Ajit Pawar on NCP Activists | 'विचार करण्यास वेळ द्या, पवारांचा कार्यकर्त्यांना निरोप' - अजित पवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024
  • #Ajitpawar #NCP #Activists #sharadpawar #resign
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 492

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Рік тому +168

    पवार साहेबांना वयाप्रमाणे विश्रांतीची गरज आहे आणि ती मान्य करावी

    • @Realfacts-vc9uh
      @Realfacts-vc9uh Рік тому +13

      मग भावीच राहणार पंतप्रधान 😂

    • @SunandaKhade-f9g
      @SunandaKhade-f9g 9 місяців тому +2

      ​Ni😊

    • @BaluGundewadi
      @BaluGundewadi 4 місяці тому

      😮😮😮😮😮😮😮 बी
      नी बी सी सी
      बी😊​@@Realfacts-vc9uh

    • @Pandurangchandgude-ix1fg
      @Pandurangchandgude-ix1fg 4 місяці тому

      ​@@Realfacts-vc9uhpp😅😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉😅😮😮😮
      Mm in RR🎉😂

  • @नयाभारत-द5ब
    @नयाभारत-द5ब Рік тому +67

    नवीन नाटक लेखक स्वत काका... फक्त चर्चेत राहण्यासाठी सगळ काही.

    • @shindepn
      @shindepn Рік тому +7

      चिलटा गप

    • @User_9999-e7u
      @User_9999-e7u Рік тому +1

      @@shindepn भाऊ तू का एवढा चिडतोय

  • @asdagro988
    @asdagro988 Рік тому +21

    सगळ नाटक चालू आहे

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Рік тому +14

    १५ दिवस थांबा राज्याच्या राजकारणात मोठें घटना घडणार आहे ~ बाळासाहेब आंबेडकर

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv Рік тому +2

      Tyala mhanav tuch thamb..😂

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 Рік тому +67

    शरद पवार साहेब यानी सहानुभूती ची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे महाविकास आ

    • @drsandipkolte8173
      @drsandipkolte8173 Рік тому +12

      लय आतल्या गाठीचे आहेत पवार

    • @govindavhad1351
      @govindavhad1351 Рік тому +2

      💯💯💯💯💯

    • @User_9999-e7u
      @User_9999-e7u Рік тому +1

      @@drsandipkolte8173 ती गाठ शोधा तुम्ही डॉक्टर आणि ऑपेरेशन करा.

    • @rammuni123
      @rammuni123 Рік тому +2

      @@drsandipkolte8173 बरोबर ...लोक आता पावसात "भिजा" नाहीतर "निजा " बघणार सुद्धा नाहीत ...

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Рік тому +125

    पवार साहेब बोलले त्याच्या उलट कायम होत हे नक्की.जय महाराष्ट्र

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 Рік тому +157

    साहेब परत अध्यक्ष होणार आणि मग कार्यकर्ते म्हणणार साहेबांच राजकारण तुम्हाला न्हाय कळणार 😂🤣

    • @prdp4555
      @prdp4555 Рік тому +13

      खुप छान कमी शब्दात विश्लेषण 😂

    • @rahulm9216
      @rahulm9216 Рік тому +6

      अगदी बरोबर मित्रा फुकटच्या फुशारक्या नंतर 😂😂

    • @Dnyaneshwarsarwadeforever
      @Dnyaneshwarsarwadeforever Рік тому +6

      बारामतीच्या सरपंचना, जगात यांच्या सारखा बुद्धिमान राजकारणीच नाही. जाणता राजा. पवार साहेब म्हणजे लय भारी.
      मला न झेपणारे शब्द राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्या लावणार आहेत

    • @chandrakantphalke9428
      @chandrakantphalke9428 Рік тому +1

      ​@@prdp4555 😅😅

    • @forexwala5104
      @forexwala5104 Рік тому

      Congrats😂

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 Рік тому +26

    सुप्रिया ताई आणि दादा खूप खुश दिसतात पण बाकीचे नेते खूप नाराज दिसताय

  • @avinashjadhav6874
    @avinashjadhav6874 Рік тому +11

    पक्ष अजित पवारांच्या हातात आणि भाजप राष्ट्रवादी शिवसेना युती 💯✌️💪

  • @Connecting-nature
    @Connecting-nature Рік тому +67

    एखादा निर्णय दोनदा घेणे बरोबर नाही. अचूक व ठाम निर्णयक्षमता असावी. जनतेने यातून बोध घ्यावा.

