३ नेते आणि ३ मतदारसंघ, बंडखोरांना अस्मान दाखवण्याचा प्लॅन ठरला? | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #Nashik #UddhavThackeray #EknathShinde #PoliticalNews #MaharashtraTimes
    खासदार हेमंत गोडसे, दादा भुसे आणि सुहास कांदे.. शिवसैनिकांनी जीवाचं रान करुन निवडून दिलेल्या या तीन नेत्यांच्या बंडखोरीचा बदला घेण्यासाठी मातोश्रीहून खास आदेश निघालेत.. यावेळी फक्त आदेशच निघाले नाहीत, तर उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत आणि त्यासाठीचं पहिलं पाऊलही पडलंय.. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी बंडखोरीनंतरची पहिली परीक्षा होईल ती महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत.. पण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतूनच खासदार आणि आमदारकीची वाट मोकळी होईल अशी मोर्चेबांधणी ठाकरे करतायत. नाशिक जिल्ह्यातल्या तीन मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी पहिलं पाऊल नेमकं काय टाकलंय तेच या व्हिडीओत समजून घेऊ..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 85

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Рік тому +45

    🔥🚩 उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्रेट व्यक्तिमत्त्व 🔥🚩

  • @mahendrashindemahendrashin4159
    @mahendrashindemahendrashin4159 Рік тому +59

    पुढील पंचवार्षिक गद्दार नाही

  • @bhaiyalonkar8596
    @bhaiyalonkar8596 Рік тому +71

    दादा भसे विरोधात बंडु काका उभे करा भूसे ला आराम दया

    • @santoshthakre9128
      @santoshthakre9128 Рік тому +3

      बरोबर आहे योग्य जागी योग्य निवड काकाच

  • @सुखीकुटुंब-ण4ग

    होणार
    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @shrivardhanlive7998
    @shrivardhanlive7998 Рік тому +29

    करेक्ट कार्यक्रम होणार

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 Рік тому +16

    ओन्ली ठाकरे 1🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @kiransawant8277
    @kiransawant8277 Рік тому +7

    येथे पर्याय पण मिळन आणि निवडुण पण येथील यात काही शंका नाही कारण महाराष्ट्रात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे त्यामुळे महारष्ट्र जनतेची अस्मिता त्यांच्या बरोबर आहे आणि अस कोणी पक्ष संपवणार असतील तर ते बघण आमच्यासाठी असह्य आहे.

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960 Рік тому +11

    गद्दारांना माफी नाही..‌😡🙏

  • @rajnandinitourstravelsnaydonga
    @rajnandinitourstravelsnaydonga 5 місяців тому +1

    तिघ हि निवडणून येणार नाही यात काही शंका नाही ओन्ली मा.श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @dilipwaychal
    @dilipwaychal Рік тому +22

    बेतोड उमेदवार निवडून येतील

  • @vilaspawar47864
    @vilaspawar47864 Рік тому +5

    Dada buse....harnaar

  • @shrimantmadnekk646
    @shrimantmadnekk646 Рік тому +7

    खोके़पडणार। डिप्रेशन। जाणार

  • @maheshpawar7908
    @maheshpawar7908 Рік тому +5

    बंडू काका 1 no

    • @santoshthakre9128
      @santoshthakre9128 Рік тому +2

      काका आगे बढो बाह्य मालेगाव तुम्हारे साथ है

  • @vijaymorde5458
    @vijaymorde5458 Рік тому +5

    जनता जनार्दन वेळेला कार्यक्रम करणार कोणीही असो

  • @tonymore1643
    @tonymore1643 Рік тому +1

    दादा भुसे यांचा विषय सोडा बंडू काका 2024 चे आमदार आहेत

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 Рік тому +5

    होय पर्याय आहे

  • @gangapawar1829
    @gangapawar1829 Рік тому +2

    Dada harnar

  • @umakantghorband4227
    @umakantghorband4227 Рік тому +1

    ओन्ली ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत आणि राहाणारच आहे महाराष्ट्रातील जनता गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली आहे संपूर्ण गध्दाराना महाराष्ट्रातील जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक वाघांचे संरक्षण करण्यासाठी शक्षम आहे जय महाराष्ट्र साहेब ओन्ली शिवसेना ओन्ली ठाकरे

