you so much for bring “him” front of us.

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 Рік тому

    अप्रतिम कार्यक्रम
    Very inspiring sameer dada

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 2 роки тому +8

    खूप खूप धन्यवाद सुलेखा ़़़़़ या अवलियाशी भेट घडवल्याबद्दल ़़़़ समीर चौघुलेंचे तर आम्ही कृतज्ञ आहोत ़़़ खळखळून निखळ हसण्याची संधी त्यांच्यामुळे मिळते आणि त्यामुळे हल्लीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तब्येत चांगली राहते 😂🤣 त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो ही प्रार्थना 🙏

  • @shmalpatnkar1020
    @shmalpatnkar1020 2 роки тому

    सुलेखा ,समीर चौघुले यांची मुलाखत खूप अप्रतिम घेतलीत.....समीर सरांबद्दल मी लिहिणार ! अमितजी आणि लतादीदी ज्यांच्या चाहत्या आहेत ....ह्यातच समीर सर किती ग्रेट आहेत हे जगाला कळले आहे.मी तर अख्ख्या हास्य जत्रेची मोठी चाहती आहे.मी खूप टेन्शन मध्ये असले तर मोबाईलवर हास्य जत्रा बघते.तेच माझ औषध आहे.समीर सरांचे सचिन तेंडुलकर ,अमित जी आणि लता दीदी दैवतं आहेत तसंच समीर सर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहात.ही मुलाखत मनामधे खूपवेळ राहणार आहे सुलेखा जी अशाच छान माणसांच्या मुलाखती बघायला मी उत्सुक आहे ...

  • @praneshmokashi_vlogs
    @praneshmokashi_vlogs 2 роки тому +36

    That's very exciting...
    Pls invite vishakha subhedar mam also on Dil ke kareeb

  • @Radhika_70
    @Radhika_70 2 роки тому

    हास्यजत्रा हा एक नितांत सुंदर कार्यक्रम आहे.समीर तुम्ही असंच लिहीत रहा आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे ज्यांच्या भावना दुखावतात अशा विनोद न कळणाऱ्या लोकांचा विचार नका करू. ज्या तुमच्या पंचवर आर्टसच्या लोकांनी आक्षेप घेतला त्यांना त्यातला खरा विनोद समजलाच नाही. अतिशय सुंदर प्रहसन होतं ते.कालचं सुमेधा नाईक बरोबरचं प्रहसन सुध्दा खूपच छान होतं. तुम्ही असेच सर्वांना हसवत रहा.हास्यजत्रेचे सगळेच कलाकार खूप छान काम करतात. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐💐
    समीर चौघुले यांना दिल के करीबमध्ये बोलावल्याबद्दल,' सुलेखा ताई 'मनापासून धन्यवाद.

  • @nitinbhure6342
    @nitinbhure6342 2 роки тому +3

    The best Gappa ever experienced ! No words to describe it. Hats off Sulekha ! And hats off to Samya Choughule !

  • @dsghanvatkar
    @dsghanvatkar Рік тому

    वाह वाह वाह वाह वाह वाह आणि फक्त वाह !!
    फार फार गुणी आणि मेहनती कलाकार !!

  • @sunitavarma716
    @sunitavarma716 2 роки тому +6

    खूपच छान. असा प्रामाणिक पणा v जबरदस्त अभिनयाची व लेखनाची जोड असलेले kalakar खूपच कमी पाहायला मिळतात. समीर दा ना ऐकताना एकदम भारावून गेलो. God bless him n you 💘

  • @mrinalkatre7784
    @mrinalkatre7784 2 роки тому

    मस्त ! मस्त ! एकदम दिलखुलास झाली .

  • @nitinmane6308
    @nitinmane6308 2 роки тому +10

    Sameer should be given some award/reward from Maha Gov because he has given pure happiness through his performances to so many people during this tough time... Cheers Sameer dada... Have a great success in coming years too

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 2 роки тому +1

    हास्य जत्रा कार्यक्रम खूप खूप आवडतो....पुन्हा पुन्हा बघावा आणि मनसोक्त हसावं...बस...खूप खूप धन्यवाद समीर सर....

  • @sonofsakshi
    @sonofsakshi 2 роки тому +10

    Samir dada is a GEM of a person.Really fortunate enough to enjoy his humour💛💯

  • @harshadkarmarkar8616
    @harshadkarmarkar8616 2 роки тому +2

    वा, खूप सुंदर , ताई, आज समीर दादाची मुलाखत झाली, अप्रतिम, खूप छान बोलला समीर दादा,
    समीर दादाला खूप खूप शुभेच्छा, आज समीर दादा मधला खरा माणूस दिसला, वा दादा वा, दादाला कायम असेच यश लाभू दे, माझ्याकडून हास्यजत्रा टीमला खुप खुप शुभेच्छा। खूप मनोरंजन करतात आमचे, ताई तुला पण खूप शुभेच्छा, समीर दादा, आणि सुलेखा ताई या दोघांनाही लहान भावाकडून खूप खूप शुभेच्छा।

  • @manishadighe8575
    @manishadighe8575 2 роки тому +5

    Very nice interview. Sameer sir is very versatile personality. And all his efforts and pains taking are now paid off. Salute to you sir.