  • @Indian-g2j
    @Indian-g2j Рік тому +34

    इमोशनल ब्लॅकमेलच राजकारण😢😢

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 Рік тому +97

    असाच ड्रामा एसटी कामगारांचा मोर्चा हाणून पाडण्यासाठी घडवला

    • @rangraokamble9861
      @rangraokamble9861 Рік тому +3

      बरोबर आहे

    • @नानासाहेबसोपानभोसले
    • @rammuni123
      @rammuni123 Рік тому +1

      त्यांची हाय लागणार ना ... पक्ष राहत नसतो ... फक्त गेम पक्का करता येतो ... आज पर्यंत बाहेरच्यांचा बरोबर केला .. आता नेम अजितदादा वर ... बघा पुतण्या नाही सोडला ... उद्धव ठाकरे साहेबांच्या टायरचा बस्ट करून टाकला .. आता कधीच हवा भरणार नाही ... पण नियती न्याय करणार ...याला संपव त्याला संपव लवकरच हा पक्षच संपत असतो ...

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 Рік тому +29

    पार्थ पवार जिंदाबाद ... त्याचा मुलगा जिंदाबाद...त्याचा नातू जिंदाबाद...जनता जिंदा आबाद ... शेतकरी आबाद जिंदा...कांदा जिंदाबाद...आणि शेवटी वांगी आणि वांग्याची शेती जिंदाबाद...वांग्यावाली जिंदाबाद ...

  • @govindavhad1351
    @govindavhad1351 Рік тому +36

    पाऊसातली सभा... तसेच आहे 💯

  • @udaygiricorner5985
    @udaygiricorner5985 Рік тому +12

    अजित दादा ने खेळ केलाय..ते eikt नसल्याने राजीनामा दिला गेला आहे

  • @SantoshYadav-xr1wm
    @SantoshYadav-xr1wm Рік тому +8

    आज इकडे उद्या तिकडे, कुणावर विश्वास ठेवायचा
    आम्ही मतदार वेडे, आणि राजकारणी हुशार

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 Рік тому +13

    सखे चुलत भाऊ बहीण आसावे तर असे

  • @GameStar4038
    @GameStar4038 Рік тому +4

    पडताळणी चालू आहे तसे सर्व नाटक आहे. मरणाची वेळ तेव्हा सुध्दा नाटक होईल

  • @amargole6886
    @amargole6886 Рік тому +4

    बाळा साहेबांनी सुध्दा पक्ष अध्यक्षांचा राजीनामा अगोदर दिला नव्हता

  • @ashokbhongade3366
    @ashokbhongade3366 Рік тому +10

    जयंत पाटिल यांच नाव नाही घेतलं

    • @allwounder3123
      @allwounder3123 Рік тому +1

      बाहेर कसे देतील
      घरच्या घरी देव बरं करी
      घराने शाही
      लोक खुप चाणाक्ष आहे

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 Рік тому +49

    तुम्हाि घरातले सगळे हासताय या वर तीन दिवसात पवार साहेब काय म्हणणार ते समजले.

    • @Morerandhir
      @Morerandhir Рік тому +5

      होय कार्यकर्ते यांच्या आग्रा खतर मी निर्णय बदलतोय, असं बोलणार, तुमचं प्रेम असंच राहूदे..😂😂 दादा ताई ना तुमी सांभाळा, राष्ट्रवादी ची जबाबदारी आता कार्यकर्ते तुमच्या वर सोपवतोय.. हे... 2/3 दिवसा नंतर बोलणार.. उत्तरदायी कोण हे जनता ठरवू दे...

