Tula Manasat Anlayaa Kuni | तुला माणसात आणलया कुणी | Vaibhav Khune | Video Song | Marathi Bhim Geet

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2016
  • Song : Tula Manasat Anlayaa Kuni
    Singer : Vaibhav Khune / Jagdish Gorse
    Lyricst : Vaibhav Khune / Jagdish Gorse
    Music : Milind Mohite
    Music Label : Vaibhav Khune
    All Copyrights Reserved : "Vaibhav Khune"
    UA-cam Channel & Content Managed By : Orange Music Distribution
    ✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
    ● Hungama ►Link ►
    ● Wink Music ►Link ►wynk.in/u/ivFaD2oCd
    ● Gaana ►Link ►gaana.com/song/tula-manasat-a...
    ● JioSawan ►Link ►www.jiosaavn.com/song/tula-ma...
    ● ITunes/Apple Music ►Link ►music.apple.com/us/album/tula...
    ● Amazon Music ►Link ►music.amazon.in/albums/B0C5DD...
    ● Spotify ►Link ►open.spotify.com/track/0b84bJ...
    ● UA-cam Music ►Link ► • Tula Manasat Anlaya Ku...
    ► Please Like & Fallow our Facebook Page
    ●Facebook ►Link ► / orangemusic
    SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
    ►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
    Note :
    ►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या UA-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
    ► तसेच Hungama | Gaana | JioSawan | I Tunes/Apple | Amazon Music | Wink Music | Spotify इत्यादी अशा एकूण 75 ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या गाण्यांची CRBT | Caller Ring Back Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL | Verjin Mobile इत्यादी ठिकाणी करू.
    For Any Trade Inquires Please Contact
    Orange Music
    Email -: orangemediaent@gmail.com
    Websites: www.orangeentertain.com
    HandPhone - 8885600200
    #bhimsong #bhimarmy #bhim #bhimsongs #bhimgeet #bhimsongs #vaibhavkhune #bhimjayanti #bhimraoambedkar #ambedkar #ambedkarjayanti #bhimjayantisong #nonstopbhimgeete

КОМЕНТАРІ • 6 тис.

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 2 роки тому +72

    खरं आज हे सत्य आहे बाबासाहेबांनी आपल्याला माणसात आणलं आहे...! शिका, संघटित व्हा, संघर्ष करा...! 🙏👌💯👍

  • @sudamjadhav5510
    @sudamjadhav5510 3 роки тому +149

    मी कैकाडी समाजा चा
    आहे पण मला माणसात फक्त आणलं फक्त डॉ बहुजनांची आई बी आर आंबेडकर
    माय बापाहुन उपकार लयी हाय रं

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 2 роки тому +75

    जय भवानी जय शिवाजी जय बिरसा जय राघोजी जय विर एकलव्य जय आदिवासी जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र...! 🙏💯👑✌👍

  • @yogeshdoifode-xs6zd
    @yogeshdoifode-xs6zd 3 місяці тому +9

    डॉ बाबासाहेबाचे गाणे एकच नंबर गयणाचार्य ना 1000 तोफाची सलामी मि एक मराठा आहे बाबासाहेबाना मानतो आम्ही

  • @user-zg2ny7pp3j
    @user-zg2ny7pp3j 11 місяців тому +30

    जय लहूजी 💛जय भीम 💙 भावांनो

  • @kishantaktode9361
    @kishantaktode9361 2 роки тому +35

    हे गाणं ऐकून अंगावर काटा आल्या शिवाय राहात नाही 👌👌👌👌अप्रतिम गीत

  • @MurlidharDande-yr9xh
    @MurlidharDande-yr9xh 10 місяців тому +198

    मी जातिने ब्राह्मण आहे पण बाबासाहेबाना देशाचा बाप मानतो सर्वांना kartikari जय भीम ❤❤❤

    • @narwadevilas
      @narwadevilas 3 місяці тому +6

      Babasahebani sarv manaw jati sathi karya kele , mhanun mahamanaw sambhodhatat. Thanks