  • @gauri6563
    @gauri6563 10 місяців тому

    Episode sampuch naye asa watat hota...too good...talented actor ,writer👌👌👏👏❤️❤️

  • @prachiabhyankar2813
    @prachiabhyankar2813 2 роки тому +10

    'खरा विनोद हा मध्यम वर्गीय माणसांच्या आयुष्यात च भरलेला आहे.'.. अगदी खरं बोललात समीर चौघुले👍👍.. मस्त माणूस आहे हा😊😊

  • @varshachame8601
    @varshachame8601 2 роки тому +1

    समीर चौगुले....हास्यजत्रा मुळे लोकप्रिय कलाकार ... आज खरंच,वेगळेपण जाणवलं... किती डोळे उघडे ठेवून स्वतः ला present करतात... यश का मिळालं... ते सतत डोक्यात ठेवून फक्त प्रामाणिक पणे काम करत रहाणे... किती grt proud 👍...respect 🙏🙏
    कलाकार कसा असावा याचं उदाहरण म्हणजे समीर चौगुले... लेखक तर तुम्ही आहातच, असेच लिहित रहा ,खूप खूप शुभेच्छा दादा👍
    सुलेखा जी.. Tnku 😘... किती छान लोकांची ओळख होते य तुमच्या मुळे...
    आज तुम्ही खूप सुंदर दिसताय.. कलमकारी साडी... आणि तुम्ही... दिल के karib झाली मुलाखत 😘😘👍

  • @sunandasawant5615
    @sunandasawant5615 2 роки тому +26

    A straightforward, simple modest man who is also practical.His comedy timing and acting has to be admired.Wish him all the best in his future endeavours.

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer 2 роки тому +1

    Really Really Amazing interview 🙌🏼 sameer ni khup chaan sangitla sagala in details. 👌🏻

  • @artijoshi2305
    @artijoshi2305 2 роки тому +4

    Hats off to all team members of creative team 🙏🙏🙏🙏

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 2 роки тому

    खूप मस्तच झाली मुलाखत. धन्यवाद.

  • @pallavikiranje8321
    @pallavikiranje8321 2 роки тому +7

    समीर दादा तुम्ही खूप जबरदस्त आहात तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात खूप आनंद आला आम्ही रोज रात्री झोपताना तुम्हाला पहिल्या शिवाय झोपेतच नाही आमचं एक (ब्रीद वाक्य आहे हासत हासत झोपा )love you समीर दादा

  • @anilbandkar4140
    @anilbandkar4140 2 роки тому +1

    मी आज पहिल्यांदा कोणाची तरी मुलाखत न फॉरवर्ड करता पहिली , एवढी छान मुलाखत होती .
    Thanks Sulekha mam & Samir sir.

  • @gayathri3821
    @gayathri3821 2 роки тому +22

    Sameer Dada I LOVE YOU…
    Watching this.
    Watching you is like watching Family member.
    I am staying out of india and away from family.
    Watching you on MHJ and EVERYONE is really feeling of closer to family.
    💐🎊🙏
    MANY THANKS FOR HAVING YOU ALL IN OUR LIFE…

  • @svmusic6559
    @svmusic6559 2 роки тому +1

    Samir Choughule best kalakar aahet
    Very nice and god bless you.

  • @recipeswithvidyasawant6599
    @recipeswithvidyasawant6599 2 роки тому +8

    Samir is best comedian.also vishakha n the whole team of Hasyajatra.He is from my college. So proud of him .

  • @pritamabhang4680
    @pritamabhang4680 Рік тому

    Khupach meditative interview aahe !!!!! Was In the present moment full time!!!

  • @milindkavathekar1215
    @milindkavathekar1215 2 роки тому +7

    Such an artist and such an interview...One of the BEST interview i have ever gone thru....❤

  • @namratashitole2662
    @namratashitole2662 2 роки тому +1

    My son is of 5 years old he also loves ur show..he individually knows u and ur famous dialogues like.. Doorbell voice... ..My son turn on speaking voice of tv remote and gives instructions like that.. हास्य जत्रा comedy... Samir Choughule.. He is very big fans of u

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому +9

    आम्हाला तुमची कॉमेडी खूप आवडते. माझा नवरा मारवाडी आहे. तो कुठली ही हिंदी सिरियल बघत नाही. पण तो हास्य jatra आवर्जून बघतो. अतिशय सिरियस माणूस आहे. पण तुमची सिरियल बघताना खोखो हसतो

  • @sharayujoshi3225
    @sharayujoshi3225 2 роки тому

    Master of all...Great Punch master..