    • @anilkhandare1124
      @anilkhandare1124 Рік тому

      ​@@Morerandhir 😊😊😊

    • @balasahebtalpade2985
      @balasahebtalpade2985 Рік тому

      अगदी बरोबर

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 Рік тому +13

    Dada cha game zala😂😂😂

  • @alokkawathalkar8572
    @alokkawathalkar8572 Рік тому +2

    सुप्रियताई तुम्हीच व्हा अध्याक्ष

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Рік тому +4

    शरद पवार राजीनामा मागे घेणार होते मग राजीनामा दूरची नौठखी करायची गरजच नाही ना शरद पवारांना राजिनामा देणेच नौठखी या वयात शोभत नाही

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 Рік тому +8

    रिकामा टाईम पास, साहेबांनी किती शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवल्या,किती एसटी कर्मचार्यानी आत्महत्या केल्या, याचे उत्तर द्या

  • @rajeshwasekar454
    @rajeshwasekar454 Рік тому +3

    सुप्रियाताई भावी मुख्यमंत्री..... आपला सदैव विजय असो...

  • @Uddhav_Uddin
    @Uddhav_Uddin Рік тому +31

    हा पण निर्णय तळ्यात मळ्यात आहे का ? 😭🤲🏼

    • @sagark1042
      @sagark1042 Рік тому

      मोतीउद्दीन शाहा लुटेरे 😜🤣🤣🤣

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 Рік тому +2

      Ala bhau paid member hikde pan 🍉🍉🤣🤣

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri Рік тому +1

      ​@@rajeshkhandelwal7412 तुझ्या आईला मी पैसे पेड करून नंतरच झवतो काच काच काच काच काच काच काच काच 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @neetbiology6211
      @neetbiology6211 Рік тому +1

      @@rajeshkhandelwal7412 🤣🤣🤣uddhav double dholki ahe🤣🤣🤣next cm ajit dada pawar maratha tiger ❣️❣️❣️

    • @rajeshkhandelwal7412
      @rajeshkhandelwal7412 Рік тому

      @@neetbiology6211 are ata tar ekdam mahan cm baslay ki ,,,hindutva sathi ladnara 🤣🤣🤣,,,,
      To pan Maratha Tiger..

  • @नयाभारत-द5ब
    @नयाभारत-द5ब Рік тому +50

    काय राव किती नाटक...

  • @shyampatil6931
    @shyampatil6931 Рік тому +9

    साहेब आता थकले त्यांचे तोंड वाकडे झाले असल्याने त्यांना आराम द्या म्हणजे दुसऱ्याची काडी करता येणार नाही.

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 Рік тому +33

    नियोजित नाटक ... ताईनी दादानी काय बोलायचे हे ठरलेले आहे .. शरद पवार साहेब या निर्णयाशी ठाम राहतील असे वाटत नाही .. या मागे वेगळे काही तरी आहे हे मात्र निश्चित .. जनतेने फक्त गांभीर्याने घेऊ नये !

    • @avinashjadhav6874
      @avinashjadhav6874 Рік тому +1

      पक्ष अजित पवार यांच्या हातात शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती 💯✌️💪

    • @rangraokamble9861
      @rangraokamble9861 Рік тому +1

      मोठं वगनाट्य प्रसंग आहे दोन दिवसात सगळं कळेल वाट बघा?

  • @kanhaiyajadhav404
    @kanhaiyajadhav404 Рік тому

    फडणवीस शिंदे पवार द ग्रेट 🙏🙏🙏

  • @dilipkirpan
    @dilipkirpan Рік тому

    अजित दादा साहेबांना अध्यक्ष बनवा...ते सोईचे होईल जय महाराष्ट्र।

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 Рік тому

    मी एक उद्धव साहिवाचा कट्टर
    शिवसैनिक
    पवार साहेब यांनी राजीनामा पदाचा
    नाही देयला हवा
    बाळासाहेब शिवसेनेचे दैवत
    तर
    पवार साहेब ncp व सगळ्यांचे दैवत

