महेंद्र मामांना, सलाम. खरोखर तुमचे पाय जमिनीवरच आहेत, आणि हा तुम्ही प्रचंड लोकप्रिय कलाकार आहात. तुमच्या हास्य जत्रेच्या सर्व भूमिका फारच सुंदर असतात. 👌
पृथ्विक प्रताप तु एक multi talented actor आहेस तसेच तुझ्या अभिनयातून तुझे बुद्धीचातुर्य झळकते. तुझे निरीक्षण, अवलोकन व पाठांतर तर अचाट व अफाट आहे. तसेच तुझ्या अभिनयातील विविधता व तुझा सालस चेहरा आम्हाला खुप खुप आवडतो. खुप खुप शुभेच्छा. असाच प्रगती कर व तुझी पुढील वाटचाल यशस्वी होवो हीच आमची सदिच्छा व प्रार्थना आहे.
पृथ्वीक तुझ्या मामा मामीला साष्टांग नमस्कार ❤ आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ❤🙏🙏🙏 आई शाब्बास पृथ्वीक शाब्बास तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणारच तु प्रामाणिक आहेस खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
त्याच्याच एका स्किट मधल्या त्याच्या तोंडाच्या वाक्याप्रमाणे पृथ्वीक खरोखरच role चा आत्मा पकडतो, तसाच तो संपूर्ण interview मध्ये express होत राहिला... पण त्याचबरोबर दर्शनानेही खूपच live, एका छान लयीमध्ये interview घेतला व पृथ्वीकच्या life sketch मधले सर्व रंग आम्हाला one stroke दाखविले. खूपच कौतुकास्पद!!
Pruthvik तुझ्या आईचे आणि मामा मामी चे ही विशेष कौतुक ... ज्यांनी तुला चांगल्या values dilyat, चांगल्या सवयी लावल्या आहेत ... मुळात वाईट गोष्टींपासून लांब राहायला शिकवलंय ... हे खूप महत्त्वाचे आणि विषेश आहे.👌👍👍
ही मुलाखत बघणं म्हणजे नुसत्या डोळ्याला धारा, पृथ्वीक प्रताप यांची अक्टिंग मला खूप आवडते.त्यांनी आईसाठी बघितलेले स्वप्न लवकर पूर्ण होवो.त्यांचे मामा,मामी,भाऊ यांच्याद्दल त्यांना असलेली जाणीव हेही खूप छान.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👌🙏
"तुमच्या कडे चेहरा नाही म्हणून तुम्ही हीरो बनू शकत नाही असं काही नाही " was best confession by Prithvik. He was speaking his heart out in this interview. I had been watching him and Shivali from their "Back Benchers" days. He is my favorite actor. This lady Tamboli, who was the anchor, is also very impressive character. She has conducted it very well.
पुरथविक तुझ्या यशाचे श्रेय ज्यांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना देतोस आणि मामा आई भाऊ आणि सगळ्यांना मान देतो बर वाटल तुझी स्वप्न पूर्ण होवोत तूला खुप शुभेच्छा
मझे वय साठ वर्षे आहे.मी हास्य जत्रा रोज बघतो. तुझा निरागस पणा मला फार आवडतो . आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा तुला पुढील आयुष्यासाठी.आई बाबा बद्दल जे बोलला डोळ्यात अश्रू आले
पृथ्वीक खरच तुझा प्रवास थक्क करणारा आहे.धन्यवाद तुझ्या मामाला व राजश्री मराठीला तीच नाव विचारलो त्या मुलाखत घेणाऱ्या मुलीचे ही धन्यवाद. पृथ्वीक पृथ्वीवर राज कर प्रताप नाव सार्थक कर खुपखुप शुभेच्छा
दर्शना,खुप छान मुलाखत, खुप आवडली,पृथ्वीक चे काम तर ऊत्तम असतेच,पण त्याने व्यक्त केलेल्या भावना,तो किती उत्तम माणूस आहे,हे मनाला भावले.पुढील आयुष्यात खुप छान यश मिळू दे,या शुभेच्छा आणी खुप आशीर्वाद 👍👍👍
पृथ्वीक तु मुलाखतीत बोलताना म्हणालास की, मी आज पर्यंत मी कधीच रस्त्यावर कचरा टाकला नाहीस, आणि थुंकला नाहीस, हे ऐकून खुप भारी वाटलं... तुला पुढील कार्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा...!🌹💐🙏🙏
अत्यंत गुणी कलाकार. माझा आवडता.मी ७६ वर्षांचा असून एकटेपणा घालवण्यासाठी हास्य जत्रा बघतो.पृथ्वीक आणि नमा यांचे प्रेमाचे एपिसोड आवडतात.पुढील आयुष्यासाठी शुभाशीर्वाद.!
