ताई,तुम्ही दाखविल्याप्रमाणे मी आज हा ढोकळा करून बघितला. खूपंच छान झाला. धन्यवाद ताई.तुमच्या सगळ्या रेसिपीज मी बघते आणि त्याप्रमाणे बिनधास्त करते सुध्दा. कारण मला खात्री आहे की,त्या छानच होणार म्हणून. ढोकळा मला खूप आवडतो पण बेसन पिठाने त्रास होतो म्हणून ईच्छा असूनही मन मारावे लागत होते. पण आता तो प्रश्न मिटला. तुमची रेसिपीज सांगण्याची पध्दत पण खूप छान आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
खूप सुंदर! तुमची ढोकळा रेसिपी डोळे झाकून follow करावी ! याआधी बेसन पीठाचा ढोकळा रेसिपी मी कायम follow करते.आता ही पण ! खूप धन्यवाद! Perfect measurements!
वैशाली. तुझी रेसिपी नेहमी पाहते.वया ने मी मोठी असल्याने एकेरी संबोधन करतं आहे.राग नसावा.तुझी रेसिपी सोप्पी असते आणी सांगण्या ची पद्धत पण छान असल्याने करण्यात कठिण वाटतं नाही. बेसनाचे ढोकळे बर्याच दा बनविले आहे.पण हा ढोकळा जरूर करून पाहिन.👍👌
Hi. l am Jyoti. Tai Aaj ha dhokala banvala. Mast zala. Thanks.
Are wa 👍
Feedback sathi thank you so much 😊
Ss
@@VaishalisRecipes 1111
खूपच पध्दतशीर कृती सांगितली. धन्यवाद!!!
चवीस्ठ आणी हलका फुलका व पौस्टीक असा ढोकळा मी आजच केला खुपच छान झाला.धन्यवाद ताई रेसीपी शेअर केल्याबद्दल.
अरे व्वा ! खुप छान 👍
अभिप्राय कळवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 😊
ताई,तुम्ही दाखविल्याप्रमाणे मी आज हा ढोकळा करून बघितला. खूपंच छान झाला. धन्यवाद ताई.तुमच्या सगळ्या रेसिपीज मी बघते आणि त्याप्रमाणे बिनधास्त करते सुध्दा. कारण मला खात्री आहे की,त्या छानच होणार म्हणून. ढोकळा मला खूप आवडतो पण बेसन पिठाने त्रास होतो म्हणून ईच्छा असूनही मन मारावे लागत होते. पण आता तो प्रश्न मिटला. तुमची रेसिपीज सांगण्याची पध्दत पण खूप छान आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
अरे व्वा ♥️👍
अभिप्राय कळवला त्याबद्दल thank you 😊
ताई मी आज ढोकळा केला.खूपच छान झाला होता.तुमच्या सगळ्या रेसिपी मी बघते आणि करुन पण बघते.रेसिपी छान असतात तुमची सांगण्याची पध्दत सोपी असते. धन्यवाद.
Thank you ❤️
खूप सुंदर! तुमची ढोकळा रेसिपी डोळे झाकून follow करावी ! याआधी बेसन पीठाचा ढोकळा रेसिपी मी कायम follow करते.आता ही पण ! खूप धन्यवाद! Perfect measurements!
Most welcome ❤️
खुपच छान ... विशेषतः ज्यांना हरभरा दाळीची अलर्जी आहे त्यांना उत्तम पर्याय .👌
धन्यवाद 😊
Vaishali mam 🙏,khup chan samjavun sagitale, tips pan.khup khup dhanyawad ❤
Thank you ❤️
ढाकळा उत्तम टीप्स छान सांगीतळ्या
Dhokla khup sundar zala.. I tried the receipe.. Thank you tai...
♥️👍
Feedback sathi thank you so much 😊
Va mastch zala thanks mem
खुपच लुसलुशीत दिसतोय ढोकळा
धन्यवाद 😊
Khup mast Ani sopi recipe
Phaar chhaan vaatli recipe .Dhanyawaad.Mi nakki try karen
धन्यवाद 😊
जरुर करून पहा 👍
मी. ढोकळा. करून. बघीतला. खुप छान झाला. धन्यवाद. ताई
Are wa 👍👍
वैशाली. तुझी रेसिपी नेहमी पाहते.वया ने मी मोठी असल्याने एकेरी संबोधन करतं आहे.राग नसावा.तुझी रेसिपी सोप्पी असते आणी सांगण्या ची पद्धत पण छान असल्याने करण्यात कठिण वाटतं नाही. बेसनाचे ढोकळे बर्याच दा बनविले आहे.पण हा ढोकळा जरूर करून पाहिन.👍👌
खुप खुप धन्यावाद 🙏
जरुर करुन पहा👍
तुमच्या सगळ्याच recipies खुप छान असतात.
मुगाच्या डाळीच्या पिठाचा करता येईल का?
धन्यवाद 😊
मी कधी केला नाही,नेहमी डाळ भिजवूनच करते
Khup chhan recipe sangitali nakki karun baghnar
Thank you
Hii tai mi aaj dhokla banvala khup chan zhala hota... Thanks tai✨🤗😘
Are wa !