  • @kanhaiyajadhav404
    @kanhaiyajadhav404 Рік тому

    पवार साहेब राष्ट्रपती होणार 🔥🙏♥️

  • @dipakdarekar9399
    @dipakdarekar9399 Рік тому +7

    दादा खूपच खुश दिसतय😅

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar Рік тому +19

    अजित सीएम झाले तर सुप्रिया एनसीपीच्या प्रमुख बनतील ही डील आहे😅😅😅😅

  • @rammuni123
    @rammuni123 Рік тому +22

    देशाच्या आणि महाराष्ट्राच्या काळजी साठी हि उलघाल चालू आहे सगळ्यांची ... गरीब आणि सामान्य लोकांची किती काळजी आहे या सगळ्यांना ....उपोषणाला बसलेले किती महान राष्ट्र भक्त आहेत ...कट्टर देशभक्त यांची नावे ... रोहित पवार,पवार साहेब,सुप्रिया सुळे वा.सुंदर ... यांच्यापेक्षा कोणीच महत्वाचं आणि महान नाही पक्षात .. सगळे लिंबू तिंबू आहेत बाकीचे ...राजीनाम्याचं काय समजलंच नाही ... आणि आम्हाला 🎭XXX दाखवण्यासाठी धन्यवाद

  • @SunilBhilare-ve4mr
    @SunilBhilare-ve4mr Рік тому

    साहेब तमाशा मंडळ

  • @S-TD
    @S-TD Рік тому +8

    सगळं मॅनेज केलेलं नाटक दिसत आहे

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 Рік тому +37

    सुप्रिया सुळे मन में लड्डू फुट रहे है 😅😅😅

  • @rohan14686
    @rohan14686 Рік тому +43

    साहेब रोज लिक्वीड घेतात?😂😂😂

    • @bharatjagtap8372
      @bharatjagtap8372 Рік тому +1

      mag तू ghe pawar sahebanchi लिक्विड

    • @teriyankiking9183
      @teriyankiking9183 Рік тому +8

      ​@@bharatjagtap8372 shetat sahebanchi liquid ghaltat

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu Рік тому

      @@teriyankiking9183 maza pasi liquid hai 🍌🍌🍌

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri Рік тому +1

      ​@@bharatjagtap8372 तुझ्या आईला मी माझी लिक्विड देतो आणी नंतरच झवतो काच काच काच काच काच काच काच काच काच 😂😂😂😂😂

    • @sagargosavi413
      @sagargosavi413 Рік тому +1

      गोंधळ मांडला गोंधळाला यावे!

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 Рік тому +2

    हे सगड़ा गेम शिवसेना उद्वेव बालासाहेब ठाकरे पक्षि संमपाव न्या सा काम आहे सगडे पक्श मिडून शिवसेना खत्म करने वाली गेम हो रही हैं

  • @b0ss904
    @b0ss904 Рік тому +5

    इमोशनल ब्लॅकमेल

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 Рік тому

    साहेबांचे नाटक आहे...काही होणार नाही फक्त अजित पवार बाहेर जाणार होते ते आता जाणार नाही..

  • @falcigo
    @falcigo Рік тому +43

    Comment section मध्ये एकाला पण साहेबांच्या निर्णयावर विश्वास नाही अगदी कार्यकर्त्यांना पण!

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 Рік тому +5

    एक नक्की पक्षाचे काम नेतृत्वाकडे बघून जनता मतदान करते .... जय महाराष्ट्र

  • @neetbiology6211
    @neetbiology6211 Рік тому +38

    Ata fakt dada chi dadagiri 😂😂

  • @kiranpathe304
    @kiranpathe304 Рік тому +1

    नाद एकचं बैलगाला शरियत❤

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 Рік тому +9

    आता मात्र साहेबांनी यू टर्न घेऊ नये अजित दादांना मुख्यमंत्री करा

  • @kanhaiyajadhav404
    @kanhaiyajadhav404 Рік тому

    माननीय शरदजी पवार साहेब तुमचा आशीर्वाद महाराष्ट्राला वरी माननीय मोदी राहू द्या

  • @kanhaiyajadhav404
    @kanhaiyajadhav404 Рік тому

    दादा द ग्रेट सुप्रियाताई द

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 Рік тому

    Jaiho TV Marathi veri GOOD

  • @sarthak3531
    @sarthak3531 Рік тому

    शरद पवारचा अध्यक्ष पाहिजे जुना माणूस 😎

  • @vs-ej2qb
    @vs-ej2qb Рік тому +6

    😂😂😂बहुत अच्छा नाटक

  • @AshishShinde-vu1mr
    @AshishShinde-vu1mr Рік тому +5

    Pawar saheb tumhi aaram Kara

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Рік тому

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदावरून जर शरदचंद्र पवार साहेब हटले तर महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लपवून जाईल तेव्हा शरदचंद्र पवार साहेब आपणास हात जोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडू नये