  • @rahulahire4397
    @rahulahire4397 5 місяців тому +1

    मालेगाव बाह्य साठी भुसेनां तोडीस उमेदवार फक्त बंडु काका बच्छाव व नांदगाव मतदार संघात गणेशजी धात्रक तरूण उमेदवार उभे करा

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 Рік тому +4

    What a dignified Man Uddhavji 🙏drive away the evil.....!

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 Рік тому

    आता फक्त ठाकरे

  • @kashinathshinde5615
    @kashinathshinde5615 Рік тому

    महाराष्ट्र टाइम्स माझी आपल्याला विनंती मुंबई मध्ये झालेला मेट्रो रेल उद्घाटनाचा कार्यक्रम स्टेज वरचा बॉर्डर हिंदी मध्ये लिहिलेला होता तसेच आपले सन्माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मिळून दोघेही महाराष्ट्र राज्यात हिंदी मध्ये जास्त आहे त्यांना सांगावे आता राज्याची राज्यभाषा हिंदी करा सर तुम्ही ह्या बाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची कानउघडणी करणारा कार्यक्रम नक्की करा

  • @shekharpatil5325
    @shekharpatil5325 Рік тому +1

    Shivsena

  • @yogeshgagurde1783
    @yogeshgagurde1783 Рік тому +1

    उद्धव साहेबांचा पाय पडावा तरच प्रॉब्लेम सॉल होतील

  • @rajendrajadhav6117
    @rajendrajadhav6117 5 місяців тому

    दादा भुसे पडणार

  • @sandipborse7504
    @sandipborse7504 Рік тому +1

    हो, बंडू काका बच्छाव

  • @gangadharbidgar74
    @gangadharbidgar74 5 місяців тому

    Advay Aba Hirey

  • @vilaspawar47864
    @vilaspawar47864 Рік тому

    Yatil ekhi nivdun yenar nahit...karan janta yanchya nirnayavar naaraj ahe...

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 Рік тому

    कुणीच निवडूण येणर नाही

  • @shubhambhad3439
    @shubhambhad3439 Рік тому

    ठाकरेचा एकही आमदार निवडून येऊ देणार नाही

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Рік тому

    वरळी मधुन आपल्या मुलाल निवडून आण बस्स झाल . 🚩🚩उगीच आरडा ओरड महाराष्ट्रातील जनतेला त्रास देण बंद करा . शिंदे साहेब जिंदाबाद 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩

    • @santoshthakre9128
      @santoshthakre9128 Рік тому

      पन्नास गद्दारांनी तोंडात दिले वाटते काहीतरी भाषांचं बदलली तुझी ओम की बोम

  • @santoshsalvi8884
    @santoshsalvi8884 Рік тому +70

    तीन नेते संपले आता

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Рік тому +61

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

    • @krishnatpatil594
      @krishnatpatil594 Рік тому +2

      Uddhav Thackeray saheb not only name this is a brand 👍🏹🚩 Jay Maharashtra

  • @RohitPatil-qw6kr
    @RohitPatil-qw6kr Рік тому +45

    आम्ही शिवसैनिक तयार आहोत यांची जिरवयला 🚩🏹

  • @vilasshinde4034
    @vilasshinde4034 Рік тому +28

    100टक्के भुसे पडणार शंका नाही.

  • @vishalmore201
    @vishalmore201 Рік тому +31

    शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे समर्थक
    जय महाराष्ट्र साहेब

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 Рік тому +67

    2024 l दादा भुसे निवडून येणार नाहीत शंभर टक्के

  • @rajivkutemate621
    @rajivkutemate621 Рік тому +17

    तीन गद्दार निवडून आलेच नाही पाहिजे.