Khup chaan 👍👍
@@VaishalisRecipes 🤗
खुपच छान... 👌
मस्त खा मस्त रहा..
धन्यवाद 😊
Khupach mast n spongy
Thank you 😊
Khupach mast mast
Tumachya sagalya recerecrpee mala far awadatat
Thank you 😊
Thanks, namaskar
Wow very healthy and delicious ❤
Thank you 😊
मला तुमची रेसीपी खुप आवडली
धन्यवाद 😊
Mast aahe ak cup mnje vjni kiti saga tea cha cup ka
Thanks..😊
200 gm
🙏🙏
सुंदर....
Recepy mast ani sopi ahe
धन्यवाद 😊
मस्त खुपच छान 👌👌
Thank you 😊
फारच सुंदर दिसत आहे ढोकळा .टेस्ट सुधा छानच असणार यात शंकाच नाही .😊😊
धन्यवाद 😊
छान रेसिपी आहे👌👌👌
धन्यवाद 😊
Khup sundar. Tumcha voice Apratim. Sangaychi method pn chan , sopya padhatine aste
Thank you so much 😊
सुंदर आहे.👍🌹
Thank you 😊
खुप छान ढोकळा झाला आहे मि जरुर करून पाहिन धंनयवाद
Thank you 😊
नक्की करून पहा 👍
Tai soda takayche asel ter kiti takayche
मस्तच रंग पण खूप छान आलाय 😊
धन्यवाद 😊
खुपच छान
Thank you 😊
खूप छान आहे
Thank you
खूप छान
Thank you 😊
खुप छान ताई
मस्त रेसिपी
धन्यवाद 😊
Khup Chan 👌👌👌
Thanks 😊
Khupchaan healthy recipe👌
धन्यवाद 😊
मस्त ढोकळा
खूप छान रेसिपी आहे 👌
Thanks 😊
मस्त 👌
Khupach chhan... 👌
Thanks 😊
खुप छान👏✊👍
Thank you
Khup chhan recipe 😋
Thank you 😊
Amazing recipe 👌👌👌 so beautifully you have made it 👍👍 very healthy and tasty recipe 👌👌👌
Thank you 😊
Khup chan 😋
Thanks 😊
Amazing...👌👍
Thank you 😊
Khupch Chan
धन्यवाद 😊
Khup chan 👌🙂
Thank you 😊
Nice 😊😊
खूपच छान.
धन्यवाद 😊
Mstt😊
Thanks 😊
छान आहे
Thank you 😊
Mi aaj nakki banavate
खुपच मस्त झालाय
धन्यवाद 😊
खूप छान व सोपी रेसिपी
Thank you
Very nice recipe
Thank you 😊
Khupach chhan tai 👌👌
Thanks 😊
Hi,I am Kshama, moog dal Koli integrate too much, satric acid also uno 😊 zala to mast😊
खूपच छान..👌👌
धन्यवाद 😊
Wowww....delicious...😊
Thanks..😊
खूप छान रेसपी ahe 👌👌
धन्यवाद 😊
Nice healthy recipe
Thank you 😊
खूप👌 झाला आहे 😋😋
धन्यवाद 😊
ताई खूपच छान तयार झाला
Thank you
Mast cha
Thank you
Very nice didi &it's healthy
Thank you
Nice
Thank you
Tai koop chan
Thanks 😊
एकदम मस्त 🤤🤤🤤🤤
Thank you 😊
@@VaishalisRecipes नक्की करून पाहणार😍😍😍😍
Healthy recipe....खूप chan
Thank you 😊
You should also add Ginger-green chilli paste to the dhoka mixture. The taste will be enhanced.
यम्मी
धन्यवाद 😊
Khupach healthy and tasty
Thank you 😊
Best
Thank you
Mast
Thanks 😊
खूप छान मॅडम
Thank you
Khup Chan 😋😋😋
Thank you 😊
Mast ❤
Thanks😊
👌👌👌
Thank you 😊
Khupach chaan mam 👍😍
Thank you 😊
Khoop chaan
@@smitabansod7305 t Thanks 😊
सोपी रेसिपी नक्की करून बघेन पण तुम्ही जी साखर घालायला सांगितली आहे ती नाही घातली तर चालेल का
Ambus chav balance karnyasathi Thodishi ghala
@@VaishalisRecipes okay
मस्त
धन्यवाद
Very nice
Thank you
धन्यवाद।
❤यम्मी
Thanks 😊
Yummy dokala
Thank you 😊
😊
Eno nasel tar kiti baking soda use karaycha
1/2 tsp
Nakki karun baghnar Tai
😊👍
Maza mug dal dhokla chan zala.pan thoda jad zala.ka bar.mazi mugachi dal light gelya mule jast vel
जाड झाला म्हणजे उंचीला जास्त झाला का ? ढोकळा बनवला तो डबा छोटा असेल तर मग ढोकळा जाड होऊ शकतो... थोडा पसरट डब्बा वापरा
Eno evaji खायचा सोडा टाकला तर चालेल का ताई?
Ho chalel...1/2 tsp ghala
इनो नसेल तर खायचा सोडा किती घालायचा ते प्लिज सांगाल का
1/2 tsp
आभारी आहे
Chan
Thank you