  • @chandanbhope6299
    @chandanbhope6299 Рік тому +3

    रिफायनरी प्रकल्प विषयावरून मीडिया , बातम्या विचलित करण्यासाठी चालू असणार , बाकी काय

  • @machindrafulasundar398
    @machindrafulasundar398 Рік тому

    दिलीप वळसे-पाटील यांना अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येणार आहे

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Рік тому +1

    उध्दव ठाकरे उध्दवस्त केले अनी पवार साहेब चालले

  • @ajaypatil7639
    @ajaypatil7639 Рік тому +6

    मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली
    हे सगळें नाटकी आहेत

  • @kanhaiyajadhav404
    @kanhaiyajadhav404 Рік тому

    संभाजीराव पाटील निलंगेकर आगे बढो हम तुम्हारे साथ भैया तुम्ही फडणवीस साहेब असल्यानंतर आम्ही तुम्हाला पालकमंत्री

  • @utub-437
    @utub-437 Рік тому +34

    पावसात सभा.... तसाच काहीसा प्रकार.... 😅😅

    • @govindavhad1351
      @govindavhad1351 Рік тому +2

      Hooooooo नक्की तेच आहे

  • @pradumnnagargoje4602
    @pradumnnagargoje4602 Рік тому +1

    माझ्या गरीब शेतकऱ्याच्या समोर मिडीयावाले येतात का
    परंतु सर्व राजकीय नेत्यांच्या समोर मिडीयावाले जातात बिकाऊ मीडीया

  • @ANILPATIL-mn4wv
    @ANILPATIL-mn4wv Рік тому +26

    2 ते 3 दिवसांनी वाकडेश्वर पलटी मारणार.😂

    • @mahap6457
      @mahap6457 Рік тому +1

      😂😂😂😅😅

    • @sagarkengar7031
      @sagarkengar7031 Рік тому +1

      हे भारी होत
      वाकडेश्वर...

  • @balasahebtalpade2985
    @balasahebtalpade2985 Рік тому +3

    ज्याला कळालं नाही... 😮😮😮😮
    ते राजकारण
    ज्याला कळत
    ते समाजकारण....😂😂😂😂

  • @sidharamdudhnikar8597
    @sidharamdudhnikar8597 Рік тому +3

    एकच वादा अजितदादा.

  • @Shivam_deokar
    @Shivam_deokar Рік тому +3

    8:59

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 Рік тому +13

    अशी ही बनवाबनवी😅

  • @AdvocateB.RSharma
    @AdvocateB.RSharma Рік тому

    Thanks

  • @नितिनजाधव-म9च

    कार्यकर्ते बजाव ....

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Рік тому +21

    गोंधळ,गोंधळी आलं गोंधळी आलं,रसपाट आसन वरपायला सगळ्याला 😅

  • @monikajadhav1914
    @monikajadhav1914 Рік тому +1

    Saheb osmabad nahi ahe te धाराशिव..ahe...

  • @sanjaysalunkhe1927
    @sanjaysalunkhe1927 Рік тому +6

    शो चुहे खाके बिली चली हज पर

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Рік тому +4

    15 दिवसात सरकार कोसळणार होत .तोच हा मास्टर प्लान आहे.

  • @santoshgurav3624
    @santoshgurav3624 Рік тому +13

    पक्ष संपला पण रोज नविन नाटकं काय संपत नाहीत🦍🦍🦉🦉

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 Рік тому +9

    साहेबांचे नाटक सार्या महाराष्ट्राला माहीत आहे पाऊसात भिजने हे ते 😂😂😂😂😂😂

  • @vijaysanap5600
    @vijaysanap5600 Рік тому +1

    No supriya only ajit dada

  • @Morerandhir
    @Morerandhir Рік тому +3

    2/3 दिवसात यू टर्न घेतील पवार साहेब, मीडिया ला 2/3 दिवस चारा घातला, आता 2/3 दिवस तेंच ऐका काय होणार, काय होणार..... काही होणार नाही... ही भावनिक ता आहे...