  • @JohnWick-mg9rq
    @JohnWick-mg9rq Рік тому +213

    जातीच्या ९६ कुळी मराठ्याचा माझ्या दैवताला भिमरायला त्रिवार मानाचा मुजरा 👏🏻
    🇪🇺जय भीम 🇪🇺
    🚩जय शिवराय 🚩

    • @sharadbarde7560
      @sharadbarde7560 Рік тому +2

      É

    • @omkarmunde5474
      @omkarmunde5474 11 місяців тому

      ​@@sharadbarde7560qseeszqrdx 40

    • @kunalkamde879
      @kunalkamde879 2 місяці тому +1

      Jai bhim bhau 💙💙💙

    • @santoshbhadange3316
      @santoshbhadange3316 2 місяці тому

      भावा तुमच्या सारखे भाऊ खरच भेटले पाहिजे भावा❤ से..

  • @rahulawad9131
    @rahulawad9131 7 місяців тому +21

    आम्ही आंबेडकरवादी मातंग🙏💛💙

  • @sundarkaradsirsala7414
    @sundarkaradsirsala7414 Рік тому +117

    मी एक वंजारी आहे ....पण मला स्वाभिमान आहे ... डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा
    जय भीम

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 Рік тому +123

    डोळ्यात पाणी भरल.... खरच खातो ती भाकरी आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे. 🇪🇺
    जय भिम 🙏🏻❤️

  • @dipakthakare1149
    @dipakthakare1149 8 місяців тому +97

    मी जातीने आदिवासी आहे पण आज जे माझ्या समजाच सोन्याने पिवळ जे आहे फक्त Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे. जय भीम जय बीरसा

  • @vijaydevare9295
    @vijaydevare9295 Рік тому +55

    जो बाबा साहाब को अपना आदर्श मानता हे वो like करो♥️💙👑

  • @trollhunter3605
    @trollhunter3605 10 місяців тому +51

    IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले.

  • @sharadvidhate5108
    @sharadvidhate5108 2 роки тому +54

    मी एक हिन्दू आहे पन मला अभिमान आहे डा बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारतीय जनतेसाठी केलेल्या कार्यचा

    • @pallavigayakwad9485
      @pallavigayakwad9485 Місяць тому +3

      😊😅😮😢

    • @Pramod-hm6ws
      @Pramod-hm6ws Місяць тому

      ,

    • @pandurangshinde4412
      @pandurangshinde4412 Місяць тому

      अभिनंदन दादा असे क्वचितच पाहायला मिळतात त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🎉🎉🎉🎉🎉

  • @kushalbhalekar
    @kushalbhalekar Рік тому +58

    मान्यवरान्नो, तुमच्या चेहर्याच्या भावान वरुण स्पष्ट कड़ते की तुमच काडिज बाबासाहेबांच्या प्रति अफाट ईमानदार आहे। तुमच्या या गान्याला आईकून रक्त सडसडायल लागते। तुमचे मनापासुन खूप खूप आभार🙏🙏🙏
    अप्रतिम गायन👌, अप्रतिम लिखान👌, अप्रतिम संगीत👌, अप्रतिम कंपोजिंग👌, अप्रतिम फिल्मांकन👌

    • @sunilgawale4335
      @sunilgawale4335 Місяць тому

      माझ्या भीमराव रामजी आंबेडकर साहेब यांच्या च मुळे माणसात आली आहोत. भारत भाग्य विधाता.डॉ. बी. आर.आंबेडकर...! जयभीम.नमो बुद्धाय.

  • @devanandjagannathkarekarla8803
    @devanandjagannathkarekarla8803 2 роки тому +14

    *तुला माणसात आणल्या कुणी*
    हिच विश्वातील खरीच ओळ...
    अप्रतिम गाणं...