पृथ्वीकजी ! आपली संपूर्ण मुलाखत मन लावून ऐकली.खूपखूप आवडली.आपला संघर्ष प्रेरणादायी आहे. आपली सारी स्वप्न लवकर पूर्ण होवो..आईची सेवा घडो ! पेंट हाऊस च स्वप्न साकार होवो !Wish u all the Best ! ..आपला हितचिंतक, एम के तथा मकरंद गोंधळी,से. नि.शिक्षण उपसंचालक,कोल्हापूर.
Prithvik tujhi aai aani mama khup lucky aahet karan tula tyanchya kashtachi aani tyagachi jaaniv pure pur aahe..... tya doghanchi khup kalji ghe.... karan mama ne ji jawabdari swatahavar ghetli ti phar motthi goshta aahe ji phar aprop aahe....... All the very best to you for your future.... may God bless you abundantly......
Just now I was checking UA-cam & suddenly I saw Prithvik's interview. I watch him in Hasya Jatra. Am really a fan. Fantastic acting. Listening his interview, I found in him a genuine personality. Tears rolled down on my cheeks in so many situations while he was talking. Specially, when he was talking to his Dad over the phone. Bcoz, I talk to my mother through my heart frequently as she was not only my mother, was a friend to me even though she was born before India got Independence. All the Best Prithvik. Your dream of Penthouse may comes true👍
बेटा खूप छान, आई आपल सर्वस्व आहे.तिच्या बद्दल चे प्रेम, आदर व्यक्त केले.सर्व तथास्तु होवो.देवा याची सर्व स्वप्न ,इच्छाशक्ती पूर्ण होवो.देवा याच खूप भल कर.याची खूप भरभराट होऊ दे.
पृथ्वीक तुझे बोलणे ऐकून तू ही आमच्या सारखा आहेस हे माहीत पडले आम्हाला देखील आमच्या आईने असेच.कष्टाने सांभाळले शिकवले स्वावलंबी केले सर्वांच्या माता हेच करत असतात त्यांना सर्वांना सलाम मोठा हो शुभेच्छा ❤
पृथ्वीक दादा तू चांगला कलाकार आहेस, तुला आठवत असेल तूला तुझे judge भावा तू माझा आवडता कलाकार आहेस. असे सई मन्हाली होती, त्याच दिवशी तुझे भविष्य उज्ज्वल आहे.
Pruthvik., you are a multi talented actor.... loved by many like me.... but today I came to know that you are a humble rather a great human being. I liked Your honesty and transparency....
खूप छान आहे पृथ्वीक प्रताप तुझे काम सुंदर आहे तू अशीच चांगलीच कामे करा आपल्या वडीलधाऱ्या मानसानचा मान ठेवत रहा कोठेही काम करताना आपले पाय जमीनीवर असावे असे वाटते तर तसेच रहा.पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुझे अभिनंदन करतो.व मराठी चैनल खूप खूप तुमचे कौतुक करते तसेच पुढे काम करा आणि सदैव कधीच भांडण करु नका तू चांगला मुलगा आहेस.बस काय समजलीव धन्यवाद
God bless you abundantly.......I am also widow......I am having daughter like you.......your mother and I am blessed having children like you. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉you made me cry..............hundred salute to you mama.......your mother is so blessed with her brother and Mami also Asi manase nahi re milat.