  • @FarukKhan-fn5mr
    @FarukKhan-fn5mr Рік тому +1

    Rohit 🚓🕌🗾👀⚖️📼📺📻🗽🎴📽️📼📺🗺️🃏🛑🚧🚨

  • @luckychhajlani
    @luckychhajlani Рік тому +3

    Modi he to mumkin he

  • @kishorpawar9705
    @kishorpawar9705 Рік тому +1

    जयतं पाटलाच नाव घ्या

  • @sunilchavan6922
    @sunilchavan6922 Рік тому

    फक्त पवार साहेब

  • @user-kw5os6io6y
    @user-kw5os6io6y Рік тому +8

    शॉक देणं हा जुना आजार आहे 😂

  • @rajanrane2170
    @rajanrane2170 Рік тому +8

    हे नवीन नाटक

  • @machindrafulasundar398
    @machindrafulasundar398 Рік тому

    वळशे पाटलांचे शिवाय दुसरे कोणी लायक नाही

  • @harshaddande3857
    @harshaddande3857 Рік тому +1

    काय योगायोग आहे बघा,
    राजीनामा सुद्धा साडेतीन दिवसांनीच मागे घेतला आहे!
    🤣💯🔥

  • @keshawdkhairnar1828
    @keshawdkhairnar1828 Рік тому +2

    भुजबळ साहेब चक्क काळी मफलार 😎

  • @spnickname8384
    @spnickname8384 Рік тому

    इस नाटक की हमें आशा पहले ही थी

  • @maheshkadav9383
    @maheshkadav9383 Рік тому

    शरद पवार आपण राजीनामा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सपल

  • @bhagyeshbahirat4051
    @bhagyeshbahirat4051 Рік тому +3

    काही तरी नवी आयडीया दिसतेय साहेबांची.....!

  • @pramodnivandekar4265
    @pramodnivandekar4265 Рік тому +4

    श्री शरद पवार साहेब पंतप्रधान
    श्री अजित पवार मुख्यमंत्री
    श्री जयंत पाटील उपमुख्यमंत्री
    श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री

  • @Indian-g2j
    @Indian-g2j Рік тому +8

    म्हातारं राजीनामा मागं घेणारच😂😂😂😂

    • @hamidsaudagar4266
      @hamidsaudagar4266 Рік тому

      का मातार तुझ्या आईला झवले का

  • @gajananaher6133
    @gajananaher6133 Рік тому

    आटोपलं आता 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @latalonkar-ug9qc
    @latalonkar-ug9qc Рік тому

    कशा साठी वेळ वय झाल,जो व्यक्ती अचुक निर्णय घेऊ शकत नाही त्यांनी जिवनात किती चुका केल्या असतील विचार करण्या सारखं आहे

  • @Indian-od5zb
    @Indian-od5zb Рік тому +1

    लोकशाही की घराणेशाही हेच समजत नाही

  • @hunterh3609
    @hunterh3609 Рік тому +4

    नाटक कंपनी ...............😂😂😂
    बाईल नाटके करणार सगळे ...आणि नंतर .....खर की काय मला माहितीच नाही .

  • @mangeshbidkar5796
    @mangeshbidkar5796 Рік тому +1

    But where Rohitji pawar is where in this not in picture.

  • @dhyeyaketanrajesir9797
    @dhyeyaketanrajesir9797 Рік тому

    एगदम तुच्छ शब्द वाणी वापरत आहेत आत्ता दादा.
    त्यानी दादा काय फादा असे वक्तव्य केले

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 Рік тому

    एक कळत नाही पत्रकाराना ईतकी कळ का फक्त आतित पवार का दुसरी कडे काय चाल हे भी बघा
    Journalists are the bridge of NCP

  • @rajeshmawale2274
    @rajeshmawale2274 Рік тому

    पवार साहेबच वय झालं आहे, त्यामुळे अध्यक्ष पद सोडले यात विशेष काही नाही। भाकरी फिरवायला नको का? नाहीतर भाकर करपणार ना