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 2 роки тому +14

    Thanks Surekha, for interviewing Samir, i had liked his performance in Haasya Jatra but never knew his career graph. Tyachi Vinoda chi jaatkuli khub Nirbhel aahe. Keep giving platform to such talent & bring them our Dil ke Kareeb.

  • @pramodkoyande9438
    @pramodkoyande9438 2 роки тому

    केवळ अप्रतिम!
    समग्र समीर चौघुलेदर्शन!
    खूप छान झाल्या गप्पा!

  • @jaswandik
    @jaswandik 2 роки тому +3

    Too good!!!!!!! Thanks Sukekha &team!!!!!! Such a simple personality and grounded!!! True middle class values.

  • @pritamahire9653
    @pritamahire9653 2 роки тому

    We all like samirji interview. The entire team best hasy jatra n sulekha taie u looking beautiful 😍👌

  • @shwetaayare6124
    @shwetaayare6124 2 роки тому +5

    My family and me just love u Samir da.... So humble, honest, humours, polite.... God bless u.... Best wishes for ur future n lots of love....
    Thank u Sulekhaji for this treat....

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 2 роки тому

    आपल्याला मोठ्या कलाकारांनी दिलेली दाद हीच मोठी गोष्ट आहे समीर सर खूप छान मुलाखत

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 2 роки тому +6

    Sameer n all Hasya Jatra team ... We r really thankful to all of u ... lock down ... ha केवळ तुम्हा सगळ्यांमुळे सुसह्य झाला !!

  • @abhijitbhosale3662
    @abhijitbhosale3662 2 роки тому +1

    I was in sreenagar j&k regularly watching samir episode after watching the episode what a fresh 😌😌😌😌😌😀

  • @snehalbhise2336
    @snehalbhise2336 2 роки тому +40

    Waiting for it. Please continue this interview series... Waiting every saturday for Dil Ke Kareeb episode. Its a treat actually. And plz do invite mukta barve and Spruha Joshi.... Eagerly waiting for these two celebrities. 😊

  • @krishnakulkarnie649
    @krishnakulkarnie649 2 роки тому

    Samirda
    Great... all the best.
    MHJ team all great...
    May God give new ideas in your subconscious mind to entertain the world

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 2 роки тому +5

    Fantastic comedian and down to earth personality, my favourite actor. Waited long for this interview. Thanks a lot Sulekha. 💐💐🌈

  • @shobhachitale9194
    @shobhachitale9194 Рік тому

    समीर चौगुले हा चतुरस्त्र अभिनेता, लेखक, आणि बरंचकाही असणारा कलाकार इतका जमिनीवर राहून बोलत होता ते फारच छान वाटलं. त्याला मनापासून शुभेच्छा. आणि तुझे मनापासून आभार. असे छान छान कलाकार आणून आम्हाला भेटवतेस.तुझ्या या दर्जेदार कार्यक्रमासाठी तुला आशीर्वाद.

  • @mansibandodekar6745
    @mansibandodekar6745 2 роки тому +3

    Amazing.... would love to see Geetanjali Kulkarni on this show

  • @HRM_01
    @HRM_01 2 роки тому +2

    Ek number ❤️

  • @ganeshvanvefamilysandfesti2588
    @ganeshvanvefamilysandfesti2588 2 роки тому +4

    खूप खूप आभार मानायला हवेत ना ताई तुमचे. जसे समुद्र मंथन केल्या सारखे रत्न काढली आहेत तुम्ही खूप छान. 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayabhusari7215
    @vijayabhusari7215 2 роки тому

    मुलाखात अतीशय सुंदर.अतिशय वास्तविकतेच
    भान असणारा कलाकार. सुरेखा तू तर अप्रतीम
    संवाद साधतेस

  • @diptirajpurkar3778
    @diptirajpurkar3778 2 роки тому +11

    Wow, wow and just Wow!!!!!!
    He is just great🙌🙌🙌

  • @abhayjo
    @abhayjo Рік тому

    अत्यंत मस्त, दिलखुलास, खरा कलाकार आणि माणूस.. वा दादा वा...

  • @manasi9674
    @manasi9674 2 роки тому +14

    What a treat to listen these great ppl! Thank you dil k kareeb. Thank you Sameerji sharing your heart out with us. So much to learn from you. All the best for your future journey. Tumhi aaplya marathi la eka veglya unchi var neun thevale. Hindi madhul evadhi mothe kalakar pan tumhala olakhatat.