Kharch pruathvik daa tula nehmi hasya jatra mdhe roj bhghtech pn aaj Tumhchya life janli tevha khup आपलेसे वाटले तू माझा फेवरेट आहेस तुझ्या somorchya कामा साठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि love tuz character sodun pn tuz boln khup chhan ahe best of luck tu mla aaj nivin kahi ya madyamatun shikaun gelas nehmi tula hasya jatra mdhe bghtanha वाटायचं की pruthvik दा येवढ्या नवीन नवीन भूमिका ट्राय करतो त्याच नेमक आयुष्य काय होत आणि काय आहे हे जाणण्याची उत्सुकता होतीच ती आज राजश्री मराठीने पूर्ण केली त्या बद्दल त्यांचे सुधा अभिनंदन
पृथ्वीक,हा माझा best actor आहे. त्याच्या acting मध्ये variation असतात . तो acting मध्ये एकच साचेबद्ध नाही आहे. त्याच्या पाठीवर विनोदी actor चा ठप्पा नाही लागला. तो सर्व प्रकारचे character roll करु शकतो.एवढी त्याच्या कडे talent भरले आहे.
Pruthavik दादा खरंच माझ्या आईंचे स्व्नपूर्तीसाठी मी पण डॉक्टर झालो. शून्यातून विश्व निर्माण केले. आज माझा मोठा मुलगा डॉक्टर आहे आणि छोटा सॉ्टवेअर इंजिीअर आहे. आज खुश आहे. तुझे स्वप्न ही पूर्ण होतील.
पृथ्वीक , तू दिसायला अगदी माझ्या लहान भावा सारखा आहेस ,सध्या तो इहलोकी नाही ,पण तुला पाहिले की मी माझ्याच भावास पहाते असे वाटते. त्याचे नाव प्रमोद ,राजा माणूस होता तो.तुझे बोलणे, हावभाव,भाषा.विचार ,हे सगळे त्याच्याशी साम्य दाखविते.म्हणूनच मीच काय पण घरातील सर्व सदस्य तुझ्याकडे आम्ही राजा म्हणूनच पहातो.तुझा अभिनय इतका उत्तम असतो की आम्ही एकही एपिसोड पहायचे सोडत नाही.तुला आमचा आशीर्वाद आहे.अभिनय क्षेत्रात मोठा लौकिक मिळो. खूप दिवसां पासून मला ही बाब तुला सांगायची होती.आज धाडस केले. तुझ्या मामा -मामीं सारखे मामा,मामी सर्वांना लाभोत. कष्टाळू आईस दंडवत !
Pruthvik ek lakshat thev कि pratyekala paristiti shikavat असते te कायम lakshat राहूद्या tuza अभिनय sahaj सुन्दर वाटतो तेव्हा keep it up काही रोल एवढे Lajawaब lai भारी
छान खूपच छान माझ्या बाबतीतही सेम स्टोरी तू मामाचा सहारा घेतला आणि मी काकांचा आणि त्यांनी मला पाहिजे तसा सपोर्ट नाही दिला पण नशिबाने मात्र नक्कीच साथ दिली हॅलो माझ्या आई पेक्षा माझ्या आप्पांचा म्हणजे वडिलांचा खूप आशीर्वाद असावा असे मला वाटते असो स्ट्रगल आयुष्यामध्ये पत्रकार सोबत आहे मला पण आहे आणि तुला पण निश्चितच हळूहळू चांगले र होईल
पृथ्वीक आई ही जगातली विश्वातील सर्वात मोठी आहे तुला त्याची जाणीव आहे खूप छान वाटले. आईचे आशिर्वाद आमच्या सदिच्छा सदैव तुझ्या सोबत आहेत✌️👏
महेंद्र मामांना, सलाम. खरोखर तुमचे पाय जमिनीवरच आहेत, आणि हा तुम्ही प्रचंड लोकप्रिय कलाकार आहात. तुमच्या हास्य जत्रेच्या सर्व भूमिका फारच सुंदर असतात. 👌
पृथ्विक प्रताप तु एक multi talented actor आहेस तसेच तुझ्या अभिनयातून तुझे बुद्धीचातुर्य झळकते. तुझे निरीक्षण, अवलोकन व पाठांतर तर अचाट व अफाट आहे. तसेच तुझ्या अभिनयातील विविधता व तुझा सालस चेहरा आम्हाला खुप खुप आवडतो. खुप खुप शुभेच्छा. असाच प्रगती कर व तुझी पुढील वाटचाल यशस्वी होवो हीच आमची सदिच्छा व प्रार्थना आहे.