  • @vikrantgajbhiye2262
    @vikrantgajbhiye2262 4 роки тому +87

    15M झाल्या बद्दल खुप-खुप अभिनंदन वैभव जी 🙏🙏 ।। माझा आवडता song आहे

  • @aniltayade8046
    @aniltayade8046 3 місяці тому +24

    मी बौद्ध असल्याचा गर्व आहे
    गर्व च नाही तर अभिमान, इज्जत, मान, सन्मान, आणि sorry शेवटी माज सुद्धा आहे 🙏🙏🙏

  • @kunaltongare3921
    @kunaltongare3921 2 роки тому +98

    मी आदिवासी आहे पण मला जाणीव आहे बाबासाहेबांच्या उपकाराची
    जय आदिवासी जय भीम 💙🇪🇺🇵🇱🌏👑

    • @Tathagatfoodvlogs4477
      @Tathagatfoodvlogs4477 2 роки тому +10

      भावा मी पण आदिवासी आहे
      माझ्या घरात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे
      तुझ्या घरात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे का ?

    • @kunaltongare3921
      @kunaltongare3921 2 роки тому +1

      @@Tathagatfoodvlogs4477 ho ahe na Bhava

    • @LGD1117
      @LGD1117 Рік тому +3

      जय भीम जय आदिवासी

    • @shivajikamble1573
      @shivajikamble1573 Рік тому +2

      @@Tathagatfoodvlogs4477 आणि काय करतेय नाही तर ती म्हणाली मी बी येणार नाही तर तो त्याच्या आणि

    • @shivajikamble1573
      @shivajikamble1573 Рік тому

      @@Tathagatfoodvlogs4477 ंऔ

  • @AakashRhiwale
    @AakashRhiwale 6 років тому +108

    जिसे समाज उचित मानकर चले,
    जिसमें सबको अधिकार और सुविधएं प्राप्त हों,
    जिसमें भेदभाव न हो, वही न्याय है। Dr. Bhimrao Ramji Ambedkar#जय_भिम जय_महाराष्ट्र जय_भारत.Vaibhav Khune

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 роки тому +117

    मी एक आदिवासी गोवारी आहे पण सर्वात जास्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांचे गाणे खूप आवडतात आणि खूप मला खूप छान वाटत

    • @abhay3816
      @abhay3816 11 місяців тому +5

      Tula pn manasat mazya babasaheb ni ch anale re adivashi samajachya lekara

    • @AshaRaut-ln5yq
      @AshaRaut-ln5yq 10 місяців тому +4

      Jai bhim

  • @dipakgaykwad2597
    @dipakgaykwad2597 10 місяців тому +18

    जय शिवराय जय शंभूराजे जय भिम नमो बुद्धाय

  • @a-pradish-nation4759
    @a-pradish-nation4759 2 роки тому +4

    तरीही आपल्यातल्या काहींना बाबासाहेब आता सुद्धा कळले नाहीत, याची खूप खंत वाटत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात फक्त 14/ऐप्रिल आणि 6 डिसेंबर. ला आपला समाज वाघाचा समाज आहे, फक्त फरक एवढाच आपला वाघ झोपेत आहे. 😥😥😥😥😥

  • @gajanangabale9434
    @gajanangabale9434 3 роки тому +299

    मी एक धनगर आहे पण मी सर्वात जास्त बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप गाणे आवडतात आणि मला खूप आयकावस वाटते गायकाना खूप खूप शुभेच्छा ,,,,,,,,
    जय मल्हार ,जय शिवराय.जय भीम

  • @jivandakhore4956
    @jivandakhore4956 10 місяців тому +22

    मी💙💙💙💙 एक आदिवासी अंध आहे मला खू💙प अभिमान 💛आहे बाबा साहेब💙 नी येवड आपली 💛💛सती ते कसं विसरू 💛शकतो .................जय भीम💙 जय भीम 💙

  • @anilbuchde2627
    @anilbuchde2627 Рік тому +13

    खतरनाक जय भीम जय लहूजी❤💙💙💛💛💛💙💙💛💛💙💙💛💛💛💛🙏🙏

  • @kamalwaghmare7363
    @kamalwaghmare7363 3 роки тому +24

    वैभव जी खूपच छान सोंग आहे खूप छान आवाज पण आहे खूप खूप आवडतो हृदयाला टच करतो इतका सुंदर आवाज इतकी सुंदर रचना आहे वैभवजी जय भीम नमो बुद्धाय