  • @marathispiritual3029
    @marathispiritual3029 Рік тому +21

    Jay uddhav saheb

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 Рік тому +11

    Saheb khehi karun ya 50 khoke gaddar gadun taka hi vinnti

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 Рік тому +7

    मालेगाव बाह्य आजच आणि जनतेतील चर्चा म्हणजे दादा भुसे पुन्हा नाही

    • @santoshthakre9128
      @santoshthakre9128 Рік тому +1

      फक्त काकांचं बंडु काका बच्छाव

  • @sameerjadyal2427
    @sameerjadyal2427 Рік тому +6

    Ho only shiv sena uddhav Bala saheb thackray 🚩

  • @jppawar7445
    @jppawar7445 Рік тому +5

    Bandu kaka

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Рік тому +6

    Dada bhuse will join original shiv sena in due course.

  • @patu4512
    @patu4512 Рік тому +3

    उद्भव ठाकरे 🚩🚩🚩🚩शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩

  • @chandrakantghule286
    @chandrakantghule286 Рік тому +3

    सर्व बंडखोर उमेदवार पराभूत होणार हे नक्कीच

  • @changdeokadbhane7043
    @changdeokadbhane7043 Рік тому +6

    Amhi Nashik kar padnarch godse la

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 Рік тому +5

    Gaddaracha parabhav

  • @bhaskarsonawane8720
    @bhaskarsonawane8720 Рік тому +2

    Gadar nivdun yenar nahi

  • @bhaskarkarkhile4367
    @bhaskarkarkhile4367 Рік тому +3

    Uaddhv suppns dekho

  • @amolkadam8055
    @amolkadam8055 Рік тому +1

    यातला एक हि परत निवडून येणारं नाही

  • @JalindarMahale-w7z
    @JalindarMahale-w7z 9 днів тому

    बंडु काका बच्छाव आमदार होनार

  • @ganupawar8721
    @ganupawar8721 Рік тому +1

    Dada bhuse bandu kakachya bahadnat aadavay hiry nivdun yenar

  • @sunilkurade5822
    @sunilkurade5822 Рік тому

    काहीही करा पण ह्या गद्दारांना हरवाच

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Рік тому +2

    💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @MaheshPatil-rn8gt
    @MaheshPatil-rn8gt Рік тому

    भुसेनंना धक्का फक्त बंडु काका बछाव देऊ शकतात

  • @PROUjjal-w2w
    @PROUjjal-w2w 5 місяців тому

    उद्धव ठाकरे

  • @subhashsable267
    @subhashsable267 Рік тому

    ब़ंडु काका भावि आमदार

  • @hemantgaikwad4437
    @hemantgaikwad4437 Рік тому

    बंडू काका........

  • @vilaspawar47864
    @vilaspawar47864 Рік тому +1

    Viju appa na ticket dyawe...nishchit nivdun yetil..

    • @santoshthakre9128
      @santoshthakre9128 Рік тому

      कोण विजु आप्पा पुर्ण नाव सांगा

  • @yogeshgagurde1783
    @yogeshgagurde1783 Рік тому

    शिवसेनाही विठ्ठल मंदिरासार आणिढरपूर सारखे

  • @vijayshete7359
    @vijayshete7359 Рік тому

    100टक्के पर्याय देणार

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Рік тому +1

    उध्वस्त सेनेचा एकही उमेदवार निवडून येणार नाही

    • @dattamore1200
      @dattamore1200 Рік тому +1

      Andhbhaktala shivsena kalali nahi shivsainik nete banavto

    • @santoshthakre9128
      @santoshthakre9128 Рік тому

      हे सरकार बरखास्त होऊन गद्दारांना क्षमा नाही तर सजा मिळणार तुलाही शोधुन काढतील उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुअंडभक्त आहे तुला शोधायला वेळ लागणार नाही गद्दार

    • @balajibhutekarpatil6208
      @balajibhutekarpatil6208 Рік тому

      Lavdya gap bas tula kay mahit aahe