पृथ्वीक तुझ्या मामा मामीला साष्टांग नमस्कार ❤ आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ❤🙏🙏🙏 आई
शाब्बास पृथ्वीक शाब्बास तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणारच तु प्रामाणिक आहेस खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
त्याच्याच एका स्किट मधल्या त्याच्या तोंडाच्या वाक्याप्रमाणे पृथ्वीक खरोखरच role चा आत्मा पकडतो, तसाच तो संपूर्ण interview मध्ये express होत राहिला... पण त्याचबरोबर दर्शनानेही खूपच live, एका छान लयीमध्ये interview घेतला व पृथ्वीकच्या life sketch मधले सर्व रंग आम्हाला one stroke दाखविले. खूपच कौतुकास्पद!!
Pruthvik तुझ्या आईचे आणि मामा मामी चे ही विशेष कौतुक ... ज्यांनी तुला चांगल्या values dilyat, चांगल्या सवयी लावल्या आहेत ... मुळात वाईट गोष्टींपासून लांब राहायला शिकवलंय ... हे खूप महत्त्वाचे आणि विषेश आहे.👌👍👍
पृथ्विक, तू चांगला कलाकार आहेस. आम्ही तुझे fan आहोत ."सलाम तुझ्या मामा ला" !!👌👍 All the best.🍀🌿☘️🍒
पृथ्वीक कष्ट केल्यावर फल मिळत नाही ते तु केलेस तुझी मुलाखत पाहिले खुप छान मुलाखत झाली खुप अभिनंदन
ही मुलाखत बघणं म्हणजे नुसत्या डोळ्याला धारा, पृथ्वीक प्रताप यांची अक्टिंग मला खूप आवडते.त्यांनी आईसाठी बघितलेले स्वप्न लवकर पूर्ण होवो.त्यांचे मामा,मामी,भाऊ यांच्याद्दल त्यांना असलेली जाणीव हेही खूप छान.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👌🙏
पृतविक, पेंट हाऊस च तुझं स्वप्न लवकर पूर्ण होवो... हीच ईश्वचरणी प्रार्थना ❤
खूप छान मुलाखत कुटुंबाबद्धल असणारा जिव्हाळा
प्रेम , जबाबदारी आई च्या कष्टाची जाणीव
👍
"तुमच्या कडे चेहरा नाही म्हणून तुम्ही हीरो बनू शकत नाही असं काही नाही " was best confession by Prithvik. He was speaking his heart out in this interview. I had been watching him and Shivali from their "Back Benchers" days. He is my favorite actor. This lady Tamboli, who was the anchor, is also very impressive character. She has conducted it very well.
पृथ्वीक खूप चांगला कलाकार आहेस तुझ्या आईचा संघर्ष डोळ्याला पाणी आणणारा होता देव तुझे सगळे स्वप्न पूर्ण करेल
पृथ्वीक,...खूप सुंदर स्ट्र्गल रे.....!!!...जमीनीवर रहाशील कायम....आणि फार मोठा होशील या शुभेच्छा....!!!