  • @sunildev2557
    @sunildev2557 2 роки тому

    Both samir sir and superannuation madam Already best..salam..great

  • @bharatiwagle6648
    @bharatiwagle6648 2 роки тому +10

    I think most of us were watching hasya jatra with our family during pandemic. It was the only way to de stress that time. Thanks to the whole team. Thanks dil me Kareem for this interview. Never knew his achievements other than writing and acting in Marathi comedy.

  • @smitakapadnis
    @smitakapadnis 2 роки тому

    खूप छान....असा कलाकार ज्याचे पाय एवढ्या यशानंतर ही जमिनीवर आहेत, त्याच्या या गोष्टीमुळे च तो खूप भारी वाटतो.
    मस्त मुलाखत

  • @ashwinikadam3213
    @ashwinikadam3213 2 роки тому +5

    Simply the great ... Down to the earth... God bless him..

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 Рік тому

    Samir sir tumhi down to earth aahat. Tumcha nature & behaviour chaangla aahe. May God bless you and your family members. 🙏🙂👍🙏

  • @pallavipande3598
    @pallavipande3598 2 роки тому +4

    After ds episode, I just promise myself to be honest to yourself.
    U r d true inspiration Sir.
    Sulekha mam ❤️❤️❤️. Can't express my gratitude in words.

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 2 роки тому

    नमस्कार ,
    समीर जी सुंदर मुलाखत मैफिल झाली.
    आणि तोंडी ने तोडलस राव
    खुप छान.असेच हसवत ठेवा
    खुप खुप शुभेच्छा
    जय हो

  • @gayatriiyer5406
    @gayatriiyer5406 2 роки тому +7

    Absolutely wonderful interview...was a delight to watch.... Samir dada.. May God bless you with lots and lots and lots of wonderful creative ideas and ... Sulekha... thank you very much for your efforts in bringing such wonderful people on your channel...

  • @vinitsathe3080
    @vinitsathe3080 2 роки тому +1

    Samir Choughule you are fantabulous. Am super fan of yours. I watch hasyajatra episodes repeatedly and enjoy every time as if I am watching it for first time. Your team up with Vishakha Tai is probably the best in industry. 👍👍👌👌👌👏👏👏👏

  • @sonalikunwar1631
    @sonalikunwar1631 2 роки тому +4

    Wow Sulekha...it's too good...no words of Sameer Struggle, his hardwork, dedication and achievements.. lot to learn... great interview as it is 🙏🙏
    Please invite Vijayabai Mehta also ....
    Thanks once again 👍

  • @preetidadixit1606
    @preetidadixit1606 2 роки тому

    वाह!!! बहारदार ... खूप च छान झाली मुलाखत आणि शेवट ही सुंदर

  • @smitawagh8563
    @smitawagh8563 2 роки тому +48

    समीर, लिखाण कधीही सोडू नका,कदाचित तुमच्यामुळेच लेखकांना योग्य मानधन मिळेल मराठीत!!

    • @poojadhakorkar151
      @poojadhakorkar151 2 роки тому

      खूप छान मुलाखत खूप आवडली

  • @amrutaandore8796
    @amrutaandore8796 Рік тому

    खूप छान मुलाखत... अतिशय उत्तम कलाकार

  • @rakshabavishi2517
    @rakshabavishi2517 2 роки тому +7

    Wow....waiting to listen to this amazing soul...

  • @Jayshree398MadhliAali
    @Jayshree398MadhliAali 2 роки тому

    अतिशय सुरेख झाली मुलाखत.

  • @geetaranbhor387
    @geetaranbhor387 2 роки тому +10

    Everyone loves watching interviews of their favorite people, but I enjoy watching these interviews even though I do not know some of these artists. Thank you for bringing us closer to these great people.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому

      So nice of you, thanks and keep watching दिल के करीब

    • @pa05
      @pa05 2 роки тому

      Really?Then pl. watch महाराष्ट्राची हास्य जत्रा ओन Sony Marathi

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 2 роки тому

    Khup masttt... Mulakhat
    Sulekha❤️❤️😍🥰🥰

  • @अश्विनी_विद्या_विनय_भालेराव

    खुपच उत्सुकता आहे ....
    समीर चौघुले यांना जाणून घेणे पर्वणी असेल.

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 2 роки тому +1

    आजपर्यंतचे कमाल "दिलके करीब"...!!💐समीरशिवाय आमचा दिवसच जात नाही.खूप छान गप्पा रंगल्या👍👌👌

  • @aartipatil6306
    @aartipatil6306 2 роки тому +4

    Eagerly waiting to hear Sameer Dada....thank you Sulekha Tai

  • @mandarupadhye2087
    @mandarupadhye2087 2 роки тому

    Khup mast jhali mulakhat majja ali samir dada khup sunder bolale sunder anubhav share kle tyaci comedy tr khup chan karatat ani ho song pn mast bolale ani sulekha tai pn khup sunder bolali pratek episode asach houde nehmi raha dil ke kareeb all the best tai👍👌🙏