  • @rahulkhedkar3407
    @rahulkhedkar3407 3 роки тому +34

    अप्रतिम गाणं आहे जय भीम जय संविधान 🇮🇳🙏

  • @JaybhimgotsurveGotsurve
    @JaybhimgotsurveGotsurve 8 місяців тому +13

    वैभव सर ला आणि जगदीश सर ला क्रांतीकारी जयभिम नमो बुद्धाय जय संविधान🙏🙏🇪🇺🇪🇺🙏🙏

  • @CivilServices4
    @CivilServices4 3 роки тому +57

    सर मुझे मराठी बोलनी नहीं आती है लेकिन ये गाना दिल को छू जाता है 🙏🙏जय भीम जय संविधान

  • @dipakdiwan8511
    @dipakdiwan8511 10 місяців тому +9

    जय शिवराय- जय भीम

  • @dhirajdeshpande215
    @dhirajdeshpande215 2 роки тому +27

    अप्रतिम गीत आणि अप्रतिम गायक, दोघांनाही मानाचा त्रिवार जय भीम 🙏

  • @amarpatil4697
    @amarpatil4697 5 років тому +341

    महाराष्ट्र म्हणजे
    छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज,,महात्मा फुले,आणि बाबासाहेब आंबेडकर,,
    विषय संपला🙏🙏🙏

  • @HaridasShinde-on9mg
    @HaridasShinde-on9mg 2 місяці тому +2

    मी जातीने पारधी आहे. खरच बाबा मुळे आमचा समाज माणसात आलाय. जय शिवराय जय भीम

  • @sidramk1300
    @sidramk1300 2 місяці тому +2

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!
    जय भीम - जय बसव 🙏🙏

  • @dilipgaykwad863
    @dilipgaykwad863 3 роки тому +127

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन !
    विश्वातील सर्व मानवतावाद्यांना भीम जयंतीच्या हार्दीक मंगल कामना !

  • @tejaswinialone7835
    @tejaswinialone7835 4 роки тому +16

    tula manasat aanlaya kuni?
    majha bhiman............
    jay bhim...........

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 2 роки тому +33

    जय भिम जय बिरसा जय आदिवासी जय संविधान 💛💙💛

  • @subhashchaudhari2934
    @subhashchaudhari2934 Рік тому +13

    🚩🧡जय जोती जय भिम🇪🇺💙

  • @sachinkbahade
    @sachinkbahade 5 років тому +152

    शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!
    - डाॅ. बि.आर.आंबेडकर
    अप्रतिम गांण..
    जय भिम!!!

  • @pravinkamble4321
    @pravinkamble4321 5 років тому +139

    गण्या तुन समाज प्रबोधन खूप छान ,दम आहे आवाजामध्ये,अभिनंदन सर्व टीम।

    • @ganeshshejul9173
      @ganeshshejul9173 5 років тому +5

      Dharma sakal

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 2 роки тому

      Bhushan
      I like so much this song, really Dr Ambedkar wanted to improve his beloved samaj,so he will give us the best law to safe life jaibhim namobuday thank ❤️ you

    • @akashshelke6595
      @akashshelke6595 2 роки тому

      @@Bhushan_123 ०

    • @akashshelke6595
      @akashshelke6595 2 роки тому

      @@Bhushan_123 0

    • @samadhanpawar2103
      @samadhanpawar2103 2 роки тому

      Xxx ccc xxydfff है c y

  • @kailassugave8036
    @kailassugave8036 2 роки тому +8

    🔵🔵..काही दिवसांनी हिच हिस्ट्री काढावी lagtii Nicely song sir jay bhim jay लहुजी jay shivray🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🔵🔵