यार .........रडवल या पोरान...... खूप छान विचार आहेत आईबद्दल तुझे खूप लकी आहे तुझी आई .......... तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा👍👍👍👍
पुरथविक तुझ्या यशाचे श्रेय ज्यांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना देतोस आणि मामा आई भाऊ आणि सगळ्यांना मान देतो बर वाटल तुझी स्वप्न पूर्ण होवोत तूला खुप शुभेच्छा
पृथ्वीक दादा नमस्कार,
मस्तं मुलाखत झाली.दादा तुमच्या मामा मामीला कधीच विसरू नका.देव त्यांचे भले करो,हीच प्रार्थना.....👌👍
खूप छान मुलाखत झाली रडले पण आणि हसले पण...खरा अभिनेता.. पृथ्वीक तुमची सर्व सप्न पूर्ण होत..😊
पृथ्वीक, जी व्यक्ती आपल्या आईबाबांना मान देते ती व्यक्ती जीवनात खूप मोठ्ठी होते, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
मझे वय साठ वर्षे आहे.मी हास्य जत्रा रोज बघतो. तुझा निरागस पणा मला फार आवडतो . आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा तुला पुढील आयुष्यासाठी.आई बाबा बद्दल जे बोलला डोळ्यात अश्रू आले
पृथ्वीक खरच तुझा प्रवास थक्क करणारा आहे.धन्यवाद तुझ्या मामाला व राजश्री मराठीला तीच नाव विचारलो त्या मुलाखत घेणाऱ्या मुलीचे ही धन्यवाद. पृथ्वीक पृथ्वीवर राज कर प्रताप नाव सार्थक कर खुपखुप शुभेच्छा
दर्शना,खुप छान मुलाखत, खुप आवडली,पृथ्वीक चे काम तर ऊत्तम असतेच,पण त्याने व्यक्त केलेल्या भावना,तो किती उत्तम माणूस आहे,हे मनाला भावले.पुढील आयुष्यात खुप छान यश मिळू दे,या शुभेच्छा आणी खुप आशीर्वाद 👍👍👍
पृथ्वीक तु मुलाखतीत बोलताना म्हणालास की, मी आज पर्यंत मी कधीच रस्त्यावर कचरा टाकला नाहीस, आणि थुंकला नाहीस, हे ऐकून खुप भारी वाटलं... तुला पुढील कार्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा...!🌹💐🙏🙏
अत्यंत गुणी कलाकार. माझा आवडता.मी ७६ वर्षांचा असून एकटेपणा घालवण्यासाठी हास्य जत्रा बघतो.पृथ्वीक आणि नमा यांचे प्रेमाचे एपिसोड आवडतात.पुढील आयुष्यासाठी शुभाशीर्वाद.!
पृथ्वीकजी ! आपली संपूर्ण मुलाखत मन लावून ऐकली.खूपखूप आवडली.आपला संघर्ष प्रेरणादायी आहे. आपली सारी स्वप्न लवकर पूर्ण होवो..आईची सेवा घडो ! पेंट हाऊस च स्वप्न साकार होवो !Wish u all the Best ! ..आपला हितचिंतक, एम के तथा मकरंद गोंधळी,से. नि.शिक्षण उपसंचालक,कोल्हापूर.
पृथ्वीक तु जेव्हा स्वर्गीय पित्याबरोबर बोललास फार भरुन आलं तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही शुभेच्छा 🙏🏼
तुझ्या मामांना hats of... God bless him ❤️
Prithvik tujhi aai aani mama khup lucky aahet karan tula tyanchya kashtachi aani tyagachi jaaniv pure pur aahe..... tya doghanchi khup kalji ghe.... karan mama ne ji jawabdari swatahavar ghetli ti phar motthi goshta aahe ji phar aprop aahe....... All the very best to you for your future.... may God bless you abundantly......
Just now I was checking UA-cam & suddenly I saw Prithvik's interview. I watch him in Hasya Jatra. Am really a fan. Fantastic acting. Listening his interview, I found in him a genuine personality. Tears rolled down on my cheeks in so many situations while he was talking. Specially, when he was talking to his Dad over the phone. Bcoz, I talk to my mother through my heart frequently as she was not only my mother, was a friend to me even though she was born before India got Independence. All the Best Prithvik. Your dream of Penthouse may comes true👍
Your dream of penthouse may come true! Good luck!
पृथ्विक प्रताप, wish you all the very best. तुझ्या मनासारखं तुझे घर खूप लौकर पूर्ण होऊ दे !
पृथ्वीक तुझं आईवर खूप प्रेम आहे ... तुझं घराचं स्वप्न लवकर पूर्ण होवो अशी सदिच्छा💐💐
बेटा खूप छान, आई आपल सर्वस्व आहे.तिच्या बद्दल चे प्रेम, आदर व्यक्त केले.सर्व तथास्तु होवो.देवा याची सर्व स्वप्न ,इच्छाशक्ती पूर्ण होवो.देवा याच खूप भल कर.याची खूप भरभराट होऊ दे.