  • @geetatayade1097
    @geetatayade1097 2 роки тому +6

    एकदमच खरे आहे हे मनापासुन उपकार मानले च पाहिजे बाबासाहेब आंबेडकरजींचे🙏🙏

  • @pravinmaske3207
    @pravinmaske3207 5 років тому +286

    खूप छान सकाळ सकाळ मन प्रसन्न झालं गाणं ऐकून....😊
    जय भिम.....🙏

  • @chandrashekharshende1386
    @chandrashekharshende1386 4 роки тому +204

    खरच खूप सुंदर रचना आहे जय भिम
    ख़रच आज आम्ही खंबिरपने ताठ मान करुन उभे आहोत ते फक्त आणि फक्त बाबा मुळेच नमन बाबासाहेबांना
    जय भिम जय भिम
    चंद्रशेखर शेंडे (के. व्ही. एस. शिक्षक) (पाथरी चंद्रपुर)

    • @sanjykamble8378
      @sanjykamble8378 4 роки тому +4

      संजीव. कांबळे. लातूर माझगाव. शेद. आहे. जय ‌भिम

    • @yogeshgaikwad1618
      @yogeshgaikwad1618 4 роки тому +2

      @@sanjykamble8378 Jay bhim

    • @drgacchebsp5321
      @drgacchebsp5321 3 роки тому +1

      Very fine this song

    • @jitendrajagtap2447
      @jitendrajagtap2447 2 роки тому +1

      Jay bhim sir.

    • @shubhammisle8257
      @shubhammisle8257 2 роки тому

      🇨🇮🇨🇮🇨🇮😚🙏🌹🌹🌹🥰🎂😷💋❤️

  • @gorakhshevare6727
    @gorakhshevare6727 2 роки тому +52

    जय भीम जय आदिवासी भावांनो उद्या संविधान दिन आहे सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम जय आदिवासी

    • @heamantgaikwad6021
      @heamantgaikwad6021 2 роки тому

      खूप छान साँग आहे स्वप्नील आणि सहकारी सगळे ❤️

  • @sheelratanlokhande1018
    @sheelratanlokhande1018 2 роки тому +13

    खुपच छान अप्रतिम गीत...!👆👆👌👌🙏🏼🙏🏼

  • @rodesantosh4004
    @rodesantosh4004 4 роки тому +264

    मी मराठा आहे पण हे गीत आगदी खुप छान आहे जय शिवरांय जय बाबासाहेब आंबेडकर एक लाईक ह्या गायक साठी

    • @Sunny_mokal
      @Sunny_mokal 4 роки тому +14

      जय शिवराय भाऊ आप आपल्या मध्य जातिवाद नको भाऊ शाहू महाराजनी बाबासाहेबा ना खूप मदत केली आहे

    • @gaikwaddilip538
      @gaikwaddilip538 3 роки тому +3

      ,

    • @sukeshnasuryavanshi7200
      @sukeshnasuryavanshi7200 3 роки тому +1

      Hiii

    • @ajitdurge7124
      @ajitdurge7124 3 роки тому +2

      Jay shivray jay bhim 🙏🙏

    • @engaleshankar356
      @engaleshankar356 3 роки тому

      p

  • @austar8051
    @austar8051 4 роки тому +19

    बाबासाहेब चे जे उपकर आहे ते लोकाना त्यांची जानिव नाही आहे अजुन लोक झोपले आहे , मनसात बाबासाहेब यांचा मुड़े आलो आपन जय भीम जय संविधान😍♥️💪

  • @nitindangat7533
    @nitindangat7533 2 місяці тому +2

    प्रथमतः आणि अंतिमतः मी एक भारतीय आहे
    जय भीम ❤

  • @ganeshgore2223
    @ganeshgore2223 3 місяці тому +4

    मि होलार आहे आम्हाला माणसात आणल फक्त आणि फक्त बाबा साहेबांनी जय भिम जय होलार

  • @nilama-l8173
    @nilama-l8173 5 років тому +35

    We are because he was. Greatest Indian -Dr.Bhimrao Ambedkar. Jay bhim 🙏

  • @dipakshingare432
    @dipakshingare432 5 років тому +84

    अंगावर शहारे आलेत हे गाणं ऐकून...मानाचा क्रांतिकारी जयभिम वैभवजी, जगदीशजी 🙏

  • @AKKu2899
    @AKKu2899 Рік тому +11

    सर्वांना मनाचा, अभिमानाचा ,क्रांतिकारी जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

    • @amolgangawne5138
      @amolgangawne5138 6 місяців тому

      ज्✨😊😅;⁠);⁠);⁠);⁠);⁠) ,,, ok sar pe to murda yu

    • @user-us9xv4kg6i
      @user-us9xv4kg6i 2 місяці тому

      Vo😢😮🎉😢😮😅

  • @shahajikamble9772
    @shahajikamble9772 2 місяці тому +3

    ❤❤❤❤माझी, जात,जय,भीम,आहे, बाबासाहेब आंबेडकर,माझे,देव, आहे

  • @marotiburde3167
    @marotiburde3167 5 років тому +82

    खूप छान गाण आहे...👌👌👌
    जय लहुजी...जय भीम 🙏🙏🙏

  • @ravisalve1497
    @ravisalve1497 5 років тому +424

    ह्या सम्पूर्ण जगात सर्वात जास्त उपकार कोनाचे असतील तर भिमाचे आहेत आणि ते आपण कधीच फेडू शकत नाहीत । जय भीम

  • @sandeshkasabe3943
    @sandeshkasabe3943 Рік тому +2

    🙏😍JAY BHIM🇪🇺NAMO BUDHAAY🙏

  • @adityagajbhiye8593
    @adityagajbhiye8593 Рік тому +18

    Babasaheb ambedkar The symbol of knowledge 💙🙇‍♂️👑

  • @akashdeepkhandagle5412
    @akashdeepkhandagle5412 3 роки тому +68

    🙏जय 🇪🇺भिम 🙏 हाम तो बाबासाहेब कि दिवाने हे

  • @pravinmohite277
    @pravinmohite277 5 років тому +67

    जर_माझा_भिमाचे_आयुष्य_शतकाच्या_पार_आस्त_तर_आज_प्रतेक_बहूजनाच्या_घराला_सोन्याच_दार_आस्त__जय__भिम___

  • @ArjunRathod-op5jm
    @ArjunRathod-op5jm 8 місяців тому +5

    डॉ बाबासाहेब आंबेडकर हाच महामानव सविंधान लिहू शकतो दुसऱ्यांना अशक्य आहे जय भीम

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 роки тому +4

    अंगावर काटा येते हे गाणे आवाज पण खूप छान आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना पण

  • @sachinjogdand5690
    @sachinjogdand5690 5 років тому +249

    खूप सुंदर रचना केली आहे ...ही खरच एक चपराक आहे , आज मी पाहतो की ऑफीस मध्ये थाटात जय भीम करायची लाज वाटते या साहेब लोकांना ... हा व्हिडिओ पाहून तरी सुधारा स्वतः ला .... जय भीम जय शिवराय

  • @madhukarsonkamble2473
    @madhukarsonkamble2473 3 роки тому +23

    Vaibhav khune is favorite singer ♥️

  • @rameshsarkate1284
    @rameshsarkate1284 9 місяців тому +4

    उर्जदायी गीत आणि वैभव नी जगदीश ने खूप स्फूर्ती ने गायलं आहे खूप ऊर्जा निर्माण करते हे गीत सर्व टीम ला जयभीम

  • @yogirajgondane6433
    @yogirajgondane6433 3 роки тому +4

    Khup chaan

  • @pradeepbhutekarpatil2354
    @pradeepbhutekarpatil2354 5 років тому +405

    मि पण ऐक मराठा आहे
    पण मला गर्व आहे बाबासाहेबांवर
    जय भिम जय शिवराय भाऊ
    आपण सगळे ऐकच आहोत