आई वडील नात्याविषयी कृतज्ञता किती अंतर्मुख होऊन बोलला.आयुष्यात प्रामाणिक राहण हीच खरी संस्काराची श्रीमंती❤❤❤❤❤
All the best Prithivik for ur future and लवकरच तुझे घराचे स्वप्न पूर्ण होवोत 🙌🙏👍👍
ऑल the best Prithivik for your future...लवकर तुझे घराचे स्वप्न पूर्ण होईल...असेच आईवर प्रेम करत रहा. 🎉
खूप चांगले विचार आहेत, आईसाठी.
आई सारखी मामाचा आणि मामीचा कष्टाची जाणीव आहे हे कायम लक्षात ठेव
खरच राजश्री मराठीचे धन्यवाद। खुपच छान मुलाखत घेतली आणि प्रुथ्विक प्रताप कांबळेना भविष्यासाठी खुप साऱ्या सुभेच्छा।
पृथ्वीक तुझे बोलणे ऐकून तू ही आमच्या सारखा आहेस हे माहीत पडले आम्हाला देखील आमच्या आईने असेच.कष्टाने सांभाळले शिकवले स्वावलंबी केले सर्वांच्या माता हेच करत असतात त्यांना सर्वांना सलाम मोठा हो शुभेच्छा ❤
पृथ्वीक, तुमचे पेंट हाऊस चे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरावे यासाठी खूप खूप प्रार्थना. GOD BLESS YOU.
खूप छान अभिनेता... पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
पृथ्वीक दादा तू चांगला कलाकार आहेस, तुला आठवत असेल तूला तुझे judge भावा तू माझा आवडता कलाकार आहेस. असे सई मन्हाली होती, त्याच दिवशी तुझे भविष्य उज्ज्वल आहे.
खूप छान अभिनेता आहे प्रत्येक प्रताप पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Pruthvik असाच छान काम करत रहा... पाय जमिनीवर रोवून ठेव, दर्शना खूप छान घेतेस मुलाखती ... Keep going 🎉🎉
Pruthvik., you are a multi talented actor.... loved by many like me.... but today I came to know that you are a humble rather a great human being. I liked Your honesty and transparency....
Very true
तुम्ही खूप मेहनत करता व आईची काळजी घेतात देव तुमचे स्वप्न पूर्ण करतील
Thank you... आज तुमच्या प्रवसाने खूप काही शिकवलं आणि खूप inspire kel ❤thank u so much
उत्कृष्ट अभिनेता पृथ्वीक आमच्या परिवाराकडून तूला मंगलमय सुभेच्छा 👍
पृथ्वीक अत्यंत कष्ट आणि मेहनती कलाकार
तेवढाच बुद्धिमान ,ग्रेट
खूप छान आहे पृथ्वीक प्रताप तुझे काम सुंदर आहे तू अशीच चांगलीच कामे करा आपल्या वडीलधाऱ्या मानसानचा मान ठेवत रहा कोठेही काम करताना आपले पाय जमीनीवर असावे असे वाटते तर तसेच रहा.पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुझे अभिनंदन करतो.व मराठी चैनल खूप खूप तुमचे कौतुक करते तसेच पुढे काम करा आणि सदैव कधीच भांडण करु नका तू चांगला मुलगा आहेस.बस काय समजलीव धन्यवाद
हास्य जत्रेतला मी तुझा मोठा फॅन आहे. तु एक दिवस मोठा कलाकार होशील याची मला खात्री आहे, भावा... 👍👍
God bless you abundantly.......I am also widow......I am having daughter like you.......your mother and I am blessed having children like you.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉you made me cry..............hundred salute to you mama.......your mother is so blessed with her brother and Mami also
Asi manase nahi re milat.
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना तुला हार्दिक शुभेच्छा
🙏
एवढे चांगले मामा मामी भेटले, नशीबवान आहेस
खरंच अतिशय गुणी कलावंत . तुझ्या साऱ्या मनोकामना पूर्ण होणार.
Kharch pruathvik daa tula nehmi hasya jatra mdhe roj bhghtech pn aaj Tumhchya life janli tevha khup आपलेसे वाटले तू माझा फेवरेट आहेस तुझ्या somorchya कामा साठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि love tuz character sodun pn tuz boln khup chhan ahe best of luck tu mla aaj nivin kahi ya madyamatun shikaun gelas nehmi tula hasya jatra mdhe bghtanha वाटायचं की pruthvik दा येवढ्या नवीन नवीन भूमिका ट्राय करतो त्याच नेमक आयुष्य काय होत आणि काय आहे हे जाणण्याची उत्सुकता होतीच ती आज राजश्री मराठीने पूर्ण केली त्या बद्दल त्यांचे सुधा अभिनंदन
पृथ्वीक तुझी सगळी स्वप्ने पुर्ण होहोत 😊
शुभेच्छा तुला
God bless you and achieve your goal
पृथ्वीक,हा माझा best actor आहे. त्याच्या acting मध्ये variation असतात . तो acting मध्ये एकच साचेबद्ध नाही आहे. त्याच्या पाठीवर विनोदी actor चा ठप्पा नाही लागला. तो सर्व प्रकारचे character roll करु शकतो.एवढी त्याच्या कडे talent भरले आहे.
पृथ्वीक तुला भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🏻
#महाराष्ट्राची_हास्यजत्रा
खूपच छान मुलाखत आणि खूप छान दर्शना....अतिशय सुंदर मुलाखत घेतेस....मनाला भिडते🎉🎉🎉
❤ Prithvik. He is very Tallented. तुला खुप यश मिळणार. All the best.
P.P. God Bless You. 🙏🏻
Best of Luck for better future. 👍🏻👍🏻👍🏻
Tuze swapna Lavkar purn honar All the best ❤
खूप छान मुलाखत.अतिशय कष्टाने यश मिळाले आहे.पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
My favourite comedian PP
एक नंबर पृथ्वीक सर बाबा कॉल केला तेव्हा खरंच डोळ्यात पाणी आले
मला पण माझ्या बाबांची आठवण झाली 😢😢
Tujhe swapne sagle purn ho, ani asach pragati karat raha. Khup Shubhechchha 🙏👏💐
दर्शना,तुझी आत्तापर्यंत पाहिलेल्या मुलाखतींमधली Best मुलाखत.तुला पण शुभेच्छा.
पृथ्विक, तुला खूप खूप शुभेच्छा.आयुष्यभर सुखी राहा.विचार खूप छान आहेत.
पृथ्वीक तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत 😊
तुझे पेंट हाऊस चे स्वप्न नक्की आणि लवकरात लवकर पूर्ण होईल माझ्या शुभेच्छा आहेत तुला
You are down to earth n honest to yourself Prithvik !! May God bless you !!
आई ही आईच असते.
साधं घरंच काय, बहाद्दरा बंगला सुध्दा घेशील. शुभेच्छा.
पुथवी क ओम साई राम माऊली साई बाबा सबका भला करे ❤
Khup chaan ahet pruthvikche vichar
खूप घेण्यासारखे आहे पृथ्विक कडून
All the best
Pruthavik दादा खरंच माझ्या आईंचे स्व्नपूर्तीसाठी मी पण डॉक्टर झालो. शून्यातून विश्व निर्माण केले. आज माझा मोठा मुलगा डॉक्टर आहे आणि छोटा सॉ्टवेअर इंजिीअर आहे. आज खुश आहे. तुझे स्वप्न ही पूर्ण होतील.
माझा फार आवडता कलाकार आहे....दर्शना ताई फार छान मुलाखत घेताय .🙏
Prithvik is very talented actor.My favorite actor.I wish him all the Best.
Hindi Chitrapat Web series ch potential aahe bhavat. 🙌 Gaurav more+Pruthvii+Omkar kahi hi karu shaktat. 🙌
पृथ्वीक खुप ग्रेट आहेस तू आजही जमीनीवर आहेस खुप प्रेरणादायी प्रवास आहे खुप मोठा हो
Khupp imotional Vhayla zala shevti.. Aani Dolyat Paani aala genuinely..
Pruthvik ha astishay Sawendna shil Manaus aahe aani tyamule ch tyacha abhinay pan khup Khara watto.. MHJ madhla Shankrya ch Kaam Khup aawdta..