  • @sandeshkamble7122
    @sandeshkamble7122 2 роки тому +13

    Song is very heart touching all members क्रांतीकारी जयभीम ✌❤👌👌👋👋👋👋

  • @rajukhandare39
    @rajukhandare39 Рік тому +6

    जय भिम जय आदिवासी

  • @rahulghodeswar2462
    @rahulghodeswar2462 2 роки тому +8

    अप्रतिम गानं
    डॉ बाबासाहेब आंबेडकर यानां कोटी कोटी प्रणाम
    जय भीम

  • @surajmagar9637
    @surajmagar9637 5 років тому +139

    खुप खुप छान आहे गाणं ज्यांनी लिहिले त्यांना मानाचा मुजरा

  • @mansingpatil690
    @mansingpatil690 3 роки тому +147

    "तुला माणसात आणलया कुणी"ही ओळ वारंवार ऐकावीशी वाटते......बाबासाहेबांच्या उदात्तेचा अंत नाही लागायचा; देव सुद्धा फिके पडतील

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 2 роки тому +1

    मला माझ्या बाबासाहेबांनी, रमाबाई ने चांगले विचार व लढायचे कसे हेच शिकवले त्यामुळेच आज मी आत्मसन्माने लढतोय आणि जगतोय आणि पुढेही असाच जगत राहणार व घरातल्या बापांनी आणि आईने व सर्वांनी लढायला शिकवले तेव्हाच मी सत्य माणसात आलो हीच माझी श्रीमंत माणसे...! 🙏💯👌👍💐💐💐

  • @madhurirokade2241
    @madhurirokade2241 3 роки тому +1

    Kupach Chan geet Jay bhim

  • @akashhate9193
    @akashhate9193 5 років тому +29

    जय 🙏भिम
    💕💕💕💕💕💕

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare9603 4 місяці тому +16

    मी जय भीम वाला आहे ❤❤ माझ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला गुलामी तुन बाहेर काढले जाती भेद नष्ट केलं ❤❤

  • @sanghmitrasorate5462
    @sanghmitrasorate5462 Рік тому +5

    वैभव दादा 1 नं.आवाज आहे. सकाळची सुरूवात ही बुध्द व भिम गीताने झाली की मन प्रसन्न होते व दिवस ही छान जातो.नमोबुध्दाय व जयभिम!!👌👌👍👍🎵🎼

  • @user-pl7su2jh1n
    @user-pl7su2jh1n 7 місяців тому +5

    जय सेवा जोहार जय भिम जय आदिवासी साथीयों ज़बरदस्त

  • @user-ry4sw7pe2d
    @user-ry4sw7pe2d 2 роки тому +9

    आज आपण जे सुरक्षित आहे ते फक्त बाबा साहेबा मूळ जय भीम जय शिवराय

  • @deepakambhore3469
    @deepakambhore3469 5 років тому +373

    अंगावर कट येतो हे गीत ऐकुन खुप उपकार ह्या अपल्या बापाचे जय भीम

    • @gurucharanjadhav6239
      @gurucharanjadhav6239 4 роки тому +3

      Jai bheem sir nice song

    • @swapnil5673
      @swapnil5673 4 роки тому +1

      Khar ahe bhau

    • @Sunny_mokal
      @Sunny_mokal 4 роки тому +3

      जय भीम जय शिवराय भाऊ

    • @sachinmore8505
      @sachinmore8505 2 роки тому

      @@gurucharanjadhav6239 व
      लरथलूदेदूएदृछदृऋ्ऋऋऋ...लक्ष.ऋ...
      ऊददझझझझझझदझझझझझझझझजझझझझंज्दददददददददझददथथे एएतेतझझृऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋलृदददेऊछूछूरोजज़झ़झझ़झझझझझझझझ़धझझ़दझझझझ़ दझझददद झ़़़ए़ऊए़एथथथलव््व् रवंथ ददददृललृऋझझझददददददददं ्ऋर््््् लव द्वंद्व तर वृद्ध ल्दव दझझददद लव द्वंद ददेद ददददृललृऋझझझददददददददं द द्वंद्व धन धन द लव द्वंद धधददददद दझझददद द धधददददद वध दददददझझददलललदल्््वववधववंव्व ददददृललृऋझझझददददददददं झझतझझत जल वं्व ्ऋर््््् ््व‌्
      .र
      ..
      .र.
      वरवर
      ललललृ्

      ऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋथदृ
      ददददृललृऋझझझददददददददं जल दझझददद

    • @waghmareshivaji4768
      @waghmareshivaji4768 2 роки тому +1

      💯💙

  • @sanjukhilare1327
    @sanjukhilare1327 3 роки тому +4

    🙏🙏🙏🙏

  • @UNIQUE_T.S_gamer
    @UNIQUE_T.S_gamer Рік тому +8

    Khup chan Jay bhim 💙💙💙💙

  • @bhushansonawane9606
    @bhushansonawane9606 5 років тому +54

    👌खूपच छान 🔥गीत आहे... 🤟
    डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा विजय असो✊
    🙏🙏जय भीम 🔵🔵

  • @dnyaneshwar140
    @dnyaneshwar140 2 роки тому +37

    खूप छान गाणे जय शिवराय जय भीम 🙏

  • @amoltarkasestdriver2331
    @amoltarkasestdriver2331 Рік тому +3

    नमो बुद्धाय जय भिम🙏🙏

  • @user-bk8zz4qw9n
    @user-bk8zz4qw9n Рік тому +3

    जय भिम,जय जिजाऊ,जय शिवराय,संत सावता माळी

  • @sambhajikalepatil9834
    @sambhajikalepatil9834 5 років тому +506

    मी मराठा आहे....
    मला ह्या महापुरुषा बद्दल माझ्या वडिलांन प्रमाणे आदर आहे...
    जय शिवराय जय भीम

    • @akshaya8379
      @akshaya8379 4 роки тому +5

      Sambhaji kale patil
      Deepak said I

    • @user-jv4mm2sh9n
      @user-jv4mm2sh9n 4 роки тому +3

      Sambhaji kale patil kdd

    • @aksvision8489
      @aksvision8489 4 роки тому +3

      जय भीम...जय शिवराय🙏💐🔥

    • @rameshmaitri9629
      @rameshmaitri9629 4 роки тому +3

      जय शिवराय जयभिम

    • @hatteraobabarao
      @hatteraobabarao 4 роки тому +4

      Kranthi Kari jaibheem dada 💐💐💐💐💐

  • @kamleshundirwade7317
    @kamleshundirwade7317 5 років тому +160

    मी दररोज न चुकता हे भिमगीत ऐकतो कारण त्यामुळे मला प्रेरणा मिळते

  • @rahulramteke7109
    @rahulramteke7109 3 роки тому +11

    ekdum Zabardassssst song..... ek-ek sabdh khari aahe..... Jay Bhim🙏🙏🙏

  • @rsomkuwar4081
    @rsomkuwar4081 8 місяців тому +2

    Jay bhim😎....which things we have in our life that is only an only of babsaheb💙💙💙

  • @gopalkambale8442
    @gopalkambale8442 5 років тому +32

    Only vaibhav dada jay bhim

  • @sambhajikalepatil9834
    @sambhajikalepatil9834 5 років тому +153

    जय शिवराय जय भीम

  • @prasadkamble4141
    @prasadkamble4141 Рік тому +1

    अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
    सविनय जयभिम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinsworld007
    @vinsworld007 9 місяців тому +3

    JAY BHIM!🙏🙏🙏❤❤❤

  • @swapnilkapate5214
    @swapnilkapate5214 2 роки тому +32

    👑💛💙 जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय भवानी जय शिवाजी जय बिरसा जय राघोजी जय विर एकलव्य जय आदिवासी जय मूलनिवासी जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र...! 💙💛👑💯👍

  • @lifeproblemssolution8573
    @lifeproblemssolution8573 4 роки тому +136

    मी मुस्लिम आहे ,मला बाबा साहेब से बहुत love हैं

  • @shrushtirewatkar4454
    @shrushtirewatkar4454 2 роки тому +1

    मनुवादी व्यवस्थेला हात मारतो.बाबासाहेबांना कोटी कोटी नमन.

  • @user-jz3st8tj7v
    @user-jz3st8tj7v Рік тому +1

    दररोज सकाळी दहा वेळेस हे गित ऐकाव सर्वांनी जय भीम