Pruthvik tu jar hi Comment wachat ashil tar mala tula he mana pasun sangaychay ki, mala tuza MHJ madhla Kam, Pramanik pana, aani Manus mhanun Sacche pana faar Bhavla!! ❤❤😊
Khup shubheccha tula.. Aani tula Uttam Uttam Kam milat raho hich Deva kade Prarthana! 🌟😊😄😃😃
मुलाखत अप्रतिम.. आवडता अभिनेता.. मुलाखतकार प्रत्येक संवादाची सुरुवात "पण" ने का करता??? खूप खटकतं हे..
प्रथम तुझ्या मामाला दंडवत मामा लाख लाख धन्यवाद आभार ठाणे
तुझी सारी स्वप्ने पूर्ण होवोत तुझे तुझ्या मनासारखे घर होऊन देत ही मी स्वामीन पाशी प्रार्थना करते,आई वरती असेच प्रेम कर कशाची कमतरता भासणार नाही
खूप सुंदर acting असतें पृथ्वीक चीं
एक माणूस म्हणून पण खूप चांगला आहेस असाच राहा 👍🙏
Pruthvik che Hassya Jatreche pratyek episode aavarjun baghat asto.Kay super abhinay asto tujha really salute u Prithvik Jay Bheem Namo Buddhay 🙏
पृथ्वीक , तू दिसायला अगदी माझ्या लहान भावा सारखा आहेस ,सध्या तो इहलोकी नाही ,पण तुला पाहिले की मी माझ्याच भावास पहाते असे वाटते. त्याचे नाव प्रमोद ,राजा माणूस होता तो.तुझे बोलणे, हावभाव,भाषा.विचार ,हे सगळे त्याच्याशी साम्य दाखविते.म्हणूनच मीच काय पण घरातील सर्व सदस्य तुझ्याकडे आम्ही राजा म्हणूनच पहातो.तुझा अभिनय इतका उत्तम असतो की आम्ही एकही एपिसोड पहायचे सोडत नाही.तुला आमचा आशीर्वाद आहे.अभिनय क्षेत्रात मोठा लौकिक मिळो. खूप दिवसां पासून मला ही बाब तुला सांगायची होती.आज धाडस केले. तुझ्या मामा -मामीं सारखे मामा,मामी सर्वांना लाभोत. कष्टाळू आईस दंडवत !
Thanks nmo budhay Jay savidhan Jay bhim jai maharastra
मस्त मस्त खूप मेहनत घेतली आहे तुझी सगळे स्वप्न पूर्ण होतील Gbu
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो
पृथ्वीक खूप चांगला काम करतोस, चांगला माणूस आहेस.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Pruthvik bhava tu khup khara manus ahe ...tuze sagade Dreams purn hotil 100%
दर्शना,..तू उत्तम एंकर आहेस...!!!
Prithik... Tuzya mamala khara salam... Best wishes for your future 👍
सर तुमची ही गोष्ट मला खुप आवडली जे की तुम्ही कधी कुटल्याच प्रकारची नशा करत नाही
Pruthvik ek lakshat thev कि pratyekala paristiti shikavat असते te कायम lakshat राहूद्या tuza अभिनय sahaj सुन्दर वाटतो तेव्हा keep it up काही रोल एवढे Lajawaब lai भारी
God bless you for your future plans . You have good thought . This shows you are agood human being. Bless you
छान खूपच छान माझ्या बाबतीतही सेम स्टोरी तू मामाचा सहारा घेतला आणि मी काकांचा आणि त्यांनी मला पाहिजे तसा सपोर्ट नाही दिला पण नशिबाने मात्र नक्कीच साथ दिली हॅलो माझ्या आई पेक्षा माझ्या आप्पांचा म्हणजे वडिलांचा खूप आशीर्वाद असावा असे मला वाटते असो स्ट्रगल आयुष्यामध्ये पत्रकार सोबत आहे मला पण आहे आणि तुला पण निश्चितच हळूहळू चांगले र होईल
पृथ्वीक तुझ्या भारी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्या खूप मोठा हो आपल्या आईला सुखात आनंदात ठेव❤😊
खूप छान कलाकार आहेस❤ खूप प्रगती होण्यासाठी मनापासून शुभेच्छा🎉
मस्त बोलतो, ऐकत रहावस, मनापासून.
पृथ्वीक तुझे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